मंत्र्यांना पायाजवळ बसवणारा वाघ मनोज जरांगे पाटील, ताईंच सरकारला इशारा देणार किर्तन| रुपालीताई सवने

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лис 2023
  • #rupalitaisavane
    मंत्र्यांना पायाजवळ बसवणारा वाघ मनोज जरांगे पाटील,
    सौ. रुपाली ताई सवणे किर्तन

КОМЕНТАРІ • 178

  • @sahebraosuryawanshi7140
    @sahebraosuryawanshi7140 4 місяці тому +9

    खानदानी नेतृत्व म्हणजे ते श्री मनोज दादा जरांगे साहेब, मराठा हृदयसम्राट व मराठा योद्धा यांनी आरक्षणासाठी उपोषण वैगेरे कीर्तन वजा प्रबोदनाद्वारे विश्लेशन केले , रुपालिताई ते ऐकून ऊर भरून येतो.समाजास अभिमान वाटतो तो म्हणजे जरांगेना रुपी देवच समजतो आम्ही..! एक मराठा कोटी कोटी मराठा..!

  • @jayramkapse-vh9hl
    @jayramkapse-vh9hl 4 місяці тому +9

    एकटाच वाघ मनोज दादा 🎉❤

  • @santoshpawar-sr1bw
    @santoshpawar-sr1bw 4 місяці тому +7

    धन्यवाद माऊली

  • @rohitnandulkar6256
    @rohitnandulkar6256 4 місяці тому +8

    जय जरांगे जय शिवाजी जय जिओ. माझे आयुष्य जरांगे ना मिळो ही देवाकडे प्रार्थना

  • @user-xo2ee5sm3q
    @user-xo2ee5sm3q 4 місяці тому +9

    ताई नंबर एक कीर्तन डोळ्यात पाणी आणल तुम्ही

  • @anshiramtukaramdhage6006
    @anshiramtukaramdhage6006 5 місяців тому +12

    वा ताई वा कीती छान बोलतात दादा बद्दल. धन्य झालो तुमचे वाक्य न वाक्य ऐकून .❤

  • @anandchavan9660
    @anandchavan9660 5 місяців тому +12

    रुपाली ताई आपले अभिनंदन

  • @user-rh1fq1gl1f
    @user-rh1fq1gl1f 4 місяці тому +8

    ताई तुम्ही केलेल्या किर्तन फार छान लोकांना सत्याच्या बाजूने तुम्ही कीर्तन केले आहे

  • @vilasgeete4738
    @vilasgeete4738 4 місяці тому +4

    सलाम ताई तुम्हाला खुप छान विचार मांडले

  • @hanumantsathe8191
    @hanumantsathe8191 4 місяці тому +7

    ताई तुम्ही किर्तनात खरी बाजु मांडली त्या बद्दल आपण मराठा बांधवांना मोलाची साथ दिली आपले खुप खुप धन्यवाद 🙏

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 5 місяців тому +8

    ताई खूप खूप धन्यवाद...👍👍🙏🙏
    खूप छान कीर्तन....👌👌🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @ajitbhor8367
    @ajitbhor8367 7 місяців тому +23

    ताई तुमचे किर्तन मला खूप अवडते त्या तुम्ही मराठ्याबद्दल बोलले त्याबद्दल धन्यवाद❤❤

  • @vilasghorpade9230
    @vilasghorpade9230 6 місяців тому +8

    ताई तुमच्या कीर्तनाची कर्नाटक मधील मराठी भाषिक सीमा भागातील बेळगाव येथे गरज आहे

  • @sanjaypawar5114
    @sanjaypawar5114 7 місяців тому +9

    लाजवाब ताईसाहेब 🚩🚩

  • @navalghatul5585
    @navalghatul5585 4 місяці тому +3

    राम कृष्ण हरी ताई

  • @angadkotule2586
    @angadkotule2586 8 місяців тому +30

    तुमच्या विचारांना सलाम ताई .

  • @mauligund7263
    @mauligund7263 5 місяців тому +4

    100%टकै.खरेआहे.दिदि.

  • @sujitawad3500
    @sujitawad3500 4 місяці тому +3

    जय शिवराय ताई साहेब

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 7 місяців тому +17

    छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन मानाचा मुजरा.....एक मराठा कोटी मराठा...

  • @rajendrachavan8221
    @rajendrachavan8221 8 місяців тому +18

    ताईना धन्यवाद....👌👌👌👌👌

  • @rajpakshemanoj1963
    @rajpakshemanoj1963 7 місяців тому +10

    धर्म म्हणजे काय यांना माहीत नाही, जात , पंथ पाळणारी हभप असु शकत नाही, विषयातर करणारी महिला अविद्या

  • @babasahebbhutekar213
    @babasahebbhutekar213 5 місяців тому +2

    रूपालीताई.धन्यवाद. रामकृष्णहरि....

  • @marotimagar5643
    @marotimagar5643 4 місяці тому +4

    खर आहे ताई तुमच मी सदैव मनोज दादा जरांगे पाटील समर्थक

    • @darkdevil25.
      @darkdevil25. 4 місяці тому

      माझ्यावर SIT लावून काय माझ्या घरावरचे पत्रे काढून तुझ्या घरावर टाकतो काय?
      🤣🤣🤣🤣🤣
      - जरांगे पाटील

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 8 місяців тому +58

    अखंड मराठा समाज एकवटला हा सर्वात मोठा विजय आहे सत्ता उलथवून टाकण्याची ताकद नक्कीच मराठा समाजात आहे गरज होती फक्त नेतृत्वाची आणि मनोज जरांगे यांच्या रूपाने मराठा समाजाला लाभले एका छत्राखाली एका झेंड्याखाली मराठा समाज आला खरोखर सर्व मराठा बांधवांचे आभार दिल्लीचे ही तख्त फोडतो महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा मराठा म्हणजे महाराष्ट्र

    • @shrimantbhise1842
      @shrimantbhise1842 8 місяців тому +1

      😊

    • @user-yd9xp8fj7n
      @user-yd9xp8fj7n 4 місяці тому

      ताई खर बोलते पांडुरंगाचे नाव एक वेळ घेउ नका पण,,आता माघार घेऊ नका ज्याने स्वताचे आई वडील मुले.बायको यांचा विचार न करता समाजासाठी मरतो , त्यांना सहकार्य करावे

    • @dilipanarase8504
      @dilipanarase8504 3 місяці тому

      🎉🎉🎉🎉

    • @dilipanarase8504
      @dilipanarase8504 3 місяці тому

      🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉tt🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @komalchavan7960
      @komalchavan7960 3 місяці тому

      😊

  • @devdasrajigare6841
    @devdasrajigare6841 6 місяців тому +4

    मस्त कीर्तनकार असेच मराठे एकत्र रहा

  • @samruddhipawar4128
    @samruddhipawar4128 8 місяців тому +12

    परमार्थ आणि प्रपंच बाजूला ठेवा

  • @dipaksalunkhe3457
    @dipaksalunkhe3457 8 місяців тому +6

    Aple wichar khup chaan

  • @vikascollection2240
    @vikascollection2240 5 місяців тому +6

    सुपारीबाज कीर्तनकार

  • @mangeshshirke3626
    @mangeshshirke3626 8 місяців тому +9

    ताई सल्यूट माऊली कृपा

  • @BabaKasbe-ud7de
    @BabaKasbe-ud7de 7 місяців тому +2

    Thank you tai mannojdada yenchasati tumhi thyanchysati Kirtan aticy sopya bhashet sangagitl thank thak tai

  • @PRADIPLONDE
    @PRADIPLONDE 7 місяців тому +4

    ताई राजकारणी गरज पडली गाढवाला सुद्धा आपला आदर्श व आपल्यापेक्षा मोठा मानतात गरज सरली की त्याचा कातही काढतात त्यामुळे त्यांच्या पासून सावध राहणे आवश्यक आहे लोकशाहीत कोणीही मोठे व कोणीही केव्हाही लहान होऊ शकतो वाघाची मांजर कोव्हाही होऊ शकते

  • @user-cv3hh7jq2d
    @user-cv3hh7jq2d 4 місяці тому +2

    Khup chan marg darshan tai

  • @user-iy9zu1em4u
    @user-iy9zu1em4u 4 місяці тому +3

    जय शिवराय

  • @angadkotule2586
    @angadkotule2586 4 місяці тому +1

    Great Thought Tai, Saprem Jai hari mauli.

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 3 місяці тому

    Jarange साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद

  • @balasahbchaudhari5884
    @balasahbchaudhari5884 7 місяців тому +2

    ताई एकच नबंर कीर्तन

  • @patilravindra4026
    @patilravindra4026 5 місяців тому +1

    Tai 1 number

  • @user-cr9nj7xn5g
    @user-cr9nj7xn5g 7 місяців тому +6

    खुप सुंदर ताई

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 5 місяців тому +1

    ताई ग्रेट आहत छानच विश्लेषण जय महाराष्ट्र जरांगे साहेब जिंदाबाद

  • @sambhajikolhe8487
    @sambhajikolhe8487 5 місяців тому +1

    ताईसाहेब एकच नंबर

  • @patil8484
    @patil8484 4 місяці тому +1

    खुप छा न ताई

  • @chintamanipatil5223
    @chintamanipatil5223 7 місяців тому +2

    Khup chhan tai

  • @rajuhadole8890
    @rajuhadole8890 4 місяці тому +1

    ताई आपण धन्य आहात

  • @ManishaSherekar-nd8ms
    @ManishaSherekar-nd8ms 4 місяці тому

    रूपाली ताई खूप छान धन्यवाद ताई

  • @bapujitarke2093
    @bapujitarke2093 6 місяців тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @sanjaymohite8050
    @sanjaymohite8050 4 місяці тому +1

    खूप छान ताई एक मराठा लाख मराठा 🎉🎉

  • @sakharampomane6770
    @sakharampomane6770 4 місяці тому

    छान ताई जय जिजाऊ जय शिवराय 🙏

  • @balasahbchaudhari5884
    @balasahbchaudhari5884 7 місяців тому +2

    खुप छान

  • @DareDevil-pl1dk
    @DareDevil-pl1dk 7 місяців тому +6

    संत हे जात ,पात धर्म ह्या पलीकडे विचार करतात.

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 8 місяців тому +5

    खुप छान......ताई....अप्रतिम

  • @devidasraut671
    @devidasraut671 7 місяців тому +5

    जातीवर कीर्तन करणे चुकीचे आहे. तुम्ही कीर्तन करणाऱ्यांनी मानवतेवर किरतन केले पाहिजे .

  • @vishalwakde606
    @vishalwakde606 4 місяці тому

    मनोज दादा जिंदाबाद

  • @nanakhomane185
    @nanakhomane185 8 місяців тому +5

    मस्त कीर्तन

  • @bhagwanchoudhar2576
    @bhagwanchoudhar2576 8 місяців тому +10

    कीर्तन करा ,धरमाचा प्रचार करा जातीचा नको

    • @ganeshlavhale2920
      @ganeshlavhale2920 8 місяців тому +1

      खर आहे

    • @Dhere_Shivraj07
      @Dhere_Shivraj07 8 місяців тому +2

      तुम्हाला त्रास होतो का

    • @mangeshghag8916
      @mangeshghag8916 7 місяців тому +1

      का झोंबल . धर्माचा प्रसार जातीचा प्रसार...अरे आम्ही मराठा गुणवत्ता असुन देखील आरक्षणा अभावी कोणत्याही क्षेत्रात यश मिळत नाही... पोटशूळ उठला आता.....

    • @tygfsjdhfg
      @tygfsjdhfg 7 місяців тому

      पोटात दुखायला लागले कारे

  • @user-ko9yz5xf3s
    @user-ko9yz5xf3s 7 місяців тому +1

    जरांगे एक संघ परिवार आहे आणि तो म्हणजे मराठा समाज

  • @shashikantchougale2410
    @shashikantchougale2410 7 місяців тому +3

    जय मराठा

  • @User96942
    @User96942 5 місяців тому

    ताई तुझा गैरसमज आहे

  • @anandakadam3468
    @anandakadam3468 4 місяці тому

    ताई जय महाराष्ट्र! एक मराठा लाख मराठा.

  • @ganeshbagal1265
    @ganeshbagal1265 3 місяці тому

    खूप छान कीर्तन ताई

  • @svkrealknowledge4520
    @svkrealknowledge4520 6 місяців тому

    The Great मराठा जरागे पाटील, जातीने काम करणारा माणूस

  • @godgaming997
    @godgaming997 4 місяці тому

    खूप छान ताई,,, एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @beautytips3084
    @beautytips3084 8 місяців тому +5

    खुप छान ताई

  • @user-tb2yv3ys1x
    @user-tb2yv3ys1x 8 місяців тому +5

    Very good tai

  • @subhashkhatmode6774
    @subhashkhatmode6774 4 місяці тому

    अभिनंदन

  • @gorakhnathfonde8535
    @gorakhnathfonde8535 3 місяці тому

    Manoj dada

  • @dineshborkar9634
    @dineshborkar9634 4 місяці тому

    Rupali tai ekdam sahi.Tumhi jarange chi sath dhya,he gaddar sarkar gadlech pahije

  • @pksb7762
    @pksb7762 4 місяці тому +1

    सगळे खातो पितो तो नाही नाही तर गेला असता तेव्हाच

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 4 місяці тому

    ताई जळतात मनोज दादा वर मनोज दादा झिंदाबाद ताई मनोज दादा यांना काहीही होणार नाही करोडो आशिर्वाद त्यांच्या पाठीशी आहे त्यांच्या पाठीशी शिव्या शाप आहेत

  • @nandudeshmukh8783
    @nandudeshmukh8783 7 місяців тому +1

    धन्यवाद ताई एक मराठा कोटी मराठा

  • @machindrachavdari7746
    @machindrachavdari7746 8 місяців тому +10

    माझं आयुष्य माझ्या मनोज दादाला मिळो

  • @dipaksalunkhe3457
    @dipaksalunkhe3457 8 місяців тому +2

    Manoj jarange saaheb vijayi honaaaar

  • @SharadPawar-je8ju
    @SharadPawar-je8ju 7 місяців тому +1

    ताई जय जिजाऊ जय शिवराय

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg 7 місяців тому +1

    ताई मराठ्यांचा वाघ 🐯 मनोज जरांगे पाटील साहेब

  • @bharatpatil2052
    @bharatpatil2052 4 місяці тому

    Taye apalyala vanadan

  • @mallikarjunjunne2346
    @mallikarjunjunne2346 8 місяців тому +6

    Maratha waag aahe patil

  • @dipaksalunkhe3457
    @dipaksalunkhe3457 8 місяців тому +3

    Best 👌

  • @user-mr3sy7cz5y
    @user-mr3sy7cz5y 4 місяці тому

    Waaaaaa tai

  • @dr.ingaledevidas2389
    @dr.ingaledevidas2389 6 місяців тому

    एकदम छान ताई

  • @ankushsawant2020
    @ankushsawant2020 4 місяці тому +2

    एकदम बरोबर

  • @dadasahebchavali9971
    @dadasahebchavali9971 8 місяців тому +4

    ताई धन्यवाद

  • @user-rz7ny9wr4y
    @user-rz7ny9wr4y 6 місяців тому

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @ravsahebmane5576
    @ravsahebmane5576 5 місяців тому

    तुमच्या ह्या प्रभोधना मुळे आणखी
    बळ येईल. 🙏🙏

  • @user-iv7br4cu5n
    @user-iv7br4cu5n 4 місяці тому

    निकलो बाहर ........मनुवाद पूँजीवाद और EVM के विरोध में संवैधानिक जंग लढो .......हम भारत के लोग दे........श के मूलनिवासी मालिक है

  • @anandabhosale4119
    @anandabhosale4119 5 місяців тому

    ताई आति छान बोलला

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 4 місяці тому

    एक मराठा लाख मराठा

  • @yashodhanmehta9819
    @yashodhanmehta9819 4 місяці тому

    JARANGE PATIL IS PANDHERPURI VITHAL DEVTA . ## SANTACRUZ WEST

  • @gopalkillekar7307
    @gopalkillekar7307 7 місяців тому +6

    अहो ताई पूर्ण महाराष्ट्रच आपला आहे साखर सम्राट सहकारी बँका आमदार खासदार हे आपलेच करोडपती झाले आहेत त्याबद्दल पण बोला

    • @amardeepalgure8096
      @amardeepalgure8096 7 місяців тому +2

      त्या ताईंची स्वतःची संपत्ती किती आहे ते पण जाहीर करा.

    • @tygfsjdhfg
      @tygfsjdhfg 7 місяців тому +1

      आम्ही मेहनत करून करतोय.सरकारी फुकटचे खाऊन नही

  • @nimbajilakhade8880
    @nimbajilakhade8880 5 місяців тому

    #जयोस्तुते_मराठा 🚩🚩🚩
    #जय_हरी_विठ्ठल_माऊली 🚩🚩🚩

  • @viveksalunke5716
    @viveksalunke5716 7 місяців тому +1

    🙏🙏🙏🚩🚩

  • @rjrz8718
    @rjrz8718 7 місяців тому +8

    🙏🙏🙌👌👌👌👌

  • @dnynusontakke9297
    @dnynusontakke9297 8 місяців тому +6

    एक मराठा लाख मराठा ताई

  • @vikasjaunjal1810
    @vikasjaunjal1810 5 місяців тому

    जय भीम

  • @vighneshgamingchainnal5816
    @vighneshgamingchainnal5816 4 місяці тому

    ❤💯💯🎯🙏

  • @dattatrayyeole5882
    @dattatrayyeole5882 4 місяці тому

    मराठा समाजाशी एकनिष्ठ राहिले म्हणून. एक मराठा लाख मराठा जय शिवाजी जय भवानी

  • @user-yu6zj8pp9x
    @user-yu6zj8pp9x 8 місяців тому +3

    खरंच आहे ताई

  • @ravishinde5203
    @ravishinde5203 5 місяців тому

    very nice

  • @deepakraut6437
    @deepakraut6437 4 місяці тому

    ताई आसे किती जरांगे आले गेले जरांगे ची हवा गेली आती तीथ माती

  • @santoshjagadale353
    @santoshjagadale353 5 місяців тому

    ❤❤❤❤❤

  • @user-hq9ru5xp2m
    @user-hq9ru5xp2m 3 місяці тому

    मला तुमचं परवचन आहे

  • @BharatChavan-ex7gw
    @BharatChavan-ex7gw 8 місяців тому +2

    👍🚩🚩🚩🙏