नेहमीप्रमाणे १० वाजता व्हिडिओ आला.. मी शाळेत गेलतो राव नाहीतर पहिली कमेंट माझीच असती.. मोनेस्ट्री चा व्ह्यू.... इऊऊ ड्रोन शॉट्स, व्हिडिओग्राफी, म्युझिक, तुझी बोलण्याची स्टाईल यामुळेच व्हिडिओ एकदम कडक होतो... -५ डिग्री मध्ये तू आम्हाला माहिती देत होतास... मानलं दादा तुला..
पूर्ण व्हिडीओच आवडला मित्रा.. तुझा एक पण व्हिडीओ आवडला नाही असं नाही. Video quality HD.. बघताना असं वाटत कि आम्ही HD movie बघतोय.. 1 no. धन्यवाद आम्हाला एवढा चांगला निसर्ग बघायला मिळाला तो पण घरी बसून.. 🙏👌👍
जीवन दादा आम्ही आम्हाला खरंच खूप भाग्यशाली मानतो कारण तुझ्या मुळे आम्हाला हा सुंदर प्रवास अनुभवायला मिळाला... तुझ्या बोलण्यातून आणि कॅमेऱ्या मधून असं वाटत कि आम्हीच त्या प्रवासात आहोत.... खरंच thank you dada....... i am the huge fan of ur channel
Vlog बघताना असं वाटत होत की video like करावा...... म्हणजे video एकदा like केलेलाय पण हा video बघताना तो एक like कमी पडतोय असं वाटत होत.. असं वाटत होत की youtube वर 7 8 वेळा like करता आले पाहिजे होत... खूपच great होता हा Vlog..... Dron Shot's best ...... चंद्रताल लेक वरून बघण्यात मस्त वाटलं.... त्या मुळे तिथली थंडी इथे जाणवून आली...
All the people especially marathi please support this brilliant Vlogger. Look at the story telling and cinematography...motivate Jeevan dada by sharing and liking
खुप छान व्हिडिओ आहे दादा, आणि यामध्ये सर्वात जास्त आवडणारी गोष्ट जो पुला वरचा *Drone Shot is Awesome* खुप खुप छान आहे।🚩💓😍🥰😎💯✌🏻खुप अभिमान वाटत आहे ,मला आपण मराठी मातीत जन्माला आलो।🚩💓🥰😍💯😎✌🏻💪
तुझा तो डायलोग आवडला मी निर्मळ मनाचा माणुसकी आहे बरं हे सिद्ध झालेलं आहे, आहेच तुझा मन निर्मळ, आणि ते कुत्र्याचे पिल्लू पण खुप गोड होतं, आणि तुझे बोलणे पण माहोलच आहे दादा चिचम ब्रीज पण लय भारी
Jabardast video Jeevan dada... Jagdish hats off u yaar..fadoo drone shots aahet key monestry,chicham bridge and chandratal lake, awesome yaar...aani chandratal chi return journey Kuna kunala athawli Sam,Kavita,kadam bhau,Atul and our bus runner..Kay re🤣🤣
आजचा भाग खूपच Comedy झाला...लय हसलो...प्रत्येक seen खूप छान घेतले आहेस.,खास करून Drone मधले seen मला खूप आवडले..7 episode मधील मला हा episode खूप आवडला...
नमस्कार मित्रांनो, आपल्या या व्हिडिओ मधील तुम्हाला सर्वात जास्त आवडलेली एक गोष्ट कोणती ? 😍❤️🤟
Jeevan Kadam
दादा तु माहिती देतो ना सुंदर आणि सरळ शब्दात ते खुप छान वाटले...बाकी तर सगळ उत्तमच आहे...👌👌💐
Supar
Bridge cha view kadkkk# ewww
bridge very nice and small dog
अनोळखी लोक
अनोळखी भाषा
अनोळखी प्रदेश
या सर्वांना जोडणारा एक अनोळखी कट्टा... #JKV परिवार.... 👌👌
ड्रोनाचार्यचे shots अप्रतिम आहेत दादा....
⛳■#जय_श्री_राम !🚩🚩
⛳#जय_जिजाऊ_जय_शिवराय⛳
⛳⛳⛳#जय_शंभूराजे⛳⛳⛳
Kharach tu khup nirmal manacha manus ahes bhava
नेहमीप्रमाणे १० वाजता व्हिडिओ आला..
मी शाळेत गेलतो राव नाहीतर पहिली कमेंट माझीच असती..
मोनेस्ट्री चा व्ह्यू.... इऊऊ
ड्रोन शॉट्स, व्हिडिओग्राफी, म्युझिक, तुझी बोलण्याची स्टाईल यामुळेच व्हिडिओ एकदम कडक होतो...
-५ डिग्री मध्ये तू आम्हाला माहिती देत होतास...
मानलं दादा तुला..
पूर्ण व्हिडीओच आवडला मित्रा.. तुझा एक पण व्हिडीओ आवडला नाही असं नाही. Video quality HD.. बघताना असं वाटत कि आम्ही HD movie बघतोय.. 1 no.
धन्यवाद आम्हाला एवढा चांगला निसर्ग बघायला मिळाला तो पण घरी बसून.. 🙏👌👍
एक महत्वाचा संदेश " आपल्या देशातच चांगली पर्यटन स्थळे आहेत . ती सोडून आपण बाहेरील देशात जाण्याचा आग्रह का करतो ? "
Sir beautiful 👌
Because sometimes going to foreign destination is cheaper than local Indian destination
भाऊ मला वाटतंय की आपण ह्या चॅनल वरती पहिल्यांदा आले आहात, कदम भाऊ ने already भारतातील बऱ्याच ठिकाणी भेट दिली आहे जरा जाऊन तपासून या आणि मग या...
तुझे व्हिडीयोज बघण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ड्रोन शॉट्स आणि त्यांना दिलेलं म्युझीक.
जबरदस्त भावा, सलाम आहे तुला.
पुर्ण विडीयो खुपच भारी आणि भारताचे अप्रतिम असे सोद्रर्य तुझ्या मुळे बघायला मिळाले. धन्यवाद धन्यवाद आणि द्रोण चा शाॅट फार छान खुपच आवडला ब्रिज
अप्रतिम video aahe Dada ha.
मराठी माणूस खूप कलावंत आहे
या गोष्टीचा एक पुरावा आहात तुम्ही,
खूप छान व्हिडिओ😊
Dadasahen phalke nehinhotaa aaj bhi hum underwear mein ghum rahe hote . Kaahaan hotaa Amitabh bacchan aagar Cinemaa nehi hota india mein . Raja harishchadra made in 1929 have Dadasaheb making Males wear female dress and act as females .. 🙏🙏🙏🙏
जीवन दादा आम्ही आम्हाला खरंच खूप भाग्यशाली मानतो कारण तुझ्या मुळे आम्हाला हा सुंदर प्रवास अनुभवायला मिळाला... तुझ्या बोलण्यातून आणि कॅमेऱ्या मधून असं वाटत कि आम्हीच त्या प्रवासात आहोत.... खरंच thank you dada....... i am the huge fan of ur channel
Dada tujya sarv video bharich astat aani drone shots tr 😘😘😍😍👌👌👌
Khup mast..गरजा पुर्ण करण गरजेच आहे...वा.....
Vlog बघताना असं वाटत होत की video like करावा......
म्हणजे video एकदा like केलेलाय पण हा video बघताना तो एक like कमी पडतोय असं वाटत होत..
असं वाटत होत की youtube वर 7 8 वेळा like करता आले पाहिजे होत...
खूपच great होता हा Vlog.....
Dron Shot's best ......
चंद्रताल लेक वरून बघण्यात मस्त वाटलं....
त्या मुळे तिथली थंडी इथे जाणवून आली...
खूपच सुंदर...व्रिज तर खूपच छान...
चिंचम् ब्रिज shoot(बॅकग्राऊंड music) मस्त, (परत परत पहिला)Hollywood movie cha feel aala...ani key monistry shot, जबरदस्त, बाप्पा चा आशीर्वाद सदैव तुज्यावर राहो☺👍👌
दादा , तुझे vid बघताना अस वाटत की आम्ही पण तुझ्या सोबत प्रवास करत आहोत , खूपच मस्त vid असतात तुमचे 👌👌
भव्य दिव्य... असा हा भाग होता.. खूपच छान भाऊ... @@@
खतरनाक दादा... व्हिडिओ नेहमीप्रमाणेच 1 नं...
खुपच सुंदर भारी कमाल अप्रतीम....जाम टणक व्हीडीओ...ड्रोन शोट्स लय भारी....हा एपीसाेड एकदम कमाल....खुप खुप खुप आवडला 😍😍😍😍❤❤
तुज्यामुळे स्वर्ग बगायला मिळते आम्हाला थँक्स भावा
All the people especially marathi please support this brilliant Vlogger. Look at the story telling and cinematography...motivate Jeevan dada by sharing and liking
Amazing drone shot.. specially chicham bridge and chandratal lake drone view.... एकदम झकास दादा...
Kup chan mastach majja aali pahayla superb location
खुपच मस्त व्लॉग आहे हा ... आणि तो ब्रिज चा ड्रोन शॉट तर अप्रतिम आहे ...👌👌👌
Dada dron che shots Kay bhari hote 😍 ek no. Jam tanak euuuu #jkv jagat bhari .
खुप छान व्हिडिओ आहे दादा, आणि यामध्ये सर्वात जास्त आवडणारी गोष्ट जो पुला वरचा *Drone Shot is Awesome* खुप खुप छान आहे।🚩💓😍🥰😎💯✌🏻खुप अभिमान वाटत आहे ,मला आपण मराठी मातीत जन्माला आलो।🚩💓🥰😍💯😎✌🏻💪
खूपच सुंदर झाली ही ट्रिप पुढच्या वेळेस पण असाच काही तरी नवीन प्लॅन कर आम्ही नक्की येऊ . All the best for future. Keep traveling and keep smiling
Bro same thoughts.... India has sooooo many places to visit... My aim of life to explore India how much ever possible..
Not but not least chaha gheuyat khup chan video mast
Chincham brigade dron shot's 1 नंबर कडक जीवन दादा
Ek no video...Chicham bridge bhari
4:27 that view 👌👌❤
Chicham bridge khatarnak bhau zabardast experiment
अद्भुत निसर्गाचं दर्शन
Love you Bhava Suparb
Vidiooos Aahet brooo
Tuze Salut bhava tula
फारच अप्रतिम व्हिडिओ जीवन भाऊ
ब्रिज आणि चंद्रताल तळे अप्रतिम , आणि जो मंदिरात नाणे चिकटवले ते खर्च लय भारी
#Droneshot..Kadakk🔥🔥
(CHICHAM BRIDGE MAINLY)
1no Jagdish Dada🔥💯💯👌
छान महिती आहे .thanks
सर्वच ठिकाणे भारी ,लय म्हणजे लय भारी
video तर भारीच आहे आणि drone shots पण ☺😊
bava khup chan i love all team, raglatdan....
Khup sundar vedio....ata lavakarch jr jkv sobat ek vedio houn jude
मस्त च रे भारीच ऐकदम मन मोहुन गेल रे बघुन अस पण असत माहीत,नव्हते तीथे
Thanks Dada nvin video taklyabaddal.....mi khup excited hoto Dada.....Ani thanks Dada mi t-shirt dispatch krayla jatoy tyach pn khup excitement ahe......tushar shendre
कडक.... जीवनदा राॅक्स...☝🏻👍🏻👌🏻
एकदम मस्त आहे हा VIDEO जीवन सर
मस्त दादा एक नंबर 💯💯💯💯
😍😍एेकच नंबर कडक ...
Drone above bridge. Excellent bhava😇😇
आपल्या भारतात खूप ठिकाणी पर्यटन स्थळ आहे बाहेरील देशात जाण्याची गरज नाही धन्यवाद जिवन
तुझा तो डायलोग आवडला मी निर्मळ मनाचा माणुसकी आहे बरं हे सिद्ध झालेलं आहे, आहेच तुझा मन निर्मळ, आणि ते कुत्र्याचे पिल्लू पण खुप गोड होतं, आणि तुझे बोलणे पण माहोलच आहे दादा चिचम ब्रीज पण लय भारी
Video bharich asnar he mahitach ahe
Mla sampurn video ch aawdla ek number 👌 👌
Photo nice ...आतुरता कायम
Your all videos are fabulous sir you are great ☺
I just ❤this place tyat tumcha video oooooo😍😍tyy
Jabardast video Jeevan dada... Jagdish hats off u yaar..fadoo drone shots aahet key monestry,chicham bridge and chandratal lake, awesome yaar...aani chandratal chi return journey Kuna kunala athawli Sam,Kavita,kadam bhau,Atul and our bus runner..Kay re🤣🤣
Bhau video khatarnakh ekdam khatarnakh hota 1no
आजचा भाग खूपच Comedy झाला...लय हसलो...प्रत्येक seen खूप छान घेतले आहेस.,खास करून Drone मधले seen मला खूप आवडले..7 episode मधील मला हा episode खूप आवडला...
Amazing video as usual... Drone shots are amazing... N lovely music...
What a beauty! Taripn lok foreign la firayla jatat.. #livewild good job
Dada kasla bhari👌👌👌 ek nmbr...
इऊऊउऊ...झाली सुरवात जिवंत डोळ्यांनी स्वर्ग अनुभवायची.......
Amezing Drone shots... Beautiful Video..
Thanks for sharing with us..
With lot's of love..😍
Ek number dada....kay classic shots ahet ani editing tar🙏🙏.......parat javasa vatay ata😁😁
aaj cha video utamat utham hota dada. lay bhari , zingat.
Jabardast ,I like music,editing and much more.
Hii jeevan, your vlogs are really mesmerizing ❤️ ...I also want to explore the destinations ...keep it up .. brother
Kadak video
Editing #Tanak 👍
Beautiful video...
Especially Bridge drone shoot..
👍👌
Khup mast...really appropriate
Jivan Dada 1kch Number...Khatrnak..Ani Tya Chandrkal lake Chya Bajuch Tya Velech Vatavaran Kiti Bhari Hot Te..Dronacharyani Tr Khatrnak Kam Kely..Lee Avdla Aplyala Vdo..❤️❤️
मस्तच दादा खतरनाक
दादा बाकी काही असो पण तुझ बोलणं खूप भारी आहे ❤️🚩 जय शिवराय 🚩
अस्सल गावरान मस्त मजा येते व्हिडिओ बघायला 👍❤️
Superb Vedio banvlas dada... Best video editing, best sounds editingn Nd last part is masttt... Chaha... 😊😂
Chandra tal lake and chichum bridge, awesome view 😍😍😍
दादा तुजा वीडियो कधी एकदा येतोय त्याची वाट बगता बसतो 😘❤ 💥💥💥🔥
wow aakdam mast aahe
एक नंबर जबरदस्त झिंदाबाद 👌👌👌👌
Jabardast shot ghetlet drone ne bhava aweasome
Lai bhari cinematography 👌
खुप छान व्हिडिवो आहे
अच्छा बच्चा....ट्रेमंडस व्लॉग
Khupach chan..👌😊
Jeevan dada tujhe vlogs saglech ekdam lai bhari astat, pn tyatlayta droneche views, music etc etc tar ekdamch bhari, asa vtata kutla pictureche shots ahet, abhari dada, keep up the work🙏🙏👍👍
Bhau excellent, 💐South India madhe pan khuup location ahet..
Superb Mitra....
दादा खूप भारी व्हीडीओ आहे👌👌
केवळ अप्रतिम
The drone shots was owasam, killer,kaddak 😍😍😍👌👌👌👌
खूपच छान vlog जीवन दादा.....👍♥️
घरात बसून ट्रीप चा फील येतोय 😍😍😍
Keep it up 💪💪
Favourite video 😍 favourite places of this trip 😍 thanks dada for this vlog❤️❤️❤️
Awsm.... Dada
धन्यवाद दादा खुपजण प्रतिसाद दिले तुमच्या व्हिडिओ मुळे ..खूप खूप धन्यवाद 🙏🙏🚩🚩जय शिवराय जय महाराष्ट्र ❤️🚩
Bridge view and this Jermaine frendship😊👌👌
शेवटी आपण त्या फाँरिनर्सला शिकवलेली मराठी I really proud you