अरे निवडणूक आयोग काय करणार मतदान कर्मचारी बाहेरील असतात ज्या वेळी ओळख पटवणे कठीण जाते त्यावेळी उमेदवार च्या प्रतिनिधी ना विचारले जाते त्यांचा आक्षेप नसेल तर मतदान करू दिले जाते
असे बोगस मतदान होत असेल तर निवडणूक अधिकारी, राज्य व केंद्र निवडणूक आयोगावर तुरंत अॅक्शन घेणे आवश्यक आहे. मविआ ने हि गोष्ट लक्षात घेऊन त्वरित कारवाई करावी.
लोक हो जागं व्हावं काय होते ते पहावे या वरुन लक्षात घ्या की आपला देश कोणत्या बाजुने जात आहे या छत्रपती.शिवाजी महाराजांच्या राज्यात काय होत आहे या वरुन जुन्या लोकांची म्हण आहे सत्तेपुढे शहाण पण चालत नाही
@@Confusious-cs5mg असे होण्याची शक्यता फारच कमी असते मतदान कर्मचारी हा बाहेर चा असतो मतदार यादी तील फोटो पाहून तो खात्री करतो संशय वाटल्यास तो उमेदवाराच्या प्रतिनिधी ला विचारतो
आपली वाहिनी प्रादेशिक आहे त्यामुळे वार्तांकन मराठींत करता तर प्रश्न सुध्दा मराठीतूनच विचारावे उत्तर भले. हिंदीत असेल पण प्रश्न मराठीत विचारा. दुसऱ्या भाषेत घरंगळत जाऊ नये.
ईतना सब होते हूवे कोर्ट ईव्हीएम नीरदोश है बोल रहा है. तो लोकतंत्र बचा कहा. मतदान होनेके बाद मतदाता को वीविपैट की परची मीले यह भु फैसला कोर्ट दे नही सकता. अजीब है हमारी न्याय यंत्रणा.
कंप्लेन नहीं करेंगे और ऐसे २/४ लोगों को कवर करने के लिए इतनी बड़ी न्यूज चैनल के पत्रकार भी पहुंच जाते है....... ये सब सिर्फ EVM को बदनाम करने के लिए किया जा रहा है......
महाराष्ट्र निवडणूक निकाल रद्द करा आणि ताबडतोब ballot papers वर फेरनिवडणूक घ्या.हे प्रकरण अधिकाधिक गंभीर व गुंतागुंतीचे होत चालले आहे. Election Commission वर संशय वाढत चालला आहे.
Evm बंद झाली तरच आता येणारी कोणतीही निवडणूक आसू तरच मतदान करावे अन्यथा बहिष्कार टाकावा आता लवकरच नगरपालिका महानगरपालिका च्या निवडणूका येत आहेत लवकर आंदोलन झाले पाहिजे
तसें पण एका मशीन वर 1000 ते 1200से मतदान होऊ शकतात, 60 मिनिट x 12 = 720 मिनिट एका मिनिटाला एकच मतदान होऊ शकते, जास्त वेळ वाया जाऊ नये म्हणून निवडून आयोग सर्व लिस्ट बघून बटण दाबून टाकतात, खरं तर बॅलेट पेपर वर मतदान केल तेव्हडीच लोक तिथे गेले होते मतदान करण्यासाठी
EVMया संदर्भात निवडणूक अयोग काय कारवाई करणार नाही. अशा तक्रारी संगठीत होऊन का दिल्या जात नाही. मीडिया फक्त विडिओ दाखवत आहे. संबंधित बूथ अधिकाऱ्यावर, कर्मचाऱ्यांवर गुन्हा कधी आणि कसा नोंदवणार?
हो अगदीच बरोबर आहे अस आमच्याकडे पण झालय
असाच प्रकार भरपूर ठिकाणी झाला आहे.
भाजपा के राज्य में ' यही होगा
जागो जनता जागो
Chalu chalu chalu ye election commission ki jimmedari hai
Kya chal raha hai?
it's a common error happening all states, because of similar common name
पहिली कार्यवाही निवडणूक आयोगावर झाली पाहिजे,
Ban EVM, Ban EVM.
अरे निवडणूक आयोग काय करणार मतदान कर्मचारी बाहेरील असतात ज्या वेळी ओळख पटवणे कठीण जाते त्यावेळी उमेदवार च्या प्रतिनिधी ना विचारले जाते त्यांचा आक्षेप नसेल तर मतदान करू दिले जाते
Evm band kara😂😂😂😂😂
Lokshahi wachwa😂😂😂😂
अशा घटना मिडीयाने वारंवार चॅनल्सवर चालवल्या पाहिजेत कारण त्याशिवाय निवडणूक आयोग झोपेतून जागा होणार नाही.
चैनल कशाला या बातम्या दाखवतील. ती आहेत मोदी यांच्या दोस्तांची.
सुम्रिम कोर्ट ने इकडे लक्ष द्यावं...नंतर reply द्यावं 😮सुप्रीम कोर्ट पण विकल गेलं आहे.. विश्वास राहिलाच नाही.....RIP सुप्रीम कोर्ट
मशीन फोडायचं नाही भाजप शासन मशीन फोडा
Midea bhai plz action gya
निवडणूक आयोगाने झोपला का तो कोण आहेत व या लोकांची मत कोणी केली ते लवकर समोर आणा हा सविधान संपवण्यासाठी प्रयत्न आहे का
सर्व नागरिकांनी सावध राहिले पाहिजे सत्तेसाठी भ्रष्टाचारी राज्यकर्ते काही पण उलटे काम करत आहेत
गोलमाल है बाबा गोलमाल है
दहिसर मध्ये परत मतदान घ्यावे बॅलेट पेपर वर
राष्ट्रपती शासन लागू करा ! ही गोष्ट मस्ती मध्ये नेऊ नका !
खाते वाटपाचा घोळ घालून वेळ मारून न्यायचा प्रयत्न आहे युती सरकारचा बाकी काही नाही असा करून लोक विसरणार नाहीत की evm मध्ये घोळ झालाय हेच खरे आहे
राज्य महाराजांच्या नावाने चालवायचं आणि काम दुर्योधनाचं करायचं
जनतेने निवडून आयोगांच्या अधीकर्याना मोर्चा काढून धडा शिकवला पाहीजे. रात्रभर गडबड.
अशाच पध्दतीने बीजेपी जिंकत आहे.बॅलेट पेपरवर मतदान घेतले तर बीजेपी जिंकणे अशक्य आहे.
तिथे पण आपले लोक बसवून टप्पा मारतील
एवढे सर्व प्रुफ असुन देखिल काहिच कारवाई नाही हद हे भाई
देशाचे भविष्य कठीण आहे….
असे बोगस मतदान होत असेल तर निवडणूक अधिकारी, राज्य व केंद्र निवडणूक आयोगावर तुरंत अॅक्शन घेणे आवश्यक आहे. मविआ ने हि गोष्ट लक्षात घेऊन त्वरित कारवाई करावी.
एखाद्या च मत दुसरेमानूस करत असेल तर ते मत आयोगाने मत बाद करावे
असे आता होत नाही कारण फोटो असतो पण काही वेळानजर चुकीने किंवा इतर काही कारणाने दुसऱ्या नावासमोर खूण केली जाते आणि घोटाळा होतो
चुनाव आयोग बिका हुआ हैं
निवडणूक आयोग बीजेपी ची भांडी घासत आहे
Tas kay नसत यांना पैसे मिळालेत खोटं बोलायला
BJP shinde बेइमानी देखो chunav आयुक्त काय करणार
लोक हो जागं व्हावं काय होते ते पहावे या वरुन लक्षात घ्या की आपला देश कोणत्या बाजुने जात आहे या छत्रपती.शिवाजी महाराजांच्या राज्यात काय होत आहे या वरुन जुन्या लोकांची म्हण आहे सत्तेपुढे शहाण पण चालत नाही
हुकुमशाही सुरू होण्याची लक्षणे.
बदलापूर गावामध्ये सुद्धा असंच मतदान झालेला आहे.
काय खर नाही लोकशाही चे, कोणीही जिंकून येऊद्या पण आसे होने बरे नाही, वाईट वाटते
टिटवाळा मध्ये पण तसच झालं आहे त्यांच्या अगोदर कोणतरी ओपनिंग करुन गेली आणि परत त्याच आयडी वर त्यांना ओटिंग करायला सांगितले 1 आयडीवर दोन मतदान करुन घेतल
ईविएम मशीनला करा मुख्यमंत्री, लोकशाही हारली ईवीएम जिंकले
Rajister me sign lete hai uska photo leke complaint de do
मी दुसऱ्या राज्यात असल्याने मत नाही करू शकलो पण माझ्या नावाचे दुसऱ्याने केलें असण्याची शक्यता 😮
आता तितके शक्य नाही कारण मतदार यादीत फोटो असतो
@@anjaligawade2929melya lokanchya nawane voting hote kiti taru examples aahet 😂😂
@@Confusious-cs5mg असे होण्याची शक्यता फारच कमी असते मतदान कर्मचारी हा बाहेर चा असतो मतदार यादी तील फोटो पाहून तो खात्री करतो संशय वाटल्यास तो उमेदवाराच्या प्रतिनिधी ला विचारतो
bjp hatao Desh bachao पहिला होत न्हवता असं. bjp chya काळात खूप होतं
पूर्ण झोल महाराष्ट्रात केलाय
सब चोर है
निवडणूक आयोगावरच संशय वाढत चालला आहे
यह नया भारत है
याचा अर्थ डयुपलिकेट आधार कार्ड मतदान कार्ड बनवले आहेत किंवा मतदान अधिकारी यांच्याशी सहमत करुन कोणता तरी पक्ष फरजी वोटिंग करून घेत आहेत
किती पैसाचा गैर वापर झाला पोलीस कर्मचारी यांना पैसे सापडले नाही का 😂😂
प्रशासनाचाही खारीचा वाटा आहे.त्याची पगार,पेंशन बंद होणार नाही .. 😂😂😂
Boks voting keli
खरंच धन्य आहे इलेक्शन कमिशन ची
याला म्हणतात राजकारणाचा खरा चाणक्य .....
गोलमाल है भाई सब गोलमाल है
आपली वाहिनी प्रादेशिक आहे त्यामुळे वार्तांकन मराठींत करता तर प्रश्न सुध्दा मराठीतूनच विचारावे उत्तर भले. हिंदीत असेल पण प्रश्न मराठीत विचारा. दुसऱ्या भाषेत घरंगळत जाऊ नये.
बीजेपी मिंधे ने महाराष्ट्राचा यूपी बिहार करून ठेवलाय
असे गैरप्रकार महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी झाले आहेत यावर कोण कारवाई करणार म. वी. आ. शांत आहे ,मी एक शेतकरी काय करणार.लोकशाही मेली .
ईतना सब होते हूवे कोर्ट ईव्हीएम नीरदोश है बोल रहा है. तो लोकतंत्र बचा कहा. मतदान होनेके बाद मतदाता को वीविपैट की परची मीले यह भु फैसला कोर्ट दे नही सकता. अजीब है हमारी न्याय यंत्रणा.
Duty pe jo tha use suspend kro sb btaeyga wo . police kya karrahi hai complain kro .
कंप्लेन नहीं करेंगे और ऐसे २/४ लोगों को कवर करने के लिए इतनी बड़ी न्यूज चैनल के पत्रकार भी पहुंच जाते है.......
ये सब सिर्फ EVM को बदनाम करने के लिए किया जा रहा है......
Complaint karna chahiye
राज। ठाकरे। साहेबानी। हे। सीरियस। घेतले पाहिजे। पूर्ण महाराष्ट्र। सोबत। असल
2018 ला कुणीच साथ दिली नव्हती,हा धोका त्यांनी आधीच ओळखलं होत. आता बसा सर्व बोंबलत
पोलिस कंप्लेंट करो.
Complaint karke bhi kuch nahi hoga
सर्वानी रस्त्यावर उतरा....
महाराष्ट्र निवडणूक निकाल रद्द करा आणि ताबडतोब ballot papers वर फेरनिवडणूक घ्या.हे प्रकरण अधिकाधिक गंभीर व गुंतागुंतीचे होत चालले आहे.
Election Commission वर संशय वाढत चालला आहे.
हे आगडी बरोबर आहे
अदालत मे जाना चाहिए....
मोठया शहरामध्ये मतदारांचा मताचा अधिकार हिसकावून घेत असतील तर ग्रामीण भागातील काय परिस्थिती असेल
हे सगळे निकाल लागेन्या आधी कुठे होते 🤔🤔
अजून काय सबुत पाहिजे
Yadi update kara
जनतेने निवडणूक आयोगा कडे
तक्रार करायला हवी
Asas jhala purna Maharashtra madye.
मला वाटते की असा प्रकार झाला असेल तर सरळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली पाहिजे. ही सुद्धा आपल्या अधिकारातील मालमत्तेची चोरी आहे.
Evm बंद झाली तरच आता येणारी कोणतीही निवडणूक आसू तरच मतदान करावे अन्यथा बहिष्कार टाकावा आता लवकरच नगरपालिका महानगरपालिका च्या निवडणूका येत आहेत लवकर आंदोलन झाले पाहिजे
सब गोल माल है, ईवीएम सरकार है जनता की चुनी हुई सरकार नहीं है
Chembur mein bhi same problem
यांची डिटेल माहिती घ्या, विरोधी पक्षाची आहेत का याचाही शोधा घेतला पाहिजे, त्याच बरोबर निवडणूक आयोग याचीही झाडाझडती घेतली पाहिजे
म्हणूनच ह्या वेळेस मोबाइल allow नव्हता, असे खुप किस्से रेकॉर्ड झाले असते
आमच्याकडे तसंच झालं काही ठिकाणी
बॅलेट पेपर चे मतदान ग्राह्य धरलं जाईल
मोहदेय निवडणूक आयोगा आणखी किती पुरवे हावेत महाराष्ट्र ची निवडणूक पुन्हा वालेट पेपर वर घ्या सत्य समोर आणा
बुरखा वाली वोट डालके चाली गयी
Wo bjp wale pehenekar ghumte hai ajj kal😂😂😅😅😅
आणि म्हणे भारतात लोकशाही आहे.!.....🤔
तसें पण एका मशीन वर 1000 ते 1200से मतदान होऊ शकतात, 60 मिनिट x 12 = 720 मिनिट एका मिनिटाला एकच मतदान होऊ शकते, जास्त वेळ वाया जाऊ नये म्हणून निवडून आयोग सर्व लिस्ट बघून बटण दाबून टाकतात, खरं तर बॅलेट पेपर वर मतदान केल तेव्हडीच लोक तिथे गेले होते मतदान करण्यासाठी
काही ठिकाणी मेलेल्या माणसांच्या नावाने मतदान होईल. भ्रष्ट कारभार. ये जनता की है ललकार बंद करो ये भ्रष्टाचार.
या वरुन लोक शाही आहे का जे लोक लोक शाहीचा ढिंडोरा पिटतात
Camera made मतदान cha photo pahije live
निवडणूक आयोगाची निवड ही आधी लोक मताने झाली पाहिजे
एक आधार कार्ड एक वोट करा...लोक गावी पण जाऊन वोट करून आले 2 वोटर id आहेत
बेबी दारफळ मध्ये ही अशी चार मतं झाली
ह्या लोकांनी voting आधीच केलेय..... फक्त समज केली पेपर वर अंगठा घेऊन
Voter ink udun geli kay ❓
डुप्लिकेट वोटिंग 💥
माज पण तसच झालं आहे
सामान्य माणसच अधिकार हिसकावून घेतला..
इवीएम है तो मोदी है जयभीम जयशिवराय जयभैरव
😂😂😂 सब फिक्स है बाबा बाजप सरकार मै, पेपर फिक्स युवा को ताखलिफ अभ व्होटिंग भी फिक्स
जनतेला नको असणारे सरकार जबरदस्ती लादण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
भाजपा च्या राज्यात असचं होत असतं.
विकेट पडलेले सुद्धा वोटिंग ला येत असतात.
लोकशाही चा अंत झाला रे देवा 😮
Cicitv camera hona bahut jarurat hai😂
निवडणूक अधिकाऱ्यांना हे दिसत नाही का
बहिरे झाले काय आता निवडणुक अधिकारी
एकाच नावाचे दोन व्यक्ती असतील तर ?
Adhar number chutya
हार गये है तो सब जगह यही बॉबाबोब है ,जीत गये तो सब ठीक है
निवडणूक आयोगाला डोळे नाही का
Without proof how can vot
लोकांना हवा बैलेट पेपर चुनाव आयोग जबरदस्ती ईवीएम का थोपवते चुनाव आयोग जनते साठी कि नेत्यासाठी
निवडनुक आयोग. बिक चुका है. ये सब भारत कि. जनता समजती है.
EVMया संदर्भात निवडणूक अयोग काय कारवाई करणार नाही. अशा तक्रारी संगठीत होऊन का दिल्या जात नाही. मीडिया फक्त विडिओ दाखवत आहे. संबंधित बूथ अधिकाऱ्यावर, कर्मचाऱ्यांवर गुन्हा कधी आणि कसा नोंदवणार?
आयोग काय झोपित आहे आयोगाचे काम नाही लक्ष द्यायचं
सीसीटीव्ही काय तुमची आय घालायला ठेवली आहे काय? चेक करा मिळतील आरोपी.
Seedha election commission ko mail bhejo aur jo duty pe tha use suspend kro .
ये लोग कंप्लेन नहीं करेंगे और इतनी बड़ी न्यूज चैनल के पत्रकार भी पहुंच गए इन्हें कवर करने के लिए......
ये सब EVM को बदनाम करने के लिए किया जा रहा है
पुन्हा जाणार का मतदानास ....? 😂😂😂😂
बॅलेट पेपर वर निवडणूक झाली पाहिजे BJP चे शिंदे चे अजित दादाचे 5 किंवा 10 आमदार निवडून आले असते फक्त
निवडणूक आयोग बरखास्त केलं गेलं पाहिजे
बॅलेट पेपर का वोटिंग सही होता है