रंगपंढरी Face-to-Face: Umesh Kamat - Part 1
Вставка
- Опубліковано 27 сер 2020
- 'सोनचाफा', 'स्वामी', 'रणांगण', 'गांधी आडवा येतो', 'मन उधाण वाऱ्याचे', 'अर्थ-निरर्थ', 'डोन्ट वरी बी हॅपी', 'दादा एक गुड न्यूज आहे', 'नवा गडी नवं राज्य' अशा वेगवेगळ्या नाटकांतून आणि अनेक चित्रपटांतून मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा उमेश कामत हा जगभरातील रसिकांचा लाडका अभिनेता आहे.
संहितेतील नवे विषय, नवीन पिढीची ऊर्जा आणि सहज अभिनयशैली ह्यांचे प्रतिनिधित्व करणारा अभिनेता म्हणून उमेशची ओळख आहे. बदललेली, आजच्या काळाचे भान असणारी नाटक उभं करण्याची आणि अभिनयाची प्रक्रिया कशी असते हे उमेश स्वतःच्या अनुभवांतून आणि उदाहरणांतून उलगडून सांगतो आहे, आजच्या भागात. - Розваги
अगदी गुणी कलाकार
वादळवाट असंभव शुभ करोति फारच छान काम
पण मुलखात अगदी प्रामाणिक पणे दिली आहे
खूप छान !!!
kiti Nirmal Aahe ha manus ...its take lot of courage to admit own flaws on public platform by such a known face..khup chaan
एक म्हणून मला तू नेहमीचं Actor म्हणून आवडतोस. हा Interview खूप निर्मळ वाटला.
स्वतःच्या चांगल्या गोष्टीबद्दल सगळेच बोलतात पण तू स्वतःला कसा अजून अजून चांगला बनवता येईल (सूर सापडण्याचा प्रयत्न ) कसा करतोस हे फारच छान सांगितले आहेस. बरेचजण उगाचच मोठे शब्द वापरतात मोठेपणा सांगतात पण तू तसा नाहीस. तू फारच "Down to earth" आहेस मित्रा
प्रगती जी, तुमची candid प्रतिक्रिया थेट उमेश पर्यन्त पोचवली! धन्यवाद.
Umesh Kamat is very good actor in marathi Entertainment industry.
We like all his films and serials.
Still remember the role of Adinath Shastri in Asambhav 😎😎🙌🙌
Mahooool actor ekdum
Umesh Kamat my favourite actor. Very honest ..
Pan interview khup tech tech hotay.
मस्तच,एक गुणी कलाकार उमेश कामत!
Khup chan interview... Khup Chan actor... Ani sutrasanchalanache dhade dilyabaddal khup dhanyawad.. Usha nadkarni pls
👌👌👌👌उमेश कामत ...एक गुणी कलाकार! मुलाखत नेहमीप्रमाणे खूप छान झाली!
Most underrated actor in Marathi film industry...
मस्त आहे रे
मस्त झाला हा भाग.
मस्त उमेश
Khupach mast vatla hi mulakhat aikun , khup sarya navya goshti ahikayla milalya , asech ankhin kam karat raha , khup shubhecha🙏🙏
Wow 😯
Very beautiful good
Chan mast
Kiti sunder
Thanks 🙏
Lots of Love to Umesh!!
खूप छान वाटले तुला बघून तू नाटक सिनेमा करत रहा तुला खूप शुभेच्छा
We have seen eka lagnachi tisari ghost and dont worry be happy natak many times. Quality and natural acting. We wanted to see dada ek...natak but we are outside india now but definitely watch once we come. Keep doing good work 👍
@ Rangpandhari: please send this to Umesh :)
आज वाढदिवस हार्दिक शुभेच्छा उमेश
छान! Down to earth!
Yogesh Sir Superb Interview..
Khupach chhan😍❤️
खूप छान.. all the best for your future endeavors
kadak ....1 number
छान शिक्षण मिळाले !
मस्तच....
अतिशय साधं सोपं सहज सुंदर परंतु विचार करून बोलणं खूप छान मजा आली
ज्यो ती सुभाष यांच्या वर ही प्रतिक्रिया आहे याची नोंद घ्यावी
Very nice interview.....good anchor good actor....
सुंदर मुलाखत
Favuorite actor n khup chan kam ksrto
So so चा भडिमार सोडला तर दोन्ही भाग छान!
Wonderful
good one...
Keep it up Umesh
kamesh Uamat my favourite actor from Eka lagnchi tisri goshta
Asambhav 💕💕
Good effort exlant talented
Nice interview.. Umesh Kamat TV serial var parat Kadhi disnar..
Most awaited
अरे व्वा! Weekend ला "दादां" ची "गुड न्यूज" आली आहे. आभार!
:O:O:O::-):-C;)=-O:-C;-):-P:O:-)
Priya is pregnant?
Glad to see umesh kamat on this show!!
उमेश, तुझ्या मुलाखतीतला, तू प्रेक्षकांच्या समाधानाचा फार विचार करतोस, हा मुद्दा अगदीच मनापासून पटला. एकदा तुझं कुठलं तरी भावनाप्रधान नाटक संपल्यावर, जेम्व्हा "दृश्य गोठते", तेंव्हा मी सर्व कलाकारांना माझा आनंद जरा जोरदार Thumbs Up च्या स्वरूपात पोहोचवला, तेंव्हा तू, त्या "गोठलेल्या" दृश्यातही, डोळे आणि हाताच्या सूक्ष्म हालचालीतून त्याची पोचपावती दिली होतीस, हा प्रसंग मला स्पष्ट आठवतो!!
@रंगपंढरी, ही प्रतिक्रिया उमेश पर्यंत पोहोचवणार का??????
Nice memory! हो, उमेश पर्यंत पोचवणार ही प्रतिक्रिया.
प्रतिक्रिया पोचवली. उमेश says "Thankyou so much❤️❤️❤️".
Thank you so much 😃😃
Madhurani ji - let me first of all say that I highly appreciate this initiative and the interviews. Only issue I see is that u r not tuning ur style and questions much based on whom u r talking to. Many successful artists in Mumbai r not technically educated in theater like few u may hv seen or met in Pune so it feels very bad to see how u quiz them unnecessarily to the extent that during Dilip Ji's interview I felt as if u r looking down upon someone not theoretically approaching their roles bcos u were just not backtracking from ur theory questions while u see he is not answering them like u want him to. Such artists know their craft well even if they r not theoretically educated in theater. I am saying all this while I am ur big fan n bcos I want u to get better n better.
The idea of theoretical questions is not to look down on anyone. It's just a way to request the artist to articulate his/her creative process - whether acquired through training or otherwise - relating to the life-cycle of acting in a play. Thanks for your feedback.
- Yogesh Tadwalkar
Director
Superb interview.
जेष्ठ कलावंत आशा काळे यांची मुलाखत बघायला आवडेल
He is such a grounded gentleman 🙌
गांधी आडवा येतो मी पाहिलं आहे. पण frankly speaking तो रोल तुम्हाला जमला नाही. गांधी आडवा येतो च्या रोल मध्ये तुमची इमेज आडवी आली.
Thanks for your honest and interestingly worded feedback :-)
Nice
प्रशांत दामले कधी येणार
खरंच . दामलेंची वाट पाहतोय
Hey I am waiting for next interviews...are you there..knock knock
उज्वला जोग यांची मुलाखत नक्की ऐकायला आवडेल
Thanks for your suggestion.
Khope Chan👌👌
Please interview Neelam Shirke
मुलाखत चांगली झाली, पण एक सूचना करावीशी वाटते. दोन पाण्याचे ग्लासेस आणि एक कागद एवढ्याची गरज असेल तर तेवढंच टेबलावर ठेवा. कॉफीचा मग, शोभेसाठी म्हणून दोन पुस्तकं आणि निळं टोपण असलेली उभट पांढरी डबी वगैरे अडगळ तिथे नको.
Acute observation!
निळं टोपण असलेली उभट पांढरी डबी :-) :-) कंठील आहे 4 तासांच्या मुलाखतीत मध्ये घ्यायला. पण बरोबर आहे, टेबलावर इतकं साहित्य नसतं तर चांगलं झालं असतं!
What happened? No interview in last few weeks
Hope all is fine with you. Plz take care.
Season 1 (Acting) is over. We will start with Season 2 (Direction) soon. Stay tuned!
रंगपंढरी / Rang Pandhari thank you
Please Chandrakant Kulkarni ASAP 😊
When season 2 is coming? Waiting.... 😊
ह्या लोकांना काही काम नसेल तेव्हा काय करतात ते फार एकायची इच्छा आहे
This would be a brilliant question that we missed asking! Thanks.
उपहासात्मक म्हणत नाहीये...पण जे लोक ह्या दुनियेतल नाहीयेत त्यांना खुप कुतूहल असतं..
@@sk.p2588 मुक्ता बर्वेची मुलाखत बघा/ऐका. तिने या मुद्द्याला स्पर्श केला आहे. कितव्या भागात, ते लक्षात नाही. मी incidentally कालच ऐकली.
@@rajendrapkatyahooदुसऱ्या भागात मुक्ता बर्वे असं म्हणाली होती की काही काम नसेल तर मी फक्त पुस्तकं वाचते
Tumcha program chan aahee pn khup bor vatta ektana karan fqt kamabddal ch bolt ahe...personal life n all bddal pn questions vichara.
Thanks for watching. नाटकाची प्रक्रिया जाणून घेणं इतकाच ह्या उपक्रमाचा उद्देश आहे.