Manoj Jarange Patil | भुजबळांचं ऐकूण आरक्षण न दिल्यास फडणवीस तुमचे 288 पडणार, जरांगेंचा थेट इशारा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • Manoj Jarange Patil | भुजबळांचं ऐकूण आरक्षण न दिल्यास फडणवीस तुमचे 288 पडणार, जरांगेंचा थेट इशारा
    #manojjarangepatillive #manojjarangepatil #laxmanahake #marathibatmya #marathaprotest #marathareservation #marathaaarakshan #marathaandolan #maharashtranews #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
    #maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►UA-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : / @tv9marathilive
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

КОМЕНТАРІ • 257

  • @jaysingsarvade4365
    @jaysingsarvade4365 2 місяці тому +33

    साहेब आपल्या तोंडातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव येत नाही

    • @digambermundhe75
      @digambermundhe75 2 місяці тому

      तो मानतच नाही नाव कशाला घेईल, घमंडी आहे तो

    • @pradippayghan7839
      @pradippayghan7839 2 місяці тому +3

      Bhaiya dusre sangtil te bolnara

    • @shiv.5797
      @shiv.5797 2 місяці тому +1

      Dr.बाबासाहेबांचा जेव्हढा मराठा समाज आदर करतो तेव्हडा इतर समाज करत नाही.बाळा तू हिंगोली परभणी,नांदेड मध्ये बघितले असते तर तू हा प्रश्न केला नसता

  • @ओन्लीखाकी-प6ढ
    @ओन्लीखाकी-प6ढ 2 місяці тому +32

    सुतार,, कुंभार,,चांभार ,,लोहार,, साळी माळी,,तेली,यांच्यावर अन्याय होईल अशी भूमिका घेऊ नका,,,

    • @ramchandrabhandekar4217
      @ramchandrabhandekar4217 2 місяці тому +3

      Jarange chi value fkt Vidhan sabha hot le ahe

    • @ramchandrabhandekar4217
      @ramchandrabhandekar4217 2 місяці тому +2

      Jarange obc chi vat lavat ahe

    • @gkpatil17
      @gkpatil17 2 місяці тому +1

      तुम्हाला आरक्षण मिळाल्याच्या अगोदरपासंनच जर मराठा आरक्षणात असेल तर तुम्हाला धक्का कसा लागेल..........

    • @madhavgiri6889
      @madhavgiri6889 2 місяці тому +1

      Ha phakt tutari pracharak

    • @prad1951
      @prad1951 2 місяці тому +1

      ​@@gkpatil17मग आजपर्यंत झोपले होते काय तुम्ही 😂

  • @anilkhiraskar4259
    @anilkhiraskar4259 2 місяці тому +18

    मराठा समाज हा मागासलेला नाहीच हे सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले आहे यात काही बदल होऊच शकत नाही! सरकारने या यडपटाकडे लक्ष देऊ नये नाहीतर गुणवंत सदावर्ते आहेच!

  • @AppasahebDoiphode
    @AppasahebDoiphode 2 місяці тому +38

    Jai OBC

    • @PratikParade-ux5bn
      @PratikParade-ux5bn 2 місяці тому

      कुठे तुझा झेंडा लावतो ओबीसीचा 😂😂

  • @prashantbandgar1615
    @prashantbandgar1615 2 місяці тому +15

    मध्ये मध्ये हॅलो नका बोलू रे याचं पाठांतर विसरून जाईल 😅😂

  • @digambermundhe75
    @digambermundhe75 2 місяці тому +41

    ज्याच्यासाठी तुम्ही प्रचार करत आहात ते ह्या राज्याचे 4 वेळा CM राहिले आहेत त्यांनी कधीही पदावर राहून समाजा साठी काहीही केले नाही.

    • @Suhasshinde-xq3qq
      @Suhasshinde-xq3qq 2 місяці тому

      Tu munde tu obc ahes ani ata itk yevun amhala shikvu nko bhujbal chi pilaval

  • @VishalJadhav-gl9mk
    @VishalJadhav-gl9mk 2 місяці тому +69

    तुम्हाला आरक्षण कधीच भेटू शकत नाही

    • @jeet4242
      @jeet4242 2 місяці тому +9

      😂
      चालेल,,
      आम्ही पन गप बसनार नाही😎 96 मराठा

    • @BabasahebChaudhari-v7j
      @BabasahebChaudhari-v7j 2 місяці тому

      96 ,98 कुळी कधीच भिक मागत नाही​@@jeet4242

    • @sainathkadambamanikar7095
      @sainathkadambamanikar7095 2 місяці тому +1

      भेटो न भेटो तुमच घातल्याशिवाय राहात नाही

    • @balajiacharya657
      @balajiacharya657 2 місяці тому +2

      अरे गेले ना मराठे ओबीसी त राहिलेले पण लवकरच जातील

    • @prad1951
      @prad1951 2 місяці тому

      ​@@sainathkadambamanikar7095 स्वप्न बघायच सोडून दे 😂

  • @Satish-lx9xc
    @Satish-lx9xc 2 місяці тому +22

    आजही मराठा समाज सुसिथित आहे त्यांच्याकडे 80%जमिनी आहेत आणि बाकीचे लोक खूप गरीब आहेत तरी आरक्षणासाठी अट्टाहास कशासाठी त्यांची कधीही अवहेलना झाली नाही मग कशासाठी...गरीब तर प्रत्येक समाजामध्ये आहेत त्यांच्यापेक्षा खूप जास्त हलाखीची परिस्तिथी आहे...आजही काही लोक रस्त्याच्या कडेला राहतात याचा विचार करणे गरजेचे आहे...

    • @truth-8-k7k
      @truth-8-k7k 2 місяці тому

      मराठा नेत्यांन कडे जमीनी आहेत

  • @purshotamsonone7322
    @purshotamsonone7322 2 місяці тому +19

    चपटी कींग

    • @sainathkadambamanikar7095
      @sainathkadambamanikar7095 2 місяці тому

      पिऊन तुझ्या आईकड आलता का पाटील

  • @MangeshJoshi-lx2bu
    @MangeshJoshi-lx2bu 2 місяці тому +49

    आपल्याला एक प्रश्न आहे माझा आपण फक्त देवेंद्र फडणवीस यांनाच का टारगेट करता आता सत्तेमध्ये किंवा याच्या आधी सत्तेमध्ये मराठा समाजाचे कर्तृत्व नेते नव्हते का त्यांना आरक्षण देता आलं नाही आणि राहिला विषय फडणवीस साहेबांनी सारखी सारखी योजना अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ भरपूर गोष्टी करतात त्यांनी व्यक्तिगत सहकार्य केला आहे सत्तेत असताना सत्तेचा उपयोग तुमच्यासाठी जमेल तेवढा चांगला केला मग फक्त देवेंद्र फडणवीस का टारगेट स्वयंघोषित तुमच्या मराठ्यांचा नेता शरद पवार त्याला का प्रश्न विचारत नाही आत्ता सत्तेमध्ये असलेले मराठा समाजाचे नेते त्यांना का घेत नाही केवळ फक्त देवेंद्र फडणवीस आरक्षण कोण देऊ शकतो याची माहिती घ्या

    • @SatishPangat.
      @SatishPangat. 2 місяці тому

      पेशवाई ने घात केलाय गोड बोलून कायम.... आता मराठा विरोधात दुसऱ्या समाजाला उभे करून कुठला दिवा लावतोय ते लोक्कांना नक्की समजलंय

    • @Sachin-7978
      @Sachin-7978 2 місяці тому

      जोशी बूवा लाठिहल्ला फडतूस ने केला आणि नेहमी बामणी कावा करत आहे हे ओळखलेय मराठ्यांनी त्यामुळे त्याला विरोध आहे आणि सरकारमध्ये आहे मग त्याला नाही तर कोणाला मागायच आरक्षण

    • @ramkisansahane4258
      @ramkisansahane4258 2 місяці тому +1

      कारण आरक्षण हा विषय घेऊन
      फडणवीस साहेब सत्तेवर आले होते
      आणि नंतर एक चशमिश ऊभा केला
      मराठे दिसतील ईथून पुढे फडणवीस बघतचं रहा हे मराठ्यांच वादळ आहे
      जो आडवा ऐईल त्यांचा सुपडासाफ
      केल्याशिवा मराठे शांत बसणार नाहीत एक मराठा कोटी मराठा एकजूट मराठा

    • @vittalsable6759
      @vittalsable6759 2 місяці тому +3

      घरात.सदशे.कीती आसले.घर.चालवनारा.एक.आसतो.तस.हे.चालवनारा.फडनविस आहे

    • @PsM-lf9yl
      @PsM-lf9yl 2 місяці тому

      मंगेश जोशी मराठा समाज कुणालाही जातीवर टाग्रेट करत नाही टाग्रेट करतोय त्याच्या नित्तिमत्तेला ज्यावेळी अतंरवली सराटी येथे शातंतेच्या मार्गानें चाललेल्या उपोषणावर अमाणुस पणे लाठीचार्ज गोळीबार लहान लहान मुलांना अमाणुसपणे मारले त्याची डोके फोडली हे कुणाच्या आदेशानुसार झाले नंतर त्यांनी पुन्हा माफी मागितली मग टाग्रेट कुणाला करायला पाहिजे सांगा मंगेश जोशी परत देवेंद्र फडणवीस हे म्हणतात की भाजपा डि एन एस ओबीसी आहे मग तुम्ही भाजपाचे ग्रहमंत्री झाले म्हणून तुम्ही मराठासमाज वर अन्याय केला जातो हे आपणास पटते काय आज पर्यत मराठासमाजाने युतीला भरपुर सहकार्य केले आहे मग अन्याय का? नितीन गडकरी यांना का कोणी टाग्रेट करत नाही ते ब्राह्मण नाहीत का देवेंद्र फडणवीस सरकारच्याच माध्यमातून मराठासमाजावर अन्याय करतात जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o 2 місяці тому +3

    मनोज दादा जरांगे पाटील साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ❤❤❤❤❤❤

  • @Therock45451
    @Therock45451 2 місяці тому +38

    बरं ते BJP चे २८८ पाडून महविकास आघाडी चे निवडून आणणं गरजेचच आहे का वंचित, MIM किंवा अपक्ष निवडून आणले तर नाही का चालणार? 😂

    • @prad1951
      @prad1951 2 місяці тому

      दूसरा सुपारीकींग आहे हा राजूपेंटरनंतर😂😂😂

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar9318 2 місяці тому +28

    Jativadi Maratha jarage 😂😂😂😂😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @bdib567g
    @bdib567g 2 місяці тому +40

    😂 साहेब पाडा की 170मराठा आमदार आणि 54sc st चे म्हणजे ऐकून225च्य आस पास आहेत आम्ही आहेत किती ओबीसी आमदार त्यात पण आमचे3-4 ओबीसी वर बोलतात त्यामुळं सगळे पाडा आमच्या शुभेछ्या आहेत तुम्हाला😂😂

    • @PratikParade-ux5bn
      @PratikParade-ux5bn 2 місяці тому +2

      मराठा असो किंवा ओबीसी जो मराठा आरक्षण चा विरोधात बोलणार त्याला पाडणार Y

    • @bdib567g
      @bdib567g 2 місяці тому +2

      @@PratikParade-ux5bn आमच्या शुभेछ्या आहेत Sir

    • @सैराटचैनल
      @सैराटचैनल 2 місяці тому

      पण सगळ्यात पक्ष्यांचे पाडा. नाहीतर फक्त बीजेपी चे पाठवाल. शरद पवारांचा पिल्लू

  • @AppasahebDoiphode
    @AppasahebDoiphode 2 місяці тому +23

    Star pracharak of MVA and Sharad Pawar

  • @namdevzagade1198
    @namdevzagade1198 2 місяці тому +19

    आवाज फक्त भुजबल साहेब 😂

  • @VishalJadhav-gl9mk
    @VishalJadhav-gl9mk 2 місяці тому +21

    यडहजव😂

    • @Nppatil-yq7yp
      @Nppatil-yq7yp 2 місяці тому

      तुझा बाप का😂😂😂 लवडया

  • @VishalKoli-e8r
    @VishalKoli-e8r 2 місяці тому +34

    आमच्या फडणवीस साहेबांना फरक पडत नाही पाडा कारण आमदार तर मराठा समाजाचे आहेत पण आरक्षण कायदा सोडून मिळणार नाही उलट समाजाचे नुकसान होईल जरांगे दादा

    • @sainathkadambamanikar7095
      @sainathkadambamanikar7095 2 місяці тому +1

      काय झाटा नुकसान होईना आस नाही तस नाही

  • @Dk-lb7dl
    @Dk-lb7dl 2 місяці тому +6

    शांतता फेरीत दंगलीची भाषा म्हणजे शिजतंय काय? महाराष्ट्रात कायदा आहे की नाही.

  • @Shivray-s9u
    @Shivray-s9u 2 місяці тому +51

    शरद पवार तसेच उध्दव ठाकरे हे देतील का ओबीसी मधून आरक्षण? जरांगे पाटील गरीब मराठा समाजाला फसवू नका, शरद पवारांची राजकीय पोळी भाजू नका.

    • @gkpatil17
      @gkpatil17 2 місяці тому

      Paid Comment.....................

    • @kingwarrior3033
      @kingwarrior3033 2 місяці тому +1

      Tu detoy ka mang bolu nkos...

    • @prad1951
      @prad1951 2 місяці тому

      पाटील, महायुतीचे 288 पाडून महाविकास आघाडीचे 288 निवडून येईपर्यंत शांत बसु नका😂😂

    • @kingwarrior3033
      @kingwarrior3033 2 місяці тому

      @@prad1951 nave ummedwar deu aamche tu kaay boltos re😃😃

    • @vaibhavautade5857
      @vaibhavautade5857 2 місяці тому

      Sharad pawar la matdan nahi kadich te kevach nahi denar tumi umedvar dhy patil saheb

  • @prasadnaik9254
    @prasadnaik9254 2 місяці тому +24

    जय ओबीसी

  • @vaibhavlad5320
    @vaibhavlad5320 2 місяці тому +9

    90

  • @yogeshrajput341
    @yogeshrajput341 2 місяці тому +27

    मुख्यमंत्री मराठा आणि फडणवीस टारगेट वाह 😂😂😂

    • @PratikParade-ux5bn
      @PratikParade-ux5bn 2 місяці тому

      @@yogeshrajput341सगळ्यांना माहित आहे खरा सूत्रदार कोण आहे...

    • @prad1951
      @prad1951 2 місяці тому

      😂😂

    • @Simpleboy_1987
      @Simpleboy_1987 2 місяці тому

      Fadanvis chi baju ghenare sagale chutya aahey. Aare rajkaranach vatola kela na. Gavagavat dvesh pasravala tyane

    • @yogeshrajput341
      @yogeshrajput341 2 місяці тому +1

      @@PratikParade-ux5bn सूत्रधार jar फडणवीस आहे तर फडणवीस 5 वर्ष मुख्यमंत्री होता आनी त्या अगोदर कोण होते कोणाची सत्ता होती प्रत्येक वेलेस 30 वर खासदार निवडुन येतात तुमचे आनी फडणवीस टारगेट बीजेपी सत्तेत आली की आंदोलन चालू होते असे का

    • @PratikParade-ux5bn
      @PratikParade-ux5bn 2 місяці тому

      @@yogeshrajput341 बीजेपीचा टारगेटचा विषयच नाही
      पहिल्यांदाच मराठा समाज एवढ्या प्रमाणात एकत्र झालाय त्यामुळे बीजेपी आता सरकार आहे त्यात आमचे काही चूक मराठा समाज एकत्र झाल्यावर मग आरक्षण तर द्यावाच लागणार

  • @dattabharati5667
    @dattabharati5667 2 місяці тому +20

    288 पाड नाहीतर निवडून आन आम्हाला काही घेण देण नाही😂😂😂

    • @vaibhavgundpatil9985
      @vaibhavgundpatil9985 2 місяці тому

      तुला जर घेणंच नाही तर बोलतो कशाला रे

    • @siddheshlarycsofficial
      @siddheshlarycsofficial 2 місяці тому

      Tuzi aii natav na gap😅 ❤dya

  • @RahulShevale-s7c
    @RahulShevale-s7c 2 місяці тому +17

    तूतारीची लाळ खूपच स्ट्राँग आहे.. मिथुन जांगू पाटलाला खूपच चढते😂😂😂

    • @sainathkadambamanikar7095
      @sainathkadambamanikar7095 2 місяці тому +2

      पाटलाच्या,,,, लय जोर आहे मने तुझी आई सांगत होती

  • @MunjajiBhujbal
    @MunjajiBhujbal 2 місяці тому +3

    नांदेडकरांना माझा परभणी जिल्ह्यातून मानाचा मुजरा

  • @sadashivmehetre9024
    @sadashivmehetre9024 2 місяці тому +14

    वाकडे काकाचा गावठी मिथुन

  • @dearshreeganesha
    @dearshreeganesha 2 місяці тому +3

    भुजबळ साहेब ❤

  • @vasantkank9670
    @vasantkank9670 2 місяці тому +14

    एक मराठा लाख मराठा मराठायोद्या जरांगे दादा ❤️❤️❤️❤️

  • @S.N900
    @S.N900 2 місяці тому +10

    288 kay zast pada & tutaricha parchar jara jorat kara😂😂😂

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o 2 місяці тому +2

    एक मराठा लाख मराठा ❤❤

  • @jalindar8699
    @jalindar8699 2 місяці тому +6

    संविधान सोडून फड़नवीस विचार कर शकणार नाही ही खात्री आहे

  • @NitinKariya-ej6iv
    @NitinKariya-ej6iv 2 місяці тому

    मराठा बांधव, भगिनी आणि माताना माझा मानाच्या जय शिवराय, अस मन्हा मनोज भाऊ, आपली आई बहिनी नी खुप त्रास सहन केला आहे आपल्या लढा मधे, जय शिवराय

  • @mayur2536
    @mayur2536 2 місяці тому +2

    कोण बोलेल ही शांतता रॅली आहे ??

  • @pappujangam8430
    @pappujangam8430 2 місяці тому +6

    तो फक्त धनु भाऊ ला पाहून दाखवा

    • @shivajigujar8197
      @shivajigujar8197 2 місяці тому

      धन्या पडणार आहे नक्की

    • @pappujangam8430
      @pappujangam8430 2 місяці тому

      @@shivajigujar8197 अरे बाबा तुम्ही ओळखलं का आज कोण आहे

  • @dipakkharade2169
    @dipakkharade2169 2 місяці тому

    एक मराठा लाख मराठा

  • @manoharthakare6724
    @manoharthakare6724 2 місяці тому









    🎉
    जरागे पाटील आगे बडो

  • @AB-xi6oz
    @AB-xi6oz 2 місяці тому +2

    288 उमेदवार पाडायचे आणि तुतारी ला निवडून आणायचे ✌️

  • @Abhi_jai_bhim
    @Abhi_jai_bhim 2 місяці тому +28

    एक मराठा लाख मराठा ...... फडणवीस लक्षात ठेवावे उमेदवार पाडणार यावेळी सोडणार नाही

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 2 місяці тому +3

    जय शिवराय ❤पाटील

  • @digambermundhe75
    @digambermundhe75 2 місяці тому +8

    खोटं बोल पण रेटून बोल

  • @SunilGaware-qz7cv
    @SunilGaware-qz7cv 2 місяці тому +2

    भुजबळ फक्त नाव आहे सासू बोले सुने लगे

  • @sarthak_988
    @sarthak_988 2 місяці тому +1

    देशी मेंबर्स आलं

  • @nagoraoNN5580
    @nagoraoNN5580 2 місяці тому +1

    काही मोजके चाटुगिरी वाले लोकांना जनता पाहुन जळजळ होत असेल, जय हो जरांगे पाटील, अखंड मराठा समाज पाटला सोबत

  • @shiv.5797
    @shiv.5797 2 місяці тому

    एक मराठा कोटी मराठा ⚔️⚔️🚩🚩

  • @TatyaramJadhav
    @TatyaramJadhav 2 місяці тому +3

    जय शिवराय जय ओबीसी 🎉🎉

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 2 місяці тому

    एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील सोबत

  • @ओन्लीखाकी-प6ढ
    @ओन्लीखाकी-प6ढ 2 місяці тому +3

    छत्रपती शाहू महाराज की जय पण बोला

  • @musicaljourney5179
    @musicaljourney5179 2 місяці тому +1

    Obc ने किती पाडतील 60%obc

  • @Ramchandragite-m3r
    @Ramchandragite-m3r 2 місяці тому +1

    तुतारी चे स्टार प्रचारक 😢😢😢

  • @vikasmote1114
    @vikasmote1114 2 місяці тому

    जय शिवराय 👑🚩🧡 पाटील

  • @dhanajisalekar8046
    @dhanajisalekar8046 2 місяці тому

    जय शिवराय

  • @rajsolankar4237
    @rajsolankar4237 2 місяці тому +1

    ही शांतता सभा आहे की दंगल घडवणारी सभा...

  • @secreflexgaming6850
    @secreflexgaming6850 2 місяці тому +1

    Khasdarkila Patalanch pattern khara tharala ahe..Patlanch nad nahi karayach🚩 Maharashtra madye Patl mhantil tasach honar❤

  • @chouredadahari6644
    @chouredadahari6644 2 місяці тому +3

    Bjp सत्तेत राहिले तरच आरक्षण मिळेल आणि टिकेल.

  • @digambermundhe75
    @digambermundhe75 2 місяці тому +7

    चोरी करणारा कधीही, मी चोरी केली नाही हेच म्हणतो

  • @navanathgodase9617
    @navanathgodase9617 2 місяці тому

    गावठी मिथुन😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @abasahebpatil4692
    @abasahebpatil4692 2 місяці тому +14

    दादा मराठयांचा एकमेव नेता

  • @user3-wz7wo
    @user3-wz7wo 2 місяці тому +3

    90king 😂😂

  • @sharadkale8360
    @sharadkale8360 2 місяці тому +5

    जरांगे साहेबांनी निवडणुकीत उमेदवार उभे करुन वाटचाल करावी. महाराष्ट्र एक राहीला पाहिजे.

  • @dr.s.j.ghotekar4161
    @dr.s.j.ghotekar4161 2 місяці тому

    Proud of Jarange Patil

  • @kumar-ez3py
    @kumar-ez3py 2 місяці тому +5

    गप रे बाबा तु

  • @BabasahebChaudhari-v7j
    @BabasahebChaudhari-v7j 2 місяці тому +1

    एकच पर्व ओबीसी

  • @DnyaneshwarMunde-r6u
    @DnyaneshwarMunde-r6u 2 місяці тому +2

    आणाजी पंत ने सगळा maharatra ची jirvali

  • @msdyp7
    @msdyp7 2 місяці тому

    २८८ पाडून निवडून कोणाचे आणायचे ते पण सांगा......😂😂

  • @VilasShinde-h8u
    @VilasShinde-h8u 2 місяці тому

    पाडा 288 आणि आलेले पण देऊ शकत नाही
    Obc मधून नाही

  • @rahulghodke6682
    @rahulghodke6682 2 місяці тому +14

    काय बोलतोय

    • @shahajikadam5580
      @shahajikadam5580 2 місяці тому +1

      तू जे पाहतोय तेच बोलतेत

    • @Hin832w
      @Hin832w 2 місяці тому +1

      आवाज कसा या लागला काय खाल्लं jarangya

    • @shahajikadam5580
      @shahajikadam5580 2 місяці тому

      @@Hin832w तू जे दररोज खातोस तेच खातेत

    • @madhavgiri6889
      @madhavgiri6889 2 місяці тому

      Tutari chi sarakar pahije manto 🤔🤣😄

  • @SachinChavan-bs6uc
    @SachinChavan-bs6uc 2 місяці тому

    थोडे दिवस थांब सगळे मिळेल

  • @Cricketlover-tf1ei
    @Cricketlover-tf1ei 2 місяці тому

    Best actor award goes to manya😂😂😂

  • @dilipadhangle3484
    @dilipadhangle3484 2 місяці тому +2

    तुलास्वप्नात पन फक्त फडणवीस आणि भुजबळ दिसतात का??

  • @KisanKhadsare
    @KisanKhadsare 2 місяці тому +5

    Only mj patil 🔥🔥🔥

  • @Ganeshalat1999
    @Ganeshalat1999 2 місяці тому

    मराठयांना जर आरक्षण दिले नाही तर 288 पाडू bjp sarkar jahir nished

  • @ascreations7308
    @ascreations7308 2 місяці тому +2

    दुसर पण काही बोलत जा रे बुवा

  • @SKumar_____
    @SKumar_____ 2 місяці тому +6

    यावेळी भाजपच्या एकाही उमेदवार निवडून यायला नाही पाहिजे...

    • @ShivaPaithankar
      @ShivaPaithankar 2 місяці тому +2

      jaychanda

    • @santoshnarke302
      @santoshnarke302 2 місяці тому

      javnya pal

    • @aaplashivpatil
      @aaplashivpatil 2 місяці тому +2

      Magchya velich padnar hote😂😂😂parat modich ala

    • @santoshnarke302
      @santoshnarke302 2 місяці тому

      झवण्या किती आपट आरक्षण भेटले का तर नाही... 1 वर्ष मन्या आई घालतो...

  • @amolp7872
    @amolp7872 2 місяці тому +1

    ते महायुती चे 288 पाडून कोणाचे निवडून अनार आहे???? अपक्ष??? खरं आरक्षण पेक्षा पाडा पाडीच राजकारण करत आहे.... आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नाही.... एकनाथ शिंदे साहेब आहेत मुख्यमंत्री... त्यांच्यावर बोला.... लोकांना मूर्ख बनवायचं काम चालू आहे...

  • @vilaskhaire3330
    @vilaskhaire3330 2 місяці тому +2

    जय ओबीसी जय संविधान

  • @AnilKhot-xp7ck
    @AnilKhot-xp7ck 2 місяці тому

    जय ओबीसी तुम्ही 288 उभा करा ओबीसी 288 घरी पाठवेल

  • @digambermundhe75
    @digambermundhe75 2 місяці тому +4

    मराठा समाज फसत आहे, ह्या सरकारने दिलेले आरक्षण टिकले पाहिजे ह्यासाठी दबाव टाकला पाहिजे, जारांगे आरक्षण देण्यासाठी नाही शरद पवार साठी मैदानात आहे

  • @hiwarajathole9851
    @hiwarajathole9851 2 місяці тому +3

    Shard pawar Kay karat ahet

  • @प्रभाकरखोंड-प7न

    फक्त फडनवीस सुक्राचार्य.आहे.

  • @sarthak_988
    @sarthak_988 2 місяці тому +1

    कशाला बांगडी लावतोकशाला बांगडी लावतो समाजात तुला त्याचा अभ्यास तरी आहे का

  • @sanketsalokhe9456
    @sanketsalokhe9456 2 місяці тому

    Sharad pawar mission successful 😂😂😂

  • @govindvaidyavaidya2512
    @govindvaidyavaidya2512 2 місяці тому +3

    खीर आहे काय लगेच द्यायला काय अडाणी पणा आहे

  • @deepakmane6116
    @deepakmane6116 2 місяці тому

    मोदींच्या सभेतुन मनस उठून जात होती आणी हे कमळाचा वासघेत होते वास कधी कुठे गेला माहीत नाही वारा फिरला असेल

  • @gakomti3281
    @gakomti3281 2 місяці тому

    दादा ओबीसी च.19% आरक्षण आहे त्यात 346 जाती त्यात मराठा आरक्षण देणार त्यात पाटील आपण मुस्लिम आजुन सगळ्यांना देयच आणि देत कशे नाही हे म्हणतात नेमक मराठा समाजाला मिळणार काय हे सांगून टाका.

  • @sarthak_988
    @sarthak_988 2 місяці тому

    जरांगे एकदा विधानसभा लढून पाहिल पाहिजे ना मग तुला काय करायचं ते कर

  • @dilipadhangle3484
    @dilipadhangle3484 2 місяці тому +1

    तुमच्या बोर्डला फक्त छत्रपती आणि संभाजी महाराजानचे च फोटो असतात,,बाकी फुले आंबेडकर शाहु महाराज कुठे गेले…
    निवडणूक होऊ दे मग समजेल तुला

  • @pravinkamble3555
    @pravinkamble3555 2 місяці тому +1

    Only Sharad pawar saheb only jarange patil saheb

  • @ptr136
    @ptr136 2 місяці тому +1

    Are bavlata..288 badlyavar sarkar kas banal...😂😂😂😂

  • @keshav513
    @keshav513 2 місяці тому

    छगन भुजबळ चा काय madhe तेच कळेना आता 🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @RajkumarMare-mh5wf
    @RajkumarMare-mh5wf 2 місяці тому

    टाइम पास...
    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌😂

  • @keshav513
    @keshav513 2 місяці тому

    बाबासाहेब बसावेश्वर आणि टिपू सुलतान चे नाव नाही घेत राव... कस काय 😂😂😂.... प्रकाश आंबेडकर ने last time सपोर्ट केला त्यांना kiti भराभरून मते दिली 😂😂😂मराठा लोकांनी 😂😂

  • @SwastikRathod-vf5bz
    @SwastikRathod-vf5bz 2 місяці тому +1

    Tabbet chi kalji ghya...

  • @vinodmandalik6616
    @vinodmandalik6616 2 місяці тому

    आर्थीक निकशावर आरक्ष दील पाहीजे जात पात मानु नये समान कायदा झाला पाहीजे

  • @Aaaarrr9757
    @Aaaarrr9757 2 місяці тому +1

    तू 500 निवडून आन बस

  • @ankushthite4223
    @ankushthite4223 2 місяці тому

    Jarange Patil tum aage badho hum tumare saath hai
    Ek maratha koti maratha

  • @DadaMore-su3qd
    @DadaMore-su3qd 2 місяці тому

    Very nice👍

  • @rdamdara4623
    @rdamdara4623 2 місяці тому

    हे राजकारण चालु आहे ओबीसी नो एक व्हा भाऊ भाऊ म्हणून प्रकाश आंबेडकर साहेबांना महादेव जानकर khire मुंढे असे बरेच ओबीसी ना पाडलं आत विधान सभेला पण असच होणार

  • @madhavgiri6889
    @madhavgiri6889 2 місяці тому

    Jay sarad pavar jay tutari 🤔🤣😄

  • @MunjajiBhujbal
    @MunjajiBhujbal 2 місяці тому

    एक लाख मराठा