पुण्यातील सर्वात मोठे मंदिर 🙄 पाहून थक्क व्हाल....😱😍
Вставка
- Опубліковано 17 лис 2022
- पुणे शहरातील सर्वात मोठे मंदिर असलेले "स्वामिनारायण मंदिर" आज आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत...!
--------------------------------
#vlog
#पुण्यातील_सर्वात_मोठे_मंदिर
#Swaminarayan_Temple
#Swaminarayan_Temple_Pune
#BAPS_Swaminarayan_Temple_Pune
#स्वामिनारायण_मंदिर
पुण्याची शान.🙌 पुण्यात राहून ही पाहणे झाले नव्हते.पण आता खरच बघितले पाहिजे.
खूप छान मंदिर आहे आम्ही पाहिले आहे संध्याकाळी लाईट लावला जातो तेव्हा खूप छान वाटते
अतिसुंदर! ताजमहालदेखील याच्यासमोर फिका! आपली फोटोग्राफी देखील फार छान आहे.
मनापासून धन्यवाद 🙏☺️🙏
अ... ब... ब..... ब..😯😳 काय अप्रतिम मंदिर आहे. 👌👌 स्वामी नारायण मंदिर विशाल जागेत सुबक ,. सुंदर नक्षीकाम केलेले आहे.छान स्वच्छ परिसर दिसतोय .बघून डोळ्यांच पारणं फिटलं. अहाहा 👌👍 मस्त व्हिडिओ आहे.
5
नाशिकला पण नुकतेच असेच अतिशय विशाल आणि कोरीव असे स्वामी नारायण मंदिर केवडी बनात आहे
स्थापत्यकला अगदी अशीच आहे, नाशिकचे मंदिर सुद्धा अप्रतिम असे आहे
@@mangalkamble9361 नाशिक ला कुठे
ChAn
तुझ्या मुळे भरपुर पाहन्यास मिळाले भावा धंन्यवाद जय शिवराय
पुण्याची शान..स्वामी नारायण.. 🙏
मंदिर भव्य आणि सुंदरच...
Location kute ahe he
जय स्वामी नारायण की जय श्री स्वामी नारायण नमो नमः
अति सुन्दर माहिती दिली त्या बदल खुफ ध्य न्या वाद 🚩👦👌👌🥰
🙏 दादा मी प्रथमच तुमचा व्हिडिओ पाहिला, तुम्ही अतिशय सुंदर शुट केला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मंदिर पाहण्याचा आनंद मिळाला. धन्यवाद 🙏🙏
पुढील वाटचाली करीता शुभेच्छा 👍👍
सागर भाऊ! फारच नयनमनोहर मंदिर आपण दाखवून आनंद दिला आहे. आपणास खूप धन्यवाद.
Very Beautiful! Thank you 🙏 Amhala mahit navate. Farch Sunder aahe 🌹🙏🙏🌹
खूपच छान आहे स्वामी नारायण मंदिर भव्य दिव्य अस डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे अतिशय सुंदर आहे
खरोखर आपण ऐवढ्या जवळ असून हे माहीत नाही 👌एकदा पाहून यावं नारायण मंदिर 🌺🌺🌺🌺🌺👌
भव्य दिव्य सुंदर कलाकृती पाहुन प्रत्यक्ष भेट देण्याची ओढ लागली आहे
।माहिती दिली ,धन्यवाद।
Temple, architecture of temple, cleanliness, surroundings and pleasant atmosphere, everything is superb. On the above, Bhai your dedication , devotion towards TEMPLE is highly appreciable.
छान माहिती दिली.
अप्रतिम कलाकुसर.
पुण्यातील हे एक महान वैभव.
पुणे हे खूपच छान आहे. स्वामी नाथ मंदिर तर अप्रतिम. मला वाटते मंदिरा बरोबरच शाळांचा पण विकास केला तर किती सुंदर वाटेल. नवीन पिढी सुशिक्षित तर होईलच तद्वत हुश्शार पण होईल आणि जे शिक्षण मंदिरात जाऊन मिळणार नाही ते मॉडर्न शाळेत मिळेल आणि मंदिरात अध्यात्मिक विकास होईल असे मला वाटते. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचं पुणे शहर म्हणून नवीन ओळख होऊन खुप प्रसिद्धीत भर पडेल.
जय जिजाऊ जय शिवराय
अगदी बरोबर
Ho barobar
खूपच सुंदर मंदिर,मूर्ती,कोरीव काम व परिसर.छान presentation .येथे खूप वड,पिंपळ ,कडुलिंब वगैरे झाडे लावण्यात यावीत म्हणजे अजून छान वाटेल.
खुपच सुंदर आणि भव्य दिव्य मंदिर आहे 🏰🏰आणि नक्षीकाम पण खुपच बारीक आणि अतिशय सुंदर आहे आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर तर मनाला मोहून टाकणारा आहे आणि व्हिडिओ पण खूपच सुंदर आहे दादा 👌👌🔥🚩🚩
एकदम झकास मंदिर आहे.कोरीव काम तर अप्रतिम आहे.मंदीर परीसर स्वच्छ व निसर्ग रम्य आहे.
खुप छान होते आणि त्यामुळे खूप मोठा आनंद होतो
Swami NARAYANA MANDIR
Apratim aahe khupch chan aawdle
Jai shri Narayan Narayan Narayan Narayan
जय लक्ष्मी नारायणाय नमः जयहरी विठ्ठल
Atishay sundar....Jay Swaminarayan
भावा आम्ही नक्की येऊ स्वामी नारायणा कोटी. कोटी नमन 🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹
Well explained & best video about Swami Narayan temple.
6 months ago we are saw this Swami Narayan Mandir proud of our Pune City very exlent work done by all artists very nice 👍👍👍 all murti in side very beautiful
स्वामी नारायण मंदीर खूप सुंदर प्रचंड मोठे स्वच्छ व कोरीव काम केलेले दिसतेआहे ।ह्या वयाला इतके चालणे जमेल की नाही असे वाटते.व्हिडिओ दाखविणारास खूप धन्यवाद ।प्रेमळ आशिर्वाद ।
🙏🏻धन्यवाद सागर,
पुण्यातील अजून काही प्रसिद्ध मंदिराविषयी असेच व्हीडिओ तयार केले तर आनंद होईल.
खूपच सुंदर मंदिर आहे व्हिडिओ अतिशय सुंदर बनवला आहे धन्यवा
🙏 भव्य! अतिसुंदर! अभिमान वाटताेय !🙏
खूपच सुंदर मंदिर आहे.🤗🤗🤗🤗
खूप सुंदर, आणखी पुण्यातील प्रसिद्ध मंदिर प्रति बालाजी, प्रति शिडी.. दाखल अशी आशा करतो.
Very Very Nice and Beautiful SwamiNarayan Temple.
Khup chhan mandir🙏🙏
Excellent presentation
Ati sundar .
Bhagwan Swaminarayan
Sri Krishna che Kaliyugat Avtaran .
Jai Swaminarayan
भव्य दिव्य मंदिर जय स्वामी नारायण हरी हरी बेस्ट
अप्रतिम ,केवळ अप्रतिम. अत्यंत सुंदर मंदिर आहे. आतून शूटिंग घेता येत नाही .आतही खूपच सुंदर आहे. पुन्हा पुन्हा पहावे असे मंदिर आहे.
Very Very Nice Mandir [ Temple ]
🌹🙏🙏🙏🙏🌹👍
अप्रतिम खूपच छान आहे👌👌👌
Jai Swaminarayan 🙏🙏
अप्रतिम मंदिर घरात बसुन बघायलाच मिळाले धन्यवाद भाउ
Khup chan namaste 🙏 jay jay swami Narayan
खूपच सुंदर काम केले आहे ह्या मंदिराचे जय भगवान स्वामी नारायण
सागरभाऊ, खूपच अप्रतिम मंदिराची सफर घडवलीत. धन्यवाद.
।। जय स्वामीनारायण।।
🌹🙏🌹
Khupach chan ani bhavya mandir ahe 💯👌👌🙏🙏🙌🙌nakshikam pan sundar kelela ahe 💯👌👌🥰😘 Sundar darshan 🙏🙏 mahiti pan sundar dilit 💯👌👌🙌🙌 Dhanyavad 🙏🙏 Jay Maharashtra 🙏🙏🚩🚩
खुपच सुंदर मंदिर आणि चित्रफीत सुंदर बनविली आहे. 🙏
video mast 👍👍अतिशय सुंदर मंदिर आहे Thank you
अतिशय सुंदर व अप्रतिम कलाकृती आहे.
खुपच सुंदर आहे आमही जरूर येणार
अतिशय सुंदर व छान दाखविले आहे
खुप छान स्वामी नारायण मंदिर आहे.
असेच अतिशय सुंदर मंदिर दिल्ली आणि नागपुर येथेही आहे.
धन्यवाद 🙏
Jai Swami Narayan Bhagwaan ki Jai🙏
Farach sundar apratim shilpkari Mandir many many thanks
Khupch chaan Mandir Aahe Thanks Dada
Khup Chaan Aahe Mandir😊
खूपछान .मंदिर .घरी बसून.बघायला .मिळाले.धन्यवाद
Khup chhan aahe mandir very very nice 👍👍
अतिशय सुंदर मंदिर आहे
जय जय श्रीराम क्रष्ण हरी 🙏🙏🙏
Wow..very beautiful 😍
किती छान!!!!नक्कीच बघायला हवं!!
पुण्यात 30 वर्षे राहूनही आम्हाला माहीत नव्हतं
February 20, 2017 रोजी या मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं आहे...🙏
खूपच् छान मंदीर,, बघायेलाच हवे,,, जनकारी दिल्याबद्दल आभार।
श्री स्वामी समर्थ
🙏🙏 Jai Swami Narayan 🙏🙏
Khupch sunder Mandir aaha 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹👏👏👏
सागर तुम्ही खूप सुंदर आणि मस्त सर्वमाहिती देत असता छान व्हिडीओ असतात .धन्यवाद👌👌👌
Khoopach Sundar 👌👌👌 Apratim 🙏🙏🙏
खूप सुंदर आहे धन्यवाद
माहिती दिल्याबद्दल त्रिवार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद याच महिन्यात पहाण्याचा योग असेल 🙏 राम कृष्ण हरी
Mi pan pahile aahe khup chan aahe
खूप छान व्हिडीओ आहे.
धुळे शहरात पण असच स्वामी नारायण मंदिर आहे..🤞🙏🥰♾️..
Very nice Temple ❤ for holidays plan picnic ❤🎉
Good style of presentation. Thank you for information. I will visit this temple. As regards explanation, it is short and sweet. 👌👌✋✋👍👍👍
दिल्लीचं अक्षरधाम मंदिर खूपच मोठं नावेतून फिरून बघायचं असतं जेवण चहा नाश्ता स्वामी नारायनांवर चित्रपट . खुप सुंदर आहे
Sagar, after long gap your video on best historical, watching
Bahut sunder!!!!!
Apratim. Khoop. Sundar..
So nice mandir
धन्यवाद आपे जय स्वामीनारायणा
खूप खूप खूपच सुंदर 🙏🙏🙏
अप्रतिम सुंदर
खूप छान, जय शिवराय 🚩🚩
Chan video kela ahe mandir khup mast ahe
अतिशय सुंदर व्हिडिओ आणि सादरीकरण
खूप छान व्हिडीओ दादा 🙏🏻👌👌🎉🌹
खुप सुंदर ❤❤❤गुजरात मधील महुडी जवळच असणारे अक्षरधाम मधील स्वामीनारायण मंदिर पण खुप छान आहे.❤❤❤
मंदीर खुप छान आहे. आणि तुम्ही शुट केलेला हा व्हिडीओ सुद्धा... जय श्रीराम 🙏🚩
खुपच छान आहे मंदिर. छान माहिती दिली त्याबद्दल. धन्यवाद
🙏🙏☺️🙏🙏
खूपच सुंदर आहे मंदिर.
खूप खूप छान माहिती दिली मंदिर खूप छान आहे आपले खूप खूप अभिनंदन
अतिशय छान माहिती 🙏
Ho Khup Chan ahe he mandir amhi jaun alo kharch Khup barik koriv kam ahe
स्वामी नारायण मंदिराविषयी चांगली माहिती दिली.खूपच सुंदर वाटले.जरूर भेट देऊ.धन्यवाद.
सुंदर आहे मंदिर,प्रसन्न वाटते
Like so much great 🙏🌸🌺👍👍🙏🌹
खूपच छान दर्शन झाले!ईतके दिवस ऐकून होते, पण भेट देण्याची संधी मिळाली नव्हती.आता नक्की जाऊ!
खूप छान वाटलं ❤❤❤
एकदम भारीच आहे मंदिर. खुप खुप छान आहे.
Nice information brother in pune ❤❤❤❤❤