Supriya Sule: 'कोणते कपडे घालायचे, काय खायचं हेच ठरवणार...!'- सुप्रिया सुळे ABP Majha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лют 2022
  • #ABPMajha #SanjayRaut #ED #HijabControversy #HinganghatNews #AssemblyElection2022 #MarathiNews
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 2 роки тому +122

    ताई तुमच्याच घराण्याने महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण केले म्हणूनच तुम्ही मोठे झालेत तुम्ही कोणताही समाज आत्तापर्यंत एकत्रित येऊ दिला नाही मराठा समाजाला व ओबीसी समाजाला आरक्षण मिळवू दिले नाही फक्त गाजर दाखवण्याचे काम केले
    हेच सत्य आहे सत्यमेव जयते

    • @abhedanandnulkar1851
      @abhedanandnulkar1851 2 роки тому +10

      अनेक उद्योगांची नांवे सांगितली पण तुमच्या साखर कारखान्यांचं व बॅंकेचं काही बोलला नाहीत. शिक्षण संस्थांच बाजारीकरण केलं व बाजार समित्यांच काय केलं?

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 2 роки тому +6

      स्वतःला मात्र कुणबी मराठा करून घेतले 🤔🤔

    • @asmitapatil7854
      @asmitapatil7854 2 роки тому +2

      💯

  • @laxmanaghav526
    @laxmanaghav526 2 роки тому +422

    किती निच घानेरड राजकारण चालू आहे या देशात अहो शाळेत शाळेचा युनिफॉर्म घालून च शिक्षण घेतलं पाहिजे बाकी हिजाब कुठं घालायची तिथं घाला

    • @amolk1980
      @amolk1980 2 роки тому

      आपण सनविधानातल्या समानता तत्वाला आव्हान देत आहोत

    • @seematodkari4868
      @seematodkari4868 2 роки тому

      Right ✅

    • @nitinpawar8357
      @nitinpawar8357 2 роки тому +2

      @@dipakvatari2570 are bhosdichya ....vishay shalecha ahe....ghari aai ghala sapar

    • @kamatsatish6358
      @kamatsatish6358 2 роки тому +3

      @@dipakvatari2570 कपडे घालुच नका, no problem.

    • @bigb3267
      @bigb3267 2 роки тому +1

      @@dipakvatari2570 घालू नका म्हणून कोणी सांगितलं ?
      पण शाळेत युनिफॉर्म च पाहिजे.
      प्रॉब्लेम हा आहे की देशातील एकता आणि अंखडता धोक्यात येईल संविधान बाजूला राहील. कारण आपण सगळे एकच आहोत ही भावना शाळा आणि कॉलेज मधून येते.आणि सगळेच आपला धर्म आणि स्वतंत्र चया आडून कोणी बिकनी घालेल कोणी भोंगळ येईल.
      काही धर्माच्या लोकांत कपडे पण घालत नाही मग मुली समोर मुले अशी आली तर चालतील का?

  • @umeshsalvi8102
    @umeshsalvi8102 2 роки тому +203

    फक्त शाळा/काॅलेज मध्ये संस्थेने ठरविलेला ड्रेस कोड चे पालन करावयाचे आहे. शाळे/काॅलेज चे बाहेर कोणतेही कपडे घाला. कोणीही विचारणार नाही!

    • @deshbhak9446
      @deshbhak9446 2 роки тому +4

      हो भाऊ मंगल सूत्र आणि बिंदि पन नही ghalayeche काय लॉजिक आहे तुझ 🙏

    • @indianbyheart2075
      @indianbyheart2075 2 роки тому +2

      @@deshbhak9446
      This is hindusthan not any chuslami country

    • @dynamic25
      @dynamic25 2 роки тому +1

      बरोबर आहे घाला सर कलर महत्त्वाचं नाही ये भगवा हिरवा काळा कुठलाही घाला इस्त्रीने अंग भरून कपडे नेसावे हेच आम्हाला सांगायचं आहे

    • @sattu2636
      @sattu2636 2 роки тому +2

      @@dynamic25 स्त्री ने अंगभर कपडे नेसावे वां रे अन तुम्ही डोळे खाली नाही करणारा वॉ रे विचार

    • @yogeshkulkarni159
      @yogeshkulkarni159 2 роки тому +1

      @@deshbhak9446 भाऊ शाळेत जाणाऱ्या मुलीचे लग्न झालेले नसते.

  • @vijaybapat6878
    @vijaybapat6878 2 роки тому +122

    सुप्रिया सुळेनाच समजत नाहिए त्या काय बोलतायत

    • @Agodbolepatil
      @Agodbolepatil 2 роки тому +14

      त्यांना सगळ कळतय....मताच राजकारण बाकी काही नाही....

    • @harsh5469
      @harsh5469 2 роки тому +4

      @@Agodbolepatil nice too see it from u

    • @ashamahajan8312
      @ashamahajan8312 2 роки тому +1

      Tuzya bapla kalal ka nirmala Kay bolalo ti

    • @sachinsawant1271
      @sachinsawant1271 2 роки тому

      @@ashamahajan8312 Tujha Baap sharad pawar he saglyana Sangun tyachi layki kadhu nakos

  • @makarand7925
    @makarand7925 2 роки тому +185

    लोकांनी वाईन प्यावी हे नाहीका आघाडी सरकार ठरवत आहे
    विरोध असतानाही रेटून ठराव पास केलाच ना?

    • @dhanajigurav1432
      @dhanajigurav1432 2 роки тому +15

      वाईन तीर्थ आहे म्हणून परवानगी दिली महाविकास आघाडीने

    • @shubhamwr
      @shubhamwr 2 роки тому

      Tula jabardastine pajli bijli ki kay kuni

  • @sunilmohite1072
    @sunilmohite1072 2 роки тому +152

    कपडे कोणतेही घाला पण शाळेबाहेर. शाळेमध्ये ड्रेस एकच असावा, डिसीप्लीन पाहिजे. आणि हे पूर्वी पासून आहे मग आता बदल कशासाठी.
    तुमच्या बोलण्यात राजकारण आहे.

    • @dynamic25
      @dynamic25 2 роки тому +1

      बरोबर आहे घाला सर कलर महत्त्वाचं नाही ये भगवा हिरवा काळा कुठलाही घाला इस्त्रीने अंग भरून कपडे नेसावे हेच आम्हाला सांगायचं आहे

    • @VRDhotre-qk6by
      @VRDhotre-qk6by 2 роки тому +1

      बरोबर आहे सर 🙏

    • @raman87910
      @raman87910 2 роки тому +1

      School madhe astana dress ch ghaltat muli. College madhe pan ghaltat kran college half dress nahi thewat. Rahili gost hijab chi tar hindu, maratha, Rajasthani , muslim adhi pasun sagle jan dokyawar padar theun astat. Aaj fakt muslim muli hijab dokyawar thewtayat tar trass hotoy. Hijab in short ek scarf ahe je pratek mulgi waparte. Fakt muslim muli continue wapartat ani baghwat nahiye. Tondwar bolta yet nahi mhanun karan shodtayat. Ani jar tumhala har watay tar tumhi scarf wagere ghalaun ya na college madhe.

    • @tusharbhalerao2697
      @tusharbhalerao2697 2 роки тому

      @@raman87910, ❤️🤝

    • @santoshsukre4631
      @santoshsukre4631 2 роки тому

      फक्त महाराष्ट्रातील मुख्य प्रश्नावरून लोकांचे दुर्लक्ष करायचे.

  • @swapnil2444
    @swapnil2444 2 роки тому +133

    अहो सुप्रिया बाई हिजाब सार्वजनिक जीवनात घालायला कोणी मनाई नाही केली इथे विषय शाळेचा चालू आहे ,तुम्ही याच ध्रुवीकरण करत आहात , यामुळे तुम्हीच उघडे पडलात , शाळेत फक्त शाळेचाच युनिफॉर्म पाहिजे .तुम्हला मुसलमानांची मत पाहिजेत म्हणून तुम्ही हे बोलत आहेत

  • @rambdeshmukh2090
    @rambdeshmukh2090 2 роки тому +65

    शिक्षण हे कोणत्या ही धर्मा साठी नाही
    शाळेत मध्ये जाताना शाळेचे कपडे घालून च गेले पाहिजे
    Jai Hind

    • @amrutapatil7929
      @amrutapatil7929 2 роки тому +1

      Uniform shivay aamhi kunku, bangdya, mehandi ,nam , shendi thevtoch ki. Mag hijab la ka objection?

    • @rambdeshmukh2090
      @rambdeshmukh2090 2 роки тому +2

      @@amrutapatil7929 "डॉ. आंबेडकरांनी हिजाब वा बुरखा हे अप्रगत समाजाचं लक्षण आहे, असं म्हटलं होतं. मुस्लिम समाजात सुधारणा होण्याची अत्यंत गरज असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. 'Thoughts on Pakistan' मधलं त्यांचं हे विधान आहे. त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने आम्हाला अभिव्यक्ती आहे, असं म्हणायचं, आणि सर्वोच्च न्यायालयाने शाळेत हिजाब वापरू नये, असा निकाल दिला तर तो मानणार नाही म्हणायचं. म्हणजे एकाबाजूला तुम्ही संविधानाचा आधार घेताय आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नाकारू असंही म्हणताय. हे अत्यंत धर्मवादी, अप्रगत व्यवस्थेचे अवशेष जपण्याचा अट्टाहास आहे, जो दुर्दैवी आहे."

    • @shahidshaikh-xe1kd
      @shahidshaikh-xe1kd 2 роки тому +2

      @@rambdeshmukh2090 साहेब, कितीतरी शाळे मध्ये साकाळी प्रार्थनेच्या वेळी पसायदान,हानुमान स्तोत्र ,बरेच काही हिन्दु धर्माच्या प्रार्थना होतात गनपती बसवतात आम्ही कधी विरोध केला नाही नियम त्याना पन लावा. माझ्या शाळेत हे होत.

    • @showmangaming4459
      @showmangaming4459 2 роки тому

      🚩🚩

    • @showmangaming4459
      @showmangaming4459 2 роки тому

      🚩🚩

  • @amolchavan3373
    @amolchavan3373 2 роки тому +46

    3 महिण्यापासून संप चालू आहे एक पण शब्द नाही काढला ...

    • @dryogeshdiwane8649
      @dryogeshdiwane8649 2 роки тому +9

      कारण त्यात ताई च्या पप्पा ची गुंतवणूक नाही 😀

  • @bharatmote672
    @bharatmote672 2 роки тому +68

    शाळेत सर्वाना शाळेचा युनिफॉर्म बंधनकारक आहे

  • @pranilgadhave9556
    @pranilgadhave9556 2 роки тому +25

    सुप्रिया ताई।
    कॉन्वेंट शाळेत टिकली लावून दिली जात नाही,
    इतर कहिहि करून देत नाही
    आपन त्या बद्दल कधी आवाज नाही उचलला।

  • @rajendrainjanware6270
    @rajendrainjanware6270 2 роки тому +126

    मॅडम तुम्ही तर राहू द्या.....तुम्ही एका राजकारणी माणसाच्या कन्या आहात...तुमच्या रक्तात फक्त राजकारण आहे....शाळेत जर सर्वांना एक ड्रेस स्टाईल दिली आसेल तर तुम्ही तुमच्या riligion चा ड्रेस कसा वापरू शकता....ही कोणी तरी लावलेली आग आहे...ती आग बूज वाया चि सोडून, भडकावणे चा प्रयत्न करू नका....वांगी बघा किती झालेत शेतात...🤣🤣

  • @sachinbirajdar4601
    @sachinbirajdar4601 2 роки тому +218

    1) ताई मुस्लिम म्हंटल की तुमचा विषय आवडीचा असतो असो; तुम्हाला विषय कसा समजत नाही फक्त शाळेत हिजबला विरोध आहे बाहेर सार्वजनिक ठिकाणी नाही
    2) तुमच्या या विधानामुळे 4 मुस्लिम मते वाढीतल पण 10 हिंदू मते कमी होतील हिंदूंना गृहीत धरू नका

    • @gauravmohol4626
      @gauravmohol4626 2 роки тому +11

      Dada barobr bolla..p he aplya hindu na samjnar nahi he politicians fakt muslim cast la changle samajtat ani aplya samajala khalchya tharache boltat...

    • @SPapaS2014
      @SPapaS2014 2 роки тому +10

      Dada, 4 muslim ki 10 hindu mate, kashah sarhi he rajkaran. Supriya tai la Milo ki fadnavisla. Kahi fatak nahi padat. Pan Ek muli maghe 100 mule. Heech ka aapli sanskriti.

    • @schizo_monke
      @schizo_monke 2 роки тому +1

      @@SPapaS2014 pratikar honar ch

    • @indianindian7493
      @indianindian7493 2 роки тому

      Barobar

    • @brown_boi_619
      @brown_boi_619 2 роки тому +6

      @@SPapaS2014 mhanun tula mhato ekach lagn kr muslim religion madhe aiklay 4-4 mulin sobat lagna kartat 😌

  • @dnyandevdurgule3382
    @dnyandevdurgule3382 2 роки тому +56

    हे भाषण ऐकून बंडातात्या बोलले ते खरं असणार असंच वाटतंय

  • @amollad3531
    @amollad3531 2 роки тому +74

    तुम्ही मुस्लिम लोकांनाच सपोर्ट करा...तुमची लायकी नाही आहे...मराठी बोलायला लाज वाटते का....

    • @wavtal
      @wavtal 2 роки тому +10

      मराठी लोकांना यांची काळी निती समजु नाय हाच उद्देश

    • @sushantgavali6692
      @sushantgavali6692 2 роки тому +2

      अरे येड्या मराठी मधूनच भाषणाची सुरवात केली..तुला रोग जडलाय तू असाच फुका जाणार

    • @padmakarmore9595
      @padmakarmore9595 2 роки тому +4

      अहो महाराष्ट्रातील बर्‍यापैकी लोकांना इंग्लिश समजत नाही.

    • @kriyal_kris.
      @kriyal_kris. 2 роки тому

      @@padmakarmore9595 😂🤣

  • @parag803
    @parag803 2 роки тому +86

    शाळेत शाळेचा युनिफॉर्म घालणे बंधनकारक आहे, उद्या हिंदू, सिख, ख्रिश्चन पण म्हणतील आमच्या धर्मानुसार ड्रेस घालून आमच्या मुली शाळेत येतील, मग चालेल का? मुस्लिमांनाच धार्मिक स्वातंत्र्य आहे का ताई, बाकीच्या धर्माना नाही का?

    • @bhartiya777
      @bhartiya777 2 роки тому +4

      नेते आपली भाकरी शेकत आहेत मुलांना चांगले शिक्षण कसे मिळेल आणि सर्व प्रायव्हेट शाळा पण सरकारी कशा होतील या विषयावर वाद व्हायला हवा खरे तर पण नेते घाणेरडी राजकारण करत आहेत

    • @rahuljadhav946
      @rahuljadhav946 2 роки тому +2

      लोक कसे मतदान करतात हो अशा बोलणाऱ्या नेत्यांना काय कळत नाही

    • @shahidhussain5489
      @shahidhussain5489 2 роки тому

      Bhau mulinchya angavar school dress ch asto tyacha varun hijab asto yat uniform cha prashna kuthun ala….??

    • @sammymukeri4070
      @sammymukeri4070 2 роки тому

      Pahiplyasun ch ghaltat hijab atta atta election mul bjp valyana Masti aliy hindu muslim krnyashivay et tri ky dusar hyana

    • @parag803
      @parag803 2 роки тому

      @@bhartiya777 ह्यात राजकारण कसले, मुद्दा ड्रेस कोड चा आहे, एकतर ड्रेस कोड सर्वाना बंधनकारक असावा किंवा असू नये. धार्मिक स्वातंत्र्य सर्वाना असावे मग तो हिंदू सिख ख्रिशन असुदे.

  • @sharadjeughale98
    @sharadjeughale98 2 роки тому +55

    तुम्हीच हे अल्पसंख्याक ङोक्यावर
    बसून घेतले
    स्वतःच्याच फायद्यासाठी

  • @sandipjadhav5134
    @sandipjadhav5134 2 роки тому +63

    सुळे बाई घटना घडली कर्नाटक मध्ये.आणि त्याचा मोर्चा काढला आपल्या येथे पण तो मोर्चा कोणी काढला हिंदूंनी का तर नाही.मग ज्यांनी मोर्चा काढला त्यांना समज द्या.विनाकारण हिंदूंना अक्कल शिकवू नका.

    • @pranilgadhave9556
      @pranilgadhave9556 2 роки тому

      Perfect answer bhava

    • @professor.....1386
      @professor.....1386 2 роки тому +2

      ह्यांच्या च लोकांनी मोर्चा काढला मालेगावत आणि वलसे म्हणतो मोर्चे काढू नका आणि पोलिसांचे काम वाढवू नका

    • @rajghorpade3736
      @rajghorpade3736 2 роки тому

      Barobar

  • @rahulsalve9928
    @rahulsalve9928 2 роки тому +94

    प्रश्न काय आहे आणि ही काय बोलती. प्रश्न शाळा कॉलेज मध्ये ड्रेस कोड असतो . त्याची मर्यादा तिथेच आहे. पोलीस ड्रेस कोड आहे नेवी ड्रेस कोड आहे आर्मी ड्रेस कोड आहे. याचा धार्मिक स्वत्रंताशी जोडू नाही . जय भीम जय संविधान.

    • @bhushanwankhade4629
      @bhushanwankhade4629 2 роки тому +8

      Thoda ajun shikla astas tar tula pan kalal ast

    • @rahuljadhav946
      @rahuljadhav946 2 роки тому

      काय खरं नाही हो साहेब लोक पण यांनाच मत देतात हो काय बोलायचं

    • @rahuldhanavade2878
      @rahuldhanavade2878 2 роки тому

      Barobr

    • @raavan00143
      @raavan00143 2 роки тому +3

      वाह तुमचिच कमी होती ....
      कळत नसेल तिथे तोंड नाही मारायच दादा...
      विषय तुमच्या डोक्याच्या बाहेर आहे

    • @raavan00143
      @raavan00143 2 роки тому +3

      इंग्लिश कलाली असेल तरच बोला
      बाकी तुमच्या सारखे रोज ...कोलतो मी..

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 2 роки тому +119

    हिजाब घालून महीला पोलिस काही दिवसांनी महाराष्ट्रात नाक्या नाक्यावर दिसतील, सरकारला हेच करायचे आहे का?

    • @raman87910
      @raman87910 2 роки тому +1

      Nahi sarkarla manuski jiwant thewaycha ahe. Ata manuski manatna kadhun dusrya community chya kapde kadhnya war aliye.

    • @nawazwalele3133
      @nawazwalele3133 2 роки тому

      Mag kai Rss cha dress code asawa😂😂😂😂

    • @tabasumshaikh7778
      @tabasumshaikh7778 2 роки тому +1

      shame on you... how dare to talk like this... you dnt respect women..

  • @dnyaneshs.chavan7053
    @dnyaneshs.chavan7053 2 роки тому +53

    हो तुमचं फार समजल आम्हाला ..
    आणि तुम्ही गेल्या होत्या वाटत शाळेत वीणा युनिफॉर्म त्यामुळं तुम्ही जरा समर्थन केलं आहे वा ताई ...
    कळत नाही राव यांना शाळेत युनिफॉर्म घालून जायला काय अडचण आहे ..

  • @SandyRV2311
    @SandyRV2311 2 роки тому +124

    एक देश एक कानून.. समान नागरी कायदा जरुरी...

    • @jaihinddosto969
      @jaihinddosto969 2 роки тому

      वकीलाचं शुल्क द्यायला पैसे आहेत का रे ? 🤣🤣🤣🤣 चाललाय समान नागरी कायदा सुरू करायला 😅😅 अभ्यास करा रे बाळांनो 😅😅

    • @obc1943
      @obc1943 2 роки тому +1

      @@jaihinddosto969 कर्नाटक के स्कूल कॉलेजों में मांग हो रही है कि आज "हमें हिजाब पहन कर स्कूल आने दिया जाए.."
      कहानी यंही तक रुक जाए तो शायद कोई दिक्कत नही....पर कहानी यंहा रुकेगी नही.....इस मांग के माने जाने के बाद असल कहानी शुरू होगी.....
      मांग बढ़ेगी...
      हमें स्कूल में नमाज अदा करने का मौका चाहिए...
      उसके बाद
      नमाज अदा करने के लिए अलग जगह चाहिए...
      उसके बाद
      कॉलेज कैंटीन में हलाल का काउंटर अलग हो जंहा बस हलाल ही परोसा जाए.....
      उसके बाद
      हमारे प्रार्थना समय के दौरान क्लास व पढ़ाई से छूट मिलना चाहिए....
      उसके बाद
      रविवार को छुट्टी क्यों है? हमें शुक्रवार को छुट्टी दें.....
      उसके बाद
      सिलेबस में कृष्ण, बुद्ध और राम के चैप्टर है, इन्हें हम ईश्वर नही कह सकते, तो उन सब की जरूरत नहीं है, इन्हें हटाये....
      उसके बाद
      अप्रैल और मई में स्कूल की छुट्टी क्यों है? हमारे रमजान महीने में दे दो....
      और उसके बाद ये सिलसिला रुकने वाला है नही....
      जब वे बहुसंख्यक हो जाएंगे तो यही ईशनिंदा कहलाएगी.....जिसके लिए क़त्ल वाजिब है....

  • @babannatu5900
    @babannatu5900 2 роки тому +53

    भारतीय आहोत आपण सगळे,,आपली शाळेतील जी पद्धती आहे त्याचं पालन केले पाहिजे

    • @nawazwalele3133
      @nawazwalele3133 2 роки тому

      Ho agadi barobar pan college madhe restriction nasata dress baddal mag hya gundana kuni permission dili kuni kai pehrav karawa hya baddal? Bhahu politics asawa pan ghanerade nako.

  • @user-xn2no2rk4n
    @user-xn2no2rk4n 2 роки тому +8

    ताई तुमच्या घरातल्या कामगारांना सुद्धा ड्रेस कोड आहे मग शाळेत का नाही.

  • @prashantbarve1930
    @prashantbarve1930 2 роки тому +36

    तुमच्या भाषणात तुम्ही ढिगाने सर्वांचा आदर करते म्हणता, मग शाळा कॉलेज च्या ड्रेस कोड चा पण आदर करा. तिथे धर्म कशाला आणता?? विषय काय आणि बडबड काय केलीय?? तरी नशीब, ते अति हुशार डॉक्टर कोल्हे वटवट करायला उठले नाहीत.

  • @sadhukale5558
    @sadhukale5558 2 роки тому +16

    आहो ताई कोणते कपडे कुठे घालावेत ह्याला पण नियम आहे शाळेत शाळेचेच कपडे हवेत का नाही

  • @nandkumarchitalkar4872
    @nandkumarchitalkar4872 2 роки тому +67

    ताई तुम्ही पंजाबी ड्रेस घालून का येत नाही संसदेत
    फक्त नाव ठेवायच

  • @hanumantvetal429
    @hanumantvetal429 2 роки тому +58

    ताई तुम्ही खासदार कशा झाल्या

    • @faijalpathan6456
      @faijalpathan6456 2 роки тому +2

      Tuzamule

    • @sandi4062
      @sandi4062 2 роки тому +4

      @@faijalpathan6456 chal bhaag yz

    • @deepakt5893
      @deepakt5893 2 роки тому +1

      @@faijalpathan6456 nahi re tuzya mule. 😂😂

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 2 роки тому +15

    ताई घटना घडली कर्नाटकामध्ये हिंदूनी तर महाराष्ट्रात नाही मोर्चा काढला तुम्ही उद्या मोर्चा काढा बारामतीमध्ये मोठी समाज सेवा होईल तुमच्या हातून

    • @ashokpatil6041
      @ashokpatil6041 2 роки тому

      येड्या आई घाल्या

    • @ashokpatil6041
      @ashokpatil6041 2 роки тому

      गोदी नालायक आहे सावधान

  • @vishallad9328
    @vishallad9328 2 роки тому +25

    अगं भवाने शाळा एक संस्था आहे तिथे नियम सगळ्यांना सारखे पाहिजे कोणाला स्पेशल ट्रीटमेंट नाय भेटायला पाहिजे 😂😂😂😂

  • @user-ms7od4nb8o
    @user-ms7od4nb8o 2 роки тому +12

    आपला देश आपली संस्कृती कुठे चालली आहे खूप चिखल होत चालला आहे ह्या राजकारणी लोकामुळे हे कुठे तरी थांबला हवं नाही तर पुढे चालून घराच्या बाहेर निघायला पण भीती वतन
    जय हिंद

  • @manojjambhulkar7978
    @manojjambhulkar7978 2 роки тому +19

    किती निच घानेरड राजकारण चालू आहे या देशात अहो शाळेत शाळेचा युनिफॉर्म घालून च शिक्षण घेतलं पाहिजे evdhach vishay aahe hyamadhe.vishay sampla बाकी हिजाब कुठं घालायची तिथं घाला

    • @abhishekbayaskar7856
      @abhishekbayaskar7856 2 роки тому +1

      यांची हिम्मत नाही होत बोलायची

  • @sculptor-dentist
    @sculptor-dentist 2 роки тому +26

    शाळा कॉलेज....नीट लक्षात घ्या ताई.....
    चुकीचे बोलू नका....सभेचा वेळ खर्च करू नका. 🙏

  • @prakashn.khopade5676
    @prakashn.khopade5676 2 роки тому +27

    नाटकी ताई,विषय राष्ट्राचा आहे,धर्माचे राजकारणाची तळी उचलू नका.शाळेत गणवेष गरजेचा आहे,विषयावर मुक्ताफळे उधळा.

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 2 роки тому +93

    या देशाची,धर्म शाळा बनवली,हिजाब घालून संसदेत कोन बसणार.

    • @sohelkhanpathan9397
      @sohelkhanpathan9397 2 роки тому +2

      ज्याला बस्वा वाटेल ते बसेल

    • @siddiqamannan8225
      @siddiqamannan8225 2 роки тому +1

      मी!

    • @gulamgaus753
      @gulamgaus753 2 роки тому +3

      Yogi konte kapde ghalato, konihi tyacha virodh kela nahi, karan BJP sarkhe saglech murkh nahi, BJP chi hukumshahi chalnar nahi, ha lokshaahi cha desh aahe.

    • @sohelkhanpathan9397
      @sohelkhanpathan9397 2 роки тому +1

      @@gulamgaus753 right ❤️

  • @ravindrarane2059
    @ravindrarane2059 2 роки тому +21

    Script कोणी लिहून दिलय. कोण विचारतो ह्याना....शिवसेनेने मतदारांशी गद्दरी केली म्हणून ह्यांचा आवाज आज वाढलाय. लवकरच ह्यांची जागा ह्याना कळेल.

    • @TheGreatAzhar
      @TheGreatAzhar 2 роки тому

      Arere... bjp wale kiti tras hot asel na aikayla....

    • @kirantupsoundar3973
      @kirantupsoundar3973 2 роки тому

      Andha bhakta

    • @TheGreatAzhar
      @TheGreatAzhar 2 роки тому

      @@ravindrarane2059 acting Ani dialogue sathi bjp che sheth prasiddha ahet.... Saglyanna mahit ahe .... Deshat evdha bol bacchan manus shodhun sapadnar. Nahi ...

    • @ravindrarane2059
      @ravindrarane2059 2 роки тому

      @@shiva-vl1rr अकलेच्या कांद्या, स्वकर्तूत्वावर बारामती बाहेर महाराष्ट्र मधून कुठूनही निवडून संसद गाजवली असती तर ठीक होते. वडिलांच्या (पूण्यायी म्हणता येणर नाही ) किवा अजोबाच्या नावाखाली पराक्रम गाजवणारे व मंत्री पद भुषवणारे ह्याना तर उत्कृष्ट अभिनया साठी filmfare द्यायला पाहिजे.

    • @ravindrarane2059
      @ravindrarane2059 2 роки тому

      @@shiva-vl1rr माट्ठा माणसा, हे जातीपाती, धर्म, धमक्या देणे, टक्केवारी, ह्या वरच सगळे आघाडी वाले जगत आहेत त्याना समान्य लोकांशी काही देनेघेणे नही आहे राज्य बेभरवशावर चालू आहे आणी मूर्ख लोक त्यांचे गोडवे गात आहेत.

  • @kantilalnaiknavare9159
    @kantilalnaiknavare9159 2 роки тому +6

    महाराष्ट्रातील असाल तर मराठी मध्ये बोलले पाहिजे.

  • @dattaholge2846
    @dattaholge2846 2 роки тому +20

    सुप्रिया सुळे हे तुला कोणी सांगितलं जे बगु बगू साघालिष जनता वेडी नाही ,,,,,,,,,,,,. ,,,,,,,,,,,
    मला तर लई भारी बोलावं वाटतं समजून घ्या जनता

  • @vijaysuryavanshi4506
    @vijaysuryavanshi4506 2 роки тому +92

    काँग्रेस के शासन मे हि स्कूल मे ड्रेस कोड शुरू हुवा तब किसीने हिजाब पहननेकी मांग नही की जो अब कर रहे है , क्यों ?

    • @barkatshaikh8297
      @barkatshaikh8297 2 роки тому +3

      Bhai tab koi hijaab wear karne se rukaata nahi tha koi bhi college me abhi kuch andh bhakt aakar politics kar rahe hai

    • @Cmpunk022
      @Cmpunk022 2 роки тому +7

      @@barkatshaikh8297 hijab pahanna hy to uskeliye madarsa hy waha padhi

    • @amscrt
      @amscrt 2 роки тому +2

      @@barkatshaikh8297 uniform should be equal for all.

    • @aadityasapkal007
      @aadityasapkal007 2 роки тому +3

      कोंग्रेस को लाओ और हिंदू स्थान को मुस्लिम स्थान बनाओ

    • @Cmpunk022
      @Cmpunk022 2 роки тому

      @@aadityasapkal007 sapna

  • @ratnakardeshpande8802
    @ratnakardeshpande8802 2 роки тому +11

    इथे हिजाब बद्दलच चालले आहे, गणवेशा
    बद्दल कोणीच आपले मत देत नाही, त्या बद्दलही बोलावे गणवेश हवा की हिजाब?

  • @mohankadam624
    @mohankadam624 2 роки тому +16

    सू.सू. बाई ना समजत नाही की शाळा काॅलेज मध्दे ड्रेसकोड वापरायचा असतो की धार्मिक ड्रेस घालायचा ? ही आता संसदेतही घेते की काय ?

  • @funtoosht.v2511
    @funtoosht.v2511 2 роки тому +6

    बरोबर बोललात ताई.मुलींनी काय घालावं हा त्यांचा वयक्तिक प्रश्न आहे.पण विषय शाळा आणि कॉलेज चा आहे.तिथे युनिफॉर्म च घालायचा अस्तो.

  • @meghanakarawade2044
    @meghanakarawade2044 2 роки тому +44

    सर्व‌समान असावेत म्हणून ‌ शाळेत युनिफार्म ठेवला ना. बाहेर फिरताना हिजाब घाला

    • @indian9355
      @indian9355 2 роки тому +3

      Correct👍

    • @kamranpathan8308
      @kamranpathan8308 2 роки тому +1

      @@user-ju5ms4rj6p chukicha bolli

    • @vikassontakke7338
      @vikassontakke7338 2 роки тому +2

      शिक्षण महत्वाचे आहे कोण काही वापरत असेल याकडे का बर लक्ष द्यावे.संविधानीक अधिकार प्रत्येकाला आहे यापुर्वी कॉलेज मध्ये कुठे युनिफॉर्म होता काय मुली साड्या वापरत होत्या त्यानंतर आता सलवारकुर्ती वापरत आहे.आता तुम्ही त्यांना काय वापरायला सांगणार,मुर्खपणाचे लक्षण.

    • @mujjamilfakir3211
      @mujjamilfakir3211 2 роки тому

      @@user-ju5ms4rj6p मग काय योगि ला जिन्स घालताय ,,साध्वि ला बिकिनी घालुन फिरव गल्लितुन दिल्ली पर्यंत।

    • @indian9355
      @indian9355 2 роки тому +2

      @@vikassontakke7338 pan bhau ata aalan uniform , uniform ghatla tr dharmik vad nirman hot nahi

  • @amitkhadye3080
    @amitkhadye3080 2 роки тому +5

    जय शिवराय जय जिजाऊ जय हिंदू धर्म

  • @akhilshaikh7430
    @akhilshaikh7430 2 роки тому +11

    आरे कॉलेज, शाळा ठरवेल ना कोनते कपडे घालावेत

  • @suryakantdakhore5536
    @suryakantdakhore5536 2 роки тому +16

    आधी राष्ट्रगीत म्हणून दाखवा मग बोला ताई आम्हाला ड्रेस नाही का भगवा❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @prakashpatil6934
    @prakashpatil6934 2 роки тому +38

    ह्या नेत्याच्या बेताल बोलन्या वरुन आस वाटते की ह्या देशात काहीतरी मोठ घडणार आणि ते सर्वांना च महागात पडणार

  • @rahul123maharaj9
    @rahul123maharaj9 2 роки тому +19

    लोकांची दिशाभूल करु नका, शाळेत एकच गणवेश असणं यात काय चुकीचं आहे.

  • @amollad3531
    @amollad3531 2 роки тому +10

    तू नको आम्हाला शिकवू तू काय आहेस ते जगाला माहीत आहे

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 2 роки тому +14

    याला म्हणतात पराचा कावळा करणे. विषय काय आहे शाळेमध्ये गणवेशात यायला पाहिजे. बाकी काहीही कपडे घाला, खा , प्या कोणी आतापर्यंत अडवले आहे का?

  • @user-rd5vd2ld5l
    @user-rd5vd2ld5l 2 роки тому +5

    चिंता मत करो...
    370 हटाया ; 3 तलाक हटाया...
    हीजाब हटाने को समय नही लगनेवाला😄

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 2 роки тому +12

    समान नागरी कायदा आणला पाहिजे

  • @shivajibehere7592
    @shivajibehere7592 2 роки тому +5

    ताई राजकारण करू नका शाळेत शिकताना नियम सगळ्यांना सारखे पाहिजे.

  • @gajendrakelkar
    @gajendrakelkar 2 роки тому +11

    आणि बुरख्याच्या आडून‌ दहशतवादी शाळेत घुसून‌ त्यांनी अनर्थ घडवला तर....????
    मग तेंव्हा शाळेत बुरखा घालण्याचं समर्थन केलं त्यासाठी तुम्हाला दोषी ठरवलं जाईल आणि कठोर कारवाई करावी लागेल......

    • @rajendraumale6417
      @rajendraumale6417 2 роки тому

      Jativad varnvada vishamtavad brastrachari baltkakari pakhandi yannich muslman lokaana bhartat getale ani tyanna aaplya muli Diya udaharan!!!!!jodha aakbar dili

  • @dilipmahajan4103
    @dilipmahajan4103 2 роки тому +29

    शाळेतील सर्व विद्यार्त्यांना जाती, धर्म, गरिब, श्रीमंत फरक वाटु नये ,सर्वे समान आहेत म्हणुन सारखाच युनिफ्रॉम असावा हा वर्षनुवर्षे असलेला नियम आहे.

    • @TheGreatAzhar
      @TheGreatAzhar 2 роки тому

      Fakta scarf ghatlyane itranna kai tras.... Scarf ghal are shrimant asa kahi ahe ka ? Te fakta tyanche kes zhakat ahet... Itranna evdha tras ka ?

    • @harsh5469
      @harsh5469 2 роки тому +1

      @@TheGreatAzhar nahi ghalaycha na. Rules r rules. Jar agdich problem asel tar school paryant ghalun yeudet ki. School madhe scarf kadhayche. Baher kahi koni hijab ban anat nahiye.

    • @TheGreatAzhar
      @TheGreatAzhar 2 роки тому

      @@harsh5469 sardar pagdi ka allowed ahe mag ? Tyachya baddal andolan karnar ka mag ?

    • @harsh5469
      @harsh5469 2 роки тому +1

      @@TheGreatAzhar Ho kelach pahije. Uniform means uniform. Pan hijab pahije mhanun andolan nako tar sarvana same uniform ya sathi andolan pahije.

  • @bharatagavane1918
    @bharatagavane1918 2 роки тому +23

    आ अश्या मतासाठी लाचारी पत्करणाऱ्या लोकांन मुळे देश्याचे वाटोळे झाले आहे शाळा कॉलेज मध्ये inform chi compalsary hya लोकांना नको एकदाचe पूर्ण देशाचे इसलामिकरण करून द्या
    पण हिंदू अजून जागा आहे ताई

  • @rutvikdesai567
    @rutvikdesai567 2 роки тому +61

    Uniform code is necessary

  • @yuvrajgharbude4585
    @yuvrajgharbude4585 2 роки тому +13

    ताई मी तुमचा आदर करतो पण आपण किती नालायक आहात हे यावरून लक्षात येते . ताई शाळेत असताना सर्वांना समान ड्रेस परिधान करायची आपली संस्कृती परंपरा आहे 🙏

    • @vijayaamte9858
      @vijayaamte9858 2 роки тому

      Tai mi tumcha adar karte pan yawe tikakli marun jawe he parmpara chalte ase desate motthe kiti kote bolatat he pratsht desat ahe

    • @Isha01236
      @Isha01236 2 роки тому

      Khar aahe

  • @bhaskarthorave7524
    @bhaskarthorave7524 2 роки тому +2

    ....असो या निमित्त यांचे हिरवे खरे दात पुनः पुनः लोकांना बघायला मिळाले आणि यांच्या निष्ठा कोणाशी बांधील आहेत ते अधोरेखित झाले. धन्यवाद!

  • @amollad3531
    @amollad3531 2 роки тому +12

    अरे मराठी तर नीट वाचता येत नाही हिला कोणी दिली हिला खाजदार ची उमेदवारी....

  • @KailashGWagh
    @KailashGWagh 2 роки тому +5

    राष्ट्रवादी पक्ष कधी मराठा आरक्षण,राम मंदिर, साठी रस्त्यावर दिसला का?
    नाहीं ना.
    पण
    राष्ट्रवादी पक्ष हिजाब साठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे.
    साहजिक आहे पक्षाचा पारंपरिक मतदार खुश ठेवायचा असतो साहेबांना..
    काकाच्या पक्षाला मानणाऱ्या मराठ्यांनी स्वतःचा सुंता करून घ्यावा...
    तुमच्यासाठी कधी आंदोलन करावं वाटलं नाही...पण लां.... चुकीच्या मागणीसाठी मात्र रस्त्यावर उतरला आहे...
    तुम्ही बसा सायबान फेकलेली हाडक चघळत

  • @kailaslaigude1142
    @kailaslaigude1142 2 роки тому +7

    शालेय uniform हा केवळ समानता दाखवून त्यात जात,पात धर्म काहीच फरक पडत नाही शिवाय गरीब,श्रीमंत असाही नसावा

  • @surajgujle6347
    @surajgujle6347 2 роки тому +14

    शाळा काॅलेज मध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना एकच गणवेश हिजाब /भगवा ही सगळ आपल्या घरी सुसू ताईने नेहमी प्रमाणे पळ काढला बघा 😂😂

  • @358jayshivray
    @358jayshivray 2 роки тому +6

    Tai तुम्हीं कुठ शिक्षण ghetal
    ते संग
    काधी ghatla का uniform तुम्हिं
    School cha

  • @sampatrayate5273
    @sampatrayate5273 2 роки тому +4

    ताई ! जुन्या पेन्शन विषयी थोडं बोला ना?

  • @abhijeetmore8734
    @abhijeetmore8734 2 роки тому +6

    आणि काँग्रेस ला किती चाटायची आहे कोणास ठाऊक

  • @SNPatil-zn2gg
    @SNPatil-zn2gg 2 роки тому +8

    वायफळ चर्चा

  • @sachind2318
    @sachind2318 2 роки тому +13

    तरी म्हणटल अजून मँडम कशा गप्प ,उद्या ह्या लष्कर, पाेलीस सारख्या सरकारी संरक्शण शेत्रात सुद्धा हिजाब चे समर्थन करतील .

  • @suhasnaniwadekar3173
    @suhasnaniwadekar3173 2 роки тому +8

    सुप्रियाताई चं भाषण म्हणजे काही नेते जनतेला कसं भडकवतात याचे उत्तम उदाहरण आहे, प्रश्न शाळेत हिजाब घालायचा का नाही हा आहे सामन्य जीवनात कोणी हिजाबला बंदी घातली नाही.

  • @udaykhonde1045
    @udaykhonde1045 2 роки тому +10

    पोलीस.. मिलिटरी.. कंपनी... शाळा येथे गणवेश पाहिजे..... कमी कपडे वर आक्षेप तर हिजाब चांगला कसा... धर्म घरी... शिस्त पाहिजे

  • @dineshpandit9803
    @dineshpandit9803 2 роки тому +19

    शाळेत हिजाब कशाला?

  • @sushmapatil1743
    @sushmapatil1743 2 роки тому +9

    मीया शरदउद्दीन ची मीया खलीफा सूसू

  • @officialcritisizer6462
    @officialcritisizer6462 2 роки тому +14

    बरोबर आहे शाळेत शाळेचा युनिफॉर्म हवा। पण इथे धर्म आडवा येतो

  • @rahulmarwadi8239
    @rahulmarwadi8239 2 роки тому +4

    इंग्रज गेले पण हे मागे राहिलेत
    कमीत कमी संसद तरी राष्ट्र भाषेत चालवा म्हणजे सर्व नागरिकांना समजेल

  • @deepak-pe6rh
    @deepak-pe6rh 2 роки тому +13

    कोणी ही सरकारी पैसे खाणार नाही हे मोदीच ठरवणार

  • @user-fw4wn8jy1f
    @user-fw4wn8jy1f 2 роки тому +14

    चमके शाळेत शाळेचाच ड्रेस घालायचा असतो तू कशाला वाद लावायचं काम करतेस बापाला विचार जरा शाळेचे नियम काय आहेत ते बंडा तात्या बोलला ते योग्य आहे असं जनतेला वाटायला लागलंय

  • @aadityasapkal007
    @aadityasapkal007 2 роки тому +17

    राष्ट्रवादी कांग्रेस को लाओ और हिंदू स्थान को मुस्लिम स्थान बनाओ और
    बीजेपी❤️

  • @feelthemelodys824
    @feelthemelodys824 2 роки тому +18

    अरे चाललय देशात... हा देश संविधानावर वर चालतो कुठल्या पक्ष्याच्या राजेशाही वर चालत नाही, जेंव्हा की तो पक्ष च भारतीय संविधानाच्या कायद्यानुसार सत्ते मध्ये आहे.. 😊☺️

  • @harithorat2143
    @harithorat2143 2 роки тому +7

    ही अपेक्षा नव्हती तुमच्या कडून सुप्रिया ताई

  • @chidanandchabukswar2816
    @chidanandchabukswar2816 2 роки тому +7

    मुस्लिमांची बाजू घेतली म्हणजे मुस्लिमांची मते मिळत नसतात.. सुप्रिया मॅडम लक्षात घ्या

    • @vishwasmalshe4142
      @vishwasmalshe4142 2 роки тому +1

      *हे तर पुष्कळ बरे, फक्त भारतीय मुस्लिमांची मरे मिळवतात!*
      *तुमचे पंतप्रधान तर केक भरवायला पाकिस्तानात जातात !!*
      *🚩🚩🚩एक महाराष्ट्रप्रेमी🚩🚩🚩*

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 2 роки тому +8

    महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरयांना किती लुटायचे हे हेच ठरविणार
    ऊस उत्पादक शेतकरी मेला तरीही तोंड उघडणार नाहीत
    पण अशा वेळी उघडणार

  • @verifiedlegalproperties5408
    @verifiedlegalproperties5408 2 роки тому +106

    Educational institution also have their fundamental rights as per democracy....

  • @96k...32
    @96k...32 2 роки тому +2

    शाळेत युनिफॉर्म हा सर्व मुलांना समान दर्शवत असतो त्यामुळे शाळेत युनिफॉर्म हा कम्पल्सरी असावा

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 2 роки тому +2

    सर्व शाळा कॉलेज मध्ये गणवेश असतो... तोच घालून शाळा कॉलेज मध्ये आले च पाहिजे... म्हणजे जात धर्म उच्च नीच गरीब श्रीमंत असा भेदभाव रहात नाही.

  • @atulbhalerao9417
    @atulbhalerao9417 2 роки тому +22

    If Naga Sadhu take admission in schools and colleges and stick to their dress code, will this be accepted by those who support Hizab, where dress code of that particular institutions doesn't allow to wear it, as per their rules and regulations

    • @raman87910
      @raman87910 2 роки тому +3

      Mhanje naga sadhu ata abhyas karnar ani tya awastet barkya poran samor tumhi basawnar. Wah re wah thinking. Class madhe hijab ha mulincha problem nahiye tar jo eka community sathi aslela raag ahe jo asha prakare kadgla jatoy ani clear kaltay. Fakt samor yeun bolta yet nahi mhanun he karan shodla

    • @vbh4315
      @vbh4315 2 роки тому

      @@raman87910 hijab ghalun madrsyat pathva..... Uniform nasel tikde mulinla admission dya.

  • @maheshpujari609
    @maheshpujari609 2 роки тому +12

    प्रत्येकजण आपल्या धर्माचे कपडे घालून शिक्षण घेनार असाल तर या देशाची एकता कशी दिसणार ताई तुम्ही खानेरड राजकारण बंद करा

  • @babannatu5900
    @babannatu5900 2 роки тому +2

    बंडा तात्या कराडकर महाराज भेटले होते .आठवण काढली होती ताई तुमचीच फार चांगले काम आपण करत आहात असं सांगितलं?

  • @sanjaygaikwad9949
    @sanjaygaikwad9949 2 роки тому +8

    ....राजनीति को विरासत समझ बैठे हैं
    भ्रष्टाचार को सियासत समझ बैठे हैं

  • @dddreams7090
    @dddreams7090 2 роки тому +4

    काँग्रेस ने वाट लावली देशाची ......

  • @sanjaykulkarni2974
    @sanjaykulkarni2974 2 роки тому +31

    One must be aware of the rules and regulations of any educational institution and should follow the rules. This has been observed since long and why this issue raises now?
    I think all of us have followed the discipline. I think the institutions have their own disciplines and they expect it is followed.

    • @goodwisher6796
      @goodwisher6796 2 роки тому +3

      Sir she is not aware of what is going on karnataka.

    • @realindian4626
      @realindian4626 2 роки тому +2

      She was supporting to shahin baug shame on her

    • @nawazwalele3133
      @nawazwalele3133 2 роки тому +1

      The girl interrupted was college student and I think there is no restrictions on what to were after matriculation. Sir call spade a spade, those taking law in hand were gundas of particular supported party.

  • @aparnadixit4766
    @aparnadixit4766 2 роки тому +3

    बाई काय सुंदर बोलत आहात.
    आपल्या पित्याचे संस्कार आहेत.
    हीच महाराष्टाची पुरोगामीत्व आहे.
    राजकारणात आपल्या सारख्या अभ्यासू व हिजाब विषयी आदर वकळकळ असणाऱ्या महिला संसदेची आवश्यकता आहे.

  • @kashinaththale357
    @kashinaththale357 2 роки тому +20

    आराष्ट्रवादि
    लोग सब समझ गये है

  • @omkar23549
    @omkar23549 2 роки тому +15

    Uniform cha vishay aahe tai, baher ghalu de na hijab ka kai te..... School clg madhe nhi chalnar te....

  • @prakashshirasath1911
    @prakashshirasath1911 2 роки тому +17

    वाह! नेत्री हो तो ऐसी हो. सब जानते है आपकी पाॅलिटिक्स.सच्चऻ हिंदूस्तानी आपके बहकावे में नहीं आयेगा. युनिकोड के इस्तेमाल से जो कौमी एकता यानि भारतीयताकी तस्वीर बनतीहै , उसे मिटाने में क्यों तुले हो?

  • @sadashivoulkar6623
    @sadashivoulkar6623 2 роки тому +1

    सगळे बरोबर पण खासदार साहेबा ,,ही गोष्ट एका शाळेतील आहे ,ही काय रस्त्यावरची ,घरातील ,कोणत्या कार्यक्रमातील नाही .तेव्हा प्रश्न हा शाळेतील आहे ,हे लक्षात घ्या आणि नंतर बोला

  • @samidhabhusawalkar1981
    @samidhabhusawalkar1981 2 роки тому +1

    वडील एवढे मोठे व्यक्ती असल्यामुळे शाळेत गेल्याच नसतील शिक्षक घरीच येत असतील शीकवायला, त्यामुळे युनिफॉर्म म्हणजे काय असतो हा माहीत नसेल मॅडमजींना

  • @vaibhavdhange2465
    @vaibhavdhange2465 2 роки тому +3

    कॉलेज आहे तुमचे घर नाही .
    शिक्षण घ्याला जात आहे तर मग कॉलेज चे नियम लागू राहणार.
    कॉलेज मध्ये कॉलेज युनिफॉर्म् घालून जावे लागते.
    कॉलेज च्या आत कॉलेज च्या नियमांचे पालन करा.

  • @sudhirpatil8325
    @sudhirpatil8325 2 роки тому +5

    शाळेत युनिफॉर्म घालायचा नाही का?
    शाळेची काँलेजची शिस्त पाळायची
    नाही का समाजासमोर कसला आदर्श
    ठेवणार.

  • @user-fw4wn8jy1f
    @user-fw4wn8jy1f 2 роки тому +1

    मी शाळेत अंडर प्यांड घालून गेलो तर चालेल काय बाई

  • @tusharsatpute9712
    @tusharsatpute9712 2 роки тому +3

    विलीनीकरण द्यायचं. हेच ठरवणार. की नाही द्यायचं. हेच ठरवणार.
    असच ना.
    ते ओ
    " डोक्यातून काढून टाका."
    आठवतंय ना !!!!