मंगळदोष - कधी भयावह असतो, कधी नसतो? इ. मंगळदोषाशी संबंधित गोष्टींवर विवेचन - श्री. वरदविनायक खांबेटे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 вер 2024
  • मंगळदोष - कधी भयावह असतो, कधी नसतो?
    मंगळच का बघतात?
    दोषाच्या स्थानांतील मंगळाचे कुठले चांगले परिणाम असतात?
    मंगळाला शनीचा जाब किती सयुक्तिक?
    मंगळाला मंगळाचीच पत्रिका लागते का?
    अशा अनेक प्रश्नांवर विवेचन - श्री. वरदविनायक खांबेटे
    Mangaldosh - when and how dangerous?
    Why is mars important?
    Does mars in specific houses have positive aspects also?
    Should both kundalis has Mangaldosha?
    Detailed analysis by Mr. Varadvinayak Khambete

КОМЕНТАРІ • 102

  • @mugdhapatki8104
    @mugdhapatki8104 2 роки тому +2

    नक्कीच , मंगल दोषाबद्दल नविन दृष्टी मिळाली. खूपच अभ्यासपूर्ण विवेचन आहे.

  • @albhagwat3542
    @albhagwat3542 Рік тому

    समाजात ज्या मंगळा विषयी उलट सुलट विचार धारा सध्या दिसून येते त्यावर तुम्ही छान आणि समर्पक उत्तर अगदी सोप्या भाषेत सांगितले आहे याबद्दल आभारी आहे kodand punarvasu yas aabhar

  • @ashokdharmadhikari6428
    @ashokdharmadhikari6428 3 роки тому +3

    तुमचे सर्वच व्हिडिओ अभ्यासपूर्ण असतात👌👍🙏

  • @vandanajadhav1461
    @vandanajadhav1461 3 роки тому +3

    खुप छान माहिती दिली आहे

  • @dhirajjoshi1078
    @dhirajjoshi1078 3 роки тому +3

    खूप गरजेचा विडिओ केलात सर 🙏

  • @vanashreedighe7489
    @vanashreedighe7489 2 роки тому +1

    खूप छान समजला मंगळ, धन्यवाद सर

  • @dilippawse9898
    @dilippawse9898 Рік тому +1

    The best explanation ever.😊😊
    Purna fundamentals clear karnara asa presentation.
    Khub Chan.😊

  • @mangalpatil2008
    @mangalpatil2008 3 роки тому +2

    खुपच छान सर तुम्ही किती समजून बोलत आहात मंगळ दोष म्हणजे काय लोकाचा गैरसमज दूर होईल

  • @geetakulkarni8610
    @geetakulkarni8610 3 роки тому +2

    खूप छान सोप्या पद्धतीने मंगळाचे कारकत्व आणि मंगळ दोष याबद्दल समजावून सांगितले आहे . धन्यवाद सर .

  • @pradeepkulkarni3101
    @pradeepkulkarni3101 3 роки тому +1

    नेहमी प्रमाणे अत्यंत माहिती पूर्ण व्हिडिओ

  • @wowtutorials8249
    @wowtutorials8249 3 роки тому +1

    आपले प्रत्येक व्हिडिओ अतिशय माहीती पुर्ण असतात !!!💐💐💐

  • @jyotir4640
    @jyotir4640 3 роки тому +2

    अतिशय सुरेख तर्कसंगत विश्लेषण

  • @priyonkapatil9163
    @priyonkapatil9163 3 роки тому +1

    अतिशय योग्य पद्धतीने विचार मांडले आहेत, प्रत्येक स्थानातील मंगळ व त्या दृष्टीने विचार केला आहे, एकदम तर्कसंगत. आत्ता पर्यंत असा सरळ विचार ऐकला नव्हता व ह्या पूर्वी अशा शंका यायच्या त्याचे निरसन केले आहे ह्या व्हिडिओ मध्ये. खूप छान सर आणि खूप आभार आपले. आपले सगळे व्हिडिओ असेच तर्कशुद्ध असतात.

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  3 роки тому

      आपल्या अभिप्रायाबद्दल मनापासून आभार आहे

  • @vijayjoshi5302
    @vijayjoshi5302 3 роки тому +2

    श्री गणेशानमाः 🙏🙏

  • @yogeshdeokute1116
    @yogeshdeokute1116 7 місяців тому +1

    अप्रतिम विवेचन 🙏🙏
    अनेक गैरसमज दूर झाले ....
    काल सर्प योग याविषयी खूप दिशाभूल करणारे समज आहेत..कृपया त्यासंदर्भात मार्गदर्शन करावे..धन्यवाद

    • @manishachyakavita
      @manishachyakavita 5 місяців тому

      स्पर्धा परिक्षा मध्य यश कुठियाला Grah स्थित मुले मिलते paliv प्राणी लाभदायक thartil का ही कुचला Grah स्थित मुले करते

  • @jyotimokadam1314
    @jyotimokadam1314 3 роки тому +1

    Khup chan

  • @prajwalagnihotri5109
    @prajwalagnihotri5109 2 роки тому +1

    Khupach sundar mahiti dili sir aaple khup khup aabhar.

  • @deeptivaradkar1674
    @deeptivaradkar1674 3 роки тому +1

    सर नमस्कार 🙏🏻खुप छान विश्लेषण /आजतागायत कोणी मंगळा बाबत एवढी सुंदर माहिती दिली नव्हती /मंगळाला मंगळाचा बघणे एवढं माहिती होती /पण तुम्हांच्या मुळे कर्क मंगळ /वृषभ /कन्या मंगळ समजले /खरंच खुप छान /असें नवीन नवीन विंडीयो आम्हांस ज्योतिष अभ्यासानां. मिळतील/धन्यवाद सर 🙏🏻

  • @kishorkulkarni3788
    @kishorkulkarni3788 3 роки тому +1

    Sundar 🙏🙏🙏

  • @chitraparadkar4066
    @chitraparadkar4066 3 роки тому +1

    आमच्या घरातच example आहेंत. Perfect prediction.100%.

  • @pallavisastroworld8194
    @pallavisastroworld8194 3 роки тому +2

    मंगळ ग्रह इतका सुंदर आहे हे लक्षात आले खरोखरच सर तुम्ही खूप छान सांगितलेमंगळा विषयी मी हा तुमचा पहिलाच विडिओ पाहिला आणि खूप खूप आवडला नवीन शिकणाऱ्या अभ्यासकांना खूप मोठी आणि महत्त्वपूर्ण माहिती आणखी एक सुचवावेसे वाटतेय सर पुनर्जन्म या विषयावर विडिओ बनवाल का??

  • @sangeetawakankar7256
    @sangeetawakankar7256 3 роки тому

    नेहमीप्रमाणे खूप छान माहिती सर. मंगळाकडे बघण्याचा द्दष्टिकोन बदलेल.

  • @nivea24
    @nivea24 2 роки тому +1

    Gratitude for explaining the mars planet positions in the horoscope and the personality traits triggered by them. 🙏🏻

  • @arundhatishroff4096
    @arundhatishroff4096 2 роки тому +1

    Correct

  • @nehajain9338
    @nehajain9338 3 роки тому +1

    Perfect...khoop avadla...saumya grahanmule mangal cha effect soft hoto...ha point khoop bhavla..

  • @sushmavaze6518
    @sushmavaze6518 3 роки тому

    खूप छान विश्लेषण, मंगळाचे समज, गैरसमज छान समजावून सांगितलेत तुम्ही, त्याचप्रमाणें पत्रिका जमवताना काय काळजी घ्यावी ते चांगले समजले, खूप खूप धन्यवाद👍👌

  • @yashwantsahasrabudhe6647
    @yashwantsahasrabudhe6647 11 місяців тому

    Great.

  • @kalyanikulkarni7555
    @kalyanikulkarni7555 3 роки тому +1

    अप्रतिम🙏🙏

  • @Think2Life
    @Think2Life 3 роки тому

    खूप सुंदर शंका समाधान ।
    धन्यवाद सर ...हर्षल विषयी मार्गदर्शन मिळेल अशी अपेक्षा।

  • @rekhapatwardhan8752
    @rekhapatwardhan8752 3 роки тому +1

    भाव चलीत कुंडली कशी तयार कारावी यावर vedio बनवावा

  • @prakashkshirsagar1119
    @prakashkshirsagar1119 3 роки тому +1

    अप्रतिम सुंदर विश्लेषण... कुंडली विश्लेषनाचे व्हिडिओ टाका सर

  • @subhashrane5331
    @subhashrane5331 Місяць тому +1

    आपले प्रत्येक व्हिडिओ अतिशय माहीती पुर्ण, खुप छान माहिती

  • @goeasyonlife1958
    @goeasyonlife1958 3 роки тому +2

    Nice 🙂🙂 as always.

  • @shrikantbailur2984
    @shrikantbailur2984 3 роки тому

    खूप छान विवेचन ,धन्यवाद🙏🙏🙏

  • @anupamadusane501
    @anupamadusane501 3 роки тому +1

    अप्रतिम माहिती 👌👍🙏🙏

  • @vidyajoshi4630
    @vidyajoshi4630 3 роки тому

    अप्रतिम माहिती दिलात सर

  • @shrisha4890
    @shrisha4890 3 роки тому +1

    Sir brilliant analysis🙏🙏

  • @sandeepkulkarni6381
    @sandeepkulkarni6381 3 роки тому +1

    Very good explanation

  • @deepamandlik7313
    @deepamandlik7313 3 роки тому

    खूप छान! धन्यवाद सर 🙏

  • @adityawaglearch
    @adityawaglearch 3 роки тому

    Sundar Vishleshan 👍🙏

  • @vidyadharsaraf8742
    @vidyadharsaraf8742 2 роки тому

    very well explained. Thank you.

  • @subhashbrid9445
    @subhashbrid9445 3 роки тому +1

    Well explained Sir, you doing great contribution on Jyotish Shastra.
    God Bless you & Shower on you further Sucess in this Noble cause. 🙏🙏

  • @madhuriwalvekar5006
    @madhuriwalvekar5006 3 роки тому

    मंगळा बद्दल चे बरेच गैरसमज दूर झाले.खूप छान माहिती मिळाली धन्यवाद सर

  • @mukunddoshi5150
    @mukunddoshi5150 3 роки тому

    Best.Thought provocative lecture

  • @madhavi3660
    @madhavi3660 3 роки тому

    apratim....khup dhanyavad ani asech video karat ja.....namaskar

  • @kunjalbolade1185
    @kunjalbolade1185 3 роки тому +1

    Nice video sir

  • @manjushachiwate869
    @manjushachiwate869 Рік тому

    Thank you sir 🙏

  • @mihirbhole9104
    @mihirbhole9104 4 місяці тому

    🙏🙏🙏🙏🙏

  • @Brock640
    @Brock640 3 роки тому +1

    Nice

  • @mandarkolhatkar3981
    @mandarkolhatkar3981 Місяць тому

    Sir please explain on Mangal budh conjunction and Mangal Rahul conjunction and combination. Regards

  • @goeasyonlife1958
    @goeasyonlife1958 2 роки тому

    Today I again heard this video.

  • @anaghavahalkar5379
    @anaghavahalkar5379 3 роки тому +1

    Thank you. Clarification is really helpful. Please make one more video with actual examples especially explaining compensating effect.

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  3 роки тому

      Thanks. Sure, i will make one.

    • @MoonLight-wo8jd
      @MoonLight-wo8jd 3 роки тому

      Yes. Here is example. saturn 1st hourse cha lazy hubby aata 15 yrs marriage nantar 10th mars chya baykoni hardworker kela aahe, to some extent. His mangal is 4 degree in scorpio 5th house and he is kark lagna. She is scorpion dhanu. vastu sukh is good. He is cool , no anger. She is hyper, only when he is lazy. she is in tech, he in fiannce as his budh is also in same. SHE PRotects him always....she is fauji, he is her cooler. Each word sir teach here is true. For a reason, God gave these planets.

  • @medhasinnarkar7219
    @medhasinnarkar7219 3 роки тому

    हा विषय चांगल्या पद्धतीने समजला,मुद्देसूद विचार मांडले सर तुम्ही पण मंगळ वक्री आणि अस्त असेल तर काय परिणाम अनभवास येतो हेपण सांगा सर

  • @rekhabhatt8020
    @rekhabhatt8020 2 роки тому

    Chhlit zalela mangal BDL vidio bnnva

  • @albhagwat3542
    @albhagwat3542 Рік тому

    Ù8

  • @ganeshapradhan6300
    @ganeshapradhan6300 3 роки тому +1

    अप्रतिम माहिती ,खूप छान, अजून मंगळा बद्दल माहिती भाग दोन मधे देऊ शकाल का? तुमच्या कडे आलेल्या पत्रिका ची उदाहरण देऊन विषय आणखी विस्तृत करता येईल का?

  • @vidyajoshi4630
    @vidyajoshi4630 3 роки тому

    आमच्या घरात एकाचे पत्रिकेत
    द्वितीयात मकरेचा मंगळ आणि शनी ही तिथेच आहे.

  • @dr.deepakkumbhar
    @dr.deepakkumbhar 2 роки тому

    मंगळ बरोबर,चंद्राचे योग्य किती महत्वाचे,मंगळ आणि चंद्र यांचे एकमेकांशी काहीच योग्य नसतील तर?कारण मूळ स्वभाव चंद्रावरून च ठरणार.

  • @samitasalgaonkar4224
    @samitasalgaonkar4224 3 роки тому

    मंगळ केतूच्या युती मधे किंवा नक्षेत्रात असेल तर

  • @rekhabhatt8020
    @rekhabhatt8020 2 роки тому

    Chlit mangle kasa dhhrraycha?

  • @rahulgujar2843
    @rahulgujar2843 Рік тому +1

    Dear Sir , I have one question is there after age every person gets matured so , if there is possibility person relief from Mars problem and easily live in life

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  Рік тому

      With maturity, the person might learn the importance to deal with Martian energy. However, provided, that maturity is there. Otherwise age doesn't matter.

  • @santoshbijamwar5891
    @santoshbijamwar5891 2 роки тому

    अष्टमातील मंगळ हा काल पुरुषाच्या कुंडली प्रमाणे स्वस्थानातीलच मंगळ असतो जी की जल तत्त्वाची वृश्चिक रास येते. तर या स्थानातील मंगळाचा दोष का मानायचा ??

  • @dudhalkarfamily3414
    @dudhalkarfamily3414 2 роки тому

    Aadra nakshtratil sapatam mangal kASA asel

  • @rekhabhatt8020
    @rekhabhatt8020 3 роки тому

    Mesh Rashi cha mangal budhh yuktt , mangle in Ashwini naxtra ? Priferable?

  • @MoonLight-wo8jd
    @MoonLight-wo8jd 3 роки тому

    Sir, black magic tantra affects our horoscope falit, i guess, Can u pls explain.

  • @ashwinigajinkar9512
    @ashwinigajinkar9512 Рік тому +1

    सर तुम्ही पत्रिका बघता तुमचा नंबर काय आहे तुम्हांला कुठे संपर्क करायचा

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  Рік тому

      सध्या माझे काम स्थगित आहे. मात्र काही महिन्यांनी आपण मला 9820530113 वर संपर्क करू शकता

  • @pt.abhijitsavale4109
    @pt.abhijitsavale4109 3 роки тому +1

    Aapan paramparik granth shikavtat ka🙏

  • @nitishpatil107
    @nitishpatil107 3 роки тому

    Majha mangal kanya lagna, richik rashit 12 degree ahe 3rd place madhe ..

  • @kailasp4u
    @kailasp4u 3 роки тому

    मुलगा आणि मुलगी च्या दोघांच्या पत्रिकेत चतुर्थस्थानी मंगळ असेल, आणि लग्न द्विद्वादश (वृषभ-मिथुन)असेल तर कसे पहावे.

  • @GaneshjJoshi
    @GaneshjJoshi 2 роки тому

    कृपया सर मला आपला नंबर मिळू शकेल का ?

  • @anitagandhe9936
    @anitagandhe9936 3 роки тому

    Love ki arranged marriage योग कसे माहित होईल

  • @manasipatil3789
    @manasipatil3789 3 роки тому +1

    🙏🏼गुरूजी तुम्ही पत्रीका पाहाता का?
    खाजगी रित्या पहाणया साठी
    तुमचा वॅाट्सअप नं द्याल का?

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  3 роки тому

      ९८२०५३०११३. What's app मेसेज पाठवून ठेवा. मी थोड्या वेळाने पाहीन

  • @sangitanatekar6020
    @sangitanatekar6020 3 роки тому

    बिघडलेला मंगल कसा ठरवावा

  • @arundhatishroff4096
    @arundhatishroff4096 2 роки тому

    Saptamatil shanila saptamatil Mangal avasnar nahi correct

  • @meenakajrolkar7830
    @meenakajrolkar7830 3 роки тому

    Khup chhan video ahe ,Sir 🙏
    Pls mla contact no milel ka.

  • @vijayvyawahare2314
    @vijayvyawahare2314 3 роки тому

    नमस्कार मित्रांनो,मंगळी कुंडलीत इतर शुभ ग्रहांची मंगळावर पडणारा दृष्टी संबंध पण बघणं की ग्रह वक्री किंवा मार्गी असेल तर कसा परिणाम होतो, असे समजणे आवश्यक आहे.

  • @balasahebpharate1648
    @balasahebpharate1648 2 роки тому

    Informative video,Deep analysis of Mangalik natives

  • @secretdestiny-astrology9598
    @secretdestiny-astrology9598 3 роки тому

    Chan mahiti,Shani Mangal shad ashtak yog vait asto.