सहज परमार्थ- शंका समाधान- डॉ. सुषमाताई वाटवे (१२-६-०५) Paramarth Shanka Samadhan Dr.Sushamatai Watve
Вставка
- Опубліковано 1 жов 2024
- Yuvak Melava -मा. वैद्य सुरुंच्या, म्हणजे आयुर्वेदाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पू .सुषमाताईनी मार्गदर्शन केले आहे ह्या विडिओत .
किती प्रसन्न आणि सात्विक व्यक्तिमत्व आहे , त्याहुनही जास्तच प्रभावी विचार व वाणी . खुप खुप आवडले आणि पटले सुद्धा 🙏🙏
किती सुंदर माहिती देतात ताई
गोंदवलेकर महाराज हेच सांगतात सतत ऐकाव अस वाटत
धन्य वाद
फार सुंदर मार्गदर्शन .. नतमस्तक व्हावेसे वाटते. 🙏
नमस्कार 🙏ध्यान समोर बसवून शिकवले जाते काय. याचा शिकवणी आहे काय. कृपया कळवा. 🌹
मला ऐकत राहावे असे वाटते
फारच सुंदर विचार आणी वाणी आणि या वयात धन्य gurumai धन्यवाद namaste 🙏
किती सहज व सोपे करून सांगितले आहे.निरपेक्ष काम झाले पाहिजे.
Feeling v much spirituality continuously listening listening n listening mindsetup getting positively for peace of life ❤️❤️❤️
SUSHMAAAI really amazing unbelievable speechless miracle what is reality of real life v much knowledgeable every speech after listening getting manshanti which is V MUCH important in the life
एवढं शांततेत एवढी सखोल माहिती आणी या वयात अगदी स्पट आवाज. फारच सुंदर अप्रतिम 💐💐🙏
चराचरात सर्व ठिकाणी असेल ती शक्ती .तोच देव.
प्रत्यक्ष सरस्वती बोलते आहे.🙏🙏🙏
फारच सुंदर मार्गदर्शन 🙏
नतमस्तक 🙇
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌
🙏🙏🙏
❤❤
खुप छान विचार .. सहज पणे मांडलेत..👌🙏🙏🙏ताई ना नमस्कार .
खूप सुंदर.
मनाला समाधान वाटल
❤
Khup chan
Aaiche darshan, talamal khup chan vivechan
🙏
🙏🏽🙏🏽👌👌🌹🌹
💐🙏🏻🙏🏻
🎉
🙏 जय सदगुरू
Om Ram Krishn Hari
|| Jay Jay Ram Krishna Hari ||
राम कृष्ण हरी