Tirupati Balaji Trip 2022 part 1/ तिरुपती बालाजी ट्रिप 2022 भाग 1/विमान प्रवास कोल्हापूर ते तिरुपती
Вставка
- Опубліковано 27 вер 2024
- तिरुपती बालाजी ट्रिप 2022 भाग 1
Tirupati Balaji Trip 2022
part 1
कोल्हापूर ते तिरुपती विमान प्रवास या बद्दल संपुर्ण माहिती दिली आहे.
ज्यांना प्रथमच विमान प्रवास करायचा आहे त्याना अतिशय उपयुक्त माहिती या व्हिडिओ मध्ये देण्यात आली आहे.
खूप छान संदीप
सर्व माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
Khupach sundar
लई भारी
Thx mahiti dilya badal
यादव सर खूप छान.
मला गुवाहाटी ते मुंबई असा 2010 साली केलेला विमान प्रवास आठवला.
धन्यवाद.
Mast c Sir
Nice location
नेहरूनगर शाळेचे सुभेदार श्री संदीप जी यादव सर तिरुपती बालाजी देवदर्शन व सर्व माहिती मिळाली
Nice
Yadav sir mhanje ek idiol vyaktimatv je nehmi khup utsaahit ani adarniy ahe
Kolhapurteaourangabad. Vimansevaaaheka
sir tumcha vlog khup clear video shoot zala ahe tyamule pratyek goshti nit disat hotya.. pn avaz khup kami aala ahe sir pudhcya veli nakki avaz vadhva nahitr chota mic milto te vapra
सर तुम्ही घेलेपन आमालासुधाजावावाटालीसरसरटिकुतकितीआहेसरसागा सरलाहानमुलीलाकितीआहेतेसधासागासरतुमीघेलाबधलशुभ ईछा सर
सरकोलहापूर तेबेंगलोरविमानसेवा आहे का
सर
आपण विमानात बडबडत आहात असे बोलणे व व्हिडिओ करणे आपणांस परवानगी मिळाली आहे काय
असे असेल तर फारच उत्तम आहे
THIS IS NOT TIEUPATI BAALAAJI TRIP BUT TH IS IS TIRUPATI MINUS RUPA BALAJI TRIP PEO PLE WILL UNDERSTAN D THIS I GUESS
मलाहि जायच आहे तूमचा फोन नंबर दिलयास बरे होइल
आपलाही इछचया आहे जाण्याची फोन नं पाठवा
कोल्हापूर ते तिरूपती बालाजी प्रवासाचा संपूर्ण विडिओ आम्ही सर्वांनी पाहिला खुप छान वाटले
Thanks
This vlogs provide knowledge about how to visit tirupati balaji from kolhapur ....good information....dear subscriber keep subscribe the channel....for more travling vedio..
Thanks
भाऊ तुम्ही कोठेराहाता हो भाऊ आमालाजायाचेहोभाऊविमाननेभाऊ
मी पण दोन वेळा बसलो विमानात चेन्नई ला जाताना मग तेथून बालाजी
आमचा प्रवास एक तास पंधरा मिनिटाचा होता पुणे ते चेन्नई
ticket booking kas kela
Nice journey sir
❤❤❤🙏🙏🙏👍👍👍🌹💯
छान, सुंदर 🙏🙏👍👍
Kolhapur airport to kolhapur railway station kase jayache
Very good
❤👌👌👌👌🙏
Hfhtytrtui
खुप छान वाटले सर व्हिडिओ पाहून