Supriya Sule Full Speech | बारामतीतील सभेत सुप्रिया सुळे यांचा अजित पवार यांच्यावर हल्लाबोल
Вставка
- Опубліковано 2 тра 2024
- Supriya Sule Full Speech | बारामतीतील सभेत सुप्रिया सुळे यांचा अजित पवार यांच्यावर हल्लाबोल
#SupriyaSule #SushmaAndhare #NCP #SunetraPawar #LoksabhaElection #SharadPawar #AjitPawar
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • Tv9 Special Report | M...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
नेहमी एकादशी, चतुर्थीला देवांचा अपमान आणि आता मतांसाठी रामकृष्ण हरी.
ताईसाहेब तुमच्याकडे असलेली सर्व संपत्ती महाराष्ट्रातील गरीबांना वाटून टाका ,एका दिवसात अख्खा महाराष्ट्र श्रीमंत होईल..
बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रावहिनीचं खासदार होणार..!!⏰✌🔥
देशाची निवडणूक आहे तुमच्या घरातील नाही
चांगला फराळ कोण करतं हे ऐकायला आम्ही बसलो नाही
राम कृष्ण हरी. ( हे नाव घेवून किती खोटे ते पण फूल confidence ने हॅट्स off ताई)
सुप्रिया ताई रोजच्या काय लागत तर मग अब्जावधी तुमच्याकडे कशासाठी
Namo namah❤
ताईजी कृपया रामकृष्णहरी चा ऊद्धोष करु नका ते तुमच्या फायद्याचे आहे
स्वार्थी राजकारण आहे यांचं
देशाची निवडणूक तुमची घरातली नाही😅
ह्या वेळेला फक्त मोदीजी pm होण्यासाठी प्रयत्न आहेत उमेदवाराचा विचार नाही
तुमच्या घरातल्या भांडणाचा जनतेला देणेघेणे नाही 15 वर्षात काय केलं त्याबद्दल सांगा
48 खाजदर लोक सभेत होते..त्या लोकानी काय केले ,जे सत्ते होते त्यांना विचार .विरोधी बाकावर बसणाऱ्या ना काय विचारता.लोक सभा कशी चालते बघित आहे का डिबेट कशी होतात ते बघ..मग हे प्रश्न विचारा...जा सुप्रिया ताई ना 5 वेळा संसद रत्न दिलं ते या भाजप च्या सरकारने...
Supriya taienchya bapani etaka vikas kelay ki tumhi vicharu shakat nahi supriya tsieni kay kele, aani sampurna baramati bhagacha,aani paxacha karbhar sahebani ajit pawarala sopavile hote,aani yat taie,saheb hasthxep karat nasayache.
Ha ha ha
तू पडणार आहे
@@anandparulekar3317 mhanje tumhi jevha virodhi paksha madhe asta tevha tumchya kadun kam hot nahi ka ? mag tumhi kadhi satte madhe yenar ch nahi he mag hya varshi ghari ch basva vangi queen la..😂
तुम्ही कशी महागाई कमी करणार शेतकऱ्यांच्या मालाला कांदा भाव काय देणार ते सांगा
सुप्रिया ताई आता तु आणि तुझ्या बाबा खूप कमवल आता बास की खरच तु राजकारणात युवक सधी दया
मनमोहन सिंग यांचे 10 वर्षे सरकार होतं असं मी ऐकलं शरद पवार यांचे सरकार कधी होतं
YYA WAKDYA TONDACHI LAIKI NAHI ASNI KADHIHI RAHANAR NAHI
@@anilchakrapani1511tuzi ahe ka
जिवन जगायला काही लागत नाही तर सू सूताई तुमच्या कडे करोडो रुपये आहे गरीबांना वाटप करा जनता सब जानती है नौटंकी करु नका
अप्रतिम भाषण. Tai. Will win. Match.
वा.......... छान ताई .आत्ता कळलं का नाते
छान संधिसाधू आहात.............
देशाच्या विकासासाठी हे इलेक्शन आहे.. मोदी आणि राहुल गांधी यांच्यातील लढाई आहे. टॅक्सच्या पैसा फुकटात वाटणारा आणि टॅक्सच्या पैशातून विकास करणाऱ्या लोकातील ही लढाई आहे. वयश्री, जलजीवन मिशन या मोदींच्या केंद्र सरकारच्या योजना आहेत.
शेतकरी हितासाठी कायदा आणला होता त्याला विरोध केला होता त्याला पाठिंबा दिला असता तर कदाचित शेतकऱ्यांच्या मालाला थोड्याफार प्रमाणात योग्य न्याय मिळाला असता. पण नाही. शेतकरी कायमच कर्जबाजारी रहावा हीच राजकारण्यांना हवं आहे.
हे भावी खासदाराचे भाषण आहे का?
देश म्हणुन तुमचे काय नियोजन आहे यावर कधी भाष्य करणार आहात?
Jai ho
सत्तेत आल्यानंतर देशासाठी काय करणार जनतेसाठी काय करणार ते सांगा तुमच्या कुटुंबीयांची जनतेला देणेघेणे नाही तुम्हाला जगायला जर काय एवढं कमी लागत असेल तर तुमची संपत्ती जनतेमध्ये वाटून टाका
तुम्ही मान्य केलं गुजरातचा विकास मोदि साहेबांनी केला
आणि ते ही मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये विकास कामे केली आहेत.
Tai very nice ❤❤❤
पैशाची कोथंबीर खात असत्या
एवढा पैसा जमवला आगावर घेऊन जाणार
सुप्रियाताई आगे बढो,हम तुम्हारे साथ है,ताई विजय तुमचाच काळजी करु नका.
70 कोटी चे काय झाले
सामान्य जनतेला तुमच्या घरातील भांडणाच काय घेणं की देणं.
TUMCHI BHANDANA GELI GADHAWACHYA GANDIT JANTECYE KAY TE BOLA TUMCHYA BAPANI AAJPARYANTA LOKANCHYA NAVANI PAISA KAMAWLA NAHITAR TYANCHI AWAKAT AAJ SAMANYA MANSASARKHI RAHILI AASTRUSA BAAP MAHA HALKAT AAHE
JWI BALASAHEB
किती छान बोलता ताई, तुम्ही. Proud of you
मराठा समाजाला आरक्षण कुणी देऊ दील नाही हे लक्षात आसुदया
तुमचा चेहरा पाहून तुम्ही पडणार
No never..
सर मोदी सरकार न बोलता तुम्ही भारत सरकार बोलले तर खूप बरं होईल ना कारण भारत माता आपली आहे
Great Massage...We salute you Dear Respected Tai🎉🎉🎉 All the very best for your Great Victory....5 L +++
सुप्रिया ताई फारच महत्त्वाचे बोलल्या,ताई मानलं तुम्हाला खरंच ताईवर संस्कार आहेत. विजय नक्कीच
ताई होणार आहे.दिड लाख मतांनी.....
Ubha maharastra😂😂....Super duper hit dialogue🙆♂🙆♂🙆♂🙆♂
तसा तरास सर्वांना होऊ द्या
निकालानंतर हेच भाषण दाखवलं तरी चालेल 👍👍👍🍆
Koshimbir nahi ..aashadi la mutton khata tumi😮
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ सुप्रियाताई सुळे
Tai vijay 100%
Khup shahane aahet lok aata kiti Maharashtra lutala te pan sanga hi Lavasa chi kinmat kadhitari sanga ho
Tai very nice
महाराष्ट्रातील जनता ५० वर्ष सहन करतेय.
पवारानी किती हजार करोड कमविले ते वाटून टाका.जनता आशिर्वाद देईल.तुम्ही 10एकरात 100करोडची वांगी उत्पादन करता ते गरीबाना वाटून टाका.मी सुध्दा येईन.आज संपत्ती जाहीर करून वाटून टाका.पवाराना किती मीटर कापड लागेल?
10 वर्षात हजारो कोटी सापडले नाही का ?
Ed la laav ki pathimage ka ghabartoy
एवढी माहिती आहे तर मग 10 वर्ष सरकार आहेच की का काढले नाही मग बाहेर,उगाच काही फेकायची सवयच लागली आहे का तुम्हाला
@@bajiraokurhade1407सापडले की वाटून टाकणार.जनतेचा पैसा आहे.
@@nanakhomane1706यावेळी 45एकरात शुन्य रूपये कमाई दाखविली.पण मागच्या वेळी 10एकरात 100करोडची वांगी उत्पादन दाखविले होते.
,🚩फक्त आणि फक्त सुनेत्रा वहिनी पवार.🚩बारामती मध्येच नाही तर पूर्ण पुणे झिल्यात वयक्तिक जाऊन विकास कामाची पाहणी करणारे आणि झिल्याच्य प्रत्येक अडचणीत प्रत्येक विकास कामात 100 % कार्यरत असणारे आमचे दादा.जे रात्रं दिवस काम करतात आणि करत राहणार त्यामुळे संपूर्ण जिल्हा दादांच्या मागे उभा राहणार.
तुमचे विचार खुप छान आहे माझे वय40 तुमाल काय मनुआदणीय ताई
मोदी साहेब जिंदाबाद ❤❤❤
U r right Tai agdi brobar 👌 original khari shivsena only uddhav B Thakre saheb zindabad 🚩 mahavikas aaghadi zindabad 🚩
लोकांना येढ बनवू नका सगळ आपल्या घरात पाहिजे यासाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे
काय विकास केला ते सांगा पुढे काय करायचे ते सांगा
Please talk about what you have done for your voters specifically farmers. You talking about other things is not important for us.
Joshi Sir,
Modi after 10 years of Rulling just critizing Congress.
Modi has sold India to Adani.
Modi I'd not speaking on Economic Development but playing Religious Card for contesting LS Elections.
BJP and Modi Shah Fadanvis have no points.
निवडणूक होऊ द्या, यातील सगळ्या ताईंना अनुभव येणार की परत नाव यांचे कोणी घेणार नाही
सुप्रियाताई, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
कशा साठी 😂??
सुप्रिया ताई लीहून घ्या आपण जिंकल्यात अतिशय सुंदर मांडणी,अभितदादाच्या शंभर भाषणापेक्षा भारी भाषण आहे.
ताई आपण जिंकल्यात.
आपण जिजाऊ, माता सावित्री,माता अहील्या यांची नावे घेतली.पण त्यागमूर्ती
माता रमाई ला विसरल्या त
आपणास शुभेच्छा.
जयभिम.
🚩🚩Ajya padla🚩🚩
Q79d7 🎉@@@sureshchandramisale307
जगायला काय लागत नाही तर एखाद्या सामान्य माणसाला खासदार करा ना तुम्हीच तुमच्यात कशाला लढता जनतेला दाखवता येत आणि तुम्हीच तुमच्या घरात खासदारकी पदरात पाडून घेत आहे खरंच तुम्हाला जनतेचा आदर होता तर तुम्ही खुशीने दुसरा उमेदवार देऊन त्यांना निवडून आणलं असतं
Correct ahe
माझा दादा दादा असे म्हणता मग लोक तूमच्यावर कसा विश्वास ठेवतील.आपल एक की दुश्मन म्हणजे दुश्मन मग तो भाऊ का असेना तूमच आपल बरं आहे
कार्यकर्त्याचे घर फुटत आहेत तूम्ही तूमच घर जपा.संस्कृतीच्या नावाखाली.
शहाणे आहात.गप्प बसून ऐकायला साहेबांकडून शिकलात ते सुध्दा किती आरोप होवूदेत कधी समर्थन करत नाहीत.
🚩राम 🚩 कृष्ण 🙏🏼 हरी ⏰आम्ही ⏰घड्याळी ⏰{माझी माणसं माझा विश्वास}⏰
One side win supriya tai only..👍
Baki sab pani kam. Maharashtra tutari ani mashal yenar sagli kade yenar
ऐयुष्यात लागत काही नाही पण मोह पण सुटत नाही बोलण सोपं असत पण कृती नाही करता येत करून तर बघायची केली असती तर जनतेतून अवाज आला असता आम्हला तुम्ही च हव्यात पण तस काही घडलं नाही एवढंच 🙏
Very nice spich... And the best leader ship miss Supriya sule... 👍🏻👍🏻👍🏻
जे म्हणत आहेत की सुनेत्रा ताई शांत आहेत, त्यांना सांगायचे आहे की कांदा प्रश्नावर कोल्हे सत्ता असूनही काही काही उपयोग नाही, ....म्हणून आपल्या समस्या नुसत्या मांडणारा नव्हे तर समस्या सोडविनारा खासदार दिल्लीत पाहिजे....म्हणून बारामती करांचे मतघड्याळाला⏰⏰
Only tutari 👌 Supriya Tai 💯 vijayi honar original khari NCP only Sharad Pawar saheb zindabad 🚩 mahavikas aaghadi zindabad 🚩
सुप्रिया ताई विजयी भव
माझा दादा करायच सोडा, लोकाना वेड banau नका
tu veda ahe ashi cament karto
@@Aditya_8_8_8_ मग चाटा त्यांची..आम्ही येड बर आहे..
फुकट भाऊक होऊ नका.. दादांनी तर आयुष्य भर सहन केल त्याच काय.. आता तुम्ही बारामती करांना बाहेर च्या उमेदार आहात..
गुड
राम कृष्ण हरि.....वाजणार तुतारी....
2024 ला बारामती सीट जाणार होती..पण ह्यांनी मस्त राजकारण केले बाहेरच्या माणसांनी पाडण्यापेक्षा घरातल्या कोणी पाडले तर लाज नाही वाटायची.....
येणार तर वहिनी साहेब.
कामे करायची दादांनी आणि फोटो दुसऱ्यांचे
राजकारणात वांगी उत्पादन करणाऱ्यांसाठी
मागच्या निवडणुकीत दोन एकरांत वांग्याचे दहा कोटीच उत्पादन आणि आता ४५ एकरात शुन्य टक्के उत्पादन असा उल्लेख केला आहे. कायतरी गोलमाल आहे.
Only tutari 👌 Supriya Sule Tai 💯 win 🎉 🎉 🎉 mahavikas aaghadi zindabad 🚩
❤🎉🎉🎉🎉🎉
ताई साहेब ठाकरे महा विकास आघाड़ी जिन्दाबाद हिंदुस्थान जिन्दाबाद
१००%सुपरीया पडनार बास झाल लोकांना लुटायच
सुप्रिया ताईला खुप खुप शुभेच्छा 🙏🚩 अनेक गोड आशिर्वाद 🙏🚩🌹🇮🇳🌹🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
Aani Tula kel
Swiss madhe tuzi benami sampati kiti kotichi?
शेतकऱ्यांच्या साठी काहीतरी करा
या काय. सहन करत आहेत.उलट याच कुजकं नाजकं बोलत आहेत😂😂😂
Super taai ek number
Tai bhari speach 👍💐
Lai Bhari म्हनायचय का ??? पन हरकत नाय "Tai Bhari "Padnar" हे पन चालतय ?😜😜😜😜
राम कृष्ण हरी तुतारी घेऊन आपण बसणार घरी
साहेब जर बारामती हरले तर, भविष्यात कुठलाच नेता आपल्या परिसराचा किंवा लोकांचा विकास कायापालट नाही करणार , प्रत्येक जण घोटाळे करा सत्ते सोबत रहा, विकास युरोपला जाईल अनिवासी भारतीय होईल😂.आज मोदी सर्व गुजरातला नेत आहेत कशा साठी, त्यांचा सुध्दा हेतू आपल्या परिसराचा विकास लोकांना रोजगार संधी दे्यासाठी करता ना. आज हे उद्या तुम्ही...!
महाराष्ट्रावर कोणीही बोलत नाही कुणाच्या मदती नाही उगीच महाराष्ट्रावर बोलतो असा कांगावा करू नका तुमच्या विरुद्ध बोलतो म्हणजे महाराष्ट्रावर बोलतं असं नाही
राम कृष्ण हरी ....
मटन खायला पहिले घरी!
अत्यंत निर्लज्ज स्पष्टीकरण....
Vikat ghetlela sansad ratna shevati ground reality hi mahtwachi asate . Tumhi je boltay te amhi aikun kantala aala, mag aata hi arja mage ghya, bolghevadhi. Bap tashi lek maharahtrachi vat lavali kakani.
दाऊद भाऊ ना सांगणार?
Wellspeech-
पवार साहेब मुळे महाराष्ट्र ओळख खऱ्या अर्थाने झाली शेतकऱ्याला ताकद देयच काम पवार साहेबांनी काम केलं
म्हणायचं राम कृष्ण हरी आणि हाणायचं चिकन मटन घरी !
The Great Indian women in Baramati,🙏👍
महा संसद रत्न ताई.
योग विचार आहे तुमचं ताई सोलापूर
महिंद्रा & महेंद्रा बारामती मध्ये येत होती तर ती का येऊ दिली नाही त्याच काय ?
सर्व कही ठीक आहे। ,,, पण महाराष्ट्र मद्दे कांग्रेस आले तरी,,, महाराष्ट्र चे च हाल होनर आहे,,,, सेंट्रल la बीजेपी n महाराष्ट्र मद्दे कांग्रेस,,,,, उग कांग्रेस बीजेपी वर खापर फोड़नर,,,,, जनता पण मोए मोए 😂😂😂😂😂😂
राजकारनात
गोरगरीबांनसाठी कोणीही नाही
Baga aatama bhatkat ahe savdhan only Bharat Desh fast Ajit dada vahini ❤ Jay maharastra only nation first rakho Jay shree Ram
बारामती म्हणजे शरद पवार असे म्हणू नका. याचा अर्थ असा होतो की शरद पवार म्हणजे महाराष्ट्र नाही.
Tai saheb great job
छे ! लवासा पहीले .. .. .. ..
Sanskar. Wali. Didi
धन्यवाद वाद ताई शरद सुप्रिया रोहीद उध्दव सोनिया राहुल मतदान करत असताना तिन नंबरला तुतारी हे चिन्ह आहे तरी तुतारी चिन्ह तिन नंबरला आहे हे कसे ओळखावे ते तुम्ही फारचं सोप्यात सांगितले खुप खुप धन्यवाद विजयी भव