Supriya Sule Speech NCP Meeting : बापावर बोलायचं नाही, दादांना इशारा; सुप्रिया सुळेंचं घणाघाती भाषण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лип 2023
  • #AjitPawar #NCP #BJP #DCM # #abpमाझा #abpmajha #buldhana #maharashtrarainupdates #devendrafadnavis #sharadpawar #marathinews #maharashtrapolitics #uddhavthackeray #adityathackeray #shivsena
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

КОМЕНТАРІ • 1,5 тис.

  • @rohitpatil8476
    @rohitpatil8476 11 місяців тому +78

    ताई ही लोकशाही आहे... बाप आणि पोरीचा वारसा चालवायला हा काय प्रॉपर्टी चा प्रश्न नाही... फॅक्ट्स वर काहीच बोलला नाही आपण...

  • @yogeshpawar6763
    @yogeshpawar6763 11 місяців тому +118

    रतन टाटां आपल्या संपत्तीचा ५०% दान करतात.... तूम्ही पण करा जरा......😅😅😅😅😅

    • @jeetendraraane7911
      @jeetendraraane7911 11 місяців тому +3

      बरोबर

    • @Life_lesson143
      @Life_lesson143 11 місяців тому +1

      50 टक्के 😢 पण राजकारणी लोकांना 50 खोके लागतात 😅😅😅

    • @yogeshpawar6763
      @yogeshpawar6763 11 місяців тому +1

      @@Life_lesson143 ते पण बरोबर आहे.....🤣🤣🤣 ...त्या शिवाय त्यांचं पोट कसं भरणार..आपल्या सारखं आयुष नाही ना .. आपल्याला काम करावं लागत ३० day mg पैसे येतात घरात....,😅

    • @yogeshpawar6763
      @yogeshpawar6763 11 місяців тому +2

      @@jeetendraraane7911 हा ना.. तुलना करत आहेत ते पण टाटा ग्रुप सोबत..ते सामान्य माणसांना नोकऱ्या देत आहेत... तसं यांचं कोणता काम आहे जे महाराष्ट्र राज्य वर आला आहे...🤣🤣

    • @amarghatge3455
      @amarghatge3455 11 місяців тому +1

      50 रू पण नाही करत

  • @AK-rf5lm
    @AK-rf5lm 11 місяців тому +45

    ताई .. त्या दिवशी लव्ह जिहाद आणि तीन तलाक वर भाषणं केली .. आता तुम्ही माता अहिल्याबाई होळकर आणि महारांनी ताराबाई 🙏.. यांच्या बद्दल बोलु नका.. आणि शरद पवार यांनी 1978 मध्ये जे वसंत दादा पाटील यांच्या पाठित खंजीर खुपसला त्या ची परतफेड आज नियतीने केली आहे

  • @yogeshkhot2357
    @yogeshkhot2357 11 місяців тому +156

    दादांनी काही टीका केलीच नाही मुळात, फक्त खंत व्यक्त केली मग एवढं violence का बरं. हेच कारण असू शकतं बाहेर जाण्याचं.

    • @statuskidaa1385
      @statuskidaa1385 11 місяців тому

      छगन भुजबळ बोलले सर्व चर्चा करून आम्ही हे पाऊल उचलले आहे..सुप्रिया सुळे मीटिंग ला होत्या..मग ही असली नाटकं कशासाठी करता..? जे पण बोलतील पवार साहेबांच्या बद्दल ते चर्चा करून च बोललेले असतील. उगाच आव आणि नका सगळ ठरवून झालंय..! आणि बोलणारे पण तुमचेच आहेत.

  • @hanmanthaloli9886
    @hanmanthaloli9886 11 місяців тому +290

    मुंडे साहेब चा घर फोडले होते तेवा मुंडे साहेब ढसा ढसा रडले होते त्याचा शाप लागला वाटतं.

    • @panditgarkal6912
      @panditgarkal6912 11 місяців тому +7

      बरोबर आहे

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 11 місяців тому +2

      राजकारणात हे सगळं चालायचं उद्या हे सगळे टरबूज फोडल्यावर काय बोलणार भक्ता 😂

    • @akhilbhosale3607
      @akhilbhosale3607 11 місяців тому

      😂😂

    • @hanmanthaloli9886
      @hanmanthaloli9886 11 місяців тому +15

      @@tamrajkilvish9215चमचे जे पेरतो तोच उगवतो आता तेच घडला चमचा 😀😀

    • @user-tz1di6iz7q
      @user-tz1di6iz7q 11 місяців тому +6

      एकदम खरय हीच मुंडे साहेबांना श्रद्धांजली. बाकी अकेला देवेंद्र क्या करेगा?

  • @ramakant6304
    @ramakant6304 11 місяців тому +30

    या बापाने खूप पापे केली आहेत, बरीच घरे फोडली आहेत बर्‍याच जणांना कात्रजचा घाट दाखवला आहे पण आता यांचे घर पूर्णपणे तुटले आणि यांना खंडाळ्याचा घाट दाखवला पुतण्याने. आता उध्दव ठाकरे आणि सुप्रियाताई यांची खरी कसोटी आहे.

  • @dineshchopade8833
    @dineshchopade8833 11 місяців тому +222

    श्रमलेल्या बापाला सेवानिवृत्ती दिली तर बरे होईल.100 वर्ष आयुष्य लाभेल

    • @jeetendraraane7911
      @jeetendraraane7911 11 місяців тому +5

      dukan.band.kra.

    • @vishnupatil9155
      @vishnupatil9155 11 місяців тому +1

      Tuja bapa la bol

    • @dishakadam8355
      @dishakadam8355 11 місяців тому

      Tu dila ka tuzya bapala araam

    • @ramz456
      @ramz456 11 місяців тому +5

      @@vishnupatil9155 ka re tuji ka jalali? Pawar tuja baap aahe ka?

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 11 місяців тому +3

      @@vishnupatil9155 are baba amcha baap 80varshi kaam nahi karat shant basun tv baghat natwanda sobat gappa marto. Jasa mulana kaam karyala lavana gunha ahe tasach mhataryala kaamala lavana ha pan gunhach ahe.

  • @jayshivray11
    @jayshivray11 11 місяців тому +14

    मी संभाजीनगर म्हणनार नाही ...औरंगाबादच म्हणनार ....आज औरंगजेबाने आशीर्वाद दिला बहुतेक शरद ला😂

  • @govinddeshmukh2339
    @govinddeshmukh2339 11 місяців тому +321

    सगळे स्वार्थी आहेत, सगळ्यात जास्त वाट यांनी गरीब मराठा समाजाची लावली आहे.
    सत्ता फक्त स्वकीय मोठे करण्यासाठी पाहिजे.
    विकासाच नाव पुढे करतात मग गेली 30 वर्ष प्रत्यक्ष सत्तेत पक्ष होताच की काय केलं शेतकरी बांधवांसाठी. शेजारील तेलंगणा राज्य गेल्या 5 वर्षात महाराष्ट्राच्या पुढे गेल.

    • @VikasBodke-ei5ve
      @VikasBodke-ei5ve 11 місяців тому

      गुंढा मंत्री ची पार्टी.
      लोकांना फसवणूक,खर्याच खोटं करून
      गळ्यात तुळशीची माळ घालून पंढरीच्या वारीला अन्नदान करणारे.
      तुमच्या पक्षात गरिब अभ्यासू ला स्थान दिले का.

    • @sushilasasane8700
      @sushilasasane8700 11 місяців тому +5

      दुसरया पक्षात जातांना Noc ची सक्ती केली पाहिजे तया पक्षप्रमुखाचा नो हरकत दाखला घेउनच आणि आमदार,खासंदारांनी पण तया तया, मतदार संघातून मतदराचा Noc ,दाखला घेऊनच आधीचा पक्ष सोडावा हा कायदा करुन अमंल बजावणी करावी

    • @Nakshatragyan
      @Nakshatragyan 11 місяців тому +1

      Maharastrala maghe kadnare Gujarathi modi Ani shah Kendrat basale ahet sagle prakalp Gujrat madhye nele maharashtratale kiti lok betojgar Zale mumbai LA jasta paisa bollywood kadun milto thya bollywoodla badnam karnare hich bjp atta sarvat Ambani pude manun abanichi Ed chaukashi karnar Adani ne evdhye gotale kele thyacha Kay Ani amche lok Shinde Ajit Pawar hyachya barobar

    • @apnaadda680
      @apnaadda680 11 місяців тому +5

      अगदी खरंय. मराठा समाज्याचि खूप वाट लावली यांनी.

    • @svs333
      @svs333 11 місяців тому +1

      बरोबर बोललात 👏👏👏

  • @kiranshelar5501
    @kiranshelar5501 11 місяців тому +383

    बाप, लेकीचाच पक्ष आणि जनता वैचारिक गुलाम!
    हीच लोकशाही, संविधान, समानता...

    • @arunkadam383
      @arunkadam383 11 місяців тому

      बीजेपी दलाल आहेस तू

    • @rameshkumbhare5559
      @rameshkumbhare5559 11 місяців тому

      .

    • @sameer-111
      @sameer-111 11 місяців тому +5

      वैचारिकदृष्ट्या एकसंध आणि आपल्याला योग्य वाटणाऱ्या लोकांसोबत जायचं असतं ना, त्यात बाप लेकी काय की विधूर काय?

    • @goal2100
      @goal2100 11 місяців тому

    • @avinashborse9326
      @avinashborse9326 11 місяців тому +12

      म्हणजे शरद पवारांनी बिजेपि जॉइंड केली तर ते चांगले

  • @laxmankadam2326
    @laxmankadam2326 11 місяців тому +93

    ताई आत्ता वडिलांना घेवून घरी आराम करा, अजून किती लोकांची घर फोडणार, जे पेरले तेच उगवणार, अजून खूप पापांचा हिशोब बाकी आहेत साहेबांच्या, वया मुळे गप्पा आहेत बाकीचे....

    • @sd6795
      @sd6795 11 місяців тому +6

      अजुन हिला आणि बापाला सत्तेची हाव संपणार नाही. बरेच वर्ष पैसा खाल्लाय लोकांचा ...तरी अजुन माज कमी होत नाही ह्याचा..

    • @Entertainment14398
      @Entertainment14398 11 місяців тому +2

      Dadani barober bollet....arre retire vya Tai aani kaka

  • @vivekkavade
    @vivekkavade 11 місяців тому +23

    वसंत दादा पाटील यांचा कार्यकाळ आठवा आणि आपल्या वडिलांनी केलेली कारकीर्द आठवा वसंत दादा ना त्या वेळेला काय वाटला असेल आता आपणास कसं वाटते

  • @ab_hi_jit7603
    @ab_hi_jit7603 11 місяців тому +51

    यांचे खायचे सुळे वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे 😂😂😂

  • @antoshnigade2402
    @antoshnigade2402 11 місяців тому +99

    ताई वसंत दादा पाटील खूप व्यथित होते तेव्हा

    • @rafishaikh7918
      @rafishaikh7918 11 місяців тому

      Abe aatacha bol

    • @rafishaikh7918
      @rafishaikh7918 11 місяців тому

      Tula mahit aahe ka?

    • @abhipatil-pz9uk
      @abhipatil-pz9uk 11 місяців тому +6

      Abe tevacha pn bol mg atta ch bolu😂

    • @antoshnigade2402
      @antoshnigade2402 11 місяців тому +11

      @@abhipatil-pz9uk कस आहे ही पिलावळ शरद पवार यांनी तयार केलेली आहे, ती थोडीच त्यांना जाब विचारतील, जिकडे भेळ मिळते तिकडे खेळ हा त्यांचा जुना dance आहे

    • @techprorana319
      @techprorana319 11 місяців тому +2

      लोकांना इतिहास माहीत नाही याचा.......

  • @karadsatish8611
    @karadsatish8611 11 місяців тому +29

    जेव्हा गोपीनाथ मुंडे साहेब रडले तेव्हाच माझा पांडूरंग रडला होता आणि सागितले की जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर

  • @SandeepPatil-wy8cm
    @SandeepPatil-wy8cm 11 місяців тому +70

    आज समजलेली नवी माहिती. २०१४ प्रमाणे, २०१७, २०१९, २०२२ ला (४ वेळा) राष्ट्रवादीने, साहेबांच्या सम्मतीने भाजप बरोबर जाण्यासाठी, सत्तेसाठी वाटाघाटी केल्या होत्या.

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 11 місяців тому +1

      Va रे विचारधारा...😊😊😊😊 आपल्या सारखे देशात दुसरे कोनी नाही..आपण महान

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 11 місяців тому +3

      Barobar ahe. Ajit dada bolale aaj. Ha manus baher BJP la manuwadi mhanto ani aat hat milvani karto. Shivsenela sampavayach kadhichach tharawala hota vakadyani.

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 11 місяців тому

      @@ashwinis1562 gadhava..ti कथा होती..हा तर जाऊन मिळाला त्यांना..आता बोल

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 11 місяців тому

      ती तर स्टोरी..खरी खोटी...हा तर गोटात जाऊन सांगतोय...मंजे हा किती उत्साही?

    • @a.a.a6062
      @a.a.a6062 11 місяців тому +1

      Story nahi,घडलेले आहे,तुम्हाला काका,न सुसु बरोबर राहायचं तर रहा एकनिष्ठ!😆

  • @shriramsakhalkar-blissyog2744
    @shriramsakhalkar-blissyog2744 11 місяців тому +25

    सगळ्यांचा बाप आहे असं म्हणतेय ताई. तिकीट मात्र घरी द्या. बाकी आहे सातरंज्या उचलायला.

  • @AN-uf7mk
    @AN-uf7mk 11 місяців тому +32

    ताई आता तुम्हीं वांगी लागवड सूरू करावी... 😂

    • @MythicEcho
      @MythicEcho 11 місяців тому

      @@Wolverine.45 त्यांचा मोदी सत्तेवर aahe, हिच्या सारखा रिकामा नाही बसलाय तो 😂😂

  • @dipakparadkar4115
    @dipakparadkar4115 11 місяців тому +53

    दादा खरच बोलले ज्यांना कुठे थांबायच हे कळत नाही त्याच्यावर बोलण्यात काहीच अर्थ नाही.... एकच वादा अजित दादा 👍👍

  • @user-vo7uh8mu5t
    @user-vo7uh8mu5t 11 місяців тому +17

    मुंडे साहेब यांच्यावर किती वाईट वेळ आणली होती

  • @bantydixit5012
    @bantydixit5012 11 місяців тому +66

    ताई आपका वो शब्द याद है 2 ही बच्चे है 4/6 रहते तो कितनी मजा आती । तुम्हारे सेकुलरिज्म की हालत क्या करती है जनता देखना

    • @majidshaikh8284
      @majidshaikh8284 11 місяців тому

      Aare hijdya bamna laiki dhakhwun dili ka tu

  • @d.m.5410
    @d.m.5410 11 місяців тому +265

    सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदावर विराजमान राहिलेले पवार साहेब यांनी कधी मराठा समाजाच्या आरक्षणावर एखादी बैठक किंवा कधी आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न सांगावे

    • @charandoke9541
      @charandoke9541 11 місяців тому

    • @kamatsatish6358
      @kamatsatish6358 11 місяців тому +26

      शालिनीताई यांनी मराठा आरक्षण बद्दल बोलल्या त्यांना पक्षातून बाहेर काढले.

    • @vaibhav8386
      @vaibhav8386 11 місяців тому +3

      BJP ने कई उखड़ले? शिंदे जर खर्च मराठा असल तर आरक्षण देवुन दाखवा।

    • @yogeshgare8988
      @yogeshgare8988 11 місяців тому +1

      Fansani Kay Kel

    • @yogeshgare8988
      @yogeshgare8988 11 місяців тому

      Tarun pedhi Sharad pawar sobat rahil

  • @rakeshjagtap8373
    @rakeshjagtap8373 11 місяців тому +23

    धन्यवाद अजित दादा 🎉

  • @bharatishanbhag3743
    @bharatishanbhag3743 11 місяців тому +54

    बरोबर आहे. बाप हळू हळू सिनियर लोकांना, ताईंपेक्षा जास्त काम केलेल्या लोकांना डावलून ताईंना टेकू लावत आहे मग राज ठाकरेंनी सांगितल्या प्रमाणे केंद्रात जायची स्वप्न ताई बघत असतील.

    • @statuskidaa1385
      @statuskidaa1385 11 місяців тому

      छगन भुजबळ बोलले सर्व चर्चा करून आम्ही हे पाऊल उचलले आहे..सुप्रिया सुळे मीटिंग ला होत्या..मग ही असली नाटकं कशासाठी करता..? जे पण बोलतील पवार साहेबांच्या बद्दल ते चर्चा करून च बोललेले असतील. उगाच आव आणि नका सगळ ठरवून झालंय..! आणि बोलणारे पण तुमचेच आहेत.

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 11 місяців тому +176

    सुप्रिया ताई तुमच्यासाठीच तर तुमच्या बापाने कर्तबगार पुतण्याच्या हातात पक्ष दिला नाही बाप असावा तर असा

    • @Optha_79
      @Optha_79 11 місяців тому

      येडझवा पुतण्या

    • @HINDUTVASAWARKAR
      @HINDUTVASAWARKAR 11 місяців тому +6

      😂😂😂😂✌🏻

    • @manoharpawar9450
      @manoharpawar9450 11 місяців тому +2

      सही बात है. दांगडो मिटला असता, "विनाशकाले ..... "

    • @reelshort2832
      @reelshort2832 11 місяців тому +1

      Putnya la politics madhe launch kel khasdar kela aamdar kela 5 vela deputy chief minister kela opposition leader kela 3-4 vela maati khalli tari tyala pathishi ghatla ajun kay karayach hota

    • @HINDUTVASAWARKAR
      @HINDUTVASAWARKAR 11 місяців тому +8

      @@reelshort2832 काय नव्हती माती खाल्ली
      खरी माती काकाच खात होता आणि पुतण्याच्या नावाने खपवत होता
      आज सगळे समोर आलाच पुतण्याकडून ✌🏻

  • @ramdasmurkute9198
    @ramdasmurkute9198 11 місяців тому +5

    आपले कर्मच असे आहेत की या वयात पण संघर्ष करावा लागतोय, हे कर्माचे फळ आहे, हेच ते कर्म आहेत ज्यांचे फळ ते आज भोगत आहेत,

  • @a.a.a6062
    @a.a.a6062 11 місяців тому +145

    ढोंगी,नाटकी,शेवटी त्यांचीच मुलगी,
    पूर्वी जनता अशा भावनिक वाक्यांनी फसायची,आता सगळे च ऐकतात न सोडून देतात.मुलीवर ही वेळ बापानच आणली😪

    • @user-gw9uz1ep6o
      @user-gw9uz1ep6o 11 місяців тому +2

      खूप खूप अभ्यासपूर्ण विचार 🎉🎉🎉

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 11 місяців тому +5

      तिला वाटताय आपण झाशीची राणीच झालो. काय बोलत्ये.

    • @BabasahebPadlkar
      @BabasahebPadlkar 11 місяців тому

      😢

    • @umagore2706
      @umagore2706 11 місяців тому +1

      😂😂😂😂😂😂

    • @EkYoungPunekar
      @EkYoungPunekar 11 місяців тому

      ताईंनी रतन टाटा आणि पवारांची तुलना केलीये. ताईंच्या बुद्धिमत्तेला सलाम.

  • @rameshpingale4085
    @rameshpingale4085 11 місяців тому +20

    काही म्हणा कोणाच घेण देण नाही पण दादाचं भाषण भावल

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg 11 місяців тому +60

    दादा तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष सर्वेसर्वा आहेत आज. हिंदुत्व हिंदुधर्माला शरद पवारांनी खुप वेला विटंबना केली. त्यांना देवाने शिक्षा दिली याच जलमात.

  • @dreams4105
    @dreams4105 11 місяців тому +29

    सगळ्यात घान बाई आहे ही 😂😂😂

  • @yogeshvaidya4737
    @yogeshvaidya4737 11 місяців тому +34

    आता फक्त भावनिक राजकारण पुरे झालं. प्रत्येक आरोपांना उत्तर द्या. जे सांगितल आहे ते घडल आहे आणि तसचं घडल आहे हे सत्य आहे हे सगळे समजले आहेत. 1978 पासून प्रत्येक वेळी कसं स्वातहाच्य फायद्याचं राजकारण आणि घुमजाव कसे झाले हे अगदी सविस्तर मांडला आहे.

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 11 місяців тому

      फूट च सांगते आपले कर्तुत्व....s t कामगार काई केले ... चापल्या garaver 😊आल्या तरी...कुणाच्या महाराष्ट्रात चप्ल्या आल्या नाहीत फक्त आपण आहात ....... आसे घर

  • @sandeephuse9048
    @sandeephuse9048 11 місяців тому +12

    ताई तुम्ही किंवा तुमच्या वडिलांनी लोकांचे घर फोडले होते त्यावेळेस तुम्ही लोकांचा विचार केला का लोकांच्या घरातला विचार केला हा दिवस बघण्यासाठी माझा वाघ पाहिजे होता

  • @ramakrishnakolhe7499
    @ramakrishnakolhe7499 11 місяців тому +64

    ताई 1978दिवस आठवा वसंतदादा बरोबर तुमच्या बापाने काय केले होते गद्दारी केली होती ते आठवा जरा

  • @ManojPatil-sz5lj
    @ManojPatil-sz5lj 11 місяців тому +43

    अरे जो काम करणारा होता त्याच्या हातात पक्ष दिला नाहीं. जनतेचे वातोडे करण्यासाठी तूझ्या बापाने तूझ्या हातात पक्ष दिला. जनता मूर्ख आहे काय .

  • @sandhyamunde4616
    @sandhyamunde4616 11 місяців тому +11

    मिस यु गोपीनाथ मुंडे साहेब ❤

  • @JayvantGJadhav
    @JayvantGJadhav 11 місяців тому +5

    बापानं फक्त मुलीचाच विचार केला😅😅 आणि अंगलट आल😅😅

  • @user-gf6oy1gi5n
    @user-gf6oy1gi5n 11 місяців тому +101

    ते वांग्याच्या शेतीच काय झाल तेवढ सांगितलं असत तर महाराष्ट्र अजून विसरला नाही.

    • @taisaheb
      @taisaheb 11 місяців тому +3

      दादा मुतत होते बहुतेक 😅😢

    • @user-fr4xd9qy7o
      @user-fr4xd9qy7o 11 місяців тому +1

      *" पवार फार्मुला टाॅप सिक्रेट "* फक्त इन्कम टॅक्स डिपार्टमेंट साठी,,,,
      तुम्ही ही🍆 बोलना नाय,,,,,,मुंह 🍆खोलना नाय..

    • @SanG-tc3gb
      @SanG-tc3gb 11 місяців тому

      Vanguard bharat kel Ani ajeetdadani sagle neun bjp la dilee😂

  • @AshokHire-cy1ix
    @AshokHire-cy1ix 11 місяців тому +15

    ताई तुमच्या बापाने वसंतराव दादा पाटील याच सरकार पाडल होत तेव्हा काय वाटत आसेल त्यान्ना

  • @saiviews5596
    @saiviews5596 11 місяців тому +31

    महाभारत ची गोष्ट आठवली
    पुत्र प्रेम साठी धृतराष्ट्र ने कर्तृत्व हीन पोराला राज्य देण्याचं प्रयत्न केला पण जो लायक पुतण्या होता त्याला वनवासात जावं लागलं
    त्याच परिणाम काय झालं तसाच आहे हे😅

  • @SatishPatil-od7cw
    @SatishPatil-od7cw 11 місяців тому +8

    आता घरी जावून मस्त लावा बाप लेक आणि हाना मस्त मटण,😂😂

  • @sanjaykeluskar8759
    @sanjaykeluskar8759 11 місяців тому +76

    शेवटी कन्या प्रेम उफाळून आलेच.अजित दादाच हे पुढील प्रबळ नेतृत्व पण त्यांना न्याय मिळाला नाही.म्हणून त्यानं हे पाऊल उचलावे लागले.ताई तुमचा बाप पण हेच करून पुढे आला.इतिहास साक्ष आहे.तपासून पहा.

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f 11 місяців тому

      अजित पवार ने स्वतःच पक्ष काढायचा जे गद्दार मिंधेने केले तेच केले या माणसाने आणि नाव जनतेचे घेतो

    • @viiishaaaal
      @viiishaaaal 11 місяців тому +1

      Agreed 🙏

  • @panditgarkal6912
    @panditgarkal6912 11 місяців тому +118

    गोपीनाथ मुंडे साहेब यांचा शाप आहे का ॽॽ

    • @user-xk9mo9ij1p
      @user-xk9mo9ij1p 11 місяців тому

      Right

    • @rajeshbhure646
      @rajeshbhure646 11 місяців тому +2

      Nakkich shrap ahe
      Ratan tata sobat tulana ch hou shakat nahi

    • @latalanghi4654
      @latalanghi4654 11 місяців тому

      शाप कशाचा व असं सर्व सामान्य माणसाच्या घरी हे होत

  • @vickypawar3037
    @vickypawar3037 11 місяців тому +7

    ज्या प्रमाणे काश्मीर फाईल केरळ फाईल फिल्म्स आल्या त्या प्रमाणे पवार फॅमिली वर एखादी फिल्म बणवावी कारण सर्व कलाकार पवार फॅमिली मध्ये उपलब्ध आहेत

  • @babadesai6166
    @babadesai6166 11 місяців тому +32

    साहेब तुमच्या डोळ्यात पाणी बघुन खरच आवघड होतय पन्नास वर्ष सत्ता भोगून मराठी माणसाला न्याय देऊ शकला नाहीत असा विचार मनात आला की आवघड पणा पण निघून जातो काय खेळ करून बसलात लेकी करता तुमी कोणाचेच होउ शकला नाहीत

  • @shirishpatil7443
    @shirishpatil7443 11 місяців тому +32

    छान सुंदर भाषण. आता सहानुभुती ची लाट येईल. भाजप नं काय केले.
    अजित पवारांना विचारा.त्यांना बोला.
    भाजप नं तुमचा करेक्ट कार्यक्रम केला. तुम्हाला रस्त्यावर आणले.
    घराणेशाही ताई.फावडा माती आपल्या कडे ओढतो. एक देवेंद्र
    अकेला काय करू शकतो .पहा....

  • @anilzunje6006
    @anilzunje6006 11 місяців тому +30

    बापाने खुप जनांचे घरफोडले रे....नांती तोडल्या... माणसं तोडले.... औरंगजेबाचे नाव घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक हाती सता मिळुन जाईल...

  • @saurabhshinde6094
    @saurabhshinde6094 11 місяців тому +45

    सुप्रिया ताई सुळे ज्या पद्धतीने बोलत आहे जसा विषय भारत स्वातंत्र्य करण्याचा आहे..

    • @AnQsh143
      @AnQsh143 11 місяців тому +2

      😂

    • @truptimandale7165
      @truptimandale7165 11 місяців тому +1

      🤣

    • @ajitjoshi4415
      @ajitjoshi4415 11 місяців тому +5

      चोराच्या उलट्या बोंबा आहेत या बाईच्या. इतरांच्या पाठीत खंजीर खुपसतांना यांना मजा येत होती. आता घ्या टोले.

    • @anjalideshmukh7065
      @anjalideshmukh7065 11 місяців тому +1

      त्या मुद्द्यावर बोलतच नाहीत.

    • @Kaivalya865
      @Kaivalya865 11 місяців тому +1

      😂😂😂

  • @santoshpaste6834
    @santoshpaste6834 11 місяців тому +8

    राष्ट्रवादी म्हणते शाहू फूले आंबेडकरांचा महाराष्ट्र मग आज कसे काय भाषणात छत्रपति शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज याची नाव का घेता मराठ्याच्या मतासाठी

  • @satishrekhi
    @satishrekhi 11 місяців тому +58

    ताई पक्षाचे योगदानाबद्दल उध्दवाचे उदाहरण व तुमचेही 😂 एकाच माळेचे मणी 😅
    आयत्या बिळात नागोबा 😛😂😛😂

    • @majidshaikh8284
      @majidshaikh8284 11 місяців тому

      Tuzya baapachi property tu sodshil ka re
      Bjp rss cha hijda distoy

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz 11 місяців тому +81

    सिंचन घोटाळा करून लोकांची घरं उद्ध्वस्त केली तेव्हा नाही डोळ्यात पाणी आले 😁😁😁😁😁🤭🤭🤭🤭🤭👌👌👌👌

  • @vilasnavhad6946
    @vilasnavhad6946 11 місяців тому +6

    पक्षाचा अक्षरशः खुटा उपटला आहे पण माज बाकी कमी नाही झाला अजून!

  • @aniket78508
    @aniket78508 11 місяців тому +5

    वा अहिल्या ताराराणी
    मस्त पण छत्रपती शिवाजी महाराज नाही चालत छत्रपती संभाजी महाराज नाही चालत नाही मस्त आहे.

  • @rv5828
    @rv5828 11 місяців тому +12

    गेले तुमचे दिवस आता कविता करत बसा बाप लेक..

  • @ashvarajgalphade
    @ashvarajgalphade 11 місяців тому +30

    आमचा मराठवाडा सुधाण्याऐवजी तुम्ही तुमचा बारामती सुधरून टाकली 😅😅😅

    • @maddy1927
      @maddy1927 11 місяців тому +1

      आमचा विदर्भ पण

  • @sd_nagar
    @sd_nagar 11 місяців тому +5

    हा बाप एकटीचा नाही म्हणत आहे तुमच्या सगळ्याचा आहे म्हणाली तर लोक लगेच टाळ्या...😅😂

  • @amitbarge9105
    @amitbarge9105 11 місяців тому +3

    आमचा बाप आहेतर आमचा अकाउंट नं पाठवितो 1000 कोटी पाठवा. लबाड बोलायच बंद करा. जनता हुशार आहे

  • @aniruddhanarvekar7969
    @aniruddhanarvekar7969 11 місяців тому +68

    स्वतःला जिजाऊ समजतात.. बापाला विठ्ठल… लेव्हल काय बोलताय काय???

    • @frozenlove3198
      @frozenlove3198 11 місяців тому

      मोदी ला राम अवतार बोलणाऱ्या चाटू अणाजि पंत अन्धभक्त लोकांना काय बोलणार

  • @hrishikeshwagh5303
    @hrishikeshwagh5303 11 місяців тому +7

    ताई नका तुलना करू आदरणीय टाटा सोबत

  • @user-vo7uh8mu5t
    @user-vo7uh8mu5t 11 місяців тому +5

    अकेला देवेंद्र क्या करेंगा असं तुम्ही टिंगल केली होती ताई

  • @user-qd9qi9gu5r
    @user-qd9qi9gu5r 11 місяців тому +10

    ह्यांच्या भावनिक पणा ला बळी पडू नका ह्यांना हद्द पार करा

  • @rahuldevkar9306
    @rahuldevkar9306 11 місяців тому +6

    रतन टाटा ची तुमची बराबरी होत नाही.....

  • @amolpatil8864
    @amolpatil8864 11 місяців тому +208

    मी तर आता मतदान बीचुकलेला देणार

  • @VTpatil-tr6ee
    @VTpatil-tr6ee 11 місяців тому +5

    दादा जर खर खर बोलल असतील तर ताई आपल्या वडिलाचे खरोखरच चुकलं आहे. कारण साहेबांचा इतिहास फक्त आम्ही ऐकून होतो वसंतदादाच्या बाबतीतला ' सोनिया गांधीच्या बाबतीला, आणि आता भाजपला सहकार्य करण्याचा . ' जे पेरल तेच उगवल '! दादानी म्हणाव लागेल .

  • @maheshkokne8270
    @maheshkokne8270 11 місяців тому +1

    तो तुमचा बाप आहे .महाराष्ट्रातील तमाम लोकांचे आपापले बाप आहेत.

  • @mukundrajput4063
    @mukundrajput4063 11 місяців тому +29

    दुसर्याना दोष देण्या पेक्षा आपल्यातल्या चुका शोधा. उबाठा ह्याच कारणामुळे अडचणीत आहे

  • @vishwajeetgirase249
    @vishwajeetgirase249 11 місяців тому +35

    भाजप विरुद्ध लढण्यापेक्षा पहिले तुमच्या दादा बरोबर लढा 🤣

  • @bab1177
    @bab1177 11 місяців тому +5

    लेकीचा प्रेमा मुळेच घडलंय 😁😁😁
    हे सगळं महाराष्ट्र जनते sati थोडी घडलंय....

  • @sarika685
    @sarika685 11 місяців тому +5

    राष्ट्रवादी पक्ष pvt. ltd.
    Ceo - सुप्रिया ताई
    Founder - शरद पवार
    Workar (कामगार गुलाम)- कार्यकर्ते

  • @ashwinibaravkar5585
    @ashwinibaravkar5585 11 місяців тому +40

    ताई बापानी तुमच्या साठी पक्ष पणाला लावला
    त्या बापाचा नाद करायचा नाय कुणीच नाय

  • @ravimane6284
    @ravimane6284 11 місяців тому +70

    अतीशय सुंदर भाषण केलात ताईसाहेब..........सत्य बोललात अगदी

  • @amitkadam7817
    @amitkadam7817 11 місяців тому +52

    राजकारणी ऐका पक्षतले ऐका रक्ता चे असून त्यांचे नाही झाले, आपल्या जनतेचे होतील का, हे कार्यकर्त्यांनी आणि सामान्य माणसांनी लक्ष्यात घ्या... 🙏🙏

  • @tusharpatil1359
    @tusharpatil1359 11 місяців тому +45

    14 दिवसात bjp cha ही सरकार पडलं होत पवार साहेबांनी जैसी करणी वैसी भरणी

    • @latalanghi4654
      @latalanghi4654 11 місяців тому +1

      या ईडी मुळे पळाले लोकांना कळतं

    • @ajaysaitawadekar9690
      @ajaysaitawadekar9690 11 місяців тому +1

      Barobar ahe tumche heche laycki tevde ahe ncp che

  • @braj...2224
    @braj...2224 11 місяців тому +11

    वा रे वा स्वता दुसऱ्याचे घर फोड़लात त्या वेळेस असा विचार नाही अला का तुम्हाला ,कर्माचे फळ

  • @vijaykumarmahasagar8697
    @vijaykumarmahasagar8697 11 місяців тому +163

    ताई आज दिवसाच वडली बोलता पण येईना जोश मे होश खो बैठी

    • @chandulalparakramee3888
      @chandulalparakramee3888 11 місяців тому +6

      काहीही बोलू नका हो, एवढ्या गंभीर वेळेस अस नका बोलू, वडली म्हंजे, शब्द वापरू नका,

    • @premkumardharmadhikari1182
      @premkumardharmadhikari1182 11 місяців тому +3

      क्या बात है भाई मान गए😂

    • @jitendramane8259
      @jitendramane8259 11 місяців тому +2

      ​@@chandulalparakramee3888 kay karnar vel aali ki yana lok आठवततात

  • @shrishailparit7384
    @shrishailparit7384 11 місяців тому +3

    Only अजित दादा

  • @jitendrapatil9780
    @jitendrapatil9780 11 місяців тому +4

    पुरा महाराष्ट्र लुटून खाल्ला तुम्ही
    आता तुमचा game झाला आहे ।
    संपण्यात जमा आहे आता तुम्ही

  • @samadhanpawar8461
    @samadhanpawar8461 11 місяців тому +5

    राज ठाकरे सोबत पण असेच झाले पुत्र लेक प्रेम मुळे

  • @satish96000
    @satish96000 11 місяців тому +6

    मोहीते पाटील
    नाईक
    मुंडे
    क्षीरसागर
    देशमुख ( काटोल )
    अनेक मोठी घरं फोडली ,
    भोग तर येणारच

  • @Ritz1312
    @Ritz1312 11 місяців тому +4

    का आता कुठं गेला माझा दादा.. माझा दादा... खायचे दात... आणि दाखवायचे सुळे.. खऱ्या अर्थाने बाहेर आले...

  • @bhausahebjavele8863
    @bhausahebjavele8863 11 місяців тому +4

    ताई !कोणता ब्रंड टाकला !अगदी मस्त!

  • @user-fr4xd9qy7o
    @user-fr4xd9qy7o 11 місяців тому +12

    समोर बसलेल्यानी बापाच्या काॅलम मध्ये आणखी एक नांव घालावें लागेल....

  • @pranamkokate330
    @pranamkokate330 11 місяців тому +8

    व्यास पीठ म्हणजे..... ज्या ठिकाणावरून फक्त वेद मान्य विचार दिले जातात... ताई त्यालाच व्यास पीठ म्हणतात.

  • @chandrashekhargolatkar2069
    @chandrashekhargolatkar2069 11 місяців тому +2

    रतन टाटाच आज ताईने भाषनामध्ये उल्लेख केला ताई रतन टाटा आपल्या कमाई मधील ५० टक्के दान करतात.
    हा नियतीचा खेळ चालू झाला आहे. आता सगळ्या राजकारण्याचे दिवस फिरले आहेत आता हे एकमेकांची सत्ते साठी डोकी फोडतिल.

  • @sujaysant4767
    @sujaysant4767 11 місяців тому +6

    चुकीचे आहे योग्य वेळेस आपली खर्ची सोडणे गरजेचे आहे
    नाही तर असे होते

  • @rameshpatil2523
    @rameshpatil2523 11 місяців тому +47

    सुप्रिया सुळे पकशासाठी योगदान काय शरद पवारांची मुलगी हीच ओळख राजकिय वारस हा अजित पवारच लोकसभा खासदारकी धोकयात

    • @prashantsuryawanshi8651
      @prashantsuryawanshi8651 11 місяців тому

      😂

    • @HINDUTVASAWARKAR
      @HINDUTVASAWARKAR 11 місяців тому +2

      ​@@PWprerna000पळ केळ्या

    • @iloveindia4078
      @iloveindia4078 11 місяців тому

      खासदार आहे

    • @HINDUTVASAWARKAR
      @HINDUTVASAWARKAR 11 місяців тому

      @@PWprerna000 झव** लोकशाही आहे
      तुझ्या बापाचा पक्ष नाहीये
      वारसा रक्तानेच नाही होत
      हे तुला नाही समजणार
      कारण तू त्या वाकड्याचा गु तोंडात घेऊन चूळ भरणारा चाटा गुलाम आहेस

    • @HINDUTVASAWARKAR
      @HINDUTVASAWARKAR 11 місяців тому

      @@PWprerna000 अभ्यासाचा चॅनेल चे नाव वापरून गुलामी करायची 😂😂😂
      Pw म्हणजे काय हे तरी आहे का माहित तुला चाट्या 😂😂
      चल
      लवकर मातोश्री बंगला चाटून साफ कर
      ते झाल्यावर शरद पवारने केलेली घाण चाटून साफ कर

  • @AnyNewQuizzes
    @AnyNewQuizzes 11 місяців тому +43

    काढा अजून वेड्यात लोकांना🙏

  • @akashsonaje4762
    @akashsonaje4762 11 місяців тому +129

    Ajit dada, Fadanvis & Shinde will do wonders for Maharashtra...Hope they settle quickly.

    • @harrshad7
      @harrshad7 11 місяців тому +2

      अजित पवार has delivered in Pimpri Chinchwad, come see for yourself ! While you know who sits at home?

    • @roshanrathod2091
      @roshanrathod2091 11 місяців тому +1

      😂 jana be corrupt ahe dada

    • @hive_buzz
      @hive_buzz 11 місяців тому

      Men☕️☕️☕️🤢🤮what wonders...rape crimes and gatar tumblaya Mumbai made..no transportation, not enough railways 😂😂😂

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 11 місяців тому

      काँग्रेस भी लो ..do very very well

    • @statuskidaa1385
      @statuskidaa1385 11 місяців тому

      छगन भुजबळ बोलले सर्व चर्चा करून आम्ही हे पाऊल उचलले आहे..सुप्रिया सुळे मीटिंग ला होत्या..मग ही असली नाटकं कशासाठी करता..? जे पण बोलतील पवार साहेबांच्या बद्दल ते चर्चा करून च बोललेले असतील. उगाच आव आणि नका सगळ ठरवून झालंय..! आणि बोलणारे पण तुमचेच आहेत.

  • @devshirawalkar
    @devshirawalkar 11 місяців тому +3

    राज्याचं राजकारण म्हणजे एक IMDb च १० रेटिंग मिळावं अशी चालू असलेली वेब सिरीज आहे, सीझन वर सीझन चालू आहेत. ही खुप खुप म्हणजे खुप लाजिरवाणी गोष्ट आहे. बेरोजगारी, महागाई, दरडोई उत्पन्न, पाणी प्रश्न, योजना कागदावर आणि पैसे ह्यांच्या खात्यात अजून खुप मुद्दे आहेत. पण तुम्ही लोक मस्तीत जीवन जगतात तेही आमच्या पैशावर, माणसाने अस निर्लज्ज असावं हीच एक व्याख्या.

  • @andmore7456
    @andmore7456 11 місяців тому +4

    'jaisi karni waisi bharni' zalay sahebanch. Baryach lokanna radavla. Ata swatha radaychi velali.

  • @pauldcunha521
    @pauldcunha521 11 місяців тому +1

    आपल्या बँनर वरचे शरद पवार जीवन्त आहेत. अजितचे बँनर वरचे कागदी आहेत.

  • @sharadavhad1462
    @sharadavhad1462 11 місяців тому +1

    खर आज मुंडे साहेबाचा शब्द खरा झाला

  • @balajisangle3499
    @balajisangle3499 11 місяців тому +3

    ताई साहेब तुमच्या बापानी पुर्ण महाराष्ट्र ची वाट लावली पुणे बारामती सोडून,कोनाचे घर फोडले कोनची पार्टी फोडली आता काय दादा गेले

  • @maheshpawar7426
    @maheshpawar7426 11 місяців тому +32

    बास ताई तुमचा मला लय भारी वाटलं अख्खा महाराष्ट्र ला व विशेष म्हणजे साहेबांच्या तर डोळ्यात पाणी आले व माझ्या,पण

    • @kamatsatish6358
      @kamatsatish6358 11 місяців тому +1

      रुमाल पार भिजला

  • @EkYoungPunekar
    @EkYoungPunekar 11 місяців тому +1

    ताई वांग्याची शेती कशी सुरू आहे?
    वांग्याच जाऊ दे, तुमच्या आजच्या वक्तव्यावरून द्राक्षाची शेती मात्र जोरात सुरू आहे असं दिसतंय.
    आणि ताईंनी रतन टाटा आणि पवारांची तुलना केलीये. ताई, तुमच्या बुद्धिमत्तेला सलाम.
    तुमचा शेतीमधला दांडगा अनुभव बघता उद्या बोर आणि कलिंगडाची तुलना पण करून दाखवाल.

  • @rahulbhandalkar2187
    @rahulbhandalkar2187 11 місяців тому +2

    काही नाही ओ जे केलं तेच मिळालं म्हंजे पेरल तसच उगवला चांगभलं र चांगभल.. मुंढे साहेबांचा पक्ष फोडला बाळासाहेबचा पक्ष फोडला . तेच आज तुमच्या सांग झालं .. त्यामुळे मोकर महाराष्ट्रातील जनतेला भावनिक बनवून फसवयच बंद करा ... 🎉🎉🎉

  • @omkarsuryawanshi6368
    @omkarsuryawanshi6368 11 місяців тому +5

    ठीक आहे बघा काय जमत ते, येतो मि 😊

  • @pastorjaganshinde3302
    @pastorjaganshinde3302 11 місяців тому +18

    आपल्या बोलण्यात फार निराशा जाणवत आहे, गाभा निघून गेला आता खोटा दिलासा देऊन काय उपयोग?

  • @Gayatri61856
    @Gayatri61856 11 місяців тому +1

    राजकारणातला सगळ्यात मोठा गुंडा 🙏🙏🙏

  • @arunpawar3256
    @arunpawar3256 11 місяців тому +2

    शरद पवार नि लोकंच वाईट केल भरपूर वाईट काम केल आज बग त्याची किती वाईट अवस्थाझाली

  • @sadhanarane5143
    @sadhanarane5143 11 місяців тому +3

    Cool!!!