बॉडी शेमिंग, टोमणे आणि गंभीर आजारांवर मात | Her Story ft. Jui Gadkari |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • अभिनय क्षेत्राची सुरूवात, पहिला लीड रोल, आजारपण या सगळ्यावर अभिनेत्री जुई गडकरी हिने तिचे अनुभव सांगितले. पहा #तिचीगोष्ट चा नवा एपिसोड.
    #juigadkari #herstory #तिचीगोष्ट
    For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz
    Snapchat Rajshri Marathi Showbuz: / 827105165832192

КОМЕНТАРІ • 394

  • @poorvapethe6453
    @poorvapethe6453 5 місяців тому +28

    जुई....तू खरंच एक उत्तम माणूस आहेस! तुला नक्कीच एक खूप छान नवरा मिळेल आणि दोन गोड जुळी मुलं होतील! तुझा पुढील सर्व प्रवास आनंददायी होवो आणि तुला भरभरून सुख मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!❤❤

  • @omsuryavanshi
    @omsuryavanshi 7 місяців тому +69

    विश्वास बसत नाही आहे डोळ्यांवर आणि कानांवर कि अशा सोजवळ आणि सुसंस्कृत विचारांची मुलगी या मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये आहे " Beautifull women in world with beautifull heart and beutifull mind" जुई माझ्या संपूर्ण फॅमिली ला तुझी #ठरलं तर मग हि मालिका आवर्जून बघतो तू प्रत्यक्षात जशी आहेस तशीच त्या मालिकेत पण आहेस तुझ्या या खरेपणा आणि प्रामाणिक पणाला सलाम

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 7 місяців тому +59

    वा जुई बाळा तुझ्या सारखी मुलगी सर्वांच्या पदरी असू दे तुझ्या सारखे बहुतेक गुण माझ्या मुलीमध्ये आहेत तू फार गोड हसरी धाडसी प्रामाणिक मेहनती कष्टाळू व प्रेमळ मुलगी आहे मला तू खुप आवडते तुझे सर्व सिरियल मी बघत असते अप्रतिम अभिनय करते तुझे सर्व विचार खुप छान उच्च आहेत तुला भावी आयुष्यात भरपूर यश लाभू दे भरपूर प्रगती होऊ दे व तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे तुला आनंदी मजेत सुखी व निरोगी दीर्घायुष्य मिळू दे हीच देवाकडे प्रार्थना मुलाकात घेणारी सुध्दा छान पैकी सादर केला देव बरे करो❤❤❤

  • @shilpajoshi4285
    @shilpajoshi4285 7 місяців тому +125

    जुई ! ही खूप strong आहे ... तिच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे .... आम्हाला सुद्धा . खूप छान बोलली .. व्हावं मोठ तर हिच्यासारख ... मोठ्या मनाची ..…. देवाला एकच प्रार्थना ती स्वतःच्या मोठ्या आजारातून कायमची बाहेर पडू दे ......

    • @prashantpralhadkambale1471
      @prashantpralhadkambale1471 7 місяців тому +8

      मला तुझे साधेपणा खूप आवडले

    • @meeradhengle3284
      @meeradhengle3284 5 місяців тому

      o🎉😂

    • @user-in2tl9ov7f
      @user-in2tl9ov7f 5 місяців тому

      Thanks for translate.

    • @nandiniawade5575
      @nandiniawade5575 4 місяці тому +1

      खूप छान विचार आहेत तुझे..तेच तुला यशाकडे नेतात..👍🏾👍🏾🎊🎊

  • @umeshmane9700
    @umeshmane9700 7 місяців тому +40

    मागील जन्माच्या चांगल्या वाईट कर्ममुळे आपणास या जन्मात चांगले वाईट भोग भोगावे लागतात. यासाठी पुण्य वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गुरुची भक्ती,गरजूना मदत, मुक्या प्राण्याची काळजी करुन आपण पुण्याचा साठा वाढवू शकतो 🙏🏻

  • @yashyadav3592
    @yashyadav3592 7 місяців тому +31

    Hiiii जुई पहिला तर thank you , thank you बोलीन आज video पाहूण positive झाले आहे . Thank you तु जा मुळे मला कळाले मला पुढे काय करायच आहे .thank you जुई तुज सगळी स्वप्न पूर्ण होणार आहेत .तुज लग्न 2 फेब्रुवारी ला तुज लग्न होईल . आणि 1 साल मध्ये 2 जुळी मुले होतेल .गोड बीएस्सी you

  • @shamalipawar9064
    @shamalipawar9064 7 місяців тому +36

    Jui ❤❤you stole my heart...you are the one with golden heart ❤️ mala nkkich tuzyasarkh vhayla awden ...love your character in real life❤

  • @kanchanlad6186
    @kanchanlad6186 7 місяців тому +23

    खूप खूप सुदंर मुलाखत.. जुई खूप सुंदर आणि गुणी अभिनेत्री आहे...god bless you जुई.. तुझी सगळी स्वप्न पूर्ण होऊ देत 🌹🌹

  • @shubhangibadheartgallery4334
    @shubhangibadheartgallery4334 7 місяців тому +29

    Tichi Ghost cha ha saglyat bhari episode ahe jui kamaal ahes yar tu ❤ darshana tu great ekdam mast😊

  • @vijayshelar2267
    @vijayshelar2267 7 місяців тому +18

    नमस्कार बेटा धन्यवाद फारच छान वाटले आपले विचार मांडले श्री स्वामी समर्थ आपल्या सर्व इच्छा पूर्ण होवो बेटा धन्यवाद

    • @Mr_Parth19
      @Mr_Parth19 6 місяців тому +1

      Shree Swami Samarth

  • @shailaraut5540
    @shailaraut5540 4 місяці тому +2

    छान दिसतेस जुई...आणि खूप सहन केलस ..पण आता चांगले दिवस आले आता मागे वळून बघू नकोस..तुझा देवावर विश्वास आहे ही खूप मोठी शक्ति तुझ्या पाठीशी आहे
    आणि आता जे चांगलं तुझ्या कडे आहे ते तुझ्या आस्तिकता ह्या गोष्टी मुळे .....
    May God bless you always

  • @meenadesai7020
    @meenadesai7020 6 місяців тому +8

    कसे प्रश्न विचारावे हि सुध्दा एक कला असते. खूप छान प्रश्न विचारले आहे.

  • @aniketkhot1992
    @aniketkhot1992 7 місяців тому +8

    Struggle for success.... Amazing journey really motivated and inspiring.
    हे सर्व तुझ्या मेहनतीचे फळ आहे जुई..आणि जो शुन्यातून विश्व निर्माण करतो तो नेहमीच जमीनीशी एकरुप असतो. Down to earth.. great yar.. 👏🏻💓🫶🏻 आणि याही पुढे कायम तुला असेच भरघोस यश प्राप्त होवो जुई....❤️❤️❤️ Hats of you... always be happy, strong and healthy... best wishes 🎊💖🙌

  • @shrushtishetye4856
    @shrushtishetye4856 5 місяців тому +2

    Mi ha video 2x speed madhe pahila tari tya segment ne mala radavla juichi aaji jashi geli tasich majhi aaji sudha geli....l cried a lot ...😢 Jui you are so strong... All th best for your best future ever.....❤❤❤❤

  • @shilpakulkarni4297
    @shilpakulkarni4297 4 місяці тому +1

    Salute !
    तसेच आपल्या सर्वांच्या लाडक्या सुकन्याताई मोने ह्यांचा सुध्दा असाच वेगळा प्रवास आहे...'बाईपण भारी देवा' च्या वेळेस त्यांनी सांगितलेला....
    ऐकताना अंगावर काटा येत होताच पण नतमस्तक झाले मी....❤
    अशा प्रकारचे interview समाजातील खूप सा-यांना प्रोत्साहन /आधार/ऊर्जा शक्ती देऊन जातात....

  • @vlogs8255
    @vlogs8255 7 місяців тому +28

    My god... So so so inspiring & so heart touching. मी अक्षरशः रडले यार . खुप शिकायला मिळालं . Thanks ❤

  • @sharmilaapte9322
    @sharmilaapte9322 7 місяців тому +6

    So inspiring personality jui! मी सिरीयल फार पहात नाही, त्यामुळे तुझे काम फार पाहिले नाही, but as a person खूप आवडतेस नेहमी, आणि अजून एक कॉमन प्रेम मांजरे❤❤❤

  • @aasawarishivnikar9704
    @aasawarishivnikar9704 7 місяців тому +5

    जुई तुझी सर्व स्वप्न पूर्ण होवोत व तुला निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच परमेश्वरा जवळ प्रार्थना व तुला खूप खूप आशीर्वाद.

  • @swatimhalgi7431
    @swatimhalgi7431 7 місяців тому +32

    खुपच साधी आणि गुणी अभिनेत्री❤

  • @rupsaryan4946
    @rupsaryan4946 6 місяців тому +3

    अण्णू हे अत्यंत अस्वस्थ आहेत आणि त्यांच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी विविध प्रकारच्या अडचणी असतील तरी आपण मात्र खंबीर रहावं..... कारण अशी माणसं भावनिक असतात आणि तसंही त्यांच्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी समजून घेण्याची आवड ही त्यांच्या आई मध्ये होती..... आणि तीच व्यक्ती डोळ्यासमोरून कायमची जेव्हा निघून जाते तेव्हा जे घडतं ते शब्दात व्यक्त करणे म्हणजे कठीणच......
    माझं ही अगदी तसंच आहे.....कधी न आजारी पडणारी आई जेव्हा अंथरुणाला खिळली तेव्हा कळलं....आता हिला जर काही झालं तर मी काय करू....हा चेहरा मला सकाळी उठवेल का... अंघोळीच्या पाण्यापासून ते रात्री स्वत्तः झोपेत असताना..... बाळा झोपला का????.....असे अनाहुत पणे प्रश्न विचारणारी आई जर नसेन तर......शेवटी मी जेव्हा या जगाचा निरोप घेईल तेव्हा मी आईला पुन्हा कुठे भेटायचं हा पण प्रश्न सतत पडलेला असायचा.....पण शेवटी आई आजारपणातून बाहेर आली...आणि मी असा बदललो की वाटतं नाही हा मीच आहे का....काकांच्या भावना मी समजू शकतो कारण जर ३५ वर्षाचा असताना माझ्या मनावर इतके परिणाम होऊ शकतात तर त्यांना काय वाटत असेल....
    पण त्यांच्या ह्या आजारपणाला एक औषध आहे.....मनातल्या भावना व्यक्त करता येणारी आईशिवाय दुसरी व्यक्ती म्हणजे (( कपिला गाय )).....तिच्या डोळ्यात पाहिलं की तीच आपली आई आहे असा भास होत राहतो.....तिच्या हंबरण्याने आई नी हाक मारली म्हणून वेळोवेळी बेडवरून उठण्याचा आधार घेत घेत तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतील....मग एक आगळं वेगळं संभाषण सुरू होइल....लोकांना हे अजब वाटतं पण हे सत्य आहे....जर हा प्रयोग केला तर नक्कीच काका पुन्हा नवीन जोमाने आयुष्य सुरू करतील......असाही जुई गडकरींना प्राणी संगोपणाचा ध्यास आहे....त्यांनी त्यांच्या कार्याची सुरवात या कपिला गाई पासून करावी.....त्यांच्या काकांची प्रकृती पण कालांतराने व्यवस्थित होईल....आई ची ओढ ही कायम राहील...आणि मन ही मोकळं करता येईल.....आणि जेव्हा ते संपूर्णपणे ठीक होतील तेव्हा त्यांना घेऊन एकदा श्री क्षेत्र आळंदी येथे ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाला या......कारण शेवटी ज्ञान हेच सर्वश्रेष्ठ आहे....
    हरिपाठ म्हणण्यापेक्षा त्याची प्रत्येक ओळ ही वहीत लिहून तो समजून घेतला आणि त्याच नित्य स्मरण केलं की या विश्वात सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरं आपसूकच मिळतात....जयोस्तू ज्ञानेश्वर.... हरि हरि हरि....

  • @creativeReedant
    @creativeReedant 7 місяців тому +15

    खुप खुप गोड अभिनेत्री .
    आवाज किती सुंदर आहे .

  • @Rolex25793
    @Rolex25793 7 місяців тому +22

    Her life journey really motivates lot of people may god bless her keep smiling...keep inspiring people Jai Shree Ram

  • @alkabasve1260
    @alkabasve1260 3 місяці тому +1

    Jui tu far chan ahes tuza swabhav pn far chan ahe. Mala far chan vatal tuza Inteview ikun, tuza ani maza strory 80% same ahe, pn kharach tula ikun far chan vatal.thank you all the best to your bright future❤❤

  • @nandinipathak5187
    @nandinipathak5187 7 місяців тому +3

    Jui ek khupch sundar actor ahe ,, jui tuzyakde pahun ek positive feel yeyo g evdha strong mind set so thanks jui mam❤❤

  • @kalpanagaikwad6854
    @kalpanagaikwad6854 5 місяців тому +3

    जुई पुढचं पाऊल मालिका तुझी खूप छान होतीच .पण आत्ताची ठरलं तर मग मालिका खूप छान आहे..अर्जुन आणि सायली खूप सुंदर जोडी आहे .. मी ती मालिका न चुकता बघते .. दुसरी गोष्ट म्हणजे तू खूप गोड आहेस .तुझा आवाज खूप छान आहे .. तू तुझा आजार पणा बद्दल जे बोललीस. तू बरी होणार ..तुला खरचं Twins होतील.. God bless you...& All the best 👍

  • @user-tg8cl9ys4l
    @user-tg8cl9ys4l 3 місяці тому +1

    जुई तू खुप गोड स्वाभिमानी हिम्मतवान मायाळु व्यक्ती आहेस देव तूझ्या सर्व इच्छा पुर्ण करो तूला उदंड आयुष्य लाभो

  • @karunasontakke
    @karunasontakke 7 місяців тому +6

    मला खूप भारी वाटल इंटरव्यू बघून आणी माझ होप वाढले जुई ताई ला बघून मला तिच्या सारखं बनायला खूप आवडले माझी inspiration आहे तू माझ स्वप्नं आहे तुला भेटण्याच आणी हे आता पासून नाही खूप वर्षा पासून कधी ना कधी भेट होईल आणि मी खूश होईल🥹🥹😊😊😘😘😘

  • @tejashrikulkarni7930
    @tejashrikulkarni7930 7 місяців тому +7

    खुप गोड आहे जुई...kohinoor आहे खुप घाव सोसुन हिरा आहेस🎉 खुप चमकणार आहे आझुन

  • @hemaliambraskar9898
    @hemaliambraskar9898 7 місяців тому +5

    ❤️🥰 jui khupch chan aahe kharch.ticha sarkha konich nhi.. Khup सच्ची aahe🥰❤️
    Ani Darshana mam u r also best 👍

  • @tuljaramdeshmukh5543
    @tuljaramdeshmukh5543 5 місяців тому +8

    जुई तुझ्यावर पूर्णतः ईश्वराची कृपा आहे तुझ्यावर, जेव्हा सगळं संपलंय तेव्हा ईश्वराची शक्ती चालू होते हे निश्चित.... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏सुखी रहा 🙏🙏🙏

  • @aditijoshi1696
    @aditijoshi1696 7 місяців тому +3

    Jui तू खूप strong मुलगी आहेस.. माझा सुद्धा RA factor +ve होता.. मला naturally concieve होऊन छान मुलगा झाला आहे.. या बाबतीत कधीच खचून जाऊ नकोस.. 💕 अशीच strong रहा

  • @gayatrijadhav5069
    @gayatrijadhav5069 7 місяців тому +9

    You are really good fighter
    Pure soul
    And inspiring personality
    I Love You Jui di❤❤❤

  • @Home-ef7ph
    @Home-ef7ph 3 місяці тому +1

    जुई तुझी मालिका खुप छान असते पुढचं पाऊल मी रोजच बघत होते ठरलं तर मग सुरवातीपासून शेवटपर्यंत बघणार फक्त तु जाडी हो आम्हाला जाडी जुई खुप खुप आवडेल.❤❤🎉🎉

  • @samayspardhaparikshafounda3197
    @samayspardhaparikshafounda3197 6 місяців тому +1

    जुही ही अशी आहे की तिच्याकडून खूप काही घेण्यासारखे आहे. आपण आपल्याला ज्यात आवड आहे त्या गोष्टी करायलाच हव्यात आणि आपली तिथेच प्रगती आहे .हे जुही सांगण्याचा प्रयत्न तिच्या भाषणातून सांगत आहे.

  • @sonalisabale7680
    @sonalisabale7680 7 місяців тому +1

    My favourite Jui Gadkari❤ tumchya kadun khup Kay shikala bhetal .aani majhi ashi ichcha aahe yekda tari tumchi aani majhi bhet houde hich Swami kade prarthana ❤Shri Swami Samarth 🙏

  • @user-io5kc7jh8x
    @user-io5kc7jh8x 7 місяців тому +6

    Such a beautiful soul Jul. You are a strong person. I like your attitude towards everything. I recently started watching serial Tharal tar mag. I really like your eyes. Your eyes express pure love, Maya, innocence. Love you. Many blessings for your future. I am sure all your dreams will come true. ❤😊

  • @nayanasony3631
    @nayanasony3631 7 місяців тому +2

    Khup chaan jui.....philyanda me tuzha prawas aikla khup brave confident ahes sheknysarkha khup kahi ahe tuzya kadun ......kami vayaat khup maturity ahe bapree keete lehu Kameech padel....radvlass Mala tuzhyahe Maitri karaila khup avdhl Mala ashe Mansa khup kami ahet jugaat Ani Mala 'ashya lokan brb rahaila khup avdhta ......stay blessed kadhi btles trr Mala khup avdhl ❤❤❤

  • @aditishidhaye5964
    @aditishidhaye5964 7 місяців тому +4

    Hats off to you. Khup struggling journey ahe tujhi. Khup shiknyasarkhe ahe tujhya kadun

  • @sachinkhandekar9834
    @sachinkhandekar9834 7 місяців тому +8

    Jui is best आणि मला एकदातरी जुई मॅडम भेटायला खूप खूप आवडेल

  • @40_maheshsawant74
    @40_maheshsawant74 7 місяців тому +2

    Khup Chan interview hota 👌
    Bappa please please lavakar tumchi ani Aaji chi bhet ghalun de..... ani ho Tumcha Kaka na pn barr watu de
    Ani tuza Annchatra sati mala jamel ti help karayala nakki ch avadel......mala pn mulan cha vishyi karaya ch ahe.
    N last mam
    Stay healthy Stay happy Stay blessed by Bappa

  • @namratahegde2871
    @namratahegde2871 7 місяців тому +4

    जुही तुझा interview बघून खूप शॉक झाले....किती मेहनती आहेस तू...तुझ्या जिवनात एवढे निगेटिव्ह घटना घडल्या पण तरी तू एवढी positive आहेस हे बघून खूप बर वाटल...पण एक सांगते तुझा interview बघताना सुरवाती पासून शेवट पर्यंत डोळ्यात पाणी होते...खूप रडले.

  • @harshadasalvi9965
    @harshadasalvi9965 6 місяців тому +1

    Khup genuinely bolalat tumhi... Ekdam pure soul ahe

  • @vijayaingle8349
    @vijayaingle8349 5 місяців тому

    The Best Interview दर्शनासाठी तू केल्या बद्दल तुला धन्यवाद!
    जुई तुला hatsup g! मी तुझा हा uneterview माझ्या फॅमिली ग्रुप वर मुद्दाम शेर केला त्यातील काही निराश निगेटिव्ह आणि असाल manana उभारी मिळावी म्हणुन ईतकी सहनशील आणि संवेदनाशिल मेहनती हासतमुख मुलगी qvchitach आढळते, तू ती आहेस जुई! Jtujhi
    सिरीयल 'ठरले तर मग' या जोडीची मी फॅन आहे ! तुला उत्तर स्वास्थ्य उत्तर यश आणि उदंड लावून आयुष्य लाभो बेटा! लव यू जुई !

  • @saurabhphatak2802
    @saurabhphatak2802 7 місяців тому +8

    Very inspiring and emotional interview .. Very nice .

  • @RadheRadhe-zc8kn
    @RadheRadhe-zc8kn 7 місяців тому +2

    jui khup chhan ahes tu… ani tujhe vichar pn…thatla tar mag madhe daru piyun keleli acting ekdam mast ….radhe radhe ❤

  • @sumatipainarkar4069
    @sumatipainarkar4069 5 місяців тому +2

    जुई तुझे विचार खूपच छान आहेत. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत

  • @VijayKhavale-qm7qp
    @VijayKhavale-qm7qp 4 місяці тому +1

    Tujya givanath khup Anand Tula milude hich eswarcharni prarthana

  • @ashwinichavan5449
    @ashwinichavan5449 6 місяців тому +1

    Love you jui.. Khup ch chhan.. Khup emotional hote.. Nakkich mala tuzya sarkhe hoyla aavdel.. Khup inspiring aahes tu.. Mala aavdtes tu.. Tharl tar mag pahro aamhi.. All the best for your future❤

  • @i.kiran21
    @i.kiran21 7 місяців тому +2

    Khup Chan sangitlas tu... motivation milala...khup garaj hoti he sagla aikaichi... thank you 😊

  • @RAM_V_JADHAV
    @RAM_V_JADHAV 5 місяців тому

    खुपच सुंदर....
    जुई तू अशीच रहा...
    तुझे स्वप्न तो वरचा निश्चित पुर्ण करेल...
    खुप खुप शुभेच्छा.....

  • @user-ze6vw9km7r
    @user-ze6vw9km7r 4 місяці тому +1

    Tumhi great ahat... God bless you.. 😊

  • @adityanawale1622
    @adityanawale1622 6 місяців тому +5

    Please,, *तेजश्री प्रधान* तेजू ताई ला पण बोलवा interview sathi❤️😊

    • @SUJATAMOPHIRKAR
      @SUJATAMOPHIRKAR 4 місяці тому +1

      Kharach ti pan ek manane sunder pan strong vyakti ahe

  • @MADHURIGOLATKAR
    @MADHURIGOLATKAR 7 місяців тому +3

    Jui, you are too Honest,Sweet & ❤Pure Heart Person ❤️ ❤
    Jui, you are my most Favourite Actor😊❤

  • @realmemobile7871
    @realmemobile7871 5 місяців тому +1

    Jui you are very strong. You are fighter in odd circumstances

  • @surendrapisat8144
    @surendrapisat8144 7 місяців тому +15

    Darshana your way of taking an interview is very touching. Keep it up.

  • @kalyaniharishchandre248
    @kalyaniharishchandre248 7 місяців тому +2

    Jui dii tu manmokl aapl jeevan jagte khupch chhan ❤i really appreciate for your life journey ❤
    Dolya tun paani kadhlach di tu aaj😢

  • @gautamwaghmare8247
    @gautamwaghmare8247 7 місяців тому +4

    Jui tai tu khup khup avdtes preak sireal bghayla Avdel mla ani tuz lgn hoil ani cute baby pn hoil budha bless you Tai be careful be positive tai

  • @ishwararekar2273
    @ishwararekar2273 7 місяців тому +15

    Very inspiring & touching interview Jui !! Wish you the Best !!😊❤💐

  • @sayalikunte7663
    @sayalikunte7663 7 місяців тому +14

    Darshana love your way of hosting show and your smile

  • @madhavijoshi5564
    @madhavijoshi5564 7 місяців тому +7

    जुई...एक खूप चांगली मुलगी...❤

  • @pallavideshmukh4374
    @pallavideshmukh4374 7 місяців тому +1

    You are powerfull person.माझी मैत्रिण अशीच असावी असे वाटते.

  • @pramilasharma2133
    @pramilasharma2133 7 місяців тому +3

    Jui God bless you! Am proud of you n ur positive path.

  • @pratukedar1497
    @pratukedar1497 7 місяців тому +1

    Jui ma'am 😍😊you are my favourite actor 😊Ani tumhi khup honest sweet 🥰 person aahet😊❤❤❤❤and pure Heart 💕 person aahet....love you jui ma'am ❤❤❤❤god bless you ❤❤❤❤

  • @varshachavan7991
    @varshachavan7991 7 місяців тому +4

    Khup sundar Abhinetri.. interview khup chaan ...prashna khup chaan vicharle darshana madamne

  • @saurabhoak6101
    @saurabhoak6101 7 місяців тому +7

    जुई तू मुलांना नादी लावते म्हणणारा कोण आहे ते कळलं असत तर मी त्याच kanfat फोडलं असत.

  • @gajananmane4988
    @gajananmane4988 7 місяців тому +1

    तुम्हाला निरोगी हेल्दी आयुष्य लाभो. आणि तुमच्याच सारखा Emotional life partner मिळो हीच प्रार्थना.....

  • @SSJ_siddharth
    @SSJ_siddharth 7 місяців тому +5

    Please #herstory with Tejshree Pradhan ❤❤❤

  • @ashwinijadhav-ku3nd
    @ashwinijadhav-ku3nd 7 місяців тому +3

    Jui di I am inspire fore every day your my only one fevorite actor

  • @sumangroup5561
    @sumangroup5561 5 місяців тому

    जुई मॅडम खूप छान इंटरव्ह्यू झाला. खूप काही शिकायला मिळालं thanks. My best wishes to you.

  • @meenainamdar9553
    @meenainamdar9553 6 місяців тому

    किती किती गोड आहेस बाळ...तुझ्या सर्व सदिच्छा पूर्ण होतीलच.. देव तूझए रक्षण करो हिच शुभेच्छा.

  • @reshmaparab3627
    @reshmaparab3627 5 місяців тому

    तु खुप strong मुलगी आहे. देव आहे फक्त तो आपल्याला दिसत नाही पण तो मनुष्य रुपात असतो. जुई मी तुला खूप follow करते.

  • @saritabhide8821
    @saritabhide8821 7 місяців тому +1

    Jui ❤
    Tula khoop khoop Shubheccha 💐💞 tula poorna Yash Milo hi Sadiccha 👍 Wish you all the best ❤❤

  • @pallavikumbhar1698
    @pallavikumbhar1698 7 місяців тому +2

    Jui tu khup Chan ahes cute ahes tuzyamule amhala prerna milali tuzya saglya ichha purna houdet Ganpati bappa tuzya saglya ichha purna karo tu nehmi khush raha

  • @roshanikatkade1891
    @roshanikatkade1891 6 місяців тому +1

    inspiring story so emotional......... Hatts off to you &all the best Jui😍💐💐

  • @smita123ization
    @smita123ization 7 місяців тому +1

    U r very sweet.. Strong.. And genuine human being jui.. मी रडले तुझा कॉल.. आजी बरोबरचा ऐकून

  • @sadhanagote6070
    @sadhanagote6070 7 місяців тому +7

    खूपच छान interview घेतला तुम्ही जुईचा, छान बोलते करता तुम्ही कलाकारांना ऑल the best ❤

  • @ketangadani5541
    @ketangadani5541 7 місяців тому +3

    अप्रतिम जूही मेम तुम्हाला खुप खुप आशीर्वाद पुढचा काम आणी भविष्य तुम चा उज्वल हो।।।। जाता जाता ना तुम्ही रडवले ाअम्हला सुद्धा ।।।। दैव सदैव भला करे तुमचा ।

  • @vv-gh3qf
    @vv-gh3qf 7 місяців тому +6

    Soooooo strong girl...
    Hatts off !!!!!!!!

  • @ashwinigage673
    @ashwinigage673 6 місяців тому +1

    खुप छान! 😍♥
    तेजश्री प्रधान ह्यांना pn बोलवा... ✨🙂

  • @latanarwa4349
    @latanarwa4349 4 місяці тому

    Jui.... Love you... Mala tu khoop avadtes. Hat's of you... Swami Blessings always with you... Tuzya bhavi ayushya sathi khoop khoop ani Swami
    May Sadichha... ❤❤

  • @ragnandinipatil1302
    @ragnandinipatil1302 7 місяців тому +7

    आजी जुई च्या पोटी जन्माला येणारं. आणि तुझी सगळी उत्तर मिळणारं.

  • @vandanamodak2104
    @vandanamodak2104 5 місяців тому

    जुई तुला सेल्यूट आहे 🙏 खूप खूप खूप सुंदर व्यक्ती आहे, तुझं ईश्वर छानच करणार बेटा,,🙏🙏.

  • @RenukaJamkhedkar
    @RenukaJamkhedkar 7 місяців тому +4

    You are the best jui. Hats off to you. the way you are handle the situation in your life is really inspiring. thank you for being you. Good luck and all the best.

    • @RenukaJamkhedkar
      @RenukaJamkhedkar 7 місяців тому

      You are an empath sensitive soul. You feel for others. very emotional person who care for others.

  • @PK-ws5rb
    @PK-ws5rb 3 місяці тому +1

    जुई खूप छान मुलाखत झाली. पण ठरलं तर मग या मालिकेविषयीही ऐकण्याची इच्छा होती. अर्जुनसारखाच जोडीदार तुलापुढील आयुष्यात लाभो हीच देवाकडे विनंती.दरशनानेही तुला छान बोलते केले.तिची शैली मला आवडते

  • @MADHURIGOLATKAR
    @MADHURIGOLATKAR 7 місяців тому +2

    Please invite Tejashri Pradhan ,as early as ,in your next interview. 😊❤❤❤❤pl.

  • @rajendrashahapurkar8805
    @rajendrashahapurkar8805 7 місяців тому

    खूप छान बेटा . तुझ्या आत्मविश्वासाला सलाम . खूप खूप मोठी हो . तुझ्या साऱ्या इच्छा पूर्ण होवो . गुरुची तुजवर नेहमी कृपा रहो . सारे सारे सुख तुला मिळो 👍

  • @adwait_7
    @adwait_7 4 місяці тому +1

    Jui mi pan arthritis patient ahe mi kanatale hya ajarala 🥺khup upachar karte pan farak padat ch nahi hya vedna ky astat te tula mahite ,plz medicine n gheta ky diet follow kela te plz sang🥺😣majh वय 30 ये मला लहान मुलगा ह्या आजारामुळे मी मुलाला प्रेम देऊ सकत नाही🥺

  • @leftydraws18
    @leftydraws18 7 місяців тому +5

    #तिचीगोष्ट with Tejshree Pradhan ❤❤

  • @kavitasaraf5131
    @kavitasaraf5131 6 місяців тому

    दिव्या आपकी बात दिल से निकल कर सीधे मेरे दिल तक पहुंची । डबडबाई आंखों से लिख रही हू सौरभ जी आपका बहुत बहुत शुक्रिया इस और इस तरह के हजारों बेहतरीन इंटरव्यूज के लिए

  • @a.bgaming5289
    @a.bgaming5289 7 місяців тому

    अदभुत सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी अविस्मरणीय अतिसुंदर साक्षात्कार तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच श्रीहरी चरणी प्रार्थना all the best, better जुही गडकरी ❤🎉🎉😊

  • @paheliChavan-li9hs
    @paheliChavan-li9hs 7 місяців тому +1

    Jui tu aamha la khup khup aavdte tuza abhinay ha tu Kashi aahe te samjtye kharch tu khup Chan shant aahes

  • @user-in2tl9ov7f
    @user-in2tl9ov7f 5 місяців тому

    Jui tumcha awaz khup god ahe.somvar vrat tumche surve swapna purn karo.7 janm tumhas khup changla support mr milo hich ishwar charni prarthana.thanks i like your so much ♥️💐🌹🫣💯

  • @pankajdesai7247
    @pankajdesai7247 7 місяців тому +1

    ग्रेट आहेस तु जुही.
    Hats off 🙏

  • @mrs.t817
    @mrs.t817 7 місяців тому +1

    Very cute girl, she inspired me a lot...though she is too younger then me.❤❤❤❤

  • @Sakshisonawane272
    @Sakshisonawane272 6 місяців тому

    Juii tai.....tu mazi roll model ahes...me kharach tula radtana pahun swattache ashru nahi roku shakle....ur the best sister, daughter, friend,and......so on ❤

  • @pratibhak95
    @pratibhak95 7 місяців тому +3

    So emotional...so inspiring yaar..

  • @onkardesai1826
    @onkardesai1826 6 місяців тому

    True Girl, Sanskari Mulgi, Good Thoughts ,Great person like JG♥️🙌

  • @sandhyasawant6881
    @sandhyasawant6881 7 місяців тому +1

    VERY inspiring interview & My favourite actress jui gadkari 😊❤ Happy valentine's day jui ( sayali)❤

  • @aparnadeshpande6182
    @aparnadeshpande6182 7 місяців тому +2

    Jui, you are great person, always stay blessed ❤

  • @user-ef7oq1le4t
    @user-ef7oq1le4t 7 місяців тому +5

    So beautiful jui, very very nice.❤❤❤❤❤.