सोहम नाम जप प्राण्या मुखाने | उत्कृष्ट भजन अवश्य ऐका | आबांच्या पहाडी आवाजात |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 23

  • @ShivGoraksh106
    @ShivGoraksh106 18 днів тому +2

    वा,, खूप सुंदर भजन👏👏
    मन भरून आलं🙏🙏

  • @abhijitrajput1514
    @abhijitrajput1514 10 місяців тому +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @NandarajMahale-rj3fm
    @NandarajMahale-rj3fm Рік тому +1

    राम कृष्ण हरी आबा खुप सुंदर पद आहे 🌹🌹🌹🌹👏👏👏👏🙏🙏🙏🙏

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 Рік тому +4

    किसन रसाळ शेनवडी सातारा .खूपच सुंदर असे पद सादर केलेत.चालपणफारच उत्कृष्ठ लावलीत. खूप खूप आवडले.अभिनंदन आपले सर्वांचे. राम कृष्ण हरी.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌷🌷♥♥🚩🚩👏👏👏👏👏

  • @sagarmane1566
    @sagarmane1566 Рік тому +1

    🌹🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी आबा तात्या महाराज एकनाथ काळे सर आबा खूप सुंदर पदावली सादर केली खूप छान चाल लावली खूप सुंदर साथ सांगत खूप खूप धन्यवाद 🌹🌹💐💐💐💐

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 Рік тому +1

    वा. वा. ह.भ.प.भानुदास काळे.महाराज. आबा खरच खूप सुंदर पद सादर केल. खुप खुप धन्यवाद आबा. तात्या. एकनाथ सर खरच आपण आबाना खूप सुंदर साथ केली. धन्यवाद धन्यवाद.
    नाना पुणे

  • @vilaspawar8555
    @vilaspawar8555 Рік тому +1

    अतिशयसुंदरपदआबाजयहरी

  • @dineshgawade3896
    @dineshgawade3896 Рік тому +2

    जय जय राम कृष्ण हरी

  • @PradipBagale-hi1md
    @PradipBagale-hi1md Рік тому +1

    Khupach mast ahe ha padavli avaj pan mast ahe

  • @vanchitalagad8874
    @vanchitalagad8874 Рік тому +2

    Khup khup chhan Kaka ❤️❤️

  • @chhayashastre7782
    @chhayashastre7782 Рік тому +1

    जय हरी माऊली👌🚩

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule Рік тому +1

    🙏🏻🌹 जय जय राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🏻
    एकच नंबर अभंग गायला आबा, तात्या एकनाथ महाराज सुरेख साथ 🌹🌹
    सोहम नामाचा घ्या घुटका तेंव्हाच होईल सुटका , 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @madhukaryenare
    @madhukaryenare Рік тому +1

    Khup chhan aba...❤❤ Tatya ....1 nath sir ..😍

  • @smitakamod8430
    @smitakamod8430 Рік тому +1

    सदगुरुशांतानंद बाबांची आठवण येते फार😢
    खुप सुंदर 💐💐💐👌

  • @smitakamod8430
    @smitakamod8430 Рік тому +1

    👌👌👌

  • @MaharuPatil-f6p
    @MaharuPatil-f6p 6 місяців тому

    आबा छान एकच नंबर

  • @sureshmonde3746
    @sureshmonde3746 3 дні тому

  • @shalanshinde2494
    @shalanshinde2494 Рік тому +2

    Kay mast gayly mauli

  • @sujitkale3235
    @sujitkale3235 Рік тому +1

    🙏🙏👌👌🚩

  • @ganpatjadhav2423
    @ganpatjadhav2423 Рік тому +1

    आबा गोड आवाजात पदावलि गाऊन प्रेक्षकांना आनंद दिला फार सुंदर आहे खंजिरी महाराज अतिसुंदर खंजिरी अतिशय सुंदर वाजविली आहे महाराज पेटी मास्तर लय. ❤लय❤ भारी पेटी तुन सोर काढला आहे पेटी मास्तर लाजवाब राम कृष्ण हरी मुंबई

  • @PradipBagale-hi1md
    @PradipBagale-hi1md Рік тому +1

    He abhang akshramdhe dakhva

  • @namdeavlondhe7704
    @namdeavlondhe7704 Рік тому +1

    Bhajan utam aahe to likhit dakhva lihayela changla