वरखेड देवीच्या रस्त्याकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष रस्ता दुरुस्त करण्याची मागणी - संतोष गव्हाणे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лют 2025
  • वरखेड देवीच्या रस्त्याकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष रस्ता दुरुस्त करण्याची मागणी - संतोष गव्हाणे | श्री महालक्ष्मी देवी मंदिर वरखेड नेवासा | आई लखाबाई | Shri Mahalakshmi Devi Temple Varkhed | Warkhed | Tirthakshetra Newasa Nagari - तीर्थक्षेत्र नेवासा
    〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
    • नवसाला पावणारी वरखेड च...
    माऊली नमस्कार, जय श्री राम,
    आपल्या सर्वांन साठी आम्ही नवीन UA-cam चॅनल घेऊन आलो आहोत त्या चॅनलचे नाव आहे ``Tirthakshetra Newasa Nagari - तीर्थक्षेत्र नेवासा या चॅनल मध्ये महाराष्ट्रातील सर्व ऐतिहासिक तिर्थक्षेत्रांची सत्य माहीती, दर्शन व तेथील समस्या व सामाजिक संदेश, मनोरंजन अशा विविध प्रकारचे प्रोग्राम चॅनलवर दाखवणार आहोत त्याचीच पहीली सुरूवात म्हणून आम्ही आपल्या ऐतिहासिक तिर्थक्षेत्र नेवासा तालुक्यातील जागृत देवस्थान व भक्तांच्या हाकेला धावणारी, व नवसाला पावणारी ``पुर्णपीठ वरखेडची देवी आई लक्ष्मी मातेचे ,,संपूर्ण माहिती ,दर्शन व देवस्थानची समस्या सरकारने कशी सोडवावी..हा व्हिडिओ आपल्या सर्वांकरीता सोडला आहे..समस्त महाराष्ट्रातील सर्व माऊलींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहावे व नवनवीन व्हिडिओ पहाण्या करीता आजच आपल्या हक्काने चॅनल म्हणजेच ``Tirthakshetra Newasa Nagari - तीर्थक्षेत्र नेवासा ,,या UA-cam चॅनलला सब्सक्राईब करा आपल्या मित्रांना, नातेवाईकांना व आपल्या ग्रुपमध्ये सहभागी करा
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
    #वरखेड #varkhed #warkhed #lakhabai #लखाबाई #newasa #nevasa #नेवासा #दर्शन #YashSantoshGavhane #SantoshGavhane #TirthakshetraNewasaNagari
    #तीर्थक्षेत्रनेवासा #तीर्थक्षेत्र #नेवासा
    〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
    श्री महालक्ष्मी देवी मंदिर वरखेड नेवासा जिल्हा- अहमदनगर
    Shri Mahalaxmi Devi Temple Varkhed, Newasa District- Ahmednagar
    〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
    वरखेड देवी कडे जाणारा रस्ता या कडे लोकप्रतिनिधींनीचे दुर्लक्ष रस्ता दुरूस्त करण्याची मागणी
    नेवासा तालुक्यातील ऐतिहासिक तिर्थक्षेत्र वरखेडची देवी आई लक्ष्मी माता भक्तांच्या नवसाला पावणारी आई नेवासा तालुक्यातील शिरसगाव ते वरखेड देवी चे गावाचे अंतर हे 3 किलो मीटर ईतके आहे हा तीन किलो मीटरचा रस्ता खुप अरुंद व जागो जागी मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत यामुळे भक्तांना देवीच्या दर्शनाला जाताना येतांना खुप त्रास सहन करावा लागतो महाराष्ट्राच्या लांब लांब भागातील भक्त वरखेड देवी चे दर्शन घेण्यासाठी येत असतात परंतु खराब रस्त्यामुळे भक्तांना मनस्ताप सहन करावा लागतो मंदिराच्या वतीने वेळोवेळी सरकार कडे लोकप्रतिनिधींनीकडे जागे संदर्भात व रस्त्यासंदर्भात तक्रार केली आहे विनंती केलीली आहे रस्ता दुरूस्त करण्याची मागणी केली आहे परंतु या मागणीकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे म्हणून आज दि 26 /12/2023 दत्त जयंतीच्या दिवशी सरकार व लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने दखल घ्यावी या करीता आज वरखेड देवी कडे जाणारा रस्त्यावर बसून हा व्हिडिओ टाकला आहे हा व्हिडिओ पाहिल्यावर तरी लोकप्रतिनिधींनी जाग येईल व वरखेड देवी चे रस्त्याचे काम सुरू होईल...
    या व्हिडिओची लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने दखल घ्यावी ही नम्र विनंती
    संतोष रामदास गव्हाणे
    जिल्हा उपाध्यक्ष उत्तर अ नगर
    महाराष्ट्र नवनिर्माण सेना
    9168363961
    〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
    धार्मिक, ऐतिहासीक आणि पर्यटना विषयीचे Video पाहण्यासाठी माझ्या UA-cam Channel ला Subscribe करा आणि नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी पाहण्यासाठी Bel Icon वर क्लिक करा.धन्यवाद !
    〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
    SOCIAL MEDIA LINKS 👇
    FOLLOW ON INSTAGRAM 👇
    / santoshgavhanemns
    / yash_santosh_gavhane
    FOLLOW ON THREADS 👇
    www.threads.ne...
    FOLLOW ON TWITTER ( X ) 👇
    x.com/YashGStudio
    FOLLOW FACEBOOK PROFILE 👇
    www.facebook.c...
    / yash.gavhane.39545
    〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
    Tours and Tourism, Maharashtra Tourism, Tourist Palace In Maharashtra, Tourist Places In India, Shri Mahalaxmi Devi Temple Varkhed, Mahalaxmi, Devi, AAI, Temple, Mandir, Ahmednagar Tourism, Nevasa, Varkhed, Jagdamba, Ambabai, Bhavani, Saptashrungi, Durga, laxmi, Adi Shakti
    Music India, Sumeet Music, Indian Music, Regional Music Channel, marathi, tamil, lakhabai songs, kannad, bhojpuri, telgu, sumeet music india
    Tours and Tourism, Maharashtra Tourism, Shri Mahalaxmi Devi Temple Varkhed, Mahalaxmi, Ahmednagar Tourism, lakhabai songs, Sumeet Music, वरखेड देवी पालखी सोहळा, वरखेड देवी जत्रा, वरखेड देवी दर्शन, varkhed lakhabai songs, Adi Shakti, varkhed devi, वरखेड देवी, वरखेड देवी स्टेटस, वरखेड देवी यात्रा 2023, वरखेड माता, वरखेड, महालक्ष्मी देवी यात्रा वरखेड 2023, देवी भक्तिगीते, वरखेड ची आई, कोकण सोडून लखाबाई वरखेडात बसलिया येऊन, वरखेड स्थान, shri mahalaxmi devi temple, देवीची गाणी
    वरखेड
    वरखेड च्या लखाबाई ची गाणी
    वरखेड ची लक्ष्मी आई
    वरखेड देवी
    वरखेडी
    वरखेड देवी फोटो
    वरखेड ची देवी
    वरखेड ची आई ची गाणी
    वरखेड च्या आईची गाणी
    वरखेड देवीची आरती
    वरखेड ची गाणी
    aurangabad to varkhed distance
    varkhedi pin code
    varkhed lakhabai
    varkhed chi devi
    varkheda weather
    varkhed lakhabai photo
    varkhed chi mahalaxmi
    varkhed sugar factory
    varkhed devi photo
    varkhed devi mandir
    varkheda famous for
    varkheda postal pin
    varkhed colour
    varkhed chai ke gane
    varkhed chi lakhabai
    varkhed chi devi chi gani
    varkhed chi lakhabai chi aarti
    varkhed pin code no
    varkhed devi chi gani
    varkhed devi song
    varkhed devi song mp3 download
    varkhed devi
    varkhed chi gani
    varkhed chi i
    varkhed pincode number
    varkhed newasa

КОМЕНТАРІ • 12

  • @pralhadlahire1535
    @pralhadlahire1535 Рік тому +3

    खूप छान संतोष भाऊ

  • @haribhaupandure5682
    @haribhaupandure5682 Рік тому +3

    👍👌

  • @devidasparsaiya1001
    @devidasparsaiya1001 Рік тому +4

    Great bhau.. लोकं का मागनी करत नाही हा प्रश्न च आहे..

    • @santoshgavhane9762
      @santoshgavhane9762 Рік тому

      लोकप्रतिनिधींनीना जागृत देवस्थानचे गांभीर्य नाही...

  • @एकक्षुद्र
    @एकक्षुद्र Рік тому +4

    या रस्त्याचे काम व्हायला पाहिजे.खूप वाईट अवस्था आहे या रस्त्याची, मी अनुभव घेतला आहे अनेकदा 👍👍

    • @santoshgavhane9762
      @santoshgavhane9762 Рік тому +2

      लोकप्रतिनिधींनीचा हलगर्जीपणा

    • @एकक्षुद्र
      @एकक्षुद्र Рік тому +2

      @@santoshgavhane9762 बरोबर आहे 👍👍 मंदिर परिसरात नेते मंडळी बॅनरबाजी करतात पण रस्त्याकडे मात्र दुर्लक्ष !!

  • @haribhaupandure5682
    @haribhaupandure5682 Рік тому +3

    💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼

  • @haribhaupandure5682
    @haribhaupandure5682 Рік тому +3

    खरोखरच खुप हाल होतात वरखेड देवीला जातांनी...कोंन्हीच काही करत नाही..आपण खुप महत्वाचा प्रश्न मांडला वरखेडची आई आपल्याला खुप आशिर्वाद देओ..🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @pyarelalshaikh1080
    @pyarelalshaikh1080 Рік тому +1

    लोकप्रतिनिधिच्या दारात जावून सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी आंदोलन करावे

  • @anandbhauparhe8487
    @anandbhauparhe8487 Рік тому +3

    Brobar ahe bhau tumch

  • @pradeepsarje7212
    @pradeepsarje7212 Рік тому +4

    आपण खुप योग्य प्रश्न मांडला भाऊ खुप दिवस झाले परिस्थिति बदलत नाही👇 आपले आभार🎉