सोयाबीनची योग्य जात कोणती ? ( विविध वाणानुसार पेरणीचे योग्य अंतर )

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • सोमवार दिनांक २० मे २०२४ रोजी श्री गजानन जाधव सर आपल्याशी " सोयाबीनची योग्य जात कोणती ? ( विविध वाणानुसार पेरणीचे योग्य अंतर ) " या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी सर्व शेतकरी बांधवानी वेळ न चुकवता Live पाहावे व आपले काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवावे... धन्यवाद

КОМЕНТАРІ • 372

  • @Bhagwatkadam04120
    @Bhagwatkadam04120 4 місяці тому +20

    शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी !
    अप्रतिम माहिती दिली सर खूप खूप आभार 🎉

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому +2

      आपले धन्यवाद !

  • @rajeshkute9377
    @rajeshkute9377 4 місяці тому +11

    माहिती खुप ऊपयुक्त आहे जाधव सर

  • @rahulpatale971
    @rahulpatale971 4 місяці тому +11

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप आभार sir

  • @yogeshmk1073
    @yogeshmk1073 4 місяці тому +8

    महत्त्वाची माहिती दिला बदल धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      आपले सुद्धा धन्यवाद दादा 🙏

  • @Priyankanagargoje-nw3yo
    @Priyankanagargoje-nw3yo 4 місяці тому +10

    सोयाबीन बद्द्ल महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      आपले सुद्धा धन्यवाद !

  • @NutanGadge1905
    @NutanGadge1905 4 місяці тому +7

    खुप छान अशी व महत्त्वाची माहिती आपण दिलीत सर धन्यवाद 🙏🏼🙏🏼

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому +1

      आपले सुद्धा धन्यवाद 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      आपले धन्यवाद 🙏🙏

  • @sagar-l2x
    @sagar-l2x 4 місяці тому +6

    खूप छान माहिती मिळाली सर धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      धन्यवाद दादा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      आपले धन्यवाद दादा

  • @PranayBhende
    @PranayBhende 4 місяці тому +5

    Thankyou sir for best guidance

  • @sumitadhau481
    @sumitadhau481 4 місяці тому +6

    Khup Chann mahiti dili sir

  • @AishwaryaPundakar
    @AishwaryaPundakar 4 місяці тому +5

    सोयाबीन च्या योग्य वाणाची निवड कशी करावी याची योग्य माहिती दिल्या बद्दल धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      आपण दिलेल्या प्रति क्रियेबद्दल आपले सुद्धा धन्यवाद 🙏

  • @samgameshwarsakhare9310
    @samgameshwarsakhare9310 4 місяці тому +3

    धन्यवाद सर खूप छान माहिती दिलीत सर 🙏🙏

  • @ankushChudhary-bb9zd
    @ankushChudhary-bb9zd 4 місяці тому +1

    अतिशय उत्तम माहिती दिली तुम्ही खरंच हाडा मासाचे शेतकरी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      धन्यवाद दादा 🙏

  • @dipakaingle5655
    @dipakaingle5655 4 місяці тому +4

    Khup Chan Mahiti Dili

  • @namdevbhange883
    @namdevbhange883 4 місяці тому +5

    धन्यवाद

  • @shubhamgavhane4410
    @shubhamgavhane4410 4 місяці тому +5

    Thanks Sir❤

  • @prabhakaringole6364
    @prabhakaringole6364 4 місяці тому +4

    Thank you so much sir

  • @lokeshthakre4303
    @lokeshthakre4303 4 місяці тому +14

    भारी जमिनी साठी कोणत वान घ्यावं सोयाबीनचे आणि तुरीचे पण

  • @rameshdeshmukh6942
    @rameshdeshmukh6942 4 місяці тому +8

    🙏🙏🙏 नमस्कार sir nice information

  • @vijaymastud6428
    @vijaymastud6428 4 місяці тому +6

    सर कापुस पीकासाठी खताचा पहिला व दुसरा खताचा डोस लवकर सागा कारण आम्हाला खत विकत घेता येईल.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा, 10:26:26 2 बॅग किंवा DAP 1 बॅग + पोटाश 25 किलो + रायझर जी 5 ते 10 किलो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      @whitegoldtrust लागवडी नंतर 25 दिवसांनी
      युरिया 1 बॅग + सल्फाबूस्ट 2 किलो
      एकरी प्रमाण

    • @pradipraut9224
      @pradipraut9224 3 місяці тому

      Perni sobt dyaych ka sir

  • @sagarthakare8049
    @sagarthakare8049 4 місяці тому +3

    त्र्यंबक आनि आश्रय पैकी जास्त उत्पादन कोनती जात देईल जमिन भारी आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , दोन्ही जाती उत्पादनांसाठी सारख्याच आहे फक्त वैशिष्ट्य वेगळे आहे

  • @अजिंक्य
    @अजिंक्य 3 місяці тому

    Sir नमस्कार मी पहिल्यांदा शेती करत आहे . तुमचे व्हिडिओ पाहून या वर्षी संपूर्ण तुमच्या मार्गदर्शन नुसार शेती करणार.मी तुमचे संशोधित वान 7777 घेतले आणि ता सोबत संपूर्ण सीड ट्रीटमेंट प्रॉडक्ट पण....वेळ लो वेळी मार्गदर्शन करत रहा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा, व्हाईट गोल्ड ट्रस्टलाजुळल्या बद्दल आपले धन्यवाद.
      तुम्हाला शेती काही अडचण आल्यास ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करू शकता , किंवा युट्युब चालेल वरील आपले व्हिडीओ नेहमी पाहावे ..

  • @dk1861
    @dk1861 4 місяці тому +28

    सर बूस्टर आश्रय 7777 बियाणे 25 kg दर किती आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому +6

      नमस्कार दादा , MRP ३३७५ रु आहे या पेक्षा कमी भावात मिळेल

    • @pratapbawane2034
      @pratapbawane2034 4 місяці тому

      😅 ko no hi​@@whitegoldtrust

    • @Madhav83808
      @Madhav83808 4 місяці тому +1

      2850

    • @Madhav83808
      @Madhav83808 4 місяці тому +1

      2850

    • @sahilkeche690
      @sahilkeche690 4 місяці тому +1

      Bhau mi 2650 madhi getli

  • @shitalshinde1175
    @shitalshinde1175 4 місяці тому +1

    Khup chhan mahiti deta sir tumhi

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 4 місяці тому +4

    मी बूस्टर सोबत मागील 5 वर्षापासून जोडल्या गेलो याचा मला अभिमान आहे

    • @ram-tk1mv
      @ram-tk1mv 4 місяці тому

      किती उत्पन्न होते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , आपले खूप खूप धन्यवाद !

    • @ankushshinde8270
      @ankushshinde8270 4 місяці тому

      @@ram-tk1mv आपण प्रश्न. चुकीचा विचारला

    • @ankushshinde8270
      @ankushshinde8270 4 місяці тому

      @@ram-tk1mv आपला.प्रश्न चुकीचं अही

  • @prafullrahate9952
    @prafullrahate9952 3 місяці тому

    खूप चांगली माहिती दिली सर धन्यवाद,,,,

  • @sunildharme4697
    @sunildharme4697 3 місяці тому

    खुप चांगली माहिती दिली धन्यवाद

  • @nikhilnarule9182
    @nikhilnarule9182 4 місяці тому

    साहेब तुम्ही उमरेडला आले तेवा तुमच मार्गदर्शन एकल खुप छान मार्गदर्शन केल तुम्ही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      आपले धन्यवाद दादा 🙏

  • @balajirajegore2009
    @balajirajegore2009 3 місяці тому

    नमस्कार सर...
    माळरान जमीन आहे थोडी लालसर गोगलगाय चा परदुर्भाव असणारी...
    जमिनीत जास्त ओलावा टिकून राहत नाही बियाणे आणी खते सांगा....
    जर यावेळेस आपले मार्गदर्शन चांगले ठरले तर यापुढे नेहमी सर्व पिकासाठी आपलेच मार्गदर्शन स्वीकारेल
    धन्यवाद...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , जाती बद्दल आम्ही शिफारस करत नाही हा व्हिडीओ पूर्ण पहा सर्व जातींची वैशिष्ट्ये सांगितले आहे तुम्हला कोणत्या जातीची गुणधर्म वैशिष्ट्ये आवडतात त्यानुसार जातीची निवड करावी.
      खताची निवड पिकाच्या वाढीनुसार करावी जास्त वाढ सुपर फॉस्फेट एकरी ३ बॅग + पोटॅश १ बॅग बॅग , मध्यम वाढ -DAP ,१२:३२:१६ किंवा १४:३५:१४ या पैकी एक एकरी १ बॅग + सल्फर wdg २ किलो , कमी वाढ -२०:२०:०:१३ किंवा २४:२४:०:८ या पैकी एक एकरी प्रमाण . धन्यवाद

  • @amarmule4053
    @amarmule4053 4 місяці тому +2

    Sir jamin madhyam ahe 726 Ani 753 pekshya jast utar denari vrayti konti ahe apli Bustar chi utar mhnje utarch yayla pahije

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , बूस्टर ७७७७ ( आश्रय ) आणि ८८८८ ( त्र्यंबक ) घेऊ शकता

  • @PrashantDeshmukh-gr6cq
    @PrashantDeshmukh-gr6cq 3 місяці тому +1

    सर तुम्ही किंमत सांगा म्हणजे दुकानदार किती लुटत आहेत हे शेतकर्यांना समजेल.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , MRP बद्दल कळवू शकतो ,किरकोळ किंमत जाहीर करू शकता नाही कारण कि कृषी विक्रत्याकडे येणार शेतकरी नगदी खरेदी करतो कीं उधारी वर या वर त्याचे भाव ठरविले जातात.

  • @shashwatdindokar351
    @shashwatdindokar351 4 місяці тому +4

    🥭आंबा लागवन व्यवस्थापन व्हिडिओ बनवा सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , ठीक आहे

  • @deepakugale7650
    @deepakugale7650 4 місяці тому +2

    घरचे बियाणे वापरावे का 335 90टक्के उगवण क्षमता आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , चालेल पण उत्पादनात घट येऊ शकते

  • @PrashantLambat-qk3ti
    @PrashantLambat-qk3ti 4 місяці тому +2

    ७७७७ आणि फुले किमया सुयाबिन या दोन्ही वान यांची योग्य.रीतीने व्यवस्थापन केल्यास कोणती जात सरस उत्पादन देईल सर सांगा मी शंभर तक्के व्यवस्थापन करणार आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , दोन्ही जाती उत्पादनासाठी चांगल्या आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому +1

      नमस्कार दादा , दोन्ही जातींची उत्पादन क्षमता चांगली आहे

    • @PrashantLambat-qk3ti
      @PrashantLambat-qk3ti 3 місяці тому

      सर ७७७७ मदे दोन दाण्याच्या शेंगा जास्त आहे असे व्हिडिओ मधे दिसले तर उत्पन्नात काही घट होईल का

  • @sandipshinde1906
    @sandipshinde1906 4 місяці тому +1

    फुले संगम 726 पांढरी माशी चे नियोजन केल्यावर ऐलो मोजायचा धोका राहील का
    बूस्टर कंपनीचे शुद्ध बियाणे नेहमी वापरतो धन्यवाद🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому +1

      नमस्कार दादा, पांढरी माशी कंट्रोल करून शकलात तर यलो मोझॅकचा प्रादुर्भाव वाढणार नाही.

  • @rajeshfasge327
    @rajeshfasge327 4 місяці тому

    सर विदर्भात फुले सोयाबीनचे सगळे वाण फेल ठरले. मला किमया पाच एकरात पाच पोती झाले

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , बूस्टर रिसर्च ७७७७ ( आश्रय ) आणि ८३३५ ( त्र्यंबक ) या जातीचा थोड्या क्षेत्रावर पेरणी करून अनुभव घेऊन पहा

  • @sureshjadhav9953
    @sureshjadhav9953 4 місяці тому +1

    सर जमीन भारी आहे आणि सोयाबीन पट्टा पद्धतीने ठिबकवर पेरायची आहे तरी बूस्टर च सोयाबीनचे बी कोणते वापरावे माझं गाव जाफराबाद आहे तरी मला बी कुठे भेटेल तुम्ही सांगितलेल्या औषध बी जाफराबाद ला भेटत नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , लागवडी साठी जास्त फांद्या करणाऱ्या जाती बूस्टर आश्रय ( ७७७७) बूस्टर त्र्यंबक (८३३५) फुले संगम या जाती घेऊ शकता

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      @whitegoldtrust हे बियाणे भोकरदन ला राजेंद्र कृषी सेवा केंद्र आणि राजपूत कृषी सेवा केंद्र मिळेल

  • @nandkishorshinde8839
    @nandkishorshinde8839 4 місяці тому +4

    Namaskar sir

  • @sagargavhane9847
    @sagargavhane9847 4 місяці тому

    Barshi Solapur येथे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे त्यासाठी कोणते बियाणे योग्य

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , लवकर येणाऱ्या जातींची निवड करू शकता, जसे कि बुस्टर ८३३५ ( त्र्यंबक ) बुस्टर MAUS ६१२,बुटर JS ९३०५, JS ९५६०

  • @RajuBhalekar-b2j
    @RajuBhalekar-b2j 3 місяці тому

    अमरावती जिल्हा करता अंजनगाव सुर्जी तालुक्यात सोयाबीन बूस्टर ची कोणती जात योग्य राहील रिप्लाय द्या बियाणे आणायची आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , आपण हा व्हिडीओ पूर्ण पहावा या मध्ये सोयाबीन जातीचे गुणधर्म आणि वैशिष्ट्ये सांगितलेली आहे तुमचा कोणत्या जातीचे वैशीष्ट्ये आवडतात त्या नुसार बियाणे घ्या

  • @samgameshwarsakhare9310
    @samgameshwarsakhare9310 4 місяці тому +1

    2एकर मदी 1तास सोयाबीन आणि 1तास तुर पेरायची आहे तर तुरीची बियाणे किती किलो पडतात मार्गदर्शन करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , १ तास तूर , १ तास सोयाबीन तुमचा प्रश्न समजला नाही

  • @SatishIngale-cy7fm
    @SatishIngale-cy7fm 4 місяці тому

    सर तुमी माहीती खुप छान दीली तुमी अकोला जिल्ह्यातील भेट कधी देनार असी मला आशा आहे मी अकोला जिल्ह्यातील धोतडी हे गाव आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा, जाधव सर २५ मे ला खामगाव आणि २५ मे ला जळगाव जामोद ला येणार आहे

  • @UddhavKadam-ht1zp
    @UddhavKadam-ht1zp 4 місяці тому

    मानवत मध्ये कोणाकडे मिळते बूस्टर चे बियाणे सर केवळ बूस्टर चे बियाणे सांगा हार्वेस्टर चे कोणते पेरावे जमीन भारी आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , मॅकेनिकल हार्वेस्टिंगसाठी बूस्टर ८८८८ ( सई ) या जातीची निवड करावी मानवत येथे कृषीधन ऍग्रो सर्विसेस 8459066593 यांच्याकडे मिळेल. धन्यवाद !

  • @NageshBhise-yz7km
    @NageshBhise-yz7km 4 місяці тому +1

    नांदेड मध्ये कोठे मिळेल बूस्टर चे बियाणे माहिती द्या

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679
      न्यू मोंढा - नवीन ऍग्रो नांदेड 9422170459
      खुरगाव फाटा - प्रथमेश ऍग्रो एजन्सीस 9049319564
      वाई बाजार - अंबिका अ‍ॅग्रो एजन्सी 9422250017

  • @GRashetkariYogana
    @GRashetkariYogana 3 місяці тому

    नमस्कार सर मी कदम गणेश 20 वर्ष झालं पडीक क्षेत्र होतं ते आता नांगरणी केली आहे सोयाबीन पीक घ्यायचा आहे तर त्या जमिनीसाठी कोणती खते काय मशागत घ्यावी त्यासाठी कृपया मार्गदर्शन करावं सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , DAP ,१२:३२:१६, १४:३५:१४ या पैकी एक कोणतेही चालेल

  • @vijaykalmegh8127
    @vijaykalmegh8127 4 місяці тому +2

    नागपूरला MAUS 612 ही व्हरायटी उपलब्ध नाही सर केव्हा होईल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , आशीर्वाद ऍग्रो वर चौकशी करा

  • @vasantlanjekar4486
    @vasantlanjekar4486 4 місяці тому +2

    साहेब.आपण. राजुरा तालुक्यात आले होते का जी🌹🌹🌹🌹👃🌹🌹🌹

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , हो

  • @gopalsingdhanawat2828
    @gopalsingdhanawat2828 4 місяці тому +2

    भाऊ बुलडाणा मध्ये कुठे मिळेल सोयाबीन बियाणे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , खामगाव - विदर्भ कृषी केंद्र 9284203269
      खामगाव - श्री गजानन अग्रो 9404036020
      भालेगाव - गायत्री कृषी केंद्र 9822725881
      पिंपळगाव (राजा) - माऊली कृषी केंद्र 8975140860

  • @balibhaubhale-un1uh
    @balibhaubhale-un1uh 4 місяці тому +1

    सर। चोपन जमिनिमध्ये कोनते वान आहे आणि खत कोनते द्यावे।

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , बूस्टर त्र्यंबक जात लावू शकता आणि पेरणी BBF पद्धतीने करा

  • @krushna182
    @krushna182 4 місяці тому +1

    सर, सोयाबीन वर येलो मोझाक येवु नये यासाठी काही उपाय सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , पांढरी माशी कंट्रोल करणे हाच एक उपाय आहे

  • @sudarshanrasve8341
    @sudarshanrasve8341 4 місяці тому +2

    Parbhani la khute milate booster che biyane number dya

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222
      परभणी - क्रांती कृषी विकास केंद्र 9422175263
      परभणी - विजय फर्टिलायझर एजन्सी 9422175401
      झरी - लक्ष्मी ऍग्रो 9420625599

  • @vinodkharat1471
    @vinodkharat1471 3 місяці тому +1

    सोयाबीन टोकन साठी कुठल बियाण योग्य रहिल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , बूस्टर आश्रय (७७७७), त्र्यंबक (८८८८) बूस्टर फुले संगम

  • @prakashjadhav3796
    @prakashjadhav3796 4 місяці тому +1

    Dusari konti company ahe ka sir tumachy mahitistv Sanga soyabin seeds

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому +1

      नमस्कार दादा , सोयाबीन विकणाऱ्या मार्केट मध्ये भरपूर कंपन्या आहेत , या पैकी थोड्याच कंपन्यांचे बियाणे चांगल्या दर्जाचे असते.

  • @prasad_51
    @prasad_51 3 місяці тому +1

    बूस्टर चे JS - ९३०५
    सिंगल लेबल मध्ये भेटतं आहे . घ्यावे का ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , हो घ्या

  • @AmitPatil33
    @AmitPatil33 4 місяці тому +2

    BBF मधे फुले संगम कशे लावावे??

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , जमिनीनुसार दोन ओळीतील अंतर २०-२२-२४ इंच ठेवू शकता

  • @pavnyapatil
    @pavnyapatil 4 місяці тому +2

    सर MAUS 612 या वानाचे पेरणी मध्ये एकरी बियाणे किती वापरावे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , एकरी ३० किलो बियाणे वापरू शकता

    • @wrushankkadu4918
      @wrushankkadu4918 3 місяці тому

      Mag booster chi bag ka 25kg chi ahe​@@whitegoldtrust

  • @swapnilapturkar4826
    @swapnilapturkar4826 3 місяці тому

    नमस्कार साहेब 🙏🏻सई 8888 चि किती किंमत आहे.. आमच्यकडे रुची 1001 च वेड लागलं आहे सगडी कडे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , MRP ३३७५ रु आहे मार्केट मध्ये या पेक्षा कमी किंमतीत मिळते

  • @maheshkhetre142
    @maheshkhetre142 4 місяці тому

    धन्यवाद सर 💐💐❤🙏

  • @mangeshrajguru5101
    @mangeshrajguru5101 3 місяці тому

    7777 बेस्ट वाटते पण केसाळ असल्यामुळे सोंगण्यासाठी अडचण येईल का सर ??

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , नाही

  • @panjabraoghonge1477
    @panjabraoghonge1477 4 місяці тому +1

    Sir BDN 716 कोरडवाहु मध्ये चालेल का . पाण्याची सोय नाही .

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , जमीन भारीची असेल तर चालेल

  • @uddhavjagtap954
    @uddhavjagtap954 4 місяці тому +2

    ता आष्टी जि बीड तूर बियाणे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा, बीड - महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र 9420003400
      बीड - श्री समर्थ कृषी सेवा केंद्र 7588179868
      बीड - गणेश ऍग्रो एजन्सीज् 9421335589
      घाटसावळी - सावळेश्वर कृषी सेवा केंद्र 7720020015
      मांजरसुबा - मंत्री कृषी सेवा केंद्र 8087955296
      नाथापुर - सिंदफणा कृषी सेवा केंद्र 9767780772

  • @sharadkothekar8888
    @sharadkothekar8888 3 місяці тому

    धन्यवाद सर

  • @vijaydhabe
    @vijaydhabe 4 місяці тому

    हळद तन ना शक साठी राऊड ऑफ वापरू का ? ( विजय सितारा म धाबे अकोला हळद चार वर्षा पा सुन बेड वर लावले आहे पाणी दिले आहे तन वर आले आहे )

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , हो वापरू शकता लागवडी नंतर २० दिवसाच्या आत

  • @balibhaubhale-un1uh
    @balibhaubhale-un1uh 4 місяці тому +1

    सर परभणि मानवत सेलु येथे बियाने मिळेल का।

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , मानवत - कृषीधन ऍग्रो सर्विसेस 8459066593

  • @sachinsuryawanshi3240
    @sachinsuryawanshi3240 3 місяці тому

    टोकनी साठी कोणतं बीयानं वापरावे जाधव सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , बूस्टर रिसर्च जाती ७७७७ ( आश्रय आणि ८३३५ ( त्र्यंबक ) याच बरोबर बूस्टर फुले संगम , फुले दुर्वा , फुले किमया या जाती टोकण करू शकता

  • @sharadrangnathrathod5201
    @sharadrangnathrathod5201 3 місяці тому

    Bustar चे सर्व प्रोडक्ट हिंगोली जिल्ह्यात कुठे कुठे मिळेल ती माहिती टाका सर
    सगळीकडे मिळत नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      हिंगोली - गणराज कृषी सेवा केंद्र 9404494978
      हिंगोली - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 8605588117
      हिंगोली - सुनील कृषी केंद्र 7020731362

  • @rahulwakode2394
    @rahulwakode2394 4 місяці тому +1

    सर आश्रय 7777 पाण्याचा ताण सहन करु शकते काय.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , थोडाफार ताण सहन करू शकते

  • @lslaxman3
    @lslaxman3 4 місяці тому +3

    Namaskar

  • @prasad_51
    @prasad_51 3 місяці тому +1

    बूस्टर चे JS - 9305 सिंगल लेबल मध्ये भेटतं आहे. डबल लेबल का नाही ? Reply plzz..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому +1

      नमस्कार दादा , डबल लेबल मध्ये सध्या शॉर्टएज चालू आहे ,

  • @gopalgothe2291
    @gopalgothe2291 4 місяці тому

    सर मला बेड वर तूर लागवड करायची आहे 2 बेड मधील अंतर आहे 10 फूट 2 बेड मधल्या अंतरात सोयाबीन पेरायचे आहे.7 फणी पेरणी यंत्र ने करायची आहे जर 1 तास बंद करून पड्ड पद्धत करायची आहे.चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , चालेल मधला फन बंद करा

  • @murlidharlakhamapure2555
    @murlidharlakhamapure2555 3 місяці тому

    धन्यवाद सरजी

  • @manojmoonjaybhim2364
    @manojmoonjaybhim2364 4 місяці тому +1

    ता.राजुरा जिल्हा चंद्रपूर ला कार्य शाळा कधी आहे सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , मागच्या आठवड्यात झाला कार्यक्रम

  • @GRashetkariYogana
    @GRashetkariYogana 3 місяці тому

    हलक्या जमिनीवर सोयाबीनचे कोणते वाण पेरावे कृपया मार्गदर्शन करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , या व्हिडीओ मध्ये शिफारस केलेल्या सर्व जाती या हलक्या, मध्यम, भारी तिन्ही प्रकारच्या जमिनीत पेरणी करू शकता

  • @dk1861
    @dk1861 3 місяці тому

    Green gold 3344 हे पेरणी यंत्राद्वारे पेरणी केली तर चालेल काय आणि बूस्टर 7777 चांगले की ग्रीन गोल्ड 3344 प्लिज comparison between these two variety

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , बूस्टर ७७७७ फांद्या करणारे वाण आणि ग्रीन गोल्ड ३३४४ हे मध्यम फांद्या करते ३३४४ ट्रॅक्टर यंत्राने पेरणी करू शकता आणि ७७७७ टोकण पद्धतीने किंवा पेरणी पेरणी सुद्धा करू शकता

  • @umesh.chavhan1783
    @umesh.chavhan1783 4 місяці тому +1

    Alakya kordvahu shetisathi konte soyabin vaprave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , त्र्यंबक ८३३५ , ९३०५, ६१२, ९५६०

  • @haribhaudhadge8299
    @haribhaudhadge8299 4 місяці тому +2

    Sir aaple biyane nagarla kuthe milel 7777

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , अहमदनगर - नॅशनल ऍग्रो सीड्स & फर्टीलाझर्स 9135020202
      अहमदनगर - आदित्य सेल्स कॉरपरेशन 9850082100

  • @samgameshwarsakhare9310
    @samgameshwarsakhare9310 4 місяці тому

    सर 2एकर मदी तुर आणि सोयाबीन अंतर पीक 1लाईन तुर आणि 1लाईन सोयाबीन तुरीची बियाणी किती पेरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , एका ठिकाणी एक बी लावावे

  • @MonikaGode-sc4dg
    @MonikaGode-sc4dg 3 місяці тому

    Aami soyabean aanl pn aamchy bag madhe kupan nahi milal bustar cha 9305 aanl

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , तुम्ही फाउंडेशन बियाणे घेतले असेल तर या बियाणे मध्ये कुपन टाकलेलं नाही

  • @JanardhanKhadke
    @JanardhanKhadke 4 місяці тому +1

    सोयाबीन फ्लोरींगमध्ये आल्यावर जास्त पाऊस लावुन राहिल्यास फूले जळन जातात

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , नाही

  • @dattaraut5575
    @dattaraut5575 3 місяці тому

    सर धन्यवाद

  • @KashiramShirale
    @KashiramShirale 4 місяці тому +1

    सर नांदेड ला कुठे भेटते आपल्या कंपनीचं बियाणे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679
      न्यू मोंढा - नवीन ऍग्रो नांदेड 9422170459
      खुरगाव फाटा - प्रथमेश ऍग्रो एजन्सीस 9049319564
      वाई बाजार - अंबिका अ‍ॅग्रो एजन्सी 9422250017

  • @navnathnagargoje8892
    @navnathnagargoje8892 3 місяці тому

    छान माहिती सर

  • @lslaxman3
    @lslaxman3 4 місяці тому +1

    Nashik जिला सिन्नर तालुका या विभागात कोणती बियाणे अनवी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , सध्या आपल्या भागात बूस्टर उत्पादने उपलब्ध नाही, लवकरच उपलब्ध करण्याचे प्रयत्न करू . धन्यवाद !

  • @kunalkhare4497
    @kunalkhare4497 3 місяці тому

    Yavatmal darwha shati 7777 chalel ka ani 1 ri Sara sari utpana kiti hoil

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , चांगली जात आहे

  • @vishwanathkarhale5462
    @vishwanathkarhale5462 4 місяці тому +2

    सर आपले ऑप डाउनलोड होत नाही उपाय सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , आपले ऍप सध्या चालू झाले नाही

  • @PrashantDeshmukh-gr6cq
    @PrashantDeshmukh-gr6cq 3 місяці тому

    सर चोपनड जमिनीत सोयाबीनची कोणती वेरायटी निवडावी.?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा ,सोयाबीनची जात तुमच्या आवडीनुसार घ्यावी फक्त पेरणी BBF पद्धतीने करा

  • @meghrajwaratkar9650
    @meghrajwaratkar9650 4 місяці тому

    बुस्टर कंपनी चे सोयाबीन एम ए यु एस ६१२ व ७२५ हे बियाणे उपलब्ध आहेत काय व किंमत काय आहे,कृपया कळवाल ही अपेक्षा....

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , बूस्टर ६१२ उपलब्ध आहे MRP ३००० रु

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , बूस्टर मध्ये MAUS ६१२ उपलब्ध आहे ३००० रु MRP आहे या पेक्षा कमी भावात मिळेल

  • @Sharma..pandit-v7n
    @Sharma..pandit-v7n 3 місяці тому

    मध्यम ते हलकि जमिनी साठी कोणते वान परावे.. सोयबिन...🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , हा व्हिडीओ पूर्ण पहा या मध्ये जातींचे गुणधर्म आणि वैशिष्ट्ये बद्दल माहिती दिलेली आहे, तुम्हाला कोणत्या जातीचे गुणधर्म वाढतात त्या नुसार जात निवडा

  • @SantoshKshirsagar-w5x
    @SantoshKshirsagar-w5x 4 місяці тому +1

    उमरखेड येथे बियाणे कधी येणार आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому +1

      उमरखेड - कृषी प्रगती केंद्र 9423654123
      उमरखेड - कृषी विकास केंद्र 9422553102
      ढानकी - गणपती ट्रेडर्स 9421775729
      ढानकी - यशवंत कृषी केंद्र 9423313664
      मुळावा - महावीर कृषी केंद्र 9421772601

  • @samadhangodre6296
    @samadhangodre6296 4 місяці тому +1

    Ashray nanded la kuth bhetel... Marathwadyat chalel na booster che soyabean

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , हो चालेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      @whitegoldtrust नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679
      न्यू मोंढा - नवीन ऍग्रो नांदेड 9422170459
      खुरगाव फाटा - प्रथमेश ऍग्रो एजन्सीस 9049319564
      वाई बाजार - अंबिका अ‍ॅग्रो एजन्सी 9422250017

  • @krishnaaher4057
    @krishnaaher4057 4 місяці тому +1

    बेड वर कोनते बियाणे लावावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , बूस्टर आश्रय ७७७७, बूस्टर KDS - फुले संगम , किमया

  • @vedantBAyt2252
    @vedantBAyt2252 4 місяці тому +2

    आश्रय टोकान केल तर चलेल का 3.५ फूटा वार नाला 2फुत वरति 18इन्छ्

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , चालेल

  • @VidyaGosavi-nb3gh
    @VidyaGosavi-nb3gh 3 місяці тому

    Thanks sir

  • @banduraut4651
    @banduraut4651 4 місяці тому

    बुस्टर् चे बियाणे सर्टिफाइट आहे का?दुकान दार् सिंगल् लेबल् आहे साग ता त्

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , हो आहे

  • @anilmane6116
    @anilmane6116 4 місяці тому

    मोताळा किंवा मलकापूर येथे बुस्टर सोयाबीन बियाणे मिळेल का, कृपया दुकानाचे नाव सांगावे.ही विनंती.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      मलकापूर - शिवम सिड्स 9850350325
      मलकापूर - गजानन कृषी केंद्र 9422181487
      मलकापूर - बुरड ऍग्रो सेल्स 9356699896
      मलकापूर(हनुमान चौक) - दीपिका ऍग्रो सेंटर 9921027556
      देवधाबा - महावीर कृषी केंद्र 9689792733
      भालेगाव रण - राघव कृषी केंद्र 9422125005
      घिरणी - जय गजानन कृषी केंद्र 9763788704
      वडोदा - जिजाऊ कृषी केंद्र 7972903913

  • @aratijagadale-re2gj
    @aratijagadale-re2gj 3 місяці тому

    Phaltan madhe kuthe milel tal .phaltan district. Satara

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , सातारा - आदर्श शेती विकास केंद्र 8379905790
      सातारा - देवेंद्र ऍग्रो सीड्स 9423863691
      बोरगाव - दिगंबर ट्रेडर्स 9421413702
      देशमुखनगर - श्री ज्योतिर्लिंग कृषी उद्योग 9421211213
      काशीळ - संजीवनी ॲग्रो एजन्सीज 9860850700
      शेंदे - हिवाळे ॲग्रो एजन्सीज 9860298643

  • @GovardhanShelkar-bf8xn
    @GovardhanShelkar-bf8xn 4 місяці тому

    Sir maji jamin nalyachya kathawar aahe pur paristithi nirman hou shakte tari. Kapasi madhye purache pani geletar pikala kahi nuksan hoil ka khatache parinam yogya milel ka.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , नदीला मोठा पूर येऊन शेतातून पाणी गेले तर यामुळं माती वाहून झाडाच्या मूळ उघडी पडू शकता व झाडे खाली लोळू शकता , याला काही उपाय नाही

  • @sidhyaaa6858
    @sidhyaaa6858 4 місяці тому

    Booster cha bag chi kimmt sanga mhnje dukandar lutnar nai (amravati mde)

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      नमस्कार दादा , MRP बद्दल माहिती देऊ शकतो , मार्केट किमती एक सारख्या नसतात दोन चार ठिकाणी चौकशी करा जिथं स्वस्त मिळेल तिथून घ्यावे

  • @mukundlanjulkar4136
    @mukundlanjulkar4136 4 місяці тому

    शेगाव जिल्हा बुलढाणा कोणते कृषी केद्रात बियाणे मिळते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 місяці тому

      शेगाव - विदर्भ ऍग्रो सेंटर 9422915938
      शेगाव - माधव कृषी केंद्र 9423722925
      शेगाव - धनश्री ऍग्रो 9423445938
      शेगाव - श्री कृषी केंद्र 8275943577
      शेगाव - जय गजानन कृषी केंद्र 8793427777
      जवळा (पळसखेड) - कांचन कृषी केंद्र 9112354884
      मनसगाव - उमेश कृषी केंद्र 9922095212.0
      माटरगाव - सचिन सीड्स 8983301046
      माटरगाव - ऋषिकेश कृषी केंद्र 9657114832

  • @nileshdhote9189
    @nileshdhote9189 4 місяці тому

    🙏sir

  • @PandurangSomvanshi
    @PandurangSomvanshi 3 місяці тому

    Buster che biyne ambajogai mdhe kut bhytl sir plz reply me

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      अंबेजोगाई - लक्ष्मी ट्रेडिंग कंपनी 9422462552
      नवा मोंढा - तापडे ऍग्रो सर्व्हिस सेंटर 9422243281