मी काय म्हनतो की हिच स्टोरी पुढच्या भागात दाखवा बरका स्टोरी बदलु नका ती पोरगी पण अन एजंट पण भारी acting करताय बरका हिच स्टोरी राहू द्या मग लवकरच million मध्ये पोहचाल बरका 🙏🏻👍🤗
तुमच्या टीम वर आम्ही सारे प्रेक्षक नाराज आहोत😔😔😔 तुम्ही भाग पूर्ण दाखवत नाहीत आणि पूर्ण भाग पाहिल्याशिवाय मुड एकदम फ्रेश होत नाही भागाची वेळ पण वाढेल आणि भाग पाहिल्या सारखा पण वाटेल
नाम्याचे कला खूप छान आहे.......पण आज काल अश्या लोकांनाच धोका, गंडवले जाते.... अश्या लोकांपासून सावध राहावे....खूप चागला संदेश दिला आहे...... आभारी आहोत...एक गाव तेरा भानगडी.....असच लोकांना...सावध करत जावा.....
🙏Yadav sir pudhachya episode madhe Sayali ani Balasaheb ❣️ yancha seen📸 dakhawa.Ani Chaturshet💪 chi pn entry houn jaude ki.We love❣️ Dharma Movies Creation.
बळीनाना फॅन क्लब ठोका लाईक 😀🔥🔥
कोना कोणाला वाटत भाग कमीत कमी 30,35 min चे असावे त्यांनी like करा
Hoo
Ho
द
@@विशालएकनाथपवार ग
@@vinodbandgar7966 र
राव चतुरला रामा ला दावाकी
*बाळासाहेब फॅन लाईक ठोका👍🏻👍🏻*
Balasaheb Cha nambar pathva
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
स्वाती सांगोलकर मस्त काम केले आहे मनःपूर्वक आभारी आहे सर्व टीमचे
1 dham kadkkk video lay bhari balinana
आजची परिस्थिती तुम्ही मांडली 🙏 धन्य 🙏
प्रत्येक गॊष्टीला. अंत आहे म्हणून बबनराव शांत आहे
सुपर डायलॉग
आलका ताई दाखवा 🤘🤘🤘🤘
फक्त बबनराव आणि बळीनानामुळेच हा भाग बघीतला...
⚔️⚔️Indian Armyतयारी करत असताना मुलांना होणारा विरोध यावर व्हिडिओ काढा⚔️⚔️
👍👍👍
सत्य परिस्थिती दाखवली आहे बाजार मांडलाय कंटकानी खरंच खूप सुंदर भाग 👍👍👍
खूप छान यापिसोड बनवता.... तुम्ही...... तुमच्या करायला लाख लाख शुभेच्छा......
बळी नाना एक नंबर जबरदस्त
नंबर एक
दिग्दर्शन अतिशय सूंदर आहे,
सर्व कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे.
सर्वांचे मनापासून अभिनंदन .
महेश पंडित (मोहोळ) 🌹🌹👍
जय महाराष्ट्र जय महाकाल एक नंबर है व्हिडओ आजचा
नाम्याने सगळेच हॅक केले की याचा पुढचा भाग लवकर दाखवा पळून गेलेल्या नवरीला चतुरच पकडून आणेल चतुरला घेऊन या
😆😆😆🤣🤣🤣✅✅
चतूरकूटगेलाय
Hiii
సూపర్ హిట్ కామెంట్ ఇమోషన్ ఎపిసోడ్ కామెడీ 💑👌👍👌👍😂🤣🤣😂🤣😂🙏🏼🙏🏼🙏🏼🚩🚩😃😄(తెలంగాణ రాష్ట్ర)
*Kdkkkk Na Episode 🥰😘👻*
बाळासाहेब आणि सायली चा prapose सीन लवकर दाखवा
आलक ताई दाकवा😍😍
Lai aathwan yete kay alka tai chi
अल्का कुठं घंटा आहे
For last so funny 😂😂😂😂😂😂😂
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️
मी काय म्हनतो
की हिच स्टोरी पुढच्या भागात दाखवा बरका
स्टोरी बदलु नका
ती पोरगी पण अन एजंट पण भारी acting करताय बरका हिच स्टोरी राहू द्या मग लवकरच million मध्ये पोहचाल बरका 🙏🏻👍🤗
लागला घोडा नामाला 1 लाखला 😂😂
बळीनानाचं दोन संसार सुखानं चालुदेत देवा🙏🙏😄😄😄😄😄
नामा लय छान तु मोठा कलाकार होणार
पुर्ण विडीओ दाखवत जा राव🙏🙏🙏
मला तुमचे video खुप आवडतात
Babanrav tumchi
Comedy ek number .
😅😂🤣
थँक्स
Khup mast banvlay episode pn asha lokana saja zali phije 🙏
१ नंबर ❤संदेश दिला आसे ब्रोकरांना चाप बसलाच पहिजे.
Hi
अलका चे फॅन ठोका like
तुमच्या टीम वर आम्ही सारे प्रेक्षक नाराज आहोत😔😔😔 तुम्ही भाग पूर्ण दाखवत नाहीत आणि पूर्ण भाग पाहिल्याशिवाय मुड एकदम फ्रेश होत नाही
भागाची वेळ पण वाढेल आणि भाग पाहिल्या सारखा पण वाटेल
बळी नानांच्या सारखा कलाकार होणे नाही,,🤣🤣🤣🤣🤣
नाम्या खरंच १ नंबर आहे अभिनय खूप छान असतो त्याचा
Ho
Kadakkkk
खुप छान भाग घेतला आहे
Baban rav khup chan bolta
समाजात चालु असलेली खरीखुरी परिस्थिती आपण घेऊन आलात...
खुप छान एपिसोड होता. बीड जिल्ह्यात पण एका मुलिने ५/६ मुलांसोबत लग्न करून पैसे उकळले . या एपिसोड मुळे समाजात नक्कीच जनजागृती होईल
मी पण बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील आहे आमच्या शेजारच्या गावात पण एक प्रकरण झालं .लग्न करून पैसे घेऊन पळून गेली मुलगी .
मी देखील बीड मध्ये राहातो
कल्पू घोरतीया.....😂😂😂😂😂🤣🤣😍😍
बबनरावला मॕराॕथाॕन स्पर्धा मध्ये भाग घ्यायला लावा बबनराव लयभारी पात्र आहे राव
नाम्याचे कला खूप छान आहे.......पण आज काल अश्या लोकांनाच धोका, गंडवले जाते.... अश्या लोकांपासून सावध राहावे....खूप चागला संदेश दिला आहे...... आभारी आहोत...एक गाव तेरा भानगडी.....असच लोकांना...सावध करत जावा.....
भारी संदेश दिलाय
🙏Yadav sir pudhachya episode madhe Sayali ani Balasaheb ❣️ yancha seen📸 dakhawa.Ani Chaturshet💪 chi pn entry houn jaude ki.We love❣️ Dharma Movies Creation.
एक गाव तेरा भानगडी सर्वच भाग एकदम भारी आहेत
भाग खुप छान आहे
खरं आहे सध्या सगळीकडे हा प्रकार सुरू आहे सावध राहायला पाहिजे
बळीनाना तुमचं नाव सांगतो आलकाताई ला 😂😂😂
सिरीयल लय भारी आहे
एक नंबर एपिसोड... लय भारी नामदेवराव..
Balinana ani namya..balinanacha vishaych nhi...🔥🔥🔥
गरीब मुलाच आयुष्य व जबादारी या वर ऐक विडियो बनवा जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🙏
एक नंबर भाग घेतला आहे
खरचं राव राजापूर तालुका रत्नागिरी जिल्हा
नाम्या...
नादखुळा....
भागाचा शेवट पुर्ण करा. तरच मज्जा येइल.
2nhi sansar sukhache houde bali nana 😃😃😃😃😃😃.
या असल्या माणसांना पोलीसांना दिले पाहिजे
749 लाईक मी केलं
You have a very good episode
पुढचा एपिसोड कधी येणार आहे ,😍🥀🧡
सोमवारी सकाळी 8:00वाजता
नामाने सर्वानाच धक्का दिला
Namya acting ek no
Mast
याचा पुढचा भाग दाखवा.मस्त भाग होता आजचा
आत आहे म्हणून बबनराव शांत आहे
सुपर
पती, उचापती ,डोकेदुखी 😂😂😆
आजची तरुणाई ला व ग्रामीण भाग सुधारायला मदड होईल
हाच येपिसोड पुढं पार्ट २ मध्ये दाखवा ना
खूप सत्य परिस्तिथी दाखवली तुम्ही
Excellent
भारीच कि राव
खुपच सुंदर भाग होता आजचा लय भारी 👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍
Sravan somvarichya khup khup subhechya
बळी नानाची अलका दाखवायला हवी बळी नाना नुसतेच अलका अलका करतात पण अलका दाखवत नाहीत
बरोबर आहे
कथेचा पूर्ण शेवट दाखवत जा व्हिडीओ थोडा लांबला तरी चालेल पण कथा संपूर्ण दाखवा ही आपणास कळकळीची विनंती
नितीन आणि गोरी या दोघांचं लग्न दाखवा आणि दोघे जेवताना दाखवा
डरथक्षुणल
Ipiiuioooyouoiupioo
Uyuopuuuoopooouoppuoou
Pouurùuuyopupupiooy
Namdev jhakasss
Very nice 👌
सत्य परिस्थिती
पर्स मंदी शान भरतीय व्हय,,,,😑😂😂😂
Nice video 😍 😍 😍 😍 😂😂😂😂😂😂😂😂
खूप छान आहेत भाऊ
Chan
babanrav 👌👌👌👌
ऐक नंबर 👍👍👍
Indean army fan like ❤
Reepeet watching After 1years 😎🤩🥰2022
Ajun pudch pan dakhav mast v apisode hota 1no
एक नंबर एपिसोड
Khup chan message
बळीनाना ला आवरा रे कोणी 😂😂
Baban rao 1no
खुप छान
खूप खूप छान आहे अभिनंदन
मस्तच 😘👍