काळ आला होता पण 😱ऐका 'त्या' रात्री नेमकं काय घडलं ? : सिंधुताई सपकाळ|ग्रामवार्ता एक्सप्रेस

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • काळ आला होता पण 😱ऐका 'त्या' रात्री नेमकं काय घडलं ? : सिंधुताई सपकाळ|ग्रामवार्ता एक्सप्रेस
    सिंधुताई सपकाळ या अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत हजारो अनाथ मुला-मुलींचा सांभाळ केला आहे.
    अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते.
    सिंधुताईंच्या जीवनावर आधारलेला मी सिंधुताई सपकाळ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यात तेजस्विनी पंडित यांनी सिंधुताईंची भूमिका साकारली आहे.
    आपणाला ही आपले भाषण,व्याख्यान,कविता,कीर्तन,भारुड किंवा विविध कलाकृती यांचे माहिती, मनोरंजक व प्रबोधनपर व्हिडीओ प्रसारित करायचे असल्यास आम्हाला संपर्क करा: Contact/Whatsapp: 8788951178
    आमचे इतर व्हिडीओ पहाण्यासाठी खालील लिंक पहा :
    👇🏻
    1) 'सैराट' होण्याआधी सैराट चा शेवट आठवा
    • 'सैराट' होण्याआधी सैरा...
    2) महिला अबला नाहीत तर सबला
    • महिला अबला नाहीत तर सब...
    3) अहमदनगर रेल्वे स्टेशनवरही मागितली भीक😱
    • अहमदनगर रेल्वे स्टेशनव...
    4) असं असतंय राजकारण: डॉ.संजय कळमकर • असं असंतंय राजकारण: सं...
    5) छत्रपती शिवरायांचा पोवाडा
    गंमत आडनावांची
    • छत्रपती शिवरायांचा,शिव...
    6) पप्पा वाचवा हो माझिया जीवाला: भारुडसम्राट हमीद सय्यद
    • पप्पा वाचवा हो माझीया ...
    7) आई माझी मायेचा सागर • आई माझी मायेचा सागर: A...
    8) बहुरूपी रायरंद: शिवाजी महाराजांच्या काळापासून ओळख असलेली कला • शिवाजी महाराजांच्या का...
    9) अहमदनगर स्ट्रीट फूड: तुमच्या आवडीचं चमचमीत तुम्ही नेहमी खाता का ?/दावनगिरी लोणी स्पंज डोसा
    • Street Food Ahmednagar...

КОМЕНТАРІ • 163

  • @kalpanapathak4897
    @kalpanapathak4897 3 роки тому +5

    अशा व्यक्ती सिंधुताई खूपच दुर्मिळ असतात जगामध्ये ,,,,, निस्वार्थी प्रेमळ,, जगाचा विचार करणारी,,, आज फक्त माणूस स्वार्थी,, लोभी आणि वासनेने भरकटलेला आहे,,,, अशा मानवतेला. सॅल्यूट 🙋💁🙆🙅🤷🤦🧖💇💆🙎🙍🤦💪🧡

  • @reshmapatil5864
    @reshmapatil5864 3 роки тому +6

    खरचं देव तारी त्याला कोण मारी!! हदयस्पर्शी कथा आहे. Hatts off mai for your dynamic work. 💐💐🙏🙏

  • @dattajadhav7994
    @dattajadhav7994 3 роки тому +4

    माउली तुमच्या या कार्याला तुम्हाला माझा दंडवत

  • @gangawagh246
    @gangawagh246 3 роки тому +6

    आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आधार माई तुम्ही देवा पेक्षा खूप खूप मोठ्या आहात🙏🙏🙏
    🙏

  • @laxmanpimple8952
    @laxmanpimple8952 3 роки тому +7

    माई जगात देव आहे किंवा नाही हे हे माहीत नाही परंतु तुमच्यामध्ये देवा शिवाय दुसरे काही दिसत नाही
    धन्य धन्य अनाथांची माय सिंधुताई.

  • @pravinkhedkar7540
    @pravinkhedkar7540 3 роки тому +3

    माई सलाम तुमच्या कार्याला.

  • @rushikeshdhonge6719
    @rushikeshdhonge6719 3 роки тому +2

    आई माय माऊली.....
    सिंधुमाय

  • @shobhaagawane7079
    @shobhaagawane7079 4 роки тому +10

    खरच खूप त्रास काढून पण तुम्ही चांगले नाव कमवले आम्हाला शिक्णया सारखे आहे

  • @hetalprajapati8885
    @hetalprajapati8885 3 роки тому +1

    Ink on

  • @Turtleslife.
    @Turtleslife. 6 місяців тому

    Bhavpurn shraddhanjali 🌹🌹🌹🌹

  • @nilambaribalang7305
    @nilambaribalang7305 3 роки тому +4

    सिंधुताई सकपाळ त्यांना माईं म्हणाले ले आवडते . सिंधुताईच्या तोंडातील भाषा अनुभव ऐकल्यावर जीवन जगण्याचा मंत्र च जणु मीळतो महिला नांग जीवन ज्योत आहे . पण पुरुषांच ह्यद य सुद्धा विरघुळ नुन जाईल . एवढी त्यांच्या भाषेमध्ये शक्ती व ताकद आहे . म्हणुन माईंना कोटी कोटी सलाम .

    • @nilambaribalang7305
      @nilambaribalang7305 3 роки тому

      माझ्या प्रतीक्रियेत महिला नां जीवन जगण्याची जीवन ज्योत आहे . असे पाहीजे आहे . नां . च्या पुढे ग चुकुन पडला आहे . समजुन घ्यावे . पुन्हा एकदा माईनां कोटी कोटी सलांम

  • @mukudswami5203
    @mukudswami5203 4 роки тому +34

    आई देव तारी त्याला कोण मारी खरंच देवाने आपल्या महाराष्ट्राची आई वाचवली देवा तुझे खुप खुप आभार खरंच 💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sujalkhirnar2364
    @sujalkhirnar2364 4 роки тому +8

    तुम्ही खरच देव आहात माई

  • @shubhampatil8075
    @shubhampatil8075 3 роки тому +7

    सक्सेस किसी डीग्री की महोत्ताज नहीं होती हे आम्हाला तुमच्या कडून कळल आई 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ujwaladesai8608
    @ujwaladesai8608 3 роки тому +1

    No words to say. U r simply great mai

  • @ashpandit8964
    @ashpandit8964 Рік тому

    का असा सिंधुताई यांना त्रास झाला मला खूप वाईट वाटते

  • @manjirikhobrekar3975
    @manjirikhobrekar3975 3 роки тому +2

    O very very nice mother🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @raguhpandareraguhpandare5843
    @raguhpandareraguhpandare5843 4 роки тому +5

    माई सलाम तुम्हाला माझाकडुन .👏👏🙏🙏🙏💐

  • @surykantbaswar7934
    @surykantbaswar7934 4 роки тому +2

    Very nice mai👌👌👌

  • @sambhajimore8876
    @sambhajimore8876 4 роки тому +11

    खुप छान आई

    • @bharatkatale1740
      @bharatkatale1740 4 роки тому

      माई.तुमचा.नंबर.पाठवाना.

  • @bandloversuraj0101
    @bandloversuraj0101 3 роки тому +4

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @janardhanadagle6845
    @janardhanadagle6845 4 роки тому +2

    माय खूप खूप अभिनंदन

  • @jayeshjadhav1325
    @jayeshjadhav1325 2 роки тому +1

    माई तुम्हाला शत शत नमन

  • @riteshpawar4338
    @riteshpawar4338 3 роки тому +1

    👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿

  • @riyarameshwarjadhao5836
    @riyarameshwarjadhao5836 4 роки тому +1

    छान वाटलं

  • @amitsuryawanshi6542
    @amitsuryawanshi6542 3 роки тому +5

    sindu tai mai is great work in world

  • @chaitalibhasme
    @chaitalibhasme 4 роки тому +10

    खर् आहे कोणी कोनाच नसते जन्म देनारे पन नसते कोणाचे च

    • @grishmawaghe7149
      @grishmawaghe7149 4 роки тому

      Barobar aahe tumche mahne muliche lagn zale ki tichya maherchya lokan sathi ti parki hun jate aaple swatache ashruch aaplyala shevat paryant sath detat

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 роки тому +7

    खरच देव काय आहे हे आज व्हिडिओ मध्ये पाहायला मिळाले असून डोळे भरून आले श्री स्वामी समर्थ

  • @savitapawate6117
    @savitapawate6117 4 роки тому +47

    आई,तुमच्यात मी देव पाहिला,या देवाला मला प्रत्यक्षात पाहायचंय...मी प्रत्येक वेळी रडते

    • @surajjadhav2737
      @surajjadhav2737 4 роки тому +4

      माऊली 🙏🙏

    • @mahadevdhobale2205
      @mahadevdhobale2205 4 роки тому +2

      👍👍👍

    • @surajjadhav2737
      @surajjadhav2737 4 роки тому +1

      🙏🙏

    • @gajananchavan3779
      @gajananchavan3779 4 роки тому +1

      Ka radta madam

    • @saifansari9068
      @saifansari9068 3 роки тому +2

      राडू नको ताई फक्ता देवावर विश्वास ठेव सागडा बर होइल मी पण रड़त होता आपले खोटे नसीब वर पण अता हा वीडियो पाहुन बन्द केला .life is hard but not impocibal..

  • @rushikeshekhe1462
    @rushikeshekhe1462 4 роки тому +3

    👌👌👌👌

  • @ranimali2871
    @ranimali2871 4 роки тому +3

    Nice aai

  • @avinashshelke4497
    @avinashshelke4497 4 роки тому +36

    माते तुला शत शत नमन करतो. तुझ्या सरख कुणी नाही.

  • @nitinmore8092
    @nitinmore8092 3 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🌹

  • @aniketvaidya9980
    @aniketvaidya9980 4 роки тому +4

    माई....🙏🙏🙏

  • @gotusonune6239
    @gotusonune6239 4 роки тому +5

    आई म्हणजे देव

  • @sandhyakulkarni484
    @sandhyakulkarni484 4 роки тому +2

    छान 🙏🙏🙏🙏🙏

  • @savitrikhandagale1630
    @savitrikhandagale1630 4 роки тому +3

    राधे.राधे.मावली

  • @jyotiingle4534
    @jyotiingle4534 3 роки тому

    सलाम आई तुला

  • @Zobprob864
    @Zobprob864 4 роки тому +9

    Salute to mahan aai..love u mai

  • @prajaktapatil4178
    @prajaktapatil4178 4 роки тому +6

    Aai tumcha karyala salam👍

  • @bhagyashreekale816
    @bhagyashreekale816 4 роки тому +4

    Mai khup chan 🙏jay sadguru mai 🙏

  • @anjalinashte6774
    @anjalinashte6774 3 роки тому +1

    Mai tumhi kharch khup khup bhari ahat ka gelat tumhi

  • @n.sproduction6001
    @n.sproduction6001 4 роки тому +5

    You are great aai👌👌

  • @nageshmhetre3288
    @nageshmhetre3288 4 роки тому +3

    👌👌

  • @craze4travel730
    @craze4travel730 3 роки тому +3

    Mai 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @reshmapawar7629
    @reshmapawar7629 4 роки тому +5

    माई

  • @anilambhore1842
    @anilambhore1842 4 роки тому +1

    Very nice

  • @anildabhade6207
    @anildabhade6207 4 роки тому +5

    Eak number aai

  • @navneetbhamare1643
    @navneetbhamare1643 4 роки тому +10

    Very touchable, emotional thoughts.

  • @appasahebzine1601
    @appasahebzine1601 3 роки тому +3

    Oh.....my God.....🙏😭🥰😭🥰
    What a Great....🥰

  • @nitinmore8092
    @nitinmore8092 3 роки тому

    असामान्य व्यक्तिमत्व 👍👍👍🙏

  • @officialAbhi918
    @officialAbhi918 4 роки тому +6

    🙏🙏🙏

  • @prashantsanas1981
    @prashantsanas1981 4 роки тому +5

    माई खुप छान 🙏🙏🙏🙏🙏❤️

  • @rameshjadhao7566
    @rameshjadhao7566 4 роки тому +2

    Very good Mae

  • @jyotichikanevlog3286
    @jyotichikanevlog3286 4 роки тому +3

    सॅल्यूट माई.....

  • @nishantkhirade7298
    @nishantkhirade7298 4 роки тому +5

    Tumchya karyala salam 🙏

  • @aniketvaidya9980
    @aniketvaidya9980 4 роки тому +9

    ज्याना लाईक करायला जमत नसेल त्यानी अण्लाइक पण करू नए🙏

  • @pradeepfutane5560
    @pradeepfutane5560 4 роки тому +2

    I inspired your speech mai

  • @pritimachhale7089
    @pritimachhale7089 4 роки тому +3

    Kharach tula salute aahe aai.. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rajanikulkarni8048
    @rajanikulkarni8048 4 роки тому +2

    फारचं छान सिंधू ताई तुमहांला साक्षात देवच भेटला

    • @sushmabhandari8025
      @sushmabhandari8025 3 роки тому +1

      जे वेळपासून माई मला कळाले माझा ङी पी पण मधुन तुम्ही असतामधुन जिथे नातलग 2दिवस ही भाची पुतणे दोन दिवस सख्खे ठेवत नाही पण तुमचे राजा हरिचःद् नंतर आपण धन्य ती माय

  • @lahumagare382
    @lahumagare382 4 роки тому +5

    🙏🙏🙏🙏🙏

  • @pawanankurkar4921
    @pawanankurkar4921 4 роки тому +5

    Apratim👌🙏🌺

  • @aryanmurkar5779
    @aryanmurkar5779 4 роки тому +1

    माझी माय माझी माई

  • @bebitaipandit5512
    @bebitaipandit5512 4 роки тому +1

    Nice

  • @bhagwanbacchav700
    @bhagwanbacchav700 4 роки тому +1

    माई तुला शत शत प्रणाम🙏🙏🙏

  • @navneetbhamare1643
    @navneetbhamare1643 4 роки тому +1

    I inspired Mai's speech

  • @yogitakhandare8547
    @yogitakhandare8547 4 роки тому +1

    Nyc maaaei

  • @nishantkhirade7298
    @nishantkhirade7298 4 роки тому +2

    खुप सुंदर माई 🙏🙏🙏

  • @charushilapatil7322
    @charushilapatil7322 3 роки тому

    🙏💐💐🙏

  • @rajadakmol8576
    @rajadakmol8576 3 роки тому

    त्या मुलीला जवळ घे 😭😭

  • @aniketkhedekar4767
    @aniketkhedekar4767 4 роки тому +6

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤

  • @vithabaaisangolkar1765
    @vithabaaisangolkar1765 4 роки тому +3

    Namskar aai

  • @dipakbhogade6983
    @dipakbhogade6983 4 роки тому +4

    👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏💐💐💐

  • @rajuteli2067
    @rajuteli2067 3 роки тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @gajanankatole6151
    @gajanankatole6151 4 роки тому

    आई👩‍👧👩‍👧👩‍👧👩‍👧👩‍👧

    • @धनराजपामनुरे
      @धनराजपामनुरे 3 роки тому

      धन्यवाद ताई खूप छान👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍

  • @sunitalohar5334
    @sunitalohar5334 4 роки тому +2

    Maai 🙏🙏

  • @Pihu1212
    @Pihu1212 4 роки тому +6

    Lots of love and respect for you mai🙏🙏🙏🙏🙏😘😘💖💖

  • @chhayapatil4309
    @chhayapatil4309 4 роки тому

    Chan

  • @popatsable3132
    @popatsable3132 4 роки тому +4

    🙏🙏🙏🙏👌👌👌👌😁

  • @elizabethbagul4330
    @elizabethbagul4330 3 роки тому

    Bus is burning, and you are enjoying...

  • @rohgnbaobde6856
    @rohgnbaobde6856 3 роки тому +1

    Hiiii

  • @baliramsurve8845
    @baliramsurve8845 4 роки тому +5

    har kadich manachi nahi

  • @balajikadam9431
    @balajikadam9431 4 роки тому +3

    आई

  • @elizabethbagul4330
    @elizabethbagul4330 3 роки тому

    Mai is good no doubt

  • @poojamutthe3414
    @poojamutthe3414 3 роки тому

    Mai Khrch great hotay

  • @sharifbagwan1681
    @sharifbagwan1681 3 роки тому +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😭😢😭

  • @yogitakhandare8547
    @yogitakhandare8547 4 роки тому +2

    Mansatala dev🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shobhapatil1301
    @shobhapatil1301 4 роки тому +2

    आई तुमच्या सारखे कुणी नाही, मी तुमचे व्हिडिओ बघते, आणि रडते, तुम्ही देवा सारख्या आहेत🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @shivranajadhav9601
    @shivranajadhav9601 4 роки тому +5

    देव तारी त्याला कोण मारी

  • @saurabhdandge2591
    @saurabhdandge2591 4 роки тому +3

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @prashantsanas1981
    @prashantsanas1981 4 роки тому +4

    माई मी साताराचा आहे

  • @jijainikam8710
    @jijainikam8710 4 роки тому +3

    💕💕❤

  • @aryadeore1486
    @aryadeore1486 Рік тому

    6:19 6:20 6:20

  • @falgun0012
    @falgun0012 3 роки тому

    Aai tula naman RIP aai

  • @rekhahire9248
    @rekhahire9248 3 роки тому +3

    Aai mala pun tumca sark banayc aahe mala sag tu mala sag plzzz🙏🏻

  • @श्रीहरीसोनवणे-ग4छ

    पहिले नमन माझे आईतुला

  • @ashvnibunage4742
    @ashvnibunage4742 4 роки тому

    🙏🙏🙏😘😘

  • @poonamgajanankadam3134
    @poonamgajanankadam3134 4 роки тому

    वाचवणारी सिंधू ताई

  • @saifansari9068
    @saifansari9068 3 роки тому +5

    सिंधुताई तू महान आहे 🙏

  • @itsmerajgahal9500
    @itsmerajgahal9500 4 роки тому +1

    1 𝐧𝐛𝐚𝐫 𝐡𝐞