You are such an underrated UA-camr bro !! Your shots, presentation skills, info , Videography is next level !! No Show off unlike some so called lifestylers !! More power 2 u !!
दादा मी परांडा किल्ला सोडला तर एकही किल्ला पाहीला नाही... दादा केवळ तुज्या मुळे मी सर्व किल्ले वेगवेगळी ठिकाणे पाहु शकलो..... Thank you so much Jeevan dada...
दादा videography आणि drone shoots एकदम कडक.. काळजी घ्या... लवकर माघारी या लवकरात लवकर दुसरा व्हिडिओ अपलोड करा... तुमच्या व्हिडिओची कमालच आहे राव. एकदा चालू केला की स्किपच करायला येत नाही..अशीच माहिती आम्हाला देत रहा व अजून खूप explore Kara दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.... Love from solapur...
Mi kai bolu shakat nai hai pan mala khup bolayacha hai....... Nice expetiance from Kasa to Tabu.... What a drone shoots.... Overall it was amazing.... One more thanks jeevan dada...
Bhau tuza video ek number aahe mahatvacha mhanje tuza sagle video editing ani tya jagecha information je tu kadun lokana pochavto tey khup changla aahe. Keep the good work going jeevan bhau 😎😎😎😎😎😎
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा हिमबिबट्या हा दुर्मिळ प्राणी आहेच पण त्या हुन दुर्मिळ माझे तो दिसणे तुम्हाला त्याच्या पायाचे ठसे मिळणे हीच एक आनंदची गोष्ट आहे त्या तो हिमालय कोल्हा यावरून एक असे दिसून येते मुक्त पणे वावरत असतात. वन्यजीव अभ्यासकसाठी खूप मोठा आणि आनंद देणारी गोष्ट आहे माला आजचा विडिओ डिस्कोवरी मधील एक डोकॉमेंटरी पहातो आहे असे वाटते 👍 नेक्स व्हिडिओ लवकरच अपलोड कर
व्हिडिओ एकदम मस्त आहे तुझे सर्वच व्हिडिओ मस्त असतात तुझे सर्व व्हिडिओ बघतो मी खरं सांगायचं तर मी एक अपंग आहे मला चालता येत नाही पण मला फिरायला खूप आवडतं जास्तकरून मला माझ्या गाडीवर फिरायला खूप आवडतं ते पण तुझ्यासारखं पण अभंग असल्यामुळे जास्त कुठे जाता येत नाही पण तुझे व्हिडिओ बघितल्यावर खूप मस्त वाटतं आणि जग किती सुंदर आहे हे बघायला मिळतं एकदा तुला भेटायची इच्छा आहे आणि एक तरी व्हिडीओ तुझ्यासोबत बनवायचा आहे
इतक्या दुर्गम भागातही एवढी सुसज्ज शाळा बघून मनाला खूप आनंद झाला...👌
प्रत्येक मराठी माणसाला पहिल्यांदा इथे येण्या पूर्वी हा व्हिडिओ बघून कसं आणि कुठून कसं जायचं हे फक्त तुमच्या सहकार्यामुळे शक्य होईल दादा ..
👍मस्त
B
जगात भारी jkv
दिवाळी च्या सर्व सभासदांना सुद्धा शुभेच्छा#jkv_parivaar
खुपच मनमोहनीय व्लॉग होता आजचा आणि त्या School मधील लहान मुले तर खुपच क्यूट अणि निरागस होती...खुप छान ..मालापन एकदा स्पिटी vally ला जावेसे वाटत आहे.
आपल्याला देवाने काय दिले नाही
याचा विचार न करता काय दिले आहे
याचा पूर्ण पने आ नं द घावा !
खूप च सुंदर! 🤗
भन्नाट 😍
दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा #JKV😍
Khatarnaak re bhava.... khatarnaak...
Jabaradast ch banavlays video....
Gharbaslya Himalaya darshan detoys tu....
Great Job....n you are so lucky....
भारतीय संस्कृती आणि निसर्ग सौंदर्याचे घरी बसून दर्शन. एकदम जोरदार दर्जा व्हिडिओ जीवन दादा.....
Euuuuuu......
You are such an underrated UA-camr bro !! Your shots, presentation skills, info , Videography is next level !! No Show off unlike some so called lifestylers !! More power 2 u !!
दादा मी परांडा किल्ला सोडला तर एकही किल्ला पाहीला नाही... दादा केवळ तुज्या मुळे मी सर्व किल्ले वेगवेगळी ठिकाणे पाहु शकलो.....
Thank you so much Jeevan dada...
spity vally चे वीडियो मी खुप लेट पाहिले पण खुपच भारी आहेत
तिकडे एकदा जाण्याची इच्छा होते आहे
धन्यवाद जीवन दादा तू हे सर्व दाखवल्यामुळे
Video lai bhari banavta
एकदम उत्कृष्ट दादा. तुमचा व्हिडिओ बघून मलाच तिथे गेल्यासारखं वाटतंय...
दादा videography आणि drone shoots एकदम कडक..
काळजी घ्या... लवकर माघारी या
लवकरात लवकर दुसरा व्हिडिओ अपलोड करा...
तुमच्या व्हिडिओची कमालच आहे राव.
एकदा चालू केला की स्किपच करायला येत नाही..अशीच माहिती आम्हाला देत रहा व अजून खूप explore Kara
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा....
Love from solapur...
अप्रतिम व्हिडिओ ..खूप छान दादा..आज तुझ्यामुळे आम्हाला हे जग बघायला भेटते..असेच व्हिडिओ बनवत रहा..आणि तुमचा पुढील प्रवास सुखाचा जावो...
Apratim Sauddarya.... Apratim view aani Apratim video shoot.... Hats off Sir
नादच खुळा जीवन दादा खुपच मस्त व्हिडिओ बनवलात 👍👍🙏🙏
Thankyou JKV team from the bottom of my heart. Apratim picturization. It is as if I am traveling with you. Khoop chaan
Mi kai bolu shakat nai hai pan mala khup bolayacha hai.......
Nice expetiance from Kasa to Tabu....
What a drone shoots....
Overall it was amazing....
One more thanks jeevan dada...
खूप छान
सुंदर
किती शब्द
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
👍🏻👍🏻👍🏻
अप्रतिम ...video june shaleche diwas aathvle ..pin vally khupac chan age
हा अवकाळी पाऊस
आन दिवाळीची हौस,
ह्यो गार गार वारा
त्यात JKV चा मनाली दौरा...
दुग्धशर्कराच की राव.
एकदम भारी भावा। खुप सुंदर। नाद खुळा भाऊंचा
खूपच भारी विडिओ,प्रत्येक वेळी काय तरी नवीन बघायला मिळतो आणि एडिटिंग खूप भारी आहे.
Bhau tuza video ek number aahe mahatvacha mhanje tuza sagle video editing ani tya jagecha information je tu kadun lokana pochavto tey khup changla aahe. Keep the good work going jeevan bhau 😎😎😎😎😎😎
Nice video .....as i could not travel because of several problem i m roaming through your eyes...thank you.... its wonderful
Jeevan Bhau............Jinklas tu. Khup abhar tuje evde sundar drushya dakhavlya baddal. Eka shani vatla moviech bagtoy. Ani shaletla bhag tar khupach cute hota.
Jeevan chhaan video ahe yaar Mast ahe ekdam
All the best kallis... Bo....
Lay bhari rao .... Jivan dada jya padhtine tumhi video banvtay as vataty mi pn manali madech ahe aplya saglyansobt
खूपच सुंदर व्हिडिओ भाऊ दीपावलीच्या हार्दिक शुभेच्या
Mast aahe. Svatachi aani sarvanchi Kallji ghya. Aavaj Khup Basla aahe. Best of luck. Diwali chya hardhik dubhechhya.. Sarvana
Diwalichya hardik subhecha sampurva JKV pariwarala.
सगळ्यात पाहिल काम दादाचा विडिओ आला की पाहिल Like करणे मग विडिओ बघणे😅😍😎
Mi pan tech karto
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा हिमबिबट्या हा दुर्मिळ प्राणी आहेच पण त्या हुन दुर्मिळ माझे तो दिसणे तुम्हाला त्याच्या पायाचे ठसे मिळणे हीच एक आनंदची गोष्ट आहे त्या तो हिमालय कोल्हा यावरून एक असे दिसून येते मुक्त पणे वावरत असतात. वन्यजीव अभ्यासकसाठी खूप मोठा आणि आनंद देणारी गोष्ट आहे माला आजचा विडिओ डिस्कोवरी मधील एक डोकॉमेंटरी पहातो आहे असे वाटते 👍 नेक्स व्हिडिओ लवकरच अपलोड कर
Alien sapadla ree😅 , awesome view, school view is also great, thanx for showing it❤️❤️❤️
खूपच मस्त vlog होता दादा........तसेच दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.......👍👍👍👍👍
Ek no dada khup chan.khup fayda hoil tujya ya sarv video cha.tithe jayla
Dada pillu v vahini kase aahet?
Pilluch nav kay theval?
Happy Diwali to you nd your family
गावाकडील गणेशोत्सव || राजापूर - गणपतीपुळे - चिपळूण - महाबळेश्वर ||कोकण राईड
ua-cam.com/video/hwIFX9AmlUA/v-deo.html
व्हिडिओ एकदम मस्त आहे तुझे सर्वच व्हिडिओ मस्त असतात तुझे सर्व व्हिडिओ बघतो मी खरं सांगायचं तर मी एक अपंग आहे मला चालता येत नाही पण मला फिरायला खूप आवडतं जास्तकरून मला माझ्या गाडीवर फिरायला खूप आवडतं ते पण तुझ्यासारखं पण अभंग असल्यामुळे जास्त कुठे जाता येत नाही पण तुझे व्हिडिओ बघितल्यावर खूप मस्त वाटतं आणि जग किती सुंदर आहे हे बघायला मिळतं एकदा तुला भेटायची इच्छा आहे आणि एक तरी व्हिडीओ तुझ्यासोबत बनवायचा आहे
Ekdam kadak video Jeevan Dada...tabo madhalya ratri chya Purna masstya dolya pudhe aalya....kayyy...drrrrr.tumhi Pani naka peu😂😂😂....aani night photography.,...aani Minal la sangitlelya bhootachya goshti,Kay Jagdish Patil aathawla ka🤣🤣🤣🤣
एक नंबर आहे ते mast re bhau jkv
शब्द नाही... अप्रतिम अप्रतिम अप्रतिम
😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍
आतुरता आहे पुढच्या व्हिडिओ ची😊 ,आणि दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 💓💥
Mast video..... Shubh diwali..
Nice Video jeevan Bhau Ekdum Mast hota Aacha Vlog ani✨ happy diwali ✨
Ek no Dada pahune khup bhari vatale😊
One of the best video supb..love u😊😊😊 maja ali video bghun..thanks...
Background music कडक असतात दादा तुझे...😎👍
अगोदर Like मग वीडियो बघणं....
यालाच म्हणतात JKV....
सुरेख फोटोग्राफी ...अप्रतिम ...
🤘
एकदम झकास
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
खुपच छान व्हिडीवो अप्रतीम जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳
Khupch mast dada video
Tu boltos khup mast. Like it
waa must suffer chan fill aala i pratyaksh tumchya baraber anubhav gheta aahe chan vedio
खुप छान व्हिडिओ होता दादा ड्रोन शाॅट्स पन एक नंबर बॅकग्राउंड म्युझिक पन छान सगळच एकदम भारी#euuuuu😘😘😘
🔥💥दादा तूला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा💥🔥
Lay भारी... 🎉🎉🎊🎉🎊 And happy Diwali
Awesome videos so beautiful place on kaza
भावा तुझ्या सर्व व्हिडिओ चाबूक असतात, एक गोष्ट जास्त आवडते, add नसतात.. मनसोक्त मजा अनुभवता येते व्हिडिओ ची... असा वाटत की आम्हीं तिथेच आहोत
Khup masta dada keep it up👍👍👍
खूप छान विडिओ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
दादा अस वाटतयं... ही सीरिज continuous बघावी.... लवकरच पुढचे व्हिडिओ येऊदेत...😍😍😍😍 उत्कंठा वाढली आहे.
दादा विडिओग्राफि खतरनाक....
एक नंबर...
इववववववव...
😎😎😎
Jeevan Bhau Keep it up. Mast Vlog
किती भाग्यवान आहेत ही मुलं, निसर्गात बसून हिमालयात शाळा शिकतायत. इथे काय शिकणारेत मुलं चार भिंतीत? फारच छान vlog
.... असं वाटतं vlog संपूच नये बघतच रहावं....एकदम भारी भन्नाट व्हिडिओ आहे दादा❤️🥰🥰🥰🤘euuuuuu
Parat ekda like bagaichya agodar bhava tujhya video la😍✓
chan aahe pin valley cha episode . jeevan sir
Dada yek no ......... Superb ahe ❤️❤️❤️😍
best cinematography dada
Super dada....sanbhalun ha gadi varti tu ts EK hat dharun denger ast so carefully....Baki jabberdast....
काय बोलावं तेच कळना त्यापेक्षा मी आपला गप्पच राहतो, 🤐 नुसता ईऊऊउ ईऊऊउ करतो 😍😍😀😀😀😀😀😀😀
Kiti sundar aahai..next trip in future jar parat geli tar mi nakich join karen..😊
One of the Best Vlog dada😍👌👌
Keep it up👍
Mast da tu tar aapla inspiration ahes ♥️
Khup bhariii episode 👍👍 waiting for next..
अप्रतिम जीवन दा खूप छान euuuu
आधीच like करा... कारण video तर #euuuu असणारचआहे...
Barobar mitra, super euuuuu ahe video
Nice Dada khup chan ahet vlog
Ekdam bhaari 😍 Jay Maharashtra ⛳
Btw, a small youtuber here 😇
Part 5 lvkrch yenar na dada......ankhi eeevvv kraych ahe....love u dada....
Nehami sarahk Ek dam bannat vlog dada......#jamtanak......#eeuuuuu......🔥🔥💯💯😎👌👌🤟🤟🤘🤘
एकदम कडकक्क
Khup chan dada👌👌👌
Aajchya video madhil views jabardasta hote...
Lavkar lavkar next episode post kara dada wait nhi karu shakat👌👌
जबरदस्त ...
एकदम euuuuuuu
dada akdam kdkkkkkkkkk ahe video ❤😍😍😍😍👌👌👌👍👍
Keep it up brother your videos are awesome.👍👍👍👌
दादा खुपचं छान तुला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 💥💐
Bhannat......😍
Bhau, is the background music at 08:28 from Ronnie and Barty?
Jeevan bhauu ek no video
कीती निरागस मुल छान छान वीडियो
Happy Diwali Bhau🎆🎇
Nice😘😘 video Dada carryon #JKV..
Ek No video dada. 👌 👌
Kupch chan Dada...eeuuuuuuuu 😍
एकदम मस्त👍👍👌👌
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा_*