Maharashtra Assembly Elections:मुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा कुणाला?सुनील तटकरेंची मुलाखत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 лис 2024

КОМЕНТАРІ • 32

  • @surendrakakatkar4930
    @surendrakakatkar4930 3 дні тому +5

    Accept it...game is over, mandate
    Is mandate..

  • @Jsjskskskskskskuuu
    @Jsjskskskskskskuuu 3 дні тому +8

    तटकरे साहेब ग्रेट

  • @chandrashekharbanne5353
    @chandrashekharbanne5353 3 дні тому +8

    ईव्हीएम वर शंका घेणाऱ्या सर्व राजकर्त्यांना प्रश्न असा आहे की, ईव्हीएम चा बटन दाबल्यानंतर त्यांचा मतदान बटन दाबलेल्या उमेदवारालाच झाला आहे का नाही, हे त्याच वेळेला स्लीप आला आहे तेव्हा का गप्प बसले??
    काउंटिंग झाल्यानंतर ईव्हीएम वरती बोंबाबोंब करू नये.

    • @demya3464
      @demya3464 3 дні тому +2

      मस्त उत्तर, nice

    • @demya3464
      @demya3464 3 дні тому +2

      बरोबर

    • @yogeshkadam-ss5ho
      @yogeshkadam-ss5ho 3 дні тому

      व्हिव्हिपेट च मतदान लक्षात घेतात का?

    • @AbhishekSakpal-ig5tx
      @AbhishekSakpal-ig5tx 3 дні тому +1

      VVPAT count nahi karat when vote is counted. Ask the same question why they do not mandate matching of votes and VVPAT counts?

  • @milindpimpale9357
    @milindpimpale9357 3 дні тому +1

    Tathkare saheb is very very greatest

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 3 дні тому

    संतुलित वक्तव्य

  • @sandipdeshmukh5875
    @sandipdeshmukh5875 3 дні тому +2

    सगळ्या मतदारसंघातले व्हीव्हीपॅट तपासा मशीनवर विचार करू नका

  • @rajendrapalande2706
    @rajendrapalande2706 3 дні тому

    खरा गेम चेंजर असा झाला तो असा लोक सभेला युतीची मते एकमेकांना ट्रनसपर झाली नाही विधान सभेला ती सर्वमते प्रतयेक पक्षाची मते ट्रन्सपर झाली लाडली बहिणींन चांगले काम केले दांदांनी विकासाचे राजकारण केले परंतु दांदांना एक सांगणे आहे तुम्ही खरोखर विकास के ला आहे पण विकासचा विकास तेवढा करा दादा हीच विनंती

  • @ravindrakulkarni3274
    @ravindrakulkarni3274 3 дні тому

    बहुमत आणी सरकार स्थापनेत वेळ लागणे याचा काही संबंध नाही.

  • @sandipsapkar8510
    @sandipsapkar8510 3 дні тому +1

    गर्दी राज ठाकरे यांच्या सभेला पण असते निवडून एक पण एत नाही

  • @vishalmohod2678
    @vishalmohod2678 3 дні тому

    अतिशय हुशार प्रेमळ व्यक्तिमत्व आदरणीय तटकरे साहेब ❤अतिशय सुंदर विश्लेषण साहेबांनी केल.

  • @sudhirchivilkar5579
    @sudhirchivilkar5579 3 дні тому

    पैसा बोलता है!! तटकरे नाही.

  • @GorakhnathGhige
    @GorakhnathGhige 3 дні тому +1

    Raju parulekar sahebana vichara Gujarat kartel Kami aale aahe

  • @nandupagar2382
    @nandupagar2382 3 дні тому +1

    पवार साहेबांच्या सभेला गर्दी होती का नव्हती?

    • @nitinalhat6187
      @nitinalhat6187 3 дні тому

      रिकाम्या खुर्ची भावी pm ची 😂😄😜

  • @santram.unique
    @santram.unique 3 дні тому

    Evm setting nothing else 😂

  • @amoldeshmukh6979
    @amoldeshmukh6979 3 дні тому +2

    Paisa vatun alya mhan ki😂

  • @nandupagar2382
    @nandupagar2382 3 дні тому +6

    बॅलट पेपर वर मतदान झाल्यावरच खर काय ते कळेल जनता कोणाच्या बाजूने आहे ते ?

    • @HiwarajNeware
      @HiwarajNeware 3 дні тому

      जनता महायुती च्या बाजूने आहे

    • @yogeshkadam-ss5ho
      @yogeshkadam-ss5ho 3 дні тому

      निवडणुक अधिकारी च खरेदी केलेले असतील तर ते पेटीत अधिक चिठ्ठ्या टाकु शकतात....

    • @dineshs7953
      @dineshs7953 3 дні тому

      Loksabhela kay balet paper war jhale hote ka matdan yz

  • @prashanthegde7796
    @prashanthegde7796 3 дні тому

    Ghadkari Honnar

  • @AnilBombale-b6u
    @AnilBombale-b6u 3 дні тому

    6y😢😢😢😢66

  • @atmaramharibhaubankar6563
    @atmaramharibhaubankar6563 3 дні тому +5

    काहीही बोला BJP च्या मदतीनं कपट आणि ईव्हीएम मॅनेजमेंट करून निवडणूक जिंकले बाकी काही नाही...,.... दुसरी महत्वाची बाब ती म्हणजे कातडी बचाव.......