मी आज कामावरून आल्यावर परत तुझा विडीओ पाहिला खरच सांगते सरिता ते पाहून माझ्या डोळ्यांतुन पाणी आले तु एकटीने एवढं कसं काय सांभाळल आजही मला तुझा अभिमान वाटतो की तु आमच्यासाठी छान छान रेसिपी दाखवून तुझा व्यवसाय ही छान सांभाळतेस यांचे मला खूप कौतुक वाटते
सरिता मी पन्नाशी ऊलटलेली बाई तुझ्या रेसिपी पाहून स्वयंपाक बनवते यावरून तू अंदाज घेऊ शकते तू किती मोठी सुगरण आहे आणि तू कमी साहित्यात खुप चविष्ठ स्वयंपाक बनवते तुझे खूप खूप कौतूक बाला आणि तूझे मनापासून आभार 👍👍🙏
सरिता तु घेतलेल्या प्रचंड मेहनतीचे फळ तुला मिळाल्याचा खुपच आनंद झाला,अन्नपूर्णे चे रुप आहेस तु,अशीच यशस्वी वाटचाल चालत राहो या शुभेच्छा आणी आशीर्वाद👍👍👍
अभिनंदन सरिता ताई, खूप मेहनत घेतली आहे तु पुढच्या वाटचालीसाठी माझ्या कडुन तुला खूप खूप शुभेच्छा अशीच तुझी प्रगती होत राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ
अभिनंदन सरिता.तू एक उत्कृष्ट गृहिणी आहेसच पण त्याचबरोबर एक यशस्वी उद्योजिका झाली आहेस.तूझ्या या चिकाटिला एक सलाम.देवाची कृपा अशीच तुझ्यावर राहूदेत. धन्यवाद.
ताई तुमचा प्रवास पाहुन अंगावर शहारे आले..❤ खुप छान असंच आयुष्यात भरारी घेत राहो हीच सदिच्छा ❤.. मला स्वयंपाक जमत नाही तुमचे रेसिपी पाहुन मी नक्कीच शिकण्याचा प्रयत्न करते आहे.. छान सुगरण तुमच्यामुळे होईल ❤.🙏🙏
खुप खुप अभिनंदन सरिता., तुज्यामुळे बरेच पदार्थ शिकले, आणि शिकतीये पण. कुठलाही पदार्थ करायचा म्हणलं की सगळ्यात पहिली तुझी आठवन येते.. खरच तु ग्रेट आहेस... 💐💐💐💐💐प्रत्येक पदार्थाची योग्य प्रमाण, साहित्य, सांगण्याची पद्धत पण खुप छान.. अशीच तुझी प्रगती होवोत 🙏
Yes Sarita Tai पाहिले आणि शेवटचे sentence बरोबर आहे. एक एक Subscriber वाढायला खूप मेहनत लागते आणि आत्ता कुठे सुरुवात झाली आहे. खुप छान video almost 12 min. सर्व journey सांगितली. पण ती तुझ्या आवाजात अजून छान वाटली असती.
व्वा ताई you are great. खूप खूप मनापासून सदिच्छा तू खूप खूप खूप पुढे जा. आम्ही नेहमीच तुझ्या सोबत असेन. तुझे कष्ट बघून तुझ्याबद्दल प्रेम आणि आदर दोन्ही वाढल. hats off you.👍👍
ताई तुझ्या मेहनती च फळ तुला मिळालं आणि आजचा हा व्हिडिओ पाहून खुप काही शिकायला मिळालं. स्वतःच स्वप्न पूर्ण करण्यासाठी किती ही अडचणी आल्या तरी मागे नाही हटायच .तुझ्या प्रयत्नाला सलाम आणि स्त्रीशक्ती ला मानाचा मुजरा. अशाच रेसिपी दाखवत जा आणि माझ्या सारख्या नव शिक्या साठी 🙏🙏🙏🙏
Congratulations Sarita!!! I must salute you for your dedication and hard work. You are a wonderful person and your story of life made us so encouraged. We must learn from you that success is not easy for that you must work hard and give your best. Best wishes for your future journey ❤
खूप खूप अभिनंदन सरिता 🎉🏅🌹🌹🌹मी 2 वर्षा पासून तुमचं चॅनेल फोलो करत आले आहे. त्याआधी youtube वरील रेसिपीस कधी फॉलो नव्हत्या केल्या..तुमची प्रत्येक रेसिपि अगदी 100% प्रमाणबद्ध आहे..... आम्ही जेव्हा ती try करतो ती कधीच चुकत नाही....... तुम्हाला, तुमच्या फॅमिली ला आणि टीम ला खूप खूप शुभेच्छा ❤..... तुम्ही स्वतः एवढ्या dedicated आहात त्यामुळे तुमची फॅमिली आणि टीम तुम्हाला respect करते आणि प्रेम करते......... Keep it up...... तुमचा प्रवास खरंच आणखीन खूप पुढे पर्यंत जाईल आणि तुम्ही अजून यशस्वी व्हाल याची आम्हाला खात्री आहे 😊😊😊
Congratulations! We're so very proud of you! Your hard work and perseverance have paid off. Congratulations! Congratulations on your well-deserved success! You're an inspiration! Warmest congratulations on your achievement! Wishing you even more success in the future. ❤😘❤😘❤
Tumhi khup down to earth aahat..खूप नम्र आहात.. तुमच्या बोलण्यात खूप छान शांतता आहे.. उगीच मोठ्याने बोलण नाही स्वतःच कवतुक नाही.. तुमचा confidence छान आहे.. तुमचं बोलण अगदी नेमक आहे तुमच्या बोलण्याच्या स्टेप्स अगदी व्यवस्थित आहेत..या सर्व गुणांमुळेच तुम्ही इतका मोठा टप्पा गाठलात असा म्हणायला हरकत नाही..U r great.. तुमच्या मुळे मी बरेच पदार्थ शिकले आणी ते पहिल्या प्रयत्नातच अगदी perfect झालेत अस घरचे म्हणाले.. अजिबात पदार्थ चुकत नाही.. 💕💕💕🙏🙏
Congratulations 🎉🎉 tai तुम्ही तर अन्नपूर्णा आहात तुमच्या मुळे मी सगळा स्वयंपाक करायला शिकले सर्व व्हेज नॉनव्हेज पदार्थ मला अगदी उत्कृष्ट येतात कोणताही पदार्थ करताना पहिला मी तुमची रेसिपी बघते
Bharic tai tuzya कष्टाला सलाम 🙌 सलाम तुझ्या हिमतीला . Kharac ताई शून्यातून उभ केलेल्या तुझ्या या कारकिर्दीला सलाम . आम्हाला तुझा अभिमान आहे . तुझ्या पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा ❤️ अशीच खूप यश मिळावं हीच बाप्पा चरणी प्रार्थना ❤️❤️🙌
सरिता तू समंजस मुलगी जबाबदार पत्नी मुलांची आई आणि जिद्द आणि चिकाटी काय असते ते तुझ्याकडे बघून शिकावं सर्व महिलांचे तू मागदर्शक आहे खरंच तुझ्यात दैवी शक्ती आहे खूप खूप अभिनंदन 💐💐 अशीच खूप खूप पुढे जा 👏👏
मी आज कामावरून आल्यावर परत तुझा विडीओ पाहिला खरच सांगते सरिता ते पाहून माझ्या डोळ्यांतुन पाणी आले तु एकटीने एवढं कसं काय सांभाळल आजही मला तुझा अभिमान वाटतो की तु आमच्यासाठी छान छान रेसिपी दाखवून तुझा व्यवसाय ही छान सांभाळतेस यांचे मला खूप कौतुक वाटते
धन्यवाद
सरिता मी पन्नाशी ऊलटलेली बाई तुझ्या रेसिपी पाहून स्वयंपाक बनवते यावरून तू अंदाज घेऊ शकते तू किती मोठी सुगरण आहे आणि तू कमी साहित्यात खुप चविष्ठ स्वयंपाक बनवते तुझे खूप खूप कौतूक बाला आणि तूझे मनापासून आभार 👍👍🙏
मनापासुन धन्यवाद, तुमचे आशिर्वाद कायम सोबत राहू दे.
सरिता तु घेतलेल्या प्रचंड मेहनतीचे फळ तुला मिळाल्याचा खुपच आनंद झाला,अन्नपूर्णे चे रुप आहेस तु,अशीच यशस्वी वाटचाल चालत राहो या शुभेच्छा आणी आशीर्वाद👍👍👍
धन्यवाद शुभेच्छा दिल्याबद्दल
ताई तुझं स्वप्न पूर्ण झालं अभिनंदन ❤❤👍👍👌👌👌👌
Mi hotel management student aahe 5 Star kitchen mdhe kam krtoy
Tumche video mla khup avdtat khup khup shubhecha tumhala
Thank you very much Pavan
And all d best :)
Sarita तुमच्या दोघांची जोडी खूपच सुरेख आहे. तुम्हा दोघांना निरोगी सुखी संपन्न निरोगी दिर्घायुष्य लाभो.
एवढंच बोलेन,
सलाम तुझ्या जिद्दीला आणि तुझ्या मागे खंबीर उभा राहिलेल्या पती ला.
🙏🙏
धन्यवाद शुभेच्छा दिल्याबद्दल
Tu la kup शुभेच्छा
वाह सरिता सलाम तुझ्या जिद्दीला आणि कष्टाला अशीच उंच भरारी घेत रहा 🎉
सरिता आणि उत्कर्ष तुम्हा दोघांना मनापासून भरपूर शुभेच्छा 🎉🎉 बाप्पाकृपेने तुमची सर्व स्वप्न पूर्ण व्हावीत. You both are made for each other .
अभिनंदन सरिता ताई, खूप मेहनत घेतली आहे तु पुढच्या वाटचालीसाठी माझ्या कडुन तुला खूप खूप शुभेच्छा अशीच तुझी प्रगती होत राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ
धन्यवाद, शुभेच्छा दिल्याबद्दल
श्री स्वामी समर्थ 🙏
तुझ्या सारखी गृहिणी प्रत्येक घरात असेल तर आपला भारत खरच मोठा होईल .... ..🙏 All the best 👍👑😎💯
मनापासुन धन्यवाद
Ye wakt bhi jayega....truly inspiration❤❤❤ Thank you so much sarita di ❤
खरच प्रमाणात बध्द सांगुन सगळेच पदार्थ कसे सोपे होऊ शकतात हे ताईंनी खूप च छान च समजाऊन सांगतात ताई
धन्यवाद
सरिताताई अभिमानास्पद प्रवास आणी खुपखुप शूभेच्छा,तू चाल पूढं Hattsoff to u .
❤⚘️🙌🙌👌👍सखी सरिता तुला ❤❤ सलाम. तू अशीच उंच भरारी घे आम्हाला तुझा अभिमान वाटतो. बाई पण भारी देवा. सखी ❤❤❤🙏🙏⚘️⚘️⚘️⚘️
nice 👍👍 tai
धन्यवाद, शुभेच्छा दिल्याबद्दल
बाई पण भारी देवा 👍
ताई खुप मस्त मी तुमच्या रेसिपी बघुन बनवते मी छोटासा बिझनेस करते माझे पण पदार्थ सर्व ना आवडतात तुला खूप खूप शुभेच्छा पुढच्या प्रवासासाठी
❤
अभिनंदन सरिता.तू एक उत्कृष्ट गृहिणी आहेसच पण त्याचबरोबर एक यशस्वी उद्योजिका झाली आहेस.तूझ्या या चिकाटिला एक सलाम.देवाची कृपा अशीच तुझ्यावर राहूदेत. धन्यवाद.
ताई तुमचा प्रवास पाहुन अंगावर शहारे आले..❤ खुप छान असंच आयुष्यात भरारी घेत राहो हीच सदिच्छा ❤.. मला स्वयंपाक जमत नाही तुमचे रेसिपी पाहुन मी नक्कीच शिकण्याचा प्रयत्न करते आहे.. छान सुगरण तुमच्यामुळे होईल ❤.🙏🙏
धन्यवाद, तुम्ही प्रयत्न करा नक्कीच एक दिवस चांगल्या सुगरण व्हाल. 👍
प्रामाणिक कष्टा मागे परमेश्वर असतोच👌👍🙏
True👍
खुप खुप अभिनंदन सरिता., तुज्यामुळे बरेच पदार्थ शिकले, आणि शिकतीये पण. कुठलाही पदार्थ करायचा म्हणलं की सगळ्यात पहिली तुझी आठवन येते.. खरच तु ग्रेट आहेस... 💐💐💐💐💐प्रत्येक पदार्थाची योग्य प्रमाण, साहित्य, सांगण्याची पद्धत पण खुप छान.. अशीच तुझी प्रगती होवोत 🙏
धन्यवाद, मलाही यामध्ये आनंद आहे👍
Khup chhan vatale tai gbu khup unch unch bharari ghet raha swami samarth nehmi tumchya pathishi rahoo 🙏💐😘 ya firat wai la
Thanks a lot.
Shree Swami Samarth
Yes Sarita Tai पाहिले आणि शेवटचे sentence बरोबर आहे. एक एक Subscriber वाढायला खूप मेहनत लागते आणि आत्ता कुठे सुरुवात झाली आहे. खुप छान video almost 12 min. सर्व journey सांगितली. पण ती तुझ्या आवाजात अजून छान वाटली असती.
Thank you so much👍
व्वा ताई you are great. खूप खूप मनापासून सदिच्छा तू खूप खूप खूप पुढे जा. आम्ही नेहमीच तुझ्या सोबत असेन. तुझे कष्ट बघून तुझ्याबद्दल प्रेम आणि आदर दोन्ही वाढल. hats off you.👍👍
धन्यवाद, शुभेच्छा दिल्याबद्दल
खुप खुप अभिनंदन सरिता, तुझा खुप अभिमान वाटतो.
धन्यवाद
खूप मेहनत घेतली होती तुम्ही 👌👌पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐🙏
धन्यवाद, अशीच साथ कायम राहू दे.
ताई तुमच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद, अशीच साथ कायम राहू दे
सरीता खूपच कौतुकास्पद!
तुझे मनापासून अभिनंदन 🎉❤
घे उंच भरारी तू मागे वळून पाहू नकोस.
धन्यवाद, अशीच साथ कायम राहू दे
ताई तुझ्या मेहनती च फळ तुला मिळालं आणि आजचा हा व्हिडिओ पाहून खुप काही शिकायला मिळालं. स्वतःच स्वप्न पूर्ण करण्यासाठी किती ही अडचणी आल्या तरी मागे नाही हटायच .तुझ्या प्रयत्नाला सलाम आणि स्त्रीशक्ती ला मानाचा मुजरा. अशाच रेसिपी दाखवत जा आणि माझ्या सारख्या नव शिक्या साठी 🙏🙏🙏🙏
मनापासुन धन्यवाद, मलाही आनंद आहे, कायम प्रयत्न राहील👍🙏
Congratulations Sarita on this milestone 🎉🎉you give such precise instructions it makes the recipe easy to follow. Wishing you all the best ❤
Thank you so much
आपल्या कष्ट आणि जिद्दीला सलाम.
धन्यवाद
👌👌👌 खुचच कौतुकास्पद प्रवास 👍👍👍 निशब्द करून टाकले ❤❤
मनापासुन धन्यवाद 👍
सलाम तुझया जिददीला तुला साथ देणारया पतीला आणि तुझया टिमला
Congratulations Sarita!!! I must salute you for your dedication and hard work. You are a wonderful person and your story of life made us so encouraged. We must learn from you that success is not easy for that you must work hard and give your best. Best wishes for your future journey ❤
Thanks for your best wishes😊
सरिता आम्हाला.तुझा अभिमान वाटतो .तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा🎉🎉
मनापासुन धन्यवाद
स्टोरी ऐकून डोळ्यात पाणी आले ताई माझा 🥺🥺🥺🥺
👍
Mazya pan dolyat pani ale 😢😢
Congratulations tai🎉🎉....khup bhari vatl tu itki jiddi aahes te.....Ha video bghun me tuza 1st video bghitla tya video pasun te aatta pryantcha tuza pravas khup chan vatla.....khup mst.....ithun pudhchya vatchalis tula khup khup shubeccha❤❤
धन्यवाद शुभेच्छा दिल्याबद्दल
Hearty congratulations dear Sarita👍💐 Keep it up..U have inspired many people through your journey..Kudos to you🎉
It's my pleasure 👍
Sarita tai...tumchi story ikun dole panavle.... Best wishes for bright future 🎉
खूपच भारी hats off to your hardwork and dedication sarita tai 😊 ❤❤❤❤❤
Thanks for the best wishes
खूप खूप अभिनंदन सरिता 🎉🏅🌹🌹🌹मी 2 वर्षा पासून तुमचं चॅनेल फोलो करत आले आहे. त्याआधी youtube वरील रेसिपीस कधी फॉलो नव्हत्या केल्या..तुमची प्रत्येक रेसिपि अगदी 100% प्रमाणबद्ध आहे..... आम्ही जेव्हा ती try करतो ती कधीच चुकत नाही.......
तुम्हाला, तुमच्या फॅमिली ला आणि टीम ला खूप खूप शुभेच्छा ❤..... तुम्ही स्वतः एवढ्या dedicated आहात त्यामुळे तुमची फॅमिली आणि टीम तुम्हाला respect करते आणि प्रेम करते......... Keep it up...... तुमचा प्रवास खरंच आणखीन खूप पुढे पर्यंत जाईल आणि तुम्ही अजून यशस्वी व्हाल याची आम्हाला खात्री आहे 😊😊😊
मनापासुन धन्यवाद
OMG. It's just amazing. Keep it up. Your hard work 🎉🎉🎉🎉
Thanks for the best wishes
ताई मला तुमचे रेसिपी फार आवडतात मी ते बघुन स्वताचा बिझनेस सुरु केला आहे
Congratulations! We're so very proud of you!
Your hard work and perseverance have paid off. Congratulations!
Congratulations on your well-deserved success! You're an inspiration!
Warmest congratulations on your achievement! Wishing you even more success in the future.
❤😘❤😘❤
Thanks for the best wishes
Tumhi khup down to earth aahat..खूप नम्र आहात.. तुमच्या बोलण्यात खूप छान शांतता आहे.. उगीच मोठ्याने बोलण नाही स्वतःच कवतुक नाही.. तुमचा confidence छान आहे.. तुमचं बोलण अगदी नेमक आहे तुमच्या बोलण्याच्या स्टेप्स अगदी व्यवस्थित आहेत..या सर्व गुणांमुळेच तुम्ही इतका मोठा टप्पा गाठलात असा म्हणायला हरकत नाही..U r great.. तुमच्या मुळे मी बरेच पदार्थ शिकले आणी ते पहिल्या प्रयत्नातच अगदी perfect झालेत अस घरचे म्हणाले.. अजिबात पदार्थ चुकत नाही.. 💕💕💕🙏🙏
मनापासुन आभार
Sarita ur sincere efforts are always seen in ur videos.
All the best for your future.❤❤❤❤
Thanks for your best wishes.😊
अभिनंदन सरिता श्री स्वामी समर्थ महाराज तुला असेच भरघोस यश लाभो.
धन्यवाद, स्वामींचे आशिर्वाद
Congratulations 🌹
Thank you
अभिनंदन ताई तुझा youtube प्रवास आणि जीवन जगण्याची कला बघून खूप inspiration मिळाले.आयुष्यात न खचता कसे उभे राहायचे हे तुझ्याकडे पाहील्यावर कळते.🎉🎉
मनापासुन धन्यवाद 👍
सरिता तू अशीच उंच उंच भरारी घे आणि अजून मोठी हो आमच्या सगळ्यांच्या तुला शुभेच्छा
धन्यवाद, शुभेच्छा दिल्याबद्दल
सरीता तुझे मी रेसिपी पाहते खुप छान असतात.तुला खुप खुप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.❤
धन्यवाद, शुभेच्छा दिल्याबद्दल
Congratulations 🎉🎉🎉❤
Thank you
❤ सलाम तुला. खूप आवडला हा प्रवास. बेस्ट ऑफ लक. गो टू टॉप always. God bless you always.
Thanks for your best wishes🙏
Congrats Sarita ❤❤❤❤
🎉congratulations sarita
Tu chal pude❤
Thank you😊
Sarita, Inspired by this Video. श्री गणपती बाप्पा तुला असेच यश देत राहो !!!!!
धन्यवाद शुभेच्छा दिल्याबद्दल 🙏
Kharc tai tu khupc mehnti aahes g ...tuzya kadun khup kahi shilayla milty..tnx tai. ❤
धन्यवाद, प्रयत्नांती परमेश्वर 👍
अतिशय सुंदर आशीच आणखी उंच उंच भरारी घे खुप खुप शुभेच्छा
धन्यवाद, शुभेच्छा दिल्याबद्दल
खूप प्रेरणादायी प्रवास सरिता 👌👌 🥰🥳
आकांक्षपुढती. .... गगन ठेंगणे.,👏👏
मनापासुन धन्यवाद शुभेच्छा दिल्याबद्दल
जय श्रीराम, सरीता तुझे अभिनंदन!
धन्यवाद, जय श्री राम
Tuz bolen tuz padarth vyavsthith sangan khup chhan aahe, tuze sagale padarth mi bghte, tula pudhil ayushyasthi khup khup shubhechha
धन्यवाद, शुभेच्छा दिल्याबद्दल
Tai khup chan tumhi kelela sangharsh sarvana prerana deun janara ahe tumhala asecha yash mili he bappa chya charni prarthana
धन्यवाद, सुंदर शुभेच्छा दिल्याबद्दल
खूप छान सरिता तुझं अभिनंदन तू अशीच यशस्वी हो व सतत पुढे जा
मनापासुन आभारी आहे
खूप inspiring आहे.तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.
धन्यवाद, अशीच साथ पुढे ही राहू दे.
खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा प्रिय सरिता ताई!!
धन्यवाद, शुभेच्छा दिल्याबद्दल
खूप छान प्रवास डोळ्यात पाणी आलं.
धन्यवाद
👍👍 great खुपखुप शुभेच्छा🎉🎉
Thank you
खुप खुप अभिनंदन ताई
अशीच पुढे जात राहा
देव तुला असेच यश देत राहो.
💐💐💐
धन्यवाद, तुमची साथ कायम राहू दे
खरच ताई तुझी रेसीपी बघुन केलेला कुठलाच मेनू चुकत नाही. मी गुलाब जाम आणि बिरयानी तुझी रेसीपी बघुन च शिकली.
अरे व्वा! छान👍 धन्यवाद
Khup chaan Sarita tu tuzya Aayusht sadvai sukhi rahav
प्रेरणादायी प्रवास...
धन्यवाद
तुम्हां दोघांचं खूप खूप अभिनंदन आणि पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा!
धन्यवाद, तुमची साथ अशीच पुढे ही राहू दे.
Khupch chan...recepies kharch apratim astat..je pn kahi bnavychy te mi sarita's kitchen cha video pahunch bnvte..
धन्यवाद👍
Feeling proud
Thank you
तुमचा जीवन प्रवास बघून खुप छान वाटले..पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा .
धन्यवाद, अशीच साथ पुढे राहू दे.
Congratulations 🎉🎉 tai तुम्ही तर अन्नपूर्णा आहात तुमच्या मुळे मी सगळा स्वयंपाक करायला शिकले सर्व व्हेज नॉनव्हेज पदार्थ मला अगदी उत्कृष्ट येतात कोणताही पदार्थ करताना पहिला मी तुमची रेसिपी बघते
धन्यवाद,अशेच प्रयत्न करत रहा
Sarita,Proud of you... यशस्वी हो.
Thank you so much
🎉 अभिनंदन ताई . याला कधीही अंत नसू नये हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना 🙏
धन्यवाद, अशीच साथ कायम राहू दे
श्री स्वामी समर्थ 🙏
सरिता tuza pravas khup chhan aahe... Tuzyamule mi sugran zale😊
धन्यवाद, मला ही आनंद आहे 👍
अभिनंदन ताई .🎉 तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.
धन्यवाद, शुभेच्छा दिल्याबद्दल
खुप छान ताई
मी तुमच्या सर्व रेसिपी बघते आणि ते करून स्वयपांक शिकला
♥️
धन्यवाद 👍
खूप खूप अभिनंदन ताई.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
धन्यवाद, अशीच साथ पुढे ही राहू दे.
. अशीच पुढे जात राहा सरिता ताई मला तुझ्या मनापासून शुभेच्छा
धन्यवाद, शुभेच्छा दिल्याबद्दल
Bharic tai tuzya कष्टाला सलाम 🙌 सलाम तुझ्या हिमतीला . Kharac ताई शून्यातून उभ केलेल्या तुझ्या या कारकिर्दीला सलाम . आम्हाला तुझा अभिमान आहे . तुझ्या पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा ❤️ अशीच खूप यश मिळावं हीच बाप्पा चरणी प्रार्थना ❤️❤️🙌
धन्यवाद, तुमची साथ अशीच पुढे ही राहू दे
@@saritaskitchen nakki tai
Ek number
Khoop SHUBHECHA Ani Shubha Ashirwad.
Thanks for the best wishes
💐अभिनंदन! आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा🌹
धन्यवाद! शुभेच्छा दिल्याबद्दल
अभिनंदन ताई 🎉❤ तुमचा आजपर्यंतचा प्रवास ऐकून खूप अभिमान वाटला❤ तुमच्या पुढील प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा💐
धन्यवाद
सरिता सखी सरिता तुला सलाम तू अशीच उंच भरारी हे आम्हाला तुझा अभिमान वाटतो बाई पण भारी ठेवा❤😂
धन्यवाद, सुंदर शुभेच्छा दिल्याबद्दल
बाई पण भारी देवा 👍
खूप छान VDO घेतलाय. मस्त वाटलं नांदेड city बघायला . Sweet Family. God bless you all .
सरिता तू समंजस मुलगी जबाबदार पत्नी मुलांची आई आणि जिद्द आणि चिकाटी काय असते ते तुझ्याकडे बघून शिकावं सर्व महिलांचे तू मागदर्शक आहे खरंच तुझ्यात दैवी शक्ती आहे खूप खूप अभिनंदन 💐💐 अशीच खूप खूप पुढे जा 👏👏
धन्यवाद, शुभेच्छा दिल्याबद्दल
Congratulations sarita tai...kharch khup struggle ahe ani toh tu kartes..all the best
Thanks a lot👍
खूप खूप छान तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा
धन्यवाद, अशीच साथ पुढे ही राहू दे.
खूपच छान प्रवास आहे तुमचा जो तुम्ही व्हिडिओ मार्फत दाखवला आम्हाला nice video👌मराठी मुलगी पुढे जात आहे अजून काय पाहिजे खूपच छान ताई
मनापासुन धन्यवाद
खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !अशीच उंच भरारी घे !❤❤🎉🎉
धन्यवाद, शुभेच्छा दिल्याबद्दल
खूप छान ताई, अभिनंदन, अशीच यशस्वी होत राहो ही मनोमन प्रार्थना आणि इच्छा 🎉🎉👏👏👏
धन्यवाद, शुभेच्छा दिल्याबद्दल
Kharch.. tu dakhvls aj bai pn bhari deva😊
मनापासुन धन्यवाद,
बाई पण भारी देवा 👍
Tai tumchya recipe mule maze pratyek padarth ek dum perfect hotata thanks tai 😊
Most welcome
खूप खूप अभिनंदन तुझे, पतीचे व तूझ्या दोन मुलांचे ❤🎉
सरिता खूप खूप शुभेच्छा.कमाल आहे सरिता..अशीच.प्रगती होत राहो.
लवकरच तुझे रेस्टॉरंट होवो.v तुझ्या हातचे पदार्थ आम्हाला प्रत्यक्षात खायला मिळो.❤
धन्यवाद शुभेच्छा दिल्याबद्दल 👍
खरचं बाई पण भारी आहे. Congrats🎉❤
धन्यवाद, खर आहे बाईपण भारी देवा 👍
Khup chan sarita tai.....tuzyakde bghun khup kahi shikav vatat.....❤😊
धन्यवाद 😊
सरिता तुला मनापासून अभिनंदन आणि आशिर्वाद 👍 👍🙌🙌🌹🌹☺️
मनापासून धन्यवाद👍
Such a inspiring story......
Thank you 👍
खूप खूप अभिनंदन
धन्यवाद