एकनाथ शिंदे साहेब यांच्या तोंडाकडे पाहून महाराष्ट्राने महायुतीला मतदान केले आहे तर भाजप / देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहून नव्हे याची नोंद घ्यावी...🎉🎉🎉🎉🎉🎉
एक , महाविकास अन् दुसरी महा आघाडी....दोघे हि महानच.......😂 दोन्हीत 3...3... भागिदार..... तिघांनि पण मेहनत घेतलिय... खाते वाटपावरुन नाराज होऊ नका.... मिळुन,मिसळुन एका दिलान............ वाटुन खा..? 😝😝
एकनाथ शिंदे साहेब हेच मुख्यमंत्री म्हणून योग्य आहेत..
मतदान वेळ संपण्यापूर्वी मतदान केंद्रावर खरंच खूप गर्दी होती मी पण संध्याकाळीच मतदान केले होते
😅
अगदीच बिनकामाची सूत्र
सगळ्यांनीच राजीनामा द्या ना मग मुनगंटी साहेब
तुमच्या सूत्रांनीच काल 02डिसेंबर 2024ही शपथविधीची तारीख सांगितली होती,तुमची सूत्रे बिनकामाची आहेत.
😢
😊😊😊😊@@SandipTingare
शिंदे गेले गावाला सुत्रांच ताळमेळ...
बसेना..?😂
एकनाथ शिंदे साहेब यांच्या तोंडाकडे पाहून महाराष्ट्राने महायुतीला मतदान केले आहे तर भाजप / देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहून नव्हे याची नोंद घ्यावी...🎉🎉🎉🎉🎉🎉
Very good sair
एकदम बरोबर आहे
EVM ने मत दिल जनतेने नाही
भांडाभांडी न करता लवकर सरकार स्थापन करा, छान काम करा. खूप प्रश्न पडलेत
एक , महाविकास अन् दुसरी महा आघाडी....दोघे हि महानच.......😂
दोन्हीत 3...3... भागिदार.....
तिघांनि पण मेहनत घेतलिय...
खाते वाटपावरुन नाराज होऊ नका....
मिळुन,मिसळुन एका दिलान............
वाटुन खा..?
😝😝
ऋती चांगली समालोचक. ..
L
6😊
भारतींनी मतांच्या तफावतीवर बोलाव
एकनाथ शिंदे ना पाहुन जनतेणे महायुती ला मतदान दिले फडणवीस ला नाही
eknath shinde pahije
गहु पेरणी साठी आले आहेत
आशा महिला पाहिजे नाहीतर पंकजा मुंडे हापपली सदा ना कदा
आमच्या मुलांना नोकऱ्या द्या लवकर सरकारी नोकरी द्या साहेब प्लीज