CM Yojana Doot Scheme | मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमात 50 हजार तरुणांची निवड होणार |Eknath Shinde

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 січ 2025

КОМЕНТАРІ • 140

  • @mahadevtate415
    @mahadevtate415 4 місяці тому +71

    बस करा जेची ग्रामपंचायत आहे तेच माणूस आहे घेतला आहे

    • @rameshshahajichavan6202
      @rameshshahajichavan6202 4 місяці тому

      @@mahadevtate415 ekdam barobar ahe

    • @Patil-h2f
      @Patil-h2f 4 місяці тому

      तुला काहीच माहित नाही गपचूप बस

  • @baluAdsare-r4t
    @baluAdsare-r4t 4 місяці тому +22

    दूत साठी BA आणि आमदार साठी 1ली नापास

  • @ganpatthakare8322
    @ganpatthakare8322 4 місяці тому +23

    35 वर्षा पेक्षा जास्त वय असलेले बेरोजगार मुलांनी का मरायचेच का.वय मर्यादा.40 करा

    • @AmitKumarPadvi
      @AmitKumarPadvi 4 місяці тому +2

      I agree with comments govt take decision to age limit 40 between

  • @laxmankardile155
    @laxmankardile155 4 місяці тому +37

    प्रत्येक गावात हजारो तरुण बेरोजगार आहेत.त्यातुन फक्त एकाला योजना दुत म्हणून घेऊन बेरोजगारी कमी होईल का उलट बाकीचे सर्व बेरोजगार तरुणांना रोजगार कधी बाकीचे बेरोजगार तरुण पिढी हे सरकार पाडणार .

  • @SunitaKamble-k9m
    @SunitaKamble-k9m 4 місяці тому +14

    ही योजना कायमस्वरूपी चालवावी

  • @santoshhaloli3038
    @santoshhaloli3038 3 місяці тому +2

    अगदी बरोबर आहे योजना धुत भरपूर लोकांना मदत होईल

  • @samadhanpawar-zr2qi
    @samadhanpawar-zr2qi 4 місяці тому +6

    शिंदे साहेब शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव द्या लाडकी बहीन वयोश्री योजनादुत ह्या असल्या योजनाची गरज नाही

  • @Nikampatil11
    @Nikampatil11 4 місяці тому +6

    स्पेशल जाहिरात हि सरकार च्या पैशातून म्हणेज जनतेच्या पैशातून करायची वा रे महायुती सत्तेचा गैर वापर सुरु केला यांनी

  • @PrakashAtram-c6w
    @PrakashAtram-c6w 4 місяці тому

    एकदम बरोबर आहे, साहेब तुमचं... we'll done

  • @PadmaSalunkhe-b4p
    @PadmaSalunkhe-b4p 3 місяці тому +1

    योजना काढून काढून महाराष्ट्राला भिकारी बनवण्याचा प्रयत्न चाललंय

  • @shivajidongare4283
    @shivajidongare4283 4 місяці тому +3

    शिंदे साहेब वयाची अट करू नका तो व्यक्ती सहा महिन्यात मरणार नाही

  • @rupamtakarkhede2176
    @rupamtakarkhede2176 3 місяці тому +1

    From khup divas zale bharun Selection process kadhi honara aahe

  • @dilipbarde2652
    @dilipbarde2652 2 місяці тому

    योजना येतात पण ग्रामपंचायत आदिवासी समाज पर्यंत पोहचू देत नाही आदिवाशा घरकूल येतात आणी ग्रामपंचायत दफ करून टाकतात

  • @avinashuser-my5pe5wv1d
    @avinashuser-my5pe5wv1d 4 місяці тому

    ही योजना अतिशय सुंदर आहे या योजनेत आज 10,000 देत आहे नंतर नंतर 20 हजार रुपये पेमेंट होईल तुम्हाला कायम सरकारी नोकरी मिळेल अतिशय चांगली योजना आहे मी याला सपोर्ट करत असतो

  • @parthmachhale2146
    @parthmachhale2146 4 місяці тому +1

    Good plan

  • @digambergedam1308
    @digambergedam1308 4 місяці тому +2

    वयाची अट वाडवा,पहिले ३५ ते ४५ वयोगटाला प्राधान्य द्यावे..ते पहिलेच बेरोजगार मणून गावात आहेत......तुम्ही तर ३५ ची अट टाकून त्यांच्या जकमेवर मिठ घातले...

  • @dineshnaik7985
    @dineshnaik7985 4 місяці тому +1

    आमच्या इथ 12 वी पास वाल्यांना आदेश दिले आहे आणि त्यांच्या कडे संगणक ची नॉलेज सुधा नाही सगळ राजकारण आहे ज्याचे सरपंच त्यांचे योजना दुत आहे आणि पात्र पण नाही

  • @Mahesh-e9f
    @Mahesh-e9f 4 місяці тому +1

    मी फक्त स्मार्टफोन ह्या अटी मधे बसतो😂

  • @amarmavaskar7753
    @amarmavaskar7753 4 місяці тому +1

    विरोध का मॅडम आमचं वाढलं ded, bed धारक आहे तरी आमचं निवड होत नाही, आणि जे आ पत्रा त्यांना घेत आहे फक्त पदवीधर

  • @RekhaKale-o7r
    @RekhaKale-o7r Місяць тому

    🎉🎉🎉🎉🙏💐👍

  • @shambodade7834
    @shambodade7834 4 місяці тому +1

    पोर्टल वर प ासवर्ड अॅक्सेप्ट होत नाही आहे

  • @BabanKute-t6w
    @BabanKute-t6w 4 місяці тому +3

    महाराष्ट्र विकताना फक्त जनतेला सांगा म्हणजे जनता आपापले पायावर जगातील महाराष्ट्र जनतेची विनंती आहे

    • @gajananamande4225
      @gajananamande4225 4 місяці тому

      राहुल गांधी भारत विकणार होता खटाखट खटाखट 8500₹ प्रत्येक महिलेला महिन्याला 😂

  • @BhasakarRasal-b5q
    @BhasakarRasal-b5q 3 місяці тому +1

    6 mahine life madhe return yenar dusare plan astil tr te pn fail. Ani hi ek tatpurte pot bharnyasathi dili janari bhik ahe ...

  • @NageshpatilPatil-wd8dk
    @NageshpatilPatil-wd8dk 4 місяці тому

    👏👏

  • @ashokgarje2657
    @ashokgarje2657 4 місяці тому +2

    नोकर भरती प्रक्रिया चलन कमि करा अगोदर

  • @bharatchaudhari-nm5wq
    @bharatchaudhari-nm5wq 4 дні тому

    आमदार 4थी जमते आणि दुता साठी हे सरकार वेड्यासारखे करत आहे

  • @renukadabade6541
    @renukadabade6541 4 місяці тому

    योजना ची,खरच,गरज, आहे

  • @ReenaMaurya-t1k
    @ReenaMaurya-t1k 3 місяці тому

    मेरे खाते में एक रुपया भी नहीं आया है मैंने बहन का फोन भी मारा था और राशन कार्ड का केवाईसी भी

  • @akashjain1239
    @akashjain1239 4 місяці тому +3

    जोजनादूत फक्त निवडणुकी साठी काढेली ओईना हे

  • @TaraPande-pl5go
    @TaraPande-pl5go 3 місяці тому

    ग्रामपंचायत मध्ये ऑलरेडी ऑपरेटर आहे या दुताची कोणतीच गरज नाही उग तीजोरीचा लोड wadawane चालू आहे त्या पेक्षा स्वतःचा स्वार्थ न बघता कमी पगार पण हमी ची नोकरी द्या

  • @AnitaSolahke
    @AnitaSolahke 2 місяці тому

    गरिबांना मदत केली पाहिजे

  • @IndrasingRaut-q2g
    @IndrasingRaut-q2g 4 місяці тому +1

    फक्त 18ते 35 वाले लोक आहेत का

  • @PragatiYarewar
    @PragatiYarewar 4 місяці тому +2

    6 महिन्या नतर काय? झोपा काढायचं...

  • @ArchanaRaut-r7p
    @ArchanaRaut-r7p 2 місяці тому

    काही नाही ऑनलाईन फॉर्म भरून होत नाही नुसता बनाव

  • @babashahibpawar
    @babashahibpawar 4 місяці тому +4

    योजना दुधाचे खरोखरच गरज नाही

  • @NisarKhan-rs8wd
    @NisarKhan-rs8wd 4 місяці тому +4

    विधान सभा पुर्ता बेरोजगारी प्रचार करनार

  • @jayshiladawanedawane
    @jayshiladawanedawane 4 місяці тому +3

    योजना दुत म्हणुन अंगणवाडी सेविका यांची निवड करण्यात यावी अंगणवाडी सेविका च गावात घरोघरी जाऊन सांगु शकते 4:56

    • @sangameshwarmahajan3435
      @sangameshwarmahajan3435 4 місяці тому

      Abe manas ka bhande ghasayache ka

    • @shilagavit7628
      @shilagavit7628 4 місяці тому +1

      ऑलरेडी अंगणवाडी ताई पेमेंट घेत आहे फक्त बेरोजगार तरुण, तरुणी यांनाच हे काम मिळायला पाहिजे एक बेरोजगार तरुणी

    • @priyankakadam9952
      @priyankakadam9952 3 місяці тому

      Aahe tech kam purn kra aadhi

  • @Sadabapu
    @Sadabapu 4 місяці тому

    चांगली योजना आहे

  • @KetanSalakre
    @KetanSalakre 4 місяці тому +2

    कसल्या फालतू योजना हे सराकार आणण्याचा प्रचार करत आहे जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करा ती कोकणात जाणारे माणसे अजून रस्त्यावर आहेत उध्या गणपती आहेत

  • @AnilChavan-fw5cq
    @AnilChavan-fw5cq 2 місяці тому

    अनिल चाहाण जिला जालना तालुका परतुर

  • @SaritaSaw-x7k
    @SaritaSaw-x7k 27 днів тому

    Eknath Shinde bhaiya ki show chahie

  • @SunitaKamble-k9m
    @SunitaKamble-k9m 4 місяці тому

    अशा जागा आणि काढाव्यात

  • @ChavGavakadchi
    @ChavGavakadchi 4 місяці тому +1

    योजनडूत परत पण चालू ठेवा कामापुरता वापर करू नका सरकार

  • @PratibhaKamble-v7w
    @PratibhaKamble-v7w 4 місяці тому

    वयोमर्यादा वाढावी कमीत कमी 40 वर्ष

  • @ganeshkamble4981
    @ganeshkamble4981 4 місяці тому

    ,अशा योजनांनी बेरोजगारी कमी होनार नाहीयोजना दुताकडून सरपंच ग्रामसेवक दुसरेच कामं करून घेतील

  • @gurmitkaur8726
    @gurmitkaur8726 3 місяці тому

    Akhi chalis purana ahe tar kay karnar

  • @MnjuSalodkar
    @MnjuSalodkar 4 місяці тому

    जागा काढल्या मनालाच आहे आपलेच माणसं लावत असते

  • @parmeshowarkore2808
    @parmeshowarkore2808 2 місяці тому

    computer cha layshan lagtach ka

  • @swapnilchaudhari5786
    @swapnilchaudhari5786 4 місяці тому

    6 महिन्यानंतर काय कराव हा मुळात सर्वात मोठा प्रश्न आहे. बेरोजगार तरुण अजून बेरोजगार होईल.6 महिन्या नंतर कारण सरकारच्या मिळालेल्या पैशातून त्याला वेशन लागेल आणि नंतर मग तो जास्त वेशनाच्या आहारी जाईल कारण रोजगार तर त्याच्या हातात तेव्हा नसेलच हा विचार करावा जरा सरकारने.

  • @rameshbhalekar4920
    @rameshbhalekar4920 4 місяці тому

    सेवेचा कालावधी वाढ़ वावा 6 महिन्यात ट्रेनिंग किती दिवस

    • @vishnupimple1917
      @vishnupimple1917 4 місяці тому

      निवडणूक होईल ना तोपर्यंत

  • @prathmeshpawara4711
    @prathmeshpawara4711 4 місяці тому

    ज्या योजनेतून पैसा खायला भेटतो ते काम सरपंच उपसरपंच किंवा त्यांचे मुल करतील योजनादुत रिकामा दुत होईल

  • @Rohit3242-j6e
    @Rohit3242-j6e 4 місяці тому +2

    Aho jaga kasha भरल्या कधी भरल्या? मी इथे रोज website vr check krtoy, bhangar website ahe नेहमी डाऊन असते, आणि त्या website mdhe kahi जागांवर apply krun khup divas zale, ajun kahich update nahi, amhi रडायचं का fkt?

    • @ajpatil3444
      @ajpatil3444 4 місяці тому +1

      Sirv golmal ahe bhau
      Panchat samititun offline bharti zali

  • @saurabhsurpam4803
    @saurabhsurpam4803 4 місяці тому +1

    6 mahinyannatr ky karaych tya yojna dutachi

  • @SwapnilShivankar
    @SwapnilShivankar 3 місяці тому

    Hello Bhandara

  • @NamdevJamdade-f8f
    @NamdevJamdade-f8f 4 місяці тому +2

    वयाची अट वाढवा

  • @vishwasaniyabandhutapratis1184
    @vishwasaniyabandhutapratis1184 4 місяці тому

    लोकप्रतिनिधींना दिड लाख पगार अन् आमदारकी नंतर पेन्शन पन्नास हजार असून प्रत्येक टर्म ला पाच हजार त्यात वाढ होणार...!
    हे पाहता किमान दोन डाव्या-उजव्या विचारसरणीचे योजनदूत पाच-पाच वर्षांच्या कालावधीसाठी नेमणूक करा अन् त्यांना पंचवीस हजार रुपये मानधन द्या.

  • @ohelloaniket4681
    @ohelloaniket4681 4 місяці тому +1

    10 हजारात काय होते. तसेच 6 महिन्यानंतर बेरोजगार होईल तरुण. हे सरकार ला काय दिमाग नाही आहे.

  • @rameshshahajichavan6202
    @rameshshahajichavan6202 4 місяці тому +3

    Six month nantar kay karayache tya yojana duth ne

  • @sushantdhanawade914
    @sushantdhanawade914 4 місяці тому

    यात करार पद्धत आहे

  • @hiralalvalvi
    @hiralalvalvi Місяць тому +1

    Hii 1 😂

  • @shaikhshafik6460
    @shaikhshafik6460 4 місяці тому

    सर साईट चालत नाही आहे आपण अजून सावलात द्या

  • @shaikhshafik6460
    @shaikhshafik6460 4 місяці тому

    Tarikh Wadhwa sir

  • @vaibhavawchar6162
    @vaibhavawchar6162 4 місяці тому

    1 kachi nivad bakiche kay tyavar kharch karayla ka

  • @vishaljadhav2211
    @vishaljadhav2211 4 місяці тому

    Me पण भरला आहे

  • @AmitKumarPadvi
    @AmitKumarPadvi 4 місяці тому +1

    Age limit vadwaa 40 paryant karaa nhitar anyay ahe baki yuwa pidivar

  • @pandurangkokare5071
    @pandurangkokare5071 4 місяці тому

    योजना दुत सेटिंग लावून आधीच घेतले

  • @awadvises596
    @awadvises596 3 місяці тому

    वयाची अठ नक

  • @vinasvasave6355
    @vinasvasave6355 4 місяці тому +1

    Sor me adahar avda vor kela

  • @rajhansbrahamne9844
    @rajhansbrahamne9844 4 місяці тому +4

    काँग्रेस पक्ष सांगत आहे ,त्यांची सरकार आली की ATM मधून खटा खट पैसे येणार😂

    • @Paratiya
      @Paratiya 4 місяці тому

      मग सरकार आणायचं होतं

    • @sumit77816
      @sumit77816 4 місяці тому

      *घेणार**

  • @umeshpathade7739
    @umeshpathade7739 4 місяці тому +2

    जे आहे त्याना पगार द्या

  • @rusito8520
    @rusito8520 4 місяці тому

    Tumcha yojna sarv barobar aahet saheb 1.2mahinyat navin navin yojna kadta yojna suru karale sarkar jawal paise aahet pan andata maza bap setkari yancha karj sut karale pahise nahi changli aahe pan sarkar

  • @karunanagdeve3245
    @karunanagdeve3245 4 місяці тому

    18 ty 35 age ka 35 cya vr ahe tyna pn job dya education ahe pn job nahi

  • @chaitanyaupase1792
    @chaitanyaupase1792 4 місяці тому

    Nay

  • @MohanGoutam-q3o
    @MohanGoutam-q3o 4 місяці тому

    Mohan

  • @dnyaneshwarshelke3844
    @dnyaneshwarshelke3844 4 місяці тому +2

    गावात एकच बेरोजगार आहे का

  • @narayanbhoi6856
    @narayanbhoi6856 4 місяці тому

    मॅम 35 वरती असलेल्या तरुणाचे काय

  • @sumit77816
    @sumit77816 4 місяці тому

    Job maddhe experience vichartatna ? Punha apan mhnato tya sathi tr job pahije na...Tich ahe hi sanddhi experience milvnyachi 6 month mulani ayushat vegla konta na konta experience milavlach pahije.Mg ti yuva prashikshan yojana kiva Yojna Doot aso

  • @vitthalraogawande5690
    @vitthalraogawande5690 4 місяці тому

    लोकशाही राज्यातील शिंदीया सरकार झाशी रानी यांच्या वेळेस असलेले तेव्हा चे राजे शिंदीया घराने

  • @vilasKadu-n3o
    @vilasKadu-n3o 4 місяці тому

    Age 40 kara

  • @sumitkaje3804
    @sumitkaje3804 4 місяці тому

    ho

  • @Vishal_Bhelke
    @Vishal_Bhelke 4 місяці тому

    Age ka 35 .
    tya varchyani mrayche ka

  • @marotinaik4266
    @marotinaik4266 4 місяці тому

    Jachi garmapachayat tyache manse getle. Jatat sarve ofline form chale ahe online apply koni vicharyala tayar nahi jara comments kade pn mukhyamantri lax dyav

  • @shaliniawale9546
    @shaliniawale9546 4 місяці тому

    Sir vay vad zali pahje .plz reply

  • @YogeshRaut-op9zl
    @YogeshRaut-op9zl 4 місяці тому

    Hii

  • @ManojPatil-uh2eh
    @ManojPatil-uh2eh 4 місяці тому +1

    Exam gyaa

  • @rajnandinimusalde1590
    @rajnandinimusalde1590 4 місяці тому +2

    12th pass pn select jhale

  • @AmolChandane-h9l
    @AmolChandane-h9l 4 місяці тому

    sarkar me form bharaila many nahit

  • @pravinchandanshive7732
    @pravinchandanshive7732 4 місяці тому

    सरकार पाडा.. 😡😡

  • @rajpatil1156
    @rajpatil1156 28 днів тому

    Yojnadoot aajun jhal nahi

  • @gajananfulare1376
    @gajananfulare1376 4 місяці тому +1

    फालतू योजना आहे

  • @ajpatil3444
    @ajpatil3444 4 місяці тому

    0:48

  • @RaviMadavi-rc3rw
    @RaviMadavi-rc3rw 4 місяці тому

    Ravi madavi ok

  • @vaibhavbendre9910
    @vaibhavbendre9910 4 місяці тому

    😂😂😂 lokanna yedyat kadha

  • @baburaoaneraye
    @baburaoaneraye 4 місяці тому

    6 month only election 😂

  • @ganeshkoli2081
    @ganeshkoli2081 4 місяці тому +1

    सहा महिन्यानंतरयोजना दूत काय करेल . .सरकार नशेत निर्णय घेत आहेत काय ?😅 योजना तर नेटवरती माहित पडतात सर्वांना . शेतकऱ्याच्या मालाले फक्त भ ।व दया . म्हणा ,

  • @ramdaskadam-f1p
    @ramdaskadam-f1p 4 місяці тому +1

    300 crr tyat tumche 50

  • @AmitKumarPadvi
    @AmitKumarPadvi 4 місяці тому

    Sagadi kade vasuli baji chalte

  • @RAHULJADHAV-rw6uh
    @RAHULJADHAV-rw6uh 4 місяці тому

    Bai rojne15000 kamavte

  • @shivajidongare4283
    @shivajidongare4283 4 місяці тому

    लाडक्या बहिणीची मान हालत असताना वयोमर्यादा जास्त वाढवून पैसे फुकट व बेरोजगार 35 च्या नंतर च्यांनी काय करावे.

  • @AbidKhan-xd9pw
    @AbidKhan-xd9pw 4 місяці тому

    Anshtaha anudanit shikshako ki hai baddua lagengi ye sarkar ko bhi wapas satta me nahi ayngi shinde sarkar