असला नवरा नको गं बाई😂 Asla Navra Nako Ga Bai | Arrange Marriage | Marathi Comedy | Vadivarchi Story
Вставка
- Опубліковано 17 лис 2023
- V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी' सादर करत आहे 'असला नवरा नको गं बाई'
एकदम जबरदस्त कॉमेडी व्हिडिओ 😂
मित्रांनो लग्न म्हणजे प्रत्येकाच्या काळजाजवळचा विषय! पण लग्न ठरवताना मुलीच्या बापाला काय काय त्रास असतोय आणि त्यांच्या मुलांकडून काय अपेक्षा असतात हे या व्हिडिओ मध्ये बघा😂
Vadivarchi Story presenting Asala Navra nako ga Bai means I don' want such husband 😂 A very funny story of a marriage.
कथा, पटकथा, आणि संवाद लेखन -
विशाल वसंत ठोंबरे
वैभव वसंत ठोंबरे
- कलाकार -
विशाल ठोंबरे
वैभव ठोंबरे
मृणाली कुलकर्णी
मोहिनी मोटे
तेजस्विनी डिके
प्रसाद राजमाने
ऋषिकेश कचरे
मनीष खामकर
इरफान मुलाणी
प्रदीप ठोंबरे
शिवप्रसाद मालुगडे
सुमीत खोत
विक्रांत गोडसे
करण शिंदे
प्रशांत नाईकडे
अरबाज मुल्ला
#vadivarchistory #marriage #comedy #लग्न #नवराबायको #marathicomedy #comedyvideo #वाडीवरचीस्टोरी #vishalthombare #vaibhavthombare #vishlyavaibya #husbnadwife#comedyscenes - Розваги
एक नंबर भाग घेतला आहे
1no bhavanno 😅
कडक
Khup chhan
Kdkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk re bhai
भावांनो एक नंबर व्हिडिओ बनवलाय. आजची खरी परिस्थिती, समाजातील वास्तव काय आहे हे आज तुम्ही तुमच्या व्हिडिओ च्या माध्यमातून मांडली.तुमचा व्हिडिओ महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहचून दे, अशी माझी आई महालक्ष्मीला प्रार्थना आहे. कारण तुमच्या व्हिडिओ मुळे थोड्या का होईना पण मुली आणि पालकांना वास्तवाचं भान होईल.मुलींच्या आणि त्यांच्या पालकांच्या अमर्यादित अपेक्षामुळे फार भयानक परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे. तुमचा व्हिडिओ मनोरंजनासाठी जरी असला तरी वास्तवावर भाष्य करणारा आहे.
I
1no
वैभव विशाल खुप छान संदेश दिला
Vishal aani vabhav dadache fan like kara
मस्तच
world cup kon jitega
india like button
•
•
•
•
एक नं बर episode आहे हा ज्यानला आवडला त्यांनी विशाल आणी वैभव साठि एक like नकी करा ❤❤
10मिनिटा पु्रवी विशालन विडीओ अपलोड केला विडीओ 19 मिनिटाचा 5 मिनिटा कस कळल प्रुना विडी ओ चागला आहे
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
प्रत्येक मुली ची व बापाची मुलगा बघताना एकच चुक होते की मुलगा हा property ने मोठा पाहिजे व देखणा पाहिजे पण तो विचाराने व इमानदाराने मोठा पाहिजे कारण लाखोची property असणारा मुलगा धुळीस मिळावु शकतो पण एखादा साधा मुलगा कमवुन शकतो कारण जर कर्तुत्ववाने मोठा असला तर तो देखण्याला मागं टाकेल 😊
Real fan of Vadivarchi story
👇
👇
👇
कोण कोण वाट बगत होतं vadivarchi story ची 😂🤣🤣
Khup chan Hota video 😂😢😅
खूप छान भाग होता प्रत्येक आठवड्याला नवीन असे काही घेऊन येता की आम्हाला रविवार कधी येतोय याची वाट पहावी लागते आज खूप मोठा संदेश समाजासाठी दिला आहे वैभव दादा व विशाल दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असेच पुढे जात रहा आणि अजुन मोठे व्हा 👍👍👍
आता काही दिवसात हेच दिवस येणार आहे....मुली जाणार मलगा बघायला 😂😂😂
😂😂 malga nahi mulga😂😂😂😂
Hi
वैभव ठोंबरे Car Dealer 👍❤
व्हिडिओच्या माध्यमातून समाजासाठी खूप छान संदेश मिळाला आहे❤
विशाल व वैभव दादा तूमच्या दोघां मुळे वाडीवरची शाळाहिट झाली आहे 😊
India 🇮🇳
Darna nhi bhai 🎁❤️🚩🚩👍
खरं आहे सत्य परिस्थिती विनोदात मांडली😂😂😂😅
हाय मी पल्लवी सांगली वरुन खूप छान काम विशाल वैभव
Hi
GOOD
❤big fan
आज वर्ल्ड कप मध्ये इंडिया जिंकणार
खुप छान video aahe.. समाजाला खुप छान संदेश दिलाय.. 😊😊😂😂
खूप छान
खूप छान होता video 👌😂😂
Good morning
5 पास आणी चांगला नवरा 😅😅😅
😂😂 motivation video, तूम्ही कलाकार आहात, तुमच future bright आहे,👍
Nice video 🤩
🎉भारत ही जितेगा
आजची सत्य परिस्थिती विनोदी पद्धतीने मांडली
Gangaram is back... Reporter roll dya Ganga LA 😅😇😆❤❤
Good morning 🌅
Nice
चांगल्या फल ला हमेशा कीड़े खातात
खूपच मस्त 😂😂😂😂 वास्तविक पण आहे.... सगळी चौकशी करून कागदपत्रे बघूनच पोरगी द्यायची.... पुढच्याला वाईट वाटलं तरी चालेल...
आजचा वर्ल्ड कप मॅच वैभ्या व विशल्या जिंकणार
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Laych 😂😂 bhari
Tumche video kharach lay bhari astat😅
विशाल व वैभव तुमचे व्हिडीओ सुंदर असतात
विशाल खुप छान लेखन व अभिनय.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप छाण दादा
🄺🄾🄽 🄺🄾🄽 🅅🄰🅃 🄱🄰🄶🅃 🄷🄾 🅃🄴
दादा तूमी सदे कोट आहे
Ek namber video
Arbaj kdkkkk 🥰😍
Super comedy 😂😂😂😂😂😂😂
खूपच छान😂😂😂
Khupch mast 👌👌👌👌
Very nice video
Mast 1nb last sen karokar mast
India ch jinknar aahe aaj
Khup changla sandesh dila tumhi ya storichya madhyamatun.....
Bhari
❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉😢😢😢😢😮😮😮😅😅😅😊😊i. Love 💕 vadivarchi
Super superpower ❤❤❤❤❤
Yek number hota video 👌👌👌
Last scene kadak😂😂😂
खुप छान भाग घेतला आहे
Hard ree Bhawano 😂❤
Sir Vikram movie var video banva🙏
Very nice video 👍
Khup mast
Nice re vaibhav vishal
आमि तूमाना बेटने साटी येणार आहे
वास्तव सत्य आहे
खुप छान ऐपीसोड आहे😅😂😊
Dada tumhala mala bhetaychay tumhi kuthe rahata😊
Khup mast😂♥️
Hi
Khup chhan......❤❤❤❤
Khup chan...
माझी अशी अपेक्षा आहे की, तुम्ही Instagram वरती पण रील च्या माध्यमातून आजच्या लग्नाची परिस्थिती यावर भाष्य करणारी reel बनवा. कारण insta जास्त जन वापरतात. आभरी आहे 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान शेतकरी मुलग्याला मुलगी द्या कधीच पोरगी रडणार नाही
Last scene 😂😂😂😅
Hi
खूप छान
अगदीच भारी
😮😮
Ek no.❤
khup chhan aahe
Khup chhan❤🎉
खूपच भारी विषय अगदी विनोदी पद्धतीने आपण मांडला आहे👌👌👌👌
Kadakkk video ईंजीनीयर mulga last la bigari nigala 😂😂😂😂
काय माहीत 😂😂😂😂
❤❤
❤❤❤❤😂😂😂
Mast samajak aani aai vadalanche dole ughadnara video
Khup haslo bhava....Mast episode astat bhavano tumche❤❤❤❤
आय लव्ह यू जनेमन ❤❤❤😂🎉
👍👌
Super performance
वावर.हाय.तर.पावर. हाय.हाडायलोग.आवडला
नंबर वन
ठाम पुडचे ४ दात पाडूया मग होतेय तुज लग्न😂😂😂😂😂😂😂😂
😅