Pm Modi तर कटकारस्थानी, Uddhav Thackeray यांचा स्तुतीवरुनही पलटवार.. Lok sabha election!
Вставка
- Опубліковано 1 тра 2024
- 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#uddhavthackeray #pmnarendramodi #sangaliloksabha
पंतप्रधान मोदींनी केलेल्या स्तुतीवरुनही उद्धव ठाकरेंनी पलटवार केलाय.मी आजारी असताना कट कारस्थान करुन सरकार पाडलं असा आरोप ठाकरेंनी केला
Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
सत्यमेव जयते!! उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!!!❤❤❤❤❤❤❤❤
उद्धव साहेब महाराष्ट्रचे शेर आहेत, त्याना माझा 🙏🙏
Uddhav Thackeray zindabad
उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद.
Only thakre brand
उद्धव ठाकरे साहेब प्रामाणिक माणूस
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
UBT
Sabka baap uddav saheb thakare
🔥🔥
❗️❗️
Fatli modichi
215 seat yetil manun thakre saheb pahijet
गो बॅक
Ranga Billa chi phatli
Petava Mashali, Shivsainik jaga ho..
Vote for shivsena Uddhav Balasaheb thakrey ⛳⛳🔥🔥🔥🕯🕯🕯❤
Nishani - MASHAL🔥🕯🇮🇳⛳
Vote shivsena Thakrey 21 khadar only🔥🕯
Wa b.j.p.wale साधू आहेत वारे pathya
मोळाच्या पोटी केरसुणी
EVM घोटाळा नाही केला तर भाजपा महाराष्ट्रात खासदारकीच्या दहा सूध्दा जागा येणार नाही.......
EVM घोटाळ्याला सुरूवात झाली आहे असे वाटते कारण निवडणुका झाल्यानंतर १० दिवसानंतर मतदानाचा टक्का वाढलाय म्हणे
🔥🔥🍦
Thakre jindabad jindabad jindabad
Satta nahi Ali tar virodhat basa pan bjp barobar bhavishakalat jau naka
तुम्ही काय केल महा पूर आल्यावर लोकासाठी ते सांगा
Only one uddhav balasaheb thakre
FKt uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥💯
ईसबार हर एक राज्य मे इंडिया आघाडीच्या उमेदवार सतर्क राहून ईव्हीएम वर लक्ष ठेवावे.
भाजप हटाव देश बचाव
ठाकरे साहेब मोदी यांना मदत करू नका नाहीतर लोक तुमाच्यावर नाराज होणार. बाळासाहेब ठाकरे मुळे मोदी pm झाले.पराभव समोर दिसत आहे मोदी साहेब यांना.
4 jun la ubt ghari kaymche😂😂
मा.उध्दव साहेब....👍👍🙏🙏
उध्दव साहेब ह्या लफंग्यावर अजिबात विश्वास ठेऊ नका कारण हे बीजेपीवाले केसाने गळा कापतील....🙏🙏☹☹☹☹☹
तुमची फोन ची ऍड बंध करा
उद्धव ठाकरे great cm. राहुल गांधी next pm of India ❤
तुम्ही आलतेका सांगलीत
मोदी सबसे बड़ा भष्ट्राचार रक्षक मोदी सबसे बड़ा भष्ट्राचार रक्षक मोदी सबसे बड़ा भष्ट्राचार रक्षक मोदी सबसे बड़ा भष्ट्राचार रक्षक मोदी सबसे बड़ा भष्ट्राचार रक्षक मोदी
मोदी निवडणूक हारात आहे हे आज संपूर्ण देशाला कळले
Ajunahi vel geli nahi re sudhara
Aayega to modi hi kitihi bomla
तुम्ही बोंबलत रहा.मोदी आस म्हणाले
Lok fakt bhashan ektat mat matr bjp la ch detat
2019 ला का गू खल्ला शाहा आनी फेडनविस चा ? म्हने बालासाहेब श्रद्धांजलि ... तुला मराठी मानसचा शाप लगनार
5 जून ला उद्धव bjp मध्ये सामील
5 jun la modi bharatatun palun janar, Nirav Modi, Mehul choksi sarkha
@@nikhilka8015jhola gheun 😂😂😂😂
यडेपणा नका करू ठाकरे साहेब आज पण तुमचा आम्हा कट्टर शिवसैनिकांना तुमचा आदर आहे पण आम्हाला जे बाळासाहेबांनी बाळकडू दीले आहे.आम्ही फक्त कार्यकर्ते ना मान ना संन्मान पण फक्त आम्हाला सर्व खरे शिवसैनिक एकत्र मग ते बानाचे असो का मशाली चे एकत्रित पाहिजे व जि युती बाळासाहेब यांनी बांधलेली आहे तिच्या संगेच पाहिजे बाकी नाही अजून ही विनंती दारे बंद करूच नका ही विनंती.कारण करामती काकाचा काही भरवसा नाही साहेब
shivsena thodaychi udyaog dandhe gujrat la neyache ,ya peksha mota devu udyog asli gajre dakhevyachi ,maharshtra sathi kai kele
@@shekharmahadik8058 बंधुवर शिवसेना हा पक्ष बाळासाहेब यांनी का निर्माण केला कोणताही पक्ष निर्माण होतो त्याचे काही उद्दीष्ट असतात.ते आदरनिय बाळासाहेब दिलेले विचार आपल्याला हे आहे की प्रथम हिंदुत्व मग राजकारण जे हिंदूत्वा साठी सहाय्यभूत आहे त्यांच्यासोबतच युती राजकारण हा प्रथम मुद्दा नव्हताच बाळासाहेबांचा .ते बोलत मै मेरी शिवसेना की काॅंग्रेस कभी नहीं होणे दुंगा जिस दीन ये होगा मैं मेरी दुकान बंद करूंगा.... हो उद्या निवडणूका मग कळेल बाळासाहेब यांनी दीलेले विचार सोबत कीति टिकतात उद्धवजी सोबत असणारे.सध्या काय ते संपलेले आहे मग बुडत्याला काठीचा आधार तशी गत त्यांचि आहे.पण..बाळासाहेयांच्या विचार अवलंबण्याचि वेळ येईल तेव्हा उद्धवजीनां साथ भाजपच देईल किंवा उद्धवजी त्यांना देतील
तुम्हाला काय म्हणायचं भाजपा किती ही
सुड भावनेने वागली तरी त्याचीच मदत करायची का ? शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांनी त्यांच्याशी युती केली म्हणून. पण तुम्हाला
हे का कळत नाहीये की त्यावेळचा भाजप
आणि आत्ताचा भाजप जमीन अस्मानाचा फरक
आहे, त्यावेळचे नेते मग अटल बिहारी वाजपेयी
असो रामकृष्ण अडवाणी , प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे सारखे विश्वासू नेते नाही राहिलेत.
आत्ता जे आहेत ते कपटी आहेत. मोदी
गुजरात ला देशातील एक नंबर राज्य बनवू
इच्छित आहेत. तरी त्यांनाच मदत करायची.
अजिबात नाही. तुम्ही मोदी भक्त असाल
तर करत बसा त्यांची पूजा आम्ही नाही
करणार , आणि सत्तेत यायचे तर कुणाची ना
कुणाशी तरी युती करावीच लागेल. अर्थात
भाजप नाहीतर काँग्रेस काय फरक पडतोय.
चल रे गद्दारा... चोराच्या हतातली शिवसेना
काका gele tar Congress aahe na...Kaka pan janar nahi kuthe , relax!
Udhav thakare kapti ahe satte sathi lachar zala ahe
Fake id😂😂😂
Mhanje India alliance government yenar vatat bhaktana samjtay😅
Meg kashala udhav udhav karta Manga modi chya Nava ne mate
सत्ता कोणाला नकोय तुम्ही त्या जागी असाल
तर काय कराल दुसऱ्याला द्याल ? काहीपण
बोलायचे म्हणजे ? भाजप सूड भावनेने
वागतोय हे भाजपच्या अंध भक्तांना दिसत नाहीये.
तुम्ही आलतेका सांगलीत