ऑस्करवाडी| भाग #76| Oscarwadi| EP #76| Marathi Web Series
Вставка
- Опубліковано 3 жов 2024
- #oscarwadi #episode76
कधीच न पाहिलेलं🙆 एक अनोखं प्रपोज💏.... पहा या episode मध्ये.....
Free account by opening the account through the exclusive link
upstox.com/ope...
(Pan Card details Compulsory to open free account)
Get Benefits worth upto 28,000/-* as well when you open an account with Upstox
*Open free account for all the great benefits!
...............................................................................
Story & Direction- Akshay Katake
Dialogues - Paresh Markad
Cinematography & Editing - Mangesh Takle
Sound - Suraj Katake
Digital Marketing - Shubham Korde
Making - Aniket Katake
Star Cast
शेवटचे ५ मिनिटे, कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतात..👌👌 अप्रतिम विचार, अप्रतिम रणवात.
😍😍
Ds
Right
𝒟𝒶𝓉𝓉𝒶
🔥🔥♥️
Vishwas dada apli ichha purn zali zingurrr la dhakvlya baddal thanks 👏👍👍
विश्वास कोमल ला प्रपोज लवकर कर फार गुणी मुलगी आहे रे बाबा आणि कोमल चा अभिनय नैसर्गिक आहे सर्वात जास्त मला कोमल चा अभिनय आवडतो आणि तिच्या चेहऱ्यावर येणाऱ्या अभिनयाच्या खूना खूपच सुंदर असतं कोमल आयुष्यात मोठी कलाकार होईल यात काही शंका वाटत नाही कोमल ला मनापासून शुभेच्छा
मस्त व्हिडीओ बनवतात तुम्ही। 🙏🙏🇮🇳🇮🇳👏👏🍃🍀🌴🌾🌿
विश्वास अरे सुरज्या जे काही सांगितलं ते सगळं खर आहे भावा...👌👑
खुप छान सूरज भावा बरोबर जिकड भेळ तिकडं खेळ..........,🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌
अप्रतिम.... खरं आहे सुरज च म्हण.. मुली खरंच गोड बोलून आयुष्याला चुना लावतात
झिंगुर लय भारी
खरचं सुरज सारखा मित्र मिळणं खूप मोठ भाग्य कस त्याने आपल्या भोळा मित्राला समजून सांगितला. असा समजूत दार पणा प्रत्येक मित्रा मध्ये पाहिजे खूप भारी आहे सुरजच (character) आणि all of you 👌
तुमचा,प्रत्येक,काही, तरी,शिकवुन,जातो,खुप,भारी,oskarwadi
Chan acting keli pooja😍😘#kombdii🐔😂😂😂
Nice acting zingoor n dhiraj.... Thanks zingoorla aanlya baddal....
Very nice कोंबडीच्या ॲक्टींगला
मला फक्त धिरज आणि ईशू ची प्रेम कहाणी आवडते. Only ,ईशू
वावा सूरज सारखा मित्र पाहिजे यार
सायली चे नाक जोरात..भारी दिसते यार ती....Dream girl
एपिसोड तर आवडला पण त्यापेक्षा ही सायली फार आवडली
😂😂😂😂👌👌👌👌👍👍लय भारी होता आजचा एपिसोड
अतिशय सुंदर असा एपिसोड होता 👌👌👌👌👌👍👍🌹🌹🌹
बरोबर....धन्यवाद...
ऑस्करवाडी टीम खूप छान एपिसोड
तुमच्या प्रत्येक आॅपीसोड काही तरी शिकऊन जातो
खुप छान आहे हा भाग आणि खूप आवडला
खुप छान आहे 👌👌👌👌
ऐक नंबर राव विश्वास आणि सुरजा
Really nice🤣
Last seen is best seen
माला वाटल विश्वास प्रपोज कर्णार,पण त्यानी तर पैसे मागितले,
एकदम झकास
Super. Komal. And. Sayli. 👌👌👌👌😃😃
झिंगरू लय दीवसातुन दिसला
सोन्या आणि राधिका कुठय
खचर खूप छान ऐपिसोड आहेत तुमचे आणि विश्वास खूप छान काम करतोय
अप्रतिम
Mast vishvas
suraj bhau lay bhari sangitale yâr
🌅 || शुभ प्रभात || 🌅
ऑस्करवाडी (रानवाट टिम) खुप मस्त ऐपिसोड ✌️✌️👍
कडक एपिसोड 👍👍
मंगेश भाऊ सुरज्या च्या मागचे शुटिंग कडक आले आहे.👌
झिंगुर मस्त आहे तुमचं
Apli heroine akch gachpandhavali... 👌🎸🎶 🍫
सोडावे लवकर
Kaddk
मित्र हवा तर सुरज्या सारखा🤝🤝👌👌
1no. शेवटचे काही शब्द खूप लाख मोलाचे होते.
आयला आप्पा लय भारी
Sayali khup bhari disates mla aawadlis tu❤❤
सुरजबरोबर आहे
खूप छान शेवटचे 5 मिनिटे खूप शान. विश्वास पोरीचा नादात ऐक दिवस तु मित्रांनो विसरशिल बर का भावा..
Lay bhari.....
तुमचा प्रत्येक एपिसोड कांहीतरी चांगला संदेश देऊन जातो . सर्वानां खुप _ खुप शुभेच्छा .
Zingrya khoop divsani disla bhau 1 no...
खर भाऊ मुली फक्त पयीष्यावरच प्रेम करतात
Vishwas kadakkk actor and awesome character this series
Mera favorite hero surjya.
भारी
वाट पाहत होतो या एपिसोड ची 😊😊🎧🎧🎸🎸
👍👍
खरं आहे सुरजा तुझं
Aplyala zingur saglyapekshya bhari vatato
कोमल आणि सायली गोड बोली आहे
गोड गोड बोलून भावा ला चांगलाच चुना लावत आहे राव😂
Khup cha
Dipak Sagsr👌👌👌
सुरजने शेवटी विश्वासला व सर्वांना चांगला सल्ला दिला
जिगुर दिसत नव्हता लय दिवस
सायली👌👌😍😍😍😍😍
👌👌👌
Madhav dhuldhule
Mu post mop ta pusad
Dist yavatmal thank you
Web sirij
सुरज एकदम मनासारखां बोल्ला बघ💯
अख्या आयुष्याला घोडा लाऊन जातात.... एक नंबर
कोंबडी लईच भारी दिसत होती
Yala mhantat mitra prem 💪💪💪
Vishvas 😍😍
मस्त
aajcha vedeo khup chan hota khup mjja ali thanku
Surja sonaya hulbavlaya bhau tum che sagle video lay bhari
Khup divasani zingurcha Darshan zal rao
Barobar bollas suraj bhai
Nice
Very nice video
प्रत्येक कलाकार गचपण ढवळे म्हणतेत त्याचा आर्थ काय आहे
आतुरतेने वाट बघत होतो सर आफीसोड ची, गुड मॉर्निंग सर
Khuduk komdi lay bhari rao nust lutiti vishvyala
Khup mast
Hi Good morning To All Oscarwadi Team
खुप छान सुंदर एपिसोड होता
Ek no 💋💋💋💋
गचपान ढवळ्या हा डायलॉग सारखा सारखा मजा देत नाहि बाकी सगळ 1नंबर आहे .
Zingur laugh lai divsabad chamkla😆😆😆
Kadakkk👌👌
खुप मस्त एपिसोड
मित्र तो मित्रच असतो
नंबर वन एपिसोड
Komal & Sayali Super....👌👌👌
Mast....
Mala na tumachi sayali khup aavdti love you yaar gachpan dhavale 👌👌
Mast sayali khup sundar
विजू (झिंगुर ) साठी एक like
सूरजया।ने।विश्वास ला।जे।सागीतले।ते।खरच।आहे
Pora chi acting ek no... Milte hai break ke baad😀
छान भाग आहे मस्त आवडलं आपल्याला
I like sayli. Khup chan. Kam pan khup chan karte
खरं बोलला सुरज भाऊ
लय भारी