Eknath Shinde on Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेत किती बदल? एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лип 2024
  • #abpmajhalive #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #maharashtramonsoonsession2024 #vidhansabha #vidhanparishad #nagpurdeekshabhumiprotest #eknathshinde #maharashtra
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Eknath Shinde on Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेत किती बदल? एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
    Video Credit: | Sanket Varak /Producer | Pranav Orke /Editor
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Assembly Monsson Session LIVE | Vidhan Sabha | Vidhan Parishad LIVE | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन लाईव्ह

КОМЕНТАРІ • 500

  • @ShubhangiNaik-so9pj
    @ShubhangiNaik-so9pj 12 днів тому +53

    भाऊ असावा तर असा असावा जगात असं कुणीही बहीण दुःखी राहणार नाही जय जिनेन्द्र

    • @user-op1qt8ph6r
      @user-op1qt8ph6r 9 днів тому +3

      भाऊ दुःखी राहिले तर चालतील का????

  • @sanjanapawar7167
    @sanjanapawar7167 8 днів тому +6

    ज्येष्ठ नागरिकांसाठी काय आहे ज्यांना त्या वयात खरच गरज असते

  • @user-ju9ps1rc9g
    @user-ju9ps1rc9g 11 днів тому +14

    आधारकार्ड वर जन्म तारीख असते मग जन्म दाखल्याची ची गरज काय आहे

    • @sandeepgolatkar5916
      @sandeepgolatkar5916 8 днів тому

      brobar aahe Karan mazahi dakla nahi aahe yasati option kahi nahi aahe ka

  • @ramchandrakedari3862
    @ramchandrakedari3862 13 днів тому +62

    सर्वांचा विचार करणारे साहेब सलाम तुम्हाला असे मुख्यमंत्री होणं नाही

  • @DattaramKatkar
    @DattaramKatkar 13 днів тому +9

    धन्यवाद साहेब.

  • @AaradhyaPatil-lw7gp
    @AaradhyaPatil-lw7gp 11 днів тому +10

    चारचाकी गाडीची अट रद्द करा

  • @pirgondapatil6877
    @pirgondapatil6877 11 днів тому +15

    चार चाकी वाहनाचे निकष काढा त्या कुठे बहीण नाही का

  • @dnyaneshwargirjapure
    @dnyaneshwargirjapure 12 днів тому +30

    1500 देण्यापेक्षा सिलेंडरचे भाव आणि पेट्रोलचे भाव कमी करा हे

    • @nipropharma6647
      @nipropharma6647 9 годин тому

      As ks boltoy Bhau tu tuzya bolnyala mi sahmiti deto he petro gas che bhav kamich zale. Pahije Ani 1500 pn bhetle pahije

  • @sparshspandnanacha6505
    @sparshspandnanacha6505 13 днів тому +17

    Abp माझा टिमला विनंती आहे. सरकारला आपण ही वयोमर्यादा २१ ते ७० केली तर बर होईल.

  • @kirtidehaliya5682
    @kirtidehaliya5682 13 днів тому +143

    माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुप खुप आभार मुख्यमंत्री लाडकि बहीन योजनेत वाढवल्या बदल

  • @shobhawaichal5498
    @shobhawaichal5498 13 днів тому +11

    उत्पन्नाचा दाखला काढून देण्यासाठी काही महा ई सेवावाले चारशे रुपये पासून एक हजार रुपयांपर्यंत मागत आहेत त्याचे काय?

  • @ramkhandade4404
    @ramkhandade4404 13 днів тому +12

    Very v good CM sahab ❤❤❤❤

  • @ramdasborhade6497
    @ramdasborhade6497 8 днів тому +4

    ४ चाकी वाहन कर्ज काढून घेतले आहे
    त्यांना आट काडा
    जुन्या गाडी वर देखील कर्जं आहे 😂😢😅😂 त्यांचे देखील आट काढा

  • @prashantgadade1710
    @prashantgadade1710 5 днів тому +2

    प्रथम एकनाथ शिंदे साहेबांचे आभार! खरोखरच बहिणींना कुठल्याही प्रकारचे त्रास न देता, ही योजना सुरू केली, त्याबद्दल शतशः आभारी आहे! या येत्या रक्षाबंधनला सर्व लाडक्या बहिणींना ओवाळणी द्या! या सर्व लाडक्या बहिणींच्या आशिर्वादाने तुम्ही नक्कीच विजयी व्हाल!

  • @shubhamkhode9959
    @shubhamkhode9959 12 днів тому +20

    सरसकट द्या कोणावर ही भेद भाव नका करू मुख्यमंत्री साहेब

  • @bajiravshinde9080
    @bajiravshinde9080 13 днів тому +20

    पहीली खतांची किमती कमी करा आणी शेतकऱ्यांकडून शेती पंपाची विज कधीच घेऊ नका शेतमालाला हमी भाव द्यावा दुधाला हमीभाव चाळीस रुपये द्यावे महागाई कमी करा तरच आपली लाडकी बहीण सुखी अनंदी राहील हे पंधराशे रुपये देऊन काही फरक पडणार नाही

  • @GajananTeke
    @GajananTeke 13 днів тому +37

    आदरणीय मुख्यमंत्री साहेब शेतकऱ्याकडे लक्ष द्याच पण कामगारांकडे थोडं लक्ष घाला जे लोक आठ-आठ वर्ष परमनंट करत नाहीत त्याच्यावर काहीतरी निर्बंध लावा मुख्यमंत्री साहेब जय महाराष्ट्र नाही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू शकत पिया पर्यंत तरी पोहोचवा

  • @jayshreehawale3849
    @jayshreehawale3849 12 днів тому +7

    सरसकट द्या ही योजना साहेब 🙏🏻🙏🏻

  • @akashchopade902
    @akashchopade902 12 днів тому +23

    साहेब वाहणाची पण अट रद्द करावी.

    • @user-op1qt8ph6r
      @user-op1qt8ph6r 9 днів тому

      Yedyat kadhtay te....ati ghalaychya Ani nantr election zal ki sgle form reject karayche...

  • @dr.saurabhmissar8378
    @dr.saurabhmissar8378 13 днів тому +18

    Cm ek no

  • @user-zr4wc8cz8k
    @user-zr4wc8cz8k 13 днів тому +16

    चार चाकी गाडी बदल काय माझ्या कडे 40हजार ची गाडी आहे

    • @user-ug4em1qk1f
      @user-ug4em1qk1f 11 днів тому

      खरय राव अश्या घरातील महिलांवर अन्याय आहे

  • @adityajoshi2797
    @adityajoshi2797 13 днів тому +38

    खूप छान काम करत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खरे हिंदुत्व आणि खरी शिवसेना विचार एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत

  • @Indianpolitics-qu7oe
    @Indianpolitics-qu7oe 13 днів тому +9

    Great cm

  • @Cristiano_Ronaldo-i7i
    @Cristiano_Ronaldo-i7i 10 днів тому +4

    चार चाकी गाडीचा अट रद करावी

  • @sudarshangawande1026
    @sudarshangawande1026 12 днів тому +6

    साहेब आपल्या सरकारने नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली होती त्याचा दुसरा हप्ता अजुन नही आला आता दोन वर्ष झाली

  • @PavanRaut-ky8tn
    @PavanRaut-ky8tn 12 днів тому +21

    मुख्यमंत्री साहेब, ह्या ज्या काही योजना राबविण्यात येणार आहेत त्या दिर्घकाळ असाव्यात

  • @ramchandrakedari3862
    @ramchandrakedari3862 13 днів тому +7

    साहेब तुम्ही s t madhye महिलांना हाफ तिकीट तो ही यशस्वी झाले नक्कीच ही योजना देकिल येशस्वी होईल

  • @radheshambhawar6534
    @radheshambhawar6534 12 днів тому +3

    अभिनंदन सी,एम,साहेब

  • @vilasmapari2980
    @vilasmapari2980 12 днів тому +4

    शेतकरी कर्ज माफी पाहिजे

  • @PradipKhaire-vp4hj
    @PradipKhaire-vp4hj 13 днів тому +7

    कर्ज माफ करा

  • @nireshchaudhari4121
    @nireshchaudhari4121 12 днів тому +6

    साहेब वाहणाची पण अट काढून टाकावी ही विनंती 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @gajanankale3716
      @gajanankale3716 12 днів тому +2

      होबरोबर आहें

    • @user-ug4em1qk1f
      @user-ug4em1qk1f 11 днів тому

      माझ्याकडे 40 हजाराची गाडी आहे

    • @vijaybhole5234
      @vijaybhole5234 10 днів тому +1

      वाहणारी अट काढुन टाकावी

    • @user-cf1qv2iv5x
      @user-cf1qv2iv5x 9 днів тому

      हो बरोबर

  • @vijayatambe9164
    @vijayatambe9164 11 днів тому +2

    सरजी शिक्षण. आरोग्य. मोफत करा.विज .व अन्न पाणी .इंधन स्वस्त करा. आणि सर्वांना हाताला काम द्या.यापेक्षा महीलांना काहीच लागत नाही.मग कोणत्याच योजनां अपेक्षित नाही.हे सरकार नक्कीच करेन आशा आहे.

  • @rajendrabhingare7452
    @rajendrabhingare7452 9 днів тому +2

    मुख्यमंत्री आसावा तर असा घरात बसुन काम करनारा नसावा जे बोलतात ते करतात अशि भरपुर कामे मुख्यमंत्री साहेबांनी केलेलि आहेत

  • @shantaramjadhav8225
    @shantaramjadhav8225 12 днів тому +2

    फॉर्म भरण्याच्या प्रक्रिया सुलभ करा म्हणजे झालं

  • @ushachavan8497
    @ushachavan8497 12 днів тому +42

    आई तुळजाभवानीचा शिंदे साहेबांना कोटी कोटी चा आशीर्वाद

  • @shardakokate162
    @shardakokate162 8 днів тому

    बहुत बहुत शुक्रिया मुख्यमंत्री साहेब

  • @premnathpatil5367
    @premnathpatil5367 11 днів тому +10

    चारचाकी वाहन ची अट पण काढुन टाका.

  • @ushajadhav2229
    @ushajadhav2229 12 днів тому +4

    कुटुंब एकत्र असेल सासर्याच्या नावान राशनकार्ड असेल सासुला आणि सुनला अर्ज करता येनार कि नाही साहेब नाही सासु सुनेत भांडन लागतील कुटुबातील एका महीलेची पण अट काडुन टाका मुख्यमंत्री साहेब

  • @mithunmadne3428
    @mithunmadne3428 12 днів тому +5

    अभिनंदन शिंदे साहेब खूप खूप धन्यवाद महिलांसाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल

  • @kokanirahul6546
    @kokanirahul6546 12 днів тому +3

    आदरणीय शिंदे साहेब मुलांनी काय पाप केला आहे ते पण किती बेरोजगार आहे त्यांची पण एखादी मुख्यमंत्री माझl भाऊ योजना काढा. त्यांना पण पैसे भेटतील असं धन्यवाद. 🙏

  • @sunilaher6662
    @sunilaher6662 10 днів тому +8

    अभिनंदन साहेब गाडीची अट रद्द करावी व गरीबीची व्याख्या बदलावी कारण 50 वर्षांपासून गरिबीची व्याख्या ही तीच आहे

  • @nilkanthdahi6020
    @nilkanthdahi6020 10 днів тому +6

    भूमिहीन गरीब लोकांसाठी सरकारने भूमिहीन लाडका भाऊ ही योजना काढावी

  • @GanpantBorhade
    @GanpantBorhade 9 днів тому +2

    जय महाराष्ट्र २१ ते ६५ सर्वच वयाच्या महीलाना लाभ द्यावा तसेच चार चाकीची गाडीची आट रद्द करावी.सरकारने मतदान साठी ही योजना सुरू केली आहे.तरी तुम्हाला जनता मतदान करणार नाही.

  • @jaykarkadam8276
    @jaykarkadam8276 12 днів тому +1

    धन्यवाद अनेकांची शिथिल केल्याबद्दल तुमचे धन्यवाद

  • @isakInamdar-ec7tw
    @isakInamdar-ec7tw 12 днів тому

    Thank so much

  • @pandurangmore9828
    @pandurangmore9828 12 днів тому +1

    मुदत संपण्याच्या अगोदर भरपूर घोषणा होतील नंतर काहीही मिळणार नाही.

  • @ravindrapatil8779
    @ravindrapatil8779 13 днів тому +3

    सरकातर्फे शेतकऱ्यांना मोठ काजमाफोच पॅकेज न मिळाल्यास विधानसभेत बारा वाजले म्हणून समजा.

  • @user-yz8tq3pp2o
    @user-yz8tq3pp2o 12 днів тому +1

    Thankyou CM sir🎉

  • @arunbhong4998
    @arunbhong4998 13 днів тому +2

    Swagat aahe shinde saheb yojaneche.aamchya gor garib mahila bhaginina hya yojanecha laabh milel. Jay Maharashtra.

  • @radhanarawade9683
    @radhanarawade9683 11 днів тому

    आभारी आहे भाऊ

  • @pankajdarvhekar8988
    @pankajdarvhekar8988 12 днів тому

    Khup aabhar 🙏

  • @Jayshriramki914
    @Jayshriramki914 13 днів тому +7

    Gret shinde saheb

  • @pirgondapatil6877
    @pirgondapatil6877 11 днів тому +1

    फार्म उपलब्ध करा

  • @sunitadevgude9016
    @sunitadevgude9016 12 днів тому +5

    सर्व सामान्य माणसाचे लाडके मुख्य मंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांना खूप खुप शुभेच्छा, धन्यवाद साहेब .🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @amarsndluniya7389
    @amarsndluniya7389 13 днів тому +3

    INCOME TAX ANI 4 WHILER CHE CANCEL KARA
    TYANNA PAN LABH MILU DYA

  • @vinodjadhao221
    @vinodjadhao221 11 днів тому

    चांगला निर्णय आहे

  • @AkshayAvchar-ly4tj
    @AkshayAvchar-ly4tj 11 днів тому +1

    𝙏𝙝𝙖𝙣𝙠𝙨 𝙨𝙞𝙧 🙏

  • @nandakhomane3124
    @nandakhomane3124 10 днів тому

    💐

  • @iswarbadwaik464
    @iswarbadwaik464 11 днів тому +3

    तुम्ही योजना गरीब आणि सिरीमत लोकांना आहेत मध्यमवर्गीय लोकांचं लचके तोडत आ हे

  • @IbrahimShaikh-yu3kl
    @IbrahimShaikh-yu3kl 12 днів тому

    👍

  • @sahebraoabhale8028
    @sahebraoabhale8028 12 днів тому +2

    शाळा सोडल्याचा दाखला आणि जन्माचा दाखला मिळण्यासाठी अडचणी येत आहेत.त्या दूर करून आधार कार्ड सक्तीचे केले पाहिजे..

  • @chhayapatel9948
    @chhayapatel9948 8 днів тому

    Thank you brother ❤❤

  • @sureshnair9450
    @sureshnair9450 7 днів тому

    Good job Sir Thank you 🙏🏻 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @PradipRavtale
    @PradipRavtale 13 днів тому +2

    शेतकरयांसाठी सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे

  • @amulvartak7403
    @amulvartak7403 6 днів тому +1

    ही योजना महाराष्ट्रात फक्त मराठी लोकांसाठी करायला पाहिजे.

    • @amulvartak7403
      @amulvartak7403 6 днів тому

      ईतर राज्यामधील लोकांना महाराष्ट्र सरकारने का पोसावे.

  • @user-bv8hw7pv2y
    @user-bv8hw7pv2y 11 днів тому

    बरोबर आहेसर

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 13 днів тому +47

    एकनाथ शिंदे सामान्य कुटुंबातील व्यक्ती असल्यामुळे त्यांना गरिबांची जाणीव आहे

  • @ChandrkantBandgar-zp2nz
    @ChandrkantBandgar-zp2nz 12 днів тому +1

    D Great Ekanat shinde saheb. 🎉🔥♥️👍👌🙏

  • @PapumasureMore
    @PapumasureMore 6 днів тому +1

    आदरणीय शिंदे साहेब महाराष्ट्रातील दिव्यांग लोकांचे मानधन आंध्र प्रदेशातील धर्तीवर सहा हजार रुपये पेंशन वाढ लवकर करा.

  • @ShubhangiNaik-so9pj
    @ShubhangiNaik-so9pj 12 днів тому

    भावा सतरा सहावा जगात कोणीही दुःखी राहणार नाही जय जिनेन्द्र

  • @vanitakalane8716
    @vanitakalane8716 12 днів тому +19

    साहेब बहिणील 1500रू तर द्या च पण आपल्या सर्व दाजीना म्हणजे जावईना व्यसन मुक्त करा ना म्हणजे तुम्हच्या 1500शेची गरज राहणार नाही म्हणजे बहीणही सुखी आणि भाची पण सुखी

    • @sachinbhavsar4065
      @sachinbhavsar4065 5 днів тому

      भाऊ दाजी ना पिण्या साठी नवी योजना येतेय पुढच्या पंचवार्षिक मधे... भाऊ पिउ योजना

  • @MrperfectIcon
    @MrperfectIcon 12 днів тому +2

    निवडुक बघुन घेतलेली योजना... लोकांना हाताला काम द्या हो... परीक्षांचे फी कमी खरा...नौकरीच्या संधी द्या बेरोजगार तरुणांना...

  • @aangelmeetpg5192
    @aangelmeetpg5192 9 днів тому

    Good efforts sir. God bless you

  • @ratnamalachandekar147
    @ratnamalachandekar147 7 днів тому

    धन्यवाद सर ही योजना सुरू केली आहे पण सगळ्या ना मीळेल का सर का घरगटीसालख, नका मला तर पाखे तुन चार वेळेस फोन आला तरी मला नाही दिली गेली भाउ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Yoitante.-jy9nn
    @Yoitante.-jy9nn 12 днів тому

  • @iswarbadwaik464
    @iswarbadwaik464 11 днів тому +1

    मध्यम वर्गीय लोकांना अशी काही योजना तयार करणे आहे 🙏🙏

  • @yogeshuttarde3470
    @yogeshuttarde3470 10 днів тому

    👍👍

  • @karanpatil8559
    @karanpatil8559 12 днів тому +3

    लाडका भाऊ का नको😢

  • @vishnuMule-tv5nu
    @vishnuMule-tv5nu 12 днів тому +2

    शिंदे साहेब तूमचे काम चांगले आहे पण जरा शेतकरी कडे लक्ष दा

  • @sachinbhavsar4065
    @sachinbhavsar4065 5 днів тому

    याचा फायदा कुणाला होणार आहे हे पण लक्षात ठेवा सर्व हिंदू भावांनो.... आपल्या घरी फक्त एक मूल आणि एकाच मुलगी असते....🥷 याचा घरात किती असता माहीत आहे ना..

  • @kalawatidomkumdwar534
    @kalawatidomkumdwar534 11 днів тому

    बहनों के बारे मे लाडली बहन योजना सराहनीय है
    आदरणीय, मुख्यमंत्री साहेब
    धन्यवाद

  • @sunitadevgude9016
    @sunitadevgude9016 12 днів тому

    Salute sir 🙏🏻

  • @vinayakyamgar2957
    @vinayakyamgar2957 11 днів тому

    👌👌

  • @Gkk547
    @Gkk547 12 днів тому

    वा. खूप छान..

  • @ismailpathan2010
    @ismailpathan2010 7 днів тому +1

    😊

  • @artirane963
    @artirane963 7 днів тому

    Bhau asava tar asa👌🙏

  • @user-pz8gh9qb3b
    @user-pz8gh9qb3b 11 днів тому +1

    दारू प्यायला साहेब. आणि अजितदादा पवार यांच्या लाडक्या बहिणीला लागू करा. ही योजना दोन्ही बहिण भावाने खुप खर्च केला या वेळी सत्तर हजार कोटी आता आमच्या कडून वसूल करा. धन्यवाद.

  • @anitapatkar6590
    @anitapatkar6590 11 днів тому

    छान निर्णय

  • @shaileshwale352
    @shaileshwale352 12 днів тому

    खुप छान साहेब 🎉🎉🎉

  • @savitasurywanshi453
    @savitasurywanshi453 13 днів тому +3

    Online form sati 700,500 paise ghet ahet Nashik madhe 😮

    • @shahebazkhan4966
      @shahebazkhan4966 12 днів тому

      Yavatmal city me Setu suvidha wale ladies ko wapas karrahe Domicile or birthday ke Bina Nahi hoga bolkar

  • @PradipKhaire-vp4hj
    @PradipKhaire-vp4hj 13 днів тому +7

    कर्ज माफ झालंच पाहिजे

  • @prabhakarpatil7785
    @prabhakarpatil7785 11 днів тому +1

    पेंशन पासूनच्या उत्पन्नाची मर्यादा पाच लाखापर्यंत वाढविण्यात यावी 😊

  • @bharatkanade9669
    @bharatkanade9669 8 днів тому

    अतिशय मनापासून धन्यवाद मुख्यमंत्री साहेब तुम्हाला एका बांगडी वाल्याताईकडून

  • @user-gv4ft9dm3o
    @user-gv4ft9dm3o 11 днів тому

    Great job....c.m saheb

  • @pravinbhandare2306
    @pravinbhandare2306 10 днів тому

    साहेब तुम्ही आता आमचे मेहुणे आहे

  • @yaminithakare2284
    @yaminithakare2284 9 днів тому

    धन्यवाद सर तुम्ही बहिणींसाठी खूप करत आहात पण राहिलेल्या बहिणींचं काय त्यांना का बरं या योजनेपासून दूर करत आहात

  • @Raja_babauyg8fi
    @Raja_babauyg8fi 13 днів тому +2

    पुरुषांसाठी काय करणार ?

  • @dhananjayjadhav4094
    @dhananjayjadhav4094 13 днів тому +4

    नियमित कर्ज फेडीचे 50000 अजून नाही मिळाले 5 वर्षे झाली.

    • @unboxingindia7442
      @unboxingindia7442 13 днів тому +2

      Pan teva tar maha Vikas agadi hothi

    • @dhananjayjadhav4094
      @dhananjayjadhav4094 13 днів тому +1

      @@unboxingindia7442 तेव्हा आणि आज अर्थ मंत्री तेच आहेत,आणि शिंदे सत्तेवर आले तेव्हा त्यांनी 50000 देऊ असे सांगितले होते योजेनेला बंद करू असे नव्हते सांगितले.

  • @KrushnaRaut-iv8nn
    @KrushnaRaut-iv8nn 11 днів тому +1

    खासगी बैंक आईएफएससी कोडअसलम अली चालूकर

  • @nilkanthdahi6020
    @nilkanthdahi6020 10 днів тому +1

    शिंदे साहेब भूमिहीन लाडका भाऊ योजना काढा वय मरदा वयोमर्यादा 21 ते 70 वर्षापर्यंत