तिरुपती बालाजी २०२४ | हा व्हिडिओ पाहिल्यानंतर दुसरा व्हिडिओ पहायची गरज नाही The Family Tour

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024
  • #tirupati #balaji #tirumala #marathivlog #tourguide #tirupatibalaji #2024
    नमस्कार मित्रांनो!
    आज आपण तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी एका अविस्मरणीय कुटुंब सहलीवर जात आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला तिरुपती बालाजी मंदिरात कसा प्रवास करायचा, दर्शनासाठी तिकीट कसे बुक करायचे, मंदिरात काय काय पाहायला मिळेल आणि आसपास काय काय पर्यटन स्थळे आहेत याबद्दल सर्व माहिती देईल.
    या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय पाहायला मिळेल:
    तिरुपती बालाजी मंदिराचा विहंगम दृश्य
    मंदिरातील गर्भगृहात प्रवेश
    बालाजी दर्शनाची रित
    मंदिरातील इतर दर्शनीय स्थळे
    तिरुपती मधील प्रसिद्ध लड्डू
    तिरुपती मधील राहण्याची आणि जेवणाची उत्तम व्यवस्था
    आसपासची पर्यटन स्थळे - गोल्डन टेंपल, पापाविंचला मंदिर, अलिपिरी
    हा व्हिडिओ खालील लोकांसाठी उपयुक्त आहे:
    तिरुपती बालाजीला पहिल्यांदा भेट देणारे
    तिरुपती बालाजी यात्रेची योजना आखणारे
    तिरुपती मधील दर्शन आणि पर्यटन स्थळांबद्दल अधिक जाणून घेऊ इच्छिणारे
    कुटुंबासोबत तीर्थयात्रा करणारे
    तिरुपती बालाजी, तिरुपती दर्शन, तिरुपती मंदिर, बालाजी व्हिडिओ, तिरुपती यात्रा, तिरुपती मधील पर्यटन स्थळे, गोल्डन टेंपल, पापाविंचला मंदिर, अलिपिरी, कुटुंब सहल, The Family Tour, #balaji
    कृपया लाईक करा, कमेंट करा आणि सब्सक्राइब करा!
    धन्यवाद!
    टीप:
    हा व्हिडिओ २०२४ मध्ये तयार करण्यात आला आहे. तिरुपती बालाजी यात्रेची योजना आखताना तिकीट दर आणि इतर शुल्कांमध्ये बदल झाले असतील हे लक्षात घ्या.
    व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेली माहिती आणि दृश्ये बदलू शकतात.
    तिरुपती बालाजी जून २०२३
    भक्तनिवास तिरुपती बालाजी
    तिरुपती बालाजी दर्शन
    तिरुपती बालाजी माहिती मराठीत
    तिरुपती बालाजी जून २०२३ व्हिडिओ
    तिरुपती बालाजी प्रवास मराठीत
    तिरुपती बालाजी स्थळ
    तिरुपती बालाजी यात्रा
    तिरुपती बालाजी व्हिडिओ
    तिरुपती बालाजी पूजा
    Tirupati Balaji June 2023
    Bhaktanivas Tirupati Balaji
    Tirupati Balaji Darshan
    Tirupati Balaji Information in Marathi
    Tirupati Balaji June 2023 Video
    Tirupati Balaji Travel in Marathi
    Tirupati Balaji Location
    Tirupati Balaji Journey
    Tirupati Balaji Video
    Tirupati Balaji Puja
    Our Instagram Account: - / the_family_tour
    Our Facebook Account: - / thefamilytour
    Our Sharchat Account:- sharechat.com/...
    #thefamilytour
    #the_family_tour

КОМЕНТАРІ • 431

  • @mokshadahemendragosavi3514
    @mokshadahemendragosavi3514 3 місяці тому +82

    किती जीव तोडून मेहनत घेतोय तू, इतकं गर्दीच्या आवाजातही तू सगळी माहिती अगदी नीट आणि पूर्ण देतोयस तुझं खूप कौतुक, खूप प्रगती कर नेहमी खुश राहा श्री बालाजी भगवान तुझं कल्याण करो आणि आम्हा सर्वांवर कृपा करत राहो गोविंदा गोविंदा 👌🙏👍🍫🌹

    • @TheFamilyTour1
      @TheFamilyTour1  3 місяці тому +12

      एखाद्या कडून मिळालेली कौतुकाची थाप आणि करत असलेल्या कष्टाला मिळालेली दाद/कदर यापेक्षा मोठ्ठ जगात काहीही नसत, माणसाला वाटत आयुष्यात येऊन काम करायचं आणि त्या कामातून पैसा कमवायचा आणि मोठ्ठ व्हायचं . पण माणूस खर्या अर्थाने मोठ्ठा तेंव्हा होता जेंव्हा केलेल्या कामातून त्याला मान मिळतो, ओळख मिळते , खरच तुमच्या सारख्या लोकांच्या प्रतिसादामुळेच हे काम करण्याचा हुरूप आणखीन वाढतो.या कौतुकाच्या थापे बद्दल मनापासून धन्यवाद. बालाजी भगवान जगातील सर्वांचं दुख कमी करो आणि सर्वांना आपल्या आशीर्वादाने समृद्ध करो. गोविंदा गोविंदा.

    • @sandipbarade2173
      @sandipbarade2173 23 дні тому

      Nice

  • @rohitnimbal
    @rohitnimbal 3 місяці тому +28

    मी पण तिरुपती ला दोनदा जाऊन आलोय पण या मदले प्रत्येक पॉइंट ते पॉइंट ते नक्की क्लिअर करतात .आणि हे जे इतकं जीव तोडून सांगतात ते सर्व काही आपल्या मराठी लोकांसाठी फकत.नक्की यांचं व्हिडिओ आपल्या लोकांसाठी उपयोगी आहे. आणि हे छोटी छोटी गोष्ट पूर्ण क्लिअर करतात. धन्यवाद दादा तुमचा इतकं प्रयत्न नक्कीच लोकांच्या उपुक्त ठरणार..🙏🏻💐

    • @TheFamilyTour1
      @TheFamilyTour1  3 місяці тому +5

      UA-cam वरील views पैसे या पेक्ष्या हे तुम्ही दिलेले अभिप्राय आम्हाला आवडतात घेतलेले संपूर्ण कष्ट सफल झाले असे वाटते🤗❤️

    • @LDKULAL
      @LDKULAL 2 місяці тому

      मी यवतमाळ जिल्ह्यातील आहे आणि पहिल्यांदा जाणार आहे तर मला आपला व्हिडिओ पाहून खूप माहिती मिळाली आणि मी नक्की जाणार आहे धन्यवाद 🙏🏻

    • @bhalchandrashinde752
      @bhalchandrashinde752 2 місяці тому

      Khup khup chhan Tahiti dillinger ahe.

    • @bhalchandrashinde752
      @bhalchandrashinde752 2 місяці тому

      Baramati

  • @NamdevKatare-vx5ek
    @NamdevKatare-vx5ek Місяць тому +7

    आपल्या मराठी लोकांना खूप छान माहिती दिली आहे त्यांनी खूप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद मित्रा जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 2 місяці тому +5

    दादा खूप खूप चांगली सविस्तर माहिती सांगितली अभिमान आहे तो परिसर मराठी बोलल्याने दणाणून गेला। महाराष्ट्र आपला

  • @VinodRedij-z9x
    @VinodRedij-z9x 11 днів тому

    खुपच चागली महिती अहे धान्यवाद

  • @nikhilgaikwad4368
    @nikhilgaikwad4368 Місяць тому +1

    दादा तुमच्या अगोदरचा व्हिडिओ पाहून आम्ही एप्रिल महिन्यात तिरूपती बालाजी दर्शन केले. Thank you 🙏

  • @siddheshsawant2957
    @siddheshsawant2957 День тому

    दादा खूप छान माहितीपूर्ण video बनवली 👍👌

  • @sharadaagarwal4406
    @sharadaagarwal4406 18 годин тому

    एकदम खरी 100%❤

  • @akashkherde9029
    @akashkherde9029 2 місяці тому +4

    खूप छान दादा मस्त माहिती दिली तुम्ही....बालाजी तुम्हाला कधी काही कमी पडू देणार नाही...आणि तुम्ही खूप प्रगती कराल....जय गोविंदा गोविंदा

  • @semsjcsaswad9825
    @semsjcsaswad9825 2 місяці тому +4

    एवढ्या डिटेल मध्ये सांगितलं त्याबद्दल खरच खूप धन्यवाद मित्रा ❤🎉

  • @gajanan.sakhare4778
    @gajanan.sakhare4778 3 місяці тому +5

    गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा

  • @arpitajaisingpure5722
    @arpitajaisingpure5722 19 днів тому +1

    Thanks for the information,😊

  • @NamdevKatare-vx5ek
    @NamdevKatare-vx5ek Місяць тому +2

    आमच्या साठी खूप छान माहिती दिली खर मित्रा तुझे कौतुक आहे तिथे कुणी नीट बोलत नाही आम्हाला अनुभव आहे धन्यवाद

  • @abhishekadeppa3038
    @abhishekadeppa3038 Місяць тому +1

    खूप सुंदर आणि सोप्या भाषेत माहिती 😊🙏

  • @yalappakattimani625
    @yalappakattimani625 9 днів тому

    ❤❤

  • @YogeshSolanki-vs8xf
    @YogeshSolanki-vs8xf Місяць тому +1

    छान माहिती 👌👌

  • @sudhirpatil2905
    @sudhirpatil2905 Місяць тому

    खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 👍👍

  • @arunpandav8920
    @arunpandav8920 2 місяці тому +1

    Thanks Bhai

  • @ravikirandeshpande2447
    @ravikirandeshpande2447 2 місяці тому +1

    खुप सुंदर माहीती दिली धन्यवाद

  • @SachinShinde-bo4vb
    @SachinShinde-bo4vb Місяць тому +1

    खुप छान सुंदर माहिती दिली

  • @sanjaypalkar9022
    @sanjaypalkar9022 3 місяці тому +2

    Khup chan Mahiti dili🙏🙏🙏

  • @rajendrakonde9598
    @rajendrakonde9598 2 місяці тому +1

    गोविन्दा गोविन्दा ❤ खुप छान माहिती धन्यवाद 🙏🙏

  • @sachinatole9424
    @sachinatole9424 3 місяці тому +1

    Jai Govinda Jai Balaji 🙏

  • @shitalsuryawanshi5906
    @shitalsuryawanshi5906 15 днів тому

    Khub chan mahiti dili amhala darshan karayla tras padnar nahi thanku sir

  • @sandipjagtap7431
    @sandipjagtap7431 2 місяці тому +2

    गोविंदा गोविंदा 🙏🙏🙏

  • @vyankatdebadwar4568
    @vyankatdebadwar4568 16 днів тому

    धन्यवाद सर माहिती दिली जाते

  • @vikramshinde121
    @vikramshinde121 3 місяці тому +1

    आपण भरपूर कष्ट घेतले आहेत.धन्यवाद !

    • @TheFamilyTour1
      @TheFamilyTour1  3 місяці тому +1

      फक्त तुम्हाला तिरुपती बालाजी मध्ये काही अडचण येऊ नये म्हणून हे सगळे कष्ट 🤗

  • @sanjaymali5117
    @sanjaymali5117 3 місяці тому +3

    खूप चांगली माहिती सांगितली आहे दादा

  • @sushilkatkar1511
    @sushilkatkar1511 2 місяці тому +2

    खूप मस्त माहिती दिली आहे. पण श्री बालाजी देवाचे दर्शन करण्याआधी श्री वराहस्वामी यांचे दर्शन करणे गरजेचे आहे. त्याशिवाय बालाजी दर्शनाचे पूर्ण फळ मिळत नाही, याबद्दल सुद्धा माहिती द्यावी.बाकी व्हिडिओ खूप छान आहे आणि प्रत्येक गोष्ट तुम्ही अगदी बारकाईने समजाऊन सांगितली आहे.धन्यवाद.

    • @TheFamilyTour1
      @TheFamilyTour1  2 місяці тому +2

      पुढच्या वेळी नक्कीच ही गोष्ट फॉलो करू🤗

  • @vidyadevijadhav3673
    @vidyadevijadhav3673 2 місяці тому +1

    खूप सुंदर माहिती सांगितली दादा, धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @sahilmulla2540
    @sahilmulla2540 3 місяці тому +1

    मस्त 👌👌

  • @shrikanta.jadhav2202
    @shrikanta.jadhav2202 2 місяці тому

    Kup Chan mahiti

  • @subodhpawar2414
    @subodhpawar2414 2 місяці тому

    👌👌👍🌷💐

  • @aadeshkulkarni6896
    @aadeshkulkarni6896 Місяць тому +1

    खूप उपयुक्त व सुंदर माहिती दिली,अतिशय मेहनत पूर्वक व्हिडिओ बनवला लोकांच्या उपयोगी माहिती दिल्याने घरून निघतानाच काळजी पूर्वक वेळ व साहित्य घेवून निघता येईल❤

  • @nehaahirao8474
    @nehaahirao8474 Місяць тому

    धन्यवाद, खूप माहिती मिळाली...🎉🎉🎉

  • @ramawaghmare1937
    @ramawaghmare1937 Місяць тому

    🙏श्री गणेशाय नम:🙏जय श्री राम🙏 जय श्री हनुमान जी की जय🙏 जय श्री रेणुका माता की जय🙏 जय श्री शनिश्चराये नमः🙏 जय श्री शिवाय नमस्तुभ्यं🙏 जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @ShirishBavdhane
    @ShirishBavdhane 2 місяці тому

    खूप छान

  • @shitalsuryawanshi5906
    @shitalsuryawanshi5906 15 днів тому

    Jai govinda

  • @ubhashkamble478
    @ubhashkamble478 Місяць тому

    खुप छान महिती दिली भाऊ. धन्यवाद 🙏

  • @VijayDeshmukh-f7u
    @VijayDeshmukh-f7u 2 місяці тому

    जय गोविंदा चरणी नमस्कार .खूप खूप जीव तोडून घसा कोरडा पडे पर्यंत सांगितले मन लाऊन बघितला दादा वी. एक न. माहिती सांगितली मनापासून तुझे धन्यवाद मानतो

  • @vishalkalokhe6398
    @vishalkalokhe6398 Місяць тому

    Shree Nivasa Govinda shree Venkatesh Govinda vatsal vatsal govinda govinda ho govinda 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤗👍

  • @nirmalaghuge1392
    @nirmalaghuge1392 14 днів тому

    खूप छान माहिती दिली दादा.👌👌

  • @pradeepkumbhar9952
    @pradeepkumbhar9952 2 місяці тому

    WOW....Mast !!! AWESOME VIDEO...Full Effort...Full Knowledge...Full Information...All in one blog❤❤❤❤❤

  • @kartikgurnule4678
    @kartikgurnule4678 Місяць тому

    धन्यवाद दादा खुप छान माहिती दिली आहे 🙏🙏❤❤

  • @mgtechnical8413
    @mgtechnical8413 2 місяці тому

    भाऊ अगदी सविस्तर माहिती दिली तुम्ही मी जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये जाऊन आलो खूप छान वाटले मला तिथं आणि तुमचा हा व्हिडिओ मी पाहिल्यानंतर मला खरंच खूप छान वाटलं संपूर्ण माहिती मिळाली मला मी परत जाणार आहे तिरुपती बालाजीला दादा तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद..

  • @sunandadahiwadkar6341
    @sunandadahiwadkar6341 Місяць тому

    खूप छान माहिती दिलीत धन्यवाद दादा

  • @PavanKhatekar
    @PavanKhatekar 2 місяці тому

    Ek number video.... Thank you

  • @pradeeppensalwar1074
    @pradeeppensalwar1074 26 днів тому

    गोविंदा गोविंदा ❤🙏✅👌

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 2 місяці тому +2

    आम्ही 31. जुलै ला जानार आहे ,आमचे दर्शन,रूम बुकींग सगळे केलेले आहे रेल्वे बुकींग पण झाले आहे .शिवाजी पुतळा कोल्हापूर ईथे बुकींग सुविधा आहे

    • @rangnathsherkar5123
      @rangnathsherkar5123 Місяць тому

      मोबाईल नंबर द्या ज्यांनी ऑनलाईन रूम बुकींग केले आहे

  • @jyotimirgule7931
    @jyotimirgule7931 2 місяці тому

    Good advise

  • @bhalchandrashinde752
    @bhalchandrashinde752 2 місяці тому

    Khup khup chhan ani khari mahiti dileli ahe. Baramati varun vidio pahat ahe dhanyawad. Govinda govinda.

  • @lavairis1728
    @lavairis1728 2 місяці тому

    फार छान माहतीपूर्ण माहिती दिलीत धन्यवाद.

  • @prasadmajarekar6073
    @prasadmajarekar6073 3 місяці тому +1

    छान माहिती

  • @sukhadevmemane5813
    @sukhadevmemane5813 2 місяці тому +1

    छान....❤ खुप मस्त माहिती दिली भाऊ ...मी वर्षी तुन दोन वेळा तिरुपती ला जातो... माहिती एकदम बरोबर आहे...

  • @yogeshgaikwad1244
    @yogeshgaikwad1244 Місяць тому

    Thanks dada

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 28 днів тому

    खुपच छान व परिपूर्ण माहिती दिली भावा,आभारी आहे

  • @drmugdhapachakawade710
    @drmugdhapachakawade710 2 місяці тому

    thq भाऊ , realy informative vdo

  • @tukaramnalbalwar-yi6hm
    @tukaramnalbalwar-yi6hm 2 місяці тому

    अरे तुझ्याकडून मला खूप सुंदर माहिती मिळाली तुझे अभिनंदन 🌹🌹

  • @purshottamchate1322
    @purshottamchate1322 2 місяці тому +1

    गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा

  • @pallavisuryawanshi7039
    @pallavisuryawanshi7039 11 днів тому

    तुम्ही खुप चांगली डीटेल्स माहीती दीली आम्हा ला तिरुपतीला जायला खुपच मदत होईल खरच दुसरे व्हीडीओ बघायची गरज नाही पण ऑनलाईन रूम बुक कशी करायची ते सांगा

  • @MadhukarKalaskar
    @MadhukarKalaskar 2 місяці тому

    Dhanyvad, mahete,dele,Madhukar,kalaskar

  • @popatraokale9425
    @popatraokale9425 2 місяці тому

    Thanks

  • @TanajiChvan-f8h
    @TanajiChvan-f8h Місяць тому

    Mast mahiti dili dada

  • @akshaypandit4919
    @akshaypandit4919 Місяць тому

    Informative videos 👌

  • @PanchalBhagirthi
    @PanchalBhagirthi 2 місяці тому

    Thanks sir

  • @gangadhargungewar8707
    @gangadhargungewar8707 2 місяці тому

    माहिती छान

  • @subodhpawar2414
    @subodhpawar2414 2 місяці тому

    खूप छान माहिती🙏🙏🌷🌷👌👌

  • @vijayambhore6138
    @vijayambhore6138 2 місяці тому

    Govinda govinda❤❤

  • @parmeshwarganacharya4583
    @parmeshwarganacharya4583 24 дні тому

    भाऊ खुप छान माहिती दिली तुम्ही
    गोविंदा गोविंदा आपल्यावर नेहमी प्रसन्न राहील

  • @shubhamchannawar2946
    @shubhamchannawar2946 2 місяці тому

    Khup chan Mahiti dada Govinda bless you 🙏🏻🙏🏻

  • @kisanchhatre5588
    @kisanchhatre5588 Місяць тому

    सर खूप छान मार्गदर्शन केले

  • @sukhadevmemane5813
    @sukhadevmemane5813 2 місяці тому

    जय बालाजी गोविंदा गोविंदा... देव माझा परमेश्वर बालाजी 🙏

  • @sanjaydhandre7406
    @sanjaydhandre7406 12 днів тому

    गोविंदा गोविंदा

  • @pundlikborule1296
    @pundlikborule1296 Місяць тому

    छान माहिती दिली भाऊ साहेब

  • @Ab55852
    @Ab55852 2 місяці тому

    खूप सुंदर माहिती दिली....
    गोविंदा गोविंदा......

  • @prafulldevalapurkar4924
    @prafulldevalapurkar4924 2 місяці тому

    Khup chan video 👍👍

  • @samarthsiddhi2550
    @samarthsiddhi2550 2 місяці тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shubhamnagthane2688
    @shubhamnagthane2688 Місяць тому

    Ty u sir ur information is very usefull for me....❤

  • @pruthvirajpoul7340
    @pruthvirajpoul7340 Місяць тому

    अगदी बरोबर माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा❤
    🙏

  • @subhashgudle2856
    @subhashgudle2856 2 місяці тому

    Congratulations saheb ji for good information of Darshan way.

  • @vidyaprabhu1813
    @vidyaprabhu1813 Місяць тому

    Too good. Enormous efforts. All points covered. Extremely useful. Keep growing.

  • @arpitajaisingpure5722
    @arpitajaisingpure5722 19 днів тому

    Very nice 👍

  • @atulnaidu1110
    @atulnaidu1110 27 днів тому

    Mast information bhava

  • @sumitilalge4996
    @sumitilalge4996 3 місяці тому +1

    दादा तुम्ही खूप छान माहिती दिली ...गोविंदा ❤

    • @TheFamilyTour1
      @TheFamilyTour1  3 місяці тому

      खूप खूप धन्यवाद 🤗❤️

  • @kishordabhade807
    @kishordabhade807 3 місяці тому

    खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @tirupatibalajidarshanyatra4225
    @tirupatibalajidarshanyatra4225 2 місяці тому

    खूप छान गोविंदा गोविंदा धन्यवाद

  • @TanajiChvan-f8h
    @TanajiChvan-f8h Місяць тому

    Tumachi mahiti mast aahe dada tumala balaJi deva khup ashirvad devo

  • @ramawaghmare1937
    @ramawaghmare1937 Місяць тому

    🙏श्री गणेशाय नम:🙏जय श्री राम🙏 जय श्री हनुमान जी की जय🙏 जय श्री रेणुका माता की जय🙏 जय श्री शनिश्चराये नमः🙏 जय श्री शिवाय नमस्तुभ्यं🙏 जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ🙏🙏जय श्री व्यकटेश्वराय नम:🙏 12:19

  • @anandtupe115
    @anandtupe115 2 місяці тому

    इतकी सोपी माहिती दिली भाऊ धन्यवाद खूप छान माहिती येवढ्या गर्दी मदे बरोबर माहिती दिली ❤

  • @mrgiyer8581
    @mrgiyer8581 Місяць тому

    Khuup Chan presentation.

  • @DilipBirari-vd5ul
    @DilipBirari-vd5ul 28 днів тому

    फार फार सुंदर माहिती दिली ❤

  • @gajananpatil9813
    @gajananpatil9813 2 місяці тому

    फार सुंदर माहिती दिली स मित्रा तू very very nice

  • @balajipatilgaikwad1976
    @balajipatilgaikwad1976 23 дні тому

    nice information bro

  • @veeratelectronics
    @veeratelectronics 2 місяці тому

    आपल्या माणसाला 1000% लाईक❤

  • @ckaguniverse
    @ckaguniverse 2 місяці тому

    Good Video

  • @yatinsheth1148
    @yatinsheth1148 2 місяці тому

    थॅंक्स दोस्त खूप च छान

  • @miteshmhatre3139
    @miteshmhatre3139 2 місяці тому

    गोविंदा गोविंदा..... गोविंदा
    दादा मी आपली 2023 ची संपूर्ण विडिओ बघून मी आणि माझे 4 मित्र बालाजी ला जाऊन आलो डिसेंबर मध्ये 4 डिसेंबर ला आमचं दर्शन होत आम्ही स्पेsalअल एंट्री दर्शन पास सप्टेंबर मधेच काढले होते बालाजी दर्शन साईड सीन, वेळोर दर्शन आणि कोल्हापूर दर्शन असं 6 दिवसाचं प्लॅन केल होत... खूप छान असं आमचं दर्शन झालं फक्त डिसेंबर मध्ये अचानक खूप पाऊस झाला तिथेल स्कूल बंद होते 3 दिवस इतका पाऊस झाला तरी आम्हाला गोविंदा ने खूप छान असं दर्शन देल.
    आता आमला फॅमिली घेऊन जायचं आहे जानेवारी किंवा फेब्रुवारी मध्ये तर तेवा तिकडे पाऊस असेल का.

    • @TheFamilyTour1
      @TheFamilyTour1  2 місяці тому

      थोडा फार पाऊस असणार त्या वेळी पण कारण तिरुमला हे डोंगरा वरती खूप उंच ठिकाणी आहे त्यामुळे तिथे अचानक पाऊस येतो जानेवारी मध्ये थोडा फार पाऊस असणार त्यामुळे तयारी ठेवा पाऊस असणार याची.

  • @sunilsir1982
    @sunilsir1982 3 місяці тому

    मस्त!

  • @manojmatre5987
    @manojmatre5987 2 місяці тому +2

    Very Nice Vedio Govinda Govinda

  • @sudhirdeshmukh3932
    @sudhirdeshmukh3932 12 днів тому

    आता तिरुपती बालाजी ला कोणी जाणार नाही सर्व शाकाहारी ला मांसाहारी करून टाकलं