काय आहेत स्वयंपूर्ण उपचार? What is the Swayampurna Upchar method?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • The entire Indian philosophy, Shaastras (holistic sciences) and lifestyle aims at achieving material wellbeing as well as spiritual progress. This time-tested knowledge dating back thousands of years deals with the physical and subtle levels of existence. This knowledge helps in achieving a disease-free and successful life through myriad disciplines such as Ashtangyog, Ayurved and Mudrashaastra. The Swayampurna Upchar method of Niraamay Wellness has been utilizing this holistic knowledge in practical life for the past 12 years in treating various ailments. This modern innovation from ancient sciences has till date enabled physical and psychological wellbeing for over one lakh patients!
    The Swayampurna Upchar method is the story of successful experiments based on the detailed study of the ancient Shaastras. The Sakaal Group has taken note of this treatment method that is provided remotely without medicine, without touch by balancing the Panchtattvas (five elements) and the Saptchakras (seven centers of cosmic energy emanating from consciousness). Niraamay Wellness has been honoured by presenting the ‘Brands of Maharashtra’ award. The founders of Niraamay, Shri. Yogesh and Smt. Amruta Chandorkar, were presented this award for their relentless efforts in treating patients. Come let’s help create a healthy and prosperous society by working together with Niraamay!
    -----
    काय आहेत स्वयंपूर्ण उपचार?
    संपूर्ण भारतीय तत्त्वज्ञान, शास्त्रे व जीवनपद्धती ही ऐहिक व आध्यात्मिक अशा दोन्ही पातळ्यांना गवसणी घालणारी आहेत. हजारो वर्षांच्या काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेले हे ज्ञान स्थूल विश्वासोबतच सूक्ष्म उर्जेवर आधारित आहे. अष्टांगयोग, आयुर्वेद व मुद्राशास्त्र अशा विविध प्रकारे हे प्राचीन ज्ञान आपल्याला जीवन निरोगी व समृद्ध करण्यात मदत करीत असते. निरामय वेलनेसची स्वयंपूर्ण उपचार पद्धती मागील एक तपापासून याच शाश्वत ज्ञानाचा वास्तविक आयुष्यात उपयोग करून रोगनिवारण करीत आहे. प्राचीन ज्ञानाच्या या आधुनिक आविष्कारातून आजपर्यंत एक लाखाहून अधिक रुग्णांना शारीरिक व मानसिक स्वास्थ्य प्राप्त झाले आहे!
    स्वयंपूर्ण उपचार पद्धती म्हणजे प्राचीन शास्त्रांचा दीर्घकाळ अभ्यास करून यशस्वी केलेल्या प्रयोगांची कहाणी आहे. पंचतत्त्वे व सप्तचक्रे यांच्या संतुलनातून दूरस्थ पद्धतीने दिल्या जाणाऱ्या या विना स्पर्श, विना औषध उपचारांच्या यशाची दखल सकाळ समूहाने घेतली. निरामय वेलनेसला ‘ब्रँड्स ऑफ महाराष्ट्र’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. निरामयचे संस्थापक श्री. योगेश व श्रीमती अमृता चांदोरकर यांना त्यांच्या अथक रुग्णसेवेसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. चला तर, निरामयसोबत वाटचाल करून एक सुदृढ व समृद्ध समाज निर्माण करण्यास हातभार लावूया!
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / niraamayconsultancy
    #niraamay #mahabrand #saamtvbreaking
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

КОМЕНТАРІ • 228

  • @vidyaoka7687
    @vidyaoka7687 Рік тому +13

    मी निरामय मधून उपचार घेत आहे मला चांगला फरक जाणवत आहे श्री व सौ चांदोरकर यांचे मनापासून आभार आणि अभिनंदन 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому +1

      खूप खूप धन्यवाद 🙏
      नियमित उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा

    • @uttamhente9929
      @uttamhente9929 Рік тому

      मोबाईल नंबर कुठे भेटत आहे

  • @manjirideshpande2809
    @manjirideshpande2809 2 роки тому +10

    Heartiest congratulations to Niraamay wellness team 🎉🎉

  • @sarojdeore852
    @sarojdeore852 Рік тому +7

    तुम्हा उभयतांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि खुप खुप आशिर्वाद ,💐🙏😊

  • @sshetalpendharkar6124
    @sshetalpendharkar6124 2 роки тому +2

    खूप सुंदर नेहमीच video पाहून positivity milte thank you 😊🙏

  • @rohinipande
    @rohinipande 10 місяців тому

    किती छान अनुभव आहेत सगळ्यांचे. इतकी वर्षे मी चिंचवडला नोकरी करत होते पण ह्या treatment बद्दल अनभिज्ञ होते. आमच्या आईवडिलांच्या वेळी समजले असते तर ...... . Dr अमृता ताई you tube वरील व्हिडीओ मुळे अलीकडेच समजले . Thank you Dr आणि निरामय team🙏

  • @neetagokhale7543
    @neetagokhale7543 Рік тому +2

    सगळ्या निरामय टिमचे अभिनंदन आणि शुभेच्छा 🙏🌹

  • @amrutashrikant
    @amrutashrikant Рік тому +1

    खुप स्तुत्य, दोघांना उभ् यतांना शुभेच्छा मनःपूर्वक

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 Рік тому +3

    हार्दिक अभिनंदन.💐💐💐🎉🎉

  • @bharatpatil1285
    @bharatpatil1285 Рік тому +2

    अभिनंदन दोघा उभयतांचे👍👍

  • @rajantawde4511
    @rajantawde4511 Рік тому +1

    Congratulation to Doctor 💊🏥 Yogesh Chandorkar and Dr Amruta Chandorkar madam and Niraamay wellness centre chya sarvana hardik subhesha

  • @ujwaladhupkar6120
    @ujwaladhupkar6120 Рік тому +3

    अभिनंदन 💐💐 मॅम आणि सर .

  • @janhaviapte8081
    @janhaviapte8081 Рік тому

    खूपच सुंदर, आपणा उभयतांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा 🙏🌹

  • @shubhangiyewale5033
    @shubhangiyewale5033 Рік тому +1

    मनापासुन शुभेच्छा सर आणि मॅडम 💐💐💐🎉🎉🎉

  • @kalavishkarbyarchana9746
    @kalavishkarbyarchana9746 Рік тому +1

    खुप खुप अभिनंदन 💐
    दोघांचेही

  • @pradnyalodh5732
    @pradnyalodh5732 Рік тому

    खूपच छान माहिती. डॉ. चांदोरकर मॅडमचे vedios मी पाहिले/ऐकले, खूप सकारात्मक वाटले.

  • @sangitapatil8491
    @sangitapatil8491 Рік тому +2

    Congratulations to both of you 👍

  • @YashStudio11
    @YashStudio11 Рік тому +3

    खुप खुप अभिनंदन 🙏🙏

  • @pms1703
    @pms1703 2 місяці тому +1

    Khupch mast

  • @swanand434
    @swanand434 2 роки тому +2

    Khup chan aahe 👌👍🙏

  • @vishakhakulkarni1360
    @vishakhakulkarni1360 Рік тому +1

    खुप आवश्यक माहिती मिळाली मी
    नक्की उपचार घेणार व निरामयची
    माहिती बाकी जणांना सांगणार
    धन्यवाद🙏

  • @88-abhaysalunkhe62
    @88-abhaysalunkhe62 Рік тому +1

    Madam kharch ek number vatle mala thanku Madam ,sir

  • @umaborkar8722
    @umaborkar8722 Рік тому +1

    Khup khup छान माहिती आहे.

  • @vaijayantipatil6128
    @vaijayantipatil6128 Рік тому +2

    अभिनंदन सर आणि मँडम मी कोल्हापूर सेंटर मधून उपचार घेते आहे मला खूप फरक पडला आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      नियमित उपचार घ्या लवकर बरे व्हा आणि आपला अनुभव जरूर कळवा.

    • @santoshdaddi2324
      @santoshdaddi2324 6 місяців тому

      Kolhapur मधे कोठे centerआहे?

  • @nileshkandalkar5740
    @nileshkandalkar5740 Рік тому +1

    Congratulations both of you 🙏🙏

  • @rekht4242
    @rekht4242 7 місяців тому

    Sir ani madam la khup khup ayushya labho.. khup changle kaam karat ahat tumhi... 🙏🙏अप्रतिम👌👌

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  7 місяців тому

      मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.

  • @tusharkanekar4979
    @tusharkanekar4979 Рік тому +1

    खुप खुप अभिनंदन💐💐💐

  • @advikacreations3109
    @advikacreations3109 Рік тому +3

    अभिनंदन मँडम आणि सर

  • @nigartamboli8950
    @nigartamboli8950 Рік тому +1

    Congratulations both of you

  • @shubhangivairagi7378
    @shubhangivairagi7378 Рік тому +1

    Kharach khup chhan 👍

  • @swaralicorner4751
    @swaralicorner4751 Рік тому +1

    Congratulation both of you

  • @sumitbahule614
    @sumitbahule614 Рік тому

    Congratulation to both of you god bless you

  • @manda5783
    @manda5783 2 роки тому +2

    👍👍

  • @sanskrutimane6523
    @sanskrutimane6523 Рік тому +1

    Khup chan 💐💐👌👌👍👍🙏🙏

  • @surekhaswami6756
    @surekhaswami6756 Рік тому

    Sir ,madam congratulations ,God bless u both, & all team.

  • @omvatiiagarwaal1670
    @omvatiiagarwaal1670 Рік тому +1

    Congratulations 🙏🙏❤️❤️

  • @tejaliware4642
    @tejaliware4642 Рік тому

    Heartiest congratulations.....asech yash nirantr milat raho...

  • @jaydipshinde1048
    @jaydipshinde1048 Рік тому +1

    Congrats doctor

  • @charusawant4439
    @charusawant4439 Рік тому

    मी चारु सावंत ट्रीटमेंट घेत आहे मला खूप छान अनुभव येतोय

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      फारच छान! तुम्ही सकारात्मक आहात त्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे. नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा.
      धन्यवाद 🙏.

  • @pundlikmokan4813
    @pundlikmokan4813 Рік тому +1

    Khup Chan

  • @dhanashreesant26
    @dhanashreesant26 Рік тому

    Congratulations both of you....👍👍💐💐

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 Рік тому +2

    🙏🌹

  • @prasadshete4708
    @prasadshete4708 Рік тому

    Congratulations Team

  • @shalinivibhute4285
    @shalinivibhute4285 8 місяців тому

    Very good information 🙏🙏🙏👍👌🌹

  • @Sangeetabhagwat-u7z
    @Sangeetabhagwat-u7z 2 місяці тому

    🙏🙏खूप खूप धन्यवाद

  • @panchshilalandge9008
    @panchshilalandge9008 Рік тому +1

    अभिनंदन मॅडम

  • @mayaphirke6995
    @mayaphirke6995 4 місяці тому

    सर आणि मॅडम आपल्या ज्ञानाचे अभिनंदन . तुमचा वेदांचा आणि आध्यात्मिक साहित्याचा अभ्यास आहे . आपल्या ग्रंथांमध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला होणाऱ्या रोगांची कारणे सांगितलेली आहेत . कोणते पाप केल्याने कोणता रोग होतो इत्यादी मग असे जर असेल तर आपण उपचारांनी बरे होऊ शकतो का? मी खोचकपणे नाही तर माझ्या माहिती साठी प्रश्न विचारला आहे . क्षमा असावी . परंतु माझे समाधान आपण करावे .

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      नमस्कार,
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @vasantipatil9009
    @vasantipatil9009 Рік тому

    Abhinandan sir-madam💐💐

  • @shekharkoparkar6032
    @shekharkoparkar6032 Рік тому +1

    🙏

  • @Khushishinde427
    @Khushishinde427 2 місяці тому

    ❤❤❤🙇

  • @ushatakle7418
    @ushatakle7418 7 місяців тому

    Very nice

  • @bhagatsingpardeshi4431
    @bhagatsingpardeshi4431 Рік тому

    Congratulations mam

  • @mummy3737
    @mummy3737 3 місяці тому +1

    मला तुमचा उपचार घेयचा आहे.तुमच्याशी लवकर संपर्क करायचाय.
    डाॅ.नी मला लघवीच्या पिशवीच ऑपरेशन करायला सांगितलय.मला खूप भिती वाटतेय.
    कृपया मला मदत करा.
    मी तुमचा कार्यक्रम 5 वषेॅ झाले बघते.
    😢

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 місяці тому

      नमस्कार,
      सर्व प्रथम तुम्ही घाबरून जाऊ नका. निरामय परिवार आपल्या सेवेसाठीच आहे. आपणास होणाऱ्या त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचार हे उपयुक्त ठरू शकतात. रुग्णास येणे शक्य नसल्यास, आणण्याची काहीच आवश्यकता नाही कारण आपण online भेटू शकता व उपचार सुरु करु शकता. तसेच प्रत्यक्ष भेटण्यासाठी निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे. यशिवाय अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @anandiyogaandmeditationcen8771

    Congratulations mam ,sir

  • @ashwinikharat
    @ashwinikharat Рік тому

    Dapoli madhe niramay wellness ahe ka or nearby Dapoli

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      सध्या तरी दापोली येथे निरामय चे सेंटर नाही . ऑनलाईन ( झूम ) च्या माध्यमातून निरामयच्या तज्ञांना आपण भेटू शकता व लागोलाग उपचार सुरु करू शकता.
      निरामयचे सेंटर हे पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर, व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com

  • @VishwasBade
    @VishwasBade 17 днів тому

    डायलिसिस चालू आहे मॅडम गेली 7वर्ष आता आपल्याकडे treatment चालू करायची आहे प्लीज कधी कुठे यावे लागेल thank u so much

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  14 днів тому

      नमस्कार,
      निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड, मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे या शिवाय ऑनलाइन देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @vijayakadam3384
    @vijayakadam3384 Рік тому

    Abhinandan

  • @rahulpingle2785
    @rahulpingle2785 Рік тому

    great

  • @alkakhade2163
    @alkakhade2163 Рік тому

    मनापासुन अभिंनदन तुम्हा दोघांच

  • @vandanakengar4093
    @vandanakengar4093 Рік тому

    👌👍🙏💐

  • @omvatiiagarwaal1670
    @omvatiiagarwaal1670 Рік тому

    Where is it located

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      निरामयचे सेंटर्स ४ ठिकाणी आहेत.
      पुणे, चिंचवड, मुंबई आणि कोल्हापूर.
      पेशंट वरील सेंटर्सना अपॉइंटमेंट घेऊन भेट देऊ शकतात.
      परगावचे पेशंट हे व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंग (Online) माध्यमातूनही डॉक्टरांना भेटून उपचार सुरु करू शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७

  • @deepakdarandale419
    @deepakdarandale419 7 місяців тому

    पुण्यात कुठे आहे निरामय वेलनेस सेंटर

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  7 місяців тому

      नमस्कार,
      निरामय वेलनेस सेंटर पुणे येथे अप्पा बळवंत चौक व चिंचवड येथे आहे.
      १) पुणे :-
      ऑफिस नं १०१ , पहिला मजला , मांडके बिझिनेस सेंटर ,
      अप्पा बळवंत चौक, नारायण पेठ, पुणे.
      शनिवार ते गुरुवार , दु. १२ ते सायं ८.
      २) चिंचवड :-
      सी१, शॉपनं -१२,शांतिबन सोसायटी ,
      सेवाविकास बँकेशेजारी, जुना जकातनाका,
      चापेकर चौक, चिंचवड.
      अपॉईंटमेंट घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @sonalipatangrao7798
    @sonalipatangrao7798 Рік тому

    अभिनंदन माझी मूलगी तूमची उपचार घेते पिरेड साठी पण आता तिचा प्लो चालूआहे20दिवस झाले कमी जास्त सूरू आहे

    • @sonalipatangrao7798
      @sonalipatangrao7798 Рік тому

      चिंचवड़ ला उपचार तनूजा कांबले मँडम कडे सात महिने झाले सूरु करुन पण आता प्लो लवकर थांबत नाही तिन महिने नंतर पिरेड आले तर मग कसं

    • @sonalipatangrao7798
      @sonalipatangrao7798 Рік тому

      मूलगी मा झी पूण्यात शिक्षण घेते तिने महीने आदि पिरेड येवून पाच दिवसच प्लो गेला आता कमी जास्त सुरु आहे प्लो

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому +1

      ट्रीटमेंट घेताना होणारे त्रास सांगायला सांगा, म्हणजे अधिक मदत करता येईल. तसेच अतिरक्तस्रावात रुक्ष मुद्रा करायला सांगा. जी गोष्ट जिथे सांगायची तिथे सांगितली गेली पाहिजे, हे लक्षात घ्या.

    • @sonalipatangrao7798
      @sonalipatangrao7798 Рік тому

      धन्यवाद मँडम

  • @amitkadu6332
    @amitkadu6332 6 місяців тому

    नमस्कार मॅडम तुमच्या किल्निक मध्ये काम करण्याची खूप इच्छा आहे पण तेवढ शिक्षण आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому

      नमस्कार,
      निरामय वेलनेस सेंटर येथे काम करण्यासाठी आवश्यक विविध पदांची तसेच शिक्षण पात्रता या विषयक माहिती niraamay.com/career/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
      नमस्कार, hr.niraamay@gmail.com या ई-मेल वर तुमचा Resume पाठवा किंवा पुढील क्रमांकावर संपर्क साधा. : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.

  • @ashwinikodolkar3987
    @ashwinikodolkar3987 7 місяців тому

    Apan fistula ya var swayampurna upchar Karu shakto ka
    Mhanje jyala zalaay tyasathi apan Karu shakto ka

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  7 місяців тому

      हो, आपणास होणाऱ्या त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.

  • @thesecrets7899
    @thesecrets7899 5 місяців тому

    Mam mala purn shariravar pandhare dag aahet te bare hotil ka

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      नमस्कार,
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. आपणास होणाऱ्या त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @neetadeshbhratar7853
    @neetadeshbhratar7853 Місяць тому

    माझ डोक्यात अस होत. एखाद्या डोक्यात कुणी मारल तर अशा झणझणया येतात त्या प्रमाणे माझ्या डोक्यात हळुवार अस होत नेमक काय होत तेच कळत नाही. मला मधुमेह आहे. मला आपल मार्गदर्शन मिळेल का.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Місяць тому

      मधुमेहावर तसेच आपणास होणाऱ्या इतरही त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचार हे अतिशय उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी पेशंटचा अनुभव पुढील Video च्या माध्यामतून पहा.
      १) स्वयंपूर्ण उपचारातून मधुमेहमुक्तीकडे. -ua-cam.com/video/3BToZoXmZzQ/v-deo.html
      २) 25 वर्षांचा डायबेटिस काही महिन्यांत नियंत्रणात आला -
      ua-cam.com/video/aRjheYq1XXQ/v-deo.html
      ३)स्वयंपूर्ण उपचारांनी डायबेटिस कसा बरा होतो? - ua-cam.com/video/6-dBlzoxZFc/v-deo.html
      ४)मुळात डायबेटीस होतो कशाने? - ua-cam.com/video/x9DVcdww3kY/v-deo.html
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @YuvrajPatil-u9r
    @YuvrajPatil-u9r 6 місяців тому

    कोल्हापूर मध्ये कुठे सेंटर आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому +1

      नमस्कार,
      कोल्हापूर सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे.
      पी.के.पी. एम्पायर,
      २ रा मजला, शाहूपुरी लेन ५,
      अक्षय ऑटोमोबाईल समोर,
      कोल्हापूर. ४१६००१
      अपॉईंटमेंट घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @sharmiladeshpande1448
    @sharmiladeshpande1448 Рік тому

    Mumbai madhe kuthe aahe niramay wellness center

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार ,
      पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com
      मुंबई :-
      ऑफिस नं ४०७ ते ४१०,
      म्हात्रे पेन बिल्डींग,सेनापती बापट मार्ग ,
      दादर (प.) मुंबई.
      शनिवार ते गुरुवार , दु १२ ते रात्री ८.
      संपर्क : -. ०२०-६७४७५००१ ( स.९ ते रात्री ८)

  • @nirmymoore9238
    @nirmymoore9238 7 місяців тому

    नमस्कार 🙏
    मी आपल्या कोठल्याही सेंटर ला भीती
    मुळे नाही जाऊ शकत, मला अनमिक प्रचंड भीती वाटते, मला ऑनलाईन सांगू शकाल का, मार्गदर्शन मिळू शकेल का, खूप धन्यवाद 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  7 місяців тому

      हो, आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटू शकता. अपॉइंटमेंट घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क करू शकता.
      संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @suhasapte2257
    @suhasapte2257 6 місяців тому

    नमस्कार मॅडम , मला डायबेटिक रेटिनोपथी आहे . आय स्पेशलिस्ट कडुन ट्रीटमेंट चालु आहे . आपण मला मदत कराल का ?? खूप अपसेट असतो मी एंड खुप भीती वाटते आहे, 🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому

      नमस्कार,
      आपणास होणाऱ्या त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      स्वयंपूर्ण उपचार रुग्णांच्या शरीर, मन व ऊर्जा या ३ स्तरांवर काम करते , पंचतत्त्वे व सप्तचक्रे यांच्या संतुलनातून दूरस्थ पद्धतीने दिल्या जाणाऱ्या या विना स्पर्श, विना औषध तसेच समुपदेशनाच्या माध्यमातून व्याधीमुक्त करणारी उपचार पद्धती आहे .
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @jyotsanatapadia5381
    @jyotsanatapadia5381 10 місяців тому

    स्वंयम पुर्ण पध्दती,हे उपचार मला ही करायचे आहे ,ह्या पर्यत मी कशी पोहुचु शकेल?
    मला गर्भाशयाचा कँन्सर होता लगेचच आँपरेशन झाले कुठेही पसरले नव्हते पण पहील्यापासुन शीतपित्ताचा त्रास होता कधी कधी होतोच अँसेडीटी ,गँसेस ,चा त्रास आहे ,मला खुप ढेकर येतात ,

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  10 місяців тому

      नमस्कार,
      निरामय वेलनेस सेंटर हे पुणे, चिंचवड, मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे शिवाय online देखील भेटता येऊ शकते.
      स्वयंपूर्ण उपचार हे निसर्गोपचार व योगशास्त्रावर आधारित आहेत. स्वयंपूर्ण उपचार रुग्णांच्या शरीर, मन व ऊर्जा या ३ स्तरांवर काम करते,पंचतत्त्वे व सप्तचक्रे यांच्या संतुलनातून दूरस्थ पद्धतीने दिल्या जाणाऱ्या या विना स्पर्श, विना औषध तसेच समुपदेशनाच्या माध्यमातून व्याधीमुक्त करणारी उपचार पद्धती आहे. आपण अवश्य या पद्धतीचा लाभ घेऊ शकता. आपणास होणाऱ्या शितपित्ताचा, Acidity , Gases चा त्रासदेखील कमी होऊ शकतो.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अपॉईंटमेंट घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी पुढील संपर्क क्रमांकावर संपर्क करू शकता.
      संपर्क क्रमांक : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @smane1967
    @smane1967 10 місяців тому

    हॅलो मॅडम मी सारिका माने मोहोळ वरून बोलते मला मुळव्याधीचा त्रास होत आहे कुठे कॉन्टॅक्ट करावा लागेल

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  10 місяців тому

      नमस्कार🙏 सारिका माने मॅडम,
      आपणास होणाऱ्या त्रासासाठी आपण स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेऊ शकता.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      यासाठी निरामय वेलनेस सेन्टरच्या तज्ञांना प्रथम भेटणे आवश्यक आहे. आपण प्रत्यक्ष किंवा Online Zoom ( Video Call ) च्या माध्यमातून तज्ञांना भेटू शकता. अपॉईंटमेंट घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @veenagadgil2680
    @veenagadgil2680 Рік тому

    या उपचारांनी दुखणे वाढून कमी होत जाते का?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @rajshrifarkade305
    @rajshrifarkade305 2 місяці тому

    मला Ulcerative colitis आहे या आजारावर उपचार आहे का...

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      हो, Ulcerative colitis यासाठी स्वयंपूर्ण उपचार घेता येऊ शकतात.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @sujatakhandekar6276
    @sujatakhandekar6276 Рік тому

    मी 3August पासुन निरामय ची treatment चालू केली आहे पण मीalready दुसरी कडून healing घेत आहे तर तस चालेल का त्याचा काही वेगळा परिणाम होणार नाही ना

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      आपल्या शंकेचे निरसन करण्यासाठी आपणास निरामय परिवाराकडून फोन येईल.
      धन्यवाद🙏.

  • @suhasapte2257
    @suhasapte2257 7 місяців тому

    डायबिटिक रेटिनोपथी वर ट्रीटमेंट आहे का

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  7 місяців тому

      नमस्कार 🙏,
      आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @madhurikhatu4476
    @madhurikhatu4476 7 місяців тому

    Online consltation मिळू शकेल का

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  7 місяців тому

      नमस्कार,
      आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटू शकता. ऑनलाईन अपॉइंटमेंट घेण्यासाठी पुढील संपर्क क्रमांकावर संपर्क करू शकता.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @sharadaoza6052
    @sharadaoza6052 Рік тому

    Didi 🌹 🙏🏻 mazya ghara madhye je nigetiv vatavaran aahe te aata haluhalu kami hot challe aahe

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      खूप छान आपली आजूबाजूला असणारी प्रत्येक व्यक्ती म्हणजे एक-एक धडा आहे. धडा खूप अवघड आहे म्हणून चालणार नाही, उत्तीर्ण व्हायचं असेल तर तो धडा समजून घ्यावाच लागेल. काय घडतंय हे बघण्यापेक्षा, काय घडायला हवंय याचा विचार करा आणि ते कसं घडवता येईल याचा विचार करा.
      धन्यवाद 🙏

  • @nbadhule4634
    @nbadhule4634 4 місяці тому

    उन्हापासून सुरक्षा देणारी मुद्रा आहे का

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      नमस्कार,
      उन्हापासून सुरक्षा म्हणजेच उष्माघात ,अतिपित्त होणे थोडक्यात शरीरतील जलाचे प्रमाण कमी होणे अश्यावेळी कोरडेपणा घालविणारी ‘जल मुद्रा’ आपण करू शकता. अधिक माहितीसाठी पुढील Video पाहावा.
      जल मुद्रा - ua-cam.com/video/MPXysFEjavw/v-deo.html

  • @swatithoratnewale1582
    @swatithoratnewale1582 Рік тому

    How to take an appointment in Pcmc

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      आपण निरामय वेलनेस सेन्टरच्या चिंचवडच्या शाखेत तज्ञांना भेटू शकता.
      चिंचवड :- शाखेचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे.
      सी१, शॉपनं -१२,शांतिबन सोसायटी ,
      सेवाविकास बँकेशेजारी, जुना जकातनाका,
      चापेकर चौक, चिंचवड.
      संपर्क : - 8600037159
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @archanakamble4727
    @archanakamble4727 Рік тому

    Madam sagle chakr akedivshi sobt kru shakto ka

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      शक्यतो रोज एक ध्यान करावे. एखाद्या त्रासासाठी करीत असाल तर मात्र बिघडलेल्या तत्वाच्या चक्राचे मेडिटेशन जास्त दिवस करावे. जसा जसा त्रास कमी होईल तसे ते दिवसही कमी करत एकवर आणावेत. जोपर्यंत मन शांत होत नाही, आत्मविश्वास वाढत नाही, आरोग्य मिळत नाही, तोपर्यंत करत राहावे.

  • @दिपकमेढे-ठ3ब

    हात, पाय. मान, थर थर कापते, या आजारावर इलाज कसा होईल, याची माहिती मिळेल का

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @ujwalagandhi
    @ujwalagandhi Рік тому

    English madhe video ahet ka

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      आपल्या सूचनेचे स्वागत आहे. अजून तरी English मध्ये Video नाहीत . इंग्रजी sub- titled मध्ये video आहेत आणि त्यावर अधिक कार्य चालू आहे .
      इंग्रजी मधून माहिती मिळवण्यासाठी आपण निरामय च्या वेबसाईट वर भेट देऊ शकता .
      Website : www.niraamay.com
      niraamay.com/swayampurna-treatment/
      you can click above mentioned link for detailed about Niramay swayampurn upchar .

  • @sandeepjadhav3070
    @sandeepjadhav3070 7 місяців тому

    वरिकॉस वेन वर उपचार होतात का? प्लीज रिप्लाय करा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  7 місяців тому

      नमस्कार,
      वेरीकोस वेन्स वर उपचार होऊ शकतात.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @sushmakakade4360
    @sushmakakade4360 6 місяців тому

    कुठे आहे क्लिनिक ,कुठल्या गावाला आहे, मला no ,पत्ता पाहिजे ,कोणाला माहित असेल तर ससंगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому

      नमस्कार,
      निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @prashantwagh5719
    @prashantwagh5719 Рік тому

    पुण्यात निरामय कुठे आहे?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      पुणे निरामय ऑफिसचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे.
      ऑफिस नं १०१ , पहिला मजला , मांडके बिझिनेस सेंटर,
      अप्पा बळवंत चौक, नारायण पेठ, पुणे.
      शनिवार ते गुरुवार , दु. १२ ते सायं ८.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com

  • @swapnilsawant220
    @swapnilsawant220 7 місяців тому

    कुठं आहे पुण्यात आहे का

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  7 місяців тому

      नमस्कार,
      पुणे सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे.
      ऑफिस नं १०१ , पहिला मजला , मांडके बिझिनेस सेंटर ,
      अप्पा बळवंत चौक, नारायण पेठ, पुणे.
      शनिवार ते गुरुवार , दु. १२ ते सायं ८.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @vaishuwaghmare4544
    @vaishuwaghmare4544 Місяць тому

    घरी राहून उपचार घेऊ शकतो का

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Місяць тому +1

      हो, स्वयंपूर्ण उपचार हे घरी राहूनच फोनच्या माध्यामातून घेता येऊ शकतात. आपण online भेटू शकता व उपचार सुरु करु शकता. स्वयंपूर्ण उपचार पद्धतीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी पुढील Video अवश्य पहा.
      संपूर्ण आरोग्यासाठी स्वयंपूर्ण उपचार -ua-cam.com/video/9qtjtZ1eciE/v-deo.html
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @sunitagaikwad2379
    @sunitagaikwad2379 Рік тому

    Address in pune

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      पुणे सेंटरचा पत्ता खालील प्रमाणे :
      ऑफिस नं १०१ , पहिला मजला , मांडके बिझिनेस सेंटर ,
      अप्पा बळवंत चौक, नारायण पेठ, पुणे.
      शनिवार ते गुरुवार , दु. १२ ते सायं ८.
      संपर्क : - 8600037158 (दु. १ ते रात्री ८)
      चिंचवड :-
      सी१, शॉपनं -१२,शांतिबन सोसायटी ,
      सेवाविकास बँकेशेजारी, जुना जकातनाका,
      चापेकर चौक, चिंचवड.
      संपर्क : - 8600037159
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @rajashreecherkar765
    @rajashreecherkar765 Рік тому

    Pl.chinchwad Mathilde center cha address pathawa

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      चिंचवड :- सेंटर चा पत्ता पुढीलप्रमाणे
      सी१, शॉपनं -१२,शांतिबन सोसायटी ,
      सेवाविकास बँकेशेजारी, जुना जकातनाका,
      चापेकर चौक, चिंचवड.
      Appointment घेण्यासाठी पुढील संपर्क क्रमांकावर संपर्क करू शकता.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @rashmigaikwad5761
    @rashmigaikwad5761 7 місяців тому

    पत्ता कळेल का

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  7 місяців тому

      नमस्कार,
      निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @vaishalipatil1275
    @vaishalipatil1275 8 місяців тому

    Khare ahe

  • @sujatakhandekar6276
    @sujatakhandekar6276 Рік тому

    या उपचाराने डायबिटीस कायमचा बरा होतो का

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      आपण विचारलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आपल्याला पुढील Video मध्ये मिळेल. त्यासाठी आपण पुढील Video संपूर्ण पाहावा.
      स्वयंपूर्ण उपचारांमध्ये या पाच तत्त्वांच्या ऊर्जेचे संतुलन केले जाते. ज्यामुळे शरीर आणि मन निरोगी होऊ शकते. मधुमेह, उच्च रक्तदाब, सांध्यांची दुखणी यासारखे आजारही आटोक्यात येऊ शकतात.
      मधुमेहावरही होतात प्रभावी उपचार…
      ua-cam.com/video/1O9aF6LyEHs/v-deo.html
      पत्नीचा डायबेटीस व इतर रक्तदोष चमत्कारासारखे गेले.
      ua-cam.com/video/DezFgtIxdVw/v-deo.html
      धन्यवाद🙏.

  • @vijayakijainrasoi
    @vijayakijainrasoi Рік тому

    मला आपल्याला भेटायाचे आहे 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार ,
      आपण पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com

  • @madhavikarmarkar4248
    @madhavikarmarkar4248 Рік тому

    खूप शुगर आहे. पचनशक्ती कमी झालीय..काय करावं ?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      शुगर आहे, पचनशक्ती कमी झालीय तर आपण समान मुद्रा करू शकता.समान मुद्रा पाचही तत्वांचे संतुलन करते, तसेच सर्व इंद्रियांना ताकद देखील देते यामुळे आपणांस अपेक्षित परिणाम मिळू शकतो. अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडियो पहा.
      डायबेटिससाठी फायदेशीर समान मुद्रा
      समान मुद्रा - ua-cam.com/video/OvuGgH2-f2w/v-deo.html
      पेशंटचा अनुभवदेखील आपण पाहू शकता.
      पत्नीचा डायबेटीस व इतर रक्तदोष चमत्कारासारखे गेले - ua-cam.com/video/DezFgtIxdVw/v-deo.html
      यासोबतच स्वयंपूर्ण उपचार आपणास उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @swapnilsawant220
    @swapnilsawant220 7 місяців тому

    फी किती आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  7 місяців тому

      नमस्कार,
      रुग्ण जेव्हा सेंटरला किंवा ऑनलाईन माध्यमाद्वारे तज्ञांना भेटून उपचार घेतो, त्या प्रत्यक्ष उपचारांची फी रुपये २०० आणि त्याच्या आजारानुसार तज्ञजितक्या काही फोन ट्रीटमेंट देतात, त्या प्रत्येक फोन ट्रीटमेंटचे शुल्क रुपये ५० आकारले जाते.

  • @nitinkulkarni7265
    @nitinkulkarni7265 6 днів тому

    Soganfojder upay

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 днів тому

      फ्रोझन शोल्डर सारख्या त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचार हे उपयुक्त ठरू शकतात. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अश्या प्रकारच्या त्रासातून बरे झालेल्या पेशंटचा अनुभव सोबतच्या व्हिडिओमध्ये पाहा.
      पाठदुखी व फ्रोजन शोल्डरवर कायमस्वरूपी उपाय - ua-cam.com/video/dAMx4lRFg-g/v-deo.html
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @saritapawaskar4347
    @saritapawaskar4347 2 місяці тому

    आपला नंबर फोन पत्ता

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड, मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे या शिवाय ऑनलाइन देखील भेटता येऊ शकते.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @sujatakhandekar6276
    @sujatakhandekar6276 Рік тому

    चांदोरकर मॅडम आणि सरांचा मोबाईल नंबर मिळेल का?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

    • @sujatakhandekar6276
      @sujatakhandekar6276 Рік тому

      @@NiraamayWellnessCenter Chandorkar medam ani sirancha no. milel ka

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      आपण पुढील संपर्क क्रमांकावर संपर्क करून Appointment घेऊन चांदोरकर Sir व Madam यांना प्रत्यक्ष भेटू शकता.
      संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.

  • @neelamthombare8055
    @neelamthombare8055 Рік тому

    तुमचे कल्याण फोनन नंबर द्या

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर, व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता.
      मुंबई :- सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे.
      ऑफिस नं ४०७ ते ४१०,
      म्हात्रे पेन बिल्डींग,सेनापती बापट मार्ग ,
      दादर (प.) मुंबई.
      शनिवार ते गुरुवार , दु १२ ते रात्री ८.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com