बुलढाणा लोकसभा रिझल्ट 2024 | रविकांत तुपकर | प्रतापराव जाधव | नरेंद्र खेडेकर | Dnyaneshwar Kharat

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 чер 2024
  • #loksabhaelection2024 #ravikanttupkar #pratapraojadhav #narendrakhedekar #mashal #uddhavthackeray #sharadpawar #eknathshinde #devendrafadanvis
  • Навчання та стиль

КОМЕНТАРІ • 96

  • @lostboy5160
    @lostboy5160 27 днів тому +13

    तुपकर उभे नसते तर खेडेकर 100% आले असते.... आता पुन्हा बुलढाणा मागास राहणार

  • @Orangeag
    @Orangeag 28 днів тому +34

    असच करा मत विभाजन करा आणि प्रतापराव ला तूप खाऊ द्या😂😂😂😂😂😂

    • @MadhaoWayal-vx6fv
      @MadhaoWayal-vx6fv 28 днів тому

      खाणारच याला राजकारण म्हणतात

  • @BanduMahanur-md2sh
    @BanduMahanur-md2sh 28 днів тому +9

    कदाचित तुपकर साहेब जर माशाल चिन्हावर उभे असते तर...... शेतकर्‍याचा विजय निश्चित झाला असता...... आपला शेतकरी जातीत विभागाला आहे हे सगळ्यात मोठं आपल दुर्दैव आहे....... तूप कर साहेब नव्याने तयारी करा.......आम्ही तुमच्या सोबत आहे......

  • @ganeshthakare5601
    @ganeshthakare5601 28 днів тому +12

    दोघांचे भांडण तिसऱ्या लाभ

  • @sheshraoborey3112
    @sheshraoborey3112 28 днів тому +9

    जो जीता वही,सिकंदर पराभव मान्य करा जर तर बोलून काय फायदा

  • @kamlakarkamthe2983
    @kamlakarkamthe2983 28 днів тому +34

    तुपकर साहेब सारखे उमेदवार निवडुन यायला पाहिजे होते

    • @MadhaoWayal-vx6fv
      @MadhaoWayal-vx6fv 28 днів тому

      जे झालं ते चांगलं झालं

  • @SushilGawai-ni9ws
    @SushilGawai-ni9ws 27 днів тому +3

    मी रविकांत चंद्रदास तुपकर यांच्या पाना या निशाणीवर मतदान केले. रविकांत भाऊ आपण अडीच लाख मत घेतली तेही मटन दारु पैसा न वाटता हे खरच कौतुकास्पद.

  • @kailaskale4389
    @kailaskale4389 26 днів тому

    Only Pratap Rao Jadhav king

  • @rancho6369
    @rancho6369 26 днів тому

    तालुका निहाय आकडेवारी सांगा

  • @only8028
    @only8028 27 днів тому +2

    तुपकर साहेब तुम्ही मत विभाजन करून आमच्यावर उपकार केले, धन्यवाद तुपकर साहेब

  • @user-ql8in6ox7m
    @user-ql8in6ox7m 27 днів тому +3

    शेर तो शेर होता है .

  • @swapnilpatil5604
    @swapnilpatil5604 27 днів тому

    प्रतापगड अभेद्य🚩

  • @ankushpatilsultane5378
    @ankushpatilsultane5378 28 днів тому +5

    अभेद्द प्रतापगड 🔥🔥

  • @krushnadoifode5755
    @krushnadoifode5755 28 днів тому +5

    सिंदखेड राजातील मतदारांनी भाऊंना भरभरून प्रतिसाद दिला

  • @vitthalwagh2174
    @vitthalwagh2174 28 днів тому +11

    शेतकऱ्यांना ऐकि करता आली नाही

  • @dnyaneshwarshelke2128
    @dnyaneshwarshelke2128 28 днів тому +4

    Correct analysis

  • @samadhansable8332
    @samadhansable8332 26 днів тому

    सेटलमेंट किंग तूपकर

  • @user-fc1jl7lz6p
    @user-fc1jl7lz6p 27 днів тому

    अतिउत्तम एकच नंबर आपलं विश्लेषण विश्लेषण बद्दल अभिनंदन

  • @user-fc1jl7lz6p
    @user-fc1jl7lz6p 27 днів тому

    अतिउत्तम एकच नंबर आपला विश्लेषण अतिउत्तम आपले अभिनंदन

  • @shridhargawande113
    @shridhargawande113 28 днів тому +4

    100℅ Right

  • @user-sf3ge8pi6z
    @user-sf3ge8pi6z 27 днів тому +1

    शेतकरी राजा च्या हीता साठी तुपकर साहेब नी लढले होते मी मना पासून धन्यवाद सर केंद्र सरकारने शेतकराला योग्य वेळी मदत केली नाही त्या मुळे बि जि पी च्या सिट कमी लागला आहे बि जि पी सगळे कामे चांगली आहे परंतु शेतकरी राजा ना योग्य वेळी मदत नाही भाव पण नाही खरात पाटील शेतकरी चे खरच हित चितक आहे ते मनापासून शेतकरी राजा ना योग्य मार्गदर्शन करतात धन्यवाद खरात पाटील

  • @realcricketanimationworld99
    @realcricketanimationworld99 27 днів тому +6

    Paise khaun ubha kela hoto to tupkar😢

  • @nandkishorborbale6013
    @nandkishorborbale6013 28 днів тому +3

    राजू शेट्टी साहेब आणि रविकांत तुपकर यांना महाविकास आघाडीने सामावून घ्यायला पाहिजेत होते परत दोन सीट वाढल्या असत्या

    • @sanjaytupkarb5906
      @sanjaytupkarb5906 27 днів тому

      अगदी बरोबर ! हे पटलं आपल्याला❤ एकनिष्ठ पक्ष कार्यकर्ते हाच उमेदवार असला पाहिजे या भावनेने चांगलाच चोप बसला UBT ला!
      रविकांत तुपकर यांना UBT ची उमेदवारी मिळाली असती तर चार तारखेची सुद्धा वाट पाहण्याची गरज नव्हती , खुद्द शरद पवार सारख्या मुत्सद्दी नेत्यांच्या शिफारशीचा ही विचार केला गेला नाही, आता याच्या त्याच्यावर खापर फोडून काही फायदा नाही

    • @rancho6369
      @rancho6369 26 днів тому

      मशाल ला नको म्हंटले ते

  • @madhukolhe5564
    @madhukolhe5564 28 днів тому +5

    रवी भाऊं नि vidhansabha लढा य la हवी होती

  • @rahulborse8117
    @rahulborse8117 28 днів тому +1

    Barobar

  • @user-yn7su7oj8r
    @user-yn7su7oj8r 26 днів тому

    बस करा आता राहु दया

  • @user-fl4vl7nq8c
    @user-fl4vl7nq8c 26 днів тому

    भाऊ आम्ही तूपकर साहेबांना मतदान केलं

  • @shaikhnisarshaikhjanmahama5720
    @shaikhnisarshaikhjanmahama5720 28 днів тому +1

    🎉🎉🎉

  • @sharadsonune6648
    @sharadsonune6648 27 днів тому +1

    बुलढाणा जिल्ह्यातले राजकारण संपले रविकांत तुपकर साहेबा सारखा मानुस पुन्हा भेटणार नाही

  • @rajeshbavaskar8170
    @rajeshbavaskar8170 28 днів тому +3

    बरोबर आहे भाऊ खंत एकच वाटते सुपर भाऊ नाही आले 🙏

  • @rancho6369
    @rancho6369 26 днів тому

    तुपकरांनी मशाल वरच लढायल पाहिजे होता किवा सेनेत प्रवेश करून आता विधानसभेत जावे

  • @rahuljadhao2008
    @rahuljadhao2008 27 днів тому

    बरोबर विश्लेषण केले तुम्ही

  • @darjya2023
    @darjya2023 27 днів тому

    तुम्ही स्वतः नाराज आहात साहेब..प्रताप राव आले निवडून तर😂

  • @pravinmore4481
    @pravinmore4481 28 днів тому +6

    तु कशाला राजकारणात डोकं घालतो..पाऊस कधी येणार ते सांग

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  28 днів тому +3

      तू सर्टिफिकेट देणार का रे कुणी काय करायचं तर....

    • @ratansananse8937
      @ratansananse8937 27 днів тому +1

      😂😂😂😂✅👍

    • @shyamughade9320
      @shyamughade9320 27 днів тому

      ​@DnyaneshwarKharatPatil,😢😢😢😢

  • @prashantghatage92
    @prashantghatage92 27 днів тому +1

    अपक्ष कसा निवडून आणायचा आणि जुलमी सत्तेला कस टाचेखाली घ्यायच हे आमच्या सांगलीकडून शिका

  • @realcricketanimationworld99
    @realcricketanimationworld99 27 днів тому +1

    Only Narendra tupkar

  • @pramodsoundale1096
    @pramodsoundale1096 27 днів тому

    एकदम शंभर टक्के खरं आहे..

  • @purushottamkendre4439
    @purushottamkendre4439 28 днів тому +5

    खर आहे भाऊ तूपकर है निवडून आले असते तर महाराष्ट्र नाही भारतातील संपूर्ण शेतकर्याचे प्रश्न मिटले असते जैसे सदाभाऊ खोत मंत्री झाल्यावर मिटले

  • @sopanshinde4669
    @sopanshinde4669 28 днів тому +4

    भाऊ प्रयतन कर्ता वाळू चे तेलही गळे आशि महन आहे बचेंगे आवर लडीगे

  • @sharadpatil725
    @sharadpatil725 28 днів тому +1

    आज राजकारणाचा विषय संपला. पण उदया हेच लोक खासदाराचया पुढे मागे करताना दिसतील अनेक विडिओ येतील. असो आपल्याला काही घेण देण नाही.

  • @vijayambhore3191
    @vijayambhore3191 27 днів тому +1

    माझा आवडता नेता मोदी
    म्हणजेच प्रतापरावांना वोट

  • @prakashjadhao8032
    @prakashjadhao8032 28 днів тому

    Ok वाटलं भाऊ

  • @MadhaoWayal-vx6fv
    @MadhaoWayal-vx6fv 28 днів тому +1

    खरात साहेब तुम्ही खासदार साहेबांचं अभिनंदन मनापासून केलं नाहीं जाऊ द्या आता

  • @vaibhavpawar1547
    @vaibhavpawar1547 27 днів тому

    7 लाख वोट धनुष्यबाण विरोधात झालं
    सिंदखेडराजा मतदारसंघात सर्वात जास्त लीड पान्हा

  • @user-ql8in6ox7m
    @user-ql8in6ox7m 27 днів тому +3

    जे काय होतं ते ईश्वराच्या मनातलं होतं .चमच्या तू तूपकर साहेबांचा फार प्रचार केला तर फायदा झाला नाही

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  27 днів тому +2

      नालायका तुझा बाप आमच्या मुळे निवडून आला
      खरा चमचा तर तू आहेस.तुझ्या नशिबात खरकटे होणे आहे फक्त.

  • @santoshghuge6344
    @santoshghuge6344 28 днів тому +11

    शेतकऱ्यांचा नेता पुन्हा उमेदीने लढा म्हणाव

  • @MadhaoWayal-vx6fv
    @MadhaoWayal-vx6fv 28 днів тому +2

    आता बोलून फायदा नाही प्रतापराव जाधव मातब्बर नेता आहे तुमच्या उशिरा लक्षत आल पाच वर्षा नंतर बोलू

  • @SANDIPMHASALKAR
    @SANDIPMHASALKAR 27 днів тому +1

    प्रतापगड अभैद्य

  • @ParmeshwarRahate
    @ParmeshwarRahate 28 днів тому +2

    आरे आता एखाद्या सोयाबीन ची जाहिरात कर पेरणी चे दिवस आहे

  • @samadhansable8332
    @samadhansable8332 26 днів тому

    तुपकर नसते तर खा. जाधव 2लाख मतांनी विजय झाला असता

  • @rajendrapatil1276
    @rajendrapatil1276 28 днів тому +4

    गाजा वाजा करून काहीही फायता झाला नाही

  • @Dhanwe1011
    @Dhanwe1011 28 днів тому +2

    कांहीं नाहीं प्रतापराव जाधव आले असते

  • @omom-ek3fh
    @omom-ek3fh 27 днів тому

    जळुदया राजकारण शेती विषयक सागा😊😊😊

  • @realcricketanimationworld99
    @realcricketanimationworld99 27 днів тому +3

    Paise khau aah to ravikant tupkat

  • @rutujakachale_77.
    @rutujakachale_77. 28 днів тому +3

    Pana ha b Tim Hoti

  • @ananthashinde7106
    @ananthashinde7106 27 днів тому

    Tupkar sahebala ji shetkarani sath dili ti tyani visru nahe ani pudhchya kalat manage n hota ladha kayam suru tevava mhanje 250000 voters cha sanman kela ase hoil....
    Baki jo hua ho bura hua.. 😢

  • @sandipdhanokar3764
    @sandipdhanokar3764 28 днів тому +1

    Rave bhau

  • @BanduMahanur-md2sh
    @BanduMahanur-md2sh 28 днів тому +3

    तूपकर साहेबाना माशाल ने पाडल...........

    • @MadhaoWayal-vx6fv
      @MadhaoWayal-vx6fv 28 днів тому +1

      आणि मशाल ने तूपकरला पाडल 😊

  • @prakashsuroshe3514
    @prakashsuroshe3514 27 днів тому

    Mg vba ला पण विचारात घ्या अस वाटत असेल तर

  • @pranavkhedekar493
    @pranavkhedekar493 28 днів тому +1

    Yaylch tr manthth settlement king 😂

  • @user-sy8gg3gj6t
    @user-sy8gg3gj6t 28 днів тому

    बुलडाणामतदारसंघातशेतकऱ्यानीआपलाआसुडसरकारलादाखविलेआजनाहीऊद्दाशेतकऱ्याच्यादारातविजयफुलाचाहारघेऊनऊभाआआहे
    हेस्पष्टदिसतआहे
    शेतकरी,संघठणेचाविजयअसो

  • @siddheshwarsawale9340
    @siddheshwarsawale9340 27 днів тому

    Visleshan chukiche aahe tupkar naste tar Jadhav saheb 1.5 te 2 lakh matani nivdun aale aste

  • @pravinsarode6957
    @pravinsarode6957 27 днів тому

    पाटील राजकारण बेकार आहे हा आपला विषय नाही

  • @user-yn7su7oj8r
    @user-yn7su7oj8r 26 днів тому

    बस करा

  • @sohammapari3247
    @sohammapari3247 27 днів тому

    Kaho Babu Tumi sage Pratap Radha yanchi Mata Kali

  • @user-on2xv1mt7m
    @user-on2xv1mt7m 28 днів тому +1

    Ravikant Tupkar yayl pahijn hote niwdun ase dew mans bheta nahi setkran

  • @YogeshBhalerao-rm9yg
    @YogeshBhalerao-rm9yg 28 днів тому +1

    Aap Kisan Jinda hi nahin Rahega to Ravikant tupkar Kaisa aaega aap soybean 3000 rupaye se bechna Padega BJP jindabad

  • @amolugale6881
    @amolugale6881 28 днів тому

    Jalgaon jamod ani khamgaon mdhe tupkar pracharat mage padle

  • @shriramnimbokar6701
    @shriramnimbokar6701 28 днів тому +1

    विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही

  • @user-zb9jh6nb7o
    @user-zb9jh6nb7o 27 днів тому

    तू भुकत रहा मोदी मोदी मोदी

  • @JIVANPANDAV
    @JIVANPANDAV 28 днів тому +4

    काही बोलू नका

  • @shyamughade9320
    @shyamughade9320 28 днів тому +3

    3 nambar cha Manus 1nambar kasa honar😢😢

  • @mangishwakudkar1874
    @mangishwakudkar1874 28 днів тому +1

    tupkarani naredra khedekar nivdun aale aste बीजेपी n.vba mahadev jankar ase umedvar ubhe kele bhau aata tumache video pahnar nahi karan tumhi tupkarcha prachar kela