अंबानींच्या विवाह सोहळ्यात इंडी आघाडीचे वऱ्हाड | Dinesh Kanji | Anant Ambani | India Allaince |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • #dineshkanji #anantambani #mukeshambani
    #wedding #uddhavthackeray #adityathackeray #laluprasadyadav #mamtabanerjee #prafulpatel #akhileshyadav #slamankurshid #salmankhan #congress #rahulgandhi #bjp #indiaalliance #uddhavthackeray #narendramodi #shortsvideo #shortsviral #amitshah #maharashtrapolitics
    Follow us on X (Twitter ) at:
    X.com/NewsDanka
    Follow us on Facebook at:
    / newsdanka
    Follow us on Instagram at:
    ...
    Visit our Website for more content at:
    www.newsdanka....

КОМЕНТАРІ • 71

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Місяць тому +48

    अंबानींच्या नावाने कंठशोष करणारे लोक अंबानींच्या तालावर आनंदाने नाचतायत . पैसा काय काय करायला लावतो ?

  • @pravinshirgaonkar6797
    @pravinshirgaonkar6797 Місяць тому +31

    जिथे फुकट
    तिथे सरसकट!

  • @licshpathak
    @licshpathak Місяць тому +20

    विरोधी पक्ष प्रमुखांचे खायचे दात व दाखवायचे दात उघडा डोळे बघा नीट.......😂

  • @user-yu9tz2qd1p
    @user-yu9tz2qd1p Місяць тому +16

    लाल्या यादव ला 9 मुले आहेत त्यांचे मुले बायखा जावई अंबानी कडील अर्धे अन्न यांनीच संपवले असेल

  • @user-xg3zp3dr5h
    @user-xg3zp3dr5h Місяць тому +17

    अंबानी यांनी मस्त मेजवानी दिली, मी अगदी पोट फुटे पर्यंत जेवलो, तब्बेत बिघडली तर डॉक्टर आहेतच, पुढचं पुढे बघू, ऐसा मोका बार - बार थोडी आता, खाल्लेलं जिरल्यावर पुन्हा अदानी - अंबानीना बाहेर काढू.

  • @pradeeppuranik886
    @pradeeppuranik886 Місяць тому +19

    😮😮
    संजय राऊत नाही गेला का ? 😂😂
    हमाम खाने मे सभी नंगे 😢

  • @smita217
    @smita217 Місяць тому +23

    इंडीवेले अयोध्येत नाही गेले पण अंबांनी कडे गेले....

    • @uddhavvyas2389
      @uddhavvyas2389 Місяць тому

      @@smita217 इडी वाले अयोध्येत तर गेलेच पण पहले वाॅशिग मशीन मध्ये जाऊन साफ झाले नंतर मालकाकडे लोटांगण घालत पक्षात जे सांगतील तेच आदेशानुसार करु सांगत भाजपामध्ये शरण झाले आणि अंबानी कडे फडणवीस साहेब ह्यांच्या बरोबर गेले एक नेपाळ यात्री व दूसरे सत्तर हजार कोटी

    • @tejalpardeshi637
      @tejalpardeshi637 Місяць тому

      Right

  • @vidyapatil2023
    @vidyapatil2023 Місяць тому +13

    इंटर नॅशनल बार डान्सर ला नाचायला आमंत्रण दिल्यावर सुद्धा गेली नाही😂😂😂

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Місяць тому

      आदरणीय सोनियाजी गेली होती

  • @user-ww7ri9gz9n
    @user-ww7ri9gz9n Місяць тому +9

    अंबानी चा लग्नात उध्दव ठाकरे याचे पुत्र नाचले असतील .आता उद्धव ठाकरे दोन सुपुत्र याचे लग्न कधी करणार आणि त्या नंतर अंबानी यांच्या दोन सुपुत्र नाचताना मला पाहायचं आहे.

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le Місяць тому +2

      Yek putr jail vatevar.

  • @shashikantrane3772
    @shashikantrane3772 Місяць тому +4

    यांना लाज वाटली पाहिजे नंतर जनतेला कारण ज्यांना तुम्ही मतदान करता ते लोक कसे आहेत पहा

  • @jyotiravetkar2627
    @jyotiravetkar2627 Місяць тому +1

    उत्कृष्ट 👍👍

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Місяць тому +4

    त्याना फक्त खायला मिलाले की पाकिस्तान ला पण जातील 😂

  • @madhavsahakari2296
    @madhavsahakari2296 Місяць тому +2

    उद्धट रावांच्या पुढे चुकून एकनाथांच्या धनुष्यबाण दाखवला! पुन्हा कृपया चुकू नका. विश्लेषण एकदम छान.

  • @GangadharJamdhade-hi5mc
    @GangadharJamdhade-hi5mc Місяць тому +5

    अंबनीच्या लग्नात सगळे इंडिय आघाडीची फडतूस दिसत होते

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 Місяць тому +2

    इंडी आणि महाविकास आघाडीचे नेते जे बोलतात ते करत नाहीत, त्यांना फक्त दुसर्‍यांवर टीका करता येते.

  • @LawOnOff
    @LawOnOff Місяць тому +4

    Manshuk Hiren (Antelia).

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 Місяць тому +9

    अंधी बाई म्हणते भांडी घासायला सुद्धा बोलावले नाही बीजेपी च्या लोकांना' काय ही भाषा.

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 Місяць тому +12

      भांडी घासायला तीच गेली असेल गुपचुप , कुणाला कळू न देता ....

    • @shivanibhalekar2337
      @shivanibhalekar2337 Місяць тому

      हो, वारीत पोळ्या लाटायला जाते निर्लज्ज तशी.​@@sushamanaik9997

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Місяць тому +4

      तिला खास बंगल्यावरचीच भांडी घासायला ठेवल आहे.

  • @Pandu-fn1le
    @Pandu-fn1le Місяць тому +2

    अंबानी बंगल्या जवळ जिलेटिन स्फ़ोटके गाडी लावणारे लग्नाला जातातच कसे काही लाजलज्जा.

  • @uddhavvyas2389
    @uddhavvyas2389 Місяць тому +10

    कीती मुर्खात काढायचे धंदे करणार केजरीवाल का तुरुंगात बंद आहेत ते जनतेला सांगा

    • @Rvp199
      @Rvp199 Місяць тому +1

      Jyanch daru utarli te sangatil

    • @tsc2708
      @tsc2708 Місяць тому +1

      Daru scam madhe kejduddin barobar janabali Uddhavoddin cha pan haath aahe

    • @uddhavvyas2389
      @uddhavvyas2389 Місяць тому

      @@tsc2708 नक्कीच असू शकतो पण पाच वर्षे अगोदर कारण तेव्हा भाजपाच्या बरोबर युती होती काही ही काळे धंदे करण्याची परवानगी होती कारण वाशीग मशीन मध्ये साफ करत होते

  • @dilipraut170
    @dilipraut170 Місяць тому +1

    जनता
    मुर्ख
    आहे
    काय
    इंडी अघाडी कोन आहे हे खुप चांगल्या प्रकारे ओळखते.

  • @user-mf2rc4rh8s
    @user-mf2rc4rh8s Місяць тому +5

    नेत्यांना काही फरक पडतो नाही

  • @LawOnOff
    @LawOnOff Місяць тому +3

    Sushant Singh Rajput 🙏
    Disha sallian 🙏
    Manshuk Hiren 🙏 (Antelia)..

    • @LawOnOff
      @LawOnOff Місяць тому

      Parmbir Singh (IPS)
      Sanjay Pande (IPS)
      Kaiser Khalid (IPS) (Ghatkhoper Hording Tragedy/collapse)..

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 Місяць тому +3

    सटिक विश्लेषण

  • @user-xg3zp3dr5h
    @user-xg3zp3dr5h Місяць тому +5

    मुकेश अंबानी कढे 4500/ कोटींची थकबाकी असताना मुलाच्या लग्नात अब्जवधी रुपये कसे काय खर्च करू शकतात ?

  • @krishnapingakshakshirsagar7643
    @krishnapingakshakshirsagar7643 Місяць тому

    अंबानीच्या घराजवळ जिलेटीन कुणी ठेवले सगळ्यांना माहित आहे निर्लज्ज

  • @LawOnOff
    @LawOnOff Місяць тому +2

    Manshuk Hiren (Antelia)..

    • @LawOnOff
      @LawOnOff Місяць тому +2

      Sachin Vaze/waze 🙏.

  • @py1955
    @py1955 Місяць тому +3

    Besharmichi kamal mhanje jya Uddhatane Ambaninchya gharasamor kadtuse bharleli gadi ubhi keli to tyanchya karyakramat jaun mejvanya zodto, nachto.

  • @anantjadhav8198
    @anantjadhav8198 Місяць тому

    पण हे आता खरं वाटतय की सरकार अदानी अंबानीना मदत करतात

  • @anantjadhav8198
    @anantjadhav8198 Місяць тому

    हमाम मे सब नंगे है
    सरकार असो की विरोधी पक्ष

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks Місяць тому +2

    मोतीलाल शर्मा. इंडिया गठबंधन बोलायला भाजपा चा चाय बिस्किट वर जगनारी विश्लेषक लोकाना लाज वाटते.

    • @LawOnOff
      @LawOnOff Місяць тому

      Sushant Singh Rajput 🙏
      Disha sallian 🙏
      Manshuk Hiren 🙏 (Antelia)
      Parmbir Singh 🙏 (IPS)
      Sanjay Pande (IPS)
      Kaiser Khalid 🙏 (IPS)..

    • @DimpleSharma-bj3ks
      @DimpleSharma-bj3ks Місяць тому

      @@LawOnOff मोतीलाल शर्मा. पुलवामा पर मुंह को एड्स हो गया आईसे चुप है.

  • @ramchandrabhadbhade5631
    @ramchandrabhadbhade5631 Місяць тому +1

    8.03 मिनिटाच्या वेळी फोटो आणि चिन्ह याची गल्लत झालेली दिसते. सांगण्याचा उद्देश फक्त दोष दाखवणे नसून अशी चूक होणार नाही याची दक्षता घेतली जावी अशी अपेक्षा.

  • @ashokchormare2167
    @ashokchormare2167 Місяць тому +1

    काहीकळणाबाबादगङमारूनङोकफोङायचेमगदवाखान्याचीभरपाईकरायचीसवयलागली

  • @dattatraybhat7068
    @dattatraybhat7068 Місяць тому +1

    Out side create ambhani and adani news and Gujarat narrative but evening attend the rich leader function it means all Indi ghatbandan drama leader si Indian people to understand

  • @ulkaloke8401
    @ulkaloke8401 Місяць тому

    राहुल गांधी गेले नाहीत. तण इंडिया आघाडीचे बहुतेक होते. पंतप्रधान पण गेले होते. योगीआदित्यनाथ गेले नाहीत.

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 Місяць тому +2

    🐓🐓🐓🐓🐓🐧🐧🐧🐧🐧

  • @tsc2708
    @tsc2708 Місяць тому +1

    Uddhavoddin budda chya don baylya namardanch lagn kadhi honar

  • @dattaghenand7825
    @dattaghenand7825 Місяць тому

    India Aaghdhi la Aambni Paisa detat

  • @udaymohite5636
    @udaymohite5636 Місяць тому +1

    Ambani परत UPA(indi) team बरोबर जुळवून घेतोय ह्याचा अर्थ काय?
    हवा का रुख 🪁

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le Місяць тому

      लग्नाला निमंत्रण सर्वाना होते लाजमोडे पण पोहचले.

  • @user-cj5pm1uz2j
    @user-cj5pm1uz2j Місяць тому +1

    मोदी कशाला आले होते अंबानी वधू वर यांना ?अरे ज्याने लग्न झाल्यानंतर बायकोला सोडले तो वधू व वयाला काय आशिर्वाद देणार.सुखाने संसार करा म्हणून.मोदीना हा अधिकार उरलेला आहे काय? त्याचे उत्तर दे.

    • @tejalpardeshi637
      @tejalpardeshi637 Місяць тому +1

      Tula kay karaych ahe tu tuze bagh

    • @tejalpardeshi637
      @tejalpardeshi637 Місяць тому

      Tu muslim ch aahe modi ji bayako nahi tari te rahu shakat ok tula char tu tuze bagh