मुंबई : पहिला विमान प्रवास करणाऱ्या कोल्हापूरकरांशी एक्स्क्लुझिव्ह बातचित

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • गेल्या सहा वर्षांपासून रखडलेल्या कोल्हापूर-मुंबई विमानसेवेला सुरुवात झाली. पहिल्या विमानप्रवासात शेतकरी, अपंग, अनाथ मुलं आणि कचरा वेचणाऱ्या महिलांना प्रवास करण्याची संधी देण्यात आली. त्यामुळे हे प्रवासी चांगलेच आनंदी झाले होते. कधी विमानात बसण्याचं स्वप्नही न पाहिलेल्या या प्रवाशांना आज हवाई सफरीचा प्रत्यक्षात अनुभव घेता आला. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
    For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive

КОМЕНТАРІ • 4

  • @rahulrandilvlogs5708
    @rahulrandilvlogs5708 6 років тому +2

    Test drive sati garibacha Usekarta

  • @user-tn4mr8co5v
    @user-tn4mr8co5v 6 років тому

    गावाकडची लोकं प्रमाण मराठी बोलताहेत आणि निवेदक मुंबईची बोली भाषा बोलतोय.
    निवेदकांना भाषेचं प्रशिक्षण वगैरे देतात की फक्त अंगावर कोट चढवून उभं करतात?

  • @sachindandge764
    @sachindandge764 6 років тому

    Chan pn viman pravas vagere mothe swapn dakhvnarya sarkarla bhulu naka..adhi rajyachya shevatachya khedya paryant ST bus n road pohochle ka tyacha shodh media ne ghyva ani n te lokanna dakhvave.adhi kuthlihi sarkari yojna samanya lok kendrit aste mag Nantar hote ti loot..savadh.

  • @omkarbiradar3383
    @omkarbiradar3383 6 років тому +2

    Abp maza kay faltu news naka show karu.