खूप छान पत्रकार परिषद घेतली आहे. माने साहेब होय या पत्रकाराने खरी माहिती जनतेला दिली पाहिजे. खरच एकट्या माने साहेबांनी सहा पत्रकार या चर्चेत जेरीस आणले आहे.
धन्यवाद ABP माझा, आपण पत्रकार भुषण सोहळ्यात किरण माने यांच्या सारख्या जनतेची परखड विचार मांडणाऱ्या व्यक्तीस बोलावून लोकशाहीचा चौथा स्तंभ कस काम करत आहे. याचा लेखाजोखा मांडताना आपले पत्रकारांचे रागाचे हावभाव आम्हा जनतेला एबीपी माझा वर पहायला मिळाले. किरण माने हे जनतेचे प्रश्न मांडत होते. आपण मात्र एकट्या किरण माने यांना प्रती उतर देत होता. आपण या पत्रकार परिषदेतून काही बोध घ्यावा आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जनतेचेच प्रश्न मांडला अशी अपेक्षा आम्ही जनता करीत आहोत.
आधीचे पत्रकार हे गरीब पत्रकार होते आणि आत्ताचे पत्रकार हे पैशासाठी काम करतात सत्यासाठी नाही कुठल्याच पत्रकाराची सत्य बोलण्याची हिंमत होत नाही सर आपले धन्यवाद
सरीता ताई ने गृहमंत्री वर विचारलेल्या प्रश्ना वर पळ काढला 😂😂 त्यांनी सिद्ध केला की ते कुणा कड़े आहेत. असे लोटांगन घालणारी पत्रकार जनतेच्या प्रश्न विचारणार का. Shame on u सरीता ताई
माने सर अतिशय जबरदस्त! त्याचबरोबर एबीपी माझा या चॅनलचे अभिनंदन! त्यानी अतिशय छान कार्यक्रम आयोजित केला आहे. आपण आज सर्व नागरिकांच्या मनातील प्रश्न विचारलेत. मीडियाला वाईट वाटणं साहजिक आहे. कारण त्यांनी अजून आत्मचिंतन केलेलं नाही.
आदरणीय श्री किरण माने साहेब खरंच आपल्या विचाराशी सहमत आहोत आणि तुमच्या धाडसाला सलामच आहे का तर स्वतंत्र विचाराचे लोक अजिबात घाबरले नाहीत ना हरलेत हे ही दिवस जातील सत्याचा विजय होईल नक्कीच होईल वेळ लागेल हुकुमशाही जाईल सार्वभौम विचाराचे आचाराचे लोक सतत प्रयत्न करत आहेत
दुसऱ्याला दुसऱ्याला प्रश्न विचारणे सोपे आणि उत्तर देणे वेगळे .. मानेनी योग्य काम केलं .. आणि एबीपी माझा ने योग्य माणूस बोलवला . समाजाने पत्रकारांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे . तेंव्हाच ते लोकांचे प्रश्न मांडू शकतील
सर्वप्रथम एबीपी माझा यांचं अभिनंदन, तुम्ही किरण माने सरांना बोलवण्याचे धाडस केलं. त्यांनी नेहमीप्रमाणे सामान्य माणसाच्या बाजूने रोखठोक भूमिका मांडली. खरंतर माने सर योग्य बोलले, पत्रकारांनी जर निर्भिड पत्रकारिता केली नाही तर लोक सोशल मीडियाचा वापर हा करणारच. तुमच्या चॅनेलला बिजेपी माझा म्हणण्याची वेळ कशामुळे आली यावर विचार केला पाहिजे, बाकी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील. किरण माने सरांच पुन्हा एकदा अभिनंदन.
चर्चा कोणती ही असो कोणत्या ही क्षेत्राबद्दलची असो शेवट लोकांवर वर दोषारोप करुन संपते.... तेंव्हा त्या क्षेत्रातली हतबलता आणि जबाबदारी पासून पळ काढण्याला दिलेली मूक संमती दिसते....
किरण दादा तुम्हीं खरोखर सामान्य माणसाची खिंड लढवली. धन्यवाद!
किरन माने सर आपले मनःपूर्वक धन्यवाद
खूप छान ..किरण सर...सत्य बोलता आले पाहिजे...सडेतोड बोलता आले पाहिजे...अभ्यासपूर्ण
सर्व पत्रकारांना पुरून उरलेला सामान्य माणूस किरण माने माने सर
किरण माने सलाम तुम्हाला तुम्ही जनतेच्या मनातली भूमिका सत्य मांडली त्याबद्दल सलाम
किरण सरांचे असे कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम झाले पाहिजे त्यामुळे मीडियामध्ये तरी बदल होईल
शाब्बास किरणजी ..👌👌👌आपण दिलेला हा सल्ला आजची मिडिया मानेल असे अजिबात वाटत नाही. परंतु आपण यांना चांगला आरसा दाखवलाय... खरच सलाम तुमच्या हिम्मतीला...🙏
खूप छान पत्रकार परिषद घेतली आहे. माने साहेब होय या पत्रकाराने खरी माहिती जनतेला दिली पाहिजे. खरच एकट्या माने साहेबांनी सहा पत्रकार या चर्चेत जेरीस आणले आहे.
धन्यवाद ABP माझा, आपण पत्रकार भुषण सोहळ्यात किरण माने यांच्या सारख्या जनतेची परखड विचार मांडणाऱ्या व्यक्तीस बोलावून लोकशाहीचा चौथा स्तंभ कस काम करत आहे. याचा लेखाजोखा मांडताना आपले पत्रकारांचे रागाचे हावभाव आम्हा जनतेला एबीपी माझा वर पहायला मिळाले. किरण माने हे जनतेचे प्रश्न मांडत होते. आपण मात्र एकट्या किरण माने यांना प्रती उतर देत होता. आपण या पत्रकार परिषदेतून काही बोध घ्यावा आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जनतेचेच प्रश्न मांडला अशी अपेक्षा आम्ही जनता करीत आहोत.
किती बी समोर येउद्या त्यांना
मी एकटा बस्स......
-किरण माने....❤
एकटाच पुरला शेवटपर्यंत.....
किरण माने सर म्हणजे विचारांचे विद्यापीठ आहे.
ज्या बातमीसाठी भरपूर जाहिराती मिळतात, त्या बातम्या भरपूर दाखवल्या जातात.
हा कार्यक्रम केल्याबद्दल एबीपी माझाचे हार्दिक अभिनंदन खूप छान कार्यक्रम आयोजकांचे मि रूणी आहे असेच कार्यक्रम करावे हि विनंती धन्यवाद
कार्यक्रमात मानेंकडून कार्यक्रम करून घेतला. त्याबद्दल पण अभिनंदन माझा चे🎉🎉🎉
संतोष देशमुख हा मुद्दा खरोखरच पत्रकारांचे मुखवटे उघड करणारे आहेत.
कार्यक्रमात उपस्थित असलेल्या पत्रकारांनी हे आता तरी लक्षात घ्या, हुकूमशाही विरोधात खूप नाराजी आहे, समाजामध्ये,
किरण सर आपले खुप खुप धन्यवाद
सटीक मांडणी💐💐
किरण दादा अभिमान वाटतो तुमचा
जबरदस्त, परखड, वास्तव विचार, मुद्देसूद मांडणी 👌👌👍👍🙏
स्तुत्य उपक्रम. छान मोकळेपणाने जनतेच्या मनातील प्रश्न किरण माने सरांनी विचारले.
कृपया असे कार्यक्रम आपल्या शहरात वारंवार आयोजित व्हावेत.
👍💐
किरण मानेजी हॅट्स ऑफ टू यु 🎉
सरिता ताई आम्ही प्रथम तुमचाच चॅनेल पहातो पण किळस येते मग सोशल मीडिया कडे वळतो
किरण माने तुम्ही सगळ्या मीडियाची लक्तरं वेशिवर टांगली.
तुमचं अभिनंदन 🙏
पत्रकार संघाचे अभिनंदन 💐
माने सर खूप छान खूप आवडलं आपल विश्लेषण
खतरनाक 🔥 सर्वानी पाहावं 🙏🏻
सर तुम्हाला क्रांतिकारी जय भीम
पत्रकार राजकारण्यांच्या हातचे बाहुले झाले आहेत त्यामुळे राजकारणावर चर्चा होणारच
किरण माने सर एक no.
जोरदार किरण सर
किरण माने सर खूप एक नंबर मीडियाची आणि जे राजकारणाच्या ताटाखालचे मांजर झाले त्यांची सगळ्यांची तुम्ही काढलीत तुमचेच मनापासून आभार
Mane sir, khup chan
बहुजन समाजाने मोठ्या प्रमाणात मिडिया मध्ये आल्याशिवाय सत्ताधाऱ्यांना जाब विचारला जाणार नाही. सध्याचा मिडिया सत्ताधाऱ्यांचा आहे.
लाख मोलाची गोष्ट..
किरण माने सर आपले मन:पूर्वक धन्यवाद
आधीचे पत्रकार हे गरीब पत्रकार होते आणि आत्ताचे पत्रकार हे पैशासाठी काम करतात सत्यासाठी नाही कुठल्याच पत्रकाराची सत्य बोलण्याची हिंमत होत नाही सर आपले धन्यवाद
छान कार्यक्रम आयोजित केला बरं
ही पत्रकार परिषद राज ठाकरे साहेबांनी पाहावी जे साहेब बोलाचे ते खरं दिसतंय हे बघून 👍
किरण माने सर आपले मनःपूर्वक धन्यवाद तुम्ही जनतेचे प्रश्न मांडला
बरोबर प्रस्न विचारला आहे किरण सिर ने सरिता जी
खरोखरच माने रोखठोक प्रसन्न बोलला बदल धन्यवाद
माने साहेब, 21 तोफांची सलामी❤
तुमचा सरखे व्यक्ति खरे देशभक्त एहेत साहेब, सलाम तुमहाला
किरण माने सर सॅल्युट तुम्हाला🫡🫡🫡🫡🙏👍🇮🇳🇮🇳🇮🇳
सरीता ताई ने गृहमंत्री वर विचारलेल्या प्रश्ना वर पळ काढला 😂😂
त्यांनी सिद्ध केला की ते कुणा कड़े आहेत. असे लोटांगन घालणारी पत्रकार जनतेच्या प्रश्न विचारणार का. Shame on u सरीता ताई
मित्रा,
सरिताताई या नागपूरच्या आहेत.
अतिशय सुंदर प्रश्न विचारलेत किरण सर...
किरण माने सर आपण यांना खूप छान धुत आहात
किरण माने सर , खरच खूप भारी आणि रोखठोक👌👌
धन्यवाद किरण सर
लय भारी👌👌
माने सर अतिशय जबरदस्त! त्याचबरोबर एबीपी माझा या चॅनलचे अभिनंदन! त्यानी अतिशय छान कार्यक्रम आयोजित केला आहे. आपण आज सर्व नागरिकांच्या मनातील प्रश्न विचारलेत. मीडियाला वाईट वाटणं साहजिक आहे. कारण त्यांनी अजून आत्मचिंतन केलेलं नाही.
आदरणीय श्री किरण माने साहेब खरंच आपल्या विचाराशी सहमत आहोत आणि तुमच्या धाडसाला सलामच आहे का तर स्वतंत्र विचाराचे लोक अजिबात घाबरले नाहीत ना हरलेत हे ही दिवस जातील सत्याचा विजय होईल नक्कीच होईल वेळ लागेल हुकुमशाही जाईल सार्वभौम विचाराचे आचाराचे लोक सतत प्रयत्न करत आहेत
किरण जी लई भारी 👍🏻👍🏻👍🏻
कडक..👌👌
निर्भय झालेले....जातीय मोर्चे, आंदोलन...आणि आता हे नवीन
मी साधारणतः २०१४ पासून मिडिया (गोदी मिडिया) पहात नाही, आज जरा पहावासा वाटला, बाकी आम्ही नेहमीच यूट्यूब वर बातम्या पाहतो.
दुसऱ्याला दुसऱ्याला प्रश्न विचारणे सोपे आणि उत्तर देणे वेगळे .. मानेनी योग्य काम केलं .. आणि एबीपी माझा ने योग्य माणूस बोलवला . समाजाने पत्रकारांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे . तेंव्हाच ते लोकांचे प्रश्न मांडू शकतील
किरण माने. . खरा मर्द
किरणजी दर्पण दाखवतात धन्यवाद
किरण दादा सुपर एकच नंबर
जबरदस्त सर जी so proud 👌
सरिता बाई तुम्ही चाटूगिरी करत आहात म्हणून आम्ही सोशल मीडिया बघत आहे
किरण माने ✨✨✨✨🙏🙏
अतिशय सुंदर
ग्रेट किरण सर
इथे फक्त किरण मानेच हिरो आहेत......
किरणजी माने साहेब ❤
आम्ही यु ट्यूब वर मुंबई तक,रवीशकुमार यांना पाहतो.
मुख्य प्रवाहातील मराठी न्युज चॅनेल पाहत नाही.
आता फक्त किरण माने आहेत म्हणुन पाहतोय.
बेधडक किरण भाऊ 🙏
खूप छान सर
खुप रोख ठोक किरणजी 🌱एक मराठी पत्रकार 🌱👌🌱👍💐
🌱... दाराच्या फटी तुन "जग "घरात कस सुर्रर्रर्र!!
पेपरात छापून आलाय, No चॅलेंज 👍🌼
किरण माने हे मला पहिल्यापासून खूप आवडतात खूप छान बोलतात
एक नंबर किरण सर ❤
किरण माने साहेब आपले अभिनंदन... मिडिया विकत घेतली आहे
सर्वप्रथम एबीपी माझा यांचं अभिनंदन, तुम्ही किरण माने सरांना बोलवण्याचे धाडस केलं. त्यांनी नेहमीप्रमाणे सामान्य माणसाच्या बाजूने रोखठोक भूमिका मांडली. खरंतर माने सर योग्य बोलले, पत्रकारांनी जर निर्भिड पत्रकारिता केली नाही तर लोक सोशल मीडियाचा वापर हा करणारच. तुमच्या चॅनेलला बिजेपी माझा म्हणण्याची वेळ कशामुळे आली यावर विचार केला पाहिजे, बाकी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील. किरण माने सरांच पुन्हा एकदा अभिनंदन.
किरण सर one man army आहेत हा कार्यक्रम त्यांच्यामुळं रंगला
एकदम कडक 🎉🎉🎉
किरण माने खरा पत्रकार
Kup Chan Kiran sir
Good Job Kiran Sir 👌👌👌
ABP माझा यांनी देखील आपल्यात सुधार करावा आणि खरी पत्रकारित्ता करावी जे ओंकार करत आहे Mumbai Tak cha
किरण दादा मन जिंकले
किरणजी माने सर खुप छान...न डगमगता तुम्ही स्वतःच्या म्हणण्यावर ठाम राहून बोललात.
किरण सर छान
Great 👍
चर्चा कोणती ही असो कोणत्या ही क्षेत्राबद्दलची असो शेवट लोकांवर वर दोषारोप करुन संपते.... तेंव्हा त्या क्षेत्रातली हतबलता आणि जबाबदारी पासून पळ काढण्याला दिलेली मूक संमती दिसते....
Motivated 👍
किरण दादा ek नंबर
Mane sir Right 🙏🙏🙏
वर्तमानपत्रातील अग्रलेखातून नीतीमत्ता दिसायची म्हणून वर्तमानपत्राचा आत्मा म्हणूनचं आदर आणि विश्वासार्हता होती.असे मला तर वाटते.
सरिता ताई खूप हुशार आहे उत्तर देणारं नाही कारण ती उघडे डोळे ठेऊन बघत नाही.
किरण माने 😊😊😊
बरच झोंबलय.....
किरण सर तुम खर बोलत आहे सर तुम्ही ज्या स्टेज वर बसलेले आहे तेच चाटुकार आहे
Great mane sir
किरण माने ग्रेट
पूर्वीचे सत्ताधारी इतके क्रूर नव्हते हेही लक्षात घ्यावं लागेल.
जय भीम माने सर 🙏🙏
❤Mane sir ❤ lovely batting ❤
🌼आत्ता माध्यम मूक झाली, हे खर आहे. 🌼🙏
खणखणीत आवाजात समाजातील प्रश्न मांडले आहेत, किरण सरांनी... निर्भय, निर्भीड मांडणी
माने साहेब तुमचा हा कार्यक्रम बघुन अस वाटत आहे की गोदी मीडिया आपली आलोचना ऐकायला तयारच नाही. मग या देशाचा भविष्य काय असणार आपण समजू शकतो.