देवाकडे मनातले कसे मागाल? Correct way to ask God to fulfil your wishes | Shri Wamanrao Pai Amrutbol

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 січ 2025

КОМЕНТАРІ • 301

  • @madhurisargar7329
    @madhurisargar7329 Рік тому +7

    चांगल्या विचारांची जोपासना हिच परमेश्वरांची उपासना - जीवनविद्या

  • @JaishreeCharhate
    @JaishreeCharhate Місяць тому +1

    हे सद्गुरू राया सर्वांना जिवन विद्या आचरणात आणण्याची सतबुध्दीदे सद्गुरू राया 🙏🙏

  • @BhagyashriGharat-q5e
    @BhagyashriGharat-q5e 11 місяців тому +4

    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे चांगले आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 Місяць тому +1

    सद्गुरूराया,,सर्वांचे भले कर, सर्वांचे कल्याण कर, सर्वांचे रक्षण कर सर्वांची भरभराट होवो ही सद्गुरु चरणी प्रार्थना करतो ❤️🙏❤️🙏डोंबिवली.

  • @namratamhatre2206
    @namratamhatre2206 3 роки тому +8

    सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल!🙏🙏🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 2 роки тому +5

    हे ईश्वरा!सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे.
    सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव.
    सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 Рік тому +4

    परमेश्वराचे विसर्ग म्हणजे निसर्ग.
    Excellent philosophy 👍👌🙏
    Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli 🙏🙏

  • @malanpatil7736
    @malanpatil7736 2 роки тому +2

    Very nice
    सुंदर विचारांची जोपासना हिच परमेश्वराची उपासना.

  • @saujanya5582
    @saujanya5582 3 роки тому +3

    विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🙏🙏🙏🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @शालनडूबल
    @शालनडूबल 2 роки тому +3

    आनंद वाटाआनंद लुटा 🙏🏻🙏🏻🌹जय सद्गुरु माई कोटी कोटी प्रणाम🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹 सर्वाना विठ्ठल विठ्ठल 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹

    • @शालनडूबल
      @शालनडूबल 2 роки тому

      🙏🏼🙏🏼🙏🏼धन्यवादप्रर्थम सद्गुरु माऊली🌺🙏🏼🙏🏼🌹🌹🌹 माई माऊली🌺 धन्यवाद।🙏🏼 🙏🏼🌹🌹🌹धन्यवाद दादा वहिनी यानाः खुप धन्यवाद।🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹 सर्व नामधारकाना खुप धन्यवाद। शुभेच्छा🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼 जीवनविद्या मिशनला टिमला खुप धन्यवाद। शुभेच्छा🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 दसर्याच्या सर्वाना खुप खुप शुभेच्छा धन्यवाद। 🙏🏼🌹🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼सर्वाचा संसार सुखांचा समाधानाचा भरभराटीचा आनंदाचा होऊ ऐश्र्वर्याच्या चरणी कृतज्ञ पुर्वक प्रार्थना वंदन प्रणाम करते।🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹 सदैव तुमच्याच स्मरणात राऊ द्या हींच ईश्र्वर चरणी प्रार्थना सद्गुरु माऊली🌺 चरणी कोटी कृतज्ञतापूर्वक अनंत लक्षं लक्ष कोटी वंदन 🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹प्रणाम🙏🏼🙏🏼🙏🏼 सर्वाना🙏🏼🌹🌺 विठ्ठल विठ्ठल🌺 विठ्ठल विठ्ठल🌺 विठ्ठल विठ्ठल🌺 जय सद्गुरु जय जीवनविद्या🌹🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @nagoravborakar2368
    @nagoravborakar2368 3 роки тому +2

    जय.जय.राम. कृष्ण. हरी.
    जय.जीवन.विद्या. सदगुरु. माऊली.
    सदगुरु. वा.पै.माऊली .तसेच.आई.आणि. बाबांना.ईश्वर. चरणी. प्रार्थना.अनंत. कोटी. कोटी.कृतज्ञतापूर्वक. वंदन.

  • @amolrevankar8780
    @amolrevankar8780 Рік тому +2

    चांगल्या विचारांची जोपासना हीच ईश्वराची उपासना. सद्गुरूंनी नेमकं काय करायचं आहे ते सांगितलं आहे. शुभ चिंतावे शुभेच्छा वे वचनी शुभ बोलावे शुभ कर्मचा सामर्थ्याने सोने करावे जीवनाचे. जय सद्गुरू जय जीवन विद्या

  • @hemangiparab2873
    @hemangiparab2873 2 роки тому +2

    विश्वप्रार्थना रुपी सुंदर विचार जीवन सुंदर घडवण्यास मदत करतात thank Sadguru bless all.

  • @archanasawant-ff2fh
    @archanasawant-ff2fh 8 місяців тому +1

    श्री गुरुदेव माऊली 🚩🚩💐💐🙏🏻🙏🏻🤗🤗🤗🤗

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 Рік тому +1

    " माणसाच्या जीवनावर " माणसाच्या ' विचारातून परिणाम होतात, जे परिणाम माणसाला सुखदुःखाचे भोग घडवितात. *हे जीवनविद्या पटवून देते, म्हणून "विचार बदला म्हणजे नशीब बदलेल". 👌👍 Thanks to jeevanvidya.

  • @kumudjadhav5741
    @kumudjadhav5741 11 місяців тому

    We r all blessed with grt philosophy of satguru shree waman Rao pai thanku satguru for everything thanku Dada pai family ❤

  • @Mohinimore56
    @Mohinimore56 21 день тому

    नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सद्गगुरू राया दादा नां

  • @pratibhahalloor6349
    @pratibhahalloor6349 11 місяців тому

    Thank You Satgurudeva, God Bless All

  • @ishwariandfavorite1600
    @ishwariandfavorite1600 10 місяців тому +2

    He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏

  • @ashwinitalks8958
    @ashwinitalks8958 4 роки тому +15

    आपण सर्व जण मिळून विश्व प्रार्थना बोलुयात हे विठ्ठला सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे अशी प्रार्थना धन्यवाद निरोगी निरामय आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना 🙏🙏

    • @shakuntalakadam7985
      @shakuntalakadam7985 3 роки тому

      रोज सकाळी मी अशी प्रार्थना बोलते

  • @ranjanagondake7793
    @ranjanagondake7793 2 роки тому

    सकारात्मक विचार आपलं जीवन चांगले बनवतात.

  • @meghanaacharya8282
    @meghanaacharya8282 10 місяців тому

    Daily trice in day I am listening to your vishva Prarthana iam getting peace of mind Vitha vithal. Shri satguru. Meghana Acharya mumbai

  • @Mohinimore56
    @Mohinimore56 21 день тому

    खूप सुंदर मार्गदर्शन

  • @vinayahadkar9769
    @vinayahadkar9769 4 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल. जसा विचार तसा जीवनाला आकार. विश्र्वप्रार्थनेच्या रुपात सद्गुरूंनी आपल्याला खूप सुंदर विचार दिलेले आहेत. सद्गुरूंनी आपल्याला सांगितले आहे की चांगल्या विचारांची जोपासना हिच परमेश्र्वराची उपासना. म्हणून सद्गुरूंनी आपल्याला विश्र्वप्रार्थना रिकामपणी व रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास म्हणा असे सांगितले आहे. कमीत कमी 1000 प्रार्थना एका दिवसात व्हायला हव्या. सद्गुरू व माईंना कोटी कोटी प्रणाम.

  • @sunilbidikar176
    @sunilbidikar176 2 роки тому

    🌺🌸 very nice Sadguru Mauli 👏👏👏 Thank Thank you so much Sadguru Mauli 👏👏👏

  • @greenworld6865
    @greenworld6865 2 роки тому

    जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🙏

  • @yogeshpatil5746
    @yogeshpatil5746 4 роки тому +9

    गुरुजींचे प्रवचन मला खुप आवडले. खुपच छान.

  • @kkbhagwat205
    @kkbhagwat205 4 роки тому +3

    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे चांगले आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहूदे

  • @mandakiniwaman3021
    @mandakiniwaman3021 2 роки тому

    Aprtim margdarahan vichanche mahtv peral tech ugvnar nice Khup khup thanks🙏🙏🙏🙏

  • @sanjaydawkhar9529
    @sanjaydawkhar9529 4 роки тому +1

    अती सुंदर !प्रवचन माऊली
    प्रत्येक गोष्टीत चांगले शोधायची शिकवण मला खूप महत्वाची वाटली•

  • @hemasathe769
    @hemasathe769 4 роки тому +2

    छान। काका आज पासून मी देवाला मी त्रास नाहीं देणार । छान👌👌माहिती बद्दल धन्यवाद काका।🙏🙏🙏

  • @prajaktaravetkar9489
    @prajaktaravetkar9489 4 роки тому +3

    खंरच खूप छान ऐकलं .ब्रेन वाँश झाले.

  • @magiciankishorsawant835
    @magiciankishorsawant835 4 роки тому +18

    हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.

  • @AartiJadhav-zr7ow
    @AartiJadhav-zr7ow 9 місяців тому +1

    👍👍

  • @kanchanagare1835
    @kanchanagare1835 3 роки тому +2

    खरच सद्गुरू कोट कल्याण केलेत काय मागायचे कसे मागायचे सांगुन कोटी कोटी धन्यवाद. 🙏🙏🙏🙏🙏💙😇

  • @balajitidke2305
    @balajitidke2305 4 роки тому +5

    माऊली तुम्ही ब्रह्मविद्या खुप सोप्या भाषेत समजावली 🙏🌹

  • @balajijamdade8903
    @balajijamdade8903 3 роки тому +2

    Vitthal vitthal deva

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @umasingh2769
    @umasingh2769 3 роки тому +1

    🙏🙏🙏खुपच छान सागितल

  • @anandsanas1609
    @anandsanas1609 8 місяців тому

    🌹धनयवाद 🌹🌹🌹सबका कल्याण हो🌹🌹🌹

  • @Kalpana-kq6vs
    @Kalpana-kq6vs 8 місяців тому

    जय सदगुरू❤

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 8 місяців тому

    Khup sunder margadarshan

  • @ambadassamal
    @ambadassamal 2 роки тому

    Very.very.great.thanks.sadguru.wamanroa.pai

  • @anitabansod9448
    @anitabansod9448 4 роки тому +2

    Tumche video khup Chan Chan vatale

  • @parmeshwarkumthekar8577
    @parmeshwarkumthekar8577 2 роки тому

    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे.
    सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड असू दे.

  • @SS-0807
    @SS-0807 3 роки тому +1

    Thank you Satguru🙏🙏🙏🙏🙏

  • @atulmatale3436
    @atulmatale3436 3 роки тому +1

    Ati sundar

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @sunilyalmar3860
    @sunilyalmar3860 3 роки тому

    Hey ishwara sarvana changli buddhi de arogya de saravana super Anand

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @jayeshvarhadi7904
    @jayeshvarhadi7904 10 місяців тому

    अप्रतिम गुरूजी 🙏

  • @vinayakshirsat3385
    @vinayakshirsat3385 4 роки тому +1

    अतिशय दर

  • @ramdasbabhanebabhane9267
    @ramdasbabhanebabhane9267 4 роки тому +4

    Khup chhan Gurudev

  • @padmakarpatil4322
    @padmakarpatil4322 4 роки тому +9

    नमस्कार गुरुजी प्रवचन खुप छान झाले.
    डोळ्यात छान अंजन घातले आहे.

  • @pundalikkhandare470
    @pundalikkhandare470 4 роки тому +3

    सद्गुरूंची प्रवचने त्यांच्या हयातीत मी ऐकली आहेत. सायन्स आणि अध्यत्म यांची सांगड घालून ती केलेली असायची, त्यामुळे ती पटायची. देव आहे की नाही, हे सद्गुरूंनी पटवून दिलेले आहे. हे इशवरा सर्वाना आरोग्य दे, सर्वाना सुखी ठेव हेच मागणे आपण देवाजवळ मागावे असे ते म्हणत, सर्वाना जर देवाने हे दिले तर आपणही नक्कीच सुखी होऊ असे ते म्हणायचे. विचार बदला नशीब बदलेल, आनंद वाटल्याने आपणही आनंदी जीवन जगू हे त्यांचे शब्द जर प्रत्येकाने अमलात आणली तर अखिल मानवजात सुखी होईल. गुरुदेव वामनरावांच्या चरणी माझा शिरसष्टांग नमस्कार.

  • @darshanaganorkar8424
    @darshanaganorkar8424 3 роки тому +1

    Khup sundar bolta sir tumhi 👍👍

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @sheetalkarnik7266
    @sheetalkarnik7266 4 роки тому +7

    खूप चांगली शिकवण सदगुरू..तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार..

  • @deepakzunake6814
    @deepakzunake6814 4 роки тому +1

    जय सदगुरु जय जीवनविद्या🙏🙏

  • @jayashreemurukate326
    @jayashreemurukate326 2 роки тому

    Right thoughts and knowledge shared by Sadguru.

  • @SangharshMohire
    @SangharshMohire 10 місяців тому

    हे ईश्वरा सर्वांचं.....भलं कर 🎉🎉🎉🎉🎉

  • @rajendrashinde8957
    @rajendrashinde8957 9 місяців тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @VanitaNikam-d4x
    @VanitaNikam-d4x 9 місяців тому

    Kupach chhan

  • @sumanbabardesai5427
    @sumanbabardesai5427 4 роки тому +1

    Khup aavdte mast explain karta tumi

  • @kavitagawde2052
    @kavitagawde2052 4 роки тому +2

    सुंदर👌👌
    विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

  • @sharadajadhav1242
    @sharadajadhav1242 10 місяців тому

    विठ्ठल विठ्ठल माई माउली कृतज्ञता पुर्वक कोटी कोटी कोटी वंदन करते विठ्ठल विठ्ठल,🙏🙏🙏🙏 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @vidyachhatni1458
    @vidyachhatni1458 4 роки тому +2

    Very beautiful mind blowing 🙏

  • @shashikgond9359
    @shashikgond9359 4 роки тому +2

    🙏🙏🙏 जय श्री गुरुदेव

  • @asmitakokane1107
    @asmitakokane1107 4 роки тому +4

    धन्यवाद माऊली

  • @aakankshagomate01
    @aakankshagomate01 4 роки тому +1

    जय सद्गुरू 🙏

  • @elizabethdias6174
    @elizabethdias6174 3 роки тому +1

    Sir your voice to sweet l love you sir

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @pcp1492
    @pcp1492 2 роки тому

    जय गुरुदेव

  • @manishasurve6003
    @manishasurve6003 2 роки тому

    देवाला आपल्या मनातले बरोबर समजते .देवाशी सख्यभक्ती असावी

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  2 роки тому

      धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.

  • @namrataghadge7105
    @namrataghadge7105 4 роки тому +1

    Khoupc chaan video.om Namaha Shivya 🌷 🌷🌷 🌷🌹 🌹🌲 🌲🌷 🌷🌹 🌹🌷 🌷🌹 🌹🌷 🌷🌹 🌹🌷 🌷

  • @anamikabharekar9141
    @anamikabharekar9141 4 роки тому

    Anamika v bharekar khup chhan sangta samadhan vatte jai sadgru

  • @ravikirandavade476
    @ravikirandavade476 2 роки тому

    Great Satguru

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  2 роки тому

      धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.

  • @shivajitodkar8444
    @shivajitodkar8444 4 роки тому +8

    जय सद्गुरू जय जिवन विद्या
    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @avinashdesai7755
    @avinashdesai7755 4 роки тому +2

    Aabhar Sadguru🙏🙏

  • @balajijamdade8903
    @balajijamdade8903 3 роки тому +1

    Koti koti pranam mauli kotharud shakha pune

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @neelagulhane5325
    @neelagulhane5325 3 роки тому +1

    Thankyou sadguru

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @vijayhargunani7682
    @vijayhargunani7682 4 роки тому +3

    Jaj Jai Shri Satguru

  • @neetamhadgut129
    @neetamhadgut129 2 роки тому

    Vitthal Vitthal thank you satguru

  • @bhagyashreebutley5324
    @bhagyashreebutley5324 4 роки тому +1

    खूप खुप छान आहे ऐकतच राहिलं तर ऐकतचराहवाटते

  • @rameshpalekar4337
    @rameshpalekar4337 4 роки тому +2

    जय सद्गुरु स्वामी समर्थ

  • @monicatarmale6831
    @monicatarmale6831 4 роки тому +3

    Khup chan . Vitthal vitthal.

  • @chandrakantkudale7671
    @chandrakantkudale7671 4 роки тому +1

    Chan Aahe

  • @kalpanashirolkar8467
    @kalpanashirolkar8467 4 роки тому +7

    आत्मपरिक्षण करायला लावणारं असं व्याख्यान.

  • @rohinisattikar7024
    @rohinisattikar7024 4 роки тому +3

    खुप छान 🙏🙏

  • @dnyaneshwarsutar8415
    @dnyaneshwarsutar8415 4 роки тому +1

    जय सदगुरू

  • @dineshsadafule1499
    @dineshsadafule1499 4 роки тому +2

    Khup sundar 👌👌🌹🌷

  • @pinkikadam752
    @pinkikadam752 3 роки тому

    विठ्ठल विठ्ठल माउली.

  • @varshashelar1478
    @varshashelar1478 4 роки тому +1

    अप्रतिम प्रवचन 👌👌👍

  • @jyotsnadevasthale2761
    @jyotsnadevasthale2761 4 роки тому +5

    Deva khushi &helth de aamhala Thanks a Lot

  • @sangitachavan3010
    @sangitachavan3010 2 роки тому +1

    हे ईश्वरा सर्वांचं भलं कर

  • @rekhapatil303
    @rekhapatil303 4 роки тому +2

    अप्रतिम ज्ञान मिळाले

    • @js-wv3cr
      @js-wv3cr 4 роки тому

      खुपच छान गुरूदेव

  • @shailaparab6407
    @shailaparab6407 4 роки тому +10

    Om namah shivay.

  • @mangalyadav1975
    @mangalyadav1975 5 місяців тому

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल सद्गुरू

  • @shwetapanhalkar2562
    @shwetapanhalkar2562 4 роки тому +1

    सदगुरू तुम्ही ग्रेट आहात.

  • @preetidabholkar8373
    @preetidabholkar8373 4 роки тому +2

    Pranam gurudev 🙏🙏🙏

  • @atulmatale3436
    @atulmatale3436 3 роки тому

    Changlya vicharanchi jopasna hich devachi upasna

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @ananttawade6934
    @ananttawade6934 4 роки тому +4

    Kupch chan ,🙏🙏

  • @keshavpawar2928
    @keshavpawar2928 Рік тому

    We should always wish for others happynes welfare in life

  • @suyogmorye3981
    @suyogmorye3981 Рік тому

    विठ्ठल विठ्ठल सर्वांना 🙏

  • @vishwasghevade332
    @vishwasghevade332 4 роки тому +1

    आपण जे करतो तेच देवाला मागतो 🙏🙏