काय बोलू मी... मलाच सुचत नाही आहे.. खरच अप्रतिम...... वीडियो बघायच्या वेळेस माझ्या अंगावरील शहारे उभे राहिले... Spiti valley मधील माझा सर्वात आवडता वीडियो म्हंटल तर हाच... बघायचा वेळेस काळजात धडधड वाढवत होती.. वीडियो बॅकग्राऊंडला लावलेले संगीत सुद्धा सुंदर... वीडियो बघितल्यावर असे वाटते की आपण सुद्धा प्रत्यक्षात असा अनुभव अनुभवाचा राहून गेलो te पण आपल्या JKV सोबत..... ड्रोन शॉर्ट सुद्धा फार परफेक्ट घेतलेले आहेत.. माझ्या मनातून तुला सॅल्युट भावा... जिंकलस भावा जिंकलस... जाम टणक...... ईऊउ........ 😘😘😘😘😘 😍😍😍😍😍
अप्रतिम ....मरल्या नंतर स्वर्ग मिळतो की नाही माहिती नाही परंतु जिवंतपणी जर स्वर्ग अनुभवायचा असेल तर गुडूप नक्की व्हावे. आणि ज्यांना गुडूप होता येत नसेल त्यांनी जीवन दादा चे विडिओ नक्की बघावे. जीवन दादा तुझ्या मुळे आम्हाला खूप नवनवीन बघायला आणि शिकायला मिळत, आम्ही खूप आभारी आहोत तुझे......#ईउऊ...
Khup juberdust video.. Dada.. Mla Tuja khup abhiman ahe... Tu Jeva apalya bhartcha dhavj fadkvlas na.. Tr Khup Garv zala mla MI Eka ashya family chi member ahe.. Jyala maharastian ashyalyacha ani Bharat deshach Garv ahe.. Salute you and jkv family
अत्यंत सुंदर।। विलोभनीय। अतुलनीय। मस्त माहिती । अत्यंत अचूक ठिकाणी बॅक ग्राउंड म्युझीक । सोप्या आणि सरळ सुटसुटीत भाषेत माहिती ।। मस्त जीवन । फ्रेश विडिओ graphy । ड्रोन शॉट उत्तम। तुझे विडिओ बघून हिमालय ट्रेक नक्की करावा आयुष्यात एकदा असे वाटते।। गुड व्हेरी गुड।। waiting फॉर the नेक्स्ट amazing विडिओ
जिवन खुपच मस्त video खुपच छान माहीती सागीतलीस .की आस काही आसत हीमालयात माहीतच नव्हते रे तुझ्या मुळे माहीत झाल मि पण तुमच्या बरोबर जावुन आले की काय वाटायला लागल मला बघताना video . घर त्याची सफरचंदा च्या बागा भारी ऐकदम . आपल्याला आपल्या कडचच माहीत आहे . तिकडे अस असत माहीत नव्हते मस्त च आणि thank,u तुला
अप्रतिम !! तुमचे कौतुक करायला शब्द कमी पडतात !! अतिशय सुंदर व्हिडिओ... !! निसर्ग सौन्दर्य बघून मन प्रसन्न झाले !!excellent drone shots, very beautifully caputured!!
नमस्कार दादा, सगळ्यात भारी मला ते ड्रोन शॉट्स वाटले..... दादा तुम्ही खूप पुढे जाणार आहात.... काही दिवसांनी तुम्ही सर्वात प्रसिद्ध मराठी ब्लॉगर आणि युट्यूबर होणार आहात... तुमच्या व्हिडिओची आतुरतेने वाट पाहतेय ही महाराष्ट्राची पब्लिक... जय हिंद जय महाराष्ट्र
प्रथम माला जीवन मित्रा तुझे खूप कौतुक करायचे आहे की तुझा मार्फत या सर्व गोष्टी आम्हाला पाहिण्यास मिळतात आणि लोकांना ही बोलायचे आहे की लाख,लाख रुपये खर्च करून परदेशी भटकंती करण्यापेक्षा तो खर्च भारता मधील ठिकाणे पाहण्याकरिता घालवा भारतात नव्हे तर आपल्या महाराष्ट्र राज्यात कित्येक गड,किल्ले,लेणी,प्राचीन काळापासूनची मंदिरे ती पहा जो आनंद मिळतो तो काही वेळा असतो यामुळे आपली संस्कृती आपला इतिहास तुम्हाला कळेल त्याचा तुम्ही आदर करार आणि तुम्हला स्वतःचा अभिमान वाटेल की मी महाराष्ट्र राज्यच्या आहे मी भारतीय असल्याचा बाकी व्हिडीओ नेहमी प्रमाणे अप्रतिम आहे
Ek no dada... kaay view aahet... spiti valley che... aprateem. Tu true inspiration aahes aamha travel fan sathi ek no. Kaay kaay baghaaycha kutha rahaaycha hyacha ek no detailed varnan detos... good luck
Video bghyla survaat mobile vr keli pn 5 mine ne laptop on krun 1080p Vr enjoy kela and yes very nice drone shots darjaa 👏👏 Lay bhai And thank you JKV♥️♥️♥️♥️
दर्जा
एक नंबर दादा जेव्हा तुम्ही महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले तेव्हा अंगावर शहारे आले. अभिमान वाटला तुमचा 🚩🚩🚩
Dron shots =🔥 osm
video shots =🔥 supar
Music =🔥Kdkk
खूपच छान
शब्दच नाहीत
धन्यवाद भारतातील वेगवेगळे रंग आम्हाला घरी बसून तुमच्या मुळे पाहायला मिळत आहे
🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻
खंरतर शब्दच नाही एवढ सुंदर अप्रतिम जीवनभाऊ
मी जुन्नर किल्ले शिवनेरी
काय बोलू मी... मलाच सुचत नाही आहे..
खरच अप्रतिम......
वीडियो बघायच्या वेळेस माझ्या अंगावरील शहारे उभे राहिले...
Spiti valley मधील माझा सर्वात आवडता वीडियो म्हंटल तर हाच...
बघायचा वेळेस काळजात धडधड वाढवत होती..
वीडियो बॅकग्राऊंडला लावलेले संगीत सुद्धा सुंदर...
वीडियो बघितल्यावर असे वाटते की आपण सुद्धा प्रत्यक्षात असा अनुभव अनुभवाचा राहून गेलो te पण आपल्या JKV सोबत.....
ड्रोन शॉर्ट सुद्धा फार परफेक्ट घेतलेले आहेत..
माझ्या मनातून तुला सॅल्युट भावा...
जिंकलस भावा जिंकलस...
जाम टणक......
ईऊउ........
😘😘😘😘😘
😍😍😍😍😍
मला ट्रेक पाहून पुन्हा एकदा घर बसल्या धाप लागली. क्षणभर असं वाटलं की अजून तिकडेच आहे. खूप छान, अप्रतिम
विषयच नाय...... 😍😍😍😍😍😍😍😍😍😍
जीवन दादाच्या व्हिडिओची खासियत....
१० सेकंड जरी व्हिडिओ फॉरवर्ड केला.. तर जग चुकल्यासारखे वाटते...
#inspiration....
अप्रतिम ....मरल्या नंतर स्वर्ग मिळतो की नाही माहिती नाही परंतु जिवंतपणी जर स्वर्ग अनुभवायचा असेल तर गुडूप नक्की व्हावे. आणि ज्यांना गुडूप होता येत नसेल त्यांनी जीवन दादा चे विडिओ नक्की बघावे. जीवन दादा तुझ्या मुळे आम्हाला खूप नवनवीन बघायला आणि शिकायला मिळत, आम्ही खूप आभारी आहोत तुझे......#ईउऊ...
बरोबर आहे
Indian Flag scene was appratim!!❤️❤️❤️
Salute! Respect! Concept appreciated and admired!❤️
Felt very proud!😎
Jai Hind! 🇮🇳
Khup juberdust video.. Dada.. Mla Tuja khup abhiman ahe... Tu Jeva apalya bhartcha dhavj fadkvlas na.. Tr Khup Garv zala mla MI Eka ashya family chi member ahe.. Jyala maharastian ashyalyacha ani Bharat deshach Garv ahe.. Salute you and jkv family
अत्यंत सुंदर।। विलोभनीय। अतुलनीय। मस्त माहिती । अत्यंत अचूक ठिकाणी बॅक ग्राउंड म्युझीक । सोप्या आणि सरळ सुटसुटीत भाषेत माहिती ।। मस्त जीवन । फ्रेश विडिओ graphy । ड्रोन शॉट उत्तम। तुझे विडिओ बघून हिमालय ट्रेक नक्की करावा आयुष्यात एकदा असे वाटते।। गुड व्हेरी गुड।। waiting फॉर the नेक्स्ट amazing विडिओ
जिवन खुपच मस्त video खुपच छान माहीती सागीतलीस .की आस काही आसत हीमालयात माहीतच नव्हते रे तुझ्या मुळे माहीत झाल मि पण तुमच्या बरोबर जावुन आले की काय वाटायला लागल मला बघताना video . घर त्याची सफरचंदा च्या बागा भारी ऐकदम . आपल्याला आपल्या कडचच माहीत आहे . तिकडे अस असत माहीत नव्हते मस्त च आणि thank,u तुला
अप्रतिम !! तुमचे कौतुक करायला शब्द कमी पडतात !! अतिशय सुंदर व्हिडिओ... !! निसर्ग सौन्दर्य बघून मन प्रसन्न झाले !!excellent drone shots, very beautifully caputured!!
जीवन भाऊ quality content आहे. Background music, scenic shots एक नंबर. मस्त 👍🏽
Kya editing ki ye bhai apne..waaa....dil.khus ho gya...😍😍🥰🥰
Dada as watay tumcha video sampu ch naye bght rahavh khup khup khup Chan .... video asatat dada.....
मनप्रसन्न झालं विडियो बघुन अप्रतिम
डोळ्यांवर विश्वास बसत नाही हे दृश्य पाहताना. खूप छान वाटलं. बुद्धांनबद्दल अजून माहिती ऐकायला आवडेल.
22:10 Dada You and UIC rock
#umidnahiziddhonichahiye
शब्दच नाहीत... दादा...आजच्या व्हिडिओ साठी... अफलातून अप्रतिमच...
सगळेच व्हिडिओ इतके भन्नाट असतात... प्रत्येक वेळेला नवीन शब्द शोधावा लागतो... हा ही व्हिडिओ कमाल आहे....👍👌
काय बोलू तेच कळत नाही ये 😍😍😍😍😍😍😍😍❤️❤️❤️
ड्रोन शॉट्सला खूप मस्त sound दिलाय असं वाटतंय की सध्या माझं पण वास्तव तिथेच आहे एवढं छान वाटतंय....सलाम तुमच्या मेहनतीला जीवन भाऊ.....
एकच नंबर जिवन भाऊ तारीफ करायला शब्द कमीच आहे हॅट्स ऑफ इंडिया
मस्त विडीयो दादा सलाम भारत माता की जय जय शिवराय जय शंभुराजे
नमस्कार दादा,
सगळ्यात भारी मला ते ड्रोन शॉट्स वाटले.....
दादा तुम्ही खूप पुढे जाणार आहात....
काही दिवसांनी तुम्ही सर्वात प्रसिद्ध मराठी ब्लॉगर आणि युट्यूबर होणार आहात...
तुमच्या व्हिडिओची आतुरतेने वाट पाहतेय ही महाराष्ट्राची पब्लिक...
जय हिंद जय महाराष्ट्र
Amazing editing....like pro. A complete cinematic experience...
This video deserves 1 Million views at least...
नेहमी प्रमाणे खुप छान व अप्रतिम विडियो .
#Darja #Zidd 15:50 Inspiration story
प्रथम माला जीवन मित्रा तुझे खूप कौतुक करायचे आहे की तुझा मार्फत या सर्व गोष्टी आम्हाला पाहिण्यास मिळतात आणि लोकांना ही बोलायचे आहे की लाख,लाख रुपये खर्च करून परदेशी भटकंती करण्यापेक्षा तो खर्च भारता मधील ठिकाणे पाहण्याकरिता घालवा भारतात नव्हे तर आपल्या महाराष्ट्र राज्यात कित्येक गड,किल्ले,लेणी,प्राचीन काळापासूनची मंदिरे ती पहा जो आनंद मिळतो तो काही वेळा असतो यामुळे आपली संस्कृती आपला इतिहास तुम्हाला कळेल त्याचा तुम्ही आदर करार आणि तुम्हला स्वतःचा अभिमान वाटेल की मी महाराष्ट्र राज्यच्या आहे मी भारतीय असल्याचा बाकी व्हिडीओ नेहमी प्रमाणे अप्रतिम आहे
Dada...ek Historical film bght ahe as vatat ahe ..ek number
Ek divshi tu khup motha UA-camr honar aahes. Seriously amazing video. Superlike!
Khup abhari ahe he sarv pahnas milale jay shivray
Editing khup chan dada😍
दादा खूप छान वाटले विडोयो बघून
Khatarnakkkk Drone shots....Lai bhari jeevan bhava
Mind blowing traveling & trekking experience. Crystal clear photography. I actually travelled with you Jeevan Sir. Thankyou so much. God bless you
Wah khup divsani video aala. Pan khup mast ahe.
अप्रतिम जिवन दादा शब्द नाही राहिले कौतुक करायला सुंदर
चला पुढे चला मूर्तीसमोर गर्दी करायची नाय दर्शन घ्याचं आणि पुढे जायचं 😊😊👍👌
Bhava khup authentic content banvto tu yaar! Mast! Chan!
Ek no dada... kaay view aahet... spiti valley che... aprateem.
Tu true inspiration aahes aamha travel fan sathi ek no. Kaay kaay baghaaycha kutha rahaaycha hyacha ek no detailed varnan detos... good luck
Just Wow...😍
Next trip with jeevan.... Confirm...👍🏼
👍👍
एकदम मस्त, मित्रा काय तू edieting करतोय 1 नंबर, तुझ्या चॅनेल द्वारे आम्हा सर्वांना एवढे चांगले स्पॉट बघायला मिळाले. खुप धन्यवाद मित्रा... 🙏
Dada kaddak👌👌
Ek no.1....!!!!!!
Khatarnak Drone shots...
That was fantastic videography 👍
अप्रतिम ..........kdk
video full to kadakkkk 😍😍bole to euuuuuuu🤘🏻🤘🏻🤘🏻
Superb
Tumche sarvch vedio atishay chhan astat
Lai bhari bhau😍😍
एक नंबर, आता पस्तवा होतोय न आल्याचा
जबरदस्त
अप्रतिम फोटोग्राफी .... सुंदर लोकेशन्स ...
👌💐
Ekadam mst dada khupch Bhnnat....Ti mati chi ghar khup Sundar....🤩
Ti Mendhi real hoti...dead ki live...All the episode was amazing and awesome... Story telling about there places so good👍... Waiting for next episode
Soooooo soooooo Beautiful......loved it....mindblowing....superbbb... dhankar lake Scene soooooo amazing😍😍😍😍❤❤
Jivan Kadam Great Job.
1ch NUM khitri vegl dkhwala ya baddal Manapasun Dhanywad barce day nanter 1mast vidyo ahe 😃
Very very nice bro। लय भारी
Video bghyla survaat mobile vr keli pn 5 mine ne laptop on krun 1080p
Vr enjoy kela and yes very nice drone shots darjaa 👏👏
Lay bhai
And thank you JKV♥️♥️♥️♥️
जबरदस्त व्हिडिओ दादा
Nice place 👍 kadak Nice shot
Nehami sarahk bannat vlog dada.....ani EK no vlog dada........Aapla darjach vegala....
अप्रतिम || खूपच छान
Jabrdast hota video ani drone shots tr kadakkk...🥰🥰🥰
Jabardast bhau bahot osam
१ नंबर व्हिडीओ होता...
Photography,drone view ,music apratim
Khupch sunder drone shots. . . Eka pointla jehva i think tumhi peak la hota tehvacha shot mala Sairat madhil ganyasarkha vatla. . Sairat jaal ji. . . Suryachya javal janara scene. . Khupch chan
खुपच सुंदर👍👍👍
Shots लय भारीच ना नाद नाही jkv volg चा #इव्ह................
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम
अप्रतिम....
Dada lvkr lvkr yeu de episode Khoop Khoop Bhari ahe srv episode mast 😍😚🤘🤘
एकदम भन्नाट😍
दादा तुझा look ekdam zakaaasssss...🤩🤩🤩🤘😎
After watching this video I m big fam of ur bro
खूप छान...
जबरदस्त, दादा
एकच नंबर दादा.👌👌
Boss Editing and music ... superrrrrrr
Dhankar Lake Shot .Top Class!!!
Superb vlog
एक नंबर दादा छान
मस्त जिवन दादा अप्रतिम
जीवन दादा लय भारी
Khup chan video aahe dada👌👌👌👌👌👌👌👌😍😍😍
जबरदस्त दादा .......... 😊😊😊
खतरनाक❤️❤️❤️😍
श्रेयस दादा from Akola😘❤️
👌👌👍👍सूपर दादा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे
एक दम मस्त व्हिडिओ आहे दादा मी पण हिमालय पर्वतावर नक्की जाणार आहे.
लय भारी............
Nice cinematography!!!! And storytelling
1 no . Video banavla bhai
Dada tumhala director asyala pahije hota,Kay mast video banavtat ,best cinematic shots !
Khup chhan video
खूप छान
Dada mala hi tumchya pramane traveller vhaychay
दादा एकदम खतरनाक
traveling आणि Trekking म्हणजे काय ते तुझा video पाहून समजतं
जय शिवराय जय शंभूराजे
मित्रा Video & Music अप्रतिम 👏👏👏👌👌👌