श्रीमत् दासबोध सप्ताह २०२४। दिवस सहावा। भाग एक । मकरंदबुवा रामदासी । Pariwaar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 жов 2024
  • परिवार आयोजित श्रीमत् दासबोध सप्ताह २०२४.
    प्रवचनकार - स. भ. मकरंदबुवा सुमंत ( रामदासी )
    गायनसाथ - श्री. अंबर मिरींगकर, श्री. प्रतीक सलगर
    तबला साथ - श्री. विभव खंडोळकर
    पखवाज साथ- श्री. भागवत चव्हाण
    ऑर्गन साथ- श्री. संजय गोगटे
    सिंथेसायझर साथ- श्री. सुधीर टेकाळे
    व्हायोलिन साथ - वेधा पोळ
  • Розваги

КОМЕНТАРІ • 55

  • @myhobby1325
    @myhobby1325 6 місяців тому +6

    2023 ला पण जे झाले ना त्याची पण प्लेलिस्ट बनवून द्यावी म्हणजे मला ऐकता येईल

    • @vandanasahasrabuddhe6664
      @vandanasahasrabuddhe6664 6 місяців тому

      खरे आहे...मागच्या वर्षी चे पण कृपया यू ट्यूब वर टाकले तर आम्हाला सगळ्यांनाच ते ऐकता येईल...

    • @myhobby1325
      @myhobby1325 6 місяців тому

      @@vandanasahasrabuddhe6664 आहेत मागच्या वर्षीचे

  • @vrundarasal7276
    @vrundarasal7276 7 місяців тому +2

    मकरंद बुवा तुमच्या मुखातून प्रवचन ऐकायला खूप आनंद मिळतो सांगितीकता मनाला खूप भावते धन्यवाद
    अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितले जाते

  • @myhobby1325
    @myhobby1325 6 місяців тому +1

    सुंदर स्वप्ना ताई यांची प्लेलिस्ट बनवावी ही विनंती

  • @tupe4947
    @tupe4947 5 місяців тому

    देब म्हणे नामा पाही अप्रतिम आहेत पांडुरंगा जिवाचा जिवलग मे अप माझा खूपच सुंदर

  • @jitendrabari635
    @jitendrabari635 7 місяців тому +3

    जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹

  • @anghadeshpande4176
    @anghadeshpande4176 7 місяців тому +1

    जयतय रघुवीर समर्थ

  • @aratir9565
    @aratir9565 7 місяців тому +1

    🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏

  • @sunitakiranlagvankar7300
    @sunitakiranlagvankar7300 7 місяців тому +1

    🙏🙏🙏

  • @kavitasabale7510
    @kavitasabale7510 7 місяців тому +2

    छान मंत्र मुग्ध होतो आणि खुप वेळा add येते कृपा करून मधे मधे लक्ष विचलित होते त्या नसल्या तर बर होईल,🙏🙏🙏

  • @seemanagarkar9139
    @seemanagarkar9139 7 місяців тому

    आदरणीय प.पू.श्री मकरंदबुवांना कोटी कोटी प्रणाम🌹🙏🙏🌹

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 7 місяців тому +2

    जय सद्गुरु

  • @SunandaGarge-d4k
    @SunandaGarge-d4k 7 місяців тому

    कर्वेनगर मध्ये कीर्तन प्रत्यक्ष ऐकून खूप छान वाटले.आता रोज प्रवचन ऐकत आहे.

  • @deepalikamble6327
    @deepalikamble6327 6 місяців тому

    💐🙏💐श्रीराम जय राम जय जय राम 💐🙏💐

  • @snehawaje5493
    @snehawaje5493 7 місяців тому +1

    Khup Sundar buva Jay satguru 🙏

  • @SandhyaMestry-z9e
    @SandhyaMestry-z9e 7 місяців тому +1

    खूप छान वाटते. ऐकत राहावे वाटते.

  • @SandhyaMestry-z9e
    @SandhyaMestry-z9e 7 місяців тому +1

    बुवा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नमस्कार

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 7 місяців тому

    जय जय रघुवीर समर्थ

  • @ChannabasappaTalikoti
    @ChannabasappaTalikoti 7 місяців тому

    👌👌👍👍khupch sundar nirupan😊

  • @tupe4947
    @tupe4947 5 місяців тому

    गायन तबला साथ अप्रतिम

  • @suvarnahattarki2611
    @suvarnahattarki2611 6 місяців тому

    "JAY JAY RAGHUVERA SAMRTHA "JAY SHREE HAREE;

  • @DivakarDeuskar
    @DivakarDeuskar 6 місяців тому

    2024 chya saptahatil 6 vya divasacha part 2 upload Kara.

  • @diptishailesh
    @diptishailesh 6 місяців тому +1

    जय जय रघुवीर समर्थ!🙏🙏🚩
    ऐकण्याची ओढ लावणारे असे हे दासबोध निरुपण आहे.. आमचे भाग्य आहे 🙏🙏

  • @shobhatikam1334
    @shobhatikam1334 6 місяців тому

    श्री राम जय राम जय जय राम 👏🌸🏵️🪷

  • @anjalikulkarni3674
    @anjalikulkarni3674 7 місяців тому +1

    Khup khup Dhanyawad.

  • @vasudhachikhalikar3633
    @vasudhachikhalikar3633 7 місяців тому +1

    जयजय राम कृष्ण हरी

    • @sandhyabawaskar6789
      @sandhyabawaskar6789 7 місяців тому

      श्री राम जय राम जय जय राम 🙏

  • @pramilajadhav9895
    @pramilajadhav9895 7 місяців тому

    जय जय रघुवीर समर्थ🙏🙏 🌹🌹

  • @purnimashrivastava2942
    @purnimashrivastava2942 3 місяці тому

    Yah doosri bar hai. Naya post kariye.

  • @tupe4947
    @tupe4947 5 місяців тому

    अतिशय सुरेख आहे

  • @aratir9565
    @aratir9565 7 місяців тому +2

    आदरणिय श्री मकरंद बुवा कोटी कोटी प्रणाम 🙏

  • @aadititole2536
    @aadititole2536 7 місяців тому

    🙏जय श्रीराम 🙏

  • @geetakannadkar9615
    @geetakannadkar9615 3 місяці тому

    2023 che episode pls upload kara..avadel..

    • @swapnadatar
      @swapnadatar  2 місяці тому

      Playlist madhe ahet.. Shrimad dasbodh pravachane mhanun... Krupaya tyacha laabh ghyava...

  • @seemadeshpande7168
    @seemadeshpande7168 6 місяців тому

    मन या सगळ्यात रमते. परळी सज्जनगड सातारा.

  • @vasundharakshirsagar7618
    @vasundharakshirsagar7618 7 місяців тому +1

    नेहमीप्रमाणेच सुंदर

  • @avinashgodbole8770
    @avinashgodbole8770 7 місяців тому

    ज्ञानदेवा मौन जपमाळ " अंतरी ".
    बाहेरी,(प्रदर्शन )नाही.

  • @sugandhagurjar6090
    @sugandhagurjar6090 7 місяців тому +1

    Namaskar 🙏🙏

  • @niyatichitalia8425
    @niyatichitalia8425 6 місяців тому

    सातच भाग आहेत, पुढचे आहेत का?

  • @nimanaik2151
    @nimanaik2151 7 місяців тому

    जय श्री राम

  • @chandralekhaborate6154
    @chandralekhaborate6154 7 місяців тому +1

    Jhiratimule man achi akagrta jate

  • @pramodkudalkar5758
    @pramodkudalkar5758 4 місяці тому

    Jjrs

  • @purnimashrivastava2942
    @purnimashrivastava2942 6 місяців тому

    Khechari is opening of nasal strills liquid but today doctor are using instrument for clearing they don't know how to control my mother was used to do for my week lungs unable to breath because ribs move was not properly working big things when you are elder but children only close to the mother caring first they are so innocent that there is none in the world except mother.i.e. first God is mother.

  • @medhapatankar158
    @medhapatankar158 6 місяців тому

    Khupach sunder nirupan...shri Makrand buva apnas sashtang namaskar

  • @SandhyaMestry-z9e
    @SandhyaMestry-z9e 7 місяців тому +2

    तुमचा. आवाज. जर तुमच्या कडून कमी एतोका चेक करा कारण फोन चा आवाज फूल करुन पण कमी येतो म्हणून फक्त.

  • @manoday7289
    @manoday7289 2 місяці тому

    व्हीडिओ चालू असताना मागे सारखे संगीत चालू नका ठेवू...एकाग्रता होत नाही...सारखे चालू आहे...irrirtate झालंय

    • @swapnadatar
      @swapnadatar  Місяць тому

      कळवण्यासाठी धन्यवाद!
      पुढच्या वेळेस असे झाल्यास आवाज कमी ठेवण्याची काळजी घेऊ…

  • @suchetamarathe4778
    @suchetamarathe4778 7 місяців тому

    🙏🙏🙏

  • @pranjalkulkarni4558
    @pranjalkulkarni4558 7 місяців тому

    🙏 जय जय रघुवीर समर्थ

  • @laxmichitale7296
    @laxmichitale7296 2 місяці тому

    जय जय रघुवीर समर्थ

  • @sukanyagadre1840
    @sukanyagadre1840 6 місяців тому

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @ramakantpingle2629
    @ramakantpingle2629 7 місяців тому

    जय जय रघुवीर समर्थ.

  • @rohinibharde1613
    @rohinibharde1613 7 місяців тому

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏