@@sahilKhatikvines अरे जरा न्यूज बघा, त्या विभागातून त्याला Total 57 votes आहेत, 2 नाही म्हणून त्याने complaint सुद्धा नाही केली फक्त फेसबुक पोस्ट केली
@@The_Hinduism_9 youtube ला गर्दी दिसते ती फक्त कॅमेरा ट्रिक असते आणि ते बघून कमेंट जास्त किंवा कमी हा ही मूर्खपणा च आहे..... राज ठाकरे यांनी तर भिवंडी येथे २००/३०० माणसांना बघुन फक्त नमस्कार करून स्टेज वरून खाली उतरून गेले......
अरे बिनडोक 2 + 2 = 8 असे कॅल्क्युलेटर ने calculate केले तर हॅक करायची गरज नाही. प्रोग्रामिंग कॅल्क्युलेटर चीफ चुकीची केली तरी अकडे मोड बरोबर येणार नाही.
@@rnkl0707 अरे ग्यानचोद्या करून दाखव ना मग? आतापर्यंत कोणत्याही मायच्या लालने करून दाखवले नाही! निवडणूक आयोगाचे ओपन चॅलेंज आहे! तुझ्या पार्श्वभागात दम असेल तर स्वीकार!
@@rnkl0707निवडनुकिच्या आगोदर ३ महिने evm महाराष्ट्रात आल्या आणी नेत्यांचा अनुक्रमांक 15 दिवस आधी आला कोनत्या क्रमांकाचे मत कोठे जाणार हे कधी ठरलें evm मशिन वर मतदानाची टायमिंग सुध्दा असते
२०१९- २०२४ विधानसभा मध्ये Ballot पेपर वरची votting आणि evm वर झालेली votting चा फरक सांगितला नाही. पहिल्या फेरीत महायुती आणि महविकास आघाडी मध्ये एवढा फरक नव्हता. यामुळे पण EVM वर संशय वाढत आहे अचानक २ मिनिटात सगळा काही संशय येईल अशे आकडे आलेत.
लोकसभेला धुळे मालेगाव चा निकाल आठवतो का .... BJP चा उमेदवार 1,90,000 मताने आघाडीवर होता पण तो शेवटी 5,000 मताने हरला ..... तेव्हा BJP ने EVM हॅक झालं म्हणून रडारड नव्हती केली
हे काय up बिहार नाही मुळं मुद्दे सोडून धर्मा वरती vote करायला........ महाराष्ट्र हे एक सुशिक्षित राज्य आहे महागाई बेरोजगारी महिला सुरक्षा अशे अनेक मुद्दे होते आणि वातावरण हे महायुतीचा विरोधात होते जनता एवढी मूर्ख नाही धर्माचा नावाने वोट करायला
@SUNIL-ce6ez बाळा , हे महाराष्ट्र आहे आणि हे। हिंदुस्तानात आहे . संपूर्ण जगात १च हिंदुराष्ट्र आहे कि जिथे हिंदु सेफ आहे शिवाय ईतर धर्म हि सेफ आहे . शेजारी असलेल्या बांग्लादेश बांग्लादेश ची परिस्थिती बघ . हिंदू धर्म दावणीला बांधल्याची अवस्था आहे . मविआ मुस्लिमांना १५ अटी मान्य करत होती . त्यांनी १ काही सभेत " आम्ही अटी मान्य केल्या नाही " असे बोलले नाही . बीजेपी योग्य आहे .आले त्यामुळे हिंदु सेफ शिवाय ईतर ही सेफ आहे. समजा कॉग्रेस केंद्रात व राज्यात सलग 3 वेळा बसली की हा हिंदूस्तान राहणार नाही.
ugach lokanchi दिशाभूल करायची आणि विरोध करायचा म्हणून काही ही मुद्दे मांडतात हे लोक ह्यांना काही करता आले नाही म्हणून सर्व Sarva sarav करून evm ghotala bomblaycha aani kahi vichar shunya loka pn hyanna पाठिंबा देतात
सगळं ठरवून चाललंय दोन राज्यांच्या निवडणूक लागल्या कि मोठं राज्य आपल्याकडे छोट राज्य काँग्रेस कढे असली रणनीती भाजप खेळते त्यामुळे संशय कोणाला येण्याचा प्रश्न नाही 💯
मग बंगाल,कर्नाटक,हिमाचल ,लोकसभा तर जोरात वेग वेगळे लढले होते...मग तिथं bjp का हरली....दिल्ली la 2019 la लोकसभेला 7 पैकी 7 जागा bjp जिंकली aani विधान सभेला 70ं पैकी 3 जागा जिंकली...तिथं पण bjp जिंकायला पाहिजे होती.....रडणे बंद करा evm वरून...
@@nrw7583 लढाई हिंदुत्वाची नव्हती पैशाची होती, शिवसेनेच्या हाताला धरून आलेल्या या भाजपने शिवसेनेचे दोन तुकडे केले कशी निवडून आल्यात भाजपवाली ते माहिती आहे सगळ्यांना आणि एवढच वाटतं असेल तर आजूबाजूच्या लोकांना जी कोणत्याही पक्षचे कार्यकर्ते नसतील अशा लोकांना विचारा हा विधानसभेचा निकाल त्यांना मान्य आहे का ते?
अहिल्यानगर, श्रीगोंदा माझ्या मतदार संघातील वंचित बहुजन चे उमेदवार अण्णासाहेब शेलार यांना मी व माझ्या कुटुंबाने मतदान केले पण आमच्या मतदान बूथ वर त्यांना झिरो मतदान पडले असं कसं झालं त्याचे उत्तर काय...? आमचे मत गेले कुठे...😮
@@Kalpshi-i4bनिकाल जाहीर झाल्यावर कोणत्या बूथ वर कुणाला किती मतदान झाल याची पूर्ण यादी जिल्हाधिकारी कार्यालया कडून पत्रकाराना दिली जाते ,त्यामुळे कळत की कोणत्या बूथ वर कोणाला किती मते मिळाली ते 😮
तुम्हाला जिथ आघाडी उमेदवार जिंकले तिथ काही प्रॉब्लेम वाटत नाही, जिथे युती चे उमेदवार जिंकले तिथेच शंका घेण चुकीचं आहे. 20/११ ला मतदान झाले, 23/११ला निकाल लागला,ह्या 2 दिवसात evm ची चर्चा,झाली नाही. आणि आघाडी चे उमेदवार पडल्यानंतर evm चा झोल. हे म्हणणं साफ चुकीचं आहे.
परवा NCP शरद पवारांच्या पक्षाने एक PRESS CONFERENCE घेऊन EVM मध्ये असे होऊ शकते....EVM मध्ये तसे होऊ शकते.... बटण दाबल्यावर त्या मशीन मध्ये अशी गोष्ट होत असेल....तशी गोष्ट होत असेल... नुसतं हेच बोलले 😡😡🤦♂️ मग पत्रकाराने प्रश्न विचारला पुरावे असतील तर आम्हाला द्या आत्ता च्या आत्ता आम्ही संपूर्ण देशासमोर ठेऊ आणि EVM ची पोल खोल करू यावर NCP शरद च्या गटाचं उत्तर👉 अजून आम्ही पुरावे गोळा करत आहोत...सर्व पुरावे एकत्र करून ते आपल्या समोर आणू🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️😡😡😡 आरे मुर्खांनो जनतेला चू X समजता का रे🤬🤬 लातूर मध्ये अमित देशमुख निवडून आला आणि त्याचा भाऊ धीरज चा पराभव झाला🤷♂️ यात कसला घोटाळा आहे बे?🤷♂️🤷♂️ कर्नाटक झारखंड तेलंगणा दिल्ली पंजाब काश्मीर पश्चिम बंगालमध्ये मध्ये EVM चांगलं काम केलं 🤦♂️😂😂 आणि फक्त महाराष्ट्रात EVM नं लय मोठा झोल केला🤷♂️🤷♂️😂 वायनाड मध्ये ती पप्पू ची पिंकी निवडून आली तिथे हेच लोकं आम्ही जनतेचे आभारी आहोत असे म्हणत आहेत🤦♂️🤦♂️😄😄 आरे काय हे??🤦♂️🤦♂️🤷♂️🤷♂️
लोकसभेला 10% मुसलमानांनी एक गठ्ठा महाविकास आघाडीला मतदान केले तर महाविकास आघाडीचे जास्त खासदार निवडून आले, विधानसभेला 80% हिंदूंनी एक गठ्ठा मतदान महायुतीला केले, मग असाच निकाल येणार ना... जय शिवराय...
Kay rao तुम्हीच संगाचे इतके येतील आणि आत्ता तुम्हीच सांगताय इतके कशे कशे पडले मग आत्त्ता कोणत्या विश्र्लेशनवर विश्वास ठेवायचा शेवटी सांगायचं तरी होत पाहिले exit pole आम्ही चुकीचे दिले होते म्हणून😂😂😂
मी कधी कोणाच्या सभेला जात नाही पण मतदान करतो . अशे खुप जण आहेत ते कोणा राजकीय नेत्याच्या सभेला जात नाहीत पण मतदान करतात. ह्याचा अर्थ असा नाही की सभेला गर्दी आहे म्हणजे सगळे तुम्हालाच मतदान करणार आणि सभेला गर्दी नाही म्हणुन त्यांना कोणी मतदान करणार नाही. ह्याचा अर्थ माविआ च्या सभेला पैसे देऊनच माणसे आणून गर्दी जमविली असेल पण त्या गर्दी तील लोकांनी भाषण ऐकून आपला विचार बदलला असेल आणि महायुतीला मतदान केले असेल .
बाळासाहेब थोराताला काम आमदारकी वडिलोपार्जित मिळाली काय? बदल हीकाळाची जननी आहे. काँग्रेसचा विजय ईव्हीएम चांगली पण भाजप चा विजय ईव्हीएमचा विजय हे कस असु शकतो.
सभेला कोण जात, रिकामटेकडे कार्यकर्ते आणि काहीतरी मिळेल या फुकट्या आशेवर जगणारे😂😂 महायुती साठी सर्वात मोठा हुकुमी एक्का गावठी मिथुन ठरला. सर्ड्यप्रमाने रंग बदलणारा मिथुन आणि त्याचे उपोषण केजरीवाल ची बरोबरी करू शकतात 😂😂😂
अडानी आणि भाजपच्या काळा पैस्याचे मोठ्या प्रमाणात वाटप आणि गुजरातमधील ईव्हीएम मुळे महाराष्ट्रात असे निकाल आले आहेत. लोकशाही वाचवण्यासाठी अंधभक्ती सोडून जागे व्हा.
बाकी सगळं सोडा. मतांची टक्केवारी ही निवडणूक केंद्र अधिकारी आणि विविध पक्षांच्या मतदान प्रतिनिधींच्या सह्या झाल्यावर काढली जाते. मग हा आकडा ३ वेळा वेगवेगळा कसा येतो आणि मुख्यत्वे तो वाढतच कसा जातो. आणि हे गेल्या काही निवडणुकांमध्ये कसे काय होत आहे?
इथे लॉजिक सांगतो ऐका एकनाथ शिंदे अजित पवार आणि फडणवीस साहेबाणी अभ्यास करुन उमेदवारी दिल्या नीट अभ्यास केल्यावर समजेल एकनाथ शिंदे साहेबाणी ५३ जागा या ठाकरे गटा विरुद्ध लढल्या ठाकरे गटाची ना तिथे ताकद होती ना फ़ोर्स एकनाथ शिंदे अजित दादा आणि फडणवीस साहेबा नी आपली आपली ताकद महायुती च्या मागे लावली आणि संज्या नाना आणि बारामतीचे वस्ताद फक्त एकमेकावर चिकलफेक करुन आमचाच मुख्यमंत्री होणार अश्यातच ते बुडाले
सगळ्या गोष्टी मान्य आहेत पण लोकसभेला भाजपच्या कित्येक मोठे उमेदवार पडले 👉 पकंजा मुंडे, रावसाहेब दानवे, भारती पवार त्या वेळी कस काय मशीन चांगली होती 🤔. त्या वेळी भाजपाने evm ला दोष दिला नाही. तुम्ही जिंकला की लोकशाहीचा विजय आणि हारला की evm ला दोष 🙂 सत्य स्वीकारायला शिका 💯
अरे दादा आमच्या गावचा वोटिंग आहे 1509 झालेलं मतदान आहे 1296 आणि shivsena shinde la vote ahet 985 NCP शरद पवार 367 आणि अपक्ष उमेदवार लां 226 985+367+226=1578 गावाचे जेवढे वोटिंग आहे त्या पेक्षा जास्त vote कशे झाले बाकी तुम्ही काम चांगला करताय किती पैसे दिले तुम्हाला BJP NE
लोकसभेला हेच लोक उड्या मारत होते, सुप्रीम कोर्टाने यांची या विषयावर कितीवेळ अब्रु काढली त्याची मोजदाद नाही.. आता यांना हरवणारे अर्धवट समर्थक घेऊन नाचत आहेत
त्यासाठी माविआ ने 46 आमदारा आणून 31 खासदार यांनी राजीनामे द्यावे आणि बॅलेट पेपर वर निवडणुकीची मागणी करावी..... जर माविआ चे सगळे निवडून आले तर evm मध्ये घोळ....आणि त्यात पण युती आली तर evm safe 😂😂
नांदेड मधील सगळे आमदार महायुतीचे आणि खासदार निवडून आला काँग्रेस चा 😅... Modi to EC : एक खासदार जाऊद्या त्याने काय सरकार पडत नाही केंद्रातलं, तुम्ही आमदार आना सगळं निवडून महाराष्ट्र पाहिजे आपल्याला अडाणी ला आपण शब्द दिलाय 😅
some point I highlight please think on this 1) Gujarat vs Maharashtra 2) Maharashtra against Modi and Amit Shah, political statement of modi is katenge to batenge, Maharashtrian are not accepted ,Vinod Tavade has been caught giving money to voters 3) All the projects went to Gujarat, that is why the youth are angry, on government 4) Farmer's anger, specific cotton, and soybean farmer on government 5) Sharad Pawar and Udhav Thakare,has a sympathy, 6) against Fadanvis, party, thodi, and ajit Pawar and Eknath Shinde were included in the government, they did not like these people. this the point against Mahayuti, how it win without EVM even after being against it?
ज्यांना EVM वर संशय आहे त्या सर्व पक्षच्या आमदार, खासदार नि राजीनामा देऊन बॅलेट पेपर निवडणूक घ्यावे.
हे काम आमदार, खासदार यांचे नाही, तर निवडणूक आयोगाचं आहे.
Kadhi pan ghya many he
Jya matdar sanga madhye daut he tya matdar Sangha madhye je nivdun aale tyani pan rajinama dyava na mg mag gheu amane samne
Matadan 1 divsa nanter vadhat ka
पहा, मिडिया किती पटकन विकली जाते.
Tula 10k rs. Pohchtil fkt tujhi comment MVA chya virodhi kr
💯
@@yagnish tula wha wha karyache kiti 5 rs milale ka
खरं आहे
@@yagnish ईमान बेचा नही जाता
महाराष्ट्रात सर्व विजयी उमेदवारानां जवळपास 130000 ते 138000 चे मताधिक्य मिळाले.योगायोग 😂
400 ,600 ne pan khup alet
बाळा जरा डोळे उघड 1 लाख plus vale khup kami ahet murkha
You are wrong Nanded madhe 9 paiki ekala pan evdhe vote padle nahi.
ashe ardhhavat akkal asnare comment karnare loka sagale MVA che karyakarte ahet.. योगायोग 😂
Amchya kad 99000 madhe bjp cha aamdar nindun ala
चिन्मयला बारामती मधून नविन पाकीट आलं वाटतं😂😂
Barobar😂
😂😂😂😂😂
खर बोलल की लागत हे पण खर आहे
bolbhidu far selective bolat ahy ani narrative change karat ahy.
मुळात सभेला गर्दी हे लॉजिक चुकीच , कारण तस बघितल तर राज साहेब ठाकरे यांच्या सभेला सर्वात जास्त गर्दी असते पण result वेगळा असतो 😁
pn 700 payki total vote 554 ani votes bjp la 597 kashe padle bhau karad chi feri bagh
@@vishwajeetnimbalkartuch jaun bgh nit mg samjal 😂😂😂.
@@vishwajeetnimbalkartapali vote pan aste tyat bhau
@@vishwajeetnimbalkartapal
@@vishwajeetnimbalkar
हे आकडे कोणी सांगितले????
ते मनसे चे २ मत मिळणाऱ्या नेता च सांगा😅
Gharche 5 jhan pan result lagal 2 vote hote baki 3 koni ghalle
भावकी 😅😅@@sahilKhatikvines
@@sahilKhatikvines अरे जरा न्यूज बघा, त्या विभागातून त्याला Total 57 votes आहेत, 2 नाही
म्हणून त्याने complaint सुद्धा नाही केली फक्त फेसबुक पोस्ट केली
😂😂@@sahilKhatikvines
विभागात भरपूर कामं केली असतील त्यांनी 😂
आता नका आग लाऊ
राज ठाकरे यांच्या सभेला ही भरपूर गर्दी असते
Ya veli kuthe hoti???
Dakhvun de.......
@@siddheshchavan5110 youtube ला बघ की किती गर्दी होती 😊
@@siddheshchavan5110 होती रे बाबा सगळ्यांचं भाषण बघ आणि खाली कॉमेंट बघ आणि राज ठाकरे यांच्या भाषणातील कॉमेंट बघ.
@@The_Hinduism_9 youtube ला गर्दी दिसते ती फक्त कॅमेरा ट्रिक असते आणि ते बघून कमेंट जास्त किंवा कमी हा ही मूर्खपणा च आहे.....
राज ठाकरे यांनी तर भिवंडी येथे २००/३०० माणसांना बघुन फक्त नमस्कार करून स्टेज वरून खाली उतरून गेले......
nora fatehi cha dance baghayla pan gardi hote...pan mhanun tila ticket dyaycha asa hot nahi....Raj Thackeray mhanje Political Item Girl Sarkha AHE.....Bhashan AIKAYCHA...Majja ghyaychi....mag ghari jaycha....raat gayi baat gayi !!!
तुम्ही आता आकडेवारी दाखवता आधी तुम्हीच ग्राउंड रिॲलिटी म्हणून व्हिडिओ दाखवत होते😂😂
ज्यांची सत्ता त्यांची लाल 😅
@Ajay-bv2mh हो ना हेच लय मुलाखत घेऊन साहेबांची हवा दाखवत होते.आता ग्राउंड वर जाऊन बघा ना लोकं काय चर्चा करताय.😂😂
EVM हॅक करणे म्हणजे कॅल्क्युलेटर हॅक करण्यासारखे आहे!
विषय संपला! 😂😂😂
Ani tumha sarkhyana aandh bhakat mahntat
@@kiranjadhav5130तु जर एका बापाचा असेल तर evm हॅक करून दाखव
अरे बिनडोक 2 + 2 = 8 असे कॅल्क्युलेटर ने calculate केले तर हॅक करायची गरज नाही. प्रोग्रामिंग कॅल्क्युलेटर चीफ चुकीची केली तरी अकडे मोड बरोबर येणार नाही.
@@rnkl0707
अरे ग्यानचोद्या करून दाखव ना मग? आतापर्यंत कोणत्याही मायच्या लालने करून दाखवले नाही! निवडणूक आयोगाचे ओपन चॅलेंज आहे! तुझ्या पार्श्वभागात दम असेल तर स्वीकार!
@@rnkl0707निवडनुकिच्या आगोदर ३ महिने evm महाराष्ट्रात आल्या आणी नेत्यांचा अनुक्रमांक 15 दिवस आधी आला कोनत्या क्रमांकाचे मत कोठे जाणार हे कधी ठरलें evm मशिन वर मतदानाची टायमिंग सुध्दा असते
तुम्ही 300 rs dile😂
त्यांनी 1500 dile ❤
म्हणुन तुमचा correct kaeyakram zala 😂
२०१९- २०२४ विधानसभा मध्ये Ballot पेपर वरची votting आणि evm वर झालेली votting चा फरक सांगितला नाही. पहिल्या फेरीत महायुती आणि महविकास आघाडी मध्ये एवढा फरक नव्हता. यामुळे पण EVM वर संशय वाढत आहे अचानक २ मिनिटात सगळा काही संशय येईल अशे आकडे आलेत.
लोकसभेला धुळे मालेगाव चा निकाल आठवतो का .... BJP चा उमेदवार 1,90,000 मताने आघाडीवर होता पण तो शेवटी 5,000 मताने हरला ..... तेव्हा BJP ने EVM हॅक झालं म्हणून रडारड नव्हती केली
गावागावातून जनतेने आंदोलन करणे आवश्यक आहे.
EVM : Electronic Voting Machine - ❎
EVM : Every Vote to Modi - ✅✅
म - मला
वि - विसरा
आ - आता 😂😂
MVA = mu$lim Vikaas aaghadi..😂😂
EVM ची गरज 400 पार साठी जास्त होती आतापेक्षा मग तेव्हा यांनी का नाही केले evm हॅक
Bjp follow 70 30 rule
Kel ki re but successful nahi zal 😅 खेकड्या 😂
Harle ki EVM var radgane ani jinkle ki EVM yogya ha duttapipana ahe.
पण जर एका जरी मतदार भरोसा नसेल तर सरकारच काम आहे ना खर करायला.. बॅलेट ला काय प्रॉब्लेम आहे जर मतदार bjp ला एवढं मतदान करतात तर
Barobar
अभ्यासपूर्ण बोलता तुम्हीं . तुमचे खरोखरच कौतुक आहे . मी नेहमीच ऐकत असतो .
लोकसभेला ईव्हीएम हॅक का नाही झाले. काँग्रेस जिंकली की लोकशाहीचा विजय आणि भाजप जिंकली की ईव्हीएम hack. वारे काँग्रेसच्या भक्तांनो 😅😂😂😂
त्यास मोदी लाट होती त्याच्यामुळे evm हॅक नाही झालं
युतीने काय असं केल की एवढे आमदार निवडून आलेत ??
😂😂😂😂😂
Chup re dengnya
@@हिंदू_सेना काँग्रेस ने काय केलं लोकसभेला 31 सीट साठी
म - मला
वि - विसरा
आ - आता
5 वर्षे
😂😂😂😂
😂😂😂😂😂😂
Okay 😂😂😂
Correct 😂😂😂
😂😂😂😂
दर्स्तुरखुड मोदी च्या सभेने सीट गेली नाही ती आत्ता कशी गेली
मविआ ने धर्म आणला ,अन् स्वतः च्या पायावर दगड माारून घेतला 😅😂😂😂
हे काय up बिहार नाही मुळं मुद्दे सोडून धर्मा वरती vote करायला........ महाराष्ट्र हे एक सुशिक्षित राज्य आहे महागाई बेरोजगारी महिला सुरक्षा अशे अनेक मुद्दे होते आणि वातावरण हे महायुतीचा विरोधात होते जनता एवढी मूर्ख नाही धर्माचा नावाने वोट करायला
@@SUNIL-ce6ez tu gp bss
त्याचा संबंधच नाही हिंदुत्ववा चं काहीच फायदा नाही सर्व लडकी बहीण आणि बंडखोर मुळे झालं आहे.
@SUNIL-ce6ez बाळा , हे महाराष्ट्र आहे आणि हे। हिंदुस्तानात आहे . संपूर्ण जगात १च हिंदुराष्ट्र आहे कि जिथे हिंदु सेफ आहे शिवाय ईतर धर्म हि सेफ आहे . शेजारी असलेल्या बांग्लादेश बांग्लादेश ची परिस्थिती बघ . हिंदू धर्म दावणीला बांधल्याची अवस्था आहे .
मविआ मुस्लिमांना १५ अटी मान्य करत होती . त्यांनी १ काही सभेत " आम्ही अटी मान्य केल्या नाही " असे बोलले नाही . बीजेपी योग्य आहे .आले त्यामुळे हिंदु सेफ शिवाय ईतर ही सेफ आहे.
समजा कॉग्रेस केंद्रात व राज्यात सलग 3 वेळा बसली की हा हिंदूस्तान राहणार नाही.
@@Harshad-bx4cq नाही महाराष्ट्र गाय पट्टा नाही पुरोगामी महाराष्ट्र आहे.
लेकरं होईणात म्हणून... पलंगाला दोष देणारे सुशिक्षित आडणचोट....
संदर्भ - ईवीएम
😂😂😂
😂😂
लोकसभेला बरं evm घोटाळा नाही झाला 😡
😢😂
Are ekdam marlich 😂😂😂😂
खूप मस्त विश्लेषण केलात धन्यवाद
लहानपणी आउट झाले की चिडून बैट घरी घेऊन जाणारे पोरं आता राजकारणात आली आहेत असा वाटते 😂😂😂
😂
मला पण वाटत आहे 🤣😂
अंधभक्ता तुमच्या बापाला विचारा रे थोड
😂😂😂😊
सभेला गर्दी बघण्यासाठी असते...लॉजिक चुकीचं आहे की ...गर्दी म्हणजे मतदान नसत
ugach lokanchi दिशाभूल करायची आणि विरोध करायचा म्हणून काही ही मुद्दे मांडतात हे लोक
ह्यांना काही करता आले नाही म्हणून सर्व Sarva sarav करून evm ghotala bomblaycha aani kahi vichar shunya loka pn hyanna पाठिंबा देतात
EVM मध्ये बीजेपी चा जीव आहे😂🔥
विकला गेलेला सुप्रीम कोर्ट मुळे असा risult आहे
एखाद्या वकिलाने तुझी कमेंट बघितली तर असा खुटा शिरलं
@aki-un8jw घंटा सगळीकडे बोलतात आम्ही शिवसैनिक नाय घाबरत घाबरतात फक्त अंधभक्त
😂😂😂😂😂
@@ashokwagh2958 gapp re hirva shivsainik..🤣🤣 tumchya sarkhya liberanduu chamchya n sathi sagala ch vikla gela ahe, ECI, Supreme court, Govt, Desh, maharashtra..🤣 tumhi ch ekte barobar akkal-vaan aahat..🤣🤣
@i_am_aditya_108 हिंदू आहे मी तू मला वाटतो ब्राह्मण असेल इंग्रज
सगळं ठरवून चाललंय
दोन राज्यांच्या निवडणूक लागल्या कि मोठं राज्य आपल्याकडे छोट राज्य काँग्रेस कढे असली रणनीती भाजप खेळते त्यामुळे संशय कोणाला येण्याचा प्रश्न नाही 💯
मग बंगाल,कर्नाटक,हिमाचल ,लोकसभा तर जोरात वेग वेगळे लढले होते...मग तिथं bjp का हरली....दिल्ली la 2019 la लोकसभेला 7 पैकी 7 जागा bjp जिंकली aani विधान सभेला 70ं पैकी 3 जागा जिंकली...तिथं पण bjp जिंकायला पाहिजे होती.....रडणे बंद करा evm वरून...
@@nrw7583 लढाई हिंदुत्वाची नव्हती पैशाची होती, शिवसेनेच्या हाताला धरून आलेल्या या भाजपने शिवसेनेचे दोन तुकडे केले
कशी निवडून आल्यात भाजपवाली ते माहिती आहे सगळ्यांना आणि एवढच वाटतं असेल तर आजूबाजूच्या लोकांना जी कोणत्याही पक्षचे कार्यकर्ते नसतील अशा लोकांना विचारा हा विधानसभेचा निकाल त्यांना मान्य आहे का ते?
Proof kara. Nuste Havet baan marun kay? 1 manus rastyavar yet nai MVA chya smarthnat😂
दिवसा गांजा ओढला का?
@@nrw7583 चला मानल की छोटे राज्य सोडते भाजप, तर दिल्ली आणि पंजाब काय छोटी राज्य आहेत? 😂😂😂
काहीतरी मोठ्ठा कांड झालाय अस वाटत आहे 😢😢😢
आम्ही फक्त हिंदुत्ववादी पक्षाला मत दिलंय 🚩 फक्त महायुती आणि महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या पैशांसाठी😅
Wait aata bagh kay kay jat mag gujrat aata direct bmc gheun jatat ki kay
@@sahilKhatikvines gapp re baalish buddhi..😂😂 akkha desh waqf la vikun ata maharashtra chi chinta laagu rahili tumha lokanna..😂😂
अहिल्यानगर, श्रीगोंदा माझ्या मतदार संघातील वंचित बहुजन चे उमेदवार अण्णासाहेब शेलार यांना मी व माझ्या कुटुंबाने मतदान केले पण आमच्या मतदान बूथ वर त्यांना झिरो मतदान पडले असं कसं झालं त्याचे उत्तर काय...?
आमचे मत गेले कुठे...😮
त्यांना 0 मत भेटले हे बघायला तुम्ही स्वतः गेले होते का???????
@@Kalpshi-i4bनिकाल जाहीर झाल्यावर कोणत्या बूथ वर कुणाला किती मतदान झाल याची पूर्ण यादी जिल्हाधिकारी कार्यालया कडून पत्रकाराना दिली जाते ,त्यामुळे कळत की कोणत्या बूथ वर कोणाला किती मते मिळाली ते 😮
खरे तुम्हालाच माहीत पाहिजे मतदान कोणाला केले ते ? दूसरे कशे सांगू शकतील ?
@@Kalpshi-i4b मी स्वतः काउंटिंग ला होतो साहेब..
Shit pathav , havet roj boltiti khup Jan
लाज बीज काहीच वाटतं नाही का? आपण वाया गेलो की काय 😂😂
तुम्हाला जिथ आघाडी उमेदवार जिंकले तिथ काही प्रॉब्लेम वाटत नाही, जिथे युती चे उमेदवार जिंकले तिथेच शंका घेण चुकीचं आहे.
20/११ ला मतदान झाले, 23/११ला निकाल लागला,ह्या 2 दिवसात evm ची चर्चा,झाली नाही. आणि आघाडी चे उमेदवार पडल्यानंतर evm चा झोल. हे म्हणणं साफ चुकीचं आहे.
किती पैसे मिळाले मग
महायुती कडून
4000
1500 😂😂😂😂 जळत राह
Tu toch ahe na jeva bol bhidu ne sharad khan chi mulakhat ghetlihoti teva bol bhidu che gingan gat hotas😂
विकाऊ, बोल भाड खाऊ, शेतकऱ्यांच वीज बील माफी केलंय, त्यांना कुठं सोडलंस? महिला, शेतकरी, तरुण, राष्ट्रप्रेमी या सर्वांनी महायुतीला मतदान केलंय.🚩🚩
एक नंबर
बाळू थोरात पडले हे योग्य सिद्ध केलं उगाच evm la बदनाम केलं आहे..
Evm घोळ नाहीये, जे बोंबलत आहेत evm घोळ आहे त्यांनी एकदा आपल्या घरातील आया बहिणींनीच युतीला मतदान केले आहे हे मान्य करावे😅
परवा NCP शरद पवारांच्या पक्षाने एक PRESS CONFERENCE घेऊन EVM मध्ये असे होऊ शकते....EVM मध्ये तसे होऊ शकते.... बटण दाबल्यावर त्या मशीन मध्ये अशी गोष्ट होत असेल....तशी गोष्ट होत असेल... नुसतं हेच बोलले 😡😡🤦♂️ मग पत्रकाराने प्रश्न विचारला पुरावे असतील तर आम्हाला द्या आत्ता च्या आत्ता आम्ही संपूर्ण देशासमोर ठेऊ आणि EVM ची पोल खोल करू यावर NCP शरद च्या गटाचं उत्तर👉 अजून आम्ही पुरावे गोळा करत आहोत...सर्व पुरावे एकत्र करून ते आपल्या समोर आणू🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️😡😡😡 आरे मुर्खांनो जनतेला चू X समजता का रे🤬🤬 लातूर मध्ये अमित देशमुख निवडून आला आणि त्याचा भाऊ धीरज चा पराभव झाला🤷♂️ यात कसला घोटाळा आहे बे?🤷♂️🤷♂️ कर्नाटक झारखंड तेलंगणा दिल्ली पंजाब काश्मीर पश्चिम बंगालमध्ये मध्ये EVM चांगलं काम केलं 🤦♂️😂😂 आणि फक्त महाराष्ट्रात EVM नं लय मोठा झोल केला🤷♂️🤷♂️😂 वायनाड मध्ये ती पप्पू ची पिंकी निवडून आली तिथे हेच लोकं आम्ही जनतेचे आभारी आहोत असे म्हणत आहेत🤦♂️🤦♂️😄😄 आरे काय हे??🤦♂️🤦♂️🤷♂️🤷♂️
हे फक्त पराभव सहन करू शकत नाहीत कारण हे वेळे ला ठाकरे साहेब नाहीत सरकार बनिण्यासाठी
लोकसभेला 10% मुसलमानांनी एक गठ्ठा महाविकास आघाडीला मतदान केले तर महाविकास आघाडीचे जास्त खासदार निवडून आले, विधानसभेला 80% हिंदूंनी एक गठ्ठा मतदान महायुतीला केले, मग असाच निकाल येणार ना... जय शिवराय...
EVM cha vishay kharch ghol aahe 100%
अजिबात नाही 😂😂
Evm hack केले आहे... तुम्ही किती पैसे घेतले. महायुती कडून 😂
तू गेम खेळ लहान poransarkha 😂😂 इथे laksh nko deu
evm hack kele nahiye.. tumhi kiti paishe ghetle mva kadun ashe comment karnyache..??😂😂
एक सुंदर म्हण आहे मराठीत - नाचता येईना अंगण वाकडे 😂
basta yeina dhungan vakad😂😂
ती काल्पनिक म्हण आहे.अंगण वाकडे नसते.मात्र मशिन hack होवू शकते.
आता नवीन म्हण आली पाहिजे , पुढचे दिसेना बहुदा डोळे हेपलले 😅
मित्रा , with proof काय घोळ झालंय हे दाखवला जातंय तरी असले भुकतो का ??
@@thetruth.945 tuzhya bapane कधी पंखा, मिक्सर, कॅल्क्युलेटर hack केलय का 😂😂😂 मूर्ख अडाणी
Kay rao तुम्हीच संगाचे इतके येतील आणि आत्ता तुम्हीच सांगताय इतके कशे कशे पडले मग आत्त्ता कोणत्या विश्र्लेशनवर विश्वास ठेवायचा शेवटी सांगायचं तरी होत पाहिले exit pole आम्ही चुकीचे दिले होते म्हणून😂😂😂
EVM, ED आणि SUPREME COURT
माविआ मात्र अजुनहि आपल्या परभावाच खापर EVM वरती फोडून पावटॅच निम्मित शोधताना दिसतय . . .
खापर फोडताना दिसतंय , पण पुरव्यासहित घोळ झालाय हे दाखवलं जातंय ते नाय दिसत ?
@@TrueIndian-zb6to काही नाही झालाय घोळ तुम्ही स्वतः zolar आहात म्हणून तुम्हाला सगळीकडे झोल दिसतोय 😂😂😂
मी कधी कोणाच्या सभेला जात नाही पण मतदान करतो . अशे खुप जण आहेत ते कोणा राजकीय नेत्याच्या सभेला जात नाहीत पण मतदान करतात. ह्याचा अर्थ असा नाही की सभेला गर्दी आहे म्हणजे सगळे तुम्हालाच मतदान करणार आणि सभेला गर्दी नाही म्हणुन त्यांना कोणी मतदान करणार नाही. ह्याचा अर्थ माविआ च्या सभेला पैसे देऊनच माणसे आणून गर्दी जमविली असेल पण त्या गर्दी तील लोकांनी भाषण ऐकून आपला विचार बदलला असेल आणि महायुतीला मतदान केले असेल .
काँग्रेस पण निवडून आल्यावर 3000 रु देणार होते त्या मुळे आपली बहीण योजना x फॅक्टरी नाहीच
सगळ्यात पहिलं म्हणजे लोकांना काही काम धंदा नाही. उगाच कुठे पण गर्दी करतात. त्यामुळे गर्दीचा आणि प्रत्यक्षात मतांचा काहीच देणं घेणं नाही 😊😊😊
बाळासाहेब थोराताला काम आमदारकी वडिलोपार्जित मिळाली काय? बदल हीकाळाची जननी आहे. काँग्रेसचा विजय ईव्हीएम चांगली पण भाजप चा विजय ईव्हीएमचा विजय हे कस असु शकतो.
सभेला कोण जात, रिकामटेकडे कार्यकर्ते आणि काहीतरी मिळेल या फुकट्या आशेवर जगणारे😂😂 महायुती साठी सर्वात मोठा हुकुमी एक्का गावठी मिथुन ठरला. सर्ड्यप्रमाने रंग बदलणारा मिथुन आणि त्याचे उपोषण केजरीवाल ची बरोबरी करू शकतात 😂😂😂
Mithun ksa udhal होता tumcyavat0😂😂
Video ची सुरवात बघून मविआ खुश शेवट बगून माविआ नाखूश 😅😅😅
अडानी आणि भाजपच्या काळा पैस्याचे मोठ्या प्रमाणात वाटप आणि गुजरातमधील ईव्हीएम मुळे महाराष्ट्रात असे निकाल आले आहेत. लोकशाही वाचवण्यासाठी अंधभक्ती सोडून जागे व्हा.
सिन्मय साहेब EVM मशीन घोळ आहे हे तुम्हाला माहित आहे. पण चार दिवसात इतर मेडिया प्रमाणे तुम्ही सुद्धा BJP प्रणालीत मेडिया झालात
निवडणूक आयोगाचे चॅलेंज घ्या आणि हॅक करा...आम्ही पण तुम्हाला साथ देऊ नंतर....काँग्रेस जिंकली की evm चांगल aani हरली ki evm हॅक 😂😂
@@nrw7583तू गप रे भाजप it cell च कोकरू 😂
@@nrw7583हात न लावता गर्भवती कर म्हणतं आहे निवडणूक आयोग 😂
Bol Bhidu la Congress Fund karte ho .....😂
Bold bhidu sold to maha yuti at prices of 1 cr
कन्नड विधानसभा तळनेर गाव विषयी व्हिडीओ बनवा खरं काय खोटं काय. 🙏
B- Bhrashtachari
J- Jumlebaz
P- Party
🪷 : 🚮
Asalya shivya deun kahi upyog nahi. Congress hi 60 varshe bhrastachar va jumle karun sattet rahili he visaru naka.
@@shrikrishnachinchanikar900 कॉंग्रेस म्हणजे goo आहे 😂
गर्दी करणारे मतदार असतातच असे नाही
संपूर्ण जनता रस्त्यावर उतरला पाहिजे
काँग्रेसने खाली बोट घालून वास घ्यावा
तू असंच करतो का चंद्या
Raj Thackeray ची सभा नेहमीच मोठी असती मग.... त्यांनाच बहुमत मिळायला हवे होते
थोरात*विखे चव्हाण*शरद पवार जयंतराव*पाटील सांगली याना विचारा हिंदू हिंदू हिंदू हिंदू हिंदू
India cha baher hindu ka nahi aahet 😂
जिकडे सत्ता तिकडे बोल भिडू 😂😂
पैसे देऊन गर्दी होतेच म्हणून महाविकास आघाडी च्या सभेला गर्दी होती 😂😂
चिन्मय भाऊ आज तू मन जिंकलं❤❤
अता फक्त रड़ायच 😂😂😂#MVA
याला कारण एकच ठाकरेच हिरव हुंदुत्व.
Ata shinde bhga ks lotagan ghalat ahe...bjp pude..tya peksha br kdhi hi.....minde na kalel bjp ky krte ti....kutrya sarkh baher bsvil ahe....tyla😂😂😂
चिन्मयचे दुःख लपून राहणार नव्हतेच..
बाकी सगळं सोडा. मतांची टक्केवारी ही निवडणूक केंद्र अधिकारी आणि विविध पक्षांच्या मतदान प्रतिनिधींच्या सह्या झाल्यावर काढली जाते. मग हा आकडा ३ वेळा वेगवेगळा कसा येतो आणि मुख्यत्वे तो वाढतच कसा जातो. आणि हे गेल्या काही निवडणुकांमध्ये कसे काय होत आहे?
गर्दी फक्त मनोरंजना साठी होते
जेच्या माघे बाया त्याचा सीट कसा जाईल वाया
अरे बाबा पण सगळ्या महिला फक्त युतीलाच कसे😂
Evm वर mva ने बोलू नये नाहीत्र त्यांचे लोक पुढच्या वेळी वोटिंग ल जाणार नाहीत आणि फायदा सत्ताधारी यांना होईल . हरण्याची खरी कारणे शोधावी
इथे लॉजिक सांगतो ऐका एकनाथ शिंदे अजित पवार आणि फडणवीस साहेबाणी अभ्यास करुन उमेदवारी दिल्या नीट अभ्यास केल्यावर समजेल एकनाथ शिंदे साहेबाणी ५३ जागा या ठाकरे गटा विरुद्ध लढल्या ठाकरे गटाची ना तिथे ताकद होती ना फ़ोर्स एकनाथ शिंदे अजित दादा आणि फडणवीस साहेबा नी आपली आपली ताकद महायुती च्या मागे लावली आणि संज्या नाना आणि बारामतीचे वस्ताद फक्त एकमेकावर चिकलफेक करुन आमचाच मुख्यमंत्री होणार अश्यातच ते बुडाले
अरे बातमी सांगणाऱ्या ईव्हीएम मध्ये प्लॉट प्लॉट करून ठेवले त्यांनी
बटोगे तो कटोगे.. आणि एक हैतो सेफ हे...या दोन कारणं असु शकते 😅😅
🎉 आवड कसा निवडून आला भिकार चोट आहे म्हणून आला
चिन्मय विकला जाईल वाटलं नव्हतं बोल भिडुला भावपूर्ण श्रद्धांजली
आगामी निवडणुका Ballet पेपर वर घ्या आणि विषय संपवा
सगळ्या गोष्टी मान्य आहेत पण लोकसभेला भाजपच्या कित्येक मोठे उमेदवार पडले 👉 पकंजा मुंडे, रावसाहेब दानवे, भारती पवार त्या वेळी कस काय मशीन चांगली होती 🤔. त्या वेळी भाजपाने evm ला दोष दिला नाही.
तुम्ही जिंकला की लोकशाहीचा विजय आणि हारला की evm ला दोष 🙂 सत्य स्वीकारायला शिका 💯
Evm la dosh deu nakaa ani badnaam karu nakaa, maharashtra je nikaal aalaa aahe te sarvaanaach manav lagel.
आम्ही चांगले EVM खराब 😮😊😊😊😊😊😊
अरे दादा आमच्या गावचा वोटिंग आहे 1509 झालेलं मतदान आहे 1296 आणि shivsena shinde la vote ahet 985
NCP शरद पवार 367
आणि अपक्ष उमेदवार लां 226
985+367+226=1578
गावाचे जेवढे वोटिंग आहे त्या पेक्षा जास्त vote कशे झाले
बाकी तुम्ही काम चांगला करताय किती पैसे दिले तुम्हाला BJP NE
🎉🎉🎉
लोकसभेला हेच लोक उड्या मारत होते, सुप्रीम कोर्टाने यांची या विषयावर कितीवेळ अब्रु काढली त्याची मोजदाद नाही.. आता यांना हरवणारे अर्धवट समर्थक घेऊन नाचत आहेत
बोल भिडू ला पाकिट मिळाले कोणाकडून ते तुम्हाला समजलेच असेल 😂
म्हणुनच चिन्मय video मध्ये आहे😂
Each polling agent receives form 20c after polling.
Why don't these politicians share these docs to support their claim on discrepancy in voting?
EVM चा झोल असो नसो, पण चौकशी तर होय लाच पाहिजे, आणि मविआ ची शंका दुर केली पाहिजे..
त्यासाठी माविआ ने 46 आमदारा आणून 31 खासदार यांनी राजीनामे द्यावे आणि बॅलेट पेपर वर निवडणुकीची मागणी करावी..... जर माविआ चे सगळे निवडून आले तर evm मध्ये घोळ....आणि त्यात पण युती आली तर evm safe 😂😂
EVM chi lat hoti, EVM jinkli
बाळासाहेब थोरात व बच्चु कडू पराभूत होणे हे अशक्य आहे....यावरून evm वर संशय वाढत आहे
EVM ला नावे ठेवण्या पेक्षा आत्मपरीक्षण करावे...
सभेला जमवलेली गर्दी पगारी असते भाऊ
आव्हाड ने घोषणा केली आहे भारताची रशिया होणार. दोन दिवसांपूर्वी टिव्हीवर बघितले.😢
EVM IS FAULTLESS
चिन्मय भाऊ खूप छान उत्तर दिलं आपण EVM च्या आरोपाला😊
मी संगमनेर चा आहे बाळासाहेबांविरोधात मोठी लाट होती हे खर आहे
नांदेड मधील सगळे आमदार महायुतीचे आणि खासदार निवडून आला काँग्रेस चा 😅...
Modi to EC : एक खासदार जाऊद्या त्याने काय सरकार पडत नाही केंद्रातलं, तुम्ही आमदार आना सगळं निवडून महाराष्ट्र पाहिजे आपल्याला अडाणी ला आपण शब्द दिलाय 😅
त्या पंकजा मुंडे ला दूर ठेवा कर्तुत्वशून्य बाई बापाचं नाव शून्य काम आणि अहंकार मोठा
बोलू भिडू पण महायुती ला मॅनेज झाले वाटतं..
दादा मग 5 नंतर 76 लाख मतदान झाल, जिथं 5 नंतर रांगा पण दिसल्या नाहीत,त्याचा काय कारण सांगाल.😂
some point I highlight please think on this
1) Gujarat vs Maharashtra 2) Maharashtra against Modi and Amit Shah, political statement of modi is katenge to batenge, Maharashtrian are not accepted ,Vinod Tavade has been caught giving money to voters
3) All the projects went to Gujarat, that is why the youth are angry, on government
4) Farmer's anger, specific cotton, and soybean farmer on government
5) Sharad Pawar and Udhav Thakare,has a sympathy,
6) against Fadanvis, party, thodi, and ajit Pawar and Eknath Shinde were included in the government, they did not like these people.
this the point against Mahayuti, how it win without EVM even after being against it?
चिन्मय तुझ्या सारखा तूच रे भावा
❤
झोल बिल काय नाही विरोधकांना सदमा बसलाय 😂😂😂