कुंडली विश्लेषणातील अनेक प्रश्नांची अत्यंत उद्बोधक उत्तरे - भाग ४ - श्री. वरदविनायक खांबेटे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 лис 2024

КОМЕНТАРІ • 53

  • @prakashkshirsagar1119
    @prakashkshirsagar1119 2 роки тому +6

    प्रचंड प्रतिभा शक्ती, प्रचंड स्मरणशक्ती, अफाट ज्ञान 🙏🙏🙏

  • @shrirambapat1256
    @shrirambapat1256 7 місяців тому +1

    आपले विचार अतिशय तर्कशुद्ध आहेत. विशेषतः षडवर्गाबाबतचे विवेचन डोळे उघडणारे आहे. धन्यवाद

  • @sureshjoshi5938
    @sureshjoshi5938 8 місяців тому +1

    अप्रतिम 👌 पुन्हा पुन्हा ऐकण्यासारखे 🙏 श्रीराम

  • @sudnyakulkarni3115
    @sudnyakulkarni3115 2 роки тому +3

    कुंडली कडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदललाय , खूपच छान विश्लेषण , धन्यवाद सर

  • @shubhangipatil3364
    @shubhangipatil3364 4 місяці тому

    Excellent excellent

  • @poojakambli5093
    @poojakambli5093 8 місяців тому +1

    Prashnotarache video khupach apratim aahet

  • @nagkumardoshi3297
    @nagkumardoshi3297 2 роки тому +1

    Nice Predtiion

  • @shraddhabelgi90
    @shraddhabelgi90 2 роки тому +3

    अभ्यासासाठी खूप उपयोग होत आहे.
    तुम्ही सर्वांसाठीच उपलब्ध करून देत आहात, खूप मोठी गोष्ट आहे, धन्यवाद सर 🙏

  • @shashikantprasadi5810
    @shashikantprasadi5810 5 місяців тому

    फार छान

  • @veenapuranik1462
    @veenapuranik1462 Рік тому +1

    अप्रतिम

  • @sunilasahasrabudhe5117
    @sunilasahasrabudhe5117 2 роки тому +1

    प्रश्न उत्तराचा भाग छान झाला बरीच माहिती मिळाली 🙏🙏🙏

  • @rupalisatdeve5727
    @rupalisatdeve5727 2 роки тому +1

    Sir khup chan smjavnyachi padhat aahe khupcha chan

  • @smitalokare5435
    @smitalokare5435 2 роки тому

    सर आपल्या मार्गदर्शना मुळे अनेक शंकांचे निरसन
    योग्य प्रकारे होते

  • @swatikalaskar8331
    @swatikalaskar8331 2 роки тому

    अतिसुंदर,ज्ञानवर्धक.धन्यवाद, सादर प्रणाम..

  • @pratibhanagare6948
    @pratibhanagare6948 2 роки тому

    बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली .धन्यवाद !

  • @shamvarode179
    @shamvarode179 2 роки тому

    फारच उत्तम मार्गदर्शन ,
    धन्यवाद सर

  • @vaishaligoregaonkar7603
    @vaishaligoregaonkar7603 2 роки тому

    Thanks sir...
    मनातल्या प्रश्र्नांची उत्तरे मिळाली 🙏

  • @CuriousMan22
    @CuriousMan22 Рік тому

    In context of NavPancham yog...most NavPancham yogas are seen in horoscope of Ramakrishna Paramhansa.

  • @vishnuashtaputre584
    @vishnuashtaputre584 2 роки тому +1

    Sir, Wonderful!!

  • @rachanapathak4833
    @rachanapathak4833 2 роки тому

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद सर 🙏

  • @yuvrajdeshpande7977
    @yuvrajdeshpande7977 2 місяці тому

    Sir I want to join your class please let me know the process

  • @padmakarmochkar7531
    @padmakarmochkar7531 2 роки тому

    Fundamentals of astrological principals, conjunction, aspects and other so many things , which are not explained elsewhere, in books or classes, are very lucidly explained with practical examples. Thank you very much ,Sir.

  • @mugdhapatki8104
    @mugdhapatki8104 8 місяців тому +1

    नवमांश कुंडली बद्दल नविन माहिती मिळाली.

  • @parshuramkumbhar6961
    @parshuramkumbhar6961 12 днів тому

    शनी महादशा संपण्या आधी सहा महिने आधी बुधाच्या महादशेची फळे चालू होतात का?म्हणजेच मोठ्या ग्रहाची महादशा चालू होण्यापूर्वी सहा महिने आधी,तर लहान महादशा सुरू होण्यापूर्वी तीन महिने आधी फल देतात.अस खर आहे का?

  • @padmakarmochkar7531
    @padmakarmochkar7531 2 роки тому +1

    राशी परिवर्तन, नक्षत्र परिवर्तन,नवांश परिवर्तन,भावेश परिवर्तन,यांचे परिणाम कसे अभ्यासावे, याबाबत मार्गदर्शन करावे.

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  2 роки тому +2

      आपल्या वर्गात सविस्तर होईल हे सारे

  • @sureshjoshi5938
    @sureshjoshi5938 2 роки тому

    एकदम उत्तम प्रश्नोत्तरे 👌🙏🌷

  • @goeasyonlife1958
    @goeasyonlife1958 2 роки тому

    Grah yog kase vaprave yavar ek detail video jaruur post kara pl

  • @rekhabhatt8020
    @rekhabhatt8020 2 роки тому

    Pravlambi grah cha arthh kay?

  • @rajupnjkr
    @rajupnjkr Рік тому

    32:50 क्षमस्व गुरुजी! गोचर व दशा यांचा घनिष्ठ संबंध आहे असे वाटते.
    आपल्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या नक्षत्रात असतो त्या नक्षत्र स्वामीची दशा आपल्याला ( जातकाला) लाभते. म्हणजेच जन्मवेळची चंद्रगोचरी आपल्या जीवनाच्या दशा ठरवत असते. व दशाच बहुधा जीवनातील महत्वाच्या घटना घडवतात. उदा. विवाह संततीलाभ परदेशगमन वास्तुलाभ ईई शुभ समजल्या जाणाऱ्या घटना बहुधा गुरु सारख्या शुभ ग्रहाच्या दशेत घडतात तेव्हा त्या चीरकाल टिकतात. हं ! आपल्या सारखा निष्णात विद्वान अनुभवी ज्योतिषी ठामपणे भाकीत सांगू शकतो की जातकाच्या किंवा प्रश्नकर्त्याच्या अमुक अमुक ग्रहाच्या दशेत अमक्या वर्षी किवा (अधिक सूक्ष्म पणे ) अमक्या दिवशी अमुक एका ग्रहाचे गोचर चालू असताना अमुक अमुक वांछित किंवा अवांछित घटना घडेल. जसं पंचांग किंवा कॅलेंडर मधे दिनांक महिना व वर्ष म्हटलं तर वेगवेगळे आहेत आणि एकमेकांना पुरक ही आहेत.
    ज्योतिषाने फलादेश सांगताना दशा अंतर प्रत्यंतर दशेला धरून गोचराचे परिणाम सांगण्याची सवय ठेवावी . उदा एखादी विवाहेच्छुक जिज्ञासू व्यक्ती विवाह केव्हा होणार हा तपशील सांगताना आगामी काळात अमक्या ग्रहांच्या दशांतर्दशामधे अमुक ग्रहांचे गोचर/ ग्रहयोग असे असे असताना तुझा विवाहयोग आहे.्

    • @makaranddate5492
      @makaranddate5492 Рік тому +1

      Khambete Sir did not say there is no relation between the 2. He said even if Dasha does not activate one or more House, Gochar yog can bring results if the basis Kundli indicates such possibilities.

  • @anideshmukh2026
    @anideshmukh2026 2 роки тому

    Generally 5th & 9th lord is considered to be favorable in lagna sthan... But if 5th lord is gnatikarak & 9th lord is badhesh.. Then are they still giving good results....

  • @rashmiapte4196
    @rashmiapte4196 2 роки тому

    Sir Ghar ghetana jasa gochar ani dasha grahancha vichar kela gela tase Ghar vikatana ani te kadhi vikale jail yacha vichar konti sthane ani gochar yacha vichar kasa karava

  • @kapilkarandikar4228
    @kapilkarandikar4228 2 роки тому

    भाग्योदय बद्दल छान उत्तर !!!

  • @shubhg3746
    @shubhg3746 2 роки тому

    Ravi Chnadra yuti - Balgandharva had it in his ascendant I think.

  • @padmakarmochkar7531
    @padmakarmochkar7531 2 роки тому

    एक परिवर्तन योग बर्याच कुंडली त असतात, दोन परिवर्तन योग बरेच कमी असतात,तीन परिवर्तन योग १०००० कुंडल्या मधून एखाद्या
    कुंडली त असतात.इंदिरा गांधी यांच्या कुंडली त तीन परिवर्तन योग आहे.त्यामुळे त्यांची कुंडली लक्षणीय झाली.अर्थात इतर अनेक प्रकारे त्यांच्या कुंडली चे विवेचन करता येते

  • @swatikalaskar8331
    @swatikalaskar8331 2 роки тому

    लग्न ज्या अंशावर आहे त्या अंशाच्या जवळपास किंवा त्या अंशावर असणारे ग्रह आपली फळे खूपच उत्कटतेने देतात, समजा लग्न १६ अंशावर आहे आणि त्याच पत्रिकेत मंगळ कोणत्याही स्थानामध्ये 1 अंशावर असेल, तर त्याचे चांगले अथवा वाईट फळ तेवढ्याच तीव्रतेने मिळेल का?

  • @2347162
    @2347162 Рік тому

    मराठी ज्योतिष अभ्यासकांकडून पाहिजे तशी माहिती मिळत नाही.

  • @mandarbarai7694
    @mandarbarai7694 2 роки тому

    Sir, first question of chandra guru yuti : if gullik is in conjunction with chandra guru or if this yuti is having aspect/drushti of shani ..... . . then will guru become "bighadlela"