Ekanath Shinde यांनी मुख्यमंत्रीपदावरून दावेदारी सोडली? नव्या आव्हानांना कसे जाणार सामोरे?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2024
  • #MumbaiTakNews #LatestMarathiNews #maharashtrapolitics
    #DevendraFadnavis #EknathShinde #Shivsena
    Live:शिंदेंनी दावेदारी सोडली,आता शिवसेनेसमोर काय पर्याय? शिंदे नवी आव्हानं कशी पेलणार?
    #RPT0284
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi #marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 54

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 3 години тому +5

    हे हिंदुत्व नव्हे, खुरचित्व.सर्वकाही खुर्चीसाठी.😢

  • @walteralmeida4686
    @walteralmeida4686 3 години тому +6

    मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर EVM ठेवा व राज्य चालवा.

  • @vishramshetkar4500
    @vishramshetkar4500 3 години тому +3

    यांचा शेवट गुळगुळीत होणार!

  • @sonyabhor8039
    @sonyabhor8039 5 годин тому +9

    सावधान........
    त्यांना हलक्यात घेऊ नका...
    उद्या अमावस्या आहे,गावाला काहीतरी मंत्र-तंत्र होईल, आणि परवा पुन्हा ते ॲक्टिव्ह मोडवर येतील.....

    • @MrJaitun
      @MrJaitun 3 години тому

      Tsa Kai nhi home minister ani finance deu shakat nhi

    • @oppof21s5g-xn8xc
      @oppof21s5g-xn8xc 3 хвилини тому

      😱😩🤔. Mala. To. Gavala. Gelyavar. Asec. Vatlem

  • @mr.techofy9566
    @mr.techofy9566 2 години тому +4

    Shinde cha bazzar utlay 😂😂😂

    • @Gmgm189
      @Gmgm189 Годину тому +1

      शरद पवार ने ठरवले तर देवेंद्र च बाजार उठवेल

  • @shashankmadane1496
    @shashankmadane1496 3 години тому +2

    रामदास आठवले
    मुख्यमंत्री
    उपमुख्यमंत्री
    अजित पवार
    एकनाथ शिंदे
    उद्धव ठाकरे
    जयंत पाटील
    नाना पटोले.
    देवेंद्र फडणवीस
    विरोधी पक्ष नेते.😂😅😂

  • @DilipPawar-l5d
    @DilipPawar-l5d 3 години тому +1

    शिंदेंवर अन्याय झाला नाही तर त्यांनी भाजपवर अन्याय केला ज्यावेळी 105 आमदार असताना भाजपने 40 आमदारांच्या म्होरक्याला मुख्यमंत्री केलं तेव्हा भाजपवर अन्याय होतोय याची जाणीव झाली नाही ?

    • @anilgaikwad3417
      @anilgaikwad3417 2 години тому +1

      BJP ही NCP च्या माध्यमातून आपल्याच मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेला संपवू पाहतय का ?

  • @sukhadeomate2902
    @sukhadeomate2902 2 години тому

    भाजप लवकर कार्यक्रम करील शिंदे साहेब.

  • @mangeshmore9029
    @mangeshmore9029 5 годин тому +4

    मराठी मीडिया गेली अडीच वर्षांत फक्त शिंदे साहेब यांना पाण्यात बघण्यात दिवस घालवले आज तो माणूस शिवसेना सारखा एक इमोशनल पक्ष चालवतोय अजित पवार यांचं सोप आहे त्यांना पाठिंबा देणार आमदार स्वतः ताकत ठेऊन आहे त विरुद्ध शरद पवार लढत होते ज्यांच राजकीय आयुष्य संपल्यात जमा आहे याउलट शिंदे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात लढत होते जे अजूनही वीस वर्ष राजकारण करु शकतात लोकसभेच्या वेळेला इतकी बिकट परिस्थिती असून सुद्द्धा शिंदेंनी ते करून दाखवलं जे भाजप ला सुध्दा जमल नव्हत विधानसभा कोणि काहीही म्हणो मराठा समाज युती च्या मागे फक्त आणि फक्तं शिंदे साहेब यांच्या मूळे ऊभा राहिला बाकी काही कारण नव्हते शिंदे साहेब यांचे भविष्य मोठे आहे लिहून ठेवा

    • @Yadav-p9w
      @Yadav-p9w 3 години тому

      ❤👌

    • @MrJaitun
      @MrJaitun 3 години тому

      Bjp cha pudcha leader ata Shant basla ahe tenchi karyasheli Delhi ne notice kela ahet ani te manus Devendra ani Nitin ji cha hathi ghadlela ahe

    • @ThePatilBhai
      @ThePatilBhai 39 хвилин тому

      शिंदे सुरत ला गेल्यापासून एकनाथ शिंदे संपले म्हणून राजकीय विश्लेषक बोंबलताय ,
      एकनाथ शिंदे नी सर्वांना फेल ठरवलय

  • @anilgaikwad3417
    @anilgaikwad3417 2 години тому +2

    BJP ही NCP च्या माध्यमातून आपल्याच मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेला संपवू पाहतय का ?

    • @viplovezoad5523
      @viplovezoad5523 56 хвилин тому

      स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये बघू कुठले चित्र पुढे येते तर

    • @oppof21s5g-xn8xc
      @oppof21s5g-xn8xc 2 хвилини тому

      Ho. Nakkic.

  • @aniltarte6318
    @aniltarte6318 2 години тому

    57 जागा भा. ज.पा बरोबर होते म्हणूनच आल्या .40 चे 57 झाले हे जर यांचे कर्तुत्व आहे तर फडणवीसांनी तर शिवसेना अन् राष्ट्रवादी. चे बरेच आमदार बरोबर आणले हे फार मोठे कर्तुत्व नाही का?

  • @sameermarket
    @sameermarket Годину тому

    अजित पवार यांचे वजन वाढले आहे. आता भाजपला कोणाची गरज नाही… शिंदे गटाचा रोल काय आहे तेच समजत नाही

  • @nitesht2016
    @nitesht2016 4 години тому

    Kiran Tare seems to be the spokesperson of Shivsena

  • @sameermarket
    @sameermarket Годину тому

    नाराज़ होऊन काहीही उपयोग नाही.. आता लढा.. भाजपला दाखवा कि शिवसेनेची ताकद काय आहे ते. असे ग्रुहीत धरलेलं आहे त्यांनी आता पेटवा मशाली

  • @DilipPawar-l5d
    @DilipPawar-l5d 2 години тому

    तुम्ही समाज कारण राजकारण हे पैसे मिळवन्याच साधन म्हणून बघता कि समाज सेवा म्हणून बघता.असा एक तरी मंत्री, आमदार ,खासदार विना पगार विन सोयी सोयी सुविधा काम करीन असं म्हणतो काय.यांना फक्त जास्त पैसे देणारी खुर्ची पाहिजे

  • @vijayjadhav9527
    @vijayjadhav9527 4 години тому +2

    शिदेंना भाजपच्या पाठीमागून फरफटत जावं लागणार 🤣🤣🤣

  • @shrirambapat7763
    @shrirambapat7763 3 години тому

    शिंदे नाराजची स्टोरी वर आली. इवीएम स्टोरी बंद

    • @MrJaitun
      @MrJaitun 3 години тому

      True kiti khechai che ? Home minister ani finance paije 😂 Kai pan 😂

  • @alwaystrue01
    @alwaystrue01 Годину тому

    शिंदे 56
    अजित 42
    उद्धव 20
    शरद पवार 10
    कांग्रेस 16
    इतर 5 =149

  • @prashantmondhe7371
    @prashantmondhe7371 3 години тому

    सत्ता स्थापनेसाठी उशीर होन नाकर्तेपणा दिसतो.जनता मतदार राजा हे बघून निश्चित खेद व्यक्त करतो असे चित्र समोर दिसते

  • @aniltarte6318
    @aniltarte6318 2 години тому

    शिंदे यांच्या मागणीला .मान्यता नको द्यायला. कोणाला कोणते खाते द्यायचे हा मुख्यमंत्री यांचा अधिकार आहे.भा. ज. प. मागे होते म्हणूनच शिंदेंनी बंडखोरी केली आहे. ते आले तेव्हा फडणवीस उपमुख्यमंत्री पद स्वीकारले होतेच. मग शिंदे यांनी आता उध्दव सारखे अडून पाहत असेल तर त्यांना बाहेर ठेवा. एकही मंत्री पद त्यांच्या पक्षाला देवू नका. म्हंजे ते शहाणे होतील.

  • @anildeshpande6021
    @anildeshpande6021 3 години тому

    आता सुप्रिम कोर्टाच्या प्रकरणात लवकर निर्णय होईल, कारण शिन्दे भाजप च्या वाटेतील काटे झाले आहेत.

  • @vivekpatil9771
    @vivekpatil9771 2 години тому

    Bhau torsekar best

  • @DilipPawar-l5d
    @DilipPawar-l5d 3 години тому

    भाजपाच्या दृष्टीने शिंदेंची किंमत शून्य आहे कारण आता भाजप कडे 132 आमदार आहेत ‌.use ,& throw ही अवस्था होईल

  • @aniltarte6318
    @aniltarte6318 2 години тому

    Ladki बहीण हे तर इतर राज्यातून आणले आहे. ते भाजपचे स्कीम होते.

  • @ranveersinghgairwar6433
    @ranveersinghgairwar6433 Годину тому

    same conditions can do फडणवीस?? as per shinde do in 2022,or any BJP ,ITS REALLY SUSIDE ATTEMPT, NEVER DO THAT BJP IN HISTORY, SO ALWAYS POSITIVE TO SHINDE OTHERWISE?????

  • @Ramzade3270
    @Ramzade3270 3 години тому

    बोगस निवडूण येऊन

  • @amarsonwane6377
    @amarsonwane6377 4 години тому

    भाजपला कोणाची गरज राहिलेली नाही मग काय होणार एक साठीला अजित दादा दुसरीकडे शिंदे साहेब काही होनार नाही गप बसून राहिलो बर सत्ता पासुन बाहेर जाऊन फायदा नाही जर वेगळे निर्णय घेतला तर पक्ष फोटल समाज

  • @jaydeepshinde9188
    @jaydeepshinde9188 2 години тому

    Aho kiran saheb , Eknath shinde sarkar madhe sahbhagi vhyach nahi mhanale tar shinde che aamdar pan aiknar nahi tyanche

  • @jaydeepshinde9188
    @jaydeepshinde9188 2 години тому

    Eknath satye sathi hapaplela manus aahe to DCM honar

  • @mahendranetawate5110
    @mahendranetawate5110 2 години тому

    Anchor?????👎👎👎

  • @vinaytamhankar8556
    @vinaytamhankar8556 2 години тому

    Tumhala kalaji nako. 100% shinde saheb Dharmaveer 2 chya margawar. Fakta tumhi kadya karu naka.

  • @aniltarte6318
    @aniltarte6318 2 години тому +2

    शिंदे यांच्या मागणीला .मान्यता नको द्यायला. कोणाला कोणते खाते द्यायचे हा मुख्यमंत्री यांचा अधिकार आहे.भा. ज. प. मागे होते म्हणूनच शिंदेंनी बंडखोरी केली आहे. ते आले तेव्हा फडणवीस उपमुख्यमंत्री पद स्वीकारले होतेच. मग शिंदे यांनी आता उध्दव सारखे अडून पाहत असेल तर त्यांना बाहेर ठेवा. एकही मंत्री पद त्यांच्या पक्षाला देवू नका. म्हंजे ते शहाणे होतील.

    • @ThePatilBhai
      @ThePatilBhai 12 хвилин тому

      शिंदे चे सगळे हट्ट पूर्ण होणार 😂...
      कशाचा CM चां हक्क
      सगळ फडणवीस च्याच घश्यात घालतो का आता