भिडे कसे वळसवायचे याची इत्यंभूत माहिती, अगदी सहज तुम्ही पण भीड वळसवू शकता ते पण शहरात

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • #kokanrecipes #मालवणी_रेसीपी #malvanifood
    धावणे बनवायची सोप्पी पद्धत
    • #kokanrecipes आधुनिक प...

КОМЕНТАРІ • 512

  • @tejasvinijadhav8330
    @tejasvinijadhav8330 2 роки тому +5

    खरच खूप सुंदर आणि कधीही न ऐकलेली माहिती दिली। धन्यवाद

  • @arjunnaik267
    @arjunnaik267 2 роки тому +7

    अमूल्य माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार. आजकाल लोक nonstick तव्यावर घावणे काढतात पण भिडयावर काढलेले घावणे फार चविष्ट असतात. Sr citizenना घावणे जरूर द्यावेत असे डॉक्टर सांगतात. 👍👌

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra 2 роки тому +31

    अशी माहिती देणारी कोण नाही आता! खूपच छान! धन्यवाद

  • @diptigovalkar2525
    @diptigovalkar2525 3 місяці тому +1

    खूप छान कृती करून व्यवस्थित समजावून सांगितलं .आवडलं
    बऱ्याच जणांकडे पेशन्स नसतात,पण तुम्ही सांगितल्या प्रमाणे. केलं तर नक्कीच hoil-honar👍माझी आई असेच करायची Thank you🙏

  • @sadicchachendvankar5313
    @sadicchachendvankar5313 2 роки тому +6

    अशा च उपयुक्त टिपा देत रहा खूप छान कोकण जिंदाबाद 👍👍👍👍🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @deepalijadhav2894
    @deepalijadhav2894 2 роки тому +5

    Thank-you so much ... Me 1 warsh jhala bhida gheun pn walsawaych kasa mahit navta tumchya video mule khup help jhali... Thanks once again

  • @karunagharat3598
    @karunagharat3598 Рік тому +3

    Khoop khoop dhanyawad, aani thank you so much ha evdha chaan mahiti denara video banavlat 🙏🏻😇☺️😇khoop chan , thank you, thank alot, ,😇😇🙏🏻🙏🏻

  • @kavitajadhav6373
    @kavitajadhav6373 Рік тому +2

    मला माझ्या मैत्रिणीने आंगणेवाडीतून 300 रूपयाचे भिडे आणून दिले ते वळसावयाचे आहे. तुमच्या video मुळे मला वळसावयाचे समजले. आभारी आहे तुमची.

  • @anaghasawant759
    @anaghasawant759 2 роки тому +2

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहोत... यापुढेही अशाच जुन्या गोष्टी ज्या कालबाह्य होत आहेत त्या दाखवा..

  • @poonamsalekar7963
    @poonamsalekar7963 2 роки тому +2

    खर आहे ताई तुमचे पुर्विची मानस बिबा वापर होते व आता पण आम्ही बिबा वापरत आहोत ओषधी आहेत नवीन पिढीला माहिती नाही मला माहिती आवडली आहे धन्यवाद

  • @anitalade3227
    @anitalade3227 2 роки тому +2

    खुपच छान व्हिडीओ माहिती छान सांगितली आम्हाला सहरातल्या लोकांना बीड वळसावायच असत हे तर माहीतच नाही. मी पण तवा घेणार व असंच करेल. धन्यवाद.

  • @jayashreepatil4234
    @jayashreepatil4234 2 роки тому +1

    मी पूर्वी असं भीड घेतलं होतं पण वसवायचं माहित नसल्याने पडून आहे आता मी ते वापरीन अतिशय उपयुक्त माहिती 🙏🙏🙏

  • @shailajadive3547
    @shailajadive3547 2 роки тому +3

    खरच खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल मनापासुन खुप खुप धन्यवाद.

  • @aparnakale6992
    @aparnakale6992 2 роки тому +3

    Hi juni manase ani tyanche paramparik vidhi, achaar ,vichaar , paddhati pudhachya pidhi la denyacha ha prayatna ..atishay uttam

  • @madhurisawant831
    @madhurisawant831 2 роки тому +4

    खूप छान उपयुक्त माहिती ...धन्यवाद

  • @priyankasawant1300
    @priyankasawant1300 2 роки тому +2

    मला काही वर्षापूर्वी एकाने भिडे वळसवून दिले होते पण त्यावर कधीच घावने, आंबोळी चांगले झाले नाहीत. तीन वर्षापूर्वीच मला होम सेंटर मधे भिडयासारखा (तवा) मिळाला. काॅसटली होता पण
    छान घावने व आंबोळया होतात. आता मी पुन्हा तुमच्या पध्दतीने जुनी भिड वळसवून घेईन जी मी कणकवलीत घेतली होती. खुप छान विडीयो. थॅंक्स.

  • @madhurigholase3625
    @madhurigholase3625 Місяць тому +1

    Hii Aai tumhi sangitle tya pramane me bidacha tava valsavla ahe mast trick ahe😊me Kolhapur varun ahe mamchya Aaini tava anla khup varsha purvi pn to tasach padun hota tumcha vedio bagun mhantle try tar karun pahu😊

  • @shripaddegvekar869
    @shripaddegvekar869 Рік тому +1

    काकी तुम्ही छान पध्दतीने समजेल अशा शब्दांत माहिती सांगीतली.त्याबद्दल धन्यवाद.कारण आताच्या पिढीला भिड कसे वळसवायचे हे माहीत नाही.

  • @shailavirkar9062
    @shailavirkar9062 2 роки тому +5

    छान उपयुक्त माहिती दिलीत धन्यवाद 👌👍🙏🙏

  • @bhartibankar4836
    @bhartibankar4836 2 роки тому +2

    Mala pan prashna padla hota
    Navin bhide kasa vaprayache te
    Tumhi solve kela
    Thank you so much 👍👍🙏🙏

  • @santoshchudnaik1649
    @santoshchudnaik1649 2 роки тому +1

    अशा उपयुक्त कोकणी पध्दती कोमेंट मध्ये शेअर कराव्यात ईतर लोकांना भविष्यात लाभ होईल व आपल्या विडीओजमधुन लोकांना टीप दिल्यावर चँनलची लोकप्रियता वाढेल.

  • @rajashrijadhav2160
    @rajashrijadhav2160 2 роки тому +2

    Aamchya ghari ajunahi sheti kamachya veli. Bibbyacha chatka dila jato. Khup khup dhanyavad 🙏 khup chaan mahiti dili.

  • @sujataparab1482
    @sujataparab1482 2 роки тому +3

    Khuooochh chan mahti dilit amhla kharch mahit navhte Bhid kase tayair kariche

  • @madhuribulbule178
    @madhuribulbule178 2 роки тому +3

    खूप खूप धन्यवाद आई, मी भिडाचा तवा घेतला पण अजून काळ काळच निघते त्यातून आता ही पद्धतीने करून पाहते, thanku🙏🏻

  • @dineshkondaskar5754
    @dineshkondaskar5754 2 роки тому +3

    खूप छान माहिती दिली.
    मनापासून धन्यवाद.👌👌👌👍👍👍
    💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

    • @yogeshparab
      @yogeshparab  2 роки тому

      धन्यवाद 🙏

    • @sushilamalore4424
      @sushilamalore4424 2 роки тому +1

      माझी सासूअशीकराची आमच्या कडे 70 वर्षाच तवा आहे

    • @yogeshparab
      @yogeshparab  2 роки тому

      मस्त

  • @anishamayekar8333
    @anishamayekar8333 2 роки тому +3

    👌 धन्यवाद जून ते सोन असते .

  • @nehasarawate3499
    @nehasarawate3499 2 роки тому +6

    खूप चांगली माहिती दिलीत. धन्यवाद 🙏

  • @rekhashirsat3837
    @rekhashirsat3837 2 роки тому +1

    Tumhi khup chan mahiti dili mi pan bhide ghrtale tumhi sangitslya pramane vslssvle pstntu ajun nit ghavna yet nahi aata punha te kanda ghalun tel lavun karnar dhsnnyvad tumhala

    • @yogeshparab
      @yogeshparab  2 роки тому

      हो
      लगेच नाही येत ghavane नीट
      थोडे दिवस जातात
      मग येतात changale ghavane

  • @sonalzrecipe5341
    @sonalzrecipe5341 2 роки тому +2

    ताई ,तुम्हीं खूप छान पद्धतीने बिडा वळसावयाचे सांगितले.
    तुम्ही बिबवे ‌ठेचून घातले.आता बिबवे शक्यतो मिळत नाही,तुम्ही बिबवे ठेचल्यावर त्यातून डिंक येतो असे म्हणता,आमच्याकडे बिंब्ब्याचे तेल निघाले असे म्हणतात.पूर्वी कोणाचं डोकं दुखायला लागले कि, कपळावर बिबव्याचे तेल‌ लावायचे,म्हणताना बिंबा घातला कपाळावर असे बोलायचे.
    पण बिबवे फोडताना काहींना उततात म्हणजे त्यांचे तेल अंगावर जिथे उडेल तिथे सूज येते.
    बिबवा प्रत्येकालाच सूट होत नाही.
    तुम्ही खूप छान माहिती दिली आहेत.त्याबद्दल मनापासून खूप खूप आभार.🙏

    • @yogeshparab
      @yogeshparab  2 роки тому

      धन्यवाद 🙏

    • @vedikaarjunwad9906
      @vedikaarjunwad9906 3 місяці тому

      बिब्ब्याचे तेल असे म्हणतात.

  • @suvarnakharote9968
    @suvarnakharote9968 2 роки тому +3

    Tumchi sangnyachi paddhat bhasha khup chan

  • @abhijeetwaghmare5066
    @abhijeetwaghmare5066 2 роки тому +3

    खूप छान माहिती दिली. भिडयाची कढई कशी तयार करायची हे पण दाखवा ना.

  • @sneha299
    @sneha299 Рік тому +2

    ❤ धन्यवाद काकी
    खुप छान माहिती दिलीत

  • @swatirajvanshi1264
    @swatirajvanshi1264 2 роки тому +3

    Madhyam kiva barik ekach flame var surwatipasun thevle ki chhan hotat na !👏😌

  • @mangalapatil2942
    @mangalapatil2942 8 місяців тому +2

    Pan tyar kase karyche te mahet nvate chan mahete dile thanks aaje

  • @jayshreesohani2698
    @jayshreesohani2698 2 роки тому +2

    Thank You. Khup mahtvachi durmil mahiti

  • @leenasahasrabudhe530
    @leenasahasrabudhe530 2 роки тому +2

    Khup chan mahiti mi 2times bide anle pan chavan hot nahi mahun takun dile aata part kharedi karin a i bide vapar in Thanks alot

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 3 місяці тому +1

    घावणाचे पिठ कसे तयार करायचे हे पण सांगा.खुप छान व्हिडीओ. धन्यवाद

  • @ashabatle8713
    @ashabatle8713 2 роки тому +3

    आमच्याकडे आम्ही पण भिडे असेच वळसवतो. पण हे सगळ्यानाच माहिती नसल्यामुळे फार छान वाटले.

  • @drrupaliishwaramane7816
    @drrupaliishwaramane7816 2 роки тому +2

    खूप खूप छान माहिती दिली. Looking forward for many more. Keep talking. Basic things you explain very very nicely.

  • @bharatikulkarni7960
    @bharatikulkarni7960 2 роки тому +3

    उपयुक्त माहिती,धन्यवाद

  • @vidyasawant10
    @vidyasawant10 2 роки тому +5

    छान माहिती आशाताई 🙏

  • @pallavibharambe2731
    @pallavibharambe2731 2 роки тому +2

    Khup khup 👌👌👌tai information sangitali aahe tumhi amboli chi recipe pan sanga na kashi aahe aani ghavane &aamboli madhe kay difference aahe te pan sanga na 🙏🙏

    • @yogeshparab
      @yogeshparab  2 роки тому

      धन्यवाद 🙏
      Ambolicha अणि ghavnyacha video kelay

  • @prabhavatimane5604
    @prabhavatimane5604 2 роки тому +2

    खुप उपयोगी माहिती. 👌👌ताई खुप धन्यवाद 🙏🙏आपण या तव्यावर भाकरी करु शकतो का.

    • @yogeshparab
      @yogeshparab  2 роки тому

      धन्यवाद 🙏
      Nahi

  • @rajukumbhar2506
    @rajukumbhar2506 Рік тому +2

    ताई खूपच छान माहिती दिली घालणे येत नसेल तर मीठाच्या पाणी शी पडणे घालणे छान येतात 😊👍👌👍👍👍👍

  • @sunandagaikwad4093
    @sunandagaikwad4093 3 місяці тому +1

    Mala sudha aajach kalalay ki tava , bhida, ksa valsavayacha te ,bkupach chan mahiti, dhnyavad

  • @sashaaaaaaa.01
    @sashaaaaaaa.01 2 роки тому +2

    खुपच छान माहिती दिली धन्यवाद

  • @trushnajavanjal2108
    @trushnajavanjal2108 2 роки тому +2

    Khup chan khupach chan mahiti 🙏👌👌👌👌👌

  • @sunitajoil9971
    @sunitajoil9971 2 роки тому +4

    खूप छान माहिती दिली 🙏

  • @karunabhatkar4504
    @karunabhatkar4504 2 роки тому +2

    खूप चांगल्या पद्धतीने दाखवलात थँक्स

  • @Kk-tv1iz
    @Kk-tv1iz 2 роки тому +2

    Khup chan mahiti dili dhanyawad

  • @pratibhachavan3252
    @pratibhachavan3252 2 роки тому +6

    नवीन बिडाचे अप्पे पात्र कसं तयार करायचं तेही सांगा .

  • @vag2612
    @vag2612 2 роки тому +18

    छान माहिती 👌👍.. पण ह्याला बिडं किंवा बीडे असे म्हणतात... भिडे हे (माझे माहेरचे) आडनाव आहे... भिडे कसे वळसवायचे?... मला काहीच link लागेना .. 🤣😅.. बोली भाषेतला फरक! 😆 मला राग नाही आला, मजा आली, कृपया आपण ही राग मानू नये. 😇

    • @yogeshparab
      @yogeshparab  2 роки тому +2

      😅 👌

    • @manishabawkar3139
      @manishabawkar3139 Рік тому

      आहो ताई ते बीडाचा तवा हे एक लोखंडी बीडाचा तवा आहे तो एक प्रकारच नाव आहे आणि ते कस वळसवायच ते सांगतात तूमच आडनाव भिडे च नाही बोलत राग येण्याचा प्रश्नच येत नाही

    • @subhashchilakwad8904
      @subhashchilakwad8904 Рік тому

      😂😂😂😂

    • @digiraj4474
      @digiraj4474 Рік тому

      @@yogeshparab 7

    • @myvibesaarya
      @myvibesaarya Рік тому +2

      Tai,Aamhi kokanatil lok yala bhide ch bolto

  • @prashantparab9438
    @prashantparab9438 8 місяців тому +1

    खुप छान माहिती दिली.मी कालच कणकवली बाजारात घेतल भीड😊

  • @janhveekhadye2725
    @janhveekhadye2725 2 роки тому +2

    छान माहिती दिलीत त्याबद्दल आईंचे आणि दादा तुमचे खूप खूप आभार 👌👌👌👌

  • @skaruna111
    @skaruna111 Рік тому +1

    Khup chhan. Fakt bhidyachi nahitar bibbyachi Pan mahiti dili

  • @pranalikakade2646
    @pranalikakade2646 2 роки тому +7

    Have biba cha chatka on my left hand during my younger days. ...from which my hand skin turned black with in 5 minutes. ..and there was injury which took at least 6 months to heel. ..😮

    • @yogeshparab
      @yogeshparab  2 роки тому

      Oh 😳

    • @shreyajagtap5321
      @shreyajagtap5321 2 роки тому +1

      Tala bibao outla ase manta

    • @abhijeetwaghmare5066
      @abhijeetwaghmare5066 2 роки тому +2

      बिबवा हा फक्त जिथे दुखतंय किंवा जिथे जखम झाले त्यावरच त्याचा चटका द्यायचा असतो,नाहीतर तिथे खाज येऊन जखम होते.

  • @vrushalikatkar233
    @vrushalikatkar233 2 роки тому +3

    छान माहिती मिळाली👌👍

  • @kamalkanse6941
    @kamalkanse6941 2 роки тому +1

    भीड कसे वळसाव्यावे ही माहिती दिली या बाबत आपले मनापासून धन्यवात

  • @SandhyaPrakashKitchen
    @SandhyaPrakashKitchen 2 роки тому +1

    Khup Chan Mahiti Dilit Tai Dhanyavad

  • @pradnyagokhale5840
    @pradnyagokhale5840 2 роки тому +2

    खूप छान माहिती दिली आहे .धन्यवाद

  • @kokanpulse
    @kokanpulse 2 роки тому +2

    Pl papad kase banvtat te dakhava na ..
    .tumchya ayechi papdachi receipe ....he papad nikharyavar bhajun peje sobat chhan lagtat

  • @mayaredkar-karanje668
    @mayaredkar-karanje668 2 роки тому +1

    Khupch chan mhahiti.thanks aai.

  • @shubhadapatankar3057
    @shubhadapatankar3057 2 роки тому +2

    खूप छान केले आहे काकू

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 2 роки тому +2

    Mi kalach cast iron tawa ani kadhai ghetali. Oil laun seasoning kela

  • @vaibhavi8738
    @vaibhavi8738 2 роки тому +1

    Majhakade uppyach bhid ahe asech valsu ka. 2 varsh jhali gheun thevlay, pan kase valsayche mahit navte. Plase reply kara.

  • @asmitapanchal1206
    @asmitapanchal1206 Рік тому +1

    अतीशय, सुंदर,सागीतल

  • @rajlaxmiraorane916
    @rajlaxmiraorane916 2 роки тому +1

    Kuop chan aani vyàvsthit mahiti dyeta

  • @archanachoudhari2860
    @archanachoudhari2860 2 роки тому +2

    खूप छान माहिती दिली

  • @kusumchoukkar3201
    @kusumchoukkar3201 2 роки тому +1

    Tai, Kanda aani tel kadhala shijwaycha? Karan kay aahe yacha mage?

  • @anitalade3227
    @anitalade3227 2 роки тому +7

    आम्ही सातारचे आहोत त्यामुळे आम्हाला बिडाचा तवा कसा वापरायचा माहीतच नाही. माझ्या नचाऱ्याच्या कामात घावणे त्यांचा मित्र आणतो. तेव्हा त्यांना आवडतात.

    • @vidyavirkar6884
      @vidyavirkar6884 11 місяців тому

      Non stick pan mdhe pn hot ghavan try kara

  • @googleecom9103
    @googleecom9103 7 місяців тому +1

    Chhan mahiti dili 🙏 dhanyavad

  • @priyakeluskar8715
    @priyakeluskar8715 2 роки тому +2

    जुन्या बिड्या वर घावन येत नसेल तर काय करायचे

  • @anitamunot8131
    @anitamunot8131 2 роки тому +2

    Kata tochalyavar aamhi biba yacha chataka dyayacho

  • @asmitapanchal1206
    @asmitapanchal1206 Рік тому +1

    अतीशय, सुंदर, माहीतच, आहे

  • @preranadayivichar5096
    @preranadayivichar5096 2 роки тому +3

    खूप छान माहिती

  • @renukanooli2665
    @renukanooli2665 2 роки тому +2

    Kaki tyaca dink angala lagla ki jakhm hoto

  • @nandaifashionboutique5551
    @nandaifashionboutique5551 2 роки тому +1

    Khup chhan mahiti dili 3 varsh jhale he bhid nikami ho t

  • @sheetalshintre7345
    @sheetalshintre7345 2 роки тому +2

    खुप छान सांगितले आहे

  • @meghabarwe9235
    @meghabarwe9235 2 роки тому +3

    Yes Yogesh dada. Chanel aajach baghat aahe. Ni subscribe kele aahe.

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 2 роки тому +1

    खुपच छान विडीवो 🙏👌👏🌹👍

  • @rehanasiddiqui967
    @rehanasiddiqui967 2 роки тому +3

    Thanks. V informative

  • @meerajagtap5811
    @meerajagtap5811 Рік тому +1

    Thanks छान माहिती ..

  • @shailajakokil
    @shailajakokil Рік тому +1

    Khupch chhan mahiti tai

  • @privish100
    @privish100 2 роки тому +2

    Pls keep doing like this...

  • @smitanarsale4237
    @smitanarsale4237 2 роки тому +2

    Khup sunder mahiti

  • @kusumchoukkar3201
    @kusumchoukkar3201 2 роки тому +1

    Tai tel aani peeth kharab hotat aahe,mug nono stick wapraycha

  • @chhayaghate7465
    @chhayaghate7465 2 роки тому

    खूपच छान माहिती दिली,, varnanta pata कसा तयार करावा

  • @meherkrupapalve2495
    @meherkrupapalve2495 2 роки тому +2

    Amchi aai purn shijavtana hi bibe takaychi

  • @sunandasuryawanshi6094
    @sunandasuryawanshi6094 2 роки тому +1

    Dink nahi te bibbyache tel asate bibba phodalya nantar tel yete

  • @sunandainge7247
    @sunandainge7247 2 роки тому +2

    बिब्यात डींक नाही तेल असते! बिब्याच तेल म्हणतात.

  • @supriyakadam133
    @supriyakadam133 2 роки тому +2

    Khup khup dhanyavaad

  • @latashinde5145
    @latashinde5145 2 роки тому +2

    Khoop Chan.

  • @pwk8714
    @pwk8714 2 роки тому +1

    Kadhai sathi kay process aahe

  • @sheelap3904
    @sheelap3904 2 роки тому

    खूप छान माहिती मिळाली.कांदा आणि बिब्याचे मिश्रण औषधी होईल का? की ते फेकून द्यायचं? या process mule भिडाचा तवा गुळगुळीत होतो का?

    • @yogeshparab
      @yogeshparab  2 роки тому +1

      Aushadhi nahi.
      होणार गुळगुळीत

  • @suvarnal.haldankar2096
    @suvarnal.haldankar2096 2 роки тому +3

    छान माहिती दिली. धन्यवाद 🙏

  • @pradnyamarathe3999
    @pradnyamarathe3999 2 роки тому +2

    छान प्रात्यक्षीक

  • @marathi3671
    @marathi3671 2 роки тому +2

    Kaku maja ayine balacha bembivar normal chatke kele, aani taycha Tayla kahi trass nahi zala, aamhi Navin pidhi aslo tari aaji ,aayi & sasuche sale karto.mi kamit Kami Dr . Kade nete. 😊

  • @sheetalghag4798
    @sheetalghag4798 2 роки тому +1

    खुपच उपयोगी माहिती आहे. धन्यवाद.

  • @naynasurve8662
    @naynasurve8662 2 роки тому +3

    Very usefulinformation

  • @devanganatawde2249
    @devanganatawde2249 2 роки тому +2

    Chhan bibbe ghalun valasavanyachi paddhat , mi karun pahanar aahe. Mazi aaji (Aaichi Aai Achirne Raorane ) bibbyacha chatka tumhi sangitale tasa swatahachya talpayala ghyayachi aani mi hi lahanpani Asrondila bibbyacgya samaichya jyotivar kadhalelya lahya aushadh mhanun khallya aahet .

    • @yogeshparab
      @yogeshparab  2 роки тому

      धन्यवाद 🙏

    • @vaishaliparab5135
      @vaishaliparab5135 2 роки тому

      अग तू शोभाची बहीण मीना काय