बिडाचा/भिडाचा तवा कसा वापरावा ,काय काळजी घ्यावी ,कसा रुळवावा याची योग्य पद्धत cast iron season

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 лис 2024

КОМЕНТАРІ • 209

  • @shardavilankar3809
    @shardavilankar3809 4 місяці тому +26

    माझ्या आईकडे गावी कोकणात 70 वर्षे जुने असे तेव्हाचे 3 रुपयाचे भिडे आहे अजून आम्ही गावी गेलो की त्यातच आंबोळी करतो. धन्यवाद ताई तुम्ही छान माहिती दिलीत आणि आठवणीना उजाळा दिल्याबद्दल 🙏

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  4 місяці тому +3

      अरे वा खुप छान .. खरचं भीडाची भांडी खुप छान टिकतात जेवढी जास्त जुनी तेवढी जास्त त्याची चव वाढते ..पौष्टिक तर आहेच ... ७० वर्षे पूर्वीच भांड त्यांनी सांभाळून ठेवलं हे देखील कौतुकास्पद आहे 🙏🙏खुप खुप धन्यवाद ताई तुम्ही अभिप्राय दिल्याबद्दल 🙏अजून एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏

    • @pratikshakelaskar7096
      @pratikshakelaskar7096 3 місяці тому

      That's great 🎉

  • @ratnaprabhamotiyale185
    @ratnaprabhamotiyale185 4 місяці тому +18

    माहिती खुप छान आणि प्रत्येक गृहीणीला अतिशय ऊपयुक्त अशी माहिती दिली... धन्यवाद 🙏🙏

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  4 місяці тому +3

      मनापासून खुप खुप धन्यवाद ताई एवढा छान अभिप्राय दिल्याबद्दल .एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील शेअर करा 🙏🙏🙏

    • @smitakurade7996
      @smitakurade7996 4 місяці тому

      तेल कोणता लावाचा आहे.​@@sanjanascreation3493

  • @vaishalikathe7312
    @vaishalikathe7312 Місяць тому +2

    खूपच छान माहिती दिली होती❤
    ह्यावर डोसे कसे बनवायचे ते नक्की दाखवा

  • @hemlataraut2761
    @hemlataraut2761 4 місяці тому +6

    ताई छान माहिती सांगितली. माझ्याकडे असा तवा आहे पण मी तसाच ठेऊन दिला आहे पण तुम्ही सांगितले त्याप्रमाणेच मी करून बघेन.

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  4 місяці тому +2

      खुप खुप धन्यवाद ताई... हो ताई करा ... फक्त घावण च नाही तर आंबोळ्या , डोसे पण होतात .. शिवाय एकदम चविष्ट आणि पौष्टिक .. एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏 खुप खुप धन्यवाद

    • @jyotisamarth6301
      @jyotisamarth6301 Місяць тому

      😊 ji​@@sanjanascreation3493

  • @hemangidhotre8758
    @hemangidhotre8758 Рік тому

    खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद ❤

  • @sophiyagulati3829
    @sophiyagulati3829 3 місяці тому +1

    Very very nice and useful news u have given for i wanted to buy one but did not know how to use it very interesting idea u have shared thanks very much did next time show of that other tava has to be the same way please . Thanks .

  • @rajashree830
    @rajashree830 Місяць тому +1

    खुप मस्त माहीती देवी आहे ताई ♥️♥️😋♥️

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Місяць тому

      @@rajashree830 खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @geetanjalijoshi8834
    @geetanjalijoshi8834 Місяць тому

    अतिशय उपयुक्त माहिती दिली . धन्यवाद

  • @aparnashirgaonkar813
    @aparnashirgaonkar813 3 місяці тому

    तुम्ही वापरण्याची पध्दत खुप चांगली आहे धन्यवाद

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  3 місяці тому

      खुप खुप धन्यवाद 🙏 एक नम्र विनंती की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏🙏

  • @silvifernandes4692
    @silvifernandes4692 Місяць тому

    Thank u Man, Very nice information ❤

  • @devyanikarvekothari
    @devyanikarvekothari Місяць тому +1

    छान 😅😅 काल आणला नवीन तवा.. आज च करते हे 👍👍

  • @swatisamant7652
    @swatisamant7652 4 місяці тому

    खूपच उत्तम रित्या सांगितले मी सुद्धा वालावल

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  4 місяці тому

      खुप धन्यवाद 🙏 एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील शेअर करा 🙏🙏

  • @geetamane2846
    @geetamane2846 4 місяці тому

    धन्यवाद ताई तुम्ही माहिती दिल्या बद्दल❤

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  4 місяці тому

      मनापासून खुप खुप धन्यवाद ताई 🙏एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा

  • @shiro1603
    @shiro1603 4 місяці тому

    खूप छान माहिती सागितली ताई तुम्ही

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  4 місяці тому

      खुप खुप धन्यवाद ताई 🙏एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏

  • @pushpajangam9874
    @pushpajangam9874 4 місяці тому

    खूप छान माहिती दिली. धन्यवाद ताई🎉😂

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  4 місяці тому +1

      खुप खुप धन्यवाद ताई, एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏

  • @SrushthiKadam-z8f
    @SrushthiKadam-z8f 4 місяці тому +2

    Tavayvar chapati bhajali 2-3divas ki changle dosa n ghavane changle yetat

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 День тому

    Khupch khupch Chan 💐🙏

  • @pushpakcargo8531
    @pushpakcargo8531 5 місяців тому +16

    माझ्याकडे पंचावन्न वर्षे जुने बीडं आहे

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  5 місяців тому +10

      अरे वा , मला ही अशा जुन्या वस्तूंचा संग्रह करायला आवडतो , कडे जुने 5 पैसे , 10 पैसे , 20 पैसे , 25 पैसे ,50 पैसे , 1 रुपयाची नोट , 2 रुपयांची नोट ,
      अशा नाण्यांचा मी संग्रह केला आहे

    • @priyankapatil695
      @priyankapatil695 3 місяці тому

      ​@@sanjanascreation3493me pan thevatel 2 rupyanchi pan not aahe

    • @nirmalachitte4215
      @nirmalachitte4215 Місяць тому

      चचच😢चछछछछ

  • @sayaliabpatil3616
    @sayaliabpatil3616 3 місяці тому +3

    Mazakade nonstick cha appe banvanyacha tava ahe, tyamadhe navin asalyamule tyat changle appe banat nahit tyasati ky karav lagel tyach hi video shakya asel tr banva na tai please

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  3 місяці тому

      नॉनस्टिक असेल तर आप्पे छान व्हायला हवेत ताई ...त्याच्या quality वर पण depend असते...जर होत नसतील तर ही पद्धत वापरून पाहू शकता

    • @sayaliabpatil3616
      @sayaliabpatil3616 3 місяці тому

      @@sanjanascreation3493 thanks tai

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 Рік тому +1

    Tai kutun ghetla tumhi n kitila mala pn gyaicha ahe, chan mahiti

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Рік тому

      मी कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर परिसरात घेतला ... मला ३०० का मिळाला ...

  • @Jjjjjjjjjjjjjjjjjj-t3u
    @Jjjjjjjjjjjjjjjjjj-t3u 3 місяці тому +1

    Khup chan mahiti dilit

  • @leelavatipatel2040
    @leelavatipatel2040 5 місяців тому +2

    Khoop chhan Mahiti dili

  • @marathi598
    @marathi598 3 дні тому

    Tai junu bit cha tava aah pn vaprla nhi jale 5 varsh jalimi vapru sakte ka

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  3 дні тому

      हो वापरू शकता , व्हिडिओ मधे दाखविलेली सर्व कृती करून मग वापरू शकता 🙏🙏

  • @smitawadekar8188
    @smitawadekar8188 3 місяці тому

    Thnx alot mam🎉🎉useful info.

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  3 місяці тому

      खुप खुप धन्यवाद ताई 🙏 अजून एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏

  • @shubhangiparande2895
    @shubhangiparande2895 4 місяці тому

    Thank you, video share kelya baddal. He video pahanachya agodarach me kande cha vapar karun tava tayar karayacha prayatna kelela. Mag me tarecha vapar kela. Ata ghavna chitkat ahe, kai karu?

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  4 місяці тому

      एकदा तवा रुळऊन झाल्यानंतर तारेची घासणी वापरू नका ताई ,आता परत एकदा फक्त एकदा हो process करा , मऊ घासनीने धुवा तेल लावून तवा गरम करून घ्या आणि २ ते ३ घावणे घालून पहा ... छान निघाली तर ok नाही तर पुन्हा प्रोसेस २ दिवस करा ... तवा वापरून झाल्यानंतर ठेवताना त्याला तेल लावूनच पिशवीमध्ये ठेवायचे ...खुप खुप धन्यवाद ताई, एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏🙏

    • @shubhangiparande2895
      @shubhangiparande2895 4 місяці тому

      @@sanjanascreation3493 thank you tai. Ho me share karen.

  • @geetasamant3150
    @geetasamant3150 Місяць тому

    माझ्याकडे पण आप्पे आणि घावणे चे दोन्ही तवे आहेत . माझ्या सासुबाईच्या हातची तरी ५० वर्षापूर्वा ची असतील. छान होतात अपे घावणे .

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Місяць тому

      हो एकदा छान रुळला की सर्व पदार्थ छान होतात शिवाय चविष्ट आणि पौष्टिक ही होतात , धन्यवाद 🙏🙏

  • @sonalgamre7663
    @sonalgamre7663 2 місяці тому

    Bhidacha tava ashach prakare rulavla pan corner ka khdbaditch rahila ahe. Tyamule ghavne ghatlyvar kach kach lagte.
    Kahitari upay suchva

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  2 місяці тому

      पूर्ण तवा एकदा तारेने घासून खरबरीत पणा काढून टाका आणि पुन्हा एकदा याप्रमाणे रुळवा 🙏

  • @shitalkarnik5794
    @shitalkarnik5794 3 місяці тому +1

    छान माहीती ताई

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  3 місяці тому

      खुप खुप धन्यवाद 🙏एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏

  • @rajaschavathe6399
    @rajaschavathe6399 3 місяці тому

    खूप छान 👌🏻👌🏻 तो खराब होतं नाही का

  • @ashudesai3871
    @ashudesai3871 4 місяці тому

    फार छान माहिती, 🙏🙏

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  4 місяці тому +1

      खुप खुप धन्यवाद ताई, एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏🙏

  • @swatisamant7652
    @swatisamant7652 4 місяці тому

    मी सुद्धा वालावल येथून कोकणातून भिडा आणला आहे तुमच्या पद्धतीने ते रुळवते😊

    • @swatisamant7652
      @swatisamant7652 4 місяці тому

      खूप छान प्रकारे समजावून सांगितले धन्यवाद❤

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  4 місяці тому

      हो नक्की स्वाती ताई 🙏एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील शेअर करा 🙏

  • @neetapathak6172
    @neetapathak6172 4 місяці тому

    छान माहिती पण मी असेच केले होते पण माझा तवा मधोमध लालसर झाला आहे आणि तो मधोमद घावन करपते आणि घावन चिकटते
    काय करायचे

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  4 місяці тому +1

      तवा गरम करून त्यावर तेल लावा नंतर गॅस बंद करून तवा तसाच ठेवा दिवसभर, दुसऱ्या दिवशी सकाळी फक्त साबण लावून धुवा तारेची घासणी वापरू नका , सुकल्यानंतर फक्त तेलाचा हात लावा आणि पिशवी मधे ठेवा. धन्यवाद 🙏

  • @rachanapawar7111
    @rachanapawar7111 4 місяці тому

    खुप छान माहिती दिलीत

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  4 місяці тому

      खुप खुप धन्यवाद 🙏एक नम्र विनंती की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा

  • @moosakelkar8189
    @moosakelkar8189 Місяць тому

    Yachyapeksha sopa upay ha tawa changala ghasun tyat roj andyachi poli banawawi 4/5 diwas banawli Kai tawa ghawan banawnya sathi tayar hoto

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Місяць тому

      हे पण छान आहे , पण काही जण अंडी खात नाहीत 🙏

    • @shraddhap6541
      @shraddhap6541 Місяць тому

      ​@@sanjanascreation3493andyachi idea kharach kaam karte ka?

  • @vidyaghodinde7866
    @vidyaghodinde7866 3 дні тому

    Bidacha cha tava va appe bhande amachya ghari pan hote. Bidachya tawa la kahil mhantat.
    Purvicha ek upay aikalela. Jar kahil madhe ghavan neat hot nasel tar. Telacha upay karun hi tar tyat. Gaiche atha mhashiche shen takun thevat. Nanter ghasun vaparat.

  • @krantipatil7770
    @krantipatil7770 26 днів тому

    Original bhidacha tava kuthe milto

  • @ramchandrabobade6058
    @ramchandrabobade6058 4 місяці тому +1

    Khupch chan mahit i

  • @sushmapawar4698
    @sushmapawar4698 2 місяці тому

    चपाती केली तर होईल का या तव्यावर...आणि नंतर घावन केलं तर होईल का. Plz सांगा

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  2 місяці тому

      अगोदर रुळवून घ्या मग चपाती होऊ शकते ...

  • @FaridaKazi-ux2ed
    @FaridaKazi-ux2ed 4 місяці тому

    Tai mi asla tawa wikt ghetla Ani gyaswar thewla tel lawnyasathi tar tyala tada gela magte konte material asawe maze paise fukat gele

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  4 місяці тому

      तुम्ही कुठे घेतला , त्यांना विचारले का कोणत्या प्रकारचा आहे ते

  • @reetasawant5598
    @reetasawant5598 4 місяці тому +1

    Nice खूप छान

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  4 місяці тому

      खुप खुप धन्यवाद ताई, एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏🙏

    • @pramilasutar2526
      @pramilasutar2526 4 місяці тому

      😊

    • @pramilasutar2526
      @pramilasutar2526 4 місяці тому

      😊

  • @minalrane5278
    @minalrane5278 Місяць тому

    Khup chan tai

  • @manasigaikwad7595
    @manasigaikwad7595 Рік тому

    Khup chan mahiti pn kuthe milto aani kitila aahe plz

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Рік тому

      मी कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर परिसरात घेतला आहे ... रोड साईड ला मिळतात ...रोड साइडला ज्यांच्याकडे लोखंडाचे तवा कढई मिळतात त्यांच्याकडे पण मिळतात ... मला ३०० ला मिळाला

    • @manasigaikwad7595
      @manasigaikwad7595 Рік тому

      @@sanjanascreation3493 ok

  • @kavitapungliya6976
    @kavitapungliya6976 4 місяці тому

    Chhan sopi padhhat ❤

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  4 місяці тому

      खुप खुप धन्यवाद ताई 🙏एक नम्र विनंती की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा

  • @vijaykumaralamanda2326
    @vijaykumaralamanda2326 Місяць тому

    Nice method

  • @satputecreativeprojects6656
    @satputecreativeprojects6656 3 години тому

    Tap band theva. Baki mahiti chan

  • @ratnaprabhamotiyale185
    @ratnaprabhamotiyale185 4 місяці тому +1

    असे किती दिवस करायचे आहे

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  4 місяці тому

      ३ दिवस करायचे आहे ... व्हिडिओ मधे सांगितले आहे 🙏🙏

  • @swapnildeshmukh9202
    @swapnildeshmukh9202 Рік тому

    Tai pratyek veli kanda fry kelya nantar tawa wash karna garjech aahe ka

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Рік тому

      हो कारण कांद्याचा काळपटपणा निघून जाणं गरजेचं आहे ... हे फक्त 3 दिवसच करायचं आहे

    • @leelavatipatel2040
      @leelavatipatel2040 4 місяці тому

      Khoop khoop aavadla mahiti Che Abhinandan

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  4 місяці тому

      @@leelavatipatel2040 मनापासुन खुप खुप धन्यवाद ताई एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏🙏

  • @sureshketan154
    @sureshketan154 4 місяці тому +1

    खूप छान

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  4 місяці тому

      खुप खुप धन्यवाद ताई, एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏🙏

  • @RashmiBuran
    @RashmiBuran Місяць тому

    Ghvn pith ks tyyr kel please sanga

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Місяць тому

      तांदूळ रात्री भिजवले आणि सकाळी मिक्सरवर अगदी बारीक वाटून घेतले गरजेनुसार पाणी घालून पातळ बनवावे 🙏 धन्यवाद

  • @madhumatisuryawanshi4947
    @madhumatisuryawanshi4947 Рік тому

    नवीन अप्पे पात्र पण असेच साफ करायचे का?

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Рік тому

      हो अगदी असेच ... प्रत्येक आप्पे च्या वाटीत कांदा आणि तेल टाकून चमचा घेऊन कांदा भाजणे.... बाकी सर्व कृती सारखीच आहे

    • @madhumatisuryawanshi4947
      @madhumatisuryawanshi4947 Рік тому

  • @krantipatil7770
    @krantipatil7770 26 днів тому

    Original bhidacha tava kuthe milto sanga please

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  26 днів тому +1

      मी हा तवा कोल्हापूर मधे मंदिर परिसरात रोडवर जे लोक लोखंडी कढई ,तवा इत्यादी भांडी विकतात त्यांच्याकडे ३०० रुपयांना घेतला आहे .

  • @bhaktikadam6754
    @bhaktikadam6754 4 місяці тому

    Khoob dhanyvad❤

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  4 місяці тому

      खुप खुप धन्यवाद🙏 एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा

  • @vinayachodnekar1251
    @vinayachodnekar1251 4 місяці тому

    Majha. Tava tayar kela hota pan ghavna chikat upay sanga

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  4 місяці тому

      वापर करून झाल्यानंतर तेल लावून ठेवावा , गरज वाटली तर पुन्हा एकदा ही process follow करा.. , तारेच्या घासणीचा वापर करू नका मऊ घासणीने घासा ...

  • @helenpaul4867
    @helenpaul4867 2 місяці тому

    Very nice

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  2 місяці тому

      @@helenpaul4867 खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @surajhodage6970
    @surajhodage6970 4 місяці тому +2

    तवा ठेवताना कशामडे ठेवायचं तेल लावून

  • @PallaviToraskar-ud1fe
    @PallaviToraskar-ud1fe Місяць тому

    Gnj laglela ksa ghalvcha

  • @anitakharose781
    @anitakharose781 3 місяці тому

    Wow mast

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  3 місяці тому

      खुप खुप धन्यवाद 🙏एक नम्र विनंती की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना जास्तीत जास्त शेअर देखील करा 🙏🙏

  • @saccchibateenin5235
    @saccchibateenin5235 4 місяці тому

    ताई तव्याची किंमत आणि साईझ किती आहे ग plz सांग

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  4 місяці тому +1

      ताई हा तवा मला ३०० रुपयांना मिळाला , साईझ ९ इंच आहे . खुप धन्यवाद ताई 🙏 एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏

    • @saccchibateenin5235
      @saccchibateenin5235 4 місяці тому

      @@sanjanascreation3493 👍😊

  • @sonalikadam3480
    @sonalikadam3480 Місяць тому

    👍

  • @ReshmaBendkhale
    @ReshmaBendkhale 4 місяці тому

    आमच्या तवा जुना आहे त्या वर कोळसा जाळून ठेवले होते मग असे च केले तर करु ❓

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  4 місяці тому

      अगोदर तवा साबण लावून स्वच्छ धुवून घ्या .... एकदा याप्रमाणे करून घावणे करून पहा , घावण्याचा रंग वास कसा येतो ते पहा ... 🙏

  • @4in1kkkk78
    @4in1kkkk78 3 місяці тому

    माझा तवा रुळला नाही हे किती दिवस करावे म्हणजे होईल

  • @kaushalyakendre2225
    @kaushalyakendre2225 Місяць тому +1

    Kandyach kai logic

  • @PrashantKarekar-dk4op
    @PrashantKarekar-dk4op 3 місяці тому

    Tavs dyachy free kunala hava

  • @diptikhanolkar645
    @diptikhanolkar645 3 місяці тому

    मालवणी भाषेत ह्याका भिडो वळसवणे म्हणतत.

  • @poonam9686
    @poonam9686 3 місяці тому

    Majhya sasune mala pan tyancha juna tawa dila aahe. Pan tyala ganj lagla aahe. Tyasathi pan asach karayche ka.

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  3 місяці тому

      हो असेच करा ... आणि वापर करून झाल्यानंतर देखील तेल लावून ठेवा म्हणजे पुन्हा गंज लागणार नाही .. व्हिडिओ पाहील्याबद्दल खुप खुप धन्यवाद.. 🙏एक नम्र विनंती की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील शेअर करा 🙏🙏

  • @anagharailkar1710
    @anagharailkar1710 3 місяці тому

    हे तवे कुठे मिळू shaktil

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  3 місяці тому

      ज्या ठिकाणी लोखंडी , तवा कढई मिळतात तिथे अशा ठिकाणी विचारून पहा... मी कोल्हापूर मधे मंदिर जवळ रोडवर घेतला आहे ... व्हिडिओ पहिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद, एक नम्र विनंती की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏🙏🙏

  • @swatidhavan5242
    @swatidhavan5242 4 місяці тому

    माझ्या आईकडे ७० वर्ष जून बीड आहे

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  4 місяці тому +1

      अरे व्वा , खुप छान वर्षांनुवर्षे ही भांडी काळजीपूर्वक वापरली तर छान टिकतात , आणि जेवढं जास्त जुनं भांड तेवढं जास्त ते छान रुळलेले असणार , यातील पदार्थाना तर एकदम अप्रतिम चव असते आणि पौष्टिक तर असतातच 🙂🙏एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏

    • @vinitarivankar
      @vinitarivankar 4 місяці тому

      Ullu î ok 7:21 ​@@sanjanascreation3493

  • @swapnanjaliamare5501
    @swapnanjaliamare5501 4 місяці тому

    Ghavanechi recipe dakhvana

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  4 місяці тому

      हो नक्की स्वरांजली ताई नक्की 🙏 खुप खुप धन्यवाद एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा .

    • @swapnanjaliamare5501
      @swapnanjaliamare5501 4 місяці тому +2

      @@sanjanascreation3493 tumhi ek khup chan nav dil mala pn maz nav swaranjali nahiye स्वप्नानंजली aahe

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  4 місяці тому

      @@swapnanjaliamare5501 अरे हो खरंच , गडबडीत वाचले , So... Sry ... Swapnanjali 🤗🙏🙂

  • @sandhyapurav2318
    @sandhyapurav2318 Місяць тому +1

    बिड ह्या धातू पासून बनवतात

  • @vijayparab9056
    @vijayparab9056 3 місяці тому

    आमच्या घरी 80 वर्षांपूर्वीचा बीड आहे

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  3 місяці тому

      अरे वा ... खुप जुना आहे ना मग ... एवढ्या वर्षा पासून जपून ठेवले हे देखील खुप कौतुकास्पद आहे🙏🙏व्हिडिओ पहिल्याबद्दल खुप धन्यवाद 🙏एक नम्र विनंती की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏

  • @aparnanaik9163
    @aparnanaik9163 4 місяці тому

    Dhanyawad!

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  4 місяці тому

      खुप खुप धन्यवाद , एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील शेअर करा 🙏

  • @microwaverecipesmarathi5836
    @microwaverecipesmarathi5836 3 місяці тому

    Kitila ghetla tawa

  • @minalphatak6202
    @minalphatak6202 4 місяці тому

    माझ्याकडे पण जुना भीड आहे

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  4 місяці тому

      अरे व्वा... या मधे बनविलेल्या पदार्थांची चव खुप छान लागते शिवाय पौष्टिक ही , खुप खुप धन्यवाद , एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏

  • @rajaschavathe6399
    @rajaschavathe6399 3 місяці тому

    पण मच्छी तळली तर तारेने घासावा च लागेल ना?

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  3 місяці тому

      मच्छी चे काही माहिती नाही ताई पण लिंबू आणि मिठ वापरून जमेल का ते पहा... 🙏

    • @bharatikamble8181
      @bharatikamble8181 3 місяці тому

      Machhi sathi vegla bidacha tawa thevla tar bare hoel

    • @rajaschavathe6399
      @rajaschavathe6399 3 місяці тому

      Ok tnx 👌🏻

  • @surajhodage6970
    @surajhodage6970 4 місяці тому

    भाकरी चा भिडा चा तवा असाच वळसंवायचं काय..?

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  4 місяці тому +1

      हो भिडाच कोणतही भांड असच वळसवायच ... म्हणजे त्याची सर्व खर निघून जाते आणि तवा ही छान रुळतो , कोणताही पदार्थ छान बनतो ... व्हिडिओ पहील्याबद्दल खुप धन्यवाद.. एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना जास्तीत जास्त शेअर देखील करा 🙏🙏

  • @surajhodage6970
    @surajhodage6970 4 місяці тому

    तांदळची बिना मोहन चकली दाखवा कारण आम्ही करायला गेलो तर पहिले कुरकुरीत होतात नंतर मऊ पडतात

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  4 місяці тому

      ua-cam.com/video/H3cMI_O-1Ew/v-deo.html ही चकली रेसिपी एकदा बनवून पहा.. अजिबात मऊ पडत नाही.. 🙏 धन्यवाद

    • @surajhodage6970
      @surajhodage6970 4 місяці тому

      @@sanjanascreation3493 हो बघितलं पण तेलाचं मोहन कोणत्या चमचा णे घ्याच आणि प्रमाण कस घायच

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  4 місяці тому

      @@surajhodage6970 तुमच्याकडे जर टेबलस्पून चे मेजरमेंट असतील तर त्यातील मोठा असतो त्याने २ चमचे भरून ,किंवा पोहे खाण्याचा चमचा म्हणजे जो थोडा मध्यम आकाराचा असतो तो , वापरू शकता .

  • @shubhangithakurdesai8154
    @shubhangithakurdesai8154 4 місяці тому

    भिडच म्हणतात,लोखंड आणि वाळू भिडवून केलेलं म्हणून भिडे, फक्त ते बिडाच की लोखंडी हे नक्की पाहिल्यावर कळतं

  • @harshabhosale7430
    @harshabhosale7430 4 місяці тому

    Thankyou

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  4 місяці тому

      खुप खुप धन्यवाद 🙏🙏एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏

  • @SimranNaik-wt5po
    @SimranNaik-wt5po 4 місяці тому

    Mepan asach rulvte

  • @shakuntalagondane8828
    @shakuntalagondane8828 Місяць тому

    कुठे मीळेल हा तवा

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  Місяць тому

      रोड वर जिथे लोक लोखंडी कढई तवा विकतात त्यांच्याकडे विचारा , मी कोल्हापूर मधे मंदिर परिसरात रोडवर लोखंडी भांडी मिळतात त्यांच्याकडे 300 रुपयांना घेतला ,

  • @mithunpatil4356
    @mithunpatil4356 4 місяці тому +10

    कांदा भाजून झाल्यावर रात्रभर गॅस बंद करून ठेवायचा का चालू गॅस वर ठेवायचा ते नाही सांगितलं

  • @ReshmaBendkhale
    @ReshmaBendkhale 4 місяці тому

    मला कसे कळैल

  • @ShamaDeshpande-vj5ll
    @ShamaDeshpande-vj5ll 15 днів тому

    पोळ्या करण्यासाठी रोज हा तवा वापरू शकतो काय

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  15 днів тому +1

      हो चालू शकते , फक्त तवा रोज वापरताना जपून वापरा कारण बिडाचा तवा पडला तर फुटण्याची शक्यता असते🙏🙏

  • @anushkaanvekar5527
    @anushkaanvekar5527 4 місяці тому

    price?

  • @Manalipednekar8
    @Manalipednekar8 4 місяці тому

    Mala hi mahiti havi hoti mi navin aanala hahe

  • @4in1kkkk78
    @4in1kkkk78 3 місяці тому

    Ok

  • @nitinpatekar7421
    @nitinpatekar7421 3 місяці тому

    appche dhakhva

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  3 місяці тому

      आप्पे चे पण सेम असेच करायचे 3 ते 4 दिवस

  • @JayashreeBharambe
    @JayashreeBharambe 4 місяці тому

    कुठे मिळेल भिंगाचा तवा

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  4 місяці тому +1

      मी कोल्हापूर मधे घेतला आहे अंबाबाई परिसरात रोड वर जे लोक लोखंडी भांडी विकतात त्यांचेकडून घेतला... रोड च्या साइडला जे लोक लोखंडी भांडी विकतात त्यांच्याकडे चौकशी करून पहा 🙏 व्हिडिओ पहिल्या खुप खुप धन्यवाद... एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏

  • @manishashende9062
    @manishashende9062 3 місяці тому

    बीडा चा तवा कसा ओळखायचा?

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  3 місяці тому

      वजनाने खुप जड असतो थोडासा खरबरीत देखील असतो...

  • @rachanapawar7111
    @rachanapawar7111 4 місяці тому

    खूप छान माहिती दिली

  • @vasudhashroff9810
    @vasudhashroff9810 3 місяці тому

    खूप छान माहिती

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  3 місяці тому

      खुप खुप धन्यवाद 🙏🙏एक नम्र विनंती की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏🙏

  • @poojag4842
    @poojag4842 4 місяці тому

    खूप छान

    • @sanjanascreation3493
      @sanjanascreation3493  4 місяці тому

      खुप खुप धन्यवाद ताई, एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏

  • @DipaliKamble-1190
    @DipaliKamble-1190 2 місяці тому

    Thanks

  • @nitinpatekar7421
    @nitinpatekar7421 3 місяці тому

    appche dhakhva

  • @nitinpatekar7421
    @nitinpatekar7421 3 місяці тому

    appche dhakhva