आपलं नविन स्वयंपाक घर | सुंदर, सुबक पारंपरिक किचन मांडणी Kitchen Tour Marathi | Traditional Kitchen

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024
  • Poonam’s UA-cam channel : / gratefulart
    Contact: grateful.art7@gmail.com
    सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
    सरिताज किचनची उत्पादने / Saritas Kitchen Products
    • केमिकल फ्री लाकडी घाणा तेलं / Wood Pressed Oils
    • केमिकल विरहित गूळ, सेंद्रिय मीठ आणि हळद / Chemical Free Jaggery , pink himalayan salt and turmeric
    • सरिताज किचन कांदा लसूण मसाला / Saritas Kitchen Kanda Lasun Masala
    ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
    • Website - saritaskitchen...
    • Amazon -
    To Order Saritas Kitchen Pure Chemical Free Products Click on the Link below
    • Website - saritaskitchen...
    • Amazon -
    आपलं नविन स्वयंपाक घर | सुंदर, सुबक पारंपरिक किचन मांडणी Kitchen Tour Marathi | Traditional Kitchen
    Saritas Kitchen Marathi या आपल्या रेसिपी चॅनेल ला तुम्ही भरभरून प्रेम दिले आणि देत आहेत. तुमच्या सर्वांच्या उत्तम प्रतिसादामुळे, पाठिंब्यामुळे आज सरिताज किचन ने अकरा लाखांचा टप्पा पार केला. बरेच पारंपरिक प्रॉडक्ट्स लाँच केले. लाकडी घाण्याची पारंपरिक पद्धतीने काढलेली तेलं, सेंद्रिय गूळ, कांदा लसूण मसाला आणि बरंच काही.
    तसेच मागच्या गुढी पाडव्याला सरिताज किचन चा नवीन स्टुडिओ तयार झाला. सर्वाना आवडला, पण आपल्या चॅनेल ची खासियत हि कि आपल्या चॅनेल वर ९०% पाककृती ( रेसिपीस ) पारंपरिक असतात, तसेच आपले सर्व प्रॉडक्ट्स पारंपरिक आहेत. त्यामुळे आज आपण आपलं सरिताज किचनचं स्वयंपाक घर सुद्धा बदललं आहे. तुम्हाला नक्की आवडेल.
    तर आज आपण सरिताज किचन ची छोटी टूर करतोय. हि किचन टूर तुम्हाला नक्कीच आवडेल.
    #kitchentour #smallkitchentour #kitchendecorationideas #indiantraditionalkitchen #hometour #saritaskitchentour #kitchentourvlog #saritaskitchenmarathi #किचनटूर #माझंस्वयंपाकघर #आपलंनवीनस्वयंपाकघर #आपलंनविनकिचन #सरिताजकिचनमराठी #kitchentips
    स्वयंपाक घर कसे सजवावे?, पारंपरिक स्वयंपाक घर, किचन सजावट आयडीया, किचन टूर, सरितास किचन टूर, kitchen tour ideas, kitchen decoration ideas, saritas kitchen tour, saritas kitchen marathi, how to decorate kitchen, kitchen decoration ideas, traditional Indian kitchen tour, kitchen tour marathi, maharashtrian kitchen tour, gavran kitchen tour, swayampak ghar tour, maza chotasa kitchen, Kitchen makeover
    Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
    www.youtube.co...
    Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
    Follow Us on FaceBook - / 100053861679165
    For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
    Production By Odd Creatives & Management

КОМЕНТАРІ • 862

  • @createwithkrutika4151
    @createwithkrutika4151 Рік тому +44

    Congratulations Sarita. New kitchen is nice but one thing is missing that is traditional chulha.

  • @milanprasanna7272
    @milanprasanna7272 Рік тому +1

    सरिता तुमचं नवीन किचन खूपच सुंदर आहे.अभिनंदन....पाण्याने भरलेल एक माठ असत तर स्वयंपाक घर पूर्ण होईल अस मला वाटत

  • @rohinijadhav9853
    @rohinijadhav9853 Рік тому +4

    सरिता तुझ्या पारंपरिक स्वयंपाक घरासाठी तुला मनापासून हार्दिक शुभेच्छा. मला गणपती बाप्पाच्या मूर्ती स्थापन फार आवडली. मला तुला एक सुचवावे वाटते की तु अन्नपूर्णा आईच्या मुर्तीची स्थापना जरुर करावी.🙏👍👌

  • @vaishalijoshi110
    @vaishalijoshi110 Рік тому +4

    सरिता, नवीन सजवलेले स्वयंपाकघर खुपच आवडले..जुन्या पद्धतीची पितळी भांडी, सजवलेले मसाल्यांचे सुप आणि गणपती बाप्पांची मुर्ती सगळेच खुप सुंदर..
    सरिता, एक सुचवावेसे वाटते गणपती बाप्पांच्या मुर्ती सोबत तू अन्नपूर्णा देवीची मुर्ती पण स्वयंपाकघरात स्थापित करावी..त्यामुळे 'सरिताज किचन' वर अन्नपूर्णा देवीची सदैव कृपा राहिल आणि नवीन स्वयंपाकघराला पूर्णत्व येईल 😊
    अक्षयतृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!! आणि सरिताज किचनच्या आगामी यशस्वी वाटचालीस मन्ःपूर्वक शुभेच्छा !!🎉

  • @DURVES
    @DURVES Рік тому

    खूपच छान ताई तुम्ही स्वयंपाक घर पूर्वीच्या पद्धतीने बनवून दाखविले आणि ह्या बद्दल आम्हाला सर्वांना आनंद होत आहे. आणि तुमच्या मी सर्व रेसिपी नक्की बघतोच आणि बनवतो पण 👌

  • @shrutibondre1576
    @shrutibondre1576 Рік тому +4

    वाह सरिता,ह्या बरा केलास हां तू! अगो जुन्याची शान काय येगळीच! खरंच, खूपच आवडलं हे पारंपरिक स्वयंपाकघर! या साधेपणातली श्रीमंती शब्दातीत आहे! पूनम,तुमची सृजनशीलता वाखाणण्यासारखी आहे! आपलं काम पूर्ण जीव ओतून केलं आहे तुम्ही! दोघींचेही मनापासून कौतुक!

  • @sandjkatta5431
    @sandjkatta5431 Рік тому +4

    पारंपारिक स्वयंपाकघर खुपचं छान 👌👌पण एक कमतरता वाटती ती म्हणजे "चुल". डेकोरेशन मध्ये सुपाची आइडिया कमाल आहे तसेच चुलीचं काही डेकोरेशन असतं तर अजुन भारी पारंपारिक लुक या स्वयंपाकघराला आला असता. धन्यवाद ताई हा विडीओ खुप आवडला.😊

    • @BalpanBhariDeva.
      @BalpanBhariDeva. Рік тому +2

      हो अगदी बरोबर पारंपारिक लुक आहे म्हटल्यावर चुल तर पाहिजे होती.😊

  • @Jy_02
    @Jy_02 Рік тому +7

    Sarita kharach khupch chhan ahe tuz swayampakghar 👌👌 old kitchen madhe showpiece items jast vatat hote ata khupch chhan feel ani look vatat ahe.
    Laducha daba ani sup sundar ahe ❤❤

  • @manikbidwe2961
    @manikbidwe2961 Рік тому +15

    अभिनंदन 🎉🎉
    तुझे हे स्वयंपाक घर अक्षय राहो🙌
    तुझ्या संपुर्ण परिवाराला अक्षय तृतीयेच्या खुप मनापासुन शुभेच्छा.अशिच उत्तरोत्तर प्रगती कर❤❤

  • @seemajoshi8714
    @seemajoshi8714 Рік тому

    खूप खूप खूप सुंदर बनवले आहे स्वयंपाक घर सरिता ताई त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन मला खूप आवडले, आणि नवीन स्वयंपाक घरातल्या.नवीन रेसिपी बघायला खूप आवडेल . 💐

  • @yoginimahajan6998
    @yoginimahajan6998 Рік тому

    खूप सुंदर.... आधुनिक पण पारंपारिक पध्दतीने सजवले... छान

  • @nalinialone9080
    @nalinialone9080 Рік тому +1

    ताई पारंपारिक पद्धतीने तयार केलेले स्वयंपाकघर खुप खूप छान दिसत व मला खूप आवडते

  • @vrushalichaugule7296
    @vrushalichaugule7296 Рік тому

    मला लाडूचा डबा खूप आवडला आणि सूप सुद्धा अप्रतिम... माझ्या माहेरी आणि सासरी अजूनही आम्ही पितळेचे डबे, परात, पिंप या वस्तू वापरतो...

  • @priyamanorkar5264
    @priyamanorkar5264 Рік тому

    Br zal change kel.. Adhicha to blocks cha background ajibaat neat nvta, plain background always best.. Congratulations❤

  • @shardulff1482
    @shardulff1482 Рік тому

    खूप सुंदर झाले आहे सरिता ताई तुमचं स्वयंपाक घर आम्हाला ही आयडिया आवडली तुमच्या मैत्रिणीचं पण अभिनंदन

  • @sheetal1616kk
    @sheetal1616kk Рік тому

    खुप खुप अभिनंदन सरिता ....💐💐💐💐💐💐अस kitchen evdh पारंपरिक आणि सुंदर कधीच पाहिलं नाही.... खुप खुप मनःपुर्वक अभिनंदन तुझे ...असच खुप मोठी हो आणि असच भरभरून यश कीर्ती तुला लाभो.🥰💐💐💐💐💐

  • @niveditachaudhari6498
    @niveditachaudhari6498 Рік тому

    खुपच सुंदर स्वयंपाक घर आहे सफेद कांद्याची माळ आणि माडंनीतले पितळेचे डबे, बाप्पा सुप सगळे अप्रतिम खुप छान 👌👌👌👍 आणि अभिनंदन 🎉

  • @manalikadam3425
    @manalikadam3425 Рік тому +5

    निव्वळ अप्रतिम 😍😀👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻.. अशी विशिष्ट एकच गोष्ट नाही तर सगळं स्वयंपाकघरच उत्तम आहे.. तुझा आनंद तर अवर्णनीय आहे 😍❤️.. खूप छान! मनापासून खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा 💐🍫😀👍🏻❤️

  • @namrataumalkar1327
    @namrataumalkar1327 Рік тому

    नवीन स्वयंपाकघर फारच सुंदर आहे. फक्त एक सुचवावेसे वाटले. आधीच्या kitchen मधील भातुकलीच्या मांडणी व्यवस्थित दिसेल अशी यातही ठेवली तर तेही शोभून दिसेल, असे वाटते. ती पण पितळी आहे असे वाटते. मसाल्याचे सूप सुंदर कल्पना.
    पूनम आणि सरिता दोघींचेही कौतुक 👌👍

  • @ushabongale4861
    @ushabongale4861 Рік тому

    खूपच सुरेख स्वयंपाकघर 👌👌 ताई मला मसाला अगदी वेळेवर मिळाला ..आणि आजपासून च वापरायला सुरुवात केली ..मसाला खूपच छान झालाय ..रंग ,चव एकदम परफेक्ट ...आता इथून पुढे मसाला ऑर्डर तुमच्याकडे च ..😊

  • @anuradhakulkarni7912
    @anuradhakulkarni7912 Рік тому

    खूपच छान स्वयंपाक घर सर्वात जास्त सूप आणि त्यातले पोते सर्व पारंपरिक वस्तू छानच आहे

  • @madhavirasal5097
    @madhavirasal5097 Рік тому

    खूपच सुंदर स्वयंपाक घर अगदी पारंपरिक पद्धतीने सजवले आहे 👌👌👍👍

  • @rupalighadage596
    @rupalighadage596 Рік тому +1

    अभिनंदन सरीता ताई व पुनम ताई
    तुमचे स्वप्न पूर्ण झाले आणी पुनम ताईची मेहनत यशस्वी झाली.
    दोघीही आपापल्या क्षेत्रात खुप यशस्वी व्हा . हि ईश्वरचरणी प्रार्थना.
    शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🚩🚩

  • @snehals8078
    @snehals8078 Рік тому

    अभिनंदन सरिता, खूप छान पारंपारिक स्वयंपाक घर,आणी तू जो लाडू चा डब्बा दाखवला त्याला पेढेघाटी डब्बा म्हणतात, माझ्या कडे पण आहे तसा,मला आईने दिला होता पहिल्या अधिकमासात,मला पण फार आवडतो

  • @smitat2444
    @smitat2444 Рік тому

    खूप अभिनंदन सुंदरच झाले आहे. सूप डब्बे बाप्पा कांदा माळ आवडली

  • @ujjwalamhaske516
    @ujjwalamhaske516 Рік тому

    पारंपारिक पद्धतीचे स्वयंपाक घर खूप सुंदर आहे तुला खूप साऱ्या शुभेच्छा

  • @kshamakankanwadi8199
    @kshamakankanwadi8199 Рік тому

    अतिशय साध आणि सुंदर स्वयंपाकघर आहे...खूप आवडल

  • @sonalpote6691
    @sonalpote6691 Рік тому +1

    Tu Poonam ch nav ghychya adhich smjl hi tu Poonam BDL bolt ahe hi Urmila chi frend ahe Ani tu urmila sobt video kela ahe . Mi tumi tighanchi subscribe ahe tumi tighich khrch khup chan content creator ahe. Ani mla tuja msala milal khup chan ahe.

  • @VarshaJagtap-r4i
    @VarshaJagtap-r4i Рік тому

    अभिनंदन सरिताई खूप छान परपारिक किचन मलाही खूप आवडतात अशा पारपारिक वस्तू ठेआयला आणि हो तुमचे स्वयंपाक घर👍

  • @sangitabhosale2333
    @sangitabhosale2333 Рік тому

    सरिता मी तुमच्या पूर्वी पासूनच्या रेसीपीज् पाहिल्या आहेत.मला वाटते हे तुमचे तिसरे नवीन स्वयंपाक घर.उत्तरोतर अशीच प्रगती होवो.अशी
    आज अक्षयतृतीये निमीत्त शुभेच्छा आणि
    शुभाशिर्वाद.

  • @bhagyashreeathawale6838
    @bhagyashreeathawale6838 Рік тому

    स्वयंपाक घर खूप सुंदर तयार केले आहे. मला तांब्याचे अडकवलेले आणि लाडूचा डबा खूप आवडला. तुमचे खूप खूप अभिनंदन🎉🎉

  • @poojashinde5298
    @poojashinde5298 Рік тому +1

    Mast village filling 😊 fakt ata Matti chi bhandi use Kara Jevan banvtana

  • @mangalaghodnadikar8867
    @mangalaghodnadikar8867 Рік тому

    सरीता आणि पूनम खूप खूप धन्यवाद
    आपण आम्हाला अगदी पूर्वीपासून चे
    स्वयंपाकघर नव्या जुन्याची सांगड
    घालून मस्त पणे सादर केले.
    १च नंबर 👍🏻👌🏻🍫💐😊

  • @lata1522
    @lata1522 Рік тому +2

    अतिशय सुंदर👌👌💐
    New generation la आपल्या भारतीय पारंपरिक गोष्टींची ओळख होण्या करीता अतिशय सुंदर उपक्रम
    Old is gold👍👏

  • @ruchiradhamnaskar2374
    @ruchiradhamnaskar2374 Рік тому +1

    सरिता,नवीन स्वयंपाकघराबद्दल खूप खूप अभिनंदन. मला हे किचन खूप आवडलं.आता त्यात छान छान पदार्थ बनव आणि आम्हाला शिकव.❤❤

  • @sulbhasathe9596
    @sulbhasathe9596 Рік тому

    फार सुंदर व पारंपरिक रचना आहे,मांडणी भांडी,सुप सर्वच छान 🎉

  • @neetamahajan3071
    @neetamahajan3071 Рік тому +1

    किचन खूप छान आहे सरिता ताई तुझ्या रेसिपी खूपच छान आहे

  • @rajanisabnis5215
    @rajanisabnis5215 Рік тому

    स्वैपाकघर खूप छान आहे. अगदी साधे पण सुटसुटीत. कांद्याची mal मस्त

  • @manishaujawane1658
    @manishaujawane1658 Рік тому

    खुप म्हणजे खुपच सुंदर स्वयंपाक घर आहे तुझं मला ती पितळेचे भांडे फार आवडले

  • @surekhaky
    @surekhaky Рік тому

    खूप आवडला ग....खरंच खूप सुंदर एक इंडियन किचन.स्वयंपाक घरात एक प्रकारचा जिवंत पणा आला. नुसतेच एक किचेन applainces चे पलेस न रहाता ते स्व्यंपाकघर झाले आहे.

  • @kavitajadhav6511
    @kavitajadhav6511 Рік тому

    खूप सुंदर केले .... कोकणी स्टाईल वाटते ...खूपच छान .आता आणखीन मस्त वाटेल रेसिप बगायला...👌👌👌

  • @manjugurjar8241
    @manjugurjar8241 Рік тому +1

    पारंपरिक पद्धतीचे स्वयंपाक घर सुरेखच..हवेहवेसे वाटणारे..पितळी ddabe❤

  • @mugdhasohoni9075
    @mugdhasohoni9075 Рік тому

    अभिनंदन सरिता i ❤ yr kitchan 🏠🍴
    पितळी भांड्यांचा सेट अतिशय आवडला.आरोग्यासाठी चांगला आहे.पेंटीगही आवडले.

  • @namitapathare8278
    @namitapathare8278 Рік тому

    मला भिंत आणि त्या वरील डिझाईन खुप आवडली. सर्व खुपच छान

  • @seemapatil9084
    @seemapatil9084 Рік тому

    नविन स्वयपाकघर खुप छान आहे आणि मला सुपावर केलेली creativity व लाडू चार डबा खुपच आवडला❤

  • @hemajannu7845
    @hemajannu7845 Рік тому +1

    पारंपरिक पद्धतीने बनविलेले स्वयंपाकघर खूपच सुंदर आहे.❤

  • @namratasakpal4451
    @namratasakpal4451 Рік тому

    अभिनंदन सरिता
    मला लाडू डबा,सूप तयार केले आहे ते खुपचं आवडले
    पूनमचे देखिल अभिनंदन

  • @devanshnmomfunplanet9177
    @devanshnmomfunplanet9177 Рік тому

    Kitchen management tr khup mastchhh aahe
    . Chaan mandni.. Pn top khupccchhh avadla.. Link asel tr share kara.. Looking gorgeous mam

  • @pradnyasupekar5043
    @pradnyasupekar5043 Рік тому

    सरिता तुझ नवीन किचन मला खूप आवडले त्यामध्ये सगळ्या आपल्या पारंपारिक वस्तू आहेत आजकालची लोक पितळ मोडुन टीलची भांडी घेतात पण तु आपली पारंपरिक भांडी वापरतेस मला तुझ्या नवीन किचन मधील तु दाखवलेलं पारंपारिक पद्धतीचे सुप मला खूप आवडले

  • @jyotimahajan4610
    @jyotimahajan4610 Рік тому

    अगदी मराठी भाषेचा पुरेपूर वापर आणि खूप सुंदर पद्धतीने स्वयंपाक घर सजवले आहे ताई मनापासून खूप खूप हार्दिक शुभेच्छा अक्षय तृतीयाच्या पण खूप खूप शुभेच्छा आज अशाच गोड गोड पदार्थांचा आस्वाद तुमच्यामुळे मिळत राहो हीच सदिच्छा

  • @rekhadhamale4519
    @rekhadhamale4519 Рік тому

    Khup Chan ahe new kitchen..fakt ek suggestion karaych hot ki kitchen top la Ani gas chya top la brown colour dila asata tr ajun Chan disle aste.juna look ala asta ajun

  • @swatipatne3408
    @swatipatne3408 Рік тому +2

    स्वप्नातल स्वैपाक घर प्रत्यक्षात साकार केल्याबद्दल खूप अभिनंदन.👍👍
    खूप सुंदर छानच ❤❤

  • @shravanichawathe1358
    @shravanichawathe1358 Рік тому +2

    जुनं ते सोनं...
    अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा आणि खूप खूप अभिनंदन

  • @shobhna__9207
    @shobhna__9207 Рік тому

    Nice swayampak ghar👌👌..i think tumhala mulichya schoolmadhun hey inspiration milala asava..😊

  • @shobhakharate1382
    @shobhakharate1382 Рік тому

    छान आहे नवीन स्वयंपाक घर अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा सविता

  • @vishakhashinde8318
    @vishakhashinde8318 Рік тому

    Khup surekh kitchen Tai 👍👍agadi mazya pan manatale ,malahi parmparik vastu far aavadtat aani mi mazya aai n sasu bai n kadun aavrjun magun ghetalya aahet tya mule chan Idea milali 😊🙏 congratulations for new kitchen 🌹🌹🙏सुपाची आयडिया भारी आहे .

  • @snehaldhokate5293
    @snehaldhokate5293 Рік тому

    Congratulations swaynpak ghar khupch sundar jo bhintivar colour aani design aahe te 1number great 👍 lai bhari

  • @rajlaxmitiwari5177
    @rajlaxmitiwari5177 Рік тому

    खुप छान आहे नविन स्वयंपाक घर 👌🏼👌🏼👌🏼किसनी आणि लाडू डब्बा खुप आवडला ताई 👌🏼👌🏼👌🏼👍🏻👍🏻👍🏻

  • @sukhadabidnur1137
    @sukhadabidnur1137 Рік тому +1

    नवीन स्वयंपाक घर खूप च छान आहे.त्यात ओगराळे,कावळा,लोखंडी कढई, मातीची चूल,लोखंडी खलबत्ता अशा गोष्टी चालल्या असत्या.पारंपरिक पद्धतीने ओळख करुन देतानाचा व्हिडीओ पारंपरिक वेषभूषेत आणखी छान वाटला असता.😀

  • @prajaktapatil8557
    @prajaktapatil8557 Рік тому

    Tai tuza swaypak Ghar khup Sunder ahi Tula ya Naveen swaypak ghara sathi khup khup subhechha 💐💐💐 masala che suap kharch khup bhari banval Ahi Chan👌

  • @swatibade8905
    @swatibade8905 Рік тому

    Khup chan old is gold tyapramane ch ahe new kitchen i like❤

  • @jyotsnabhosale2941
    @jyotsnabhosale2941 Рік тому

    खूप सुंदर आहे स्वयंपाकघर 👌👌, सगळ्याच पारंपारिक वस्तू छान आहेत,पण गणपती बाप्पा आणि सजवलेलं सूप लक्ष वेधून घेतात.मस्तच.....👍✌️🙌💐💐
    नवीन स्वयंपाकघरासाठी आणि आजच्या अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐

  • @dipalikhochare3285
    @dipalikhochare3285 Рік тому

    खरंच खूप छान आहे स्वयंपाक घर .फक्त ओट्याऐवजी पूर्वीप्रमाणे बसून स्वयंपाक करायची सोय असती तर अधिक भारी वाटलं असतें .

  • @deepalikumbhar2796
    @deepalikumbhar2796 Рік тому

    Khup chan tae traditonal gavakdchi chul pn asti tr khup mst tae

  • @tejalferreira5815
    @tejalferreira5815 Рік тому +5

    Hi,सरिता अक्षय राहो धनसंपदा,
    अक्षय राहो शांती..
    अक्षय राहो मनामनातील,
    प्रेमळ निर्मळ नाती..
    अक्षय तृतीयेच्या मनपूर्वक शुभेच्छा..! ❤️🌹*अरे वाह सरिता खूपच सुंदर पारंपरिक "स्वयंपाकघर "सुबक, सुंदर तर आहेच जुन्या वस्तू पाहताना खूपच छान फिल येतो.❤️ लाडूच्या डब्याविषयी माहिती मस्तच...... पूनम खूपच छान ❤

  • @sonalim4498
    @sonalim4498 Рік тому +1

    Overall look khup cool ani decent ahe.. wall color dolyanna shant vatnara ahe. 👍

  • @rekhakaulaskar9934
    @rekhakaulaskar9934 Рік тому

    Sampurna swaypak ghar vishesh mhanje tr chotase sup ter khup ch chan aahe 👌👌

  • @madhuripawar2684
    @madhuripawar2684 Рік тому

    🎉छान आहे स्वयंपाक घर सरिता ताई 🎉तू आणि तुझ्या रेसीपी छान आहेत.

  • @nishaparab3178
    @nishaparab3178 Рік тому

    sarita , tuze paramparik swayampak ghar khup khup sundar aahe , chhan watle , soop khupach beautiful aahe

  • @happilyforever.aashuhappil2972

    Congratulations सरिता 💐💐💐ती खिसनी माझ्या कडे पण आहे

  • @nitadhavale4505
    @nitadhavale4505 Рік тому

    अभिनंदन !!!!!! सरीता तुझे ,, खुपच छान , पारंपारीक स्वंयपाक घर बनवले आहेस . तुला खुप शूभेचाछा

  • @meghaborudkar1332
    @meghaborudkar1332 Рік тому

    Navin kitchen chanach aahe Sarita. Aadhicha pn chaanach hota ki kitchen.Badal kela to chaanach aahe, mg junya Kalchi chul Ani tyacha otta pn kela asta, Jo Khali asaycha . Khup mast vatla asta. Hya eka goshtimule traditional kitchen madhe kami janvat aahe.

  • @AmrutaGhuli
    @AmrutaGhuli Рік тому

    One suggestion, varchya shelves varti ceremic chi container thevlet je paramparik nahi vatat, khali chhotya ceramic chya bharnya thevlyat tasha ch mothya bharnya varchya shelve varti theva..hope you will read this comment and will do this change, baki khupach chhan ahe wall varche nakshikam apratim❤

  • @sumatishinde5605
    @sumatishinde5605 Рік тому +1

    खूपच सुंदर आहे स्वयंपाकघर 👌👌👌
    अभिनंदन सरिता ❤

  • @shubhanginandkumarmane389
    @shubhanginandkumarmane389 Рік тому

    सुंदर,सुपाची संकल्पना खूपच छान👌👍💐

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 Рік тому +1

    जय श्रीराम, सरीता तुझे अभिनंदन, खुपच छान स्वयंपाकघर तयार केलंस , अक्षय त्रुतीयेच्या मुहुर्तावर!

  • @minukadam6800
    @minukadam6800 Рік тому +8

    अभिनंदन सरिता ताई 🎉🎉 अतिशय सुंदर आहे स्वयंपाक घर.. 👍😊

  • @pradeepkavitake2996
    @pradeepkavitake2996 Рік тому

    Kitchen मध्ये पितळे ची भांडी खूप छान दिसत आहे 👌

  • @meghnavyas7343
    @meghnavyas7343 Рік тому

    एकदम मस्त स्वयंपाक घर हे सगळ्यात जास्त आवडलेली वस्तू म्हणजे लाडूचा डब्बा एकदम अप्रतिम❤❤

  • @sagardoke9579
    @sagardoke9579 Рік тому +1

    क्या बात है...!!!👌👌
    आता खरच खूप मस्त वाटतय ,अगदी मराठी असल्यासारखं. आणि तुमचं खूप खूप कौतुक या स्वयंपाकघरासाठी. "खूप खूप मराठमोळ्या शुभेच्छा"..💐💐 👍

  • @smitakode6606
    @smitakode6606 Рік тому

    Khup chan pitlachi bandu ani kitchen ani poonam hai ne banvalele soup madhali spices che design 🌷🌷🌷

  • @vidyaghosalkar2824
    @vidyaghosalkar2824 Рік тому

    congratulations sarita khup sunder kitchen baddel an saglyat aavdlele idea mhanje original masale cha soop.ekdam bhannat aahe te

  • @medha-u9p
    @medha-u9p Рік тому

    व्वा वा सरिताताई खूप छान झालंय *स्वयंपाकघर* .शिवाय तयार होतानाचा विडीओ शेअर केल्याबद्दल धन्यवाद. आणि अभिनंदन 💐

  • @snehapatpatkar2834
    @snehapatpatkar2834 Рік тому

    Congrachulations sarita tai👍👍
    Pan parmparik swaympak gharat eka kopryamdhe chotya unchicya otyavar basun chulisamor swaympak kranyt ji majja aahe na ti modern kitchen madhe ajibat nahi. Tu lokmanya serial madhe bagh tyanche swayampakghar kse aahe te.

  • @vedantjagadale2043
    @vedantjagadale2043 Рік тому +1

    खूपच सुंदर..... हे सर्व तुलाच suchu शकत sarita....❤ Saulate तुला

  • @jayashreekotwal944
    @jayashreekotwal944 Рік тому

    Khup Sundar swayampak ghar junya padhtichya vastu khup aavadalya abhinandan Sarita 🎉🎉🎉

  • @rohiniwalimbe2665
    @rohiniwalimbe2665 Рік тому

    सरिता ताई खूपच सुंदर तुमचे पारंपारिक स्वयंपाक घर झाले आहे खूप खूप शुभेच्छा मला माझ्या माहेरची आठवण आली सुप बघितल्यावर

  • @darshanborse423
    @darshanborse423 Рік тому

    Tai...khup chhan aanhi agdi paramparik padhati ch aahet..swayampak khup chhan 😇😇

  • @arunashringare2517
    @arunashringare2517 Рік тому

    Sarach chhan aahe. Pitalechya dabyachi mandani tar pharach sudar.

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 Рік тому

    अभिनंदन सरिता , खूप पारंपारिक झाले आहे नवीन स्वयंपाकघर ! नव्या जुन्याचा उत्तम मेळ साधलेलल सूप खूप छान आहे.
    पूनमचे सुद्धां अभिनंदन आणि शुभेच्छा आणि शुभाशीष !
    सर्वच स्वयंपाकघर अशा प्रकारचे ,याहूनही पारंपारिक स्वत:चेच गावाला अनुभवले आहे. पाटा वरवंटा,जातं ,सूप , खलबत्ता ,रगडा ,वेताचे हारे ,दुरड्या बरेच आहे अजून माझ्याकडे. आईने दिले आहे. आईची ढाठवण म्हणून काही वस्तू वापरत नसले तरी जपून ठेवल्या आहेत मी. मला आत्ता आईची खूप आठवण आली बघ.
    असो, पुनश्च अभिनंदन आणि शुभेच्छा आणि शुभाशीष आणि शुभचिंतन !!

  • @celebrationsReciculture
    @celebrationsReciculture Рік тому

    Good morning sarita tai...
    Mala tumache new kichen avadala...pan old hi chan hota...
    Poonam tai ya urmila madam chya friend ahet ka? Poonam tai nni kharach khupach hardwork kela ahe...best of luk Poonam tai..

  • @sushamachavan9203
    @sushamachavan9203 Рік тому

    Same bhadi maza aaichi suddha ahet
    Khisani tar same kasavacha design
    Pitali dabhe, pale, pali,parat etc
    Mast ahe swapakghar ❤

  • @surekhab6979
    @surekhab6979 Рік тому

    जुन्या किचन मधले लहान किचनची छोटी मांडनी सुध्दा नविन किचनमधये छान दिसली असती. नविन किचन खुप छान तसेच पारंपारिक वाटतें.

  • @sarojini5929
    @sarojini5929 Рік тому

    Sarita पितळी khelanyatali भांडी आहेत् na tuzyakade ti pan ya swayanpakgharat thev. Khup chhan distil. 😊

  • @gauriagashe6666
    @gauriagashe6666 Рік тому

    खूपच छान केलं आहे स्वैपाक घर,अभिनंदन
    त्यात एखादी छोटी चूल ठेवली की परिपूर्णता वाटेल 😊

  • @sanjivanitelkar9571
    @sanjivanitelkar9571 Рік тому

    स्वयंपाक घर . आणि पारंपारीक .त्यातील सर्वात महत्वाची गोष्ट असते ,ती जेथे जेवण बनते.म्हणजे अग्नी..आणि त्याची केलेली विशिष्ट मांडणी. पण हा तर पारंपारिक आणि आधुनिक यांचा मिलाप आहे असे मला वाटते.तरी या नवीन कल्पना विष्कारासाठी खूप शुभेच्छा.

  • @sandhyadesai4632
    @sandhyadesai4632 Рік тому +1

    मनःपुर्वक अभिनंदन तुझ किचन बघुन मनाला खूप समाधान वाटले 🎉🎉❤❤

  • @sugandhashetye2028
    @sugandhashetye2028 Рік тому +1

    Dear Sarita congratulations. Khup chan ahe tuze swapakghar.

  • @pritiahire969
    @pritiahire969 Рік тому

    Pitali dabyanch collection .mast vatatay te.Sup pn bhari.
    Khup chan new swayampakghar😊

  • @vidyashelar416
    @vidyashelar416 Рік тому +1

    poonam cha channel chi link milel ka
    khup chan kitchen banavle ahe
    khupach sunder .....masta

    • @GratefulArt
      @GratefulArt Рік тому

      This is my channel link Grateful Art
      ua-cam.com/users/gratefulart
      Thank you so much 🥰