अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय? | कर्जमाफी च काय झालं? | Dnyaneshwar Kharat Patil

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 594

  • @rushikeshharidassuradakar4058
    @rushikeshharidassuradakar4058 3 місяці тому +97

    शेतकरी कर्ज माफी झाली च पाहिजे अन्यथा सरकार कोसळनार

  • @Sharaddeshakar
    @Sharaddeshakar 3 місяці тому +65

    अगदी बरोबर बोललं सर यांनी जर कर्ज माफी नाही केले तर सरकार निवडून येणार नाही शेतकर्यांन मध्ये तीवर नाराजी आहे

  • @babasahebkolhekolhe6964
    @babasahebkolhekolhe6964 3 місяці тому +66

    सर्वांना कर्ज माफी मिळली पाहिजेत महा विकास आघाडी सरकारच्या काळात खरोखर कर्जमाफी मिळाली होती या बीजेपी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना कोणीही कर्जमाफी दिली नाही प्रत्येक गावोगाव दोन-तीन शेतकरी कर्जमाफी पात्र झाली होती खरी कर्जमाफी ही उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना झाली. हे विसरुन चालणार नाही.

    • @digambarmundhe5151
      @digambarmundhe5151 3 місяці тому +2

      2018.samrudhi.mahamargachy.kahi.kharidya.baki.ahe.tya.kastakarach.kay.hETA.sanga.

    • @RajaramWankhede
      @RajaramWankhede 2 місяці тому +1

      अगदी बरोबर आहे

  • @MohanKale-o4q
    @MohanKale-o4q 3 місяці тому +118

    कर्ज माफी झाली नाही तर सरकार परत नाही येणार 100%अजून वेळ आहे सरकार कडे

  • @babusahebkarale6545
    @babusahebkarale6545 3 місяці тому +49

    शेतकरी मित्रांनो कर्ज माफ नाही केलेत येणार्‍या विधानसभेला यांची जागा दाखवून देऊ जय जवान जय किसान

  • @PrakashShinde-k8y
    @PrakashShinde-k8y 3 місяці тому +93

    संपूर्ण शेतकर्यांची कर्ज माफी झालीच पाहिजे

  • @sadanandwagh2999
    @sadanandwagh2999 3 місяці тому +183

    कर्जमाफी झाली पाहिजेत नाहीतर सरकार पाडा

  • @sainathbhad2542
    @sainathbhad2542 3 місяці тому +113

    सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन संपूर्ण कर्जमाफी साठी आग्रह धरावा

  • @DayanandKilledar
    @DayanandKilledar 3 місяці тому +46

    बरोबर आहे कर्जमाफी झालीच पाहिजे

  • @नागनाथभोसले
    @नागनाथभोसले 3 місяці тому +48

    कर्जमाफी झालीच पाहिजे भाजप सरकार पडलं पाहिजे

  • @khanderaothakare8986
    @khanderaothakare8986 3 місяці тому +40

    पीककर्ज माफी झाली नाही तर लोकसभेत झस केल तस विधानसभेत करू जय महाराष्ट्र

  • @mahadevmote6139
    @mahadevmote6139 3 місяці тому +39

    कर्जमाफी झाली पाहिजे नाही तर BJP ला मत नाही

  • @shivdasdhanve3357
    @shivdasdhanve3357 3 місяці тому +39

    अगदी बरोबर बोललात भा ऊ सरकार ने कर्जमाफी करा अन्यथा सत्तेतून बाहेर पडावं

  • @GopalPurohit-v1f
    @GopalPurohit-v1f 3 місяці тому +41

    सरसकट कर्ज माफी एकमेव पर्याय नाहीतर सरकार जानार

  • @शेतकरी-म3स
    @शेतकरी-म3स 3 місяці тому +100

    Bjp ने केली पाहिजे होती कर्ज माफी
    उध्दव ठाकरे 1 नंबर शेतकरी सरकार

    • @slkulkarni7664
      @slkulkarni7664 3 місяці тому +2

      भाजप ने एकदा कर्ज माफी दिली होती, उद्धव ठाकरे ज्याला काय बोलावं हे कळत नाही, राज्यकारभार कसा करावा हे कळत नाही, सत्तेसाठी हिंदू विरोधी भूमिका घेतली असा माणुस जो दुसर्याच् ऐकून वागतो, स्वतःचे कार्यकर्ते सांभाळता येत नाही तो काय शेतकरी हिताचे निर्णय घेणार.🚩🚩

  • @Sagaranand..
    @Sagaranand.. 3 місяці тому +93

    कर्ज माफी नाही तर बीजेपी ला मतदान नाही 🙏🙏🙏

  • @sajjanwagh6744
    @sajjanwagh6744 3 місяці тому +36

    एक घोषणा करा कर्ज माफी घोषणा करा नाहीतर राजीनामा द्या

  • @sushantpatil889
    @sushantpatil889 3 місяці тому +22

    शेतकरी सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे नाहीतर सरकार पाडू

  • @dineshdhenge6070
    @dineshdhenge6070 3 місяці тому +36

    कर्ज माफी पाहिजे

  • @NikhilDeshpande-tf9vv
    @NikhilDeshpande-tf9vv 3 місяці тому +22

    🙂एक नंबर ज्ञानेश्वर भाऊ चांगलीच खोलून मारली मोदी नव्हता पाहिजे आणि हे सरकार बी नाही पाहिजे 🥺शेतकऱ्यासाठी काय कुड करण#😠💣##

  • @ganeshdhage30
    @ganeshdhage30 3 місяці тому +19

    खरात साहेब शेतकऱ्यांच्या व्यथा सविस्तर मांडल्याबद्दल तुमचे धन्यवाद

  • @bhausahebthete5496
    @bhausahebthete5496 3 місяці тому +24

    शेतकर्यांनी लोकसभेला जशी ऐकजुट दाखखवली तशीच ऐकजुट विधानसभेला पन दाखुन द्याची आहे शेतकरी काय करु शकतो कर्ज माफी नाही तर सरकार पन नाही

  • @bandurathod6433
    @bandurathod6433 3 місяці тому +18

    कर्जमाफी झाली पाहिजे नाही तर सरकार पडणार

  • @kuldip417
    @kuldip417 3 місяці тому +19

    शेतकऱ्याची दिशाभूल करणारा सरकार आहे

  • @babasahebunhale7662
    @babasahebunhale7662 3 місяці тому +16

    कर्जमाफी नाही झाली तर सरकार पडणार

  • @gajananbhoskar940
    @gajananbhoskar940 3 місяці тому +21

    सर्व सर्व सर्व राजकारण्यांचा सुपडा साफ करा मतदानावर बहिष्कार टाका कारण कोणी आलं तरी आपली झोळी भरायला आणि दुसऱ्याचे घर फोडायला दुसरे काहीही करत नाही राष्ट्रपती राजवट लागू द्या चालते शेतकरी खुश आहेत

  • @sanjaynevase4443
    @sanjaynevase4443 3 місяці тому +10

    सरसकट शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे नाहीतर सरकार कोसळणार .

  • @mahadevkanade7085
    @mahadevkanade7085 3 місяці тому +14

    शेतकरी कर्ज माफ तर ते आमदार . नाही देत तर घरी बसवा.आणि शेतकरी पुत्राला विधानभवनात पाठवा.

  • @madhavsadhane1722
    @madhavsadhane1722 3 місяці тому +32

    कर्ज माफी नाही तर मतदान नाही

  • @Banti-ft1eh
    @Banti-ft1eh 3 місяці тому +15

    कर्जमाफी नाही करती तर बीजेपी ला मतदान पण नाही 😂😂😂

  • @AnilDhere-kl2nf
    @AnilDhere-kl2nf 3 місяці тому +14

    ज्ञानेश्वर भाऊ..... कर्ज माफी मध्ये दोन लाख रू थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची कर्ज माफी झाली परंतु ज्या शेतकऱ्यांचे थकीत कर्जाची रक्कम दोन लाखांच्या वर होती त्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडून दिले..... त्यांचें देखील दोन लाख रू माफ करायला काय हरकत होती? कृपया आपण या मुद्यावर आवाज उठवावा ही विनंती.

  • @kiranpadol7919
    @kiranpadol7919 3 місяці тому +19

    कमळाबाई ने कर्ज माफी केली तरच शेतकरी मतदान करणार नाहीतर तुम्ही कमला पडणार 😊

    • @khanderaothakare8986
      @khanderaothakare8986 3 місяці тому +4

      कमळाबाई वर तंगङया करायच्या पीककर्जमाफ केल नाही तर

    • @mayurshirbhate6618
      @mayurshirbhate6618 3 місяці тому +4

      😂😂 right aushadhala शिल्लक नाहीं ठेवायचे यांना

  • @ज्ञानेशशिरसाटशिरसाट

    ज्ञानेश्वर भाऊ कांदा निर्यात शुल्कावर राज्य सरकार बोलत नाही यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बीजीपीचा पराभव १०० टक्के होणार

  • @ganeshgaikwad9609
    @ganeshgaikwad9609 3 місяці тому +10

    मायबाप शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा नाहीतर तुमच्या सरकार कोरा करणार

  • @rupeshdeshmukh4848
    @rupeshdeshmukh4848 3 місяці тому +223

    BJP ला मी आणि माझ्या घराच मतदान देणार नाही शेतकरी म्हणुन

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 3 місяці тому +24

      मी महायुती ला मत देईल कारण बोल बच्चन, अर्धवटराव उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेली कर्ज माफी २०१८ मिळाली नाही, महाराष्ट्रातील कोणत्याच शेतकऱ्याला मिळाली नाही

    • @vinodpande8506
      @vinodpande8506 3 місяці тому +12

      दोन्ही सरकारच्या काळात कर्ज माफी झाली नाही नोटा ला मतदान

    • @कास्तकार-211
      @कास्तकार-211 3 місяці тому +3

      कर्ज माफी झाल्यावर करता का?

    • @vaibhavkombe3137
      @vaibhavkombe3137 3 місяці тому +6

      मी ही b j p la मतदान करणार नाही

    • @pavanpatilsultane3472
      @pavanpatilsultane3472 3 місяці тому +5

      ​@@S.V.Deshmukhअगदीच बरोबर बोललात माझे देखील कर्ज माफ नाही केले आघाडी सरकार ने

  • @dattaghongade9786
    @dattaghongade9786 3 місяці тому +13

    शेतकरी करज माफी दिली तरच सरकार येईल नसता सरकारच काही खर नाही

  • @AnkushKhanke
    @AnkushKhanke 3 місяці тому +8

    कर्ज माफी झाली पाहिजे

  • @BaburavDhage-d9q
    @BaburavDhage-d9q 3 місяці тому +5

    शिंदे फडणवीस पवार या सरकारचा नेसताना बुक करून टाकू

  • @sopan880
    @sopan880 3 місяці тому +11

    सरकार पीकविमा भरते किती शेतकऱ्यांना मिळते किती यावर व्हिडीओ बनवा सर

  • @manjitghugare3268
    @manjitghugare3268 3 місяці тому +12

    काही जरी झाले . तरी कर्ज माफी झाली तरच महायुती ला मतदान नाही. तर नोटा ला मतदान. पण महा विकास आघाडी ला मतदान नाही. व युती सरकार ला पण मतदान करणार नाही . 😅😅😅😅😅

  • @dineshdhenge6070
    @dineshdhenge6070 3 місяці тому +11

    सरसगट कर्ज माफी

  • @DnyaneshwarHarad-iw6rs
    @DnyaneshwarHarad-iw6rs 3 місяці тому +6

    कर्ज माफी झाली तर ठीक ,नाही तर महा युती भावपूर्ण श्रधदांजली

  • @keshavkapse6693
    @keshavkapse6693 3 місяці тому +10

    एकदम बरोबर कर्ज माफी झाले पाहीजे

  • @samirbobade4785
    @samirbobade4785 3 місяці тому +10

    BJP सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे

  • @betabirajdar6190
    @betabirajdar6190 3 місяці тому +10

    हे काय देणार ही नाहीत आणि सत्तेत राहणारही नाहीत,,,,दादा मनले विधवांना अपंगाना दिड हजार देणार अहो हे तर अगोदर च जाहीर केलेले आहे दिड हजार येतातच की मघ डबल तेच सांगत आहेत,,,

  • @ChetanGhadi-z2h
    @ChetanGhadi-z2h 3 місяці тому +6

    कर्ज माफी नाय झाली सरकार पडायचं

  • @SaifKhan-mr3dl
    @SaifKhan-mr3dl 3 місяці тому +7

    कर्ज माफी झालिच पहिजे,

  • @allwounder3123
    @allwounder3123 3 місяці тому +10

    ह्या सरकारने विमा कंपनीला राशी आजुन दिले नाही त्यामुळे शेतकऱ्याला विमा अनुदान मिळाला नाही हे च कारण आहे
    शेतकरी नक्कीच या सरकारचा विचार करणार
    शेतकऱ्यांनी जागरुक होणे गरजेचे आहे
    लोकसभात जो चमत्कार दाखवेल

  • @mangeshgille2982
    @mangeshgille2982 3 місяці тому +5

    कर्जमाफी झाली नाही तसेच सरकार पाडा

  • @nitinmhaske7135
    @nitinmhaske7135 3 місяці тому +8

    असेच आक्रमक व्हा शेतकर्यसाठी

  • @smitapawale
    @smitapawale 3 місяці тому +5

    कर्जे माफ करा नाहीतर सरकार पडणार

  • @rameshwarburkul7405
    @rameshwarburkul7405 3 місяці тому +7

    पाटील खुप छान बोलता तुम्ही 🎉🎉🎉

  • @nageshkandurke4406
    @nageshkandurke4406 3 місяці тому +3

    कर्ज माफी मागतो आहे अरे बेकुब सरकारने वेड्यात कडत आहे शेतकरी तुम्हाला महाराष्ट्र राज्य मध्ये....दाखवील

  • @betabirajdar6190
    @betabirajdar6190 3 місяці тому +7

    तुम्ही बोलताय ते माझ्या मनातल खरच खरात साहेब,,,भपक,,,अगधी बरोबर

  • @anil7040-o3r
    @anil7040-o3r 3 місяці тому +3

    शेतकरी कर्ज माफी, शेती मालाला हमी भाव, हे दयाच सोडुन जे आम्ही मांगीतले नाही ते देताय... याच उत्तर शेतकरी निवडणुकीतून नक्की देतील... जय जवान जय किसान..🚩

  • @BhagwatBarse
    @BhagwatBarse 3 місяці тому +4

    शेतकऱ्याला खरंच कर्जमाफी पाहिजे

  • @sampatraogade4333
    @sampatraogade4333 3 місяці тому +3

    पहीले कर्ज माफी करा

  • @SHUBHANGIDANDALE-tg5jf
    @SHUBHANGIDANDALE-tg5jf 3 місяці тому +3

    भाऊ हे सरकार डबल येनार नाहि

  • @tejasghorpade7100
    @tejasghorpade7100 3 місяці тому +4

    संपूर्ण कर्ज माफी झाली पाहिजे.

  • @balbhimlomte4222
    @balbhimlomte4222 3 місяці тому +4

    100% शेतकऱ्यांचे कर्ज माफ नाही केले ,तर सरकार पडणार,जय जवान जय किसान

  • @shivajikakade3755
    @shivajikakade3755 3 місяці тому +5

    नमो.चा.एकही.रुपया.मिळाला.नाही

  • @madhukarkadam8913
    @madhukarkadam8913 3 місяці тому +7

    चांगली माहिती भूमिका श्रेष्ठ.

    • @madhukarkadam8913
      @madhukarkadam8913 3 місяці тому +1

      मागे एकदा शेतकऱ्यांना वीज बिल माफ म्हणून सत्ता मिळवली कांग्रेस आणि राष्ट्रवादी ने नंतर त्यांनी सांगितले ते शक्य नाही दाभाडी झालेली आहे, आताही फक्त सत्तेसाठीच करतील.शंकेला खुप वाव आहे.जुने खेळाडू आहेत भरोसा नाही ज्ञानूदादा.

  • @naonathasonahaleu7656
    @naonathasonahaleu7656 3 місяці тому +2

    सर्व शेतकरी बांधवांना तत्काळ कर्ज माफी करावी नाहीतर येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला सरकार ला शेतकरी बांधव तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय स्वस्त बसनार नाही जय जवान जय किसान जय महाराष्ट्र...

  • @BhauraoShinde-w4o
    @BhauraoShinde-w4o 3 місяці тому +5

    दादा ची बॅग दिसते जनतेच्या पुढे फक्त आता काहीच काम करू शकत नाही फक्त बोलतो पोपटा वणी

  • @ShivajiKale-ln5nd
    @ShivajiKale-ln5nd 3 місяці тому +1

    सरसकट सातबारा कोरा केला तरच बि जे पीच
    खर आहे नाही तर लय अवघड होईल

  • @Drxshivamnandkule
    @Drxshivamnandkule 3 місяці тому +7

    महाराष्ट्र एकूण शेतकरी कर्ज किती आहेत

  • @niteenbankar9229
    @niteenbankar9229 3 місяці тому +7

    या सरकारने " शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी " देण्याऐवजी शेवटी तोंडाला पाने पुसायचेच काम केले आहे.... आता यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही यासाठी सर्व शेतकऱ्यांनी रात्रंदिवस या सरकार विरोधात प्रचार करा.... परत कोणत्याच सरकारने शेतकऱ्यांना असे मुर्खात काढायचे काम केले नाही पाहिजे....🙏

  • @prakashnarayanhaldekar2345
    @prakashnarayanhaldekar2345 3 місяці тому +4

    2011 पासून ते आज पर्यंत एकही वेळ कर्ज माफी झाली नाही आणि पुरोउसानपर मदत केली नाही.

  • @betabirajdar6190
    @betabirajdar6190 3 місяці тому +4

    नुसता नावाला दुष्काळ लाभ कायच नाही,,बैंकवाले घरी येत आहेत कर्ज भरा मनुन

  • @pramodgawande-yn1ro
    @pramodgawande-yn1ro 3 місяці тому +3

    लाडली बैल योजना नको कर्ज माफी हवी

  • @ShravanBokade-tb7yo
    @ShravanBokade-tb7yo 3 місяці тому +2

    कर्ज माफ नाही तर बिजेपिला घरी बसवु

  • @ShravanBokade-tb7yo
    @ShravanBokade-tb7yo 3 місяці тому +2

    कर्ज माफ करा बाबा

  • @ShravanBokade-tb7yo
    @ShravanBokade-tb7yo 3 місяці тому

    मि शेतकरी म्हणून सांगतो कर्ज माफ झाले नाही तर बिजेपिला घरी बसवु

  • @ramprasaddahalke1745
    @ramprasaddahalke1745 3 місяці тому +4

    Karj mafi nahitar vot nahi

  • @NarayanPawar-b4s
    @NarayanPawar-b4s 3 місяці тому +1

    माझ्या आईच्या नावावर 22000 कर्ज होते 2016 मध्ये थकीत गेले होते ते ते 2033 पद माफ झाले नाही हे किती खोटं बोलतात सरकारचे लोक अक्षरशः ते कर्ज सेटलमेंट मध्ये 32 हजार रुपये भरावे लागले ते मला हे नुसता बुच्चन मारणारे सरकार आहे हे आता महाराष्ट्रातील जनतेने ओळखून घ्यावे सरकार कोणतेही असो ते शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय घेणारी पाहिजे एका बॅग चे 1200 विकत घ्यायला लागतील सरकीच्या खताची गोणी 1600 ते 1800 ला घ्या लागती नुसते म्हणते ते कर्जमाफी करू कशाची कर्जमाफी करणारे हे सरकार

  • @gajanankalbande7265
    @gajanankalbande7265 3 місяці тому

    मी शेतकरी म्हणून BJP la कधीच मतदान करणार नाही कर्जमाफी झाली नाही तर सरकार शेतकरी भावांनो 100%पाडा हे फक्त चॉकलेट देत आहेत

  • @ankushdhekane5720
    @ankushdhekane5720 3 місяці тому +3

    कर्ज माफी नाही मत नाही😊

  • @nanasahebghallal2105
    @nanasahebghallal2105 3 місяці тому +2

    शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे...! पिकविम्याचा खरा लाभ व फायदा हा फक्त कंपनीलाच होत आहे. शेतकरी या सरकारला घरी बसवल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही.

  • @santoshjadhao4585
    @santoshjadhao4585 3 місяці тому +4

    भाऊ जर शेतकऱ्यांन कर्ज माफी जर झाली नाही तर हे सरकार कुठेच राहनार नाही त्यांना भ्रम आहे कि आम्ही लई हुशार आहो तर शेतकरी मतदानाच्या वेळेस दाखवून देईल

  • @slkulkarni7664
    @slkulkarni7664 3 місяці тому +2

    खुप चांगली भूमिका मांडली आहे, धन्यवाद 🙏🙏

  • @deva7662
    @deva7662 3 місяці тому +6

    छान 🎉🎉 चागल्या प्रकार शेतकऱ्या च्या खरे प्रश्न मांडतो

  • @rajendrabadgujar
    @rajendrabadgujar 3 місяці тому +2

    तीन पिढ्यांपासून आजपर्यंत crop lone नियमित भरून सुद्धा , प्रोत्साहन पर 50000 रू यादीत नाव सुध्दा नाही, जास्त आशा करण्यात अर्थ नाही

  • @sandipaher6760
    @sandipaher6760 3 місяці тому +3

    कर्जमाफी महत्त्वाची आहे कर्जमाफी झाली पाहिजे दीड आणि दोन लाखांनी काय होणार नाही सरकार एकही आमदार निवडून येणार नाही

  • @BharatShendge-jj9gt
    @BharatShendge-jj9gt 3 місяці тому

    हे सरकार शेतकऱ्याला कर्जमाफी देत नसून विजय माल्या सारख्या लोकांना कर्जमाफी देतात एक वेळा शेतकरी संपला म्हणजे ह्याने काय जांभळं खातील का

  • @shyyamdeshm5094
    @shyyamdeshm5094 3 місяці тому +3

    फक्त कर्ज माफी पाहिजे..व्यापारयांना देतात

  • @DilipDeshmukh-y3f
    @DilipDeshmukh-y3f 3 місяці тому +3

    कर्जमाफी नाही झाली तर सरकार नक्कीच पडणार

  • @prajyotchougule3785
    @prajyotchougule3785 3 місяці тому +2

    बरोबर आहे कजऀमाफी जर नाही झाली तर सरकार पाडा

  • @dnyandeorote9152
    @dnyandeorote9152 3 місяці тому +3

    नियमित कर्जफेड करणारा ना शेतकरयाना 50000हजार रु प्रोस्थान आनुदान देणार होते त्याच काय झाल

  • @jaihanuman-m4e
    @jaihanuman-m4e 3 місяці тому +3

    Very nice anylisis grassroot observation shetkari karjmafi vishayi government la sir Tumi ughde kele

  • @adinathmate2433
    @adinathmate2433 3 місяці тому +4

    एकदम बरोबर भावा एक नंबर 👌👌

  • @milindpande1869
    @milindpande1869 3 місяці тому +3

    कर्ज माफी ही या अधिवेशनात झालीच पाहिजे

  • @ganeshmukund7701
    @ganeshmukund7701 3 місяці тому +5

    याना,वीधान,सभेला,याची,जागा,दाखवा,,,भावा

  • @mayurshirbhate6618
    @mayurshirbhate6618 3 місяці тому +2

    कर्जमाफी नाहीं तर मतदान नाहीं.bjp la मतदान नाही.

  • @kindMind-t4p
    @kindMind-t4p 3 місяці тому +1

    Shetkari yani ekjut karun karjmafi sathi sarkar var dabav nirman kara

  • @rajusable2660
    @rajusable2660 3 місяці тому +3

    बँकेत जनधन खात उघडलेले आहे त्याचं काय त्यावर विमा भेटतो कर्ज भेटते जनधन खात्यात मृत्यू पावले त्या कुटुंबाला मदत मिळालेली नाही जन्मताना खात हे जनतेला फसवणूक झाली जनधन खात्यामध्ये दोन लाख मिळणार होते कुठे गेले ते

  • @pravinkhupse7682
    @pravinkhupse7682 3 місяці тому +1

    सरकार मध्ये सगळेच नेते, मंत्री शेतकरी विरोधी आहे, यांना पायउतार करने गरजेचे आहे

  • @sadashivkauchat5163
    @sadashivkauchat5163 3 місяці тому

    भाजपा व आजित पवार हे कर्ज माफी नाही दिली तर याचा शरद पवार साहेब महाराष्ट दिला पाहीजे

  • @shyyamdeshm5094
    @shyyamdeshm5094 3 місяці тому +1

    डोके दुखायलेत यांचे घोषणांचा ऐकता ऐकता

  • @anandachaudhari4317
    @anandachaudhari4317 3 місяці тому +2

    अल्पभूधारक अल्पभूधारक कर्जमाफी करावी अन्यथा शेतकरी आत्महत्या शिवाय पर्याय नाही . . .

  • @omkaraaglave8773
    @omkaraaglave8773 3 місяці тому +2

    या सरकारला चांगला धडा शिकविला पाहिजे