अपूर्वा तुझी मुलाखत इतकी आवडली, काय सांगू. तुझे विचार आदर्श आहेत. हा आत्मविश्वास तुला खूप खूप पुढे घेऊन जाणार आहे.तू तूझ्या विचारांशी अशीच प्रामाणिक रहा. आसावरी
खुप छान मुलाखत झाली आहे ...अपूर्वाच्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी आज कळल्या...अभिनयाच्या आड एक कलाकाराच्या मागे खुप काही दडलेले अस्त....hats off to apurva...she is a very good human being.
काय मुलगी आहे ❤काळजात खोलवर प्रहार होत राहिला संपूर्ण मुलाखत होई पर्यंत .शेवटच्या टप्प्यात तर डोळ्यात अश्रू अनावर झाले हे क्षण कुणाच्याही आयुष्यात येत नसतात देव आपली परीक्षा घेतो आपण ना फक्त पास होत राहायचं तुझ्या साठी परमेश्वराकडे मागणं मागेन हिच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत पुढील कार्यास शुभेच्छा ❤
अपूर्वा खूप काही शिकवून गेलीस.तुझ्याकडे पाहून प्रेरणा मिळाली की खचून n jata problems chya डोक्यावर पाय देऊन कसे जगायचे.तुला पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा
तुझ्या सारखी तुच आहेस .शेवंता फवत तुच करु शकतेस. माज आलेली पुरुष मंडळी तयाना आपली जागा दाखवून दिलीस. तुला खुप खुप शुभेच्छा .तुझ्यासाठीच शेवंता बघायचो .❤❤
अपूर्वा तुझी image बिग बॉस मुळे वेगळी वाटते.. पण आजचा interview आवडला.. मला एकदम संभावना सेठ आठवली.. जी व्यक्ती म्हणून छान आहे हे तिच्या vlogs मधून कळले.. तू पण तुझा यु ट्यूब चॅनेल सुरु कर असे आम्हाला वाटते.. अपूर्वा तू व्यक्ती म्हणून खूप छान आहेस.. आज खूपच आवडलीस तू मला ❤️❤️❤️love you
खऱ्या आयुष्यात बऱ्याच गोष्टींना सामोरे जावे लागते. खूप प्रेरणादायी प्रवास आहे. मुलाखत खूप छान झाली. सहज गप्पा सुरु आहेत असेच वाटले. अपूर्वा, तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐
The only 1 interview I completed watching completely. Best Interview ** As a Female as a Daughter you are Idol for everyone. You will get everything what you want. God will bless you. Shree swami samartha.!!🙌🧿
Before this interview I hated her as I saw in big boss but now I came to know how strong she is and why she is so stubborn.. Life lessons made her like that but she is strong. All the best for your future Apurva ❤
अपूर्वा खरंच तु खुप छान मुलगी आहेस,आपली झालेली चुक कबुल करणं ह्याला मोठं धाडस लागतं.आणि तु ते दाखवलंस, तुझं मनापासून कौतुक !आणि अभिनंदन !❤ आईवडीलांना सांगणं, विचार घेणं हे महत्त्वाचे आहे हा नकळत तू हल्लीच्या मूलांना दिलेला संदेश आहे.ऐकतांना खूप वेळा मन हेलावलयं.कारण मी ही आई आहे.असो तुला तुझ्या मनासारखा जोडीदार नक्कीच मिळेल आणि तुझं भवितव्य नक्कीच उज्ज्वल आहे.सच्या लोकांनाच त्रास होतो; त्यांचीच परिक्षा घेतली जाते,पण मिळणारं यश हे कायमस्वरूपी आनंददायी असते.तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच सदिच्छा!🌹🌹👍
खरंच अपूर्वा तुझी मुलाखत बघताना, आणि तुझ्या आयुष्यातले अनुभव ऐकताना डोळ्यात पाणी आले. जास्त करून तूझ्या भावा च्या बाबतीत झालं ते. खूप वाईट वाटलं. राहिली गोस्ट जोडीदारा बद्दल तर कधी कधी आई वडिलांची पण निवड चुकते.. खूप खंबीर आहेस आणि अशीच रहा. पुढील आयुष्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि लवकरात लवकर तुला तूझ्या मनासारखं जोडीदार मिळू दे 🙏 देवा जवळ मनःपूर्वक पार्थना. ❤️❤️❤️❤️
सावनी म्हणूनच मी तुला ओळखते तुझा मला खरच राग यायचा पण तुझी आजची हकीकत पाहिली तर शब्द च नाही ये ग सावनी अशीच खंबीर रहा तु मोकळ्या मनाची आहेस मनात कपट नाही ये तुझ्या.तुझे होईल चांगले
प्रिय आणि आदरणीय सुद्धा अपूर्वा क... मा... ल 🙌🏻 प्रत्येक नव्या , जुन्या कलाकाराला , व्यक्तीला , मुलीला , फॅमिलीला आरसा दाखवणारी मुलाखत आहे....प्रत्येकाने तुझे अनुभव ऐकून "शहाणं" व्हावं....हे सगळं खरंच असं घडतं....आपली माणसं जपावी यार खरंच...खूप बिनधास्त सगळ्याच गोष्टींबद्दल बोललीस आवडलंय....अनेक कलाकारांचे माणूस म्हणून जगण्यासाठी डोळे उघडतील असं सांगितलय सगळं....आई बद्दल जे बोललीस ते खुप भावलय...मला आठवतंय आपल्या शॉर्ट फिल्म छा प्रवास सुद्धा आई पासून सुरू झालेला....आईला आवडलेली पहिली फिल्म आणि मग तू मला ते सांगितलं and मग आपली फिल्म....लई भारी....☺️☺️ आपल्या shoot चा दिवस आणि तुझ्यासोबतचा शूटिंग चा अनुभव कायम आठवतो...पुन्हा एकत्र काम करूया यार लवकरच.... Stay blessed.....lots of love dear 💖
I am just like her I like her behaviour she is a good actress and really appreciate her work and the way she handled the situations in her life❤ yes Shevanta chya character madhey phakt tuch perfect aahes..kharach dolyat paani aale aaj paryantachi best interview god bless you dear aani lavkarach yogya vyakti tula milava wish u all the best for ur future stay happy stay blessed ❤
Apurva tu khup strong ahes tujhi shevanta hi bhumika tar mala khup avdalich pn ya interview nantar tujha khup respect vatatoy. Ashich bindast khush rah. Pratyek mulini tujhyasarkhach independent asava asa vatta. God bless u.
खूपच सुंदर मुलाखत झाली. तु तुझ्या वडिलांशी बोलताना, मी पण खूप emotional झाले हेते.मला पण रडायला आले. तुझ्यासारखीच मी पण आहे. You are honest & Trusty ! "God Bless You " ❤ be happy.
दर्शना मॅडम तुम्ही खूप छान मुलाखत घेतलीत आज अभिनेत्री अपूर्वाच्या आयुष्यातील काही पहीलू संपूर्ण जगा समोर आले,त्या बदल तुमचे मनापासून धन्यवाद🙏🙏🙏 अपूर्वा तू जशी आहेस तशी ठीक आहे तुझ्या आयुष्यात ज्या गोष्टी घडल्या त्यामुळे तुझा स्वभाव बडला की नाही हे काय मला माहित नाही ,तरी पण होते असे आयुष्यात काही गोष्टी गमवल्या वर ,"arrogance" आणि "attitude" हे फक्त समोरच्या व्यक्तीला दिसतात पण त्या व्यक्तीला माहीत नसते की आपला काय "स्वाभिमान" आहे,लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो आणि आपला वागण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो त्यामुळे लोकाचा"स्वभाव"तसाच असतो म्हणून आपण बदलून जाऊ नये कारण की आपली एक pace असते जी फक्त आपल्याच आवडत असते.म्हणूनच लोकांसाठी आपण"बदलायचे"नसते लोकांचा"दृष्टिकोन"बदलायचा असतो स्वतःला बदलून आपण आपली pace घालवतो आणि आपले कोणत्याच कामात लक्ष लागत नाही तरी तू बदल करणार अशील तर ठीक आहे. पण तू एक उत्तम अभिनेत्री👌👌आहेस त्यात काहीही दुमत नाही......👏👌👌👌🫶🫶🫶 तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा🙏🙏🎉🎉🎉🫶🫶🫶 तुझाच एक पंखा Mr. RAJ
अपूर्वा ताई तुझी खरी बाजू आज पहिली. येवढ्या दिवस तू सुंदर कलाकार दिसलीस पण एक व्यक्ती म्हणून कुठल्या संघर्षातून आज खंबीर उभी आहेस यातून तू रिअल हिरो आहेस हे कळतंय. Strong personality बनण्याच्या मागे संघर्ष पण तितकेच strong असतात. तू great आहेस. तू दररोज खचतेस पुन्हा जिद्दीने नव्या आव्हानांना तयार होतेस यातून च तुझ्या कडून शिकण्यासारखे खूप आहे. तुझ्या अभिनयाचे पैलू काहीही असू दे पण आज तू खरी किती छान आहेस हे कळले अशीच रहा देव तुझे संघर्ष कमी करो. नेहमी हसताना पाहिलंय तुला पण आज तुला रडताना पाहताना प्रत्येक जण रडेल बघ.
नेमळेकर तुझा हा व्हिडिओ पाहण्याआधीपर्यंत तू माझ्या नजरेत विलन होतीस घमेंडी होतीस atitude वाली होतीस जिला सुंदरतेचा अगणित माज असेल अशा टाईप मद्ये. पण या व्हिडिओमुळे तुला बघण्याच समीकरणच बद्दल माझं. काय परिस्थिती तू पाहिलीस त्यातून तू स्ट्राँग राहीलीस आणि मेन म्हणजे त्या परिस्थितीच कुठेच तू victim Card नाही खेळलीस याच जास्त कौतुक वाटल. तुझी जर्नी मला खूप आवढली ❤
बीग बॉस चांगला पाहिला असेल तर लगेच लक्षात येत अपूर्वा नेमळेकर मनाने खूप चांगली आहे ❤ बीग बॉस मध्ये पहिला एक महिना आम्हाला पण असेच वाटले पण नंतर कळले अपूर्वा नेमळेकर मनाने खूप चांगली आहे
Ur so like me so strong so emotional so down to earth aaj tuzya baddal che vichar kharach baddale same cha story aahe aapli almost and nature hi bolnarya mansancha faqt raag disto pan to aatun kasa aahe he nahi kalat lokana so true so inspiring
What an inspirational personality Apurva. Immense grit and resilinece .You are a real Durga .You may have not realised but you have become and will be an inspiration to so many women.Beauty with Brains. You should speak on TED talks to inspire society.You have realized value of life truly .Pranam🙏
Excellent yaar.. simply excellent!! किती मनमोकळी बोललियेस.. proud of what you were, what you are and what you will be.. because as you said, you are self made.. 100% self made.. hats off.. can’t imagine the times you have spent during your losses on all fronts.. you destined to be “YOU” Apurva.. right from the very first call you received from Rasika Namjoshi!! Wish you great luck ahead!! God bless you even more understanding his own injustice he has been done with you so far and endow you with more success and more love ahead!! I am a big fan of yours.. and will always be..
Proud of you Apurva...radu aal tuz bolan aikun..khup relate krte tuzyashi..khar ahe strong rahun rahun kantala yeto... best wishes for your future.. swami tula takad devu det..
अपूर्वा तु बिग बॉस मध्ये खूपच भारी एंटरटेन केलस तुझ्या मुळे शो बघायला मजा यायची. खरी बिग बॉस ची विनर अपूर्वा नेमळेकर आहे. अक्षय केळकर अजिबातच नाही चोम्या. तु मनाने पण खूप चांगली आहेस हे बिग बॉस मध्ये दिसल. खूप सुंदर दिसते अपूर्वा ❤
Khuppp mast episode ❤ got to know more about apurva hats off to her struggles and the wonderful woman she is ❤️ just a big tight hug to her to share her story and inspire many people ❤❤❤
Apurva all the best for your future....and yes ...u r great ...n plz b strong ....aani ho tuzi inspector cha role karnyachi ichcha lavkarach purna hovo hich sadichcha aani yes plz be strong ...okay nvr feel alone ... u r d best daughter ok ...once again all d best ..
खूप छान अपूर्वा तुझं जीवन असं aahe ही kalpna ही नाही करू शकत... तुझ्याबद्दल किती खडूस बाई असच वाटायचं.... पण आता तू खूप भारी वाटतेस... तुझ्या प्रत्येक बोलण्यात जी भावनाव होती ती कुतजे तरी relate करते... अश्रू मला ही येत होते... खूप भारी वाटतले... आवर्जून ऐकले मी तुझी संपूर्ण मुलाखत
मला अपूर्वा अतिशय आवडते खणखणीत आवाज व खूपच बोलके डोळे ❤ परंतु दर्शना ताई 30 मिनिटे चा प्रोग्राम ठेवला तर बरे पडेल तेच ते ऐकून बोर होते आम्ही लागले तर परत बघू
माझा पण लहान भाऊ 5 वर्षां पूर्वी माझ्याच वाढदिवसाच्या पहाटे गेला, मला कायमचं surprise gift देऊन गेला. मी त्याला आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. देवाकडे एकच मागणं आहे मला जन्मोजन्मी तोच भाऊ म्हणून दे🙏💔😭
अपूर्वा ताई....खरच तू खूप strong आहेस अशीच strong राहा नेहमीच...तुझा प्रवास खरच खूप खडतळ आहे... जी व्यक्ती कठोर दिसते ना ती आतुन खूप हाळव्या स्वभावाची आसते ...ताई डोळ्यात पाणी आले तुझा हा प्रवास ऐकुन...पुढील आयुष्यासाठी खुप साऱ्या शुभेच्छा...👏👏
अपूर्वा खरंच अभिनेत्री म्हणून माझी आवडती आहे, असं नाही.. म्हणजे तिच्या वाट्याला आलेल्या भूमिका ती व्यवस्थितपणे वटवत असेलही... पण कोणतीही व्यक्ती एकदा-दोनदा किंवा परिस्थितीनुसार चिडत असेलही... तसे सगळेच परिस्थितीनुसार चिडतात... म्हणून तिच्यावर कोणताही जनरल शिक्का नाही मारु शकत... खूप सहनशील आहे, खूप भोगलंय, पण तक्रार नाही करत किंवा सहानुभूती नाही मिळवत, याचं कौतुक वाटतं
अपूर्वा मॅम स्वभावाने अप्रतिम आहेत भले रोल निगेटिव्ह असतील पण स्वभाव प्रचंड गोड आहेत😘😘😘👌🏻👌🏻👌🏻आधी वाटले होते की स्वभाव खडूस असेल पण जेव्हा मॅम बरोबर काम केलं तेव्हा कळले की खरचं निगेटिव्ह काम करतात त्या कधीच खडूस नसतात 😘😘👌🏻👌🏻💐💐❤️
You are my favorite actress and especially the role of Shevanta you played in ratris khel chale is beyond comparison.. no one can match you ❤😊 Wish you success and prosperity always 🙏 ✨️
🎉 फारच सुंदर मुलाखत. बऱ्याचशा गोष्टी माझ्या आयुष्याशी साम्य दाखवणाऱ्या....अगदी स्वभाव सुध्धा.....त्यामुळे मुलाखत जास्त भावली मनाला.दर्शना नेहमी प्रमाणेच अगदीच छान भावली.छान मुलाखत घेते ती.🎉अपूर्वाला शुभेच्छा, तिला हवा तसा जोडीदार लवकरच मिळेल.🎉
जिंकलस अपूर्वा ताई. खूप मस्त. अभिनेत्री तर तू उत्तम आहेसच पण आज एक माणूस म्हणून भावलीस. तुला एक योग्य जोडीदार मिळो, एक करारी इन्स्पेक्टर ची भुमिका मिळो ही देवी कडे मी प्रार्थना करतो आणि पुढील वातचालिकरिता खूप खूप शुभेच्छा देतो.🎉
एका स्त्रीने किती खंबीर असावं किती कणखर असावं याचं सुंदर उदारहण आहेस तू...तुला देव खूप शक्ती देवो आणि तुझी सगळी स्वप्न पूर्ण होवोत..❤️
आज कळाले तुझा प्रवास खूपच खडतर होता वाटले न्हवते तुझ्या आयुष्यात एवढ्या गोष्टी घडल्या खरच तू खूप strong आहेस तुझ्यामुळे मला पण inspiration मिळाले
अपूर्वा, तू खूप धीराची मुलगी आहेस. तुझे पुढील आयुष्य चांगले जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना !!!!!!
अपूर्वा तुझी मुलाखत इतकी आवडली, काय सांगू. तुझे विचार आदर्श आहेत. हा आत्मविश्वास तुला खूप खूप पुढे घेऊन जाणार आहे.तू तूझ्या विचारांशी अशीच प्रामाणिक रहा. आसावरी
खूप पोटतिडकीने बोलली आहे अपूर्वा❤ खूप छान मुलाखत
राजश्री तुझी मुलाखत घ्यायची पद्धत तर लाजवाब❤
Khup chan mulakhat. Apurvache kam mala aavadate. Chan abhinetri.
आज पहिल्यांदाच पाहिलं, ऐकलं अपूर्वा ला...खूप आवडली मनापासून ती..वेगळीच आहे, आणि खरी आहे.
खुप छान मुलाखत झाली आहे ...अपूर्वाच्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी आज कळल्या...अभिनयाच्या आड एक कलाकाराच्या मागे खुप काही दडलेले अस्त....hats off to apurva...she is a very good human being.
खुप सुंदर मुलाखत..खुप गोष्टी माहित नव्हत्या त्या समजल्या .पण तुला स्वामी शक्ती देवो आणि तुला चांगली कामं मिळण्याची संधी मिळो..
काय मुलगी आहे ❤काळजात खोलवर प्रहार होत राहिला संपूर्ण मुलाखत होई पर्यंत .शेवटच्या टप्प्यात तर डोळ्यात अश्रू अनावर झाले हे क्षण कुणाच्याही आयुष्यात येत नसतात देव आपली परीक्षा घेतो आपण ना फक्त पास होत राहायचं तुझ्या साठी परमेश्वराकडे मागणं मागेन हिच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत पुढील कार्यास शुभेच्छा ❤
❤❤
@@ranjanakoli3271 agadi barobar tai.
Apurva is best 🎉🎉🎉🎉❤❤❤
.@@akshatakeer6459
अपूर्वा खूप काही शिकवून गेलीस.तुझ्याकडे पाहून प्रेरणा मिळाली की खचून n jata problems chya डोक्यावर पाय देऊन कसे जगायचे.तुला पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा
तुझ्या सारखी तुच आहेस .शेवंता फवत तुच करु शकतेस. माज आलेली पुरुष मंडळी तयाना आपली जागा दाखवून दिलीस. तुला खुप खुप शुभेच्छा .तुझ्यासाठीच शेवंता बघायचो .❤❤
Thank you ❤
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😂
😂@@apurvanemlekar1
Kahi hi...???
U r great mam love u,asacha asava mahilani
अपूर्वा तुझी image बिग बॉस मुळे वेगळी वाटते.. पण आजचा interview आवडला.. मला एकदम संभावना सेठ आठवली.. जी व्यक्ती म्हणून छान आहे हे तिच्या vlogs मधून कळले.. तू पण तुझा यु ट्यूब चॅनेल सुरु कर असे आम्हाला वाटते.. अपूर्वा तू व्यक्ती म्हणून खूप छान आहेस.. आज खूपच आवडलीस तू मला ❤️❤️❤️love you
मि सुनिता तुकाराम राणे मि कुमारी असून वय वर्ष साठ आहे अपूर्वा तुझा सारखी काहीणी आहे
अपूर्वा च्या माध्यमातून खरी दुर्गा अनुभवली. इतकी खरी, इतकी खंबीर, इतकी focused की खात्री ने म्हणू शकते की आज अनेकांना तिने लढण्याचं बळ दिलं असेल.
Mi tula पहिल्यांदा स्टार प्रवाहवरील आराधना या मालिकेत पाहिलं होत तेव्हा पण खूप छान दिसत होतीस आताही तितकीच सुंदर दिसतेस❤
Tejashri Pradhanla bolva mulakhat khupach Chan zali ❤❤❤
अपूर्वा तुझी सावनी मला खूप आवडते.अगदी ग्रेसफुल खलनायिका . तुझ्यासाठीच केवळ मी ही सिरियल बघते.
मुलाखत ऐकताना डोळ्यात पाणी आलं .खरंच .खूप मोठा संघर्ष
खऱ्या आयुष्यात बऱ्याच गोष्टींना सामोरे जावे लागते. खूप प्रेरणादायी प्रवास आहे. मुलाखत खूप छान झाली. सहज गप्पा सुरु आहेत असेच वाटले. अपूर्वा, तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐
खरच अपूर्व वा। मी। दुखांत सहभाग आहेत। माफ। कर। बीग बौस। मध्येच। तुलाच वेगळ। समजलो
खूप छान मुलाखत घेतली जी ऐकावीशी वाटली देव तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
The only 1 interview I completed watching completely. Best Interview ** As a Female as a Daughter you are Idol for everyone. You will get everything what you want. God will bless you. Shree swami samartha.!!🙌🧿
अपूर्वा तू खूपच छान व खरी आहेस हे ही मुलाखत पाहिल्यानंतर कळलं, परमेश्वर तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो.
प्रेम आंधळं असतं म्हणतात.पण पालक हे अनुभवातून काळजीपोटी मुलांना समजावत असतात.तुझं प्रामाणिक बोलणं आवडलं.शुभेच्छा तुला
Before this interview I hated her as I saw in big boss but now I came to know how strong she is and why she is so stubborn.. Life lessons made her like that but she is strong. All the best for your future Apurva ❤
When she called her dad .... It made me emotional 🥺
अपूर्वा तु तुझ्या वडिलांशी फोनवर बोलताना मी खूप रडले.emotional झाले. मुलाखत खूप च सुंदर झाली. Honesty & Trusty. "God Bless You." ❤
अपूर्वा, जबरदस्त प्रेरणादायी मुलाखत.
तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवो ही सदिच्छा.
😢खुपच सुंदर मुलाखत.वेगळीच अपूर्वा दीसली.पुढचया वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा
अपूर्वा खरंच तु खुप छान मुलगी आहेस,आपली झालेली चुक कबुल करणं ह्याला मोठं धाडस लागतं.आणि तु ते दाखवलंस, तुझं मनापासून कौतुक !आणि अभिनंदन !❤
आईवडीलांना सांगणं, विचार घेणं हे महत्त्वाचे आहे हा नकळत तू हल्लीच्या मूलांना दिलेला संदेश आहे.ऐकतांना खूप वेळा मन हेलावलयं.कारण मी ही आई आहे.असो तुला तुझ्या मनासारखा जोडीदार नक्कीच मिळेल आणि तुझं भवितव्य नक्कीच उज्ज्वल आहे.सच्या लोकांनाच त्रास होतो; त्यांचीच परिक्षा घेतली जाते,पण मिळणारं यश हे कायमस्वरूपी आनंददायी असते.तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच सदिच्छा!🌹🌹👍
अपूर्वा किती स्वभाव छान आहे तुझा मालीकेत तु किती खडूस दाखवली आहे आज तुझा इंटरव्ह्यू पाहिला डोळ्यात पाणी आलं खरच ❤❤
Thank you ❤
Tuzi khari olakh zali. Great
@@apurvanemlekar1 tumhi khup khambir ahar dhadsi ahat 😢🙏kharch khup anubhavlayt tumhi pn dev tumhala asch satyane vagayla swatasathi bolay ashich himmat devo dev ani ashirwad rhhot devache swaminche ani kaym pragti krt rha tumhi ❤️🔥🫂 ani tumhi kharch khup chan diata mam 😍👌
तुम्हाला तुमच्या आयष्यात जे काही पाहिजे असेल ते सर्व मिळो. खूप छान वाटल तुम्हाला एकूण... खरच ग्रेट आहात तुम्ही..God bless you...
देखन रूप अणि त्याला सुंदर स्वभावाच कोंदण निसर्गाची किमया अपूर्वा तुला मिळाली आहे आवाज कमाल आहे अपूर्वा तुझा ...... ❤❤❤❤❤
उत्कृष्ट मुलाखत...❤❤❤❤❤❤ Love you Apurwa❤❤❤❤
तुझ्यातील खऱ्या माणुसकीला....सलाम!!
हि मुलाखत बघून मला स्वतः ला खूप रडू आले.आता असे वाटते की या कलाकाराने खूप सोसले.आता हिच्या आयुष्यात चांगले व्हावे.चांगले आणि चांगलेच व्हावे.
खरंच अपूर्वा तुझी मुलाखत बघताना, आणि तुझ्या आयुष्यातले अनुभव ऐकताना डोळ्यात पाणी आले. जास्त करून तूझ्या भावा च्या बाबतीत झालं ते. खूप वाईट वाटलं. राहिली गोस्ट जोडीदारा बद्दल तर कधी कधी आई वडिलांची पण निवड चुकते.. खूप खंबीर आहेस आणि अशीच रहा. पुढील आयुष्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि लवकरात लवकर तुला तूझ्या मनासारखं जोडीदार मिळू दे 🙏 देवा जवळ मनःपूर्वक पार्थना. ❤️❤️❤️❤️
सावनी म्हणूनच मी तुला ओळखते तुझा मला खरच राग यायचा पण तुझी आजची हकीकत पाहिली तर शब्द च नाही ये ग सावनी अशीच खंबीर रहा तु मोकळ्या मनाची आहेस मनात कपट नाही ये तुझ्या.तुझे होईल चांगले
प्रिय आणि आदरणीय सुद्धा
अपूर्वा
क... मा... ल 🙌🏻
प्रत्येक नव्या , जुन्या कलाकाराला , व्यक्तीला , मुलीला , फॅमिलीला आरसा दाखवणारी मुलाखत आहे....प्रत्येकाने तुझे अनुभव ऐकून "शहाणं" व्हावं....हे सगळं खरंच असं घडतं....आपली माणसं जपावी यार खरंच...खूप बिनधास्त सगळ्याच गोष्टींबद्दल बोललीस आवडलंय....अनेक कलाकारांचे माणूस म्हणून जगण्यासाठी डोळे उघडतील असं सांगितलय सगळं....आई बद्दल जे बोललीस ते खुप भावलय...मला आठवतंय आपल्या शॉर्ट फिल्म छा प्रवास सुद्धा आई पासून सुरू झालेला....आईला आवडलेली पहिली फिल्म आणि मग तू मला ते सांगितलं and मग आपली फिल्म....लई भारी....☺️☺️ आपल्या shoot चा दिवस आणि तुझ्यासोबतचा शूटिंग चा अनुभव कायम आठवतो...पुन्हा एकत्र काम करूया यार लवकरच....
Stay blessed.....lots of love dear 💖
अपूर्वा तूझा इंटरव्हिव्ह बघून असं वाटलं कि तुझं आयुष्य आणि माझं आयुष्य एकसारखंचं आहे आणि मी ही तुझ्यासारखीच खंबीर आहे आपला स्वभाव ही एकसारखे आहेत
Apurva tu kharach great ahe tujhya sarva iccha swami lavkarch purna kartil amchey khup khup ashirvad ani pudhchya vatchali sathi tula khup khup shubhechya swami na kadhich visru nako
अपुर्वा तुझ्या वर मनापासून प्रेम करणारा नी स्वार्थी जोडीदार तुला मीळो , तुला सुख समाधान शांती यश लाभो ही स्वामी चरणी प्रार्थना
I am just like her I like her behaviour she is a good actress and really appreciate her work and the way she handled the situations in her life❤ yes Shevanta chya character madhey phakt tuch perfect aahes..kharach dolyat paani aale aaj paryantachi best interview god bless you dear aani lavkarach yogya vyakti tula milava wish u all the best for ur future stay happy stay blessed ❤
Me too
अपूर्वा तुझी मुलाखत पाहून तुझ्या आयुष्यात एवढ्या घटना घडल्या तरी तू ताट म्हणून उभी आहेस ग्रेट
Apurva tu khup strong ahes tujhi shevanta hi bhumika tar mala khup avdalich pn ya interview nantar tujha khup respect vatatoy. Ashich bindast khush rah. Pratyek mulini tujhyasarkhach independent asava asa vatta. God bless u.
खूपच सुंदर मुलाखत झाली. तु तुझ्या वडिलांशी बोलताना, मी पण खूप emotional झाले हेते.मला पण रडायला आले. तुझ्यासारखीच मी पण आहे. You are honest & Trusty ! "God Bless You " ❤ be happy.
दर्शना मॅडम तुम्ही खूप छान मुलाखत घेतलीत आज अभिनेत्री अपूर्वाच्या आयुष्यातील काही पहीलू संपूर्ण जगा समोर आले,त्या बदल तुमचे मनापासून धन्यवाद🙏🙏🙏 अपूर्वा तू जशी आहेस तशी ठीक आहे तुझ्या आयुष्यात ज्या गोष्टी घडल्या त्यामुळे तुझा स्वभाव बडला की नाही हे काय मला माहित नाही ,तरी पण होते असे आयुष्यात काही गोष्टी गमवल्या वर ,"arrogance" आणि "attitude" हे फक्त समोरच्या व्यक्तीला दिसतात पण त्या व्यक्तीला माहीत नसते की आपला काय "स्वाभिमान" आहे,लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो आणि आपला वागण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो त्यामुळे लोकाचा"स्वभाव"तसाच असतो म्हणून आपण बदलून जाऊ नये कारण की आपली एक pace असते जी फक्त आपल्याच आवडत असते.म्हणूनच लोकांसाठी आपण"बदलायचे"नसते लोकांचा"दृष्टिकोन"बदलायचा असतो स्वतःला बदलून आपण आपली pace घालवतो आणि आपले कोणत्याच कामात लक्ष लागत नाही तरी तू बदल करणार अशील तर ठीक आहे. पण तू एक उत्तम अभिनेत्री👌👌आहेस त्यात काहीही दुमत नाही......👏👌👌👌🫶🫶🫶 तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा🙏🙏🎉🎉🎉🫶🫶🫶
तुझाच एक पंखा
Mr. RAJ
Thank you❤
Thank you❤
@@rajeshkhapare6756 agadi barobar bolalat sir.apoorva swami tuzya sarv icchaa purn karo.
@@apurvanemlekar1
Sorry.....manapasun.
Mi ratnaparkhi siranchya msg rply warun tula msg karte. I think te film industry mdhle asavet. Mla tuzyashich bolaych hot.mla kharach rahawal nahi.
Mi tuza kalch interview pahila.pn kharach dolyatun pani aal.junya aathawani jagya zalya.but ghabru nko he suddha diwas nighun jatil.pratek sankatala samor jantach dhairya tuzyat swamini devo hich sadiccha.swami nkki vyavshtit kartil. Fakt tu khachun jau nkos.ekat watal tr nkki swaminshi bol.tula lawakarach tula sambhalun ghenara mitra jodidar milo hi sadichha.
छान मुलाखत ही बाजू माहिती नव्हती.. खरच आई वडिलांचे ऐकावे.. आशा अनुभवामुळे तू खम्बिर झालीस.. स्वामीनवर श्रद्धा ठेवच.. तुला हवा असलेला क्षण लवकरच येईल
अपूर्वा ताई तुझी खरी बाजू आज पहिली. येवढ्या दिवस तू सुंदर कलाकार दिसलीस पण एक व्यक्ती म्हणून कुठल्या संघर्षातून आज खंबीर उभी आहेस यातून तू रिअल हिरो आहेस हे कळतंय. Strong personality बनण्याच्या मागे संघर्ष पण तितकेच strong असतात. तू great आहेस. तू दररोज खचतेस पुन्हा जिद्दीने नव्या आव्हानांना तयार होतेस यातून च तुझ्या कडून शिकण्यासारखे खूप आहे. तुझ्या अभिनयाचे पैलू काहीही असू दे पण आज तू खरी किती छान आहेस हे कळले अशीच रहा देव तुझे संघर्ष कमी करो. नेहमी हसताना पाहिलंय तुला पण आज तुला रडताना पाहताना प्रत्येक जण रडेल बघ.
नेमळेकर तुझा हा व्हिडिओ पाहण्याआधीपर्यंत तू माझ्या नजरेत विलन होतीस घमेंडी होतीस atitude वाली होतीस जिला सुंदरतेचा अगणित माज असेल अशा टाईप मद्ये. पण या व्हिडिओमुळे तुला बघण्याच समीकरणच बद्दल माझं. काय परिस्थिती तू पाहिलीस त्यातून तू स्ट्राँग राहीलीस आणि मेन म्हणजे त्या परिस्थितीच कुठेच तू victim Card नाही खेळलीस याच जास्त कौतुक वाटल. तुझी जर्नी मला खूप आवढली ❤
बीग बॉस चांगला पाहिला असेल तर लगेच लक्षात येत अपूर्वा नेमळेकर मनाने खूप चांगली आहे ❤ बीग बॉस मध्ये पहिला एक महिना आम्हाला पण असेच वाटले पण नंतर कळले अपूर्वा नेमळेकर मनाने खूप चांगली आहे
खरंच. मलाही हेच वाटलं. ❤
P
Somewhere Relates Me all ur life... Oh God to phone call .. radvlas mam kup... Proud to worked with you... tumhi real Aahat..Love u mam
अपूर्वा नेमळेकर तू कशी आहेस ते आता तुझा इंटरव्ह्यू बघूनच कळले.खूप आवडला पण .असो अपूर्वा तू आता परत आयुष्यात स्थिर व्हायला हवे.तू तसा प्रयत्न कर
खूप सुंदर मुलाखत अपूर्वा बद्दलचे सगळे गैरसमज आज मिटले
मी बिग बॉस पहात होतो आणि अपूर्वा नेमळेकर मला खूप आवडत होती तीच जिंकेल असे वाटत होते पण थोडक्यात गेले. मुलाखत पहिली व शेवटी डोळ्यात पाणी आले.
Ur so like me so strong so emotional so down to earth aaj tuzya baddal che vichar kharach baddale same cha story aahe aapli almost and nature hi bolnarya mansancha faqt raag disto pan to aatun kasa aahe he nahi kalat lokana so true so inspiring
What an inspirational personality Apurva. Immense grit and resilinece .You are a real Durga .You may have not realised but you have become and will be an inspiration to so many women.Beauty with Brains. You should speak on TED talks to inspire society.You have realized value of life truly .Pranam🙏
Hats off you Apurva Tujha Sar Ki Lakhon karodon Ek vyakti ashvshakti
Excellent yaar.. simply excellent!! किती मनमोकळी बोललियेस.. proud of what you were, what you are and what you will be.. because as you said, you are self made.. 100% self made.. hats off.. can’t imagine the times you have spent during your losses on all fronts.. you destined to be “YOU” Apurva.. right from the very first call you received from Rasika Namjoshi!!
Wish you great luck ahead!! God bless you even more understanding his own injustice he has been done with you so far and endow you with more success and more love ahead!!
I am a big fan of yours.. and will always be..
Ek no khup chan interview hota.....khup divsanpasun apoorva nemlekar baddal janun gyaychi echcha hoti.....aani finally tasa interview mala pahayla milala.....khupch Chan....!!!
A very true and emotional podcast.
Genuine person Apporva
Best luck to her
हो खरच खूप छान काम केले,शेवंता तुझपेक्षा कोणीच करू शकत नाही.तू खूप छान अभिनेत्री आहे.
Proud of you Apurva...radu aal tuz bolan aikun..khup relate krte tuzyashi..khar ahe strong rahun rahun kantala yeto... best wishes for your future.. swami tula takad devu det..
खुप छान अभिनेत्री, खुप छान व्यक्त झालीस तू, तुझा अभिमान आहे खुप खुप शुभेच्छा 🌹🌹
खूप छान मुलाखत झाली. अपूर्वा तुला पुढील आयुष्यासाठी खूप सार्या शुभेच्छा.
अपूर्वा तु बिग बॉस मध्ये खूपच भारी एंटरटेन केलस तुझ्या मुळे शो बघायला मजा यायची. खरी बिग बॉस ची विनर अपूर्वा नेमळेकर आहे. अक्षय केळकर अजिबातच नाही चोम्या. तु मनाने पण खूप चांगली आहेस हे बिग बॉस मध्ये दिसल. खूप सुंदर दिसते अपूर्वा ❤
Apurva , you are so innocent & clear minded....Stay blessed always....All the best for further life....
Thank you ❤
@@milanpatange1379thank you❤
Great.zashichi rani.❤❤
खरंच खुप खुप बरं वाटलं तुझी मुलाखत पाहून खरच आयुष्यात किती काय काय अनुभव येतात त्याला कस समोर जावं लागत, सर्व सोपं नसतं खरच तुला सलाम 🙏👍❤️
Khuppp mast episode ❤ got to know more about apurva hats off to her struggles and the wonderful woman she is ❤️ just a big tight hug to her to share her story and inspire many people ❤❤❤
I saw her when we went to lonavala she is very beautiful, love you shevanta, you are only one piece of happiness
What a personality.Hat's off to you Apoorva.God bless u
Apurva all the best for your future....and yes ...u r great ...n plz b strong ....aani ho tuzi inspector cha role karnyachi ichcha lavkarach purna hovo hich sadichcha aani yes plz be strong ...okay nvr feel alone ... u r d best daughter ok ...once again all d best ..
अपूर्वा, खूपच छान मुलाखत झाली .
तुझ्या मनातील साऱ्या इच्छा पूर्ण होतीलच.
❤❤🎉
आपूर्वा चा स्वभाव खरचं खूप गोड आहे .आणि कायम आशिच रहा.🎉❤😊
खूप छान अपूर्वा तुझं जीवन असं aahe ही kalpna ही नाही करू शकत... तुझ्याबद्दल किती खडूस बाई असच वाटायचं.... पण आता तू खूप भारी वाटतेस... तुझ्या प्रत्येक बोलण्यात जी भावनाव होती ती कुतजे तरी relate करते... अश्रू मला ही येत होते... खूप भारी वाटतले... आवर्जून ऐकले मी तुझी संपूर्ण मुलाखत
मला अपूर्वा अतिशय आवडते खणखणीत आवाज व खूपच बोलके डोळे ❤ परंतु दर्शना ताई 30 मिनिटे चा प्रोग्राम ठेवला तर बरे पडेल तेच ते ऐकून बोर होते आम्ही लागले तर परत बघू
अपूर्वा ताई आज तुझ सगळं म्हणणं ऐकून खरंच मन हळवं झालं खूप जास्त relate झालं आहे माझ्या साठी ते.. तुला पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा.. ❤❤🎉🎉
Appurva tai❤
Khup Chan mulakhat zali Apurva tuzh ek vegali bazoo aamhala samjali tuzhi sarv Swapna lavkarch purn hovot tula khup sarya shubheshha❤❤❤❤
I did her make-up❤ she is down to earth and very supportive
आज पर्यंत पाहिलेली सर्वात छान मुलाखत.
माझा पण लहान भाऊ 5 वर्षां पूर्वी माझ्याच वाढदिवसाच्या पहाटे गेला, मला कायमचं surprise gift देऊन गेला. मी त्याला आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. देवाकडे एकच मागणं आहे मला जन्मोजन्मी तोच भाऊ म्हणून दे🙏💔😭
अपुर्णा तु खरच ग्रेड आहेस. तुझे विचार छान आहेत. जोडीदार शोधताना विचार कर. मुलाखत खुप छान झाली.
Real, genuinely beautiful 🌹
अपूर्वा... खूप छान बोललीस. अभिमान वाटला तुझा. तु सुंदर अभिनेत्री आहेस❣️
अपूर्वा ताई....खरच तू खूप strong आहेस अशीच strong राहा नेहमीच...तुझा प्रवास खरच खूप खडतळ आहे... जी व्यक्ती कठोर दिसते ना ती आतुन खूप हाळव्या स्वभावाची आसते ...ताई डोळ्यात पाणी आले तुझा हा प्रवास ऐकुन...पुढील आयुष्यासाठी खुप साऱ्या शुभेच्छा...👏👏
तिची गोष्ट मध्ये एकदा दर्शनाचीच मुलाखत बघायला आवडेल.
अपूर्वा खरंच अभिनेत्री म्हणून माझी आवडती आहे, असं नाही.. म्हणजे तिच्या वाट्याला आलेल्या भूमिका ती व्यवस्थितपणे वटवत असेलही... पण कोणतीही व्यक्ती एकदा-दोनदा किंवा परिस्थितीनुसार चिडत असेलही... तसे सगळेच परिस्थितीनुसार चिडतात... म्हणून तिच्यावर कोणताही जनरल शिक्का नाही मारु शकत... खूप सहनशील आहे, खूप भोगलंय, पण तक्रार नाही करत किंवा सहानुभूती नाही मिळवत, याचं कौतुक वाटतं
अपूर्वा मॅम स्वभावाने अप्रतिम आहेत भले रोल निगेटिव्ह असतील पण स्वभाव प्रचंड गोड आहेत😘😘😘👌🏻👌🏻👌🏻आधी वाटले होते की स्वभाव खडूस असेल पण जेव्हा मॅम बरोबर काम केलं तेव्हा कळले की खरचं निगेटिव्ह काम करतात त्या कधीच खडूस नसतात 😘😘👌🏻👌🏻💐💐❤️
Khoop chhan interview,swacha manachi vyakti,khoop chhan bolate .
खुप छान मुलाखत दिली अपुर्वा तुझा जो शेवटी बाबानां फोन केला तो खुप मनाला लागला माझ्या ही बाबांची खप आठवण झाली
Wah apratim mulakat.je kharae te kharae.ani pramanik ani kharya mansala tasach jodidar nakki milel.khup ashtapailu vyaktimatva appu tu ahes.ashich pragati hot rahudet.khup shubhechha bhavi ayushya karta.
She speaks so well...very nice.
खूप शिकायला मिळालं तुमच्या जर्नी मधून मॅडमजी 🙏
अपूर्वा तुला मनासारखa जोडीदार लवकर मिळो!
खूप छान अपूर्वा नेमळेकर खूप सुंदर अभिनेत्री लवकर तुमच्या आयुष्यात खूप छान दिवस येतील ❤
I am very impressed on your journey. May God gives you all the happiness which you dream 🙏 First time I am crying after seeing anyone's interview 😢😢😢
खूप प्रेरणादायी मुलाखत.... खूपच सुंदर....👌👌👌
You are my favorite actress and especially the role of Shevanta you played in ratris khel chale is beyond comparison.. no one can match you ❤😊 Wish you success and prosperity always 🙏 ✨️
खूपच सुंदर मुलाखत....
Inspirational story of hers ❤ thank you 😊
Appu radawalas aaj...... same situation punha junya aathawani dolyasamor aalya but tyatun swamini khup sawaral àhe tulahi ti shakti milo. lawakarach tula tuzya bhavnanchi kadar karnara jodidar milo hi sadicha.❤
Khup chan mulakhat zali.
You are a true person mam.
@@Prabha-d1h 🙏
🎉 फारच सुंदर मुलाखत. बऱ्याचशा गोष्टी माझ्या आयुष्याशी साम्य दाखवणाऱ्या....अगदी स्वभाव सुध्धा.....त्यामुळे मुलाखत जास्त भावली मनाला.दर्शना नेहमी प्रमाणेच अगदीच छान भावली.छान मुलाखत घेते ती.🎉अपूर्वाला शुभेच्छा, तिला हवा तसा जोडीदार लवकरच मिळेल.🎉
जिंकलस अपूर्वा ताई. खूप मस्त. अभिनेत्री तर तू उत्तम आहेसच पण आज एक माणूस म्हणून भावलीस. तुला एक योग्य जोडीदार मिळो, एक करारी इन्स्पेक्टर ची भुमिका मिळो ही देवी कडे मी प्रार्थना करतो आणि पुढील वातचालिकरिता खूप खूप शुभेच्छा देतो.🎉
Khup touching life ahe tuza...kabhi Khushi kabhi gam apurva...GOD BLESS YOU
फार सुंदर एपिसोड... खूप छान व्यक्त झालीस अपूर्वा... तुझ्या सर्व इच्छा पूर्ण नक्की होतील... 😊