Maharashtra Assembly Election Result | EVM मध्ये असा घोळ करून महायुती जिंकली!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 гру 2024

КОМЕНТАРІ • 322

  • @जयमहाराष्ट्र
    @जयमहाराष्ट्र 9 днів тому +24

    बरोब्बर... 🍉ज्या ने गद्दारी करून निवडणूक जिंकली

  • @sandhyagavali4183
    @sandhyagavali4183 9 днів тому +23

    आता पाच वर्षे फक्त हुकुमशाही चालणार लोकांनी आता रस्ता वर उतरण्याशिवाय पर्याय नाही कारण विरोधी पक्ष नेते कोणीही ठेवले नाही हया भाजपने

  • @ShankarTakale-o6c
    @ShankarTakale-o6c 9 днів тому +24

    एक मशीन नाही प्रत्येक मशीन मध्ये घोटाळा झाला आहे दखल घेतली पाहिजे

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 9 днів тому +34

    तुम्ही कितीही दाखवलं आणि काहीतरी बोलला तरी सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश किंवा निवडणूक आयुक्त तुमच्या बाजूने राहणार नाही कारण ते पूर्ण विकलेले आहेत

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 9 днів тому +23

    आता जनतेने रस्त्यावर उतरा नहीतर

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 9 днів тому +22

    e v m मशीन पैसा जिंकला बैलेट पेपर वर घ्या निवडणूका चारही स्तम्भ विकत घेतले

  • @sudhakarmagar3199
    @sudhakarmagar3199 6 днів тому +11

    100% गोंधळं आहे

  • @user-bm3cx3kt9l
    @user-bm3cx3kt9l 9 днів тому +25

    १००% ईव्हीएम मॅनेज आहे

  • @MadhavKamble-t5o
    @MadhavKamble-t5o 9 днів тому +13

    EVM फोडो, आंदोलन सुरू केले पाहिजे. खूपच मोठा धोका लोकशाहीला आहे.

  • @amolpatil13
    @amolpatil13 8 днів тому +23

    एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. सुरुवातीला जे पोस्टल व्होटिंग काउंट झाले त्यात MVA चे सर्व उमेदवार पुढे होते.even अजित पवारांच्या विरोधात यूगेंद्रा ला देखील जास्त मते होती. आणि EVM counting सुरू झाल्यावर हा फरक पडला.100 टक्के घोटाळा आहे

    • @gkulkarni8976
      @gkulkarni8976 7 днів тому

      Sarv janateni rastyavar utara modi ,shaha,rashtrapati murmuchya gharat ghusa bangaladesh ani shrilankepramane mag bagha kase palat suttil vat milel tikade khotepana karun
      Evm badalun sattet basalet apalich marathi manase gujjuna support karat ahet maharashtra lutayala det ahet 🤔🍉 marathi mansala vachava maharashtra vachava no BJP no gujarathi kemcho majama jithe tithe gujarathi hakala hyana 🖕👏🙏

  • @sharadhake6596
    @sharadhake6596 9 днів тому +13

    Evm बंद झालेच पाहिजे, लोकशाही वाचवण्यासाठी

  • @Paresagar2618
    @Paresagar2618 9 днів тому +10

    लोकशाहीला भावपुर्ण श्रद्धांजली
    🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹💐💐

  • @KhanduSirsat-c1x
    @KhanduSirsat-c1x 9 днів тому +13

    इथून पुढे बॅलेट पेपर वर मतदान करा अशी मागणी निवडणूक आयोगाला करावी तरच यांच्यावर फरक पडेल

  • @संतोषपवार-न4ठ
    @संतोषपवार-न4ठ 9 днів тому +8

    अगदी बरोबर आहे याची दाखल विरोधी पक्षाने घेतली पाहिजे

  • @shrikantchavan3552
    @shrikantchavan3552 9 днів тому +9

    लोकसभा झाल्यावरच या गोष्टीवर कृती करायला हवी होती. पण हे लोकसभेच्या निकालाच्या आनंदात EVM च्या गोष्टी विसरून गेले.

  • @shubhangirane9025
    @shubhangirane9025 9 днів тому +9

    मतदान करतानाच संशय येत होता तो खरा ठरला

  • @amolpatil13
    @amolpatil13 8 днів тому +20

    अरे साधी गोष्ट आहे.90 टक्के लोक म्हणतायत evm मुळे महायुतीच्या एवढ्या सिटा आल्या.मग मतदान सुद्धा ह्याच 90 टक्के लोकांनी महाविकास आघाडीला केलं असेल की नाही. इतकी लोक विरोधात असूनदेखील हे भ्रष्टाचारी निवडून येतात कसे? आणि तेही एवढ्या मताधिक्याने?लोकशाही धोक्यात आहे 😢😢😢

  • @Rejratan385
    @Rejratan385 9 днів тому +14

    सड़कों पर उतरो बंद कमरे में चिल्लाने से कुछ नहीं हासिल होगा आपके वज़ह से हमारे हक अधिकार ख़तरे में पड़ गए ईवीएम के खिलाफ सड़कों पर उतरे जनता आपके साथ है

  • @kailashdeshmukh4632
    @kailashdeshmukh4632 9 днів тому +15

    ब्यालेट पेपर वर निवडूनुक घ्या जनतेने ह्या विरिधात बोलल पाहिजे

  • @umaparihar4639
    @umaparihar4639 9 днів тому +9

    💯 बरोबर आहे .

  • @yashwantbhalekar
    @yashwantbhalekar 5 днів тому +10

    सगळा विपक्ष बाहेर रस्त्यावर का येत नाही ? मोठ आंदोलन करा . लोक आहेत तुमच्याबरोबर

    • @bharatgedam8091
      @bharatgedam8091 5 днів тому +1

      Ed CBI ke dar se.. Kyuki jitne bhi neta log hai opposition ke income se jyada property hai unke pass

    • @Pancham210
      @Pancham210 4 дні тому

      Tumchyasarkhe aahet fakt,baki majority koni nahi karan lokanchya manasarkha nikal lagla aahe. He kon shembade loka, yala electronic madhli kahitari akkal aahe.
      1000% kadhi aasta ka bhusnalya

  • @SaminaPathan-d7e
    @SaminaPathan-d7e 9 днів тому +12

    हे मतदान आम्हाला मान्य नाही 👍😔😔

  • @khanilyas1653
    @khanilyas1653 9 днів тому +20

    E V M = Every Vote for Modi ۔
    Band EVM

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 9 днів тому +21

    महाराष्ट्र ची जनता ला। मूर्ख बनवीले e v m मशीन ने चुना लावला चुनाव आयोग b j p ने

  • @sunilmedhe221
    @sunilmedhe221 9 днів тому +8

    UBT Team ne rajinama dyawa Ani rastyawar anadolan karave❤

  • @pramodsuvase2213
    @pramodsuvase2213 9 днів тому +6

    अगदी बरोबर आहे साहेब

  • @madhukaryadav6326
    @madhukaryadav6326 8 днів тому +9

    सर्व आमदारांनी राजीनामा देऊन परत बॅलेट पेपर वर मतदान व्हावेत म्हणून याचिका दाखल करा ,चंद्रचूड गेलाय, सगळ्याच महाविकास आघाडीचे नवीन आमदारांनी राजीनामे द्यावेत, इव्हिएम मशीन गुजरात मधून येते ,मग काय होणार समजून घ्या

  • @शीतल-स1ण
    @शीतल-स1ण 9 днів тому +6

    खरं आहे, कल्याणला तर बोगस मतदान झाले

  • @mahipatipatil5057
    @mahipatipatil5057 9 днів тому +12

    Evm बंद करण्यात आले पाहिजे

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 9 днів тому +9

    मतदान हे मतदानपत्रीकेवर घेतले पाहिजे

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 9 днів тому +17

    बैलेट पेपर वर घ्या इलेक्शन

  • @raghujskshdbcmz
    @raghujskshdbcmz 9 днів тому +15

    EVM ❌, Ballet paper✅

  • @navnaththokale9490
    @navnaththokale9490 8 днів тому +21

    देशव्यापी आंदोलन केले पाहिजे

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 9 днів тому +17

    जनतेने रस्त्यावर उतरा

  • @nileshmarathe4649
    @nileshmarathe4649 6 днів тому +9

    लोकतंत्र ची हत्या 😠😠

  • @nandkumarlandge3319
    @nandkumarlandge3319 9 днів тому +10

    भारतात लोकशाही फक्त नावालाच राहीली आहे

  • @amirpathan2172
    @amirpathan2172 9 днів тому +8

    हा विजय जनतेचा नाही हा विजय ई वी एम चा आहे ई वी एम हटावो देश बचावो

  • @ganeshjamadar2704
    @ganeshjamadar2704 9 днів тому +20

    मॅचफिक्सिंग आहे

  • @ganeshborse316
    @ganeshborse316 8 днів тому +8

    आता निवडणुका balet paper वर झाल्या पाहिजे...

  • @raghujskshdbcmz
    @raghujskshdbcmz 9 днів тому +11

    Reminde Elon musk sentence about EVM

  • @machhindrapawar7366
    @machhindrapawar7366 8 днів тому +12

    ई व्ही एम मशीन मध्ये काहीतरी गडबड झाली आहे

  • @indianbhai-ps5ou
    @indianbhai-ps5ou 9 днів тому +12

    Elon Musk bola hota ki evm hack hu shaktu pan apla supreme court yala manat nahi 😢😢

  • @swapnilthorat9694
    @swapnilthorat9694 6 днів тому +10

    100 टक्के घोळ आहे....जो professional hacker आहे त्यांनी समोर यावे....लोकशाही वाचवण्याच संपूर्ण credit तुलाच जाईल

  • @prakashpant486
    @prakashpant486 9 днів тому +8

    19 लाख EVM गहाळ तर त्याचा शोध संबंधित यंत्रणा का घेत नाही.

  • @rahulkadam2343
    @rahulkadam2343 9 днів тому +14

    EVM he to godi safe he

  • @rakeshinkar4127
    @rakeshinkar4127 7 днів тому +16

    इथे बसून जर चंद्रा वरचा रोव्हर ऑपरेट केला जाऊ शकतो तर evm madhe सेटिंग करणे माणसाला कूठे अवघड असू शकते का?

    • @santoshnarke302
      @santoshnarke302 7 днів тому +1

      Yz तुय घरात कॅल्यू लेटर ला होतं का मॅनेज हे सांग....

    • @santoshnarke302
      @santoshnarke302 7 днів тому +1

      Yz 3कोटी महिला लाडकी बहीण योजना फायदा
      मुलींना उच्च शिक्षण मोफत
      St ने प्रवास अर्धा तिकीट जेष्ठ न मोफत..
      त्यात त्या लांडे नोमानि च्या 17 अटी पवार ठाकरे गांधी मान्य केल्या... हिंदू ना विरोध मग कसं निवडून येतील रे गाढवानो

    • @AnantKhandelwal-fe3dv
      @AnantKhandelwal-fe3dv 6 днів тому

      आधी calculator हॅक करून दाखवा

  • @mukulmobi456
    @mukulmobi456 8 днів тому +11

    Police आणि पैसा

  • @sunilpawar7295
    @sunilpawar7295 8 днів тому +7

    दया कुछ तो गडबड है😮

  • @Raj_fine
    @Raj_fine 9 днів тому +9

    सर्व ईव्हीएम घोटाळा केला असा निकाल लागू शकत नाही

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 9 днів тому +6

    जय महाराष्ट्र

  • @parshurampatil5674
    @parshurampatil5674 8 днів тому +8

    असा घोळच करायचा असेल तर मतदान तरी कशाला घेता उगाच लोकांना बेजार करून काय उपयोग आता हे सगळे म्हणतात घोळ मगं कसं

  • @nileshmarathe4649
    @nileshmarathe4649 6 днів тому +5

    100,% गोंधळ😠

  • @chandrakantmane4733
    @chandrakantmane4733 9 днів тому +14

    तुम्ही कोर्टात केस टाका . कोर्टाला पुरावे द्या.एक तरी वकील तुमची बाजू लढवेल.

  • @jeevanmalusare5762
    @jeevanmalusare5762 8 днів тому +10

    EVM का कमाल

  • @shivamgaikwad8397
    @shivamgaikwad8397 9 днів тому +12

    मशीन चा घोटाळा केला आहे

  • @atharva123_-
    @atharva123_- 9 днів тому +7

    माझी महविकास आघाडी च्या सर्व नेत्यांना कळकळीची विनंती आहे की आता तरी आवाज उठवा शांत बसू नका जागे व्हा!!!!!!!!!!!
    Evm हटाव करा
    जय महाराष्ट्र!!!!

    • @rajeshgawali9914
      @rajeshgawali9914 8 днів тому

      ते कसले जागे होणार ते र ना मर्द आहोत म्हणून तर हारले..

  • @sandippanmand3728
    @sandippanmand3728 8 днів тому +14

    बॅलेट पेपर नसेल तर तुम्ही निवडणूक लढवू नये असा माझा आग्रह आहे, झक मारून निवडणूक आयोग बॅलेट पेपर वर घेतील

    • @koknastha
      @koknastha 8 днів тому +1

      आणि बॅलेट पेपरवर पण महायुती उद्या सत्तेत आली तर तुम्ही म्हणणार बॅलेट पेपर मॅनेज केले 🤣

    • @AnantKhandelwal-fe3dv
      @AnantKhandelwal-fe3dv 6 днів тому

      Ballet paper ला खर्च जास्त होतो

    • @sandippanmand3728
      @sandippanmand3728 6 днів тому

      @AnantKhandelwal-fe3dv houde ना जास्त, election commission कडे पैसाच पैसा आहे, तसा पन अदानी समूह chalvto सगळे

    • @sandippanmand3728
      @sandippanmand3728 6 днів тому

      @@koknastha येत च नाही, लिहून घे

  • @SecularPersonOfKA
    @SecularPersonOfKA 9 днів тому +5

    I'm from Belagavi district but my native is near to Sangli
    One thing is for sure something went wrong like this result No one expected

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 8 днів тому +12

    दादा तुम्ही कोणाला सांगत आहे समोर गोदी मिडिया आहे सांगुन काही फायदा नाही 🙏🏻😢

  • @ViralNews_24
    @ViralNews_24 8 днів тому +8

    लोकशाही हरली 😢✅आता फक्त हुकूमशाही चालणार

  • @vandanadeshmukh7438
    @vandanadeshmukh7438 2 дні тому +1

    यंत्र आणि यंत्रणा हातात कुणाच्या

  • @bhaskarbhala8485
    @bhaskarbhala8485 9 днів тому +6

    हे बरोबर आहे काही तरी गडबड नक्की आहे...कारण हा निकाल पाहता शंका 100% वाटते...डाल में कुछ काला है.

  • @jsheal
    @jsheal 8 днів тому +7

    येवढं राक्षाशी बहुमत शक्य नाही.

    • @Criptopppp
      @Criptopppp 7 днів тому

      हिंदू जागला की ते रक्षिशी 😂😂

  • @farazsayed8262
    @farazsayed8262 7 днів тому +8

    Not fair election in Maharashtra

  • @balwantmahindrakar7503
    @balwantmahindrakar7503 3 дні тому +1

    देशाचे व्यवहार पूर्ण पने बंद करा, रस्त्यावर उतरून निवडणूक आयोग च जान येणं बंद करा सगळे गुडघ्यावर येतील आणि खर बोलतील जय हिंद जय महाराष्ट्र

  • @kshah3991
    @kshah3991 9 днів тому +7

    Power of EVM
    EVM hatao desh bachao

  • @suniljagtap4541
    @suniljagtap4541 9 днів тому +5

    महाविकास अघाडी पक्षाचे सगळे नेते झोपलेत
    त्यांना का कळत नाही.

  • @yogeshshinde4403
    @yogeshshinde4403 6 днів тому +5

    100% घोळ

  • @mdraees4628
    @mdraees4628 9 днів тому +6

    Jo paryant evm mashin band hot nahi to paryant kahich khar nahi.ballet paper punha...

  • @dilippatil7721
    @dilippatil7721 9 днів тому +8

    हुकूमशाही

  • @vijaykumarhanavate3271
    @vijaykumarhanavate3271 8 днів тому +7

    Ban EVM

  • @KHILAADI-h9v
    @KHILAADI-h9v 8 днів тому +6

    Democracy ❎ Plutocracy ✅

  • @therock6017
    @therock6017 7 днів тому +9

    यांनी evm hack नाही केल्या त्या change केल्या गेल्या आहे, कारण ते hack होत नाही इंटरनेट ला कनेक्ट नाही evm.

    • @truthlover313
      @truthlover313 7 днів тому +3

      Hack nahi pan machine madhe ghol

  • @shamraosutar8209
    @shamraosutar8209 9 днів тому +11

    आता विचार करून काही उपयोग नाही

  • @imamjaffar1651
    @imamjaffar1651 9 днів тому +5

    बॅटरी चा खेळ दादा सगळं

  • @samikshkukade2548
    @samikshkukade2548 7 днів тому +5

    Everyone in Opposition should resign.

  • @gajananhiwale2956
    @gajananhiwale2956 8 днів тому +5

    निवडणुक आयोगा चे सहकार्य व पैसा मतदार ला वाटुन निवडणुक जिंकली

  • @rutikMors97
    @rutikMors97 8 днів тому +7

    Ghol tar zalach aahe,
    Yevde amadar yene shkyach nahi......

  • @prakashsarode1740
    @prakashsarode1740 9 днів тому +5

    हरयाणा पॅटर्न वापरला

  • @omkarsavkar506
    @omkarsavkar506 9 днів тому +6

    Ajit pawar yewadhe seat yetat mhanaje nakkich ghol aahe😂

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 7 днів тому +7

    मशीन हॅक करायची गरज नाही फक्त software winning formula...

    • @santoshnarke302
      @santoshnarke302 7 днів тому

      Yz 3कोटी महिला लाडकी बहीण योजना फायदा
      मुलींना उच्च शिक्षण मोफत
      St ने प्रवास अर्धा तिकीट जेष्ठ न मोफत..
      त्यात त्या लांडे नोमानि च्या 17 अटी पवार ठाकरे गांधी मान्य केल्या... हिंदू ना विरोध मग कसं निवडून येतील रे गाढवानो

    • @pankajgadkari7505
      @pankajgadkari7505 3 дні тому

      ​@@santoshnarke302 kahi garaj nahi mumbaila la gujrat karayacha vichar aahe ka

  • @sunnystar5672
    @sunnystar5672 9 днів тому +4

    केंद्र राज्य सर्व यांना खाण्यासाठी पाहिजे 😂

  • @SomyaSanadi
    @SomyaSanadi 9 днів тому +7

    👍1001👍

  • @buntysalvi4244
    @buntysalvi4244 8 днів тому +4

    Right

  • @rakeshinkar4127
    @rakeshinkar4127 7 днів тому +11

    फतवा विरुद्ध भगवा खरंच जिंकला का? कारण सना मलिक ,अब्दुल सत्तार,मुश्रीफ,अबू आझमी हे सगळेच जिंकले मग हरले कोन .माझ्या मते हरले मराठी माणसे कारण 30 हून अधिक परप्रांतीय निवडून आले तेही मराठी माणसाला मुंबई मध्ये पाडून असले कसले भाजपा चे धर्मयुद्ध होते.😂😂😂

    • @santoshnarke302
      @santoshnarke302 7 днів тому

      Yz 3कोटी महिला लाडकी बहीण योजना फायदा
      मुलींना उच्च शिक्षण मोफत
      St ने प्रवास अर्धा तिकीट जेष्ठ न मोफत..
      त्यात त्या लांडे नोमानि च्या 17 अटी पवार ठाकरे गांधी मान्य केल्या... हिंदू ना विरोध मग कसं निवडून येतील रे गाढवानो

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 9 днів тому +10

    Evm godi

  • @darshanapatil6736
    @darshanapatil6736 9 днів тому +7

    Banned evm

  • @mahipatipatil5057
    @mahipatipatil5057 9 днів тому +8

    Evm Hack 👍

  • @kailashkale63
    @kailashkale63 8 днів тому +3

    बरोबर आहे

  • @paragpatil1264
    @paragpatil1264 8 днів тому +8

    आंदोलन काढा

  • @MiraakYT
    @MiraakYT 9 днів тому +4

    ईव्हीएमवर बंदी घाला

  • @examlogic1309
    @examlogic1309 6 днів тому +4

    लोकसभेला ट्रम्पेट मुळे शरद पवार यांचे नुकसान झाल म्हणून ते चिन्ह गोठवा अशी मागणी करून ही.. असं काय आहे त्या चिन्हात की आयोगाणे चिन्ह गोठवल नाही आणि पुन्हा 9 आमदार पडले..हजारो चिन्ह देता येणं शक्य असतानाही ट्रम्पेट का दिल गेलं..

  • @kunalranalkar2358
    @kunalranalkar2358 8 днів тому +6

    नोट couting मशीन 200 नोट 500 दाखवू त्याचा डेमो मी स्वतः बघितला आहेशकते तर।Evm।मशीन मध्ये पण गडबड होऊ शकते कारण मशीन माणसानेच बनवले आहे

  • @kishordeshmukh8340
    @kishordeshmukh8340 9 днів тому +4

    Results are unpredictable.I agree how come one day before election commission says increase in voting percentage by 5 %

  • @ajinkyawadgane
    @ajinkyawadgane 9 днів тому +5

    Ballot papers war ghya 10 seats suddha yennar nahit

  • @tcmaster21
    @tcmaster21 9 днів тому +1

    सत्यमेव जयते

  • @BausahebMali-yv1iz
    @BausahebMali-yv1iz 8 днів тому +5

    Pandharpurat pan अर्ज फेटाळला

  • @theindianlawyer76
    @theindianlawyer76 8 днів тому +8

    खरंय निवडून यायची हिंमत होती तर ballot paper वर का नाही घेतल मतदान, bjp ने 2010 साली पुस्तक लिहिलंय evm घोटाळ्यावर Democracy at risk नावाचं, मग सत्ता आल्यावर का नाही घेतले मतदान Ballot paper वर

  • @MoviesXPL
    @MoviesXPL 7 днів тому +7

    EVM Hack

  • @prasannakoni9561
    @prasannakoni9561 6 днів тому +3

    Suprim Court madhe Janepeksha Election commission kade Dad milvayala Have.Nahitar Tarikh pe Tarikh milel.