Supriya Sule vs Sujay Vikhe : सहकारावरुन लोकसभेत सुजय विखे आणि सुप्रिया सुळे यांच्यात जोरदार खडाजंगी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • #SupriyaSule #SujayVikhe #NCP #BJP #ParliamentBudgetSession2022 #ABPMajha #MarathiNews
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    Video Credit: # | PRASAD /Producer | VICKY PAWAR /Editor

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @amolnikam8834
    @amolnikam8834 2 роки тому +197

    खाल्ला मिठाला जागु नका जोकच केला ताईनी 😜

    • @swamisamartha3332
      @swamisamartha3332 2 роки тому +2

      Beti PATAO

    • @santoshsukre4631
      @santoshsukre4631 2 роки тому +12

      पवार साहेबांची शिकवण

    • @manglatikale3140
      @manglatikale3140 2 роки тому

      @@swamisamartha3332 skip of tongue by Modiji just as Dhai hajar pach sau-- by Rahul Gandhi and so many by him 😀😀

    • @rajadon2071
      @rajadon2071 2 роки тому

      😂

    • @swamisamartha3332
      @swamisamartha3332 2 роки тому

      @@manglatikale3140 teach this GYAN to this amol nikam....
      Thanks😂

  • @sagarshiplakar1248
    @sagarshiplakar1248 2 роки тому +280

    त्याचं कुटुंब महत्त्वाच नाही ताई ,,, पण सुजय दादांनी जो विषय मांडला तो महत्वाचा आहे आणि ती सत्य परिस्थिती आहे ,,,,,

    • @sagar_shete
      @sagar_shete 2 роки тому +3

      He fakta faltu bolun rajkaran karu shaktat..baki kahi nahi..

    • @yashwanthdharmu3418
      @yashwanthdharmu3418 2 роки тому +2

      Tyacha bap 40 yrs cong mde khat hota ha kayshahanpna shikvto 😂😂😂

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 2 роки тому

      समजा त्याचा बाप चोर आहे
      हा पण असेल
      पण
      विषय चूक मांडला का??

    • @yashwanthdharmu3418
      @yashwanthdharmu3418 2 роки тому

      @@yogeshjog6072 mhanje sudharla tr vishay mandla mhantavyeil. Bjp t jaycha apla corruption lpvayla ni he dnyan pajalaycha. Loka sange brahmdnyan ....ahe . Fkt pitical gimmick. Baki he pn tslech ni te pan

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 2 роки тому

      @@yashwanthdharmu3418 त्याच भाषण ऐकला का
      इथेनॉल साठी ह्या सरकार ने केलेलं काम समजावून सांगितलं आहे
      ते जास्त महत्वाचं आहे
      आरोप पेक्षा
      ते gimmick नाही fact आहे
      माझे नातेवाईक साखर चे इथोनोल chya process madhe आहेत.
      खूप फायदा आहे
      कारखाना चा देशाचा.
      ह्याबाबत मोदी सरकार ला क्रेडिट द्या

  • @nathamane7943
    @nathamane7943 2 роки тому +95

    ताई पपाच झाकून ठेवतात दुसऱ्याची उघडून दाखवतात अस कस ताई समाज आता सगळ राजकारण समजतो कोण कुठे काय खातोय व काय बोलतोय 🙏🙏

  • @sampatrayate5273
    @sampatrayate5273 2 роки тому +200

    खरं बोललं की सख्खा आईस राग येतो. सुप्रियाताई शेतकरी आज महाराष्ट्रात देशाधडीस लागला , शासन कोणाचं आहे.

    • @js-wv3cr
      @js-wv3cr 2 роки тому +12

      आरे आधं भकंता शेतकरया च्या आगांवर गाडी तर घातली नाही

    • @mukund140
      @mukund140 2 роки тому +7

      @@js-wv3cr कौन आहे हा शहाना

    • @js-wv3cr
      @js-wv3cr 2 роки тому +6

      @@mukund140 जो घोळा करुन भाजपात जाऊन लपला तो आहे शहानां

    • @js-wv3cr
      @js-wv3cr 2 роки тому +6

      घोटळे करा भाजपात लपा नो ईडी नो सीबीआय चौकशी

    • @subhashvishey
      @subhashvishey 2 роки тому +6

      सरकार का नमक किसने सबसे ज्यादा खाया है ....,लुटा है........लुट रहे है......

  • @manoharpatwardhan1027
    @manoharpatwardhan1027 2 роки тому +120

    खाल्या मीठा ला जागु नका हे शरद पवार साहेबांनी शिकवले. कृपया भेटा वसंत दादा पाटील, सोनिया गांधी ह्यांना.

    • @rajeevkole9884
      @rajeevkole9884 2 роки тому +11

      यांचे वडील तरी कोठे खाल्ल्या मिठाला जागले? वसंतदादा पाटील यांच्याविरुद्ध बंड करून मुख्यमंत्री झाले, सोनियाविरुद्ध बंड करून राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केला

    • @swamisamartha3332
      @swamisamartha3332 2 роки тому +1

      Beti PATAO

    • @lucky_the_racer888
      @lucky_the_racer888 2 роки тому

      बामनांची मस्ती तेव्हढी जिरवली. नाही का हो पटवर्धन

  • @pratipthakare7120
    @pratipthakare7120 2 роки тому +63

    सुप्रियाताईसुळे आपणच आपल्या तोंडून म्हणता आहात की खालेल्या मिठाला जागू नये म्हणून आणि तुम्हाला तीकडे दिली ला उखाणे ऐकवण्या साठी नाही पाठवले आहे जनते ने आई काय म्हणते है बारामती मधेच ठेऊन या 🙏🙏

  • @ckpatekar
    @ckpatekar 2 роки тому +46

    सुप्रिया म्हण तरी चुकीची बोलू नका ...खाल्ल्या मिठाला जागा अशी म्हण आहे.खाल्ल्या मिठाला जागु नका अशी म्हण नाही.तुम्ही तुमच्या संस्कारा प्रमाणे बरोबर असाल.महाराष्ट्र पाहतो आहे मिठाला कोण जागतो ???

  • @amitpatil2449
    @amitpatil2449 2 роки тому +27

    सुप्रिया जी..
    आम्ही महाराष्ट्रात राहतो..
    आम्ही आमच्या स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय सहकारी कारखाने कसे राष्ट्रवादी च्या नेत्यांनी विकले अणि आता स्वतः चे २,३,४ कारखाने कादून शेतकऱ्यांना लुटत आहेत!!
    बारामती, सोलापूर, लातूर, सांगली, कोल्हापूर चे सहकारी कारखाने बघा आज कुठे आहेत अणि राष्ट्रवादी, काँग्रेस चे नेत्यांचे किती कारखाने आहेत..
    खाल्ल्या मिठाला की खाल्ल्या पैस्याला??
    म्हंजे तूम्ही जनतेचे पैसे/कारखाने खाऊ घालता अणि नंतर बोलता का?

  • @krishna-ig9ri
    @krishna-ig9ri 2 роки тому +67

    सुप्रीया अग मराठीत म्हण आहे "खाल्ल्या मिठाला जागा", आणी तु म्हणतेस मराठीत म्हण आहे " खाल्ल्या मिठाला जागु नका ".
    अगं बाई तु शुध्दीवर येवून बोल ग जरा 🤣🤣🤣🤣

    • @tsc2708
      @tsc2708 2 роки тому +2

      Hya mhatarila ved laglay sanjay raut sarkha tyachya barobar pisallelya kutryasarki nachat hoti

  • @siddharthgawde5109
    @siddharthgawde5109 2 роки тому +193

    खाल्या मिठाला जागु नका. मनातलं ओठांवर आल.

    • @Yam3r45
      @Yam3r45 2 роки тому +6

      Siddharth u r right. Fakt msnatale nahi ... re...te tar famous aahet krutit aanun dakgavtat

    • @VijayPatil-tt3kz
      @VijayPatil-tt3kz 2 роки тому +4

      krutitlach aapoaap nakalat jibhewar yet asate.

    • @swamisamartha3332
      @swamisamartha3332 2 роки тому +1

      Beti PATAO

    • @manglatikale3140
      @manglatikale3140 2 роки тому

      @@swamisamartha3332 slip of tongue by Modiji just as Dhai hajar pach sau-- by Rahul Gandhi and so many by him. 😂😂

  • @rajeevkole9884
    @rajeevkole9884 2 роки тому +31

    खाल्ल्या मिठाला जागु नका असे यांच्या आईने शिकवले असे सुप्रिया चुकून खरे बोलल्या, आपण नीट ऐका!यांची संस्कृती हिच कि सत्ता कश्याही प्रकारे मिळवून, त्याचा फायदा घ्या!

  • @nikhilgadakh9390
    @nikhilgadakh9390 2 роки тому +98

    ज्याचं मीठ खाल्लं त्याला संपवणारे खाल्ल्या मिठाला जागण्याच्या बाता करतात हीच मोठी आश्चर्यकारक गोष्ट आहे.

  • @ramakantpatil4920
    @ramakantpatil4920 2 роки тому +106

    !!श्री!! मॅडम खाल्या मिठाला जागा अस आहे ते, दुसरं अस की त्यांचे वडील असले तरी खरं सांगतायत की

    • @dipakdalvi7557
      @dipakdalvi7557 2 роки тому +7

      सुप्रिया सुळे विखे-पाटील एकदम खरं बोलतात माण्य करा

    • @js-wv3cr
      @js-wv3cr 2 роки тому

      घोळा बाहेर पडू नये म्हणून भाजपात लपला

    • @yashwanthdharmu3418
      @yashwanthdharmu3418 2 роки тому

      Vadilana vichar ki tenvha imandari ka nhi dakhvli 😂

    • @js-wv3cr
      @js-wv3cr 2 роки тому

      @@dipakdalvi7557 सगळे चोर आयात आणि पाठीबां आधं भकंता चा माकड महनंतो माझीच ंंंंंंंंः 😭😂😂

  • @sureshpanhale6281
    @sureshpanhale6281 2 роки тому +70

    सुप्रियताई खरे सांगा जनतेने तुमच्या पक्षाला सत्तात बसण्यासाठी कौल दिला होता काय?जनतेच्या मिठाला जागला काय तुमचा पक्ष.

  • @surajgujle6347
    @surajgujle6347 2 роки тому +97

    महाराष्ट्रातील सहकार तळागळाला कोणी नेल अख्या महाराष्ट्राला माहीत आहे कारखाने कोणी घेतले आहेत सुप्रिया सुळे इमोशनल करूनका मुद्द्यावर बोला ... जरंडेश्वर , सोमेश्वर किती - किती कारखाने आहेत पवारांचे भ्रष्टवादीने खाल्ले .

    • @sudhirsawantsawant7048
      @sudhirsawantsawant7048 2 роки тому

      Ok brother..

    • @Crystalmethdealer
      @Crystalmethdealer 2 роки тому +2

      महांकली कारखाना, सांगलीचा राजारामबापू कारखाना, तासगाव कारखाना

    • @jairaj9292
      @jairaj9292 2 роки тому +3

      राज्यात दोन नंबरवर असणारा पुणे शहराच्या जवळचा यशवंत सहकारी साखर कारखाना पण यांनी बुडवला, कारखाण्याच्या मालकीची २४८ एकर जमीन हडपायची आहे यांना.

    • @SpotlightDigitalStudio
      @SpotlightDigitalStudio 2 роки тому

      @Ajinkya Patil आता मालक आहेत

  • @Rawcontentbysachin
    @Rawcontentbysachin 2 роки тому +79

    राष्ट्रवादी एवढा खुला भ्रष्टाचार करते तरी बावळट चाटुकार लोक फक्त कुणा भाऊ, दादा, भैय्या अशा एखाद्या पैसे खाऊ नेत्यांच्या सतरंजी उचलण्यात ने येडे झाले आहेत

    • @Crystalmethdealer
      @Crystalmethdealer 2 роки тому +4

      आणि खर बोलले की फाटते त्यांची नेत्यांची गांड वाचवायला पळत येतात.

    • @bhav2274
      @bhav2274 2 роки тому

      तुझा मोदी धडधडीत फेकत राहतो आणि अंधभक्ताना पुढे करून चुटिया बनवतो लोकांना तरी तुम्ही चातातात ना धर्माच्या नावाखाली तसाच आहे हे

    • @tsc2708
      @tsc2708 2 роки тому +2

      Chor bhrashtachari vasulibaz pawar budhe mva ko voting mat karna, Maharashtra ko barbad kiya hai en tino pakshone

    • @marutipawale3546
      @marutipawale3546 2 роки тому +5

      @@bhav2274 एकाद्या पार्टी विरोध्दात बोल कि तो मोदी भक्त च असतो का 😊😊😊

  • @Nine-art
    @Nine-art 2 роки тому +16

    बरोबर, खा. सुप्रिया सुळे, खाल्लेल्या मिठाला जागा, हे आईनीच सांगितलं असणार. कारण बाबा अस सांगूच शकत नाही हे पूर्ण देशाला खात्री आहे.

  • @akshayp952
    @akshayp952 2 роки тому +17

    Pappa च ठेवायच झाकून.... बाकीच पहायच वाकून.... 🤣😂

  • @shrinivasanantjoshi9040
    @shrinivasanantjoshi9040 2 роки тому +15

    ,,,,,,त्यापेक्षा,
    "पिलेल्या पेगला जागा"
    अशी नवीन म्हण ,प्रचलित झाली तर नवल नाही.

  • @an_optimistic4212
    @an_optimistic4212 2 роки тому +44

    'खाल्ल्या मीठाला जागा' की 'खाल्ल्या मीठाला जागू नका' मराठी मध्ये नेमकी कोणती 'कहावत' आहे ताई...पाठीत खंजीर खुपसणे ही पण म्हण सांगायची नाही का?

  • @shantaramgadade1128
    @shantaramgadade1128 2 роки тому +7

    पवार परिवार जर maharastakade गेली ५० वर्ष व्यवस्थित लक्ष दिले असते तर आज महाराष्ट्रावर ही परिस्थिती आली नसती.हे फक्त आणि फक्त तुमच्या आशीर्वादाने आम्ही भोगत आहोत.देव तुम्हाला कधी माफ करणार नाही

  • @dattaidhate9034
    @dattaidhate9034 2 роки тому +15

    सुप्रिया सुळे चा बाप किती खाल्ल्या मिठाला जागले पूर्ण भारताने बघितले विश्वास घाताचं दुसरा नाव शरद पवार

  • @d.k131
    @d.k131 2 роки тому +8

    वा दादा जबरदस्त

  • @tuffan9671
    @tuffan9671 2 роки тому +10

    खाल्ल्या मिठाला जागु नका राष्ट्रवादी ने खर करून दाखवलं 😂😂

  • @prakashn.khopade5676
    @prakashn.khopade5676 2 роки тому +47

    ताई साहेब नौंटकी बंद करा,आख्खा महाराष्ट्र जाणतोय महाराष्ट्र गिळलाय तुम्ही.सुजय विखे अभ्यासाने बोलताहेत,त्यांचे भविष्य तुम्ही सांगू नका.तुम्ही भावनात्मक बोलबच्चनगिरी करताय.अब हिसाब दिखाओ,नही तो बंड्यातात्या बोलेंगे.....!

    • @atharvmeher0001
      @atharvmeher0001 2 роки тому

      😂🤣

    • @bhav2274
      @bhav2274 2 роки тому +2

      हा बगा आला अंधा भक्त मोदी चा चाटू... मित्रा अचे दिन कुठे काय विकास झाला सांग

  • @psm4727
    @psm4727 2 роки тому +7

    सुजय सत्य बोलला ते हिला झोंबले , गरीब शेतकऱ्यांचे कारखाने कवडी मोलानी लबडीने घेतली।ते पचनार नाही।

  • @vithalfunde5653
    @vithalfunde5653 2 роки тому +22

    विखे पाटील अभ्यासु खासदार आहे

  • @deepaktlie7651
    @deepaktlie7651 2 роки тому +40

    सुप्रिया ताई, तुम्ही योग्य बोलता अहात.
    आदरणिय शरद पवार साहेबांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनन्याची सुरवातच खाल्या मिठाला जागुन केली होती.

  • @HS-me2fg
    @HS-me2fg 2 роки тому +8

    खाल्या मिठाला जगण्याची भाषा करण्याची अपेक्षा काय आहे तुम्ही कवडी मोलाने सहकारी साखर कारखाने लुटायची आणि लोकांनी त्यावर प्रश्नही विचाराचे नाही...
    विखे अभ्यासू आणि उच्चशिक्षित आहेत आणि पुराव्यानिशी बोलत आहेत ,खाल्या मिठाला जागणे म्हणजे तुमच्या घोटाळ्यावर ना बोलने अस होत नाही

  • @vinayakphadke522
    @vinayakphadke522 2 роки тому +33

    My God ! She means that the honest young man should not talk about all their frauds, cheatings and heinous crimes ! What a shameless advice ! REALLY PROVES WHOSE DAUGHTER SHE IS ! And now one understands why the sold out media in maharashtra keeps silent about all the misdeeds of MVA government !

  • @vishalkhanvilkar6142
    @vishalkhanvilkar6142 2 роки тому +62

    सुजय विखे जबरदस्त

  • @marotitonage5078
    @marotitonage5078 2 роки тому +15

    मराठा समाजाचा सत्यानाश केला पवार घरण्याण दुसर्‍या ला नाव ठेवायला महाराष्ट्रात एक नंबर घराण

    • @mhaya1
      @mhaya1 Рік тому

      Pawar gharanyala nav thevanyat kahi arth nahi....20% maratha rashtravaadi che zende ghheun firatat....kal ch bagha....kagal madhe...

  • @sarwasveemobile234
    @sarwasveemobile234 2 роки тому +12

    आता तरी महाराष्ट्रातिल जनतेला समजले का शरद पवार व फॅमिली चे राजकारण

  • @narendragawde3459
    @narendragawde3459 2 роки тому +13

    प्रवरा सहकारी विज निर्मिती कारखान्याचे काय झाले? विखे पाटील

  • @akj99-y5m
    @akj99-y5m 2 роки тому +68

    सुजय विखे आपली बाजू खंबीरपणे मांडतात

  • @rklagwankar
    @rklagwankar 2 роки тому +6

    Sujay Vikhe Patil..... MBBS doctor, I think done PG from USA......well learned man, nation needs more people like him.

  • @harshal3842
    @harshal3842 2 роки тому +90

    Sujay dada well answered and very good development in NAGAR ❤️🔥

    • @A_Movement_Of_Happiness
      @A_Movement_Of_Happiness 2 роки тому +10

      काय डेव्हलपमेंट झाली नगर ला... यांच्यामुळे शिर्डी भागात रस्त्यांची वाट लागली आहे...यांना कधी काम करायचं माहीत नाही खायचं माहीत आहे

    • @harshal3842
      @harshal3842 2 роки тому +2

      Nagar cha ahe bhava me

    • @harshal3842
      @harshal3842 2 роки тому +3

      @Ajinkya Patil adhi pasun khup kahi kama chalu zale ahe kama 1 divsat nasatat hot manjur kryla ani kama hoyla thode varsha lagtat

    • @ashokv6565
      @ashokv6565 2 роки тому +2

      Correct

    • @harshal3842
      @harshal3842 2 роки тому +5

      @Ajinkya Patil nagar flyover mahiti na tech kam kontya yecha tun hotey bagh

  • @जयशिवराय-स3ढ
    @जयशिवराय-स3ढ 2 роки тому +8

    खाल्या मिठाला जागा अशी ती म्हण आहे, चुकून तोंडातून खरे बाहेर पडते, ह्यांना लहान पणापासून शिकवले गेले आहे,
    खाल्ल्या मिठाला जागु नका

  • @anillohar391
    @anillohar391 2 роки тому +26

    ताईला फक्त खायच माहित आहे...म्हनुण तर लागली...

  • @sangamkakkeri2606
    @sangamkakkeri2606 2 роки тому +16

    विरोधातला कौल जर बदलुन शकतो तर सुजय वि.पा का बदलु शकत नाहीत.

  • @jadhavparamanand772
    @jadhavparamanand772 2 роки тому +5

    ज्यांनी महाराष्ट्राला चाटून पुसून खाल्ल ते आज मीठ ला जागा म्हणतात लाजा वाटू द्या साखर कारखाने ते पण सहकारी यांच्या बापाची जहागिरी झाली यांनी शेतकरी इतका लुटला की त्याला थोड सुद्धा रक्त मांस सोडल नाही अरे शेतकऱ्याच्या खल्य मिठाला जागा, मस्त दादा

  • @Aa-od9jy
    @Aa-od9jy 2 роки тому +3

    मागे बसून कोल्हे हसत आहेत त्यांना विचारा खाल्या मिठाच काय केलं 🤣

  • @sumitchougule2236
    @sumitchougule2236 2 роки тому +19

    100 % truth real fact in Maharashtra

  • @rajeshpais1629
    @rajeshpais1629 2 роки тому +12

    Kya baat hain sujay saheb.

  • @all-rounderuddhavpatkal9618
    @all-rounderuddhavpatkal9618 2 роки тому +23

    मॅडम काँग्रेस ने आणि तुम्ही लय मीठ खाल्ले म्हणून त्यांनी ते मीठ खाणे सोडून दिले आणि BJP मध्ये गेले , सुजय दादा खूप भारी माणूस आहे तुमच्या सारख्या लोकांना काय कळणार

    • @yashwanthdharmu3418
      @yashwanthdharmu3418 2 роки тому

      Bap porg gele minister vhayla. Bapala ghari bsayla lagla aattach geli. Hyala Amit shah hakkto nehemi pudhe krto tri 😂😂😂lakghote

  • @pravinkumarrajmane513
    @pravinkumarrajmane513 2 роки тому +14

    पक्क वाट लावली तुम्ही तर महाराष्ट्राची
    ही घराणेशाही पूर्ण महाराष्ट्र राज्य खाऊनही ढेकर देणार नाही

  • @vitthaldalimbkar7710
    @vitthaldalimbkar7710 2 роки тому +3

    खाल्ल्या मिठाच उदाहरण देण्याच नेमक कारण काय त्यामुळे जनता समजदार आहे ज्यांनी चुक केली नाही तो बिनधास्त बोलत असतो

  • @tushartambe8818
    @tushartambe8818 2 роки тому +27

    Dr.Sujay Vikhe Proud of you ❤️👍 Good Explained

  • @chaitanyakulkarni6784
    @chaitanyakulkarni6784 2 роки тому +17

    Tai tumhi kiti kahllya mitala jagle kon konla salle deta 😂😂😂

  • @anantmane1383
    @anantmane1383 2 роки тому +2

    ताई मस्त बोललात सुजय विखे लहान आहे भरपूर पुढे पुढे करतोय

  • @V2V2009
    @V2V2009 2 роки тому +5

    महाराष्ट्रातील शेतकरयांच्या आणि स्व.वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसणारे मीठाला जागण्याचे आव्हान करतात.

  • @ganeshaddagatla9270
    @ganeshaddagatla9270 2 роки тому +9

    Super speach sir,....,👏

  • @suyog70
    @suyog70 2 роки тому +9

    Khallya meetha la jaggu nakka 😜😜😜 Supriya Sulley is so funny

  • @malharithorat9682
    @malharithorat9682 2 роки тому +7

    Sujay ji 👍 We are proud of you. Jai Maharashtra.

  • @namdeoshinde7985
    @namdeoshinde7985 2 роки тому +20

    Shri Sujay Dada well explained reality. How many farmers cooperative Sugar factories bought by NCP leaders with very least prize & now running as private. This is the biggest corruption of NCP leaders in Maharashtra.

  • @balkrishnapatil1138
    @balkrishnapatil1138 2 роки тому +19

    पवार साहेबानी ज्यांचं मीठ खाल्लं ते अजिबात जागले नाही, सुप्रिया ताई, स्वार्थासाठी जवळ आलेली महाभकास आघाडी

  • @vinayak.5555
    @vinayak.5555 2 роки тому +5

    सकाळी गाजा निशेत रात्रीच्या वेळी दारूच्या निशेत याना गरीब लोकांच काही देण्यात नाही

  • @ni3_
    @ni3_ 2 роки тому +8

    *यात असे आहे*
    *जमेल तेवढे लुटता येईल तेवढे लुटा*
    *आणि मी ऐकदम धुतल्या तांदळा सारखा आहे*
    *सगळे एकाच माळेचे मणी आहेत*

  • @aniruddhjadhav3795
    @aniruddhjadhav3795 2 роки тому +8

    ताई ला लईच मिरच्या झोंबल्या 😂 चेहरा पार पडलाच बाई चा 😂
    Well done Sujaydada 🔥

  • @ranjanprakash2521
    @ranjanprakash2521 2 роки тому +20

    @8:54 ........सुळेबाई की मराठी और उनकी " खाल्ल्या मिठाला जागु नका " यह कहावत एकदम गलत। है । असली कहावत है " खाल्ल्या मिठाला जागा. असलमे इनके पिताजी शरद पवार महाराष्ट्र की जनतासे कितने प्रामाणिक रहे यह सोचनेकी बात है ।

    • @surajkathale2728
      @surajkathale2728 2 роки тому +3

      सिंगापुरला राहुन राहुन मराठी बिघडली ताईंची...सध्या कुठल्या नागरिक आहेत त्या...भारतीय की सिंगापुरच्या?

    • @tsc2708
      @tsc2708 2 роки тому +1

      Ye su su buddhi zuthi makkar hai, ye kahavat ye aurat ki family ko lagu hoti hai, chor bhrashtachari family hai ye

  • @anilkhalade6321
    @anilkhalade6321 2 роки тому +14

    महाराष्ट्र मध्ये सहकार मध्ये खूप मोठा भ्रष्ट चार आहे सहकार मध्ये जाणत्या ची लूट झाले त्याच राजकारणी आज भ्रष्टाचार करून बिंद्धास आहेत

  • @sharadjoshi3489
    @sharadjoshi3489 2 роки тому +10

    खाल्ल्या मिठाला जगावे लागते . न जागून कसे चालेल. सुप्रिया मॅडम कोठे तरी चुकत आहात ते तपासा .

  • @shivteke588
    @shivteke588 2 роки тому +4

    विखे पाटील👍👍

  • @pramodapte1876
    @pramodapte1876 2 роки тому +18

    लूटमार, भ्रष्टाचारी पक्षांच्या बाजूने सुप्रिया सुळे आणि जनतेच्या बाजूने विखे पाटील अशी जुगलबंदी झाली.

  • @sayajibhosale8542
    @sayajibhosale8542 2 роки тому +10

    खाल्या मिठाला जगू नका ....नाही खाल्या मिठाला जागा ..... पवार परिवार

  • @mayureshk4185
    @mayureshk4185 2 роки тому +16

    tai cha mhanan ahe ki je aapan ye deshacha lokancha paisa khalela aahe tyala jaga

  • @sainathjadhav539
    @sainathjadhav539 2 роки тому +8

    Great sir ...

  • @rahulpande6892
    @rahulpande6892 2 роки тому +11

    Only Bjp 🔥🔥

  • @shrikantware7578
    @shrikantware7578 2 роки тому +9

    सुजय दादा अतिशय अभ्यासू आणि मुद्देसूद भाषण...

  • @kirandhawle1195
    @kirandhawle1195 2 роки тому +39

    Sujay vikhe looking bright ahead .....he is real Tallent....

  • @pragatikardile6498
    @pragatikardile6498 2 роки тому +2

    सुजयजी तुमच्या मिडीकल काँलेजच पहा अगोदर.
    एका विद्यार्थ्याचे अँडमिशन फी दिड कोटी घेता. त्याच काय.

  • @ni3_
    @ni3_ 2 роки тому +12

    *भ्रष्टाचार*
    *या पक्षातुन त्या पक्षात*

  • @shubhamgadewar969
    @shubhamgadewar969 2 роки тому +2

    ताई साहेब येवढ महाराष्ट्राला खावून सुधा मिठाची गोष्टी करत आहेत ...

  • @usi3122
    @usi3122 2 роки тому +110

    Sujay sir the best reply to the dacoits looting Maharashtra....

    • @rahul-wk1hs
      @rahul-wk1hs 2 роки тому +2

      Chatu

    • @vinay-sr1hb
      @vinay-sr1hb 2 роки тому +1

      याचा बाप ही लूटारु च होता 2019 आधीपर्यंत🤣 भक्ताड्या

    • @haribhaubhagwat8357
      @haribhaubhagwat8357 2 роки тому

      चोराच्या उलट्या बॉम्बा.

    • @AM-pv7pj
      @AM-pv7pj 2 роки тому

      His father and ancestors were leaders of so called looters

    • @rajadon2071
      @rajadon2071 2 роки тому

      👌

  • @vishalgaikwad4294
    @vishalgaikwad4294 2 роки тому +7

    Sujay sir proud of you. ...

  • @sandeepdeshpande1238
    @sandeepdeshpande1238 2 роки тому +5

    Right tai .....Khallya mithala jagu naka is pawar policy

  • @tushartambe8818
    @tushartambe8818 2 роки тому +3

    Dr.Sujay Vikhe is Brilliant And Qualified Politicians 🚩

  • @badshah3403
    @badshah3403 2 роки тому +3

    सुजय विखे - नव्या पिढीचे मुद्द्यावर सुशिक्षित भाष्य करणारे खासदार.
    ताई - जुन्या पिढीच्या राजकारणाचे गुऱ्हाळ गाणाऱ्या खासदार.
    फरक स्पष्ट आहे.

  • @Akashmorepatil01
    @Akashmorepatil01 2 роки тому +6

    sujay vikhe great man

  • @sureshgaikwad7215
    @sureshgaikwad7215 2 роки тому +8

    Well speech Sujay

  • @RajaMalhar
    @RajaMalhar 2 роки тому +9

    सुप्रिया ताई, ड्रग्स कमी घेत जा. नाकातून जाणाऱ्या धुराने आता तुमची नजर आणि विचारशक्ती कमजोर झाली आहे

  • @vilasghodekar6387
    @vilasghodekar6387 2 роки тому +14

    60 सालसे ये परिवार सहकारकी आडमें चोरी करके अपने घर और रिश्तेदारोंके घर भरते आ रहे है l कुछ कामधंदा ना करके भी इनके पोते परपोते जनताके पैसोंसे मजा मार रहे है l

  • @dilipthokal2781
    @dilipthokal2781 2 роки тому +2

    राहुरी शुगर फॅक्टरी कोणी खरेदी केली हे विखेने सांगावे.

  • @balkrishnajadhav533
    @balkrishnajadhav533 2 роки тому +2

    खालेल्या मिटाला जगायला तुमच्या पिताजीना सांगा..... आता पर्यंत किती जना फसवलंलेत बगा 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🤭🤭 ज्यांच्या पासून दूर भारत माता की जय 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳...........

  • @narendrabodakhe5741
    @narendrabodakhe5741 2 роки тому +6

    दादा तुम्ही बोललेलं काही जणांना लईच लागलं वाटतं

  • @Khavchat
    @Khavchat 2 роки тому +1

    1:02👈🤣 खाल्ल्या मिठाला जागू नका.
    त्यामुळेच गद्दारी करत खंजीर खुपसण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

  • @shivruppathak539
    @shivruppathak539 2 роки тому +30

    Both sansads of maharashtra....
    Extraordinarily presented the issues. Congratulations.

  • @haridasgund6127
    @haridasgund6127 2 роки тому +1

    ताई खरच चांगले रिप्लाय दिलात

  • @avinashjoshi867
    @avinashjoshi867 2 роки тому +13

    वडिलांनी paksha का बदलला re baba. . Satte karta na... nirlajja

    • @nilesh4973
      @nilesh4973 2 роки тому +5

      Pakshch badlala na ...pawaranchi ka histry nahi mahitka tumhala....samajkarn karne kevhahi changle ekach pakshat hanging hanji karat pawar Lai mothe kashala mhanat basayach

  • @prathameshpatil6650
    @prathameshpatil6650 2 роки тому +6

    पाठीत खंजीर खुपसने हा वाक्यप्रचार कोणामुळे समाजात आला हे जाणून घ्या मग बोला खाल्ल्या मिठाला जागणे.

  • @bajiraosonawane7328
    @bajiraosonawane7328 2 роки тому +2

    Very Nice Vikhe Patil

  • @sachinugale9228
    @sachinugale9228 2 роки тому +10

    आरे भाऊ, सुजय तू काय केलेस राहुरी कारखान्याचे. पगार कर आधी कामगारांचे.

    • @Berar24365
      @Berar24365 2 роки тому

      अरे त्याने कारखाना चांगला चालवून तरी दाखवला.
      बाकी तो बंद कोणाच्या दाजींनी पाडला हे साऱ्या राहुरीला माहीत आहे

  • @dattamhatre1361
    @dattamhatre1361 2 роки тому +3

    "खाल्लेल्या मिठाला जागा"किंवा नका जागू पण ते "मीठ" चाकनाला कमी पडत असेल तर घ्यायला देखील विसरु नका.

  • @yogesh2859
    @yogesh2859 2 роки тому +19

    Supriya Sule Madam Covaxin 100% desi hae made by BB with government agency ICMR Point No 1 And Point No 2 SII Manufactured Vaccine But Original Research Molecule Of Oxford-Astra zeneca Plz Check Facts tai🙏🙏Maharashtra ji janta khup Intelligent hae Mahnun tumhala 2019 la Opposition Madhe basnyachi Sandhi dili hoti Anyway Plz Homework kara 🙏🤦‍♂️🙏

  • @amitamare9627
    @amitamare9627 2 роки тому +1

    जर एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की तो राजा किंवा राणी आहे व बाकी सर्व सतरंजी उचले आहेत तर ते कधीही चूक

  • @luckyshinde128
    @luckyshinde128 2 роки тому +7

    Vangyachi sheti kshi kraychi tai sanga tevd shetkryana

  • @santoshmane3141
    @santoshmane3141 2 роки тому +11

    Khalya mithala jaaga mhanaje fakt ani fakt baramatichy mithala jaaga haach dhamakavanicha sur ahe supriya baicha

  • @vijaygorad5558
    @vijaygorad5558 2 роки тому +1

    कोण खाल्या मीठाला जगले ते संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे.

  • @vikashsharma3018
    @vikashsharma3018 2 роки тому +8

    Sujay vikhe great leader

  • @amazing_science9514
    @amazing_science9514 2 роки тому +1

    Ek number vikhe dada kadak reply👍🚩