पंढरी नामाचा बाजार | सुप्रसिद्ध भावपूर्ण अभंग |आबांच्या सुमधुर आवाजात | एकदा अवश्य ऐका |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024

КОМЕНТАРІ • 22

  • @sureshswarup236
    @sureshswarup236 23 дні тому

    तसेच भरत तात्या एकनाथ सर आपणा दोघं च सुध्दा आभार

  • @sureshswarup236
    @sureshswarup236 23 дні тому

    आबा आपणास मनापासुन धन्यवाद

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule Рік тому +2

    राम कृष्ण हरी माऊली
    आबा तात्या एकनाथ महाराज खूप खूप छान

  • @laxmangandal3614
    @laxmangandal3614 2 місяці тому

    राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩

  • @प्रभाकरजाधव-ख5ध

    अप्रतिम गायन बाबाजी आणि आपल्याला तबला वादक ही अप्रतिम त्याचप्रमाणे आमचे पेटी मास्तर त्यांची ही मनापासून कितीही कौतुक केले तरी कमीच आहे बाबा आपल्या आवाजाला तोडच नाही अप्रतिम❤

  • @ganpatjadhav2423
    @ganpatjadhav2423 11 місяців тому +2

    खूप छान आहे आबा अभंग आवडण्या सारखीच गोड चाळ आहे तसेच तबलजी तात्या महाराज पेटी मास्तर एकनाथ महाराज ❤ पेटीचा सुर तर आपला तुन आहे महाराज धन्य हो महाराज मी मुंबई कर

  • @sahanesitaram524
    @sahanesitaram524 Рік тому +7

    राम कृष्ण हरी आबा महाराज ,किती गोड गोड तुमचा आवाज ,आणि भरत महाराज काळे,तबला खूपच छान वाजवतात आणि पेटी मास्टर एकनाथ महाराज किती सुंदर वाजवतात ,असे वाटते की ब्रम्हा ,विष्णू आणि महेश समोर आहे ,असे वाटते आणि महत्वाचे आपली नम्रता ,पूर्ण 100 टक्के सत्व गुण आपल्यात आहेत ,कृपा त्या पांडुरंगाची आपले अभंग मी नेहमीच ऐकतो महाराज ,आणि आनंद ,समाधान सर्वच मिळते ,आपला महिमा किती वर्णू तेवढं थोडाच ,माऊली आपल्याला पांडुरंग अशीच बुध्दी आणि शक्ती देवो अशी पांडुरंगाला प्रार्थना करतो ,,राम कृष्ण हरी 🎉🎉❤🎉🎉

  • @बुवा.श्रीगणेशरा.काळे

    खुप सुंदर आभंग आबा.

  • @AvifCjt-kk6wm
    @AvifCjt-kk6wm 10 місяців тому +1

    जय हरी बाबा खूपच छान आवाज आहे बाबा तूमचा आणि तबला वादक आणि पेटी मास्टर हे खूपच छान वाजवतात

  • @ShahajidabadeShahajidabade
    @ShahajidabadeShahajidabade Рік тому +1

    शहाजी दबडे शेनवडी खूप छान,,

  • @shankargurav5228
    @shankargurav5228 6 місяців тому

    शंकर गुरव हरनस भोर आबासाहेब खप सुंदर आवाज आहे

  • @user-dhavaded
    @user-dhavaded 7 місяців тому +1

    राम कृष्ण हरी ❤

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 Рік тому +2

    किसन रसाळ शेनवडी.खूपच सुंदर अभंग गायन व चालपण फारच उत्कृष्ठ लावली. खूप खूप खूप आवडले.अभिनंदन. धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹👌👌🌹🌹🙏🙏

  • @sureshswarup236
    @sureshswarup236 23 дні тому +1

    राम कृष्ण हरी

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 Рік тому

    वा खूप सुंदर गायन केल आबा. एकाच नंबर. चाल तर अप्रतिम आबा. तबलावादक. पेटी मास्टर एकनाथ सर खरच आपली आबाना. साथ एकच नंबर. धन्यवाद धन्यवाद. नाना पुणे

  • @प्राप्रतापरावबी.काळे

    शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी! आम्हा अभिमान आहे आपल्या गायनाचा

  • @sureshswarup236
    @sureshswarup236 23 дні тому

    मी नेहमी कायमस्वरूपी अभंग गवळणी ऐकत असतो

  • @purushottammalaye5877
    @purushottammalaye5877 11 місяців тому

    khupch sundr aaba aani peti kiti mdhur wajwta sir🎉

  • @damodharkuhite8477
    @damodharkuhite8477 5 місяців тому

    Very nice

  • @sunitapawar1148
    @sunitapawar1148 4 місяці тому

    पंढरी नामाचा बाजार अभंगांचे नोटेशन टाका एकनाथ सर जय हरी माऊली

  • @nareshmanjrekar908
    @nareshmanjrekar908 4 місяці тому +1

    Tumi far Tallinn hun gata