सिनेमा तर आम्हाला बघून द्यायचे नाही. आम्ही आठवीत असताना शाळेतून सातारला गणपती बघायला नेल होत. तेव्हा आमच्या बरोबर असलेले शिक्षक होते.आमच्या बाई आणि सर होते. सिनेमा बघायला आम्हा मुलांना घेऊन न्यायच ठरलं. एकीकडे नया दौर आणि दुसरीकडे मोसम होता सर म्हणाले आपण मोसम पहूयात तेंव्हा आमच्या बाईंनी विरोध केला मुलींना नाही दाखवयाचा दोघांची अक्षरशः भांडण चालू झाल.मग बाई आम्हा मुलींना घेऊन नया दौर बघितला. सर मुलांना घेऊन मोसम बघायला गेल.पण आम्ही सगळं एजाॅय केलं.😢😅😅😅
खूप छान विषय घेतला.
खूप छान झाला हा एपिसोड. मला माझ्या भावाची खूप आठवण आली जो या जगात नाहीये 😢
राजसी ने शेवट खूप छान केलाय 👌🏻
खुप छान, सगळे फारच छान
Khup aawdla episode
परत लहान पण आठवल आहे खुप छान
सिनेमा तर आम्हाला बघून द्यायचे नाही. आम्ही आठवीत असताना शाळेतून सातारला गणपती बघायला नेल होत. तेव्हा आमच्या बरोबर असलेले शिक्षक होते.आमच्या बाई आणि सर होते. सिनेमा बघायला आम्हा मुलांना घेऊन न्यायच ठरलं. एकीकडे नया दौर आणि दुसरीकडे मोसम होता सर म्हणाले आपण मोसम पहूयात तेंव्हा आमच्या बाईंनी विरोध केला मुलींना नाही दाखवयाचा दोघांची अक्षरशः भांडण चालू झाल.मग बाई आम्हा मुलींना घेऊन नया दौर बघितला. सर मुलांना घेऊन मोसम बघायला गेल.पण आम्ही सगळं एजाॅय केलं.😢😅😅😅
आम्ही केलय हे बिस्किटांसाठी भांडण
I relate to parle G