हे सरकार बांडगुळ आहे हे कुठलीही योजना अंमलात आणू शकत नाही योजना तर आपल्यालाच आणावे लागणार आहे ते पण येणाऱ्या विधानसभेच्या काळामध्ये आपल्याला नवीन सरकार आणायचा आहे
अलरेडी National Apprenticeship Scheme ही केंद्र सरकारची योजना चालू आहे. माननीय मुख्यमंत्री जे काही सांगतायत ते नविन काहीच नाही. फक्त भत्ता वाढवलाय. जो 2000 साली आय टी आय वाल्याना 900 रुपये होता. आणि अप्रेन्टिसशिप मिळवण्यासाठी 2000 साली 50 लोकांचे पाय धरावें लागायचे.
सर्वसामान्य लोकांना एकच सांगतो आजची तारीख टाका तेलाचे भाव सिलेंडरचे भाव पेट्रोलचे भाव डिझेलचे भाव हे स 5:12 र्व आत्ताचे भाव व रेट लिहून ठेवा आणि नंतर निवडणूक झाल्यावर जी काही महागाई वाढणार त्याला आपले 1500 किरकोळ आहेत व लाडक्या भावासाठी ही गाजर आहे कोणीही शिंदे सरकारच्या योजनेला बळी पडू नये
Light bill visarle tumhi pahile 200_300rs yaych aata 1500rs😂💀Me b. A la admission ghetlo mg mla bhet til ka 6000rs? Tevdhach pustakach kharch sampel hathbhar lagel🥲
आत्ता लाडकी बहिणीला 1500 रुपये मिळतील पण तेच पैसे सिलेंडरचे भाव वाढवून त्यांच्याकडून घेतले जातील फुकटची योजना म्हणून जाहीर केले निवडणुकीसाठी चाललेलं तो थंड आहे
ही योजना घरी बसून फुकट पैसे मिळतील असे वाटणाऱ्या लोकांचा स्वप्नभंग निघाला आणि ज्याला खरच चांगलं प्रशिक्षण घेऊन पुढे करिअर करायचं आहे त्यांच्या साठी चांगली आहे
त्याचा पेक्षा रोजगार देणं हा एक महत्त्वाचे आहे, योजना नको. तालुक्यात किंवा छोट्या जिल्हा मध्ये काहीतरी एक किंवा अनेक industries (infrastructure) तयार करा...... कारण बेरोजगारांना गाव सोडून घरापासून दूर राहणे पडणार नाही. (म्हणजे जर गाव सोडून मोठ्या शहरात कामाला गेल्यास, तर तिथे रेंट, मेस, EMI इतर जास्त खर्च भरपाई नुकसान होते) असे माझे म्हणणे आहे...... सहा महिन्यांनंतर आणखी फ्रेशर वाले अजून लोक आले की जुन्या रोजगराना जॉब मधून बाहेर काढले जाईल कारण तिथे duty करणे जागा नसेल, तर दुसरे अनुभवी जॉब कुठे मिळणार
@@MarLav are bhau teacher tr house sakti ma M. A + Ctet exam deun. Har kashali manaychi 💀 are tech vicharaych ki college tr chalu majh 12th nantar mg pese bhettil na?
To all my beloved brother i want to tell that this is a scam dont get fall into this stupid yojna ghojna , coz they want you for 6 month in there company as labour for 6000rs and 10000rs only in even pune and mumbai so you tell me is this is enough money to survive city like pune and mumbai. And what about the rest of expenses ????
नुसती ट्रेनिंग देवून वाऱ्यावर सोडून द्यायची ही योजना आहे..नोकऱ्या आहेत कुठे,त्यापेक्षा लोकसंख्या नियांत्रणाकडे लक्ष द्या...
Ggy
Ggy
Tu bal Karu Nako Ani svatah lovker mar automatic Kami hoin loksankhaya 😅
Khup chan samjavla🔥
हे सरकार बांडगुळ आहे हे कुठलीही योजना अंमलात आणू शकत नाही योजना तर आपल्यालाच आणावे लागणार आहे ते पण येणाऱ्या विधानसभेच्या काळामध्ये आपल्याला नवीन सरकार आणायचा आहे
We want Muslim chief minister in upcoming elections 🙂
Konala modi la tr pahilech dokyavar chadun ghetla aahe😂💀
आश्वासनांचा महापूर ,,, लोटला,,,
महाराष्ट्रात रोजगार आना हे असे लोकांना आळशी बनवून हेच लोक तुम्हांला एक दिवस लात देतील यात काही शंका नाही.
पगार वाढवा भाऊ परमनंट करून घ्या वचनानुसार ❤❤
बरोबर आहे सर
अलरेडी National Apprenticeship Scheme ही केंद्र सरकारची योजना चालू आहे. माननीय मुख्यमंत्री जे काही सांगतायत ते नविन काहीच नाही. फक्त भत्ता वाढवलाय. जो 2000 साली आय टी आय वाल्याना 900 रुपये होता. आणि अप्रेन्टिसशिप मिळवण्यासाठी 2000 साली 50 लोकांचे पाय धरावें लागायचे.
सर्वसामान्य लोकांना एकच सांगतो आजची तारीख टाका तेलाचे भाव सिलेंडरचे भाव पेट्रोलचे भाव डिझेलचे भाव हे स 5:12 र्व आत्ताचे भाव व रेट लिहून ठेवा आणि नंतर निवडणूक झाल्यावर जी काही महागाई वाढणार त्याला आपले 1500 किरकोळ आहेत व लाडक्या भावासाठी ही गाजर आहे कोणीही शिंदे सरकारच्या योजनेला बळी पडू नये
Light bill visarle tumhi pahile 200_300rs yaych aata 1500rs😂💀Me b. A la admission ghetlo mg mla bhet til ka 6000rs? Tevdhach pustakach kharch sampel hathbhar lagel🥲
शिंदे साहेब तुमच्या खुर्ची साठी महाराष्ट्र भिकेला लावु नका नाही तर भिक पण कोणी देणार नाहीत
Correct
हि अप्रेटीशिप शिकाऊ कामगार योजना जुनीच आहे
तुम्ही खरी माहिती देता
Very nice information ❤❤
Barobar
ही योजना लाडका भाहू फसवी योजना आहे . कारण aprantiship 6 हजर fkt म्हंजे काम करून 200 रुपये हजेरी😢😢
Me b. A la admission ghetlo mg mla bhet til ka 6000rs? Tevdhach pustakach kharch sampel hathbhar lagel🥲
लाडका जावं ई काय केलाय बाबा लाडका जावं ई योजना पहिला चालु करा मग तुमची लाडकी ताई बहिण सुखी राहील हे पाहिले लक्षात ठेवा तुम्ही.
सरकार कोपराला गुळ लावण्याच काम करते...
पण जगाचा पोशिंदा शेतकरी दाजी या सरकारच्या काळात वार्यावर सोडून दिले
Mmñljjkukg hmm n.nn
बरोबर
आत्ता लाडकी बहिणीला 1500 रुपये मिळतील पण तेच पैसे सिलेंडरचे भाव वाढवून त्यांच्याकडून घेतले जातील फुकटची योजना म्हणून जाहीर केले निवडणुकीसाठी चाललेलं तो थंड आहे
आरे लाडका भाऊ खड्यात गेला आधी ऊसाचे बिल आध्याप दिले नाही त्याचवर कारवाई करा कष्टाचा पैसा द्या😢😢
छान माहीती दीली
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली तरच हे सरकार टिकेल नाहीतर राजकारण सोडून देण्यातच सरकारच भलं आहे ..🙏
ही योजना घरी बसून फुकट पैसे मिळतील असे वाटणाऱ्या लोकांचा स्वप्नभंग निघाला आणि ज्याला खरच चांगलं प्रशिक्षण घेऊन पुढे करिअर करायचं आहे त्यांच्या साठी चांगली आहे
Me b. A la admission ghetlo mg mla bhet til ka 6000rs? Tevdhach pustakach kharch sampel hathbhar lagel🥲
कर्ज माफी विडिओ टाक सर..
साहेब कर्ज माफी करा...
शेतकरी लाडका नाई कां
मंग 12 वि होउन बेरोजगार आहेत त्यांचा काय लाडकी बहीण 21 वर्ष ते 60 पर्यंत मग लाडका भाउ बी त्यान काय गुन्हा केला
बरोबर आहे सर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपली पब्लिसिटी वाढावं म्हणुन पहिले पासुन चालत आलेल्या योजनेची माहिती देत आहेत आणि आपल्याला मुर्खात काढत आहेत
Rte चार निकाल लावा पहील्यांदा मुलांचे शैक्षणिक नुकसान करू नकि
सोयाबीनचे भाव चार वर आले त्याचा विचार करा
त्याचा पेक्षा रोजगार देणं हा एक महत्त्वाचे आहे, योजना नको. तालुक्यात किंवा छोट्या जिल्हा मध्ये काहीतरी एक किंवा अनेक industries (infrastructure) तयार करा...... कारण बेरोजगारांना गाव सोडून घरापासून दूर राहणे पडणार नाही. (म्हणजे जर गाव सोडून मोठ्या शहरात कामाला गेल्यास, तर तिथे रेंट, मेस, EMI इतर जास्त खर्च भरपाई नुकसान होते) असे माझे म्हणणे आहे......
सहा महिन्यांनंतर आणखी फ्रेशर वाले अजून लोक आले की जुन्या रोजगराना जॉब मधून बाहेर काढले जाईल कारण तिथे duty करणे जागा नसेल, तर दुसरे अनुभवी जॉब कुठे मिळणार
शिंदे साहेबांनी निर्णय घेण्यात,नायक चित्रपटातल्या अनिल कपूरला पण मागं टाकल
Right 👍👍👍
अशी योजना शेतमजूरां साठी आपली तर किती बरे होईल.
ह्या पोकळ घोषणा बंद करा .....जनता सुज्ञान आहे .....गर्जेल तो बरसेल काय ?... शेतकऱ्यांची हाक माहविकास आघाडीची साथ ......
10 हजार मध्ये काय होतं नाही रुम , जेवण, यामध्ये जाणार हात काय येणार
आणि त्यातही कायम स्वरुपी काम नाही
Khup chan माहिती दिली, तुम्ही सरकार वर नाराज आहे वाटत. बोलण्या वरून तसच वाटत
Me b. A la admission ghetlo mg mla bhet til ka 6000rs? Tevdhach pustakach kharch sampel hathbhar lagel🥲
@@artist_sketch01 B.A ? bA karun job nahi BA karun ky upyog nahi. Ani BA la atta admission ghetle ahe tr 12v vr bhetel paise, form bhar
@@MarLav are bhau teacher tr house sakti ma M. A + Ctet exam deun. Har kashali manaychi 💀 are tech vicharaych ki college tr chalu majh 12th nantar mg pese bhettil na?
Sir me gavatil government hospital la join jale aahe tri mla prt kayam krtil ka?
एक साहेब शिंदे साहेब
Ladaka shetkaryala karjmafi dyavi
❤❤❤एररर एररर इरेरंरेर्रर्रर्र इरेरेरं एरर एरंर एरंर एरंर er🏅एरिरर इरेरीर erer erer erer एरर एरर एरर एरर
August che payment September la hoil ka sir ji
last date कधी आहे सर मूखमंत्री लाडका भाऊ योजना
सर नमस्कार
मला माहित न्हवत सर मी आता हा फॉर्म भरू शकतो का सद्ध्या वेबसाईट बंद आहे काय करू
छान नियोजन केला आहे
Me b. A la admission ghetlo mg mla bhet til ka 6000rs? Tevdhach pustakach kharch sampel hathbhar lagel🥲
या अशा भिकारचोट योजना काढून लोकांना काही फायदा होणार नाही, लोकांना रोजगार उपलब्ध करून स्वावलंबी बनवा, लोक मतदान करतील
विधानसभेला दाखवून द्या..
Bhau ITI madhun maja number lagal but kiti time karacha kam ahe
निवडणुकी साठी योजना आहे सर
तीजोरी मध्ये खडखडाट आनी घोषणा
सोयाबीन तूर कापूस हमी भाव तुझ्या 1500 5000 नको गाजर
Kadhi suru honaar Mumbai madhye ladka bhau yojna
training karnya peksa job vecancy kada railways che ajaun paryent paper zhale nahi te kada post offic la vecancy dhya
Khup chhan mahiti dili dada..hi internship karnya peksha 6 mahine swata kaam kel tar 15000+ rs. Salary milel😅😅😅
Me b. A la admission ghetlo mg mla bhet til ka 6000rs? Tevdhach pustakach kharch sampel hathbhar lagel🥲
@@artist_sketch01 tyasathi agodar Tula form bharava lagel, select zalas tar, ti lok sangtil tith 6 mahine internship karavi lagel Tula tarch paise milnar..
@@The_Wolverine_1999 college B. A madhe admission ghetlo mg college karaych ki yanchya company mdhe ks jayach? 😂🥲💀
Join houn 2 mahine hot ale payment ny kel
दिलेत तर घ्याकी, चांगलीच गोष्ट आहे उगाच मापे कशाला काढताय? अणि ज्याला ही योजना नको त्यानी गप्प बसा की राव !
Yapeksha mulanch shikshan free karayle hav hot paise chya kami mule entrance exam madhe jast asle tari pudhe shikat nahi😢
200 rupye hajerine kamala lavat aahet ja mag tumhi te pan Saha mahine 😅😅😅
Me b. A la admission ghetlo mg mla bhet til ka 6000rs? Tevdhach pustakach kharch sampel hathbhar lagel🥲
Kyahapasun he yojana chalu honar sr
😢 atta mahangai aankhi vadhnar
या सरकारच काही खर नाही भाऊ...😢😢
Manaje Jya company madhe apan kaam karnar sarkar tyanchya kadun 15k ghenar Ani aplyaka 10 k denar ... Waa 👏
कंपनी मध्ये जेवायला कोण देणार आहे आणि राहण्याची व्यवस्था कोण करणार
Kayam kara
6महिन्या नंतर या मुल्लानी करायचं काय प्रशिक्षन घेऊन
फुकट खाऊन पोट भरू आहे सगळे काम कराले दुकलागते मणुन असी कमेड करते
Error : Your Aadhaar number is not accessible. Kindly contact UIDAI Helpline
He assa dakhvat ahe ky karav sir 😢
Job govt denar ahe ki aplyala shodaycha ahe 🤔
प्रशिक्षण ला रूम आणि जेवाणा व्यवस्था कण करणार
12 pass la kaam karayla lagel ka magch 6000 milnar ka without kaam ahe ka
Kay mahit bhau💀 Me b. A la admission ghetlo mg mla bhet til ka 6000rs? Tevdhach pustakach kharch sampel hathbhar lagel🥲
mukymntryacha ladka bhau fakt 12 pas chya pudhche aahet ka sarv lokancha vichar karaycha na
Yapeksha mulanch shikshan free karayle hav hot paise chya kami mule entrance exam madhe jast asle tari pudhe shikat nahi😢
नविन काय केलाय हि योजना जुनि हाय निवळ बनवाबनवी करत आहे
अर्थातच लाडका भाऊ भाडखा ऊ
10000 तुझा ऐका तासाचा चा खर्च आहे आणि काय बोलतो महिना 10000
Ladkya bhavala chocolate detay ka vidhan sabhechya timala nahi plata bhui thodi zali tr kay ...shinde fadnvis pawar nav pn eiku nahi yenar matdanat
Sarkari naukari kuthe aahe
Je sparda pariksha kartat tyanna kay
Mag Asahi company madhe 15 te 17 hajar bhetatach aahe..
Yanche 10 hajar kon ghenar😂
sabko paise milege. mai bhi zilla parishad high school me laga hu kal hi mujhe bank account number aur adhar mange hai 1 se 2 din me ajayege paise
Shinde saheb nokari dya tumacha dararojacha shaskiy kharcha kiti vmahinyala tarun pidila lacha kiti deta tyavar tyani kase bhagavayache nokari campani kayam karanar nahit hi enjiniyar lokanchi avasta kay ahe he ma mukhyamantri mahodayani mahiti ghyavi as Lok bolatat aikayala milate
Aapl Kay aapn yojna deun bajula hou 😂😂 Ani nigun jau jo deil te bagun gheil😅😅
9 th pass che Kai
15 july paryant shatkarayana nuksan bharpai cha paisa midnar hote nuste ghoshna pik vima kela hota harbhara cha te hi midala nahi
O bhau Maharashtra chi loksankhya kiti saglyanna ch jar paise det basle tar maharashtra ch shrilanka hoil, fakt election samor thevun gajar dakhwatay
Sarvana saman kaun nh
😂 सकाळी खुश होणारे रडतील
Exactly 😂😂😂 some are still being happy like they will get free money😂😂😂
शेती साठी रोजगार मिडनार नाही सर
Ham iti wale B. com wale ab kis ka लाभ ले😂
जे शिकले नाई त्यान काय कराव बिक मागाव काय
Sala ye dukh khatam hi nahi hota😢😮😅😂😂😂😂
पैसे केव्हा पडणार साहेब
To all my beloved brother i want to tell that this is a scam dont get fall into this stupid yojna ghojna , coz they want you for 6 month in there company as labour for 6000rs and 10000rs only in even pune and mumbai so you tell me is this is enough money to survive city like pune and mumbai. And what about the rest of expenses ????
कंपनीत खायला पूरतीलका तेवढे पैसे
वीज बिल माफी अजून ही भेटली नाही.. नुसती घोषणा केली... महावितरण ने मार्च पासून बिल प्रिंट करणं सोडल... या धोरणला काय म्हणावं...
वयाची अट नसावी
Je shikale nahi teyala kay
Bhava amcha kay
या योजना फक्त चाकलेट
Eknath tula young mulch padtil
मजूर दाराला काय
एवढा पैसा कोण आपण वसल करणार
याला.मला.जे.आसेल.ते.पण.विकून.दे
Ghatiya yojana aahe hi 😢 kay fyda nay hicha 6 mahinya nantar punha berojgar honar skilled berojgar