सैरभैर झालेले उद्धव ठाकरे | Marathi News | Uddhav Thackeray News | Narendra Modi | Maha Prapanch |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 тра 2024
  • सैरभैर झालेले उद्धव ठाकरे | Marathi News | Uddhav Thackeray News | Narendra Modi | Maha Prapanch |
    आजकाल पत्रकार परिषदांमधून आपल्याला सैरभैर झालेले उद्धव ठाकरे बघायला मिळत आहेत. नरेंद्र मोदी आणि भाजप द्वेषामुळे उद्धव ठाकरे इतके बेचैन झाले आहेत कि ते समोर दिसेल त्याच्यावर टीका करत आहेत. मुंबईमध्ये मतदान पूर्ण होण्या आधीच उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर टीका केली. कि मतदान मुद्दाम संथ गतीने करवले जात आहे. महाराष्ट्र आणि देशातील मराठी बातम्यांच्या जगात, थेट बातमी तुमच्यापर्यंत मागील संदर्भांसहित पोहोचवण्याचा महा प्रपंच न्युज मीडिया चा प्रयत्न आहे. ज्यात समाज मन देखील जपले जाते. आणि सगळ्यांनाच मोकळेपणाने आपले मत मांडण्याची विनंती देखील आग्रहाने केली जाते.
    ४ जून पासून उद्धव ठाकरे ईव्हीएम वर रडारड करणार आहेत. मात्र ईव्हीएम हॅक कसे केले जाते हे त्यांना समजलेच नाही. कदाचित आजचा हा व्हिडीओ बघून उद्धव ठाकरे यांना समजेल कि ईव्हीएम हॅक होत नाही तर जनता स्वयंप्रेरणेने नरेंद्र मोदी यांच्याकडे बघून मतदान करते. कारण त्यांना मोदी योजनांचा थेट फायदा मिळतोय. मित्रांनो मोदी सरकारच्या योजना आणि त्याचे फायदे कसे मिळत आहेत हे आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊन यावर आपले काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. महा प्रपंच या युट्युब चॅनेल ला अवश्य सबस्क्राईब करा.
    प्रपंच टीमचे हिंदी युट्युब चॅनेल भारत प्रपंचची लिंक खाली दिली आहे. कृपया या हिंदी चॅनेल ला देखील पाठिंबा द्या.
    / @bharatprapanch
    महा प्रपंच चा ईव्हीएम वरील खास व्हिडीओ . नक्की बघा.
    • ईव्हीएम हॅक होऊ शकतं क...
    सैरभैर झालेले उद्धव ठाकरे | Marathi News | Uddhav Thackeray News | Narendra Modi | Maha Prapanch |
    These days, we are getting to see Uddhav Thackeray in a frenzy from press conferences. Uddhav Thackeray is so restless because of Narendra Modi and BJP hatred that he is criticizing him openly. Uddhav Thackeray criticized the Election Commission before the completion of polling in Mumbai. That voting is being done deliberately at a slow pace. In the world of Marathi news from Maharashtra and the country, Maha Prapanch News Media strives to bring you live news with background references. In which the community mind is also preserved. And everyone is also urged to express their opinions freely.
    Uddhav Thackeray will conduct radar on EVMs from June 4. But they don't understand how EVMs are hacked. Maybe after watching this video today, Uddhav Thackeray will understand that EVMs are not hacked, but people spontaneously vote by looking at Narendra Modi. Because they are getting direct benefit of Modi schemes. Friends, let us know in the comments what you think about the Modi government's schemes and how they are getting their benefits from today's video. Must subscribe to Maha Prapanch UA-cam channel.
    Prapanch team's Hindi UA-cam channel Bharat Prapanch link is given below. Please support this Hindi channel also.
    / @bharatprapanch
    Special video of Maha Prapanch on EVM. Check it out.
    • ईव्हीएम हॅक होऊ शकतं क...
    Maharashtra News
    Marathi News
    News
    2024 Elections
    Uddhav Thackeray
    Sanjay Raut
    Narendra Modi
    Shirur
    maharashtra
    live news
    marathi
    news live
    modi
    news media
    breaking news
    news update
    india
    #marathinews #maharashtranews #news

КОМЕНТАРІ • 394

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Місяць тому +148

    अप्रतिम उबाठा आपटणार आहे ही काळया दगडावरील काळी रेघ आहे जय श्रीराम हर हर महादेव जय महाराष्ट्र👏✊👍

    • @MahaPrapanch
      @MahaPrapanch  Місяць тому +11

      🙏🏻

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Місяць тому +5

      जनतेचे आचार विचार उच्चार स्वातंत्र्य हनन केल्यावर काय होणार

    • @sidk3942
      @sidk3942 Місяць тому +1

      लो मी रद्द कर​@@MahaPrapanch

    • @Myoutube7
      @Myoutube7 Місяць тому +1

      जय. श्रीराम

  • @GangadharRanjankar
    @GangadharRanjankar Місяць тому +106

    चार जूनला हा किती टोमणे मारतो बघा!निवडणूक निकालासोबत उद्दव, राऊत, पटोले याचे टोमणे ऐकणे मजेशीर वाटेल!जरूर ऐका.

  • @NagbhushanamChakinarapuw-ct2ng
    @NagbhushanamChakinarapuw-ct2ng Місяць тому +20

    उबाठा पूर्णच आपटला पाहिजे ❤ जय श्रीराम जय श्रीकृष्ण हर हर महादेव ❤

  • @archanamhalgi949
    @archanamhalgi949 Місяць тому +51

    या vdo मध्ये जी माणसे दिसत आहेत त्यांना मोदींजीबद्दल किती प्रेम आहे ते दिसतय. 😊

  • @sunitasodhani9135
    @sunitasodhani9135 Місяць тому +71

    या मानसा कड़े आता कोणताही मुद्दा नाही टोमने मारने टिका करने यालाच भाषण समजतो याचे राजनितिक भविष्य संपलेले आहे

  • @sharadchandramahajan7077
    @sharadchandramahajan7077 Місяць тому +48

    आभासी जगात राहू द्या बुध्दी तेव्हढीच आहे

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Місяць тому +11

    आम्ही प्रभू रामचंद्राला मानतो आणि मानणार आहे आमच्या नसानसामध्ये सनातन धर्म आहे सबका साथ सबका विकास मोदी साहेब तिसरे बार पंतप्रधान जय भारत माता की जय जय जय श्रीराम

  • @LaxmikantJoshi-qk1eg
    @LaxmikantJoshi-qk1eg Місяць тому +39

    नमस्कार दादा, छान काम आहे तुमचे. आनंद वाटतो. ह्या देशद्रोहींना असेच उघडे करत चला. धन्यवाद. जय श्री राम. जय भारत.

  • @raghunathpol1535
    @raghunathpol1535 Місяць тому +27

    जवळच्या माणसांना नोकर समजणे, आणि शिवसेना ही आमच्या मालकीची आहे. ही हवा डोक्यातली जाईपर्यंत असेच बडबडत राहणार आहे.

  • @ramchandrasawant8968
    @ramchandrasawant8968 Місяць тому +59

    उबाठा परत ऑनलाइन सभा घ्यायला surwat करेल कारण लोकांसमोर जायला धाडस लागते

  • @anjaliwadekar5647
    @anjaliwadekar5647 Місяць тому +21

    आजोबांचे मत एकदम भारी आणि सत्य!

  • @vilaswagh2922
    @vilaswagh2922 Місяць тому +25

    अगदी बरोबर सांगितले

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Місяць тому +15

    महा गटबंधन वाल्याला मतदान मिळणार नाही किंवा काँग्रेसला मतदान कधीच होणार नाही कधीच करणार नाही दरवर्षी काँग्रेसने देश मागं घातला आहे फक्त भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे साहेब

  • @user-bx2kg1gl3q
    @user-bx2kg1gl3q Місяць тому +32

    मोदी द्वेषाने पछाडलेला उभाठा ४ जून नंतर काळा ठीक्कर पडणार आहे 🖤🖤

  • @shradhadhavale1813
    @shradhadhavale1813 Місяць тому +10

    सुंदर व्हिडिओ आजोबा चांगले आणि खरे बोलले . उध्दट ठाकरे ला शिकवणी या आजोबांची लावली पाहिजे .

  • @bhanudas3537
    @bhanudas3537 Місяць тому +16

    साहेब उद्धव ठाकरे चे जोडीदार रोहित आणि सूप्रिया चे नंबर लागतात

  • @kiranmarodkar3312
    @kiranmarodkar3312 Місяць тому +24

    उद्धवोद्दीन वाकरेसी चार जुन नंतर हज यात्रा करणार

    • @PraphullaGandhi
      @PraphullaGandhi 27 днів тому

      Bhadvya kalel

    • @nandannm1204
      @nandannm1204 26 днів тому

      ​@@PraphullaGandhitujh tar naavch gandgi aahe , kaay apeksha karnar tujhyasarakhya gatarakadun 😂😂😂😂😂😂😂😂

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 Місяць тому +86

    बिणडोक माणसांच्या वर्गवारीत उध्दव ठाकरे उच्च विभुती वर्गात एक नंबरवर येईल.बाळासाहेब हे नाव बाजूला केले तर हा शुन्य आहे

  • @Prakashbiradar923
    @Prakashbiradar923 Місяць тому +27

    महा प्रपंच न्यूज चैनल आपणास खूप खूप धन्यवाद उद्धव ठाकरे आणि संजय राऊत याने महाराष्ट्राच्या जनता जनार्दनाला खालच्या पातळीतल बीजेपी विरोध वक्तव्य करून खूपच कंटाळा बोरिंग केला आहे

  • @shyamkeshwani8993
    @shyamkeshwani8993 Місяць тому +22

    Agdi barobar bhau Jai shree Ram only modi Sarkar

  • @GaneshGanesh-fp8fr
    @GaneshGanesh-fp8fr Місяць тому +19

    उध्दव ठाकरे तु महाराष्ट्रा च्या जनते साठी काय केले तीन तरी मुद्दे सांग .😂

  • @EknathDhere-cy4rt
    @EknathDhere-cy4rt Місяць тому +36

    जय श्रीराम. मोदीजीच येणार.

  • @popatmusudage
    @popatmusudage Місяць тому +20

    ऊध्दव ठाकरे हे देशाचे स्वयंघोषित राजे आहेत.आणि रश्मी ठाकरे महाराणी व आदु बाळ देशाचे राजपुत्र.

  • @narendrabora6821
    @narendrabora6821 Місяць тому +10

    उभाठा जोरदार आपटणार , 01 वर विशय संपणार

  • @user-ut2gn6zf1v
    @user-ut2gn6zf1v Місяць тому +7

    100% खरे बोलले

  • @arvindkale2281
    @arvindkale2281 Місяць тому +4

    बिजेपी कार्यकर्त्यांनी मोदीच्या योजनांची माहीती तळागाळात पोचवली नाही प्रत्येग गावात बिजेपी कार्यालय बांधा सगळ्या योजनांची माहीती तीथे फलकावर लावा.सरकारी कर्मचारी ,अधीकारी यांना समज देऊन योजना राबवा .

  • @rajaramkale4552
    @rajaramkale4552 Місяць тому +14

    तुमचे कथन शतप्रतिशत खरे ठरो अशी मी प्रभु राम लल्ला चरणी प्रार्थना करतो जय हिंद🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @user-pn1rl2tt9c
    @user-pn1rl2tt9c Місяць тому +50

    नाचता येईना तेव्हा अंगण वाकडे 😂

  • @shyamkeshwani8993
    @shyamkeshwani8993 Місяць тому +24

    Mahayuti 43 win Jai shree Ram

  • @rajeshreevinzey20
    @rajeshreevinzey20 Місяць тому +5

    अगदीच गावंढळ गचाळ आहे उबाठा आणि हा व्हिडिओ आवडला राजश्री रविकुमार विंझे नागपूर

  • @jagdishdeshmukh1885
    @jagdishdeshmukh1885 Місяць тому +24

    ह्या उध्दव चया मागे जी जनता आहे ना यांची कीव येते.यांना चांगले नको..यांचा प्रॉब्लेम यांना मोदी नको..

  • @ashokdesai7763
    @ashokdesai7763 Місяць тому +12

    जय श्रीराम जय भारत वंदे मातरम् सत्य मेव जयते

  • @hemantchopda4909
    @hemantchopda4909 Місяць тому +2

    आजोबा लय जोरात 🙏 आता बोंबलत बसलेल्या राजकारण्यांना ऐकायला येणार नाही आणि दिसणार पण नाही. 👍

  • @amarchandgore4603
    @amarchandgore4603 Місяць тому +7

    छान विश्लेषण केले आहे धन्यवाद

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Місяць тому +7

    आम्ही फक्त धर्माला मानतो हिंदू धर्माला मानतो आम्ही हिंदू कधी सोडणार नाही अधिक आयुष्यमान योजना पाच लाखापर्यंत दवाखाना फुकाट मोदींनी अजून काय द्यायला पाहिजेत भरपूर दिला मोदी साहेबांनी भरपूर दिलं

  • @ANILDANAIT-kr6zz
    @ANILDANAIT-kr6zz Місяць тому +10

    4 tarikh javal yet aahe UBT. Jail
    Madhe janar aahe. Kayamcha
    6:32

  • @shivajipatil2583
    @shivajipatil2583 Місяць тому +6

    उध्दट फाकरे 🎉

  • @user-vd3ly8wj4o
    @user-vd3ly8wj4o Місяць тому +7

    Wa..wa.. khupch chhan...

  • @jagdishdeshmukh1885
    @jagdishdeshmukh1885 Місяць тому +12

    जो बापाचा नाही झाला तो आपला काय होणार..

  • @samarthwale559
    @samarthwale559 Місяць тому +8

    उद्ध्वस्त ठाकरे

  • @kiranbade650
    @kiranbade650 Місяць тому +7

    उद्धव तो गया

  • @vasudeosalunke6440
    @vasudeosalunke6440 Місяць тому +5

    महाराष्ट्रातला सर्वात टुकार पक्षनेता म्हणजे उठा

  • @MothabhauGangurde-jy7rt
    @MothabhauGangurde-jy7rt Місяць тому +6

    संत गतीने मत होते हे चुकीचे विधान आहे अपंग व्यक्ती व नेते मध्येच येतात ❤

  • @popatahire7007
    @popatahire7007 Місяць тому +2

    Right.sir आगदी बरोबर

  • @chagangaikwad2448
    @chagangaikwad2448 29 днів тому +3

    लोक बाळासाहेबावर जसे प्रेम करत होते तसेच उध्दव ठाकरेला वाटते बाळासाहेब कुठे तुम्ही कुठे प्रत्येक हिंदु चा आधार होते बाळासाहेब तुम्ही त्यांच्या स्वप्नाचा चक्क चुर केला

  • @vishwaskalekar3219
    @vishwaskalekar3219 Місяць тому +3

    Excellent 👌

  • @seekertruth72
    @seekertruth72 Місяць тому +16

    उद्धव ठाकरेंचा खेळ संपला
    तो काशीला जाऊ शकतो

  • @gr36699
    @gr36699 Місяць тому +19

    उद्धव ठाकरे मोदीफोबिया नावाच्या आजाराने मनोरुग्ण झाले आहेत, त्याना मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे ...🤔🤔🤔🤔🤔

  • @hemanthb9723
    @hemanthb9723 Місяць тому +10

    On 4 June; Uddhav Thakre shall criticise himself.

  • @shantijaitapkar3234
    @shantijaitapkar3234 Місяць тому +9

    Agadi barobar

  • @ramchandrapandit4542
    @ramchandrapandit4542 Місяць тому +3

    Only Modiji sarkar 🎉❤

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 Місяць тому +4

    सूर्य देवाचा प्रकाश जगभर पसरतो
    तो जग पहातो, तसेच मा. श्री. मोदी जी साहेब यांनी गेल्या दहा वर्षात जे
    देशासाठी व जनतेसाठी काम केले
    आहे. सर्वांना ज्ञात आहे. त्यामुळे
    मा. श्री. मोदी जी साहेबां शिवाय
    विवेकी मतदार दुसरे कोणाला आणि
    कशाला मतदान करील?
    जय श्रीराम.

  • @namdeosawant1910
    @namdeosawant1910 Місяць тому +3

    अप्रतिम

  • @kumarpatil1814
    @kumarpatil1814 Місяць тому +1

    Good explain it sir

  • @gaykeanna6323
    @gaykeanna6323 Місяць тому +1

    खर बोलेले बाबा 😊

  • @govindmalvankar6876
    @govindmalvankar6876 Місяць тому +6

    उधव ठाकरे खुळावलोहा

  • @pandurangbhagat9894
    @pandurangbhagat9894 Місяць тому +2

    Maharajancha...thank

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw Місяць тому +4

    आम्ही जातो आता आमुचा रामराम घ्यावा.
    ✈️✈️✈️✈️✈️🏃‍♂️🏃🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️
    4 जून 2024
    .

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 Місяць тому +1

    मस्त 🙏🙏🙏

  • @hiramanjzadhav2396
    @hiramanjzadhav2396 29 днів тому +2

    आभारी आहोत, मिर्ची भाकर खाणार पण ,माझा भारत देश सुरक्षित राहण्यासाठी आम्ही मोदींना मतदान करणार जय श्री राम

  • @anjalimahadeokar4095
    @anjalimahadeokar4095 Місяць тому +4

    अगदी खर

  • @devadattkarnataki6428
    @devadattkarnataki6428 Місяць тому +3

    Days of Ubathasena is politically finished

  • @user-ot7lj2tg9t
    @user-ot7lj2tg9t 27 днів тому

    खुपच छान बोलले काका खुप धन्यवाद सत्य मेव जय भारत माता जय की जय जयश्री राम

  • @user-ot7lj2tg9t
    @user-ot7lj2tg9t 27 днів тому +1

    बरोबर बोलले काका जयश्री राम

  • @siddubhadarge1440
    @siddubhadarge1440 Місяць тому +2

    धन्यवाद

  • @trimbakangal634
    @trimbakangal634 Місяць тому +11

    निकाल...पराभव....झाला...तर

  • @VanmaliMakwana-
    @VanmaliMakwana- Місяць тому +1

    Jai Shree Ram Jai Hind Jai Maaja Maharasatra

  • @santoshganbote9090
    @santoshganbote9090 Місяць тому +4

    U. T. Chi Antyatra nighnar💐👌🌹😇😭💯tyane triveni sngmavar duspindghalave

  • @baliramawate9835
    @baliramawate9835 29 днів тому

    अगदी सत्य बोलले आमचे समवयस्क. आमच्या मनातले बोलले .आम्ही बोललो नाही पण ते बोलले .👍👍👍

  • @rajeshkhokale1186
    @rajeshkhokale1186 Місяць тому

    एकदम. 🌹🙏🏻

  • @nilimajadhav2546
    @nilimajadhav2546 Місяць тому +6

    Jai ho Modiji ❤

  • @gangareddyreddy9235
    @gangareddyreddy9235 26 днів тому

    जय श्रीराम

  • @geetasakpal3910
    @geetasakpal3910 29 днів тому

    आजोबा १नंबर विश्लेषण

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 Місяць тому +2

    जय श्री राम🙏

  • @milinddeo205
    @milinddeo205 Місяць тому

    एक नंबर

  • @dattatrayashelke7364
    @dattatrayashelke7364 Місяць тому +1

    मोदीजी है तो सब।मुंकीन आहे

  • @Dattatreya1643
    @Dattatreya1643 Місяць тому +5

    अबकी बार 400 पार

  • @pramodkale2740
    @pramodkale2740 Місяць тому +1

    दिनांक 5/6/2024 रोजी मेंटल हॉस्पिटल येथे 3 जणांना प्रवेशाची तयारी ठेवावी

  • @ravindrasonavane1642
    @ravindrasonavane1642 Місяць тому +1

    Only Modi for Bharat

  • @VilasKulkarniPisadevi
    @VilasKulkarniPisadevi 28 днів тому

    अप्रतीम

  • @anandbabanagar8524
    @anandbabanagar8524 Місяць тому +3

    Ekach dhun char June Jai shree ram

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Місяць тому +1

    अगदी खरं आहे नरेंद्र मोदी साहेबांचा खूप फायदा झाला आहे सिलेंडर दिला 2000 देतात राज्याचे देतात रेशन कार्ड फुकाडे लाईट भरपूर आहे रस्ते भरपूर झाले

  • @suryakantpatil5997
    @suryakantpatil5997 Місяць тому

    सत्य आहे

  • @balugodse8121
    @balugodse8121 20 днів тому

    मस्त सत्य आहे

  • @user-yc9gc1qj8z
    @user-yc9gc1qj8z 26 днів тому +1

    टीका करणे माझा अधिकार आहे.........हाती चलता हे

  • @raojihirlekar6516
    @raojihirlekar6516 Місяць тому

    Jai shree ram

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 27 днів тому +1

    Baba खतरनाक बोल्ले.. 🤣🤣🤣🤣🤣🤣👌👌👌

  • @user-cn2zv6su2d
    @user-cn2zv6su2d Місяць тому

    Jay shiyaRam 🙏

  • @mamtan8756
    @mamtan8756 Місяць тому +3

    Kalyan मतदार संघातील 10 हजार मतदारांचे नाव missing होते आणि रोहिणग्यांचे नाव replace झाले आहे यासंबंधात आपले विचार मांडा

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 26 днів тому

    बरोबर बोलत आहात धन्यवाद आम्ही पण काॅगेस ला कदापिही मतदान केलेले नाही

  • @pratibhaupasani4484
    @pratibhaupasani4484 Місяць тому

    जय श्रीराम नमो नमो .🎉🎉🎉

  • @shyamkeshwani8993
    @shyamkeshwani8993 Місяць тому +7

    Jai shree Ram only bjp 422+ pat pakkaa

  • @deepaknikam9446
    @deepaknikam9446 Місяць тому

    Good Analysis

  • @umakantsalkar2224
    @umakantsalkar2224 Місяць тому +4

    Ubatha 4 June nantar dopata honar ahe tyancha dhobipashad honar ahe

  • @sureshfatangare1854
    @sureshfatangare1854 28 днів тому

    Right sir

  • @dattasurve1119
    @dattasurve1119 Місяць тому +1

    ह्याला , संजाला आणि आदित्यला
    लवकर आत टाका..तर राज्यातले
    वातावरण चांगल राहील.

  • @KingKiran-cw6jr
    @KingKiran-cw6jr 29 днів тому

    Namo namo

  • @user-yl1vp4wd6t
    @user-yl1vp4wd6t Місяць тому +2

    राज्यात ४जून नंतर पाऊसाचे😅😅😅 वातावरणात मातोश्रीवरील मेंडके उडृया मारतील....😢😢😢

  • @chandrashekharlonari2297
    @chandrashekharlonari2297 Місяць тому

    👏🏼👏🏼👏🏼

  • @dattasurve1119
    @dattasurve1119 Місяць тому +2

    बाष्कळ बडबड म्हणजे काय..?
    उद्धट ठाकरेच भाषण.